जेव्हा बाळासाहेब शरद पवारांची खिचाई करतात | भारताचे दिग्गज एकाच मंचावर बघाच

  Рет қаралды 4,805,217

Technical Youngistan

Technical Youngistan

Күн бұрын

मुंबई : एका कार्यक्रमा निमित्य भारताचे दिग्गज व्यक्तिमत्त्व
एकाच मंचावर आले होते. त्यावेळी मा.बाळासाहेबांचे झालेले भाषण आज पण आपल्या स्मरणात आहे.
यावेळी मंचावर मा.बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेई, मा.शरद पवार,लता मंगेशकर,अमिताभ बच्चन,प्रमोद महाजन,उद्धव ठाकरे,आणि राज ठाकरे. सोबतच बरेच मंडळींनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
Video आवडला तर #LIKE कराल आणि CHANNEL वरती नवीन असाल तर #SUBSCRIBE नक्की कराल
DO #SUBSCRIBE TO MY #CHANNEL.... THANKS IN ADV. GOD BLESS YOU..!!
"Copyright Disclaimer Under Section 107 Of The Copyright Act 1976, Allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comments, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit educational or personal use tips the balance in favour of fair use."

Пікірлер: 896
@TechnicalYoungistan
@TechnicalYoungistan 6 жыл бұрын
👍नक्की Video #LIKE करून,तुमचे विचार कमेंट करा🙏
@alaudinali5093
@alaudinali5093 6 жыл бұрын
Technical Youngistan !
@shakirkhan6251
@shakirkhan6251 6 жыл бұрын
Hii
@itsaboutlife3717
@itsaboutlife3717 6 жыл бұрын
Kadhi jhalela ha program
@dhanajibansode8707
@dhanajibansode8707 4 жыл бұрын
@@alaudinali5093 1¹q
@myaim9874
@myaim9874 4 жыл бұрын
मग आयात असताना युति का केली नाही ??? बी जे पी बरोबरच का युति केली ??? आणि आता हे अनर्थ परिरस्तीति कशासाठी ???
@pradipkurve872
@pradipkurve872 7 ай бұрын
साहेबांचे शब्द नी शब्द खरे आहेत मी मुंबई येथे असताना 1991/1992त्या वेळी साहेबांची ऐक सभा गिरगाव तेजपाल सभागृह येथे झाली होती त्या वेळी मां साहेब आणि साहेब आले होते तेव्हा मी त्यांचे चरण स्पर्श केले ते दिवस आठवणीत आहेत जय हिंद जय महाराष्ट्र
@user-rb6pl4mp3d
@user-rb6pl4mp3d 3 жыл бұрын
खुप आठवण येते साहेब . आज ही मन भरून येते . आपोआप अश्रु येतात डोळ्यांत.
@balasahebtapkir6176
@balasahebtapkir6176 3 жыл бұрын
. ..
@bhagudhavale2881
@bhagudhavale2881 2 жыл бұрын
आमचे प्रेरणास्थान सन्माननीय हिंदू रुदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे ❤️❤️❤️❤️❤️❤️
@nivaspatil2034
@nivaspatil2034 6 жыл бұрын
1 नेता किंग हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हा देश शुर विरांचा, नरविरांचा, विचारवंतांचा, पराक्रमी लोकांचा , संत महंतांचा, इ. थोर महापुरूषांना जन्म देणारा देश आहे परंतु बाळासाहेबांसारखे व्यक्तीमत्व पुन्हा होणे नाही असे अद्वैत बाळासाहेब
@siddharthpatil3028
@siddharthpatil3028 3 жыл бұрын
Houch Naye Ase Manse .Te Bagha Wakda😁
@ganpatkadam8087
@ganpatkadam8087 5 жыл бұрын
😢😥😥😥साहेब आज शिवसेनेला आणि महाराष्ट्राला तुम्हची गरज होती 👑👑👑🚩🚩🚩🚩
@emptynet8757
@emptynet8757 4 жыл бұрын
आता काय वरून खाली बोलवायचय का साहेबांना. थोडसं विचार करून कॉमेंट करा.
@ganpatkadam8087
@ganpatkadam8087 4 жыл бұрын
@@emptynet8757 गरज होती याचा अर्थ काय आहे भावा बघ ना जरा 👍🙏
@rahulsharadshinde
@rahulsharadshinde 3 жыл бұрын
Swavlambi bana mangatat takad ani doktat vivek theva.. Shivaji maharaj khali yenaar nahi ata.
