No video

जेव्हा शाहू महाराजांनी बाबासाहेबांना 750 रुपये दिले | Shahu Maharaj & dr.Babasaheb Ambedkar

  Рет қаралды 128,536

Pudhari News

Pudhari News

Күн бұрын

छ. शाहू महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर या दोन महापुरुषांची मैत्री इतिहासप्रसिद्ध आहे.शाहू महाराजांनी बाबासाहेबांना सर्व प्रकारची मदत केली. मुकनायक सुरू करण्यापासून ते बाबासाहेबांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यापर्यंत बाबासाहेबांच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे शाहू महाराज बाबासाहेबांच्या चळवळीसाठी सुद्धा मोठे आधारस्तंभ म्हणूनच उभे राहिले. ६ डिसेंबर हा दिवस बाबासाहेब आंबेडकरांचा महानिर्वाण दिन याच दिवसाच्या पूर्वसंध्येला जाणून घेऊया डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षि छ. शाहू महाराजांची एक विशेष आठवण.. जरूर बघा..
#dr_babasaheb_ambedkar
#ch_shahu_maharaj
#mahanirvan
#jaibhim

Пікірлер: 153
@GorakhnathKarhale
@GorakhnathKarhale Ай бұрын
छत्रपती शाहू महाराज... जार मानाचा त्रिवार मुजरा
@gajananbhoite444
@gajananbhoite444 2 жыл бұрын
आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराजांना मानाचा मुजरा.
@pudhari_news
@pudhari_news 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद
@y.tthoke2522
@y.tthoke2522 2 жыл бұрын
जय शिव फुले शाहू आंबेडकर...जय महाराष्ट्र 💯🙏🔥
@pudhari_news
@pudhari_news 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद
@preranafernandes2365
@preranafernandes2365 2 жыл бұрын
Love you Shahu Maharaj n Baba Saheb 🙏🙏🙏
@StyleEuphoria
@StyleEuphoria Жыл бұрын
अजून खूप गोष्टी छ. शाहू महाराजांच्या आम्हाला हव्या आहेत. आम्हाला ऐकताना मन भरून येत. शाहू महाराज हे जीव की आत्मा आहे. त्यामुळे त्याच्या जास्तीत जास्त माहीत नसलेल्या गोष्टी लोकांसमोर यायला हव्यात
@kailasmanepatil1236
@kailasmanepatil1236 Жыл бұрын
Yes manatl bola bhau
@maheshdada6482
@maheshdada6482 2 жыл бұрын
शब्द फुटेना...अशा महान व्यक्तिमत्वाची महती आशीच वाढत राहील...खरंच काय माणसं होती आणि आजकालचे बुजगावणे...
@pudhari_news
@pudhari_news 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद
@vivekshinde3662
@vivekshinde3662 Жыл бұрын
खरच खूप ग्रेट माणसं होती ती...इतका संघर्ष केला होता त्यांनी आपल्या साठी पण तरी अजूनही आपण बहुजन अठरा पगड जाती त्या पासून अनभिज्ञ आहोत...खूप मोठी शोकांतिका आहे...🙇🙇🙏🚩♥️
@sufipore
@sufipore Ай бұрын
हे असे बुजगावणे तुम्हीच जन्माला घातले आहेत ! सर्व दोष तुम्हा लोकां चे पूर्वजांचा आहे !
@sanjaynalawade6491
@sanjaynalawade6491 2 жыл бұрын
धन्य ते राजे आणि त्यांचे मोठेपण राजे आपल्याला मानाचा मुजरा
@vishalshind7353
@vishalshind7353 2 жыл бұрын
म्हणूनच फुले शाहू आंबेडकर यांचा महाराष्ट्र आहे असे म्हणतात
@pudhari_news
@pudhari_news 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद..
@sujitsalvi7621
@sujitsalvi7621 Жыл бұрын
एकदम बरोबर 👌
@sufipore
@sufipore Ай бұрын
मानत नाही ! बाकी अनेक झाले आणि होतील , महाराष्ट्र सर्व विद्वान लोकांनी घडवला आहे !!
@PRABHAKARPM-hm9xq
@PRABHAKARPM-hm9xq 2 жыл бұрын
छत्रपती शिवराय शाहू महाराज संभाजी महाराज महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकर. अण्णा भाऊ साठे हें सगळेच महापुरुष यांना मानाचा मुजरा ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
@pudhari_news
@pudhari_news 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद
@amolrajbhoj5773
@amolrajbhoj5773 3 ай бұрын
शिव शाहू फुले आंबेडकर आणि जय महाराष्ट्र..
@yogeshsalve9521
@yogeshsalve9521 2 жыл бұрын
छ.शाहु महाराजांना मानाचा मुजरा राजा असावा तर असा
@pudhari_news
@pudhari_news 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद
@1215mohan
@1215mohan 2 жыл бұрын
Great... Eukun dolyat pani ale... ch shahu Ji maharaj yanche Khup Khup runi ahe bahujan samaj, jyani Babasaheb yana madat karun motth kele.
@pudhari_news
@pudhari_news 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद..
@yashwantjadhav6273
@yashwantjadhav6273 2 жыл бұрын
सामान्य लोकांचा मानवतावादी, काळजात जपावा असा सर्वोत्कृष्ट लोकराजा....
@pudhari_news
@pudhari_news 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद
@sheetalchaukekar3847
@sheetalchaukekar3847 2 жыл бұрын
जय छत्रपति शाहू महाराज, जयभीम 🙏🙏
@pudhari_news
@pudhari_news 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद
@bhaskarmohite5476
@bhaskarmohite5476 Жыл бұрын
शिवाजी महाराजांनंतर असा महान राजा होणे नाही.... शेवटी जगविख्यात महान राजे शिवाजी महाराज यांचेच वंशज शाहू महाराज
@AaminaFaruki
@AaminaFaruki 3 ай бұрын
amhi shahunchi mansa
@shekharpatil2468
@shekharpatil2468 Жыл бұрын
दोन्ही व्यक्ती म्हणजेच अस्सल कोहिनूर हिरा
@sukhdevkorvi1330
@sukhdevkorvi1330 2 жыл бұрын
जय शाहु महाराजांच्या नावाने चांगभलं 🙏❤️🙏🙏🙏❤️🙏🙏🙏🙏 जय जय मुलनिवासी 🙏
@pudhari_news
@pudhari_news 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद
@jeevanpokale1424
@jeevanpokale1424 Жыл бұрын
अभिमान आहे छत्रपती शाऊ महाराज आणि डॉ बाबासाहेब यांचा
@surajhonde2228
@surajhonde2228 2 жыл бұрын
राजश्री छत्रपती शाहू महाराजांना विनम्र अभिवादन
@pudhari_news
@pudhari_news 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद..
@YogeshKhengare-kk5ew
@YogeshKhengare-kk5ew 2 ай бұрын
Babasaheb maharajana mitr nasun maharajach manat astil tyamul yala maitri na mhanta j jivhalyache sambandhch bole pahije
@mahitgaar9744
@mahitgaar9744 2 жыл бұрын
जबरदस्त राहुल सडोलीकर... तुमच्याकडून उत्कृष्ठ videos बघायला मिळत आहेत. धन्यवाद राहुल सडोलीकर... 👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@rahulsadolikar3638
@rahulsadolikar3638 2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद...
@pudhari_news
@pudhari_news 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद..
@aparnapingle2910
@aparnapingle2910 2 жыл бұрын
जय शिवराय, जय शाहूराजे
@pudhari_news
@pudhari_news 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद..
@sukrantikamble2445
@sukrantikamble2445 2 жыл бұрын
Khup chhan 👌👌🙏
@pudhari_news
@pudhari_news 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद..
