जातिवंत महाराष्ट्र - भाग 1 | किती मतदारसंघात धनगर त्यांचे उमेदवार निवडून आणू शकतात किंवा पाडू शकतात?

  Рет қаралды 106,372

NDTV Marathi

NDTV Marathi

Күн бұрын

#Dhangar #Maratha #OBC #maharashtrapolitics #reservation
Jativanta Maharashtra 1 | किती मतदारसंघात धनगर त्यांचे उमेदवार निवडून आणू शकतात किंवा पाडू शकतात?
NDTV Marathi is the 24*7 Marathi news channel by NDTV group, showing unbiased and comprehensive marathi news. NDTV Marathi is bringing the legacy of NDTV to Marathi audiences! In-depth analysis, exclusive news, videos - your go-to source for all things Marathi news.
देश आणि विदेशातील निष्पक्ष आणि सर्वसमावेशक बातम्या, लाईव्ह न्यूज आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम दाखवणारे NDTV Marathi हे आघाडीचे माध्यम आहे.
Subscribe - shorturl.at/mwFQV
Facebook - / ndtvmarathi
Twitter - / ndtvmarathi
Instagram - / ndtvmarathi
KZbin - / @ndtvmarathi
#NDTVMarathi #marathiNews #MumbaiNews

Пікірлер: 1 000
@gajanandiwanale6206
@gajanandiwanale6206 2 ай бұрын
राहुल सर, आपण प्रा. हाके यांची अभ्यासपूर्ण घेतलेली मुलाखत खूप आवडली. आपली नम्रता व पत्रकारितेला सलाम, सर.
@udaytapkire19
@udaytapkire19 2 ай бұрын
वास्तवाला अनुसरून पत्रकारिता करणं हे तुमच्याकडून शिकावं सर 👍......खूपच छान
@rahulpiseAlpha
@rahulpiseAlpha 2 ай бұрын
आमचा माळी समाजाचा धनगर समजला फुल पाठिंबा आहे... जय ज्योती जय क्रांती... 🚩🚩🚩
@hanumantsarwade896
@hanumantsarwade896 2 ай бұрын
अभिनंदन 🎉🎉
@Mauli.....08
@Mauli.....08 2 ай бұрын
जय obc 🎉❤Jay माधव(माळी धनगर वंजारी म्हणजेच मा ध व) 🎉❤
@vitthal_varak108K
@vitthal_varak108K 2 ай бұрын
आम्ही धनगर पण तुमच्या सोबत आहोत. जय ओबीसी
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 2 ай бұрын
Hake= Hero Jarange = Joker 😊 👍👍
@kushaq1173
@kushaq1173 2 ай бұрын
​@@pdrt-productdemoreviwesand2216 padlela
@Lakhanmasal-s7b
@Lakhanmasal-s7b 2 ай бұрын
मी धनगर आणि धनगर समाजाच्या उमेदवाराला मतदान करणार....जय मल्हार ✌️✌️💪💪💪💛
@ravindragodse1564
@ravindragodse1564 Ай бұрын
खुशाल कर कुणी अडवलय तुला
@kerappasargar9982
@kerappasargar9982 2 ай бұрын
*परभणी मध्ये आदरणीय महादेव जाणकर साहेबांना जी मते पडली होती ती फक्त बहुजन समाज आणि भाजपला माननारे यांची पडली आहेत* *बाकी जानकर साहेबांसोबत मराठा समाजाचे नेते फक्त सोबत फिरत होते,व्यासपीठावर दिसत होते ते फक्त दिखाऊ पणासाठी आणि हेच मराठा नेते संजय जाधव ला मतदान करण्यास सांगत होते.* अस करून मराठा समाजाने 150000 च्या फरकाने त्यांची मराठा शिट निवडून आणली हे लक्षात घ्या. *अस जत मध्ये होवु नहे एवढ बहुजनांनी लक्षात घ्या.... आपल्या बहुजन समाजाच्या मतदार संघात आपलाच माणूस आमदार झाला पाहिजे हे लक्षात ठेवा*
@kushaq1173
@kushaq1173 2 ай бұрын
Maratha bahul gawatun Kashi lead bhetli
@eaglehandle
@eaglehandle 2 ай бұрын
😂😂😂😂जानकर घर सोडून पडायलाच परभणीला आला होता, पडला मग,बारामतीत झटायचं, हिम्मत नव्हती😂
@santoshjadhav-gk4sw
@santoshjadhav-gk4sw 2 ай бұрын
​@@eaglehandle😂😂😂
@डिगांबरभालेराव
@डिगांबरभालेराव Ай бұрын
तुम्ही धनगर जातीवर निवडून येऊ नका ना समाज कार्यावर निवडून या
@डिगांबरभालेराव
@डिगांबरभालेराव Ай бұрын
चहा केला अक्कल नाही धनगर सोडून दुसऱ्याच्या नादी लागलाय कोण धनगराला निवडून देईल धन
@DattatrayaSulDattatrayatatyaba
@DattatrayaSulDattatrayatatyaba 2 ай бұрын
फक्त मा. ध. व. पॅटर्न राबवा.त्या बरोबर सुतार,लोहार, कुंभार, चांभार, इत्यादी छोट्या छोट्या घटकांची मोट एकत्र केली. तर महाराष्ट्रात क्रांती घडल्या शिवाय राहणार नाही. मा. हाके सर आचुक सर्वे. धन्यवाद.
@subh2173
@subh2173 2 ай бұрын
बर मग सुतार,कुंभार,लोहार यांनी काय फक्त मतदान करायचा काय
@Vijaykmr11
@Vijaykmr11 2 ай бұрын
माधवला 3M उत्तर आहे. 3M पुढे माधव पॅटर्न चालत नाही महाराष्ट्रात ... जातीवादी राजकारण सोडा... आपण फक्त वयक्तिक विचार करून चांगला उमेदवार निवडायचा... जातपात बघायची नाही.
@carryminati-wq3cq
@carryminati-wq3cq Ай бұрын
Chambhar OBC nahi re bala 😂 SC ahe chambhar samajala tumchya madhe nako Jodu
@balasahebbidwe3079
@balasahebbidwe3079 Ай бұрын
कशाचा.अचुक.सर्वे.हाक्यालाच.500मत.पडली.तरी.हा.म्हणायचा.इतके.धनगर.तीतके.माळी.अमुक.वंजारी.आण.तमुक.बंजारा.कुठे.गेले.तेच.हाक्याला कळाले.नाही.आणी.म्हणे.अचुक.सर्वे.
