No video

जेव्हा तुमची आजी "पद्मश्री" बनते |Goddess of Forest| Tulsi Gowda

  Рет қаралды 56,882

Konkani Ranmanus

Konkani Ranmanus

Күн бұрын

ना पायात चप्पल ना अंगावर महागडी वस्त्रे सुरकुतलेल्या चेहऱ्यावर केवळ एक निरागस हास्य ..आयुष्यभर कष्टाने झिजवलेल्या ह्या हातात पद्मश्री पुरस्कार देऊन राष्ट्रपती ह्या आजीचा गौरव का करताहेत?
कर्नाटकाच्या कोकण पट्ट्यात अंकोला तालुक्यातील तुलसी गौडा ह्यांनी आजपर्यंत लाखो झाडांची रोपटी रुजवून जंगल पुन्हा उभे केले...
Living Encyclopaedia of the forest म्हणून ओळखली जाणारी तुलसी झाडांशी बोलते...
जंगलात कधी कसे कुठे आणि नेमके कोणते झाड लावावे ह्याचे एखाद्या पर्यावरण तज्ञालाही मागे टाकेल इतके ज्ञान तिला आहे
कर्नाटक च्या state forest department ने तिच्या ह्याच कौशल्यामुळे तिला घेऊन अनेक वर्षे वृक्ष लागवडीचे काम दिले.तिने लावलेल्या रोपट्याचे आज हजारो वृक्ष बनले आहेत...
जगClimate change च्या विळख्यात सापडले असताना जल जंगल आणि जमीन हेच जीवन मानून जगणारी ही साधी भोळी रान माणसे आणि त्यांच्या निसर्ग पूजक संस्काराचा हा सन्मान आहे...
Save Earth चे नारे देऊन आणि climate chnage परिषदा भरवून निसर्ग वाचत नसतो तुमच्या देशातील शेतकरी मच्छीमार आदिवासी लोकांची जीवनशैली आणि संस्कृती जपली गेली तरच निसर्ग वाचतो...त्यांच्या जगण्याचा कार्बन footprint शून्य आहे आणि
आनंद शंभर टक्के...
#tulsigowda #uttarkannada #padmashree

