मुलाखत घेणारे आणि विश्लेषण करणारे , दोघांचही ईश्वर भलं करो... पोलिटिकल सायन्सचा प्राध्यापकच जर इतका बायस असेल तर कॉंग्रेसला अल्ला सुद्धा वाचवू शकणार नाही.
@Rocket_T23 сағат бұрын
"काँग्रेस, गांधी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झालीय आणि त्यातल्या त्यात राहुल गांधी सर्वात सुमार नेता आहे(सोनिया गांधींनी बहुमत मिळवलं नाही पण दहा वर्षे पक्षाला सत्तेत ठेवू शकल्या हे महत्त्वाचं)" हे बोलायला काय भीती वाटते?
@ganeshgurjar8254Күн бұрын
चांगले विश्लेषण केले आहे.व्यक्त केलेल्या मतानुसार काँग्रेसने काम केले तर काँग्रेसचे पुनर्वसन होईल.
@shamkulkarni2476Күн бұрын
चमचे गिरी विश्लेषण.
@मयुरतुळेКүн бұрын
कॉंग्रेस मागे जाण्यामागचं एकमेव कारण म्हणजे घराणेशाही. प्रत्येक मतदारसंघात एकदोन प्रभावी घराणी आणि त्यांच्याभोवती फिरणारे राजकारण हीच कॉंग्रेस राहिली आहे. नविन तरुणांना कॉंग्रेसमध्ये आपलं राजकीय करिअर होईल असं सध्या वाटत नाही त्यामुळे सध्या नविन नेते तयार होताना दिसत नाही.
@ganeshgurjar8254Күн бұрын
महाराष्ट्रात विधान सभा निवडणूकीत अतिआत्मविश्वास व८०जागा अपक्ष वइतर प्रादेशिक पक्ष यांच्या मुळे विशेषतः वंचित आघाडीमुळे पडले.नाना पटोले वसंजय राऊत यांचा वाद यामुळे काँग्रेसची विश्वासार्हता कमी झाली.
@Justthinker9090Күн бұрын
एकदम बरोबर 🙏🏻🙏🏻
@kishorkavathekar6666Күн бұрын
सज्जात नोमानी ने २६९ उमेदवारांची नावे वाचून फतवे काढले त्या पार्श्वभूमीवर बटेंगे तो कटेंगे,एक है तो सेफ है हे अपील प्रभावी ठरले!
@LandstreicherIndienКүн бұрын
स्वस्तातला प्रशांत किशोर 😂
@markaslondhe492Күн бұрын
🙏👍
@sangramkarnure7818Күн бұрын
Right
@Anuja1310Күн бұрын
nikhal vishleshan....very good
@mudraprints2789Күн бұрын
नेत्यापासुन कार्यकर्त्यापर्यंत सर्व विश्लेषण केल तरी पण महाशयाना राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे हे अनुक्रमे पंत प्रधान आणि मुख्यमंत्री होन्याची लायकी दिसते यातच धन्यता मानलेली आहे महाशयानी 😅😅😅
@prashantkonarde942Күн бұрын
मानलं भाव तुला 🎉
@vivekogale1551Күн бұрын
Jai shree ram
@abagwe9887Күн бұрын
Whenever Congress lost continuously 3 times they never won.... any state....
@RajrajaCholaКүн бұрын
बाजार उठलाय त्यांचा महाराष्ट्रात.
@PratikIngle-w9lКүн бұрын
💯💯
@mukundgulawani2330Күн бұрын
100+100 की, 100÷100......😄😄😄😄
@prashanthegde7796Күн бұрын
Sir I Want to tell. You No Body. In congress Establishment is Taking Care of Junior Leaders Specially Financial Problems
@Rahul.714Күн бұрын
दुसरा पपुच मुलाखत देत आहे 😂😂
@sachinsibdarkar1160Күн бұрын
Ha congress cha advisor ch bias aahe tyanule congress la damage zalay
@umeshghorpade1190Күн бұрын
फेक नेरटीव लोकांना समजल,
@Rocket_T23 сағат бұрын
"काँग्रेस, गांधी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झालीय आणि त्यातल्या त्यात राहुल गांधी सर्वात सुमार नेता आहे(सोनिया गांधींनी बहुमत मिळवलं नाही पण दहा वर्षे पक्षाला सत्तेत ठेवू शकल्या हे महत्त्वाचं)" हे बोलायला काय भीती वाटते?
@jayantkulkarni1636Күн бұрын
नमस्कार राहुल गांधी म्हणाले की मी सिस्टीम मधेच जन्मलो वाठलो तेम्हणतात सिस्टीम म्हणजे काय? आमच ऐकणारे याचा खुलासा हवा. धन्यवाद
@jagannathsutar4684Күн бұрын
What a joke!.udhav Thaker is gorgeous chief minister.you have mortgage your head.
@hmvchai_biscuit1677Күн бұрын
वागळे , आवटे ह्या पत्रकारांनी परत एकदा ..काँग्रेस मधे गेले पाहिजे ..ते खूप हुशार आहेत ..वागळे +आवटे हे कॉम्बिनेशन बेस्ट आहे काँग्रस साठी
@rajendrawandhare9114Күн бұрын
To phir Result Nil bate Sannata
@Rocket_T23 сағат бұрын
ते social media सारखे influencers आहेत. मध्ये एका दोन चार दशलक्ष follwers असणाऱ्या निवडणुकीत फॉर्म भरला तिला २-३ हजार मते मिळाली. राहुल गांधींनी काँग्रेस बुडविली हे बोलण्यात यांची फाटते, जर आजार झालाय असं मान्य करत नसतील तर उपचार कसं शक्य आहे. या वागळे आणि कंपू मध्ये काँग्रेसच्या चुका दाखवण्याचा पराक्रम करू शकतील का?
@jarvi5019Күн бұрын
Majha bhakas aghade
@TheHinduRashtraAlwaysКүн бұрын
This fellow needs to study still... he looks like another commi .... people are intelligent today ... jai Shree Ram
@sachinsibdarkar1160Күн бұрын
Ekdum left looni aahe, Ajit Pawar BJP unnatural alliance mhanat aahe , mag UBT congress natural alliance aahe ka
@laxmanbhosle4336Күн бұрын
😂😂
@sachinsibdarkar1160Күн бұрын
Ajit Pawar ani BJP un natural alliance ani mag UBT ani Sharad Pawar ani congress natural alliance hota ka? Ashan advisor mule congress jast damage zali, actually non political supporters from left damage karat aahet congress la