धनगर समाजातील सर्व बांधवांनी आपल्या आई-वडिलांच्या रक्ताची जानीव ठेवून फक्त धनगर म्हणून आरक्षण साठी लढले पाहिजे
@श्यामसुंदरशिरामे Жыл бұрын
पुढारी न्युज खुप खुप आभार.. ज्या समाजाकडे सर्व राजकीय पक्ष, नेते यांनी दुर्लक्ष केलं त्या धनगर समाजाच्या आरक्षणावर चर्चा घडवून आणली
@ashokbhand20 Жыл бұрын
शशिकांत तरंगे साहेब यांनी अतिशय मुद्देसूद मांडणी सादरीकरण केले.. धन्यवाद साहेब
@nehedoctor2196 Жыл бұрын
मी धनगर आहे तूम्ही आपसात भांडणे करतात पक्षाचे नावाने बोलतात आरे पक्षामूळेच हे दिवस धनगर समाजावरती आलेत पक्ष आपसात लढवतात पण एक खरं आहे धनगर समाजाचे मूल राजकारणात या आपण खूप मागे आहे सगळेच एक व्हा हेवे दावे सोडा एका विचाराने एक जूटीने बोला धनगर एक जूटीचा विजय आसो जय मल्हार जय अहिल्या जय बाळूमामा की जय हो
@sadashivtakale9083 Жыл бұрын
मुधा एकच धनगर S T Aarakshan
@ajayrenge Жыл бұрын
औ् शो वन व. हे शो एक.😊😅😅😮😊😅😅😊
@RameshLahade-c3m7 ай бұрын
ति एक यडझव मनल बघा तिन टक्के दिलं असल्या नालायकाली नुसत्या बोराटिन हनलपाहिजे.पवाराच नाव घेतल्यास ईतके वर्षं सताआसुन आरक्षण दिलं नाही एवढा समाज आसुन डिपॉजिट घालवल यांचीलायकी नाही पडळकर वर बोलण्याची त्यांच्या बुद्धीचा विचार करून भाजपने त्यांनां.आमदारकी दिली.बाकी बेवडे हाकलून लावा आणि आ लक्षणांवर फक्त बोलनारेच थांबवा
@kiranyamgar-patil Жыл бұрын
धन्यवाद पुढारी न्यूज❤
@SAGARLAWARE Жыл бұрын
म्हणून पडळकर म्हणतात धनगर मुलांनी राजकारणात यायला पाहिजे मग शक्ती वाढेल जय मल्हार 🙏🙏
@HemantBhusare73 Жыл бұрын
चपला आणि सतरंज्या उचलायला
@sadashivtakale9083 Жыл бұрын
🎉 शशिकांत तरंगे साहेब आपले विचार खूप चांगले आहेत, आमचा धनगर समाज बंधवामधे जागृती झाली आहे तर आम्हाला आमच्या हक्काचे घटनेने दिलेले S T, आरक्षणाची आमालबजावनी, करा
@PandurangSul-z7y Жыл бұрын
धापटे पाटील आज पर्यंत भरणेंनी कधीच धनगरांनसाठी व आरक्षणावर कधीच पवारांना काहीच विचारलं नाही.उलट राम शिंदे साहेबांना पाडण्यासाठी ते कर्जत तालुक्यात सभा घेतली हे चालत का
@श्यामसुंदरशिरामे Жыл бұрын
भरणे चे विरोधक हर्षवर्धन पाटील हे पण कधी धनगर आरक्षणावर तोंड ऊघडत नाहीत... आपली माणसं निवडुन आणा कुठल्याही पक्षात असोत
@श्यामसुंदरशिरामे Жыл бұрын
@pruthvirajpatiloo7 चांगली च गोष्ट आहे परंतु भरणे ही पडतील आणि तरंगे साहेब ही पडतील अशी व्यवस्था करु नका
@Hahshdggx Жыл бұрын
@pruthvirajpatiloo7samjach काय धनगर नाहीचं 😂
@Shivam_5838 Жыл бұрын
धनगर समाजावर पिढ्यानपिढ्या अन्याय झालाय😢
@rajaramtandale409 Жыл бұрын
जय मल्हार जय अहिल्या जय धनगर समाज जिंदाबाद जय पुढारी चैनलच
@nehedoctor2196 Жыл бұрын
धनगर म्हणून एक व्हा पक्षाच्या मागे पळु नका धन्यवाद
@sanjaylawate39082 ай бұрын
तरंगे साहेब विवेचन एकदम ग्रेट
@marutikhudeofficial1984 Жыл бұрын