Пікірлер: 167
@rajendradesai5531
@rajendradesai5531 Жыл бұрын
प्रसाद ,हा तुझ्या आतापर्यंतच्या प्रवासातला नक्की सुवर्ण क्षण असावा. एक दिवस प्रसाद तू पद्मश्री स्वीकारण्यासाठी राष्ट्रपती भवनात नक्की असशील .तुलशी आजींसारखा...त्या साठी खूप खूप शुभेच्छा! फ्रॉम ओटवणे
@satishpisat9727
@satishpisat9727 Жыл бұрын
Prasad tula sudhaa Padma shri milel hi sadhichaa 💐👌
@mugdhadate594
@mugdhadate594 Жыл бұрын
👌🙏🙏
@smitaharmalkar9793
@smitaharmalkar9793 Жыл бұрын
रानमाणूस रानआजीला भेटला. किती छान. निसर्गाशी जवळीक साधण्यासाठी चांगले प्रबोधन करतोस. खूप शुभेच्छा.
@shrikantdavande9728
@shrikantdavande9728 Жыл бұрын
👌
@dnyaneshwarbangar6588
@dnyaneshwarbangar6588 Жыл бұрын
महाराष्ट्रामधील सर्वात सुखी कोकणी माणूस आहे
@shwetatendulkar4152
@shwetatendulkar4152 Жыл бұрын
❤️❤️❤️👌🏻👌🏻👌🏻🙌🙌
@focussstory
@focussstory Жыл бұрын
खुपच छान रानमाणूस
@devendra-2095
@devendra-2095 Жыл бұрын
वा !
@Dp55-n5w
@Dp55-n5w Жыл бұрын
प्रसाद खुपच छान विडीओ.
@anilkavankar5223
@anilkavankar5223 Жыл бұрын
खूप छान
@bag9845
@bag9845 Жыл бұрын
खूप छान. सद्य:स्थितीत जगाला भेडसावणाऱ्या समस्या कमी करण्यासाठी आपल्या जीवनात निसर्गाचे स्थान सर्वोच्च आहे हे लोकांच्या लक्षात यावे म्हणून यु ट्युबच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा तुझा प्रयत्न स्तुत्य आहे.
@sunitamanjrekar1294
@sunitamanjrekar1294 Жыл бұрын
खूप सुंदर
@ashishpawar5611
@ashishpawar5611 Жыл бұрын
खूप छान 👌👌
@bhartimalekar3688
@bhartimalekar3688 Жыл бұрын
Best beautiful
@KiranPatil-ps4kd
@KiranPatil-ps4kd Жыл бұрын
खूप छान आजी 😍
@pradipshinde9557
@pradipshinde9557 Жыл бұрын
Mitra🙏🙏🙏
@vijaysunkale9921
@vijaysunkale9921 Жыл бұрын
धन्य ती तुलसी आजी आणि तीच मोठेपणाची जाणीव करून देणारा प्रसाद दादा! आपणास त्रिवार वंदन!
@himanshupandit5742
@himanshupandit5742 Жыл бұрын
खूप छान मित्रा
@kavitaredkar3419
@kavitaredkar3419 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@prashantpatekar5656
@prashantpatekar5656 Жыл бұрын
Khoop Chhan Prasad Ya pudhil kalat lok Nisarga javal janyasathi dhadpadtil.Manachi Shanti ani Jaganyacha arth shodhanyasathi yetil
@sushillohkare71
@sushillohkare71 3 ай бұрын
Hope Sundar Dada, ❤
@anil.b.kulakarnikulakarni6425
@anil.b.kulakarnikulakarni6425 Жыл бұрын
Appel to young people please follow her. ...one senior ....
@rajendraneman8957
@rajendraneman8957 Жыл бұрын
छान! प्रसाद उत्कृष्ट निसर्गाच्या बाबतीतले विचारमंथन केले आहे..वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे ..संत शिरोमणी तुकाराम उवाच..पदोपदी तुझ्या व्लाँगमधुन याची अनुभूती येते...वनआई श्रीमती तुलसी गोडा यांचे अभिमानाने कौतुक करावे तेवढे कमी आहे..तुझ्या कामामुळे एकदिवस तुलाही पुरस्कार मिळणार हे निश्चित आहे..
@arunwaghmare2468
@arunwaghmare2468 Жыл бұрын
Mast
@mahendrasangale8875
@mahendrasangale8875 Жыл бұрын
पद्मश्री पुरस्कार प्राप्त तुलसी आजी आणि प्रसाद दा तुमचे मनःपूर्वक आभार 🙏तुमच्या या कार्यामुळे नक्कीच कित्तेक जणांना नवऊर्जा मिळाली असेल. आज जे बोललास ते हृदयाला निसर्गाचा स्पर्श करणारं होतं 👍
@nehamirajkar350
@nehamirajkar350 Жыл бұрын
Neha
@Ilakshi665
@Ilakshi665 Жыл бұрын
खुप च chan mala pan nisrg made rahayala aavdto
@rajeshnikam5919
@rajeshnikam5919 Жыл бұрын
मस्त मी नकी हा प्रयत्न करीन
@kokanikarti
@kokanikarti Жыл бұрын
वाह खूप खूप भारी ,, गौरवास्पद 🥰
@raybhankoli2439
@raybhankoli2439 Жыл бұрын
Zade lava aaple aausha sumana sarkhe fulva mitra iccha shakti asalitar sarv Karya aapoaap hotat tithye vayaci maryada nastye JAI KOKAN
@ganeshawachar885
@ganeshawachar885 Жыл бұрын
प्रसाद तूझा हा व्हिडीओ खुप रह्रद्यस्पर्शी आहे.
@vshalgaddi434
@vshalgaddi434 Жыл бұрын
दक्षिण कर्नाटक
@pradipshinde9557
@pradipshinde9557 Жыл бұрын
Padamshrichach Sanman jhalay mitra. 😇
@yatinashar3854
@yatinashar3854 Жыл бұрын
Kubh saras Prasad
@rautharshada26
@rautharshada26 Жыл бұрын
प्रवाहाविरुद्ध पोहायलाच खरं धाडस लागतं 👍
@Shrisindu.83
@Shrisindu.83 Жыл бұрын
प्रसाद दादा , !!!! एक सुंदर व्यक्तिमत्वच दर्शन घडवलं . आभारी आहे......
@vinodshah8654
@vinodshah8654 Жыл бұрын
Good job dear
@ankushpadave5448
@ankushpadave5448 Жыл бұрын
Kay bolav suchat nay va . Save the forest natural is God
@anant4637
@anant4637 Жыл бұрын
जांभरुण गावावर एकदा व्हिडीओ बनवा की... निसर्गरम्य गाव आहे
@deepikamadkar8223
@deepikamadkar8223 Жыл бұрын
कोकण म्हणजे शाश्वत जीवन जगण्याची शाळा👌👌👌👌😍
@hrishi_t
@hrishi_t Жыл бұрын
आज्जी अनुभवाचा ठेवा💙
@umeshkadam1112
@umeshkadam1112 Жыл бұрын
Chiplun chya varachya bajula khup sundar jangle ahe
@maheshparit8376
@maheshparit8376 Жыл бұрын
Excellent Salute Tulsiji
@swatipradhan6839
@swatipradhan6839 Жыл бұрын
फारच सुंदर व्हिडिओ! अतिशय Valueable व्हिडिओ, प्रसाद ! खूप खूप धन्यवाद तुमचे !!!
@meghshyamhunde7874
@meghshyamhunde7874 Жыл бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🌹
@vasujadhav5004
@vasujadhav5004 Жыл бұрын
Thank you...ya information sathi 🙏
@snehaljinanawar7358
@snehaljinanawar7358 Жыл бұрын
खूपच सुंदर आणि प्रभावित, प्रेरणादायी व्हिडिओ
@yogeshshelar9162
@yogeshshelar9162 Жыл бұрын
Salaam , aai tumhi great 👍 aahaat
@deepakkamath7513
@deepakkamath7513 Жыл бұрын
Very inspiring. Tulsi represents all our Ajjis. Great that you could meet her.
@ashwinipalav8906
@ashwinipalav8906 Жыл бұрын
Real Gardian of Earth 🌎💫
@radhateli3837
@radhateli3837 Жыл бұрын
प्रसाद दादा तुमच्या आजच्या video मधून नवीन माहिती मिळाली. प्रथमतः मला tulasi gowda आजींचा खूप अभिमान वाटत आहे. त्यांच्या निःस्वार्थ कार्याचा अभिमान वाटतो आहे. तसेच तुमचे निसर्गावरील प्रेम काळजी आणि जिव्हाळा जाणवतो आहे. यातून माणसांचं सार्थ कशात आहे हे समजलं. खूप खूप धन्यवाद .
@suniltendulkar9112
@suniltendulkar9112 Жыл бұрын
मित्रा मस्त, कोणी तरी आम्ही मुंबई असलेल्यांना गाव दाखवतो.
@swarnikakhilare9062
@swarnikakhilare9062 Жыл бұрын
Khup chhan ahe he... Dada
@pratikmahakal2352
@pratikmahakal2352 Жыл бұрын
मित्रा तुझे व्हिडिओ पाहण्यासारखे असतात असेच व्हिडिओ करत रहा खुप मोठा हो आपल्या कोकणचे नाव मोठे करशिलच असा मला आत्म विश्वास आहे 💯
@sudhirkshirsagar4763
@sudhirkshirsagar4763 Жыл бұрын
Jagavegli ajichi hi jangal vachvnyachi talmal achambit karbari ahe thank you Prasad dada asa shodh ghetlyabddl anila khup sarya shubechya
@Dp55-n5w
@Dp55-n5w Жыл бұрын
1947 पासुन 2014पर्यंत आदींवासी, गरीब,ग्रामीण भागातील लोकांना पुरस्कार तर सोडाच तर साधी दखल घेत नव्हते किंवा मदत सुध्दा माहीत नव्हती .
@SayliGugale2100
@SayliGugale2100 5 ай бұрын
Sir tumchya video bgun khup kahi shikta yto koknabdlch prem ajun vadhtoy
@narharkorde
@narharkorde Жыл бұрын
मौजमजा नव्हे तर शाळा, तीही जीवन जगण्याची ,, मस्त विचार आहेत. असेच विचार करा, असेच जीवन जगा. अभिनंदन. छान भेट. धन्यवाद
@user-eu6xu4et7s
@user-eu6xu4et7s 6 ай бұрын
If u come back to ankola please send the video because I stay in ankola and I know Marathi and kannada too
@P-dushyant
@P-dushyant Жыл бұрын
khupch mast
@bharatikelkar159
@bharatikelkar159 Жыл бұрын
प्रसाद, फार छान व्यक्त झाला आहेस या व्हिडिओ मध्ये.
@rekhadesai1417
@rekhadesai1417 Жыл бұрын
पद्मश्री पुरस्कार प्राप्त तुलसी आजींना बघुन खुप आनंद झाला. निरपेक्ष सेवेच मुर्तीमंत उदाहरण आहेत त्या. 🙏🙏
@sunitamanjrekar1294
@sunitamanjrekar1294 Жыл бұрын
😍😍🤩👌
@vedantitakale4466
@vedantitakale4466 Жыл бұрын
Khupch Chan Kam kartat tumi. Well done Dada👌👌👌👌
@satishkshirsagar4614
@satishkshirsagar4614 Жыл бұрын
प्रसाद तुला माझा नमस्कार.🙏🙏👌🏻👌🏻
@pranalipendurkar5045
@pranalipendurkar5045 Жыл бұрын
Apratim 👍
@devdaschavan926
@devdaschavan926 Жыл бұрын
खरच आजि आनि तू खूपच ऊतम काम करत आहात नमस्कार मी गेली कित्येक वर्ष नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत वृक्षारोपण करतो तसेच खत गाडूळ तयार केले जाते पन अस जगल तयार करता आल नाही पन भ्रष्टाचार निर्माण जरूर झाले असे वाटते
@prakashnarsale6264
@prakashnarsale6264 Жыл бұрын
Salam tula
@dr.umeshgujjar536
@dr.umeshgujjar536 Жыл бұрын
आमचा कर्नाटक दौरा, सुंदर
@amitmole5133
@amitmole5133 Жыл бұрын
*मनमोकळं जगणं आणि मनासारखं जगणं यातलं अंतर कळालं की आयुष्याच्या वाटा या आभाळासारख्या होतात.* 🍁 *_प्रकाशाच्या वाटा_* 🍁good morning 😊🌅
@dineshgharat4609
@dineshgharat4609 Жыл бұрын
Bhava tu kharach dev manus aahes.
@sanikagawde6948
@sanikagawde6948 Жыл бұрын
Prasad dada Tu great ashes
@jagrutihirlekar6602
@jagrutihirlekar6602 Жыл бұрын
खुप छान वर्णन 🙌👌
@pitambarpatil7110
@pitambarpatil7110 Жыл бұрын
Salute 👏 👏 👏
@vaishaliatre6437
@vaishaliatre6437 Жыл бұрын
प्रसाद,वनदेवीचं दर्शन घडवलंस,भेट घडