Prabhakar More Real Life & Jouney As Actor | Maharashtrachi Hasyajatra | Post Office Ughda Aahe

  Рет қаралды 447,626

Marathi Biography

Marathi Biography

Күн бұрын

Prabhakar More Real Life & Jouney As Actor | Maharashtrachi Hasyajatra | Post Office Ughda Aahe | Vastraharan
#PrabhakarMore #प्रभाकरमोरे #MaharashtrachiHasyajatra #PostOfficeUghdaAahe #Vastraharan #ComedychiBulletTrain #ComedyActor #VarhadiVajantri #Ventilator #MarathiActor #MalvaniActor #MachhindraKambli #Performance
सुप्रसिद्ध अभिनेते आणि विनोदवीर प्रभाकर मोरे यांच्या आयुष्याबद्दल खास गोष्टी आणि मनोरंजनसृष्टीतील प्रवास जाणून घ्या , त्यांचा शब्दात "अल्ट्रा मराठी बायोग्राफी" वर ! Concept By Sagar Maladkar Video Editor - Heera Cameraman - Karan Jethwa

Пікірлер: 411
@rajkumarjoshi7822
@rajkumarjoshi7822 Жыл бұрын
कोकणची माणसं साधीभोळी काळजात त्यांच्या भरली शहाळी असेच आहात तुम्ही कोकणचा पारसमणी 😊👍 शालू झोका दे गो मैना 😍😍😍😍
@sawantvilas5277
@sawantvilas5277 Жыл бұрын
खरंय
@pramodsawant808
@pramodsawant808 5 ай бұрын
Ok sir
@arunbhosale8716
@arunbhosale8716 Жыл бұрын
आपला प्रवास नक्की संघर्ष मय होता परंतु आपले योगदान चिपळूण ,संगमेश्वर खेड कडील भाषेसाठी फार महत्वाचे आहे .वैभव मांगले प्रभाकर मोरे ,श्रमेश ,प्रथमेश यांनी हयांनी भाषेचा गोडवा जपला आहे. हयासाठी सचिन गोस्वामी ,सचिन मोटे हयांनी हास्य जत्रेच्या मंत्र ह्याच काय इतर भाषेंचाही मुक्तपणे वापर करण्यासाठी दिला आहे
@rohitkadam7612
@rohitkadam7612 Жыл бұрын
शंनं
@sureshmasurekar8212
@sureshmasurekar8212 Жыл бұрын
प्रभाकर मोरे साहेब, आपली acting व आपली comedy करण्याची शैली व timing फार जबरदस्त आहे. मी खरंच तुमचा मनापासून फँन आहे. तुमचे वस्रहरण नाटकातील दुशाशन रोल फार आवडायचा.
@balakadam3672
@balakadam3672 Жыл бұрын
मोरे, मी वस्त्रहरण नाटकाचे बाबूजींच्या सोबत दहा वर्षात 1800 प्रयोग केले. यामध्ये गोप्या भूमिकेचे 200 च्या आसपास शो केले. दिलीप नंतर लवराजने गोप्या केला. लवू नंतर मी होतो. मी तुझ्याबरोबर अनेक प्रयोग केले. तू कलाकार म्हणून ग्रेट आहेस.
@mr.durgeshmishra
@mr.durgeshmishra 10 ай бұрын
Wahh
@anantgovalkar1764
@anantgovalkar1764 6 ай бұрын
❤❤😂❤😂❤
@vasantkavade9567
@vasantkavade9567 6 күн бұрын
तुमच्या भूमिका मला फार आवडतात- हास्य जत्रा मधील.
@navneetnaik3748
@navneetnaik3748 Жыл бұрын
मोरे जी तुम्ही स्वतः ची माहिती देऊन मोकळे पणाने व प्रामाणिक पणे सोप्या शब्दात जे सांगितले त्यातून तुमच्यातला साधा व देव मानणारा माणूस प्रकर्षाने जाणवला. असेच कायम रहा.
@uttampisal1379
@uttampisal1379 Жыл бұрын
Well timing actor
@supriyasurve2186
@supriyasurve2186 Жыл бұрын
मस्तं...तुमचा शालू. Performance बघितला की जाम भारी वाटत्ये.
