वा! मला संगीतातल्या गोष्टी फारश्या ज्ञात नाहीत पण, मला संगीत ऐकायला फार आवडते.. आणि तुम्ही कमाल हरकती घेतल्यात ताई... अप्रतिम... आणि गाताना तुम्ही ज्या पद्धतीने रचनेशी एकरुप होताना दिसताय..छान..राम कृष्ण हरी..🙏🏻👌🏻👌🏻
@padmanabhthakar7656 Жыл бұрын
अप्रतिम! अण्णांनी गायलेले अभंग गाणे सोपे नाही तुम्ही समर्थपणे गायले आहे! धन्यवाद
@narayandeshpande4385Ай бұрын
सुन्दर आवाज.
@poojaaras5216 ай бұрын
Excellent singing👌👌
@ramsarode9718 Жыл бұрын
वाह अप्रतिम सुंदर.. सुमधुर श्रवणीय..👌👌💐💐🙏🙏
@ramchandramaske3235 Жыл бұрын
छान अतिशय सुमधुर अशा आवाजात अभंग गायिलात जय हरी 👌👍🙏🚩