@juststatus3876
@juststatus3876 3 жыл бұрын
काय raj साहेब नव्हते का 🤣🤣🤣
@ankitbhutada2775
@ankitbhutada2775 2 жыл бұрын
Hooo nkki
@arjunkalyanraokarke985
@arjunkalyanraokarke985 5 жыл бұрын
शब्द खरे झाले तुमचे साहेब 🙏🙏🙏🙏
@narebdragadgiwar2709
@narebdragadgiwar2709 Жыл бұрын
हि धमक नि बोलण्याची सयंली फक्त्त नि फक्त्त बाळासाहेब यांचाच मध्ये होती बाळासाहेब लोकांचा मनातले बोलायचे 🚩🚩👍👍👌👌🚩🚩जय महाराष्ट्र
@kedar6061
@kedar6061 Жыл бұрын
Porga ulta nighala
@an_optimistic4212
@an_optimistic4212 4 жыл бұрын
The real honesty 3:40, goosebump "मी निवडणुकांत उभारणार नाही, निवडणूक लढवणार नाही, कुठल्याही सत्तेच्या खुर्चीत बसणार नाही ही माझी शपथ आहे"...बाळासाहेब तुमच्यासारखे तुम्हीच...शूर आणि थोर...आज महाराष्ट्राला तुमची गरज होती साहेब, तुमच्या मूळ तत्वांनाच कलंक लावण्याचा घाट शिवसेनेने घातला आहे, आज तुमची खूप आठवण येते साहेब😢🙏🏼 जय हिंद, जय महाराष्ट्र🚩
@swapnilpatil2956
@swapnilpatil2956 4 жыл бұрын
जेवढं बोलले तेवढं पाळलं त्यांनी 🙏
@wadirajubhale9782
@wadirajubhale9782 4 жыл бұрын
Miss U Indian Tiger( तुम्ही वाघ हुत साहेब) BalaSaheb Thakrey Saheb🙏🙏 Fan from Gulbarga,Karnataka.
@saiart503
@saiart503 Жыл бұрын
एकच साहेब बाबासाहेब. जयभीम जय अशोक
@dilipsakpal2583
@dilipsakpal2583 3 жыл бұрын
हेच ते आमचे प्यारे बाळासाहेब सच्चे नेते अश्या नेत्याची देशाला गरज आहे
@siddhantshewale9
@siddhantshewale9 Жыл бұрын
धन्यवाद बाळासाहेब, महाराष्ट्राला राज साहेब दिल्याबद्दल ❤
@gomzify
@gomzify 4 жыл бұрын
आजची शिवसेना कूठे जाऊन पोचली आहे ... वाईट वाटतं ...
@Nishan29nandaimata
@Nishan29nandaimata 4 жыл бұрын
बाळासाहेब-राजसाहेब हे फक्त काका पुतण्या नाते नसुन एकमेकांना समजणारे खरे जिगरी मित्र आहेत..
@rupeshkolambe9053
@rupeshkolambe9053 3 жыл бұрын
Nkkich
@shashwatjoshi7219
@shashwatjoshi7219 3 жыл бұрын
बाळासाहेबांचे पुत्रप्रेम आड आले
@Swapnilloneacent5943
@Swapnilloneacent5943 3 жыл бұрын
मग मनसे का काढली बाळासाहेब ठाकरे असतांना राज ठाकरे यांनी
@rajnandan1692
@rajnandan1692 8 ай бұрын
​@@Swapnilloneacent5943 बाळासाहेबांच्या दूरदृष्टी इच्छेने
@amitdixit4616
@amitdixit4616 6 жыл бұрын
हा देश शुर विरांचा, नरविरांचा, विचारवंतांचा, पराक्रमी लोकांचा , संत महंतांचा, इ. थोर महापुरूषांना जन्म देणारा देश आहे परंतु बाळासाहेबांसारखे व्यक्तीमत्व पुन्हा होणे नाही असे अद्वैत बाळासाहेब 🚩जय महाराष्ट्र साहेब 🚩
@sambhajisalate1886
@sambhajisalate1886 6 жыл бұрын
अजून १० वर्षे जरी बाळासाहेब ठाकरे जगले असते तरी दिल्ली मध्ये सुद्धा भगवाचं फडकवला असता....