@dnyaneshdukare101art
@dnyaneshdukare101art Жыл бұрын
सर आपल्या शिवाय हास्य जत्रा अधुरी असणार.
@arvindrane506
@arvindrane506 Жыл бұрын
प्रभाकर मोरे मणजे हास्या चे कांरजे
@hiralalpenterofficial6096
@hiralalpenterofficial6096 Жыл бұрын
आपलं शालु हे गाणं मनातुन जात नाही. मी झाडीपट्टी चा छोटासा कलाकार आहे.पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा
@sameersapre4243
@sameersapre4243 Жыл бұрын
प्रभाकर; तुझा प्रवास प्रेरणादायी आहे. तुझी सगळी स्वप्न पूर्ण होवोत हिच सदिच्छा❤
@gauravmakode4039
@gauravmakode4039 6 ай бұрын
God bless you sir ❤❤
@prabhakarbawkar1452
@prabhakarbawkar1452 6 ай бұрын
More bhau Tumchi sarva Swapna Puri Houdet Maharaja.
@shirishdalvi9776
@shirishdalvi9776 Жыл бұрын
मोरे साहेब तुमच्या जिद्दीला सलाम❤
@swatidesai7433
@swatidesai7433 Жыл бұрын
Wah....More sir...Dilkhulas gappatun tumchya baddal khup kahi samajale.....All d best...tumchya future life sathi... Aani mi suddha Chiplun madhil Nandiwase gawatun aahe....
@ramdaskadam1916
@ramdaskadam1916 Жыл бұрын
मोरे साहेब, अनेक वेळा खाली पडल्यानंतर देखील जिद्दीने उठून उभे कसे रहायचे आणि आपल्या नशिबी येईल ते नि:स्वार्थीपणे कसं स्वीकारायचं हे तुमच्याकडूनच शिकले पाहिजे...तूम्हा पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा...🌹🌹💐💐👍👍
@TanhajiMudhale
@TanhajiMudhale 6 ай бұрын
सहज सुंदर अभिनय ही आपली खास बाब.मोरे साहेब आपणांस भावी आयुष्यासाठी शुभेच्छा..
@chitrasensalvi5487
@chitrasensalvi5487 Жыл бұрын
तुमची हास्य जत्रा बहुतेक वेळा पहातो. मी सुद्धा कोकणीच आहे आणि तुम्ही तुमच्या अभिनयातून कोकणी कला संस्कृती ची ओळख श्रोत्यांना करून देता ह्याचा खूप अभिमान वाटतो. तुम्ही आजपर्यंत अडचणी वर मात करून जे काही यशाचं शिखर गाठलं त्या बद्दल तुमचं मनापासून अभिनंदन आणि तुम्हांला तुमच्या भविष्यातील सर्व वाटचालीसाठी खुप खूप शुभेच्छा. आपला एकदा परिचय मुंबई - मडगाव जनशताब्दी ट्रेन मध्ये वातानुकूलित डब्यातून प्रवास करताना झाला होता. आणि मी तुम्हाला एक मराठी कलाकार म्हणून माझी सीट चिपळूण प्रयत्न बसण्यासाठी दिली होती.
@nitinmore5429
@nitinmore5429 Жыл бұрын
प्रभाकर दादा तुमची मुलाखत बघून छान वाटले. आयुष्यभर असेच साधे रहा आणि प्रगती करत रहा. तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
@suryachemicals7312
@suryachemicals7312 Жыл бұрын
बोलण्यातला प्रामाणिकपणा अभिनयात पण दिसतो..
@suhasdhoke8439
@suhasdhoke8439 Жыл бұрын
मी टिव्ही वर फक्त माहाराष्ट्र ची हास्य जत्रा हाच एकमेव कार्यक्रम पाहतो तोही फक्त प्रभाकर मोरे यांच्या मुळे ते माझ्या आवडीचे कलाकार आहेत म्हणून.
@laxmanmestry8986
@laxmanmestry8986 Жыл бұрын
वाह! छान बोरिवली चे नुक्कड पार्टीत काच्ची वाजवत होतात बेंजो पार्टी खूप आठवण येते सर,
@tukarampatil9002
@tukarampatil9002 Жыл бұрын
प्रभ्या तू हरहुन्नरी कलाकार आहेस. तुझं शालू गाणं फारच आवडते. तू महान कलाकार आहेस. खूप खूप शुभेच्छा.
