जय श्रीकृष्ण ताई आज जे प्रस्थानत्रयीचे सुंदर असे विवेचन केले.आज गीता जयंती निमित्त श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचे सख्यत्व खुप सुंदर भाषेत सांगितले.धन्यवाद. असेच वरचेवर आम्हा श्रोत्यांना मार्गदर्शन करावे.
@surekhaaynor1356Күн бұрын
खूप धन्यवाद, विद्याताई, धनश्रीताई, भक्तीताई गाडगीळ...
गीताई माऊली माझी तिचा मी बाळ नेणता| पडता रडता घेई उचलोनी कडेवरी||--विनोबा भावे आमच्यासारख्या सर्वस्वी अनभिज्ञ लोकांना धनश्रीताई, तुमची व्याख्याने नेहमीच मार्गदर्शन करतात. खूप छान. धन्यवाद! नमस्कार! 🙏🙏
@vidyadateКүн бұрын
@@anushriwada तुमच्या अभिप्रायासाठी धन्यवाद!🙏 विश्ववंदनाचा हा उपक्रम शंकराचार्य यांचं गीतेवरील भाष्य समष्टी पर्यंत पोहोचावं या उद्देशाने सुरु केला आहे. भक्ती गाडगीळ या उच्चविद्याविभूषित तर आहेतच. पण गुरु शिष्य परंपरेतून त्यांनी प्राप्त केलेले ज्ञान त्या अत्यंत तळमळीने व निस्पृह बुद्धीने करत आहेत. एका अर्थाने धनश्रीताईंचाच वारसा त्या पुढे चालवत आहेत. 🙏