@shantaramkhandave6149
@shantaramkhandave6149 3 жыл бұрын
अति सुंदर महत्वाचे योगदान आमचे नेते मा, श्री, बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राचे खरे नेते त्यांना आभिनंदन आज ते आसायला पाहिजे होते, खरा महाराष्ट्र राज्य आसत,
@dayanandkode4381
@dayanandkode4381 3 жыл бұрын
बाला साहेब ठाकरे आपन फार मोठा वाटा निभवला महाराष्ट्र राज्य चे मराठी माणूस या साठी पण आताच्या काळात शिवसेना ला काय झालं समजून घेणे समजत नाही जय महाराष्ट्र
@manishmeghe3683
@manishmeghe3683 6 жыл бұрын
साहेब तुमची गरज आहे
@haribhaupatil9474
@haribhaupatil9474 4 жыл бұрын
मे फे
@babasahebshinde1619
@babasahebshinde1619 4 жыл бұрын
साहेब राजकारन कधीही केले नाही पण समाज कारण खूप छान होत असे देव मानुस मिळन कठीन आहे साहेब तुम्हाला मानाचा मुजरा जय महाराष्ट्र जय भीम
@Vikas.Gaonkar
@Vikas.Gaonkar 5 жыл бұрын
त्यावेळी शिवसेना अणि आताची शिवसेना.......साहेब पुन्हा एकदा जन्म घ्या खूप गरज आहे तुमची महाराष्ट्राला🙏🙏🙏🙏
@savitasawant9112
@savitasawant9112 4 жыл бұрын
साहेब परत या खूप खूप गरज आहे तुमची आपल्या महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला जय हिंद जय शिवराय जय महाराष्ट्र साहेब
@sanjayjadhav7450
@sanjayjadhav7450 4 жыл бұрын
फार छान जय शिवराय जय शंभूराजे जय हिंदुराष्ट्र
@adityanalawade6584
@adityanalawade6584 2 жыл бұрын
ठाकरे साहेब....👑🙏🚩💪💪♥️♥️
@thakurrathod8212
@thakurrathod8212 3 ай бұрын
❤ balasaheb Mumbai cha king hota❤jay bhavani ❤jay sevalal ❤
@rajudhadwe4691
@rajudhadwe4691 Жыл бұрын
बाळासाहेब आज तुम्ही पाहिजेत होते, तुमची कमी जाणीवते
@krushnachourechoure2996
@krushnachourechoure2996 Жыл бұрын
साहेब आज खुप आठवन येते तुमची आणि आम्ही पोरकी झालो
@uniqueconsultants8817
@uniqueconsultants8817 4 жыл бұрын
Real Hridaysamrat Balasaheb. His way of talking thinking none can match him Udhav not even his shadow. Saheb we miss you.
@nitinpatil4121
@nitinpatil4121 2 жыл бұрын
साहेब आपली कमतरता कधीच भरून निघू शकत नाही आणि खरंच साहेब आपण असायला हवे होते आता आपली खूप आठवण येते साहेब या आपल्या महाराष्ट्रातल्या राजकारणाच्या आताच्या परिस्थितीत आपण खरंच पाहिजे होते साहेब
@arpansolanki8632
@arpansolanki8632 4 жыл бұрын
गजब,👌 सत्ता काय आहे। सत्ताच्या खुरशीला लात मारणारा मी माणुस आहे, शीव सेना चा झेंडा दील्ली वर फडकला पाहीजे, best lines👌
@malharmore3558
@malharmore3558 4 жыл бұрын
एकच साहेब बाळासाहेब 🙏🚩🚩🇮🇳 जय महाराष्ट्र 🚩🚩🙏
@subhashrajendrajadhavjadha8616
@subhashrajendrajadhavjadha8616 Жыл бұрын
❤❤❤❤❤❤❤❤ I miss you saheb
@Aai2024-n4q
@Aai2024-n4q 2 ай бұрын
बाळासाहेबांचे विरुद्ध हा उबाठा आहे
@dnyaneshwarkad6617
@dnyaneshwarkad6617 7 ай бұрын
वंदनीय शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांना प्रणाम सॅल्यूट
@santoshmanjal4709
@santoshmanjal4709 6 жыл бұрын
एक नंबर किंग
@rahulchoudhari1743
@rahulchoudhari1743 4 жыл бұрын
हिंदूंनो जागे व्हा. आपण प्रत्येकाने जास्तीत जास्त हिंदुत्वाचा प्रचार प्रसार करा मग तुम्ही कोणत्याही पक्षाचे असाल.हिंदूंनी हिंदूंचा आदर करा, सुसंवाद रखा. आजूबाजूला काय चाललय ,काय सामाजिक बदल होतात यावर लक्ष ठेवा. हीच खरी आदरांजली असेल आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना.🙏
@ravikantbhamat2944
@ravikantbhamat2944 8 ай бұрын
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब परत होणे नाही.🎉🎉
@sadanandkadam6894
@sadanandkadam6894 4 жыл бұрын
असं तडफदार भाषण, फक्त बाळासाहेब ठाकरेच देऊ शकतात. यांच्या शिवाय दुसरा ठाकरे नाही.😭😭
@omkulkarni1518
@omkulkarni1518 2 жыл бұрын
राज ठाकरेंच नाव ऐकलय ना 😎
@yuvrajmahabare4840
@yuvrajmahabare4840 Жыл бұрын
@@omkulkarni1518 कोण रे राज ठाकरे सुपारी बाज पेंटर का
@prathmeshjalgaonkar5798
@prathmeshjalgaonkar5798 4 жыл бұрын
अंगात शहारे आले साहेबांचा भाषण ऎकुन...🙏🙏🚩 खरचं आजच्या time la महाराष्ट्राला तुम्ही पाहीजे होते..🙏🚩
@Utsav_patil
@Utsav_patil 6 жыл бұрын
1 नेता किंग हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे
@bablyasutar7274
@bablyasutar7274 6 жыл бұрын
Raja fakkt ekach mananiy srimaan balasaheb tumhiich
@ramesh.raut499
@ramesh.raut499 6 жыл бұрын
Lavda
@bunnyfalanepatil7114
@bunnyfalanepatil7114 6 жыл бұрын
@@ramesh.raut499 tujhi ka jaltye, jay bhim wala aahes ka
@A1_beyond
@A1_beyond 4 жыл бұрын
@@ramesh.raut499 Shut up
@vaibhavmahadik5372
@vaibhavmahadik5372 4 жыл бұрын
Aabe ramesh raut nit bol gadwa samjlna
@Hema-patil
@Hema-patil 2 жыл бұрын
जय शिवाजी.जय भवानी जय बाळासाहेब ठाकरे
@milindpatil445
@milindpatil445 5 ай бұрын
कूठे बाळासाहेब आणि कूठे उद्ध्वस्त.
@abhisheksamindre5224
@abhisheksamindre5224 3 ай бұрын
कुठ फेकू कुठ टरबूज 😂
@Apunkefacts628
@Apunkefacts628 3 ай бұрын
TUJHYA NAJAYAS BAPP SHARAD PAWAR SARKHA NAHI . DEVENDRA SAHEB KATTAR HINDUVADI AHET TUMCHYA SARKHE MUSLAMANANCHI GAND NAHIT CHATAT​@@abhisheksamindre5224
@narayansoti6859
@narayansoti6859 2 ай бұрын
Better than modi...
@rdgaikwad26
@rdgaikwad26 2 ай бұрын
सगळेच भामटे असतात
@Apunkefacts628
@Apunkefacts628 2 ай бұрын
@rdgaikwad26 KON
@Nivdunge01
@Nivdunge01 4 жыл бұрын
बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो
@downloadsongkhandagre2165
@downloadsongkhandagre2165 4 ай бұрын
जय भवानी जय शिवाजी आमचे बालासाहेब ठाकरे
@yogeshpaliwal7545
@yogeshpaliwal7545 2 жыл бұрын
एकमेकांचे वैरी फक्त कार्यकर्ते असतात! नेते नाही!