@ashokpalande6479
@ashokpalande6479 Жыл бұрын
प्रभाकर मोरे साहेब तुम्ही नट म्हणून चांगले आहातच पण त्याहूनही माणूस म्हणून तुम्ही किती चांगले आहात हे तुमचे विचार ऐकून समजलं.अभिनय क्षेत्रात तुम्हाला उत्तुंग यश मिळो यासाठी खूप खूप शुभेच्छा!
@dinkaralawani5693
@dinkaralawani5693 6 ай бұрын
फारच आवडला.
@hiralalpenterofficial6096
@hiralalpenterofficial6096 Жыл бұрын
छान मुलाखत वाटली. मी सर्वच भाग जवळपास बघीतले आहे.
@jitendragotad9516
@jitendragotad9516 Жыл бұрын
मोरे साहेब, खरंच आपला अभिनय खूपच छान असतो. विशेष म्हणजे प्रकाश वलवडे सरांचा विद्यार्थी म्हणजे अगदी धगधगत्या भट्टीतूनच बाहेर पडले आहात. त्यामुळे आता फक्त यशाची शिखरेच गाठणार हे नक्की. पुन्हा एकदा आपणांस शुभेच्छा.
@tsc2708
@tsc2708 Жыл бұрын
Sir, tumala khup khup shubhechchha
@rajendrajadhav7840
@rajendrajadhav7840 Жыл бұрын
प्रभाकरजी आम्ही तुमच्याशिवाय हास्य जत्रा नाही बघू शकत...मोरे फँमिली मध्ये तुम्ही किती छान काम करता. तसेच हास्य जत्रेत तुमचा अभिनय एक नंबर आहे.
@subhashnagarkar1399
@subhashnagarkar1399 Жыл бұрын
मोरे साहेब आपण खूप चांगले अभिनेते आहात खूप आंनद वाटतो आपले काम पाहतांना आपणांस पुढील वाटचालीस शुभेच्छा ❤ शाहीर सुभाष नगरकर महाड रायगड
@madhukarpawar2236
@madhukarpawar2236 Жыл бұрын
मोरयानु, कोकणी माणसाच एखाद्या कलेवरच प्रेम आणि ती आत्मसात करण्यासाठी लागणारी मेहनत व चिकाटी तुम्ही दाखवलीय.या तुमच्या मेहनतीला व तुमच्या चिकाटीला सलाम. असेच पुढे चालत रहा. परमेश्वर तुम्हाला यश देवो.
@mr.k.h.kharsekar6260
@mr.k.h.kharsekar6260 Жыл бұрын
माझा आवडता हास्यसम्राट प्रभाकर मोरे साहेब.काय समजल्युव.शालु डांस फेवरेट.शालुचं गाणं माझे आजोबा म्हणायचे.खुप खुप शुभेच्छा.जय श्री गणेश.
@rupeshmore8791
@rupeshmore8791 Жыл бұрын
कोकणची माणस साधी भोळी.. आम्ही कोकणकर असल्याचा अभिमान आहे...👌👌
@vaishaligore1944
@vaishaligore1944 Жыл бұрын
फार सुंदर आहे सलाम तुम्हाला.मोरे साहेब अशीच तुमची प्रगती होत जाओ हीच गणेसा कडे मागणी
@humptydumpty8984
@humptydumpty8984 Жыл бұрын
तुमच्या यशाचा प्रवास वखाणण्यासारखा आहे. मनुष्याला आयुष्यात थोडी दैवाची साथ आणी त्या जोडीला मेहनत आणी प्रयत्न करणे हे दोन गुण साथीदार असतील तर मनुष्य कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकतो. प्रभाकरजी खूप यशस्वी व्हा. परंतु अभिमान आणी अहंकार ह्यां पासून दूर रहा. खूप खूप सदिच्छा.