@trushnaldsurvesurve9902
@trushnaldsurvesurve9902 2 жыл бұрын
दोघे ही महामानव 🙏🏻🙏🏻❤️❤️
@pudhari_news
@pudhari_news 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद
@PrakashYadav-ei2xp
@PrakashYadav-ei2xp Жыл бұрын
शाहू महाराजांचे उपकार दलित बांधव कधीच विसरू शकत नाही
@KP-wn2vp
@KP-wn2vp 2 ай бұрын
इथं तुझी मानसिकता दिसून येते अरे मंद्बुद्धी तूला नितांत गरज आहे बाबासाहेब आंबेडकर यांचे पुस्तक वाचण्याची.... मग तूला समजेल दलित कोण 😡
@pandurangkherodkar4388
@pandurangkherodkar4388 2 жыл бұрын
jay shahu Maharaj,jay bhim
@pudhari_news
@pudhari_news 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद..
@sachinP1451
@sachinP1451 10 ай бұрын
राजर्षी शाहू महाराज आणि डॉ, आंबेडकर यांची निखळ मैत्री होती, त्यांना सामाजिक समता प्रस्थापित करायची होती.. पण आताच्या काही गाढव लोकांना ते कळत नाही..
@psbandgar6769
@psbandgar6769 Жыл бұрын
जय छत्रपति शाहू महाराज जय जय भीम ❤️🙏🙏 धन्यवाद संविधान
@vilassingsulane8582
@vilassingsulane8582 Жыл бұрын
दोन्ही महापुरुषांना विनंम्र अभिवादन .
@siddharthasam7464
@siddharthasam7464 3 ай бұрын
1500 given by shahu Maharaj
@deepakbramhane1101
@deepakbramhane1101 2 жыл бұрын
Dhanyawad pudhaari.. aapan chatrapati shahumaharaj aani dr babasaheb yanchyabaddal anmol mahiti dili.. punha dhanyawaad
@pudhari_news
@pudhari_news 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद..
@swapnilsonawane1770
@swapnilsonawane1770 Жыл бұрын
तुम्ही तुमचा खरा पुढारी शोधून काढला, याबद्दल मी तुमचे अंतःकरणपूर्वक अभिनंदन करतो. माझी खात्री आहे, की डॉ. आंबेडकर हे तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत. इतकेच नव्हे, तर अशी एक वेळ येईल, की ते सर्व हिंदुस्थानचे पुढारी होतील. माझी मनोदेवता मला असे सांगते. “ ” -छ. राजर्षी शाहू महाराज, माणगांव परिषद, मार्च १९२०
@ankushraut2777
@ankushraut2777 2 жыл бұрын
Jay shahu Maharaj 👌👌🇮🇳🇮🇳
@pudhari_news
@pudhari_news 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद..
@neelashinde5727
@neelashinde5727 Жыл бұрын
Artist Dalvi who introduced Babasaheb Ambedkar to Shahu Maharaj was my husband Vilas Shinde 's maternal grandfather. We are very privileged to know this information. 🙏
@bhsa6032
@bhsa6032 Жыл бұрын
Wa शाहू महाराज ग्रेट राजा
@Ronnya-tu1yx
@Ronnya-tu1yx 4 ай бұрын
शाहू महाराज 🙏🥹
@aksharmadhale4199
@aksharmadhale4199 Жыл бұрын
Koti.koti.naman.majarajana.....ani.baba.sahebama..jai.bhim.jai.bharat.
@jagannathsurwade4160
@jagannathsurwade4160 Жыл бұрын
महापुरुषांना दुरदृष्टी असते म्हणून त्यांचे वागणे आणि व्यवहार कालातीत असतो कारण ते काळाच्या पलीकडे पाहू शकतात.
@maheshgaikwad7712
@maheshgaikwad7712 Жыл бұрын
Jay fule shahu ambedkar 👍
@Harieshmahadic
@Harieshmahadic Жыл бұрын
Thanks Maharaj love u always
@shirishkolekar8745
@shirishkolekar8745 2 жыл бұрын
Mahamanavana Koti Koti Pranam... 🙏🙏🙏🙏
@pudhari_news
@pudhari_news 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद
@jufsrdaghyijfrazdsfujngfgo2153
@jufsrdaghyijfrazdsfujngfgo2153 Ай бұрын
₹ 750 in 1922= ₹ 3,36,754 in 2024.