@MansingGavit-kw9dy
@MansingGavit-kw9dy 17 күн бұрын
पहिले दोन समाजात लढाई हिंदू v/s मुस्लिम आता आदिवासी धनगर बंजारा मराठा सरकार काय नाही करणार आरक्षण जर सरकारने SC ST OBC योग्य पद्धतीने लागु केले असते तर हा खेळ चालू झाला नसता आरक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी योग्य पद्धतीने टक्केवारी केले पण जे मनुवादी सरकारने स्वतःहून मनुवादी लोकांना सरकारी प्रॉपर्टी वर काबीज केले सर्व समाजाला आता आरक्षण म्हणुन लढाई लढवत आहे हाय कोर्ट सुप्रीम कोर्ट कॉलेज मध्ये विद्यापीठ मंत्रालय IAS IPS खूप बाकी आहे अजून सर्वच समाजाने सर्वेक्षण करून बघा शंका राहणार नाही आरक्षण कोणी खाल्ले एक दुसर्‍याला आरोप केला जाणार नाही
@ranjitsinhpatil5219
@ranjitsinhpatil5219 2 ай бұрын
आमचा सुशिक्षित...... म्होरक्या 💪💪💪💪
@DipakChavan-z5w
@DipakChavan-z5w 2 ай бұрын
झटा अक्कल नाई याला, मराठ्यांना जरांगे मुख्यमंत्री झाला तरी आरक्षण मिळूच शकत नाही असं बोलतो, मग काय शेट्ट उपताय उपोषण करतो का विरोधात 😅
@jitendrabargaje2039
@jitendrabargaje2039 2 ай бұрын
मी धनगर नाही .... पण यांची व्यथा खरी वाटते.
@vijayshinde6089
@vijayshinde6089 2 ай бұрын
Tu wanjari asnar Mg 100%
@AshokKakad-h1j
@AshokKakad-h1j 2 ай бұрын
Mag तू काय मुसलमान आहेत का​@@vijayshinde6089
@jkboss.111
@jkboss.111 2 ай бұрын
​@@vijayshinde6089तू बेरड मराठा असणार मग १००%😂😂
@MonaliAghav
@MonaliAghav Ай бұрын
@@vijayshinde6089तु का जळतो माग
@vairajan6697
@vairajan6697 Ай бұрын
​@@vijayshinde6089 अरे भावा विचार कर काल परवा मुंबई आणि महाराष्ट्रात आलेल्या परप्रांतीय खासदार, आमदार,मंत्री झाले, शेकडोच्या संख्येने नगरसेवकांची संख्या आहे ह्यांची. मग मला सांग आमच अस्तित्वच काय? या मातीतलेच ना आम्ही? मग आम्हाला वेगळा न्याय का?
@nileshjadhavar6774
@nileshjadhavar6774 22 күн бұрын
एक वंजारी म्हणून सदैव धनगर माळी समाजा सोबत ❤ आमच्या गावात विठ्ठल बिरुदेव यात्रा होते त्यात देवाच्या तलवारीचा मान हा माझ्या मामाच्या घरी आहे आणि आम्ही वंजारी आहोत😊 आम्हला वंजारी आणि धनगर समाजात कधीच फरक जाणवला नाही❤ रक्ताने नसलो तरी रक्ता पेशा जास्त आपुलकीचं नात आहे माळी समाज हा आमचा जणू भाऊच #माधव मरे पर्यंत सोबत असू
@TRUTH1288
@TRUTH1288 Ай бұрын
सर्व OBC कडून धनगर समजला पूर्ण पाठिंबा....आता आपण एक झालं पाहिजे...जय सकल OBC बहुजन✊✌️
@डिगांबरभालेराव
@डिगांबरभालेराव Ай бұрын
तुम्ही किती एक व्हा आम्हाला गरज नाही जो धनगर समाज जातिवंत आहे ते आमच्या सोबत आहे
@डिगांबरभालेराव
@डिगांबरभालेराव Ай бұрын
चहाच्या पैशामुळे धनगर समाज पागल होत चाललाय
@डिगांबरभालेराव
@डिगांबरभालेराव Ай бұрын
हाके ना भुजबळ करून खूप पैसे खाल्ले आहेत
@Ansh022-b9z
@Ansh022-b9z 23 күн бұрын
खूप छान 👍👍👍👍
@Ansh022-b9z
@Ansh022-b9z 23 күн бұрын
धनगर हा माळी आणि वंजारी या सोबत आहे हे लिहून ठेवा पाटील फक्त या तिन्ही समाजाचा वापर करतात मतदानापुरता माधव पॅटर्न राबवल्यास या तिन्ही समाजाचे मुख्यमंत्री अर्थमंत्री आणि गृहमंत्री होऊ शकतात जय मल्हार जय सावता जय भगवान 🎉🎉🎉🎉🎊🙏🙏💐💐💐
@ashrubachate1382
@ashrubachate1382 2 ай бұрын
78 धनगर समाजाचे आमदार झाले पाहीजेत बांधवानो तो मग कोनत्याही पक्षाचा आसो
@lakhanmunde5915
@lakhanmunde5915 2 ай бұрын
खरं आहे भाऊ तुझं
@dipak5075
@dipak5075 2 ай бұрын
100%
@sagarsul3459
@sagarsul3459 2 ай бұрын
🎉🎉🎉🎉❤
@Yraypgdargfg
@Yraypgdargfg 2 ай бұрын
288 होतील तुमचे
@bharatshep5819
@bharatshep5819 2 ай бұрын
Pahile ekatra ya, laju naka, swatach sodun dusryach bagha
@sukhdevkale1271
@sukhdevkale1271 2 ай бұрын
प्रा.हाके साहेब हुशार ,शिक्षित, ज्ञानी गुणी व्यक्ती मत्व आहेत 🇮🇳सांविधनिक संभाषण,संविधान अभ्यासू🇮🇳राहुल सर रोखठोक लोकशाही आदर्श 💐🇮🇳
@hjshkdjvhjj123
@hjshkdjvhjj123 2 ай бұрын
प्रत्येक धनगर समाजानी विचार करण्याची गोष्ट आहे..!!! At least ३०/३५ आमदार २०२४ आले पाहिजे.. मन पक्ष कुठला ही असो
@indianarmyloverakanuja
@indianarmyloverakanuja 2 ай бұрын
आम्हि वंजारी धनगर बांधवा सोबत‌ 😍Kadi pan 🙏
@ravindragodse1564
@ravindragodse1564 Ай бұрын
बिनधास्त राहा कुणी अडवलय तुम्हाला
@Iam-wg6wg
@Iam-wg6wg 2 ай бұрын
बरोबर बोललात, पारगाव खंडाळा मध्ये धनगर आणि माळी ५०-६०% सहज असतील..✨✨
@TrueLegalQuestions
@TrueLegalQuestions 2 ай бұрын
Mag amdar patil ka tithe ..mali-dhangar yek wha dhangar amdar kara
@Iam-wg6wg
@Iam-wg6wg 2 ай бұрын
@@TrueLegalQuestions constituency Wai-Khandala-mahabaleshwar ahe....Wai & Mahabaleshwar madhe Ganit kaay ahe maahit naahi..Wai madhe Maratha samaj jaast asel kadachit✨.. Election jinkanyasaathi Money power, Family power matter karte✨ Ani makarand aaba is strong contender..not easy to defeat him✨
@sagarbade555
@sagarbade555 2 ай бұрын
wai madhe jast gave maratha samajachi aahet
@sagarbade555
@sagarbade555 2 ай бұрын
​@@Iam-wg6wgkadachit nahi bhava jast aahe
@ashishbankar4892
@ashishbankar4892 2 ай бұрын
माळी समाज फुल सपोर्ट
@patilonlypatil1234
@patilonlypatil1234 2 ай бұрын
सर पुण्यातील दौड विधानसभेमध्ये धनगर समाजाची संख्या ९०००० आहे.. धन्यवाद सर..
@nik9643
@nik9643 2 ай бұрын
😂😂 किती फेकावे..गवनिशी लोकसंख्या सांग😂
@TrueLegalQuestions
@TrueLegalQuestions 2 ай бұрын
Mag amdar kara ki
@nitinkapane9384
@nitinkapane9384 2 ай бұрын
​@@TrueLegalQuestions होय होय आता करायचा आमदार
@kushaq1173
@kushaq1173 2 ай бұрын
99 takke obc
@ramlingmarkad3956
@ramlingmarkad3956 2 ай бұрын
मराठा समाज फक्त पैसा आणि प्रशाकीय सतेत असल्यामुळे लोकांना वेठीस धरून निवडून येत आहे
@Ansh022-b9z
@Ansh022-b9z 23 күн бұрын
वा साहेब जय मल्हार खूप चांगल्या प्रकारे तुम्ही धनगर समाजाविषयी माहिती दिली आणि तुमचा अभ्यासात खूप महिती आहे तुमच्या रूपाने एक चांगला मुख्यमंत्री धनगर समाजालाच नाही तर सर्व महाराष्ट्राला मिळो हीच सदिचछा 💐💐💐🙏
@shankarkekan6248
@shankarkekan6248 2 ай бұрын
आमचा वंजारी समाजाचा धनगर समाजाला पूर्ण पाठीबा आहे
@MadhukarKale-rr3cy
@MadhukarKale-rr3cy Ай бұрын
Tai niudun aana pahile mang pahu😂
@balajisalunke9395
@balajisalunke9395 2 ай бұрын
मराठा समाजाचा धनगर समाजाल पूर्ण पाठिंबा
@Ravirajmunde123
@Ravirajmunde123 2 ай бұрын
आता सर्व obc समाजाने एकत्र येन गरजेचं आहे त्यांनी आपले उमेदवार पाडले आता आपण मराठा समाजाला त्याची जागा दाखून द्यायचीच, म्हणून सर्व obc समाजाने मिळून जानकर साहेब, भुजबळ साहेब, पंकजा ताई यांच्यासोबत खंबीर राहून महायुती ch सरकार अनावच लागेल तेव्हा त्यांचा त्याची लायकी कळेल एकच पर्व obc सर्व 💪💪💪
@Moreopticals
@Moreopticals Ай бұрын
हो बघितला ना लोकसभेमध्ये
@Moreopticals
@Moreopticals Ай бұрын
अरे तुमचेच ओबीसी लोकं तुम्हालाच मतदान करत नाहीत, कशाला हवेत बाता मारता
@Moreopticals
@Moreopticals Ай бұрын
लक्ष्मण हाके, प्रकाशराव शेंडगे , निवडणुकीमध्ये तोंडावर का पडले
@Arjun.m12q
@Arjun.m12q Ай бұрын
लोकसभेला तुम्ही एकच होतात तरी पडले उमेदवार तुमचे मराठ्यांना डावलून राजकारण होत नाही महाराष्ट्रात मराठा खडा तो सरकारसे बडा
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Ай бұрын
😂😂😂 शेट्टी मोज तोपर्यंत
@santoshbavdane87581
@santoshbavdane87581 2 ай бұрын
महाराष्ट्र त 2 नंबरला आहे धनगर समाज
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr 2 ай бұрын
आधी दोन नंबर ला मुस्लीम, तीनला बौध्द आणि चार ला माळी, मग तुम्ही
@vitthal_varak108K
@vitthal_varak108K 2 ай бұрын
महाराष्ट्राच्या बाहेर पण धनगर समाजात खूप मोठ्या प्रमाणात आहे.
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr 2 ай бұрын
@@vitthal_varak108K कुणबी कुर्मी पटेल पण खूप आहे
@vishal-ny6bp
@vishal-ny6bp 2 ай бұрын
झाटबुल्या काय माहित आहे मग शेट्ट ​@@ShaunakDeo-gs2pr
@prashanth9714
@prashanth9714 2 ай бұрын
बरोबर आहे धनगर समाजाची लोकसंख्या 2 नंबरलाच आहे. फक्त धनगर हा जातीवादी समाज नाही...
@deepak9881
@deepak9881 2 ай бұрын
सर्वात चांगला उपक्रम आहे.. यामुळे जाती च राजकरण करणारे लोक शांत होतील..आणि तळागाळातील लोकांना प्रतिनिधित्व मिळेल.. 1 वर्षा पासून जरांगे पटिलांनी संपूर्ण महाराष्ट्र वेठीस धरला ,का या महाराष्ट्रत बाकी चे समाजाचे लोक राहत नाहीत का ? त्याच्या विकासाच काय..? की त्याचं राज्य नाही.? याला पडू त्याला पडू म्हणाऱ्या लोकांना कळलं पाहिजे बाकी चा समाज किती आहे...
@Lattumuttya1234
@Lattumuttya1234 2 ай бұрын
😂😂😂
@ShreyanshBhad
@ShreyanshBhad 2 ай бұрын
काय हुशार आहेस बाबा
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 2 ай бұрын
तु तुझ्यापुरत बघ ना भाऊ.
@satishchorghade6574
@satishchorghade6574 22 күн бұрын
@@deepak9881 लोकसभेला ताकद कळली माधव पॅटर्नची आता विधानसभेला दाखवा. लोकसभेला ताकद कळली जरांगे पाटील फॅक्टरची आता विधानसभेला पुन्हा दाखवून देऊ या मैदानात भुरट्यांनो
@sahadevaandhale7993
@sahadevaandhale7993 2 ай бұрын
धनगर समाजाने एकजुटीने मतदान केलं पाहिजे ओबीसीला ओबीसीचा कोणता मित्र उभा राहिला तरी ओबीसीच्या नेत्याला मतदान केलं पाहिजे
@Shaambhu25
@Shaambhu25 Ай бұрын
नवीन पक्ष काढायला पाहिजे. माळी, धनगर, वंजारी यांचा मिळून. 100+ आमदार निवडून आणण्याची ताकद आहे आपल्यात.