@balkrishnadhole2620
@balkrishnadhole2620 Жыл бұрын
प्रभाकरजी , आपण एक जिवंत हास्य कलाकार आहात. अभिनंदन
@vinayashinde1332
@vinayashinde1332 Жыл бұрын
जन्म साल सांगा😂😂😂
@dayanandmhatre6282
@dayanandmhatre6282 Жыл бұрын
Tumchi life style kharch pratyek kokani mansa pramanech ahe Lagi to lagi nhi to Abdul gani😅
@nageshzore6182
@nageshzore6182 Жыл бұрын
मोऱ्यानु तुमच डान्स पॅटर्न register करा. आगळा वेगळा आहे. बाबूजी नंतर कोकण कला तूम्ही राखत आहेत
@madhavsane8338
@madhavsane8338 Жыл бұрын
प्रभाकर मोरे आपण आपले मनोगत फार प्रामाणिकपणे सांगितले. आपणास आपल्या पुढील जीवनात उत्तम यश मिळावे ही परमेश्वराला प्रार्थना करतो. 🌹🌹🌹🌹🌹
@sunilveer1722
@sunilveer1722 Жыл бұрын
मोरे सर तुम्ही आमच्या नमना मध्ये शालू गाण्यावर नाचलात त्याबद्दल आपले मन पुर्वक आभारी आहे. श्री जय संतोषी माता नमन मंडळ कुरतडे पालवकर वाडी शाहिर सुनिल वीर
@ramgawas9816
@ramgawas9816 Жыл бұрын
मोरे तुमच्या सारखे तुम्हीच, ❤❤काय समजलीव ❤❤ आँल द बेस्ट
@suhaskalsekar4872
@suhaskalsekar4872 Жыл бұрын
फार विनम्र आहात आम्ही तुमचे हास्य जत्रेचे सगळे भाग बघतो शालू डान्स
@jagannathsurve5934
@jagannathsurve5934 Жыл бұрын
आम्हाला तुमचा अभिमान वाटतो..👍👌🚩👌👍
@sanjayshinde3719
@sanjayshinde3719 Жыл бұрын
खरच खुपच सुंदर तुम्ही कोकण चे पारसमणी आहात सलाम तुमच्या कलाकारीला
@rahulwakhariya5620
@rahulwakhariya5620 Жыл бұрын
अभिनंदन सर 🎉 पुढील वाटचाली साठी शुभेच्छा 👌👍
@marutimandhare8227
@marutimandhare8227 Жыл бұрын
More saheb me tumcha fan ahe. Pudil watchalila maza hardik shubhechrchha.
@anandyadav3264
@anandyadav3264 Жыл бұрын
अभिनंदन पुढील वाटचालीस शुभेच्छा
@akshatatamhankar1973
@akshatatamhankar1973 Жыл бұрын
चीकाटी आणि मेहनतीला सलाम
@bhalchandraphadtare5008
@bhalchandraphadtare5008 Жыл бұрын
बॅकग्राऊंड music एकदम चुकीचे,अनावश्यक आणि निवडले पण अगदी वाईट,अयोग्य!
@veerukituraay7532
@veerukituraay7532 Жыл бұрын
प्रभाकर मोरे हास्य जत्रा व स ई मुळे जास्त प्रसिद्धि मिळाली
@kokancashew247
@kokancashew247 Жыл бұрын
एक रिस्पेक्टफुल कंमेंट्स, झेव्हा केव्हा एखाद्या चित्रपट मद्ये माननीय खासदार संजय राऊत हयांचे भूमिका तुम्ही उत्तम करू शकाल
@arunsawant5602
@arunsawant5602 Жыл бұрын
रत्नागिरीचा पारसमणी❤❤लय भारी.
@amirhakim5651
@amirhakim5651 Жыл бұрын
Sir you are one of best actor in maharastra cha hast jatra I regular watch in TV as well as on U tube All the very best to you ❤
@chandrashekhardeshpande936
@chandrashekhardeshpande936 Жыл бұрын
सामान्यातील असामान्य!🎉
@diptiadhatrao3314
@diptiadhatrao3314 Жыл бұрын
Sir amhala tumcha kayam abhiman wattle asech tumhi aahet karan tumhi kokanatil ratana aahet
@jkkhatri6575
@jkkhatri6575 Жыл бұрын
More you done very good progress.keep it up .God bless you lot. This is from jayantilal Khatri .Auckland. New Zealand.