धनगर आरक्षण भारत सरकारच्या मागासवर्ग आयोगाने OBC ची विविध राज्यातील यादी प्रकाशित केलेली आहे. सदर अहवाल 15 जून 1953 रोजी प्रकाशित झालेला आहे. सदर अहवालातील महत्त्वपूर्ण नोंदी खालीलप्रमाणे: 1) भोपाळमधील ओबीसींच्या यादीत क्रमांक 20 वर Dhangar अशी नोंद असून त्यांच्या पारंपरिक व्यवसायात Shepherds असा स्पष्ट उल्लेख आहे. 2) मुंबई प्रांतातील ओबीसींच्या यादीत 82 नंबरवर Dhangar, Kurbar अशी नोंद असून त्याचा हिंदी अनुवाद धनगर असा दिलेला आहे. यात व्यवसाय म्हणून Cattle Keeping, Cultivation, Forest Labour, Sheep Rearing असा उल्लेख आहे. 3) हैदराबाद स्टेटमधील ओबीसींच्या यादीत 30 नंबरवर Dhangar अशी नोंद असून व्यवसायात Shepherd असा स्पष्ट उल्लेख आहे. 4) मध्य भारताच्या ओबीसींच्या यादीत 28 नंबरवर Dhangar अशी नोंद असून हिंदी भाषांतरात धनगर असा स्पष्ट उल्लेख आहे. यात व्यवसायात Shepherds असा उल्लेख आहे. वरील नोंदी बघता Dhangar व Dhangad अशी स्पेलिंगची चूक होण्याचा प्रश्न येत नाही. सध्या महाराष्ट्रात सुरू असलेले धनगर आरक्षण नाट्य हा राजकीय कट असून यातून आदिवासींचे कधीही भरून न येणारे नुकसान होत आहे. Aboriginal Voices
@subh2173 Жыл бұрын
खरे आहे अदिवासी हा जंगलात राहत असतो , यांची खरी मागणी ही राजकीय आरक्षण मिळवण्यासाठी आहे त्यामधुन याना लोसंख्येचा प्रमाणात आमदार खासदार होतील म्हणून हे सगळं चाललं आहे हे सामान्य धनगर जनतेला समजत नाही
@bbluklsre Жыл бұрын
Are chomu chukichi mahiti pasarau nko, Constitution madhe ST Category madhe 36 Number la Dhangar mention ahe bas only implement karayach ahe , Dhangar ST Arakshan la virodh manje Constitution la virodh asel
@kunaljadhav16 Жыл бұрын
@@bbluklsreho ka Maga Dhanagar Mulinche Lagan Adiwashi Mulan Barobar lawun dya wa Adiwashi Mulinche Lagna Dhanagar Mulan Barobar lawun dyana Jar Tumhi Swatala Adiwashi Mhantat tar Maga Adiwashina Dhanagrachya Mulinche dyana
@bbluklsre Жыл бұрын
@@kunaljadhav16 Bindok Chomu life madhe without information bolan khup mahagat padat ST Category ahe tyamdhe khup samaj ahet tyapaiki 37 number la Dhangar ahet, Sc madhe Chambhar, matang, kumbhar, Budh pn yetat yacha arth asa nahi ki Chambhar he budh mula muli sobat lagn kartat 😅😅😅
@Avenger918 Жыл бұрын
@@bbluklsreअक्कलशून्य गाढवा तुला माहितीये का आदिवासी मधे रोटी बेटी व्यवहार असतात आणि हा पण एक निकष आहे़ ज्यात धनगर दूर दूर पर्यंत नाहीत... अक्कल असेल तिथे लेंड्या काढू नकोस😂😂
@gulabargade7568 Жыл бұрын
सर्व धनगर बांधवानी एकत्र येऊन आरक्षणाचा लढा देणे गरजेचे आहे जय मल्हार
@appasahebbhawale96212 ай бұрын
आम्हच्या पुढारी परिवारा तर्फे अभिनंदन
@mj-zm4ou Жыл бұрын
हा व्हिडिओ पाहून समजलं की आपले सर्व बांधव हुशार आहेत पण आपल राजकारण पक्ष दिशाभूल करतो सर्वांनी एकत्रित येऊन आरक्षणाची अंमलबजावणी करू
@ramdasdombale30822 ай бұрын
प्रसन्नाची प्रथम मी तुम्हाला जय मल्हार करतो की तुम्ही समाजावर आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल
@rameshbhojane911 Жыл бұрын
काहीही होवो धनगर समाजाला न्याय मिळाला पाहिजे.