@nitinpatil481
@nitinpatil481 4 жыл бұрын
एक मेवा द्वितीय एकमेव छत्रपती शिवाजी महाराज नंतर स्वर्गीय हिंदू हृदय श्रीमान बालासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा विजय असो
@bapudhokale2469
@bapudhokale2469 Жыл бұрын
साहेब संपवली आपली शिवसेना बाप लेक आई घरात बसून त्याला भेटला अनाजी पंत संजय राऊत बेवडा संजय राऊत मी एक साहेबांच्या वेळचा कट्टर दंगलीत शिव सैनिक आहे जय महाराष्ट्र
@सिंघमभाऊ
@सिंघमभाऊ 3 жыл бұрын
इस भाषण मे बाळासाहेब के ह्रदय की वेदना प्रकट होती है, जिंदगी भर शरद पवार जी ने बाळासाहेब को तकलीफ पहुंचाई है, कभी मराठा अस्मिता का झंडा बुलंद नहीं होने दिया हिंदुस्तान मे, घर मे आग लगी घर के चिराग से, हिंदू ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे अमर रहे, आई साहेब मीना ताई ठाकरे अमर रहे, जय भवानी जय शिवाजी
@amitkulkarni4151
@amitkulkarni4151 3 жыл бұрын
भाऊ इथेच फेडायचे आहे सगळी पापे ज्यांनी पुण्य केले ते अजरामर झाले . काहीजण आत्तापर्यंत कमावलेला पैसा नाव , वाईटसंगतीमुळे बरबाद होतांना पाहात मरणार आहेत
@AariFMujawar-gm1eh
@AariFMujawar-gm1eh Жыл бұрын
Saheb ❤tumi Total Maharashtra idol
@vishalgavhane9649
@vishalgavhane9649 6 жыл бұрын
Saheb fakt tumhich 🚩
@naseebmumbaikar4293
@naseebmumbaikar4293 6 жыл бұрын
As Muslim I don't like this guy till 1995 ,but after shiv Sena come in power 1995 to 1999 I see how this man handle the mahrshtra and as Muslim I say very proudly he is greatest leader born in India Miss you great bala sahib
@abhas1717
@abhas1717 6 жыл бұрын
Hi can i get ur contact details i am writing a book on him
@naseebmumbaikar4293
@naseebmumbaikar4293 6 жыл бұрын
@@abhas1717 are you serious ? If yes then give your number and email
@abhas1717
@abhas1717 6 жыл бұрын
@@naseebmumbaikar4293 My email id is abhasabv@gmail.com please send ur number to this email id
@bapukadam5679
@bapukadam5679 2 жыл бұрын
@Tukaramnd
@Tukaramnd 6 жыл бұрын
Balasahebji aapan mahan aahat
@nikhilkhatri5551
@nikhilkhatri5551 6 жыл бұрын
Thank u for giving me a new life. thanks a lot m on my way back to you for your love Pune. thanks
@haribhukumbhar6282
@haribhukumbhar6282 2 жыл бұрын
Only. Boalasaheb. Thakare
@rushikeshrathod4820
@rushikeshrathod4820 5 жыл бұрын
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबच्या पुढे सर्व Fail 🚩🚩
@PuneetAcharya-g7m
@PuneetAcharya-g7m 2 ай бұрын
Bala saheb ki bate aaj bhi itni hi prasangik hai.
@tomjerry3070
@tomjerry3070 4 жыл бұрын
Today's I miss you. Aaj Bharat ko aapki jarurat. Hi sir
@ganeshgawade7448
@ganeshgawade7448 6 жыл бұрын
Only Balasaheb Thakre
@dadakapse4662
@dadakapse4662 3 жыл бұрын
फक्त छत्रपती आणी बाळासाहेब जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र
@ra8208
@ra8208 4 жыл бұрын
दोनीही साहेब आदरणीय होती आहेत आणि राहणार
@shreepatil2396
@shreepatil2396 4 жыл бұрын
बारामती idlo 🙌बाळासाहेब तुम्ही असायला हव होता आज, पवार साहेब आणि तुम्ही खरच खूप kadak महाराष्ट्र चालवला असता 👍🙌🚩
@amitkulkarni4151
@amitkulkarni4151 3 жыл бұрын
बाळा साहेब आज असते तर ही युतीच झाली नसती . कारण ते एकमेकांना चांगले ओळखत होते
@PRIYANSHUEKTA
@PRIYANSHUEKTA 8 ай бұрын
बाळासाहेब असते तर....भाजपचा माज मोडून काढला असता...