@ashokshirsat184
@ashokshirsat184 Ай бұрын
जमतं...100 तुमचे आणि 45 मुस्लिमांचे.. मुख्यमंत्री तुमचाच.. .😂😂
@vilassalgar5293
@vilassalgar5293 2 ай бұрын
धन्यवाद‌ सर धनगर समाजाच्य राजकीय अस्तीत्वावर महाराष्ट्रातील मतदार संघनिहाय आकडेवारीनुसार चर्चा केली. सलाम आपल्या पत्रकारितेला.
@InspiringInstituteBanwas
@InspiringInstituteBanwas Ай бұрын
लिंगायत धनगर माळी एकत्र आल्यास महाराष्ट्रात सत्तेची खालसा होवू शकते
@ashishbankar4892
@ashishbankar4892 2 ай бұрын
संपूर्ण माळी समाज आपल्या सोबत आहे
@babanmisal6562
@babanmisal6562 2 ай бұрын
अगदी च्छान उपक्रम आहे जय मल्हार घनसावगीत 80,000 अगदी बरोबर आहे हाके सर
@bhimraogadhri1363
@bhimraogadhri1363 2 ай бұрын
पत्रकार बंधू आपण जे मुलाखत घेतली खूप छान धनगर समाजाचे नेते ओबीसी नेते प्राध्यापक अभ्यासक जबाबदाऱ्याने बोलणारे सन्माननीय लक्ष्मणजी हाके सर खूप छान माहिती दिली आपण एकदम शंभर टक्के बरोबर मी नेहमी म्हणतो जागो धनगर समाज जागो अभी नही तो फिर कभी नही जर का धनगर ओबीसी एक झाला राजकारण मध्ये जातीवादी पक्षाला लागेल टाळा प्राध्यापक हाके सर एक फार दूरदृष्टीचे नेते आहेत त्यांनी जे सिद्धरामय्या कर्नाटक उदाहरण दिल भाजपचे सत्ता असल्यावर सुद्धा त्यांनी काँग्रेसची सत्ता आणली महाराष्ट्राचे सिद्धरामय्या होणारा एकमेव नेता म्हणजे प्राध्यापक हाके सर आहेत धनगर समाजाने ओबीसी समाजाने हाके सरांचे विचार बळकट केले पाहिजे हाके सरांच्या मागे उभे राहिले पाहिजे धनगरांचा ओबीसींचा नेतृत्व करण्याला एक महाराष्ट्रात एकच नेतृत्व म्हणजे हाके सर जय मल्हार जय शिवराय जय भिमराय जागो धनगर ओबीसी समाज जागो अभी नही तो फिर कभी नही येळकोट येळकोट जय मल्हार
@vitthalandhale-cj3em
@vitthalandhale-cj3em 2 ай бұрын
कर्नाटक मध्ये धनगर समाज भरपुर आहेत तर तिथे 70 ते 78आमदार आसतात मग महाराष्ट्रात होऊ शकत का नाही
@ashokkurhe6311
@ashokkurhe6311 Ай бұрын
साहेब आमची लोक नका काढू
@indianreactiontime7446
@indianreactiontime7446 Ай бұрын
​@@ashokkurhe6311 अरे मुर्खा ....उलट तो धनगर च्या समर्थनात बोलत आहे
@ragmuktad
@ragmuktad Ай бұрын
Karnataka madhye dhangar samajala KURUBA ase mhanatat
@user-fx9kv1mw2r
@user-fx9kv1mw2r 2 ай бұрын
आजपर्यंत धनगर समाजाने मराठा नेत्यांना मोठ केलं.
@VasantKolekar-di4cp
@VasantKolekar-di4cp 10 күн бұрын
1000000टक्के खरय.
@Ansh022-b9z
@Ansh022-b9z 23 күн бұрын
माळी धनगर आणि वंजारी यांनी एकत्र येऊन एकमेकास सहकार्य केल्यास या तिन्ही समाजाची सत्ता महाराष्ट्रात आल्याशिवाय राहणार नाहीत जय मल्हार जय सावता जय भगवान 🙏🙏🙏🎊💐💐
@Jaimaharashtra1
@Jaimaharashtra1 22 күн бұрын
वंजारी आणि धनगर समाजाचं जमत नाही.
@ramlingmarkad3956
@ramlingmarkad3956 2 ай бұрын
कुलकर्णी साहेब खर सत्य काय आहे हे तुम्ही समाजा समोर आणण्याचा प्रयत्न केला . त्याबददल आपले अभिनंदन
@maheshyeole1795
@maheshyeole1795 2 ай бұрын
सगळे episode झाले कि total करा १०० कोटी च्या वर एईल 😅😅
@Jaimaharashtra1
@Jaimaharashtra1 22 күн бұрын
😂
@Jaimaharashtra1
@Jaimaharashtra1 22 күн бұрын
प्रत्येक जण म्हणतो आम्ही 30 ते 35 % आहे
@ShrinathAmbekar
@ShrinathAmbekar 2 ай бұрын
लिंगायत समाजातील नेत्यांची सुद्धा मनोगत घ्या आणि लिंगायत समाज जागृत करा सर
@PiratedIndian-by2bq
@PiratedIndian-by2bq 2 ай бұрын
मी धनगर आहे पण lingayat समाज जागृत होणे गरजच आहे..
@TrueLegalQuestions
@TrueLegalQuestions 2 ай бұрын
Latur madhye lingyat khasdar kon padla , tyana pada ata
@kushaq1173
@kushaq1173 2 ай бұрын
​@@TrueLegalQuestionsbamna 😂😂 lingayat bahul talukyatun low vote padlet. Maratha bahul tallukyatun pudhe aahet.
@ashishbankar4892
@ashishbankar4892 2 ай бұрын
लिंगायत समाज जागृत होणे खरंच आवश्यक आहे
@MahadevLakde-vj7br
@MahadevLakde-vj7br 2 ай бұрын
Lingayatach pan bola sir
@shivajikokare2572
@shivajikokare2572 20 күн бұрын
राहुलजी तुम्ही फारच चाणाक्ष आहात ....धनगर समाजाची खुपच सुंदर माहिती समोर आणली...आपणास धन्यवाद
@Ansh022-b9z
@Ansh022-b9z 23 күн бұрын
माधव पॅटर्न हा माळी धनगर आणि वंजारी यांनी राबवावा आणि महाराष्ट्रामध्ये सत्ता आणावी 🎉🎉👍👍
@vijaybandagarofficial1892
@vijaybandagarofficial1892 21 күн бұрын
खूप सुंदर उपक्रम आहे सर..... जातीय मगासलेपण हे अतिशय गांभर्याने लक्ष्यात घेण्यासारखी आणि विशेषतः धनगर समजला आरसा दाखवणारी मुलाखत होती..... खूप खूप आभार आणि पुढील मुलाखतीस शुभेच्छा......
@tatyasomote6793
@tatyasomote6793 2 ай бұрын
जमिनीतून जसा लाव्हारस वर यावा तसा धनगर जातीचे विश्लेषण वर आले ग्रेट हाके सर
@ShivramWatte
@ShivramWatte 2 ай бұрын
धनगर समाजाचे जातीचे आमदार झाले फायजे जय मल्हार जय ओबीसी जय बारा बलुतेदार जयभिम जय भगवानबाबा जयबशवेक्षर
@harshaldhangar2012
@harshaldhangar2012 2 ай бұрын
धनगर समाज कुणालाच कमी लेखत नाही आणि एक दिवस नक्की धनगर पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सुद्धा आमचाच असेल कारण सात बोलणारी आमची जात सर्वांना पुढे नेणारे स्वप्न कायम ठेवते असा सर्वं सामन्यांना माहिती आहे आणि तो दिवस लवकरचं येईल आणि म्हणतात ना सत्य परेशान होता हे पराजित नहीं जय मल्हार जय अहिल्या
@ravindragodse1564
@ravindragodse1564 Ай бұрын
एक वेळ मुख्यमंत्री तुमच्या समाज्याचा होऊ शकतो पण पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहू नको बाळा
@udaytapkire19
@udaytapkire19 2 ай бұрын
पुडच्या एपिसोड ही साठी खूप उत्साहित आहोत सर🙏
@swapnilingle2196
@swapnilingle2196 2 ай бұрын
सर खूप छान असा विडिओ, खूप ज्ञान वर्धक, वाटला.. 1 विनंती आहे, कि महाराष्ट्रात obc एकत्र झाले तर किती विधानसभेत प्रभाव टाकू शकतात, ते सांगावे, लोकसभेला OBC एकत्र नव्हता, पण विधानसभेला 100% एकत्र मतदान होईल असे दिसते, त्यावर 1 विडिओ बनवावा
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 2 ай бұрын
Hake= Hero Jarange = Joker 😊 👍👍
@Sudarshan_ghadage.
@Sudarshan_ghadage. 2 ай бұрын
घे उडवून मग 😅
@Baburao102-y8z
@Baburao102-y8z 2 ай бұрын
हागे: भुजबळने उभा केलेलाचोर
@krishnamahalangikar9383
@krishnamahalangikar9383 2 ай бұрын
Joker cha jiv var cha pot bhartai he
@shankarbhendekar8230
@shankarbhendekar8230 2 ай бұрын
​@@krishnamahalangikar9383 तोच आरक्षण च्या नावावर jcb, पोकलंड मशीन घेत आहे 😂😂
@krishnamahalangikar9383
@krishnamahalangikar9383 2 ай бұрын
@@shankarbhendekar8230 fake ahe.fadnvis ka sanga na ed lavyla
@anandawaghmode4857
@anandawaghmode4857 2 ай бұрын
धनगर माळी मुस्लिम एकत्र आले तर वेगळा पॅटर्न पाहायला मिळेल
@dilipbagul001
@dilipbagul001 Ай бұрын
एकत्र येऊन माळी आणि मुस्लिमांचे काय फायदा ??😅
@sureshchorage6394
@sureshchorage6394 Ай бұрын
😂😂😂😂😂
@mahadushinde9499
@mahadushinde9499 7 күн бұрын
ही मोहीम राबविण्यात यावी आपणास नमस्कार धन्यवाद. आभार 🎉🎉🎉🎉🎉
@bhagvatdhayare4448
@bhagvatdhayare4448 Ай бұрын
प्राध्यापक लक्ष्मण हाके साहेबांचा अभ्यास महाराष्ट्राच्या कुठल्याच नेत्याकडे नाही एवढा अभ्यास आणि एवढं नेतृत्व महाराष्ट्राने पुढे न्यायला पाहिजे होता अभियंता विधानसभेला ज्या मतदारसंघातून उभे राहतील त्या लोकांनी हाके साहेबांना आमदार केला पाहिजे आणि विधानसभेत ओबीसींचा ढाण्या वाघ आमदार म्हणून पाठवा
@rajarammane5739
@rajarammane5739 8 күн бұрын
आता फक्त धनगर समाज धनगर समाजाच्या माणसालाच मतदान करणार हे निश्चित
@shrikantgadhave3642
@shrikantgadhave3642 2 ай бұрын
सातारा, गडहिंग्लस, माढा, बारामती, सोलापूर, शिरूर, पुणे, अहमदनगर, लातूर, नांदेड, परभणी, जालना, बीड, अकोला, छत्रपती संभाजीनगर या लोकसभा क्षेत्रात 1 नंबर ला धनगर आहे
@prashantdeshmukh6409
@prashantdeshmukh6409 2 ай бұрын
अरे बाबा अकोल्यात पाटील किती आहेत माहिती आहे का तुला त्यांच्या शिवाय कोणीच निवडून नाही येऊ शकत एवढी लोकसंख्या आहे..😂😂
@shrikantgadhave3642
@shrikantgadhave3642 2 ай бұрын
@@prashantdeshmukh6409 अरे बाबा पाटील धनगरात देखील आहेत हे अगोदर माहिती करून घे पाटील आडनाव सर्व समाजात आहे काही अपवाद सोडला तर
@shrikantgadhave3642
@shrikantgadhave3642 2 ай бұрын
धनगर बहुल 78 ठिकाणी धनगर निवडून येतील हे नक्की. आणि बाकीच्या ठिकाणी माळी, लमाण, वंजारी सोबतीला आले तर आणखी 97 ठिकाणी निवडून येता यईल आणि आणखी काही प्रयत्न झाले तर 25 ते 30 जागा निवडून आणता येतील पण एकी आणि धडाडी पाहिजे यात वस्तुस्थिती आहे मोघम काही नाही
@prashantdeshmukh6409
@prashantdeshmukh6409 2 ай бұрын
@@shrikantgadhave3642 माहिती आहे परंतु 99% अकोल्यातील पाटील मराठा आहेत...
@prashantdeshmukh6409
@prashantdeshmukh6409 2 ай бұрын
@@shrikantgadhave3642 नाही येत रे common माणूस निवडून निवडून येईल तो देशमुख किंवा पाटील मग तो मराठा देशमुख पाटील असो किंवा धनगर गणपतराव देशमुख सारखा हे वास्तव्य आहे भावा heart होईल परंतु खरे आहे हे आपल्या मतदानावर पोळ्या भाजतील...
@nagnathbadole7227
@nagnathbadole7227 2 ай бұрын
राहुल कुलकर्णी जी आपण फारच महत्त्वाचा आणि अभ्यासपूर्ण विषय चर्चेला घेतला हात त्याबद्दल आपले अभिनंदन.
@Prashantkaygude
@Prashantkaygude 2 ай бұрын
50 ते 60 आमदार निवडून आले पाहिजेत धनगर समाजाचे
@BalajiAdakine-m7u
@BalajiAdakine-m7u 2 ай бұрын
Ekahi yenaar nahi
@Prashantkaygude
@Prashantkaygude Ай бұрын
​@@BalajiAdakine-m7u तू तुझ बघ 😂
@ravindragodse1564
@ravindragodse1564 Ай бұрын
तेवढ्याने काय होईल रे जास्त आले पाहिजे
@avadhutgangaji
@avadhutgangaji 3 күн бұрын
NDTV Pune ला विनंती आहे कि मराठा समाजाची संख्या लोकांसमोर येऊ द्या जिल्हा व तालुका वाईज .
@shivajigawade9131
@shivajigawade9131 2 ай бұрын
आपण दोघांचे ही आभार 🙏
@p.b.karnal
@p.b.karnal Ай бұрын
हाके सरांनी जे महाराष्ट्रातलं वास्तव मांडलं त्याबद्दल तुमच्या चैनल चे आणि हाके सरांची खूप खूप अभिनंदन
@SatishKhandagale-jq2kk
@SatishKhandagale-jq2kk 2 ай бұрын
ओन्ली हाके साहेब एकच पर्व ओबीसी सर्व ❤❤
@prashantkale8566
@prashantkale8566 7 күн бұрын
मानलं हाके सर तुमच्या आभयासाला😊🙏❤️🔥
@mohangaikwad6534
@mohangaikwad6534 Ай бұрын
क कुलकर्णी साहेब आपले व प्राध्यापक हाके दोघांचं मनापासून आभार कारण हॉकी सरांच्या कडून अतिशय महत्त्वाची माहिती घेतली अस सर्व ओबीसी समाज धनगर समाज आणि इतर मागासवर्गीय समाज यांची ताकद या महाराष्ट्राला समजेल
@VishalJadhav-dn4uo
@VishalJadhav-dn4uo 2 ай бұрын
12% लोकसंख्या असलेल्या धनगर समाजाचा परिणाम 60/70 मतदार संघात पडतो म 35% लोखसंख्या असलेल्या मराठा समाजाचा प्रभाव 150 मतदारसंघात नाही का असू शकतं हाके साहेब 😊
@dattapatil4863
@dattapatil4863 2 ай бұрын
धनगर समाज 5% आहे
@VishalJadhav-dn4uo
@VishalJadhav-dn4uo 2 ай бұрын
@Time2Changeurself बर म्हणजे 2011 ची जनगणना खोटी आहे बरोबर
@VishalJadhav-dn4uo
@VishalJadhav-dn4uo 2 ай бұрын
@Time2Changeurself धर्माच्या आधारे झाली बंधू पण धर्म सांगताना जात सांगितल्याशिवाय नोंद होत नाही आणि त्यानुसारच राज्यात मराठा समाजाची लोकसंख्या 34% आहे असा केंद्र सरकारने जाहीर केलं होत तर धनगर बांधवांची 12% थोडीशी माहिती म्हणून सांगितलं काही चूक असेल तर माफ करा
@VishalJadhav-dn4uo
@VishalJadhav-dn4uo 2 ай бұрын
@Time2Changeurself बर कुणबी कधी पासून झाले पाहा विधर्भात पंजाबराव देशमुख साहेब आणि त्यांचं कार्य आहे निजामकालीन नोंदीच्या आधारे त्यांनी विदर्भातल्या मराठा समाजाला कुणबी म्हणून आरक्षण मिळालं आहे कृपया पाहून घ्या साहेब
@ShamShirole
@ShamShirole 2 ай бұрын
धनगर समाज महाराष्ट्रत दोन नंबर ला. 💯
@kishor_VU2MZT
@kishor_VU2MZT Күн бұрын
प्रा,हाके सर , अभ्यासू, प्रामाणिक,समाज दिशादर्शक नेतृत्व...
@dattatraykarande7232
@dattatraykarande7232 2 ай бұрын
जात निहाय जनगणना झाली पाहिजे. लोकसंख्या विचारात घेऊन त्याप्रमाणे सर्वांनाच आर्थिक,सामाजिक,शैक्षणिक व राजकीय लाभ मिळाले पाहिजेत. तरच आपण आपले भारतीय संविधान अमलात आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत.
@dattakale1471
@dattakale1471 4 күн бұрын
हाके सरांनी सुंदर विचार मांडले
@AmitPatil-p8w
@AmitPatil-p8w 2 ай бұрын
किती हुशार आहेत लक्ष्मण हाके यांना मिळालेली मते ग्रामपंचायत47 विधानसभा267 लोकसभा5134 😂😂😂😂😂😂😂
@kushaq1173
@kushaq1173 2 ай бұрын
😂😂😂
@prashanth9714
@prashanth9714 2 ай бұрын
हुशारकी पाहून मतदान मिळत नाही रे .
@millionviewers1334
@millionviewers1334 2 ай бұрын
आम्ही धनगर जात पाहून मतदान केलं नाही त्यामुळं लक्ष्मण हाके धनगर बहुमूल्य मतद्रार सघांत उभारून सुद्धा त्यांना फक्त 4,,5 हजार मते पडले जिकडे धनगर समाज दीड लाख मतदार आहे..आम्ही जर मराठा जातीसारखे जातीवादी असतो तर हाके ह्यांना लाखावर मते पडले असते
@santoshtidke4122
@santoshtidke4122 2 ай бұрын
एक दिवस तुझ्या पण पाटलाची अवस्था वाईट होती वेळ बदलते आजच चित्र वेगळ आहे. तुझ्या नेत्याला कोणी अस विचारणार नाही . पाटील फक्त उडवा उडवी च बोलतात..
@pradipparande4931
@pradipparande4931 2 ай бұрын
हीं मते चुकून पडली आहेत
@maheshchaudhari1831
@maheshchaudhari1831 17 күн бұрын
Khup changala karykram aahe
@bapcammandobalcksmith3893
@bapcammandobalcksmith3893 2 ай бұрын
एक नंबर कुलकर्णी साहेब...
@uttamjankar9390
@uttamjankar9390 Ай бұрын
राहुल सर धन्यवाद छान कमीत कमी समाजाची बाजु मांडायची संधी दिली ❤
@kerappasargar9982
@kerappasargar9982 2 ай бұрын
राजकीय अभ्यासक आदरणीय राहुल कुलकर्णी साहेब आपण खूप छान मुलाखत घेतली. महाराष्ट्रात धनगर समाजाचे किती आमदार होवु शकतात व किती मतदार संघात निर्णायक मतदान आहे याचे विश्लेषण प्रा. लक्ष्मण हाक्के सर यांच्याकडून सर्व समाजासमोर आणले त्याबद्दल आपले खूप खूप आभार.
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Ай бұрын
😂😂😂😂😂 गचाचा खाउकार
@Ansh022-b9z
@Ansh022-b9z 23 күн бұрын
जय मल्हार जय सावता जय भगवान मंजे माधव=माळी धनगर वंजारी यांचा विजय असो 🎉🎉🎉
@भारत-म8झ
@भारत-म8झ 2 ай бұрын
आम्ही धनगर लक्ष्मण हाके कडे पाहून मतदान करणार नाही आम्ही जरांगे पाटील यांच्या सोबत आहोत
@Sanjusir674
@Sanjusir674 2 ай бұрын
आम्ही मराठे जारांगे कडे पाहून मतदान करणार नाहीत
@HemantChaudhari-ru2sw
@HemantChaudhari-ru2sw 2 ай бұрын
Chal Gap ❤dya..​@@Sanjusir674
@pandurangpatilnagalgave267
@pandurangpatilnagalgave267 2 ай бұрын
धन्यवाद
@funnyvideos-bg4oy
@funnyvideos-bg4oy 2 ай бұрын
आमचा धनगर समाज त्याला पूर्ण पाठिंबा आहे
@shivajichirkhe3761
@shivajichirkhe3761 2 ай бұрын
गावातली किडे बाजूला काढून टाकावा लागेल तरच खायला चालते एक मराठा लाख मराठा
@RajkumarDevkate-o6d
@RajkumarDevkate-o6d 2 ай бұрын
खूपच छान उपक्रम राहूल सर... अजून काही पत्रकार तूमचयासारखे असावेत
@vvb665
@vvb665 2 ай бұрын
26 उपजाती सांगतो म्हणाला आणी 6 उपजाती पण सांगता येईना 😂
@ashishpatil10
@ashishpatil10 9 күн бұрын
खूप खूप शुभेच्छा हाके सर... 🎉🎉🎉
@8txj45
@8txj45 2 ай бұрын
महाराष्ट्रातील सर्वात अभ्यासू नेतृत्व मा.प्रा. लक्ष्मण हाके साहेब.सांगोला तालुक्यातील धनगर ओबीसी समाजाने ह्या अभ्यासू धाडसी माणसाला विधानसभेला बहुमताने निवडून दिले पाहिजे.
@tukaramgore5239
@tukaramgore5239 21 күн бұрын
जय मल्हार आगदी बरोबर खुप छान मुलाखत सर
@bhaiyashendage1355
@bhaiyashendage1355 2 ай бұрын
जिस्की जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी
@kushaq1173
@kushaq1173 2 ай бұрын
😂😂 hech marathyanna. Lagu
@KachruDortale
@KachruDortale 26 күн бұрын
खूप अभ्यासू व्यक्तिमत्त्व लाभलं आहे
@ujwalshendkar9332
@ujwalshendkar9332 2 ай бұрын
अरे भावा ओबीसी 55% आहे तर मग तुमच्या प्रचार सभेला लोकं का येत नाहीत. ओबीसी 55% मराठा 32%. सीएसटी 20%. मुसलमान 19% महाराष्ट्रात दीडशे टक्के लोकसंख्या आहे का. तू काय सांगतो आणि तो पण पत्रकार काय बोलतो अक्कल आहे का
@dattapatil4863
@dattapatil4863 2 ай бұрын
येडझवा आहे हा
@shubhampatil1606
@shubhampatil1606 2 ай бұрын
भावा हे सगळे त्यांच्या लोकांना चुतीया बनवतात म्हणून यांचा एकही आमदार निवडत नाही हे कधी प्रॅक्टिकल विचार करत नाही म्हणून वरून हेच बोंबलतात आमचा फक्त एकच आमदार निवडतो
@pravin8845
@pravin8845 2 ай бұрын
आम्ही ओबीसी समाज तुमच्या सारखे रिक्कम टेकडे नाही
@user-fx9kv1mw2r
@user-fx9kv1mw2r 2 ай бұрын
मराठा १०% आहेत
@sureshgite7128
@sureshgite7128 18 күн бұрын
राहूल सर खुप छान विश्लेषण केले
@suhasjadhav2338
@suhasjadhav2338 2 ай бұрын
धनगर समाजाचे २६ पोटजाती अहेत मग मराठा समाजाची पोटजात कुणबी नाही का
@nik9643
@nik9643 2 ай бұрын
हलकट आहे हाके ... पक्का jatiywadi माणूस आहे
@PandurangPole-fz9mb
@PandurangPole-fz9mb 2 ай бұрын
कुणबी शेती करणारे असे होते त्यात इतर जातीतले शेती करणारे कुणबी पण येतात कुणबी ही पोटजात मराठा समाज ची काही प्रमाणात असू शकते संपूर्ण कुणबी मराठा असू शकत नाही
@cops5886
@cops5886 2 ай бұрын
अर तुम्हीच कुणबी व्हायला लाजला होताव, तवा फुशारकी हानित होतो.....आम्ही काय मागासवर्गीय आहो का अस म्हणत होतो😂 आता काय झालं?
@bhaiyya3089
@bhaiyya3089 2 ай бұрын
काय दिवस आलेत रे तुमचे ओबीसी होण्यासाठी डायरेक्ट जात बदलताय ...😂😂😂
@nik9643
@nik9643 2 ай бұрын
@@cops5886 आम्ही आमचे बघून घेवून.तू कशाला लुडबुड करतोय मराठ्यांना मध्ये... 🤣
@malharithorat9682
@malharithorat9682 5 күн бұрын
जबरदस्त interview .
@uddhavmarkad5347
@uddhavmarkad5347 2 ай бұрын
यनारया विधानसभा निवडणुकीत फक्त जातीवर आधारित निवडणूक होईल
@kiranphuke5873
@kiranphuke5873 29 күн бұрын
उच्च शिक्षित, प्रमाणिक गरिबीची जाणं असलेले प्राध्यापक... हाके sir ❤❤
@vishnumarnange3908
@vishnumarnange3908 2 ай бұрын
आत्ता फक्त जात पाहून मतदान जय धनगर जयस्वो धनगर 💛💛💛
@harshanandankulkarni9499
@harshanandankulkarni9499 Ай бұрын
खरच श्री .हाके सर खुच छान अभ्यास आहे . बर्याच तालूक्याचा धनगरसमाचा खुपच अभ्यास आहे . पन मागच्या वर्षापासून जरांगे सरखेच मोर्चे काढतात महाराष्ट्रत फीरतात .पन एवढे वीशलेशन करत नाहीत .(अभ्यास खुप कमी आहे असे वाटते .)
@shatrughnakolekar4190
@shatrughnakolekar4190 2 ай бұрын
एक जात कोणतीही राजकारण करू शकत नाही ईतर जातींशिवाय
@TrueLegalQuestions
@TrueLegalQuestions 2 ай бұрын
Mhnun MADHAV bjp ne anla hota ..pan dhanar samaj dahnagarala mat det nahit ha fact ahe hale ani shendge la kiti mat mialali
@kakasahebdoifode3671
@kakasahebdoifode3671 Ай бұрын
माननीय हाके साहेब यांनी जे काही अभ्यास पूर्ण विवेचन करतात त्यामुळे धनगर समाजात जागृती होऊन निश्चित एक वेळ महाराष्ट्रात धनगरांचा मुख्यमंत्री होईल अशी अपेक्षा जय मल्हार
@UmeshGhadage-kq7xv
@UmeshGhadage-kq7xv 2 ай бұрын
हाके साहेबाना बोला की सातारा मधील माण तालुक्यातलं मासाळवाडी मध्ये भेट द्या जमिनी गेल्या त्या धनगर बांधवांचे
@shindepatilr526
@shindepatilr526 29 күн бұрын
माधव चा फटका एकदा फुटला आहे ! एकचफटाका दुसर्‍यावेळेस वाजत नाही !
@AkTashan
@AkTashan 2 ай бұрын
साहेब माजलगाव मधी धनगर दिसत नाही आणि तुम्ही 80 हजार ,आणि गेवराई मधी 70 हजार सांगितले फेकायला काही लिमिट असतं 😂😂😂
@kushaq1173
@kushaq1173 2 ай бұрын
99 takke obc
@AgricosD.M
@AgricosD.M Ай бұрын
माहिती असाव म्हणून सांगतो आहेत बरका माजलगाव मध्ये
@AkTashan
@AkTashan Ай бұрын
@@AgricosD.M ...असतील पण ह्यांनी किती सांगितले ते बघा ना 😂😂
@mahadeoborkar5224
@mahadeoborkar5224 Ай бұрын
आदरणीय राहुल सर. वास्तव मांडणी करा..
@prdgdfghh
@prdgdfghh 2 ай бұрын
वंजारी समाज महाराष्ट्रात लोकसंख्येने चौथ्या क्रमांकावर आहे.
@carryminati-wq3cq
@carryminati-wq3cq Ай бұрын
😂😂😂😂are bhai 3.5 percent ahe vanjari maharashtra madhe top 6 madhe pan nahi tumhi
@singereknathmahajan9683
@singereknathmahajan9683 Ай бұрын
​@@carryminati-wq3cqएकदम बरोबर 👍🏻
@TRUTH1288
@TRUTH1288 Ай бұрын
सर्व कुंभार समाजाचं धनगर समाजाला पाठींबा....✊✊👍.. खराटा ची मस्ती उतरवली पाहिजे...है सकल OBC बहुजन
@Avirbhav-p
@Avirbhav-p Ай бұрын
धनगर आणि माळी जर एक झाले तर आपलेअनेक आमदार निवडूण येतील
@shashikantmogare3548
@shashikantmogare3548 29 күн бұрын
To good Analysis 👍 Laxman Hake Saheb !👍..He is the Man !
@anilfasate1295
@anilfasate1295 2 ай бұрын
मराठा मोठी संख्या आहे संख्या लपवली जाते
@amolnimse2557
@amolnimse2557 2 ай бұрын
Brobr mi obc mdhe ahe pn mi Maratha 🚩🚩 ahe Ani mi patil sobt ahe
@balajisalunke9395
@balajisalunke9395 2 ай бұрын
कोंबडा कितीही झाका... उजडायच राहत नाही
@makarandsawant8170
@makarandsawant8170 2 ай бұрын
​@@amolnimse2557धन्यवाद दादासाहेब
@EdwardSnowdenJulianAssange
@EdwardSnowdenJulianAssange 2 ай бұрын
​@@amolnimse2557kattar hindu sher nilesh Rane zindabaad
@santoshjadhav-gk4sw
@santoshjadhav-gk4sw 2 ай бұрын
​@@prashantdeshmukh6409❤❤❤
@GangaramWaghmode-h4p
@GangaramWaghmode-h4p 14 күн бұрын
एकदम छान माहिती दिली
@ni36099
@ni36099 2 ай бұрын
या बहुजनांच्या लढाईचे फायदा मुस्लिम मारवाडी यांना होणार .दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ
@atulgundpatil9552
@atulgundpatil9552 2 ай бұрын
अजुन एक जण फायदा घायला सध्या महाराष्ट्रात यात्रा 😂 काढत होता😢
@Rajupatil-bw2pz
@Rajupatil-bw2pz Ай бұрын
अतिशय हुशार व अभ्यासू आमचे ओबीसीचे नेते प्राध्यापक लक्ष्मण रावजी हाके सर यांनी अतिशय प्रखर मुलाखत राहुल सर यांना दिली
@vijaykumarkundgir1220
@vijaykumarkundgir1220 2 ай бұрын
धनगर समाज मुखेडमध्ये एक लाख, कंधार_लोहा 70,000,
@sanjivanisalgar8664
@sanjivanisalgar8664 2 ай бұрын
उत्तम अभ्यास आहे सर बी के कोकरे सर सार खाच अभ्यास आहे जय मल्हार
@KalePatil459
@KalePatil459 2 ай бұрын
महाराष्ट्रात मराठे आहेत का नाही का फक्त आमदारच आहेत, तुम्ही जातीभेद करता फक्त जरांगे पाटील राहिले जातीभेद करायचे मग कल्याण होईल
Всё пошло не по плану 😮
00:36
Miracle
Рет қаралды 3,3 МЛН
Миллионер | 2 - серия
16:04
Million Show
Рет қаралды 1,6 МЛН
Кәсіпқой бокс | Жәнібек Әлімханұлы - Андрей Михайлович
48:57
Laxman Hake Nanded Sabha LIVE : नांदेडमधून लक्ष्मण हाकेंची सभा | Obc Reservation | Vidhan Sabha 2024
2:01:16