@anandgaikwad9524
@anandgaikwad9524 2 жыл бұрын
आम्हाला अतिशय दुःख होत आहे की, राजश्री शाहू महाराज यांच्या मृत्यू नंतर ओबीसी समाजात आज पर्यंत त्यांचा वारसा चालविणारे नेतृत्व निर्माण झाले नाही.
@amolmane1509
@amolmane1509 2 жыл бұрын
सर असे नका म्हणू बामसेफ या विषयावर काम करत आहे 25मे रोजीचा बंद हा त्यासाठी होता
@anandgaikwad9524
@anandgaikwad9524 2 жыл бұрын
@@amolmane1509 बामसेफ चे विचार 85% बहुजनांचे हित
@ankushraut2777
@ankushraut2777 2 жыл бұрын
Jay Samrat asoka Chakravarti 🙏🙏 Jay janmbudvipasi 🥀🥀 jay bhim
@pudhari_news
@pudhari_news 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद..
@deshubhadongarwar353
@deshubhadongarwar353 2 жыл бұрын
Jay Shahu Jay bhim 🙏🙏🙏
@pudhari_news
@pudhari_news 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद..
@bhaskarmohite5476
@bhaskarmohite5476 Жыл бұрын
या देशाने भगवान बुध्द सारखा महान क्षत्रिय योगी दिला.. त्याच प्रमाणे शिवाजी महाराजांसारखे महान राजा क्षत्रियांनी दिला... धन्य ते क्षत्रिय.... क्रांती चे मदतीसाठी क्षत्रियानी महान काम केले... धन्य ते महान क्षत्रिय एड
@sarpanchofukraine
@sarpanchofukraine 7 ай бұрын
सगळे सुर्यवंशी क्षत्रिय होते 🚩
@kraven935
@kraven935 4 ай бұрын
​@@sarpanchofukraine shivaji maharaj hai kunbi.
@anugnad
@anugnad 5 ай бұрын
श्रीमंत सयाजीराव गायकवाड आणि शाहु महाराज दोनो शाशका मदद केली आहे
@abhijeet60
@abhijeet60 2 жыл бұрын
Once upon a time when Marathas and budhists were friends.
@pudhari_news
@pudhari_news 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद
@BossBoss-vs4pi
@BossBoss-vs4pi Жыл бұрын
No.....Marathas and mahars were friends...not Buddhist...
@abhijeet60
@abhijeet60 Жыл бұрын
@@BossBoss-vs4pi no ... Jahangirdar and budhist never be friends
@arunpawar1342
@arunpawar1342 2 жыл бұрын
He apla khara itihas... amhi sagle ekach
@pudhari_news
@pudhari_news 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद..
@nishikantawale7187
@nishikantawale7187 Жыл бұрын
श्रीमंत राजे शाहू महाराज राजा म्हणजे राजाच त्यांना मानाचा मुजरा या दोन्ही राज्यांना नमस्कार
@bharatmalve1287
@bharatmalve1287 Жыл бұрын
अक्षरशः डोळ्यात पाणी आल् ❤
@psbandgar6769
@psbandgar6769 Жыл бұрын
Jay Shivaji Maharaj Jay bhim jai shahu Maharaj
@user-lm9nr4hi9z
@user-lm9nr4hi9z 5 ай бұрын
❤❤❤❤❤
@dayakamble3950
@dayakamble3950 2 жыл бұрын
🙏🙏
@rahulsadolikar3638
@rahulsadolikar3638 2 жыл бұрын
Thanks daya
@pudhari_news
@pudhari_news 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद..
@kirtiindave9672
@kirtiindave9672 Жыл бұрын
Jay shahu jay bhim
@subbakumarrasra9726
@subbakumarrasra9726 2 жыл бұрын
Jaybheem
@pudhari_news
@pudhari_news 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद..
@shantashambharkar8968
@shantashambharkar8968 2 жыл бұрын
,, किती उपकार शाहूजी चे
@sudhakarkamble6974
@sudhakarkamble6974 2 жыл бұрын
छत्रपती शाहू महाराजांना क्रांतकिरी मानाचा सप्रेम जयभिंम ! त्यांनी डॉ.बाबासाहेबांना ७५० रु दिले आणि मुकनायक बोलू लागला ! आणि बाळ गंगाधर टिळकांना लाखो रुपये दिले त्यांनी बॅकसह गिळंकृत केला ? म्हणुन शिवराय समजून घेण्यासाठी भिमराय वाचले पाहिजेत ? जय शिवराय जय भिंम
@pudhari_news
@pudhari_news 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद
@shubhamawte2291
@shubhamawte2291 Жыл бұрын
Kay
@shubhamawte2291
@shubhamawte2291 Жыл бұрын
Kay zala
@rajvikramkamble3651
@rajvikramkamble3651 Жыл бұрын
👍👍👍👍👍👍
@sumedhdhandedhandesumedha9590
@sumedhdhandedhandesumedha9590 2 жыл бұрын
Jay bhim namo buddhay
@pudhari_news
@pudhari_news 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद..
@tanajikamble2640
@tanajikamble2640 2 жыл бұрын
खूप छान
@pudhari_news
@pudhari_news 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद..
@sadhnagawle3984
@sadhnagawle3984 Жыл бұрын
बहुत सही
@samarthyt3744
@samarthyt3744 Жыл бұрын
छञपती शाहूमहाराज पून्हा होने नाही
@apkkhob123
@apkkhob123 2 жыл бұрын
घ्या आदर्श ते महान महानायक छत्रपती शाहू महाराज बाबासाहेबांचा आदर करतात पण आजही दुःख होत की काही मराठा बांधव बाबासाहेबांचा राग करतात आणि बदनामी करतात .........उदाहरणं वंदना भोसले
@vaibhavpatil895
@vaibhavpatil895 2 жыл бұрын
saheb sagle barobr ahe me swata mazya gharchi paristhiti bagtoy kashi ahe me education loan kadhun bartoy 60000 ani tech mazya brobrche 5000 madhe tevha kalel ka rag ani devsh yeto
@vijaykamble8690
@vijaykamble8690 2 жыл бұрын
@@vaibhavpatil895 BHAU TUZA PHONE NUMBER DE....TU YEWADHI FEE rS.60000 KUTHE BHARATOS TE PAN SANG....AANI BAKICHE RS.5000 MADHE SHIKATATA..?PROOF DE..KAHIHI BOLU NAKOS...TULA JAMIN ASEL NA?
@vaibhavpatil895
@vaibhavpatil895 2 жыл бұрын
@@vijaykamble8690 bhavu kontya pn engineering clg chi fee bag tu ani sang bhava me hya year chi 66000 bharli ahe
@vaibhavpatil895
@vaibhavpatil895 2 жыл бұрын
@@vijaykamble8690 google kara saheb fee kalun jail
@vijaykamble8690
@vijaykamble8690 2 жыл бұрын
@@vaibhavpatil895 DE NA TUZA MOBILE KA GHABARATOS? TU MANUWADI CHA GULAM AAHES KA?
@kirtiindave9672
@kirtiindave9672 Жыл бұрын
🙏🙏🙏
@adeshpagare486
@adeshpagare486 Жыл бұрын
Jay bhim
@raginimodak5166
@raginimodak5166 Жыл бұрын
महणुन तर तयांचे आंबेडकर वाले औरंगजेबाच्या कबरीला जातात.