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 7 ай бұрын
😂😂😂😂मायनोशेणिक
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 7 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 एका भाषणावर रांदगुलाम सतरंजी उचले व मायनोशेणके मत ठरवत आहेत.लुटमारीच्यांनो इतर भाषणे ऐका मग समजेल मायनो व धनाजीबद्दल काय बोलायचे.
@yogeshshindalkar4809
@yogeshshindalkar4809 4 жыл бұрын
पवार साहेब फक्त बाळासाहेबांनाच दबकून रहायचे
@k.k7881
@k.k7881 4 жыл бұрын
Porane wat lavli ho Saheb
@sagresgameplay1404
@sagresgameplay1404 4 жыл бұрын
Gap lawdyaa bjp andhBhkt
@vishalkulat286
@vishalkulat286 4 жыл бұрын
अंखड हिंदू हृदय सम्राट
@MadhukarMahapadi
@MadhukarMahapadi 5 ай бұрын
बाळासाहेब तुमची आठवण येते
@samadhanpatil2619
@samadhanpatil2619 7 ай бұрын
साहेब खरंच तुम्ही पाहिजे होते आपल्या नंतर आपल्याच माणसांनी शिवसेनेची वाट लावली ते पाहून खुप वाईट वाटते . आपल्या घरातलेच हिंदुत्व सोडून काँग्रेस सोबत सत्तेसाठी गेल्यामुळे खूप दुःख होते.
@krushnakulkarni6147
@krushnakulkarni6147 6 жыл бұрын
King of world god of politics
@strangeboltethedeadchannle666
@strangeboltethedeadchannle666 3 жыл бұрын
chhatrapti Shivaji Maharaj 🙏
@shrikantkedari552
@shrikantkedari552 4 жыл бұрын
Bala saheb, svatach ek chamatkar hote, tyana manacha mujra, jay ho
@ashutoshharale5996
@ashutoshharale5996 4 жыл бұрын
Only Saheb...... Balasaheb.
@prashantinvestor1198
@prashantinvestor1198 Жыл бұрын
Jyanchya Payakhali Satta Aste..Tyanna Satte chi Garaj Kshi Saheb…🚩👑
@avi07gaming46
@avi07gaming46 4 жыл бұрын
Maharashtra ch raajkaran ch next lvl aahe ❤️...
@saurabhtapkir433
@saurabhtapkir433 6 жыл бұрын
BHARII EK NO.
@hanumantchaudhari4657
@hanumantchaudhari4657 4 жыл бұрын
⛳🙏🙏जय हिंद जय महाराष्ट्र. 🙏🙏⛳
@abhishekjasud9509
@abhishekjasud9509 4 жыл бұрын
Only शिवसेना 🚩🚩🚩
@saylisawant4088
@saylisawant4088 4 жыл бұрын
Saheb tumchi garaj aahe khupch
@pradneshyadav4009
@pradneshyadav4009 3 жыл бұрын
2 legends 🙏
@NylonStrings83
@NylonStrings83 Жыл бұрын
yes Raj thakre and balasaheb thakre
@ravikantpadalwar3544
@ravikantpadalwar3544 3 жыл бұрын
तुम्ही गेलात पण साहेब तुमचा स्वप्न तुमचा मुलगा खूप छान व योग्य पणाने करतोय। आम्हाला गर्व आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ची सत्ता महाराष्ट्रात आलेली आहे मनुन। शिवसेना मराठी माणसाची अस्मिता कमी होऊ देणार नाही व शिवरायांच्या विचारावर चालणारी आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवाजी महाराज च्या विचारानं वर चालणारी पार्टी आहे ।
@tejupatil7410
@tejupatil7410 Жыл бұрын
Deshasathi sarv dharm sambhav hich vichaar dhara important bjp ne congress image damage keli always congress best
@sunilkale1396
@sunilkale1396 4 жыл бұрын
बाळासाहेब ऊदधव ठाकरे ने तुमच्या नावाला कलंक लावला आहे.