@rajaramtandale409 Жыл бұрын
जय मल्हार जय अहिल्या जय धनगर समाज जिंदाबाद जय तरंगे साहेब जिंदाबाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sunyagavit1867 Жыл бұрын
Jay adivasi Jay johar 🎉🎉
@rajaramtandale4092 ай бұрын
पुढारी न्युज चे धन्यवाद तुम्ही धनगर समाजाचे आरक्षण बद्दल दाखवले धन्यवाद जय मल्हार जय अहिल्या जय धनगर समाज जिंदाबाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@dr.namdevsodgir11172 ай бұрын
धन्यवाद पुढारी मेडियाचे
@sagarshendge6940 Жыл бұрын
आमचा स्वाभिमान फक्त आणि फक्त गजानन (भाऊ) वाकसे. सर्व समाज बांधवांना !! जय मल्हार!! एक मेकांचा आदर ठेवा 🙏
@ankushdolare45532 ай бұрын
जय मल्हार । जय माता अहिल्यादेवी होळकर ॥ येथे जमलेले सर्व माझे धनगर । बांधवाना । माझे तर्के ॥ शतशा हा । जय मल्हार रामराम । व । मानाचा । प्रनाम ॥ होय मि धनगर ॥ गर्वाने सांगतो । धन्यवाद ॥
@nidhanwagatkar2903 Жыл бұрын
जय आदिवासी
@सुंदरवैद्य Жыл бұрын
जय मल्हार सर्व धनगर समाजाला एकत्र येऊन लढा दिला पाहिजे जय मल्हार
@KarbhariGaikwad-q5l11 ай бұрын
सर्व धनगर समाज नेते व कार्यकर्ते एकत्र येऊन काम सुरू करा व आरक्षण लढा चालू ठेवा ईतिहास वाचा तोडा फोडा आणि राज्य करा आणि हे सोडा एक या
@gajrbalumamacha Жыл бұрын
यळकोट यळकोट जय मल्हार जय अहिल्यादेवी
@jijabhaushimple7395 Жыл бұрын
डॉ बाबासाहेब आंबेडकर महणायचे मला मातृभूमी त्या प्रमाणे धनगर समाजाला कुठलाही पक्ष नाही म्हणून धनगर समाजाला कुठलाही पक्ष उमेदवारी देत नाही जय मल्हार जय शिवराय जय भीम
@dhananjayparkhe9950 Жыл бұрын
🙏🙏
@ganeshbendkule4978 Жыл бұрын
जल जंगल जमीन ..जय जोहार जय आदिवासी हर हर महादेव
@SopanNavale-f9u Жыл бұрын
सर्व धनगर समाजाने मतदानावर बहिष्कार टाकावा 2024ची लोकसभा निवडणुक व विधानसभा निवडणुकीत बहिष्कार टाकचा
@shivapandit5912 Жыл бұрын
कोण म्हणतं देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही जय मल्हार येळकोट येळकोट जय मल्हार
@SalikramSagute Жыл бұрын
धन्यवाद प्रसन्न भाऊ 🚩🚩🚩🚩जय मल्हार 🚩🚩
@NanduKeskar-k7iАй бұрын
दुसऱ्यांच्या तुकडयानावर जगणं सोडा हे स्वारती पणाचे लक्षण आहे समाजासाठी जगा
@rajendrakale6556 Жыл бұрын
दिल तर शांततेत घेऊ नाही तर हिसकावून घेऊ पण घेऊ नक्की...
@ganeshbendkule4978 Жыл бұрын
घे बर हिसकावून
@rajendrakale6556 Жыл бұрын
@@ganeshbendkule4978 वेळ आली की नक्कीच घेऊ...
@vilas-shinde2121 Жыл бұрын
बारामती इंदापूर येथील धनगर समाज बऱ्यापैकी शिक्षित तर आहे कोल्हापूर जिल्ह्यात पन्हाळा शाहूवाडी तालुक्यात पार वाट लावली या परमार ने आमची 😔😔😔
@vikaskisave9626 Жыл бұрын
पडळकर साहेब म्हणतायत ना ते बरोबर आहे. धनगर समाज राजकारणात आला पाहिजे.
