जयश्रीराम वश्रीकृष्ण नमस्कार जयगुरूदेव डॉक्टर चरणस्पर्शकरत लीनतापुर्वक वंदनकरून क्षमस्व वनमस्कार न धन्यवाद
@shamaldesai64664 ай бұрын
श्रीराम जय राम जय जय राम🙏🙏🙏
@arjunlad96304 ай бұрын
डोळ्यांनी बघतो, ध्वनी परिसतो, कानी पदी चालतो, जिव्हेने रस चाखितो मधुरहि, वाचे आम्ही बोलतो, हाताने बहुसांळ कामे करितो, विश्रांती घ्यावया, घेतो झोप सुखे फिरून उठतो, ईश्वराची कृपा.
@PunamDeshmukh-ef9cf3 ай бұрын
श्री राम जय राम जय जय राम दादा चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
@vishwanaththakar33184 ай бұрын
विनीत दादा नमस्कार निरुपण Khup.sunder Khup.sunder ahe
@vishwanaththakar33185 ай бұрын
विनीत दादा नमस्कार निरुपण Khup.sunder Khup.sunder होते
@aparnaponkshe84105 ай бұрын
श्रीराम जयराम जय जय राम ❤
@vinayadeshpande33555 ай бұрын
श्रीराम समर्थ श्रीराम 🙏🪔
@Smitahrishee5 ай бұрын
!! श्री राम जय राम जय जय राम !! 🚩🚩🚩
@smitashembekar23235 ай бұрын
किती सुंदर निरूपण करता तुम्ही विनीत दादा, तुमचं तळमळीनं सांगणं अगदी मनाला भिडतं आणि डोळे भरून येतात,महाराजांना आणि तुम्हाला मनापासून नमस्कार
@vishwanaththakar33185 ай бұрын
Khup.sunder निरुपण ahe श्रीराम Jay राम Jay Jay राम
@vishnuapsingekar91515 ай бұрын
जय श्रीराम
@sujaybodas5 ай бұрын
श्री राम जय राम जय जय राम |💐🙏
@shilayadav77105 ай бұрын
श्री राम जय राम जय जय राम ❤
@aartishevde2835 ай бұрын
जय श्रीराम 🙏🙏
@chetankank88125 ай бұрын
🙏श्री राम जय राम जय जय राम 🙏🌺🌺🌺🌺🌺
@alloukikasanjaykatkar80635 ай бұрын
आज पहाटे अस वाटले की विनीत महाराज आज नवीन काही पाठवतील आणि हा सत्संग आला. खुप खुप कृपा आहे तुमची महाराज. प्रत्यक्ष भेटीची इच्छा आहे. जय श्री राम.
@nirmalayadav52075 ай бұрын
खूप छान दादा
@nitakoturwar105 ай бұрын
जय जय राम कृष्ण साई ❤🙏
@prashantsharma98095 ай бұрын
राम कर्ता हेच खरे सिताकांत स्मरण जय जय राम
@hunermarbalmurtiartjaipur47675 ай бұрын
श्री राम जय राम जय जय राम
@yeshwantaaradhye22345 ай бұрын
जय श्रीराम दादा, अतिशय सुंदर प्रवचन 🌹🙏
@prashantsharma98095 ай бұрын
नामात भगवंत आहे नव्हे नव्हे नाम म्हणजेच भगवंत
@mahadevkumbhar42345 ай бұрын
🌼🙏श्रीराम जय राम जय जय राम 🙏🌼
@pavanjakhotia74215 ай бұрын
जय श्री राम 🙏
@kantilaljagtap26685 ай бұрын
🌷🙏श्री राम समर्थ श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय श्रीराम जय राम जय जय राम 🙏🌷 विनीत दादा आमचा साष्टांग दंडवत नमस्कार आमचे गुरु हे आमची हे गुरूंच्या पाशी पोहोचवा
@anjalibhavthankar64155 ай бұрын
विनीत दादा, आपणांस आदरपूर्वक नमस्कार!भगवंताचे 'नामस्मरण' जे navavidha भक्ती अंतर्गत असून ते सातत्याने करणे हाच श्रीमहाराज यांचा मौलिक उपदेश छान पद्धतीने समजावून सांगितला. खुप छान!🌹🙏👌
@PrafullGole5 ай бұрын
दादा आपण इतकं खुप सुंदर सांगता आपल्याला पाहिले ऐकले की डोळ्यात पाणी येऊन खुप कंठ दाटून येतो 😢नामा शिवाय काही नाही समजतं पण कधी कधी खूप त्रास होतो घरातील लोक खूप बोलतात जप करून नाम घेऊन काही उपयोग नाही
@chandasakharkar64545 ай бұрын
Vitthal vitthal Mauli Thanks a lot 🙏❤️
@shailagurjar18855 ай бұрын
श्रीराम जयराम जय जय राम!
@anjalibhavthankar64155 ай бұрын
जय श्रीराम!🙏🙏👌🌹
@swatiithape95525 ай бұрын
Shree Ram Jai Ram Jai Jai Ram 🙏🙏
@vidyaapte77595 ай бұрын
नमस्कार नेहमी प्रमाणे प्रवचन छानच झाले नदीवरील पूल आणि खाली दिसणारे न स्पर्श होणारे पाणी ही उपमा चांगली आहे आपल्या वाट्याला आलेले भोग त्रयस्थ पणे भोगण्यासाठी
@bhalchandrathakur69295 ай бұрын
श्रीराम जयराम जय जय राम
@sanjaysawant13785 ай бұрын
Jai shree ram
@sunandayewale68595 ай бұрын
22222222222222222222222
@vivekanandkale97775 ай бұрын
दादा,मागील चुकीच्या कर्माची खंत नं करता नाम घ्यानाची रोज भगवंत आपणास संधी देतो त्या संधी चा उपयोग करुन आपण नाम घेत राहिल्यास कुकर्म देव पुसून टाकतो. हे महाराजांनी सागितले,ही संधी साधून फक्त नाम घेणं अत्यंत सोपे झाले आहे.जय राम श्री राम जय जय राम.