@vicky2155
@vicky2155 4 жыл бұрын
टरबूज आणि फेकू ची साथ सोडून का
@soulslayer2165
@soulslayer2165 4 жыл бұрын
@@vicky2155 sath sodli mhnun nahi italian bai che pay pkdle mhnun
@vicky2155
@vicky2155 4 жыл бұрын
@@soulslayer2165 kanganicha chatu
@rajkumartonne3104
@rajkumartonne3104 6 жыл бұрын
Sahebji ek hi Don only
@sanjaybane2092
@sanjaybane2092 4 жыл бұрын
Legends of. MAHARASHTRA🚩♥️♥️🚩🙏🌹
@srjagtap4309
@srjagtap4309 Жыл бұрын
आता भारतात असा कायदा करा की, एक यक्ती वेगवेगळ्या पक्षातून आमदारकी व खासदारकी लढविण्यासाठी निवडणूक लढवू शकतो . याल मात्र जनतेची साथ हवी, असे कायदे केले की भारत देश व्यक्ती स्वतंत्र , लोक तंत्र ह्यात जगात मोठा देश होईल, पण आपला देश सर्व बाजूने अस्थिर होईल.
@sharadbagadi6382
@sharadbagadi6382 5 жыл бұрын
Excellent superb Friendship💧🌱
@deepakshinde1775
@deepakshinde1775 4 жыл бұрын
साहेब तुम्ही खरे नेते
@manineesawant211
@manineesawant211 2 ай бұрын
बाळासाहेब ठाकरे 🙏👌
@Deepakt24
@Deepakt24 4 жыл бұрын
एकच टायगर.
@ManishaKumari-q3t3m
@ManishaKumari-q3t3m 11 ай бұрын
Aaj hi mana pasun shiv senik ahe ami saheb mule
@rajusarmalkar3249
@rajusarmalkar3249 3 жыл бұрын
निव्वळ ग्रेट
@ashokdoke9763
@ashokdoke9763 Жыл бұрын
साहेब खरज गरज होती 😢😢
@ganeshdube4489
@ganeshdube4489 6 жыл бұрын
Miss u Saheb🙏
@vijaylahamge2712
@vijaylahamge2712 3 жыл бұрын
Saheb khup miss karto tumhala 🙏
@saurabhgaming7652
@saurabhgaming7652 4 жыл бұрын
🚩 साहेब खूप आठवण येते 🚩
@deepaknikam321
@deepaknikam321 4 жыл бұрын
जय हिंदुराष्ट्र🔥🔥🔥🔥
@dnyaneshwarkochar5038
@dnyaneshwarkochar5038 4 жыл бұрын
खरंच वाघाच कालीज होत साहेबाच
@nitindhotre4709
@nitindhotre4709 4 жыл бұрын
साहेब आपली खूप आठवण येते....
@modihataodeshbachalo8471
@modihataodeshbachalo8471 7 ай бұрын
हे महाराष्ट्र चे राजकारण आताच राजकारण कोणी नसवले 🍉🍉🍉🍉🍉🍉🍉
@amaryadav2099
@amaryadav2099 4 жыл бұрын
Leader who is ruled over maharstra without haveing any mantri pad true leader
@yuvashakti8966
@yuvashakti8966 6 жыл бұрын
Balasaheb Aaj pan Amchya Hrudyat Jivant ahet, Jay Maharashtra saheb
@pramodyede7499
@pramodyede7499 6 жыл бұрын
असा वाघ कधीच होणार नाही.
@akshaykhot7498
@akshaykhot7498 6 жыл бұрын
Jay balsheb
@newstatelive2529
@newstatelive2529 4 жыл бұрын
Uddhav aur Raj kahaan ke Idol hai
@Abhijeet_P
@Abhijeet_P 5 жыл бұрын
Shevti Balasahebch .....🙏🙏
@KanhaiyalalBagul-d3s
@KanhaiyalalBagul-d3s 4 ай бұрын
द ग्रेट पाॅलीटीकल 1जुगलबंदी,आदरणीय बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार साहेब नमस्कार 😊माझे आवडते राजकारणी 😁😊🇮🇳😎😚✋🎷आणि मशाल
@राष्ट्रीयविचारसाधना
@राष्ट्रीयविचारसाधना 4 жыл бұрын
साहेब तुम्ही आज पाहिजे होता 🙏🚩
@yogeshrana1607
@yogeshrana1607 4 жыл бұрын
Nice saheb
БАБУШКА ШАРИТ #shorts
0:16
Паша Осадчий
Рет қаралды 4,1 МЛН
УНО Реверс в Амонг Ас : игра на выбывание
0:19
Фани Хани
Рет қаралды 1,3 МЛН
БАБУШКА ШАРИТ #shorts
0:16
Паша Осадчий
Рет қаралды 4,1 МЛН