@SAGARLAWARE Жыл бұрын
समावेश नाही अंबलबजवणी करा असं म्हणा बांधवांनो जय मल्हार 🙏🙏
@sks1464 Жыл бұрын
धनगर आदिवासी नाही 💯
@SK-xz4qw Жыл бұрын
@@sks1464jai dhangar adivasi
@amoltikhule714 Жыл бұрын
तु.कोण.सांगनार.घटना.तझ्या.घरात.बसून.लिहली.नाहि
@kunaljadhav16 Жыл бұрын
Dhangar Adiwashi Madhe Yewu shakat naahit te Adiwashi naahit
@bbluklsre Жыл бұрын
@@kunaljadhav16Adhivasi caste ahe dear Dhangar ST Category mdhe ahe adhivasicha hyat prashnach nahi asya khup caste ahet ST madhe
@GorakhGidge-e6z11 ай бұрын
एकत्र बसून त्याच्यावर विचारतेव्हा मिळेल आरक्षण
@rameshchormale19592 ай бұрын
बरोबर साहेब
@jalindarbobade8220 Жыл бұрын
Thanks pudhari
@shankarshelake7571 Жыл бұрын
फक्त धनगर आरक्षण देण्याची गरज आहे
@krantihandal654 Жыл бұрын
सगळे पक्ष बाजूला ठेवून फक्त समाजाचा विचार करणे आणि आरक्षण मिळवणे हा मुद्दा धनगर आणि लक्षात ठेवायला पाहिजे जोपर्यंत आपल्यामध्ये एकी होणार नाही तोपर्यंत काही होऊ शकत नाही डॉ बाबासाहेब म्हणलेले आहेत शिका शिका संघटित व्हा आणि मग संघर्ष करा
@ishwardhangar1150 Жыл бұрын
Thanks you joshi Sir
@BaluBochare-fl5sj Жыл бұрын
🚩🚩🚩🚩🚩जय शिवराय जय मल्हार आता मराठा समाज आणी धनगर समाज यांनी एकत्र येऊन आरक्षण साठी लडावे
@randoms_music_and_art Жыл бұрын
आदिवासी समाजाची वैशिष्टे आणि त्यांचे देवांचे नाव सांगा मग बोला
@BhashkarraoPilatreАй бұрын
धनगर समाजाने फक्त धनगर समाजाला मतदान केले तरी 50आमदार निवडणुन येतील dhngranche फक्त धनगरनेधनग्रांनाच निवडून आणण्याची शपथ घ्यावी तारचा धनग्रांनो एक झेंडाज एक नेता तुम्ही मानणार nahi tumi topryant dhangranche klyan honar
@rajendrapole6163 Жыл бұрын
पक्ष नेते पुढारी आणि मी पणा सोडून व कोणावर टीका न करता माझ रक्त धनगराच आहे म्हणून एकत्र येऊन लढा दव्वा
@sanjaypavashe3235 Жыл бұрын
Dhangar hi jat ahe.. Jamat nhi.. Jay Adivasi🙏
@आपलीमातीआपलीमाणसआपलीसंस्कृती Жыл бұрын
एसटी आरक्षणात फक्त आदिवासी नसून इतर ४७ जमातींचा समावेश आहे त्यात धनगर समाविष्ट आहेत.
@bbluklsre Жыл бұрын
Chomu Dhangar He ST madhe all ready 36 number la ahe hyat adhiwasicha kahi sambandhach nahi
@atcsports4065 Жыл бұрын
@@आपलीमातीआपलीमाणसआपलीसंस्कृती चुतीया त्या ४७ च्या ४७ चा जमाती आदिवासी आहेत की
@waghmare2309 Жыл бұрын
धनगर हा तुझा बाप आहे एव्हढा पुरावा बस झाल तुमच्या साठी
@VikashValavi-di4wh2 ай бұрын
Jay aadivasi
@DnyaneshwarKhomane2 ай бұрын
जानकर साहेबाना पाडायला बारमती इंदापूर चे धनगर कारणीभुत जय मल्हार जय अहिल्यादेवी
@kondibamargale4560 Жыл бұрын
राजकारण बाजूला ठेवून धनगर आरक्षणासाठी एकत्र आले पाहिजे.
@shivajiaudge2690 Жыл бұрын
आरे भावांनो 75 वर्ष काय मेले होते का आता आपसात वाद केल्या पैशा ज्यांनी आपली 75 वर्ष वाया घातली त्यांना मातीत घाला.जय मल्हार
@SanjayMuknar-p4m2 ай бұрын
जय मल्हार जय बाळुमामा
@priyankatambe4555 Жыл бұрын
मी पण धनगर आहे आरक्षण तर मिळायलाच पाहिजे पण राजकीय नेते अगदी आपल्यातील असतील तरीही तेही फक्त आंदोलन करण्यासाठी आपल्याला एक व्हा असे सांगत आहे मग सगळ्यानी मिळून मतदान करायचेच नाही कोणालाही मत द्यायचाच नाही सरळ रेजेक्ट करून द्यायचं मग तो कार्यकर्ता उभा राहणारा आपल्या धनगर समाजातील असला तरीही कोणालाही मत न देता सरळ ते मत करून टाकावं यापैकी कोणीही मला नको आहे असं केलं तर त्यांना कुठेतरी पुढच्या पंचवार्षिक असे वाटेल की धनगरांना आरक्षण मिळालं तर आपल्याला मतदान करतील म्हणून प्रयत्न तरी करतील कारण जर धनगर लोकसंख्या जास्त आहे तर त्यांचं मतदान पण कमीच होणार
@akshaykolpe7666 Жыл бұрын
याचे विचार ऐकलयावर मनाची खात्री झाली आरक्षण मिळणार नाही गोपीचंद पडळकर च्या विश्वासावर समाजाने बसू नये पडळकर फक्त भूकतो बाकी काही नाही
@parashuramkolekar9829 Жыл бұрын
Dhanyawad pudhari
@ShashikantDhanagr2 ай бұрын
धनगड काबर आदोलन करत नाई संरकारचा संमोर काबर येत नाई फकत धनगरज दिसत हाये जय मल्हार 🙏💐
@श्यामसुंदरशिरामे Жыл бұрын
1000 कोटीमधला 1 रुपया मिळाला नाही धनगर समाजाला
@purushottambhusare8322 ай бұрын
आदिवासी मध्ये धनगरांना आरक्षण मिळणार नाही हे लक्षात ठेवा
@umakantkesgire7720 Жыл бұрын
We support Dhangar reservation implementation demand
@hanumanturade5233 Жыл бұрын
अंमलबजावणी करा.....❤❤❤❤
@SalikramSagute Жыл бұрын
धन्यवाद पुढारी
@YASHWANT97 Жыл бұрын
Only गोपीचंद पडळकर साहेब धनगर
@parashuramkolekar9829 Жыл бұрын
Gret Dr Trange saheb ❤
@mukeshaajge6403 Жыл бұрын
धनगर समाजाचे नेते आणी संघटना एकमेकांमध्ये भांडत बसा. तुमच्या मुळे आरक्षणाची अंमलबजावणीला वेळ लागतोय. जरांगे पाटील साहेब यांचा आदर्श घ्या. कोणताही नेता, पुढारी, संघटना नको , सर्व सत्ताधारी, विरोधक यांना गावबंदी केली. जरा शिका त्यांच्या कडून. धनगर समाजाने सर्व धनगर नेत्यांना, धनगर संघटनांना आग लावा. नेते असो की संघटना असो सर्व गेले चुलीत आता फक्त समाजाने आरक्षणाची अंमलबजावणी साठी एकत्र येऊन लढा. नाहीतर 75 वर्ष तर पण अजून हजारो वर्ष गेले तरीही अंमलबजावणी होणार नाही.
@sureshsolat310411 ай бұрын
शेंडगे साहेब म्हणतात धनगर आरक्षण पुढे चालू ठेवू सध्या ओबीसी आरक्षणाकडे लक्ष दया.
@AtulKanade-ev2ls Жыл бұрын
VjNt मधील सर्व च जाती आदिवासी आरक्षणणाला पात्र होतात
@subhashmasule9173 Жыл бұрын
जो धनगर हितकी बात करेगा, वही समाज का नेता कहीलायगा.!
@dilsedxbparkour6607 Жыл бұрын
Yek maratha koti maratha Jay shivray Jay ahilya devi full support ❤🧡👍🚩🚩
@bbluklsre Жыл бұрын
😅Eka Sadawarte la tewadh awar lakh marathyana bhari padtoy, Jay Malhar
@Devalkarganesh Жыл бұрын
धनगड विरूध्द धनगर आसा आहे,उगाच आदिवासी समाज बांधव मोर्चा करतात, धनगड बांधव कुठे गेली त्यांना विरोध करणे योग्य, बाकी आदिवासी समाज का विरोध करतात ते आदिवासी बांधव समजले पाहिजे
@marutikhudeofficial1984 Жыл бұрын
धनगर आरक्षण भारत सरकारच्या मागासवर्ग आयोगाने OBC ची विविध राज्यातील यादी प्रकाशित केलेली आहे. सदर अहवाल 15 जून 1953 रोजी प्रकाशित झालेला आहे. सदर अहवालातील महत्त्वपूर्ण नोंदी खालीलप्रमाणे: 1) भोपाळमधील ओबीसींच्या यादीत क्रमांक 20 वर Dhangar अशी नोंद असून त्यांच्या पारंपरिक व्यवसायात Shepherds असा स्पष्ट उल्लेख आहे. 2) मुंबई प्रांतातील ओबीसींच्या यादीत 82 नंबरवर Dhangar, Kurbar अशी नोंद असून त्याचा हिंदी अनुवाद धनगर असा दिलेला आहे. यात व्यवसाय म्हणून Cattle Keeping, Cultivation, Forest Labour, Sheep Rearing असा उल्लेख आहे. 3) हैदराबाद स्टेटमधील ओबीसींच्या यादीत 30 नंबरवर Dhangar अशी नोंद असून व्यवसायात Shepherd असा स्पष्ट उल्लेख आहे. 4) मध्य भारताच्या ओबीसींच्या यादीत 28 नंबरवर Dhangar अशी नोंद असून हिंदी भाषांतरात धनगर असा स्पष्ट उल्लेख आहे. यात व्यवसायात Shepherds असा उल्लेख आहे. वरील नोंदी बघता Dhangar व Dhangad अशी स्पेलिंगची चूक होण्याचा प्रश्न येत नाही. सध्या महाराष्ट्रात सुरू असलेले धनगर आरक्षण नाट्य हा राजकीय कट असून यातून आदिवासींचे कधीही भरून न येणारे नुकसान होत आहे. Aboriginal Voices
@Pratik5930-x5y Жыл бұрын
मग ते ओराण bolwa मोर्चात ते का दिसत नाही 😂
@subh2173 Жыл бұрын
धनगर समाज आदिवासी नाही हे त्यांना सुद्धा माहीत आहे महादेव जानकर ने आता मंत्री पद भोगलं आहे। आता नाव सुद्धा काढत नाहीत , st मध्ये फक्त आदिवासी असावं लागतं जंगलात राहावं लागतं , धनगर समजला खर तर राजकीय आराक्षण पाहिजे आहे लोकसंखेच्या प्रमाणात हे सत्य आहे
@sadashivtakale9083Ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉 Good Sandesh Pudhari Nyuj Aamhi Sarva Samajyacha Lakshat Aala ki He Sarvach Rajkartyani Mahit Aahe Ya Samajala Aarakshn Dile Tar Yanche Matdar Sangha Aarakshit Hotil Va Gharane Shahi Yanchi Sampel MhanunachaYanchi ST Aarakshanchi Aamalbajavani Karit Nahit Jay Malhar Y
@HemantBhusare73 Жыл бұрын
झिरवाळ साहेब आदिवासी आहेत हे माहिती नाही यांना आणि नाव पण नीट येत नाही. म्हणे आदिवासी मधे आरक्षण द्या😂
@Harishsolankar9999 Жыл бұрын
झुरळ आहे तो आमच्या साठी.
@bbluklsre Жыл бұрын
Adhiwasi nahi dear ST madhe arakshan ahe bas implement karayach ahe
@HemantBhusare73 Жыл бұрын
@@Harishsolankar9999 tu ये नाशिक झुरळ दाखवतो ..थोड abhys कर.. आरक्षण आहे ना स्वतंत्र नसते तर वेगळी गोष्ट पाहिजे तितके घ्या ना वेगेळ..पण तुम्हाला आरक्षण आदिवासी मधेच पाहिजे आणि आदिवासी स्वतः ला समजत नाही तुम्ही आणि चली रीती संस्कृती काहीएक जुळत नाही मग तुम्ही..तरी सुधा अक्ल येत नाही..एवढे रिपोर्ट आले त्यात कळत नाही का समजल अस्त तर कॉमेंट करत नसतं बसला ..
@HemantBhusare73 Жыл бұрын
@@bbluklsre ST म्हणजे एस्टी बस वाटली का कोनिपन यायला भाऊ.. यात फक्त ग्रेट आदिवासी येतात.. हे ST वेगल आहे.. महामंडळ ची बस नाही
@sirjiloy8319 Жыл бұрын
@@HemantBhusare73nako tu kalji kru sonya Apan kru adjust
@pravinlahare22 Жыл бұрын
मीडिया जरा मोखाडा तालुक्यातील खेड्यात जाऊन या, खरे आदिवासी दाखवतो
@vilasraomarkad706011 ай бұрын
सर्व पक्षाने राजीनामे देवून फक्त धनगर व्हावे
@abhijitbagal1287Ай бұрын
मी इंदापूर मधून आहे यांनीच मराठा आरक्षण ल विरोध केला होता आता कस वाटतेय😂😂😂
@subh2173 Жыл бұрын
कुठल्या राज्यात धनगर ना st मध्ये आरक्षण आहे ?
@bhagwatpatil3115 Жыл бұрын
पक्ष धनगर समाज्यात फुट पाडण्याचे काम करातात, त्यामुळे तुम्ही फक्त आरक्षणावर बोला पक्ष कोणताही असो या साठी धनगर समाजीची एकत्र येण्याची गरज आहे.
@laxmantehle4289 Жыл бұрын
जय मल्हार जय अहिल्या
@subh2173 Жыл бұрын
जोशी साहेब दुसऱ्या भटके विमुक्त जाती ची प्रश्न ऐका कधीतरी
@ankushpatale-vc2nyАй бұрын
❤❤
@pandubavdhane9484 Жыл бұрын
जय मल्हार
@VinodMane-gu1gj Жыл бұрын
Nt मध्ये शेट फायदा झाला ओपन nt मेरठ सेम लागतंय त्यापेक्षा OBC आरक्षण चांगले
@shitalvaidya5643 Жыл бұрын
Barobr ahe mpsc madhe tr open nantr NT-C cha result lagto ews peksha pn
@hindaviswaraj96k44 Жыл бұрын
@@shitalvaidya5643mi maratha ahe ani tumhi barobar bolla
@mandarbilpe481 Жыл бұрын
@@shitalvaidya5643अभ्यास कर ना मग चांगला पडतील तुला पण cutoff पेक्षा चांगले मार्क घे.. आमच्या आदिवासी मधे तुला कधीच भेटणार नाही आरक्षण..आमचा cutoff तुम्ही आले की वाढेल पन तस होणारच नाही
@shitalvaidya5643 Жыл бұрын
@@mandarbilpe481 🤣🤣🤣mi kadhi mhnle ST madhe arkshan dya amhala mi sangital fakt NT(c) che ase result lagtat. Ok ani tu nko sangu mla abhyas karyach jeva jaychi psi chi post 1,2 marks ne jat tyala kas vatat asel vichar kar. Ani mi tr open madhun post kadhnare tyamule mla ST chya arkshan chi garaj nahi. Kalal
@mandarbilpe481 Жыл бұрын
@@shitalvaidya5643 OK kadh na.. Nighali ki sang 😂
@MadhukarBinnar-vf4zv2 ай бұрын
विधानसभा निवडणुकीत P M मोदी साहेबांनी धनगर या विषयावर बोलावे.
@balajihodade99392 ай бұрын
मित्रा हो समाजाचे नेते आणखी मोठे होवू द्या नेत्याच काढूच नका फक्त आरक्षण मागा
@rahulghatkar7639 Жыл бұрын
Tnx pudari🎉
@ratanwagatkar2597 Жыл бұрын
धनगर आदिवासी नाही आपला वेळ वाया घालू नये 🙏
@SK-xz4qw Жыл бұрын
Tu kon... Dhangad ahes vatat😂😂
@ratanwagatkar2597 Жыл бұрын
@@SK-xz4qwनाही मी आंध(आदिवासी) आहे दादा
@rajendrakale6556 Жыл бұрын
धनगर कोण आहेत हे लवकरच कळेल...
@ratanwagatkar2597 Жыл бұрын
@@rajendrakale6556 अस म्हणता म्हणता 70वर्ष गेली... कधी कळणार 😂
@hindaviswaraj96k44 Жыл бұрын
@@ratanwagatkar2597hemant patil mahit ahe ka 😂😂
@gulabsul2213 Жыл бұрын
जय अहिल्या जय मल्हार
@santoshkarande5753 Жыл бұрын
Only Gopichand Padalkar saheb 😎🎉👑👑👑
@attmarampandhare42892 ай бұрын
❤😮
@VaijsnstWayaeeАй бұрын
जय मल्हार रासप
@Ramzade3270 Жыл бұрын
बरोबर
@santoshkarande5753 Жыл бұрын
Gopichand Padalkar saheb 😎🎉👑👑
@SandipGavari-i5iАй бұрын
धनगर समाज आदिवासी नाही कारण त्यांचा तोंडातून एक शब्द तरी जय आदिवासी जय जोहार जय संविधान जय भीम निघाला नाही कारण ते आदिवासी नाही त्यांनी 1947 पासुन ते 2024 पर्यंत कधीच आदिवासी दिवस साजरा केला जात नाही ते जय आदिवासी धरति आबा बिरसा मुंडा यांची व राघोजी भांगरे यांचि जयंती साजरी करीत नाही कारण ते कसले आदिवासी जय आदिवासी जय जोहार जय संविधान जय भीम महाराष्ट्र राज्य नाशिक जिल्हा
@sampatshendage73412 ай бұрын
प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी धनगर म्हणून काम केले पाहिजे
@jameshbond178 Жыл бұрын
आरक्षण नाही भेटणार साहेब धनगर व धनगड या मध्ये खूप फरक आहे जी आयोग व समिती तर्फे अहवाल सादर करण्यात आला होता त्या मध्ये सांगितले आहे की धनगर व धनगड यांच्या परंपरेत चाली रीती या मध्ये खूप फरक असून त्यामुळे धनगड समाजाला st मध्ये आरक्षण आहे धनगर समाजाला देता येत नाही आहे
@DrSagarsavkar Жыл бұрын
आपन हा माझा पक्ष हा माझा नेता म्हणायच आनि प्रत्येक पक्ष नेता आपापल बघतोय त्यामुळ आपन पक्ष सोडुन एक झाल पाहिजे
@RohitPingle-el6kf Жыл бұрын
आज १० दिवस झाले वागमोडे साहेब उपोषण करत आहेत तरी पडळकर साहेब आजुन बारामतीत आले नाहीत
@bhaiyya3089 Жыл бұрын
एस टी आरक्षणाची अमलबजावणी करा सर्टीफिकेट द्या .भाजप सरकारने धनगर समाजाचा अंत पाहू नये .एवढ्या वर्षात पुढारीने पहिल्यांदा धनगर आरक्षणाचा प्रश्न मांडला त्याबद्दल तुमचे आभार
@sagardadas3602 Жыл бұрын
1) *धनगरालाच धनगड म्हणतात?* उ.- महाराष्ट्रात कुठल्याही गावात धनगराला धनगड म्हणत नाहीत! 2) *धनगड ओरानची उपजमात आहे?* उ.- ओरानला उपजमातच नाही. 3) *र चा ड झालाय?* उ.- होय, पण ते सिध्द करण्याआगोदर धनगडची अस्तित्वहिनता सिद्ध करावी लागते. 4) *डाॕ.बाबासाहेब आंबेडकरांनी धनगरांना घटनेत stच आरक्षण दिलय?* उ.- ST आरक्षण मा.राष्ट्रपती व मा.राज्यपाल व मा.संसद देते,पण अस्तित्वातिल जमातिलाच. 5) *कोर्ट आरक्षण देते?* उ.- नाही. कोर्ट रा.घ. व कायद्याचा अर्थ लावते.भाष्य करते.उदा. अस्तित्वहिन (धनगड) अ.जमात असेल तर मा.कोर्ट पुराव्याने व चौकशीने त्या अस्तित्वहिन जमातीऐवजी मा.राष्ट्रपतींना कोणती जमात गृहित होती हे सांगाते.कोर्ट पुराव्याच्या आधारे अस्तित्वातिल (धनगर) जमातिला अ.ज.प्रमाणापत्र द्यायला शासनाला आदेश देते. कोर्ट पुराव्याआधारे धनग'ड' चे धनग'र' असे स्पष्टीकरण (Clarification) करते. 6) *"धनगर" आणि "धनगड" एकच आहेत काय?* नाही : धनगर आणि धनगड ही एकच जमात नाही. धनगड ही अस्तित्वहिन जमात आहे. म्हणजे अस्तित्वात नाही. त्यामुळे अस्तित्वहिन जमातीस भारतीय संविधानानुसार आरक्षण/प्रतिनिधित्व देण्याचा प्रश्न च उद्भवत नाही. मग भारतीय संविधान कलम ३४२ (१) नुसार ते आरक्षण/प्रतिनिधित्व अस्तित्वातील जमाती ला देणे बंधनकारक आहे. धनगर ही अस्तित्वातील जमात असल्याने भारतीय संविधान कलम ३४२(१) अन्वये धनगर जमाती स आरक्षण/प्रतिनिधित्व मिळणे क्रमप्राप्त आहे. सरकार वर बंधनकारक आहे. जबाबदारी घेऊन *महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच, महाराष्ट्र राज्य, मुंबई* धनगरांचा सामाजिक लढा मुबंई उच्च न्यायालयात लढत आहे. #धनगरआरक्षण #अंमलबजावणी #DhangarReservation
@rajeshkalinge258629 күн бұрын
आपला धनगर समाज एक जुठ राहत नाही म्हणून हाल भोगुन राहीले व आरक्षण मिळुन राहिलं नाही