@sarpanchofukraine
@sarpanchofukraine 7 ай бұрын
ज्यांना आरक्षणाचे जनक म्हणतो आपन राजर्षि छत्रपती शाहुजी महाराज त्यांच्याच समाजाला आरक्षण नाही भेटत, वरुन ज्यानां आरक्षण आहेत ते विरोध करताहेत
@buddhistshubham2747
@buddhistshubham2747 Жыл бұрын
❤️🙏🏻
@pratikshinde1023
@pratikshinde1023 2 жыл бұрын
❤❤❤
@pudhari_news
@pudhari_news 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद..
@omsonawane4679
@omsonawane4679 Жыл бұрын
छत्रपती शाहू महाराज हे शिवरायांचे वंश आहेत ना..?
@BossBoss-vs4pi
@BossBoss-vs4pi Жыл бұрын
दत्तक वंशज आहेत..थेट वंशज नाही..
@yashpowar5732
@yashpowar5732 2 жыл бұрын
He sagle je jativad kartat teni baga ha video 🙄🙏🚩
@pudhari_news
@pudhari_news 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद..
@user-vl4lw3ww4b
@user-vl4lw3ww4b Жыл бұрын
माझा राजा राजर्षी नि बाबा
@aanuuuu07
@aanuuuu07 2 жыл бұрын
याचा विषय सांगा Plese
@arunnikalje9202
@arunnikalje9202 2 жыл бұрын
Hushar Mhanun 95% Sufficient in ARMD FORCED But Cut of NEET and MPSC/MPSC is Return from Callers ship is Ambedkar Dikhsha Pariwar is Return India INDIAN currency exchange by SBI
@pudhari_news
@pudhari_news 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद..
@subbakumarrasra9726
@subbakumarrasra9726 2 жыл бұрын
100
@sunnywaghmareshow
@sunnywaghmareshow Жыл бұрын
छत्रपती शाहू महाराज यांनी खुप मोठी योगदान आहे पण गुगलवर मी माहिती पहिल्या पण सायजी राव गायकवाड यांनी बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण साठी मदत केली असं दाखवलं आहे असं का दाखवत आहे असं का कळलं का
@sampatraopawar5670
@sampatraopawar5670 Жыл бұрын
पैसा वाया नाही गेला.
@kimlockrubber769
@kimlockrubber769 Жыл бұрын
साध्या सोप्या मराठीतून इंग्रजी शिका. इंग्रजी भाषेच्या अर्धवट ज्ञानामुळे स्वतःचं हसे करून घेऊ नका. इंग्रजी भाषेच्या अर्धवट ज्ञानामुळे स्वतःचं हसे करून घेऊ नका. इंग्रजी भाषेच्या विशिष्ट प्रकारच्या खुब्या आणि बारकावे समजून घ्या. पहा~~ Kochrekar master channel U tube . इंग्रजी भाषेची धास्ती संपवा आणि प्रभुत्व मिळवा.
@sachinlugade842
@sachinlugade842 Жыл бұрын
अरे ह्यांच्या अगोदरपासून महाराजांनी मदत केली.
@kailasmanepatil1236
@kailasmanepatil1236 Жыл бұрын
Yes 👍
@kiran5143
@kiran5143 Жыл бұрын
🙏
@samarthyt3744
@samarthyt3744 Жыл бұрын
छञपती शाहूमहाराज पून्हा होने नाही
@vijaykamble8690
@vijaykamble8690 2 жыл бұрын
आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराजांना मानाचा मुजरा.
@pudhari_news
@pudhari_news 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद..
@samarthyt3744
@samarthyt3744 Жыл бұрын
छञपती शाहूमहाराज पून्हा होने नाही
managed to catch #tiktok
00:16
Анастасия Тарасова
Рет қаралды 47 МЛН
А ВЫ УМЕЕТЕ ПЛАВАТЬ?? #shorts
00:21
Паша Осадчий
Рет қаралды 1,7 МЛН
Get 10 Mega Boxes OR 60 Starr Drops!!
01:39
Brawl Stars
Рет қаралды 19 МЛН
What will he say ? 😱 #smarthome #cleaning #homecleaning #gadgets
01:00
managed to catch #tiktok
00:16
Анастасия Тарасова
Рет қаралды 47 МЛН