@vandanamhatre6057
@vandanamhatre6057 Жыл бұрын
पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा💐💐👌
@vishwanathjanwalkar526
@vishwanathjanwalkar526 5 ай бұрын
आपला गावाच्या भाषेत बोलायचे म्हणजे प्रभाकर दादा (सर) म्हणाचे मी सांगतो सर आपण खूप खूप कष्ट घेतले आई वडीलांचे प्रेम आज आपल्या वाट्याला आहे. जेव्हा आपण मुले बायको आपले आईवडील यांना वेळ देण्यास कमी पडतो. ह्या क्षेत्रात खूप खूप कमी वेळ मिळतो.पण काय समजलीव सर आता आपणास पुढे ही वेळ च वेळ मिळेल तेव्हा घरातील समाधानी असतीलच तरी असो सर्व कार्यक्रम मी अभिमानाने पाहतो आपल्या लाईक वरुन कळतेच सिरीयल मध्ये मी पाहीले नाही दशावतार व हास्य जत्रा प्रचंड पाहतो आपलेच ध्येय ठेवून पुढे जात आहे.आपणास खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
@mangeshkamble3647
@mangeshkamble3647 Жыл бұрын
अभिनंदन पारसमणी
@vijaywagh3000
@vijaywagh3000 Жыл бұрын
ग्रेट मोरे सर पुढील वाटचालीस आमच्या कडुन खूप खूप शुभेच्छा
@devendrapawse6578
@devendrapawse6578 Жыл бұрын
खूप छान दादा आनंद झाला
@deepakkinjawadekar6948
@deepakkinjawadekar6948 Жыл бұрын
मानलं भाऊ तुम्हाला!
@ashokvahalkar3772
@ashokvahalkar3772 Жыл бұрын
दादा,,खुप छान मुलाखत,, लय भारी
@rajendrachakor7482
@rajendrachakor7482 Жыл бұрын
शालु नंतर दूसरा डानस करा🌷🌷 aage bado.🌷🌷
@ashokgaikwad1957
@ashokgaikwad1957 Жыл бұрын
वाह...प्रभाकर.....👏👏👏👏👏...शुभेच्छा....!!
@vijaymaske3556
@vijaymaske3556 Жыл бұрын
आपल्या सारख्या हिऱ्याला ओळखण्यास मराठी फिल्म उद्योगाने खूप वेळ घेतला.तरीही वेळ आहे, आपली क्षमता जबरदस्त आहे.
@pratibhatavkar5896
@pratibhatavkar5896 4 ай бұрын
Why more refers to FERTILIZER without any context? Sheer stupidity
@sandipdupade1006
@sandipdupade1006 Жыл бұрын
मोरे सर मस्त अभिनय काय समजलेव .
@savitarokade153
@savitarokade153 Жыл бұрын
अतिशय साधा आणि संहज अभिनय स्टेजवर दिसता क्षणिच हसु येत आणि कांहितरी अपेक्षीत असत हे नक्किच. खूप छान "अनेक शुभेच्छा.
@dattadhanawade5459
@dattadhanawade5459 Жыл бұрын
खूप छान व्यक्ती खूप छान मित्र
@dilipbakare4960
@dilipbakare4960 Жыл бұрын
All the❤best
@amolshinde7113
@amolshinde7113 Жыл бұрын
इतका चांगला interview...पण back ground music ने वाटोळं केलं...
@prabhakarkatare1746
@prabhakarkatare1746 Жыл бұрын
मोरे साहेब । तुमच्या स्ट्रगल ला सुयश मिळाले ह्याताच तुमचे सार्थक झाले । बरोबर ना । आज महाराष्ट्रात तुम्हाला आगदि तुम्ही घरो घरी जाऊंन पोहोचला आहात टीवी च्या माध्यमातून। मला तुमचा महाराष्ट्र ची हास्य जात्रा मधील गांवचा गावरान प्रभाकर मोरे लय आवडतो राओ। अशीच पुढे जानतेच मनोरंजन करत रहा 🙂
@satvik7589
@satvik7589 Жыл бұрын
व्हा संघर्ष आमच्यासाठी प्रेरणादायक
@iammymotivation4872
@iammymotivation4872 Жыл бұрын
❤ खरा नटसम्राट ❤
@Jivanlife-z7m
@Jivanlife-z7m 10 ай бұрын
आपण सहजच हिंदी किंवा मराठी कलाकारांना नावे ठेवतो, शिव्या देतो परंतु कित्येक लोकांनी खूप वाईट दिवस पाहिलेले असतात आणि त्यावर मात करून हे कलाकार मोठे झालेले असतात त्यांच्या Struggle ला आपण सहज नाके मुरडून पुढे जातो. कलाकारांची खरच इज्जत केली पाहिजे🙏
@vishrampednekar160
@vishrampednekar160 2 ай бұрын
मोरे सर खरच तुम्ही प्रामाणिक आणि समाधानी व्यक्तीत आहात.❤
@aparnashukla2412
@aparnashukla2412 Жыл бұрын
आपला प्रवास संघर्षमय जरी होता तरीसुद्धा तुम्ही मला. काम मिळालंच पाहीजे अशी अपेक्षा न ठेवता प्रयत्न करत राहलात म्हणून देवाने तुम्हाला यश दिल हास्य जत्रा मी नेहमीच बघते सर्व टेन्शन कमी होत रडवण सोपी असते पण हसवत कठीण असतं
@vijayn6221
@vijayn6221 Жыл бұрын
प्रभाकर जी - आपण great आहात. ईश्वर आपले कल्याण करो.
@mbg61
@mbg61 3 ай бұрын
मोरे साहेब, आपल्याला उदंड लोकप्रियता लाभो
@sudarshannaik5639
@sudarshannaik5639 Жыл бұрын
आवडतात तुमचे अभिनय , मनापासुन . आॕल दी बेस्ट .
@sakharamjadhav7474
@sakharamjadhav7474 Жыл бұрын
आपल्या वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा व आशिर्वाद 🌹🌹
@prakashnalawade9526
@prakashnalawade9526 Жыл бұрын
आपणास उत्तम आरोग्य आणि लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना आणि शुभेच्छां.❤नमस्कार
@AkashaniWalawade-mk1og
@AkashaniWalawade-mk1og Жыл бұрын
Pranam prabhakar khoop khoop sarth abhiman vatato Aapalya aayushyatil pratek kshan shubh shakunane sajo fulo baharo Mangal Bhava shri va saou walawade
@leenasalvi6108
@leenasalvi6108 Жыл бұрын
शुभेच्छा 🙏
@sawantvilas5277
@sawantvilas5277 Жыл бұрын
प्रभाकर मोरेंना पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.
@कोल्हापुरआणीबरेचकाही
@कोल्हापुरआणीबरेचकाही Жыл бұрын
मोरे सर तुम्हाला भेटन्याची खुप इच्छा आहे
@sharayujadhav758
@sharayujadhav758 Жыл бұрын
More यशस्वी व्हा. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
@dineshbadekar1710
@dineshbadekar1710 Жыл бұрын
आग शालू झोका देगो मैना जाम भारी आपल्या अभिनयाने संपूर्ण महाराष्ट्राला भुरळ पडली आहे अशीच अनेक वर्षे आपल्याकडून अभिनयाचा खजाना आम्हाला लाभो हीच सदिच्छा आणि आई जगदंबा आपणास उदंड आयुष्य देवो
@cyprianrodrigues9265
@cyprianrodrigues9265 Жыл бұрын
Maza avadtha kalakar kathil more. Struggle story aiekon masth watla.all the best.
@deepakchalke9545
@deepakchalke9545 Жыл бұрын
Khup chan.❤Shalu zoka deg maina. .khup khup aavdte.
@shrikrishnabhat56
@shrikrishnabhat56 Жыл бұрын
आपल्याला मनापासून शुभ आशीर्वाद...अशीच प्रगती करा..कोकणचं नावही मोठा करा..शालू झोका देगो.....लक्षात राहते..आपला साधा भोळा चेहेरा .. अभिनयात आणखी भर घालतो..
@omkarsmitamestry1676
@omkarsmitamestry1676 Жыл бұрын
🙏🏻🙏🏻❤️❤️मोरे सर आम्ही तुमचे खूप मोठे फॅन आहोत 🙏🏻🙏🏻
@shivajipawar8767
@shivajipawar8767 Жыл бұрын
प्रभाकर सर,तुमची आयुष्याची वाटचाल अतिशय खडतर होती, पण तुमच्या सकारात्मक स्वभावाने तुम्ही त्यावर मात करून आज महाराष्ट्राचे लाडके कलाकार झाला आहात, तुम्हाला भविष्यातील वाटचालीस मनापासून शुभेच्छां,
@bhaskarwatve5236
@bhaskarwatve5236 Жыл бұрын
अतिशय साधा, उत्तम अभिनेता, पण, खडतर नशिबाचा माणूस.😂😂😢😢
@Sanatanhindu1919
@Sanatanhindu1919 Жыл бұрын
मस्त प्रभाकर मोरे दादा तुमचे स्किट मला खूप आवडतात. भूतकाळ विसरा आणि पुढे जात रहा . शुभेच्छा
@arunkulkarni9004
@arunkulkarni9004 Жыл бұрын
आपण छान कलाकार आहात.आपणास पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.🙏🙏🙏🙏
@avinashchavan4121
@avinashchavan4121 Жыл бұрын
पुढील रंगभुमीचे आदर्श आहात.तुमच्या नैसर्गीक अभिनयाला तोड नाही.तुम्ही चीपलुणी भाषेतील आणि अभिनयातील खरे मच्छींद्र काबंली आहात.सलाम
@ravasahebnarale2338
@ravasahebnarale2338 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@prabhakarparab3937
@prabhakarparab3937 2 ай бұрын
कोकणची माणसं साधी भोळी नाटक प्रेमी
@rahulsalvi7910
@rahulsalvi7910 6 ай бұрын
मोरेजी छान संघर्षाची माहिती दिलीत ऐकून मन भरून आले.असो तुमच्या जिद्दीला माझा सलाम.असेच यश पुढेही लाभो अशा शुभेच्छा
@मीमहाराष्ट्रसैनिक
@मीमहाराष्ट्रसैनिक Жыл бұрын
वसाड्या शब्द मी वापरतो माझ्या आयुष्यात
@mummyaai2062
@mummyaai2062 Жыл бұрын
पुढच्या वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा
@sudamkumbhar7088
@sudamkumbhar7088 Жыл бұрын
वा sir किती स्पष्ट आणि मनमोकळेपणाने बोलला... 👌👌👌👌तुमच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा... मी तुमचा फार मोठा फॅन आहे... मोरे फॅमिली... प्रभाकर रसिका दत्तू 👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌🎉👌
@Pushpa-bw1zl
@Pushpa-bw1zl 2 ай бұрын
👍🏻👌🏻
@VishalJadhav-qk1uw
@VishalJadhav-qk1uw Жыл бұрын
शालू चा नाच कसा आला
@amolshinde7113
@amolshinde7113 Жыл бұрын
Nice interview.... But back ground music irritating
@vinayashinde1332
@vinayashinde1332 Жыл бұрын
प्रश्न विचारताना आदरार्थी विचारा बारश्याला गेला होता का ❓
@visalabhay
@visalabhay Жыл бұрын
All the best for your future plan
@sadanandkumbhar5604
@sadanandkumbhar5604 Жыл бұрын
मोरेसाहेब आपल्या जिद्द चिकाटी आणि कष्टाळू वृत्तीला सलाम
Officer Rabbit is so bad. He made Luffy deaf. #funny #supersiblings #comedy
00:18
Funny superhero siblings
Рет қаралды 13 МЛН
From Small To Giant Pop Corn #katebrush #funny #shorts
00:17
Kate Brush
Рет қаралды 71 МЛН
哈哈大家为了进去也是想尽办法!#火影忍者 #佐助 #家庭
00:33
AFLATOON PRIYADARSHINI INDALKAR.flv
6:10
dipika26
Рет қаралды 1 МЛН
Officer Rabbit is so bad. He made Luffy deaf. #funny #supersiblings #comedy
00:18
Funny superhero siblings
Рет қаралды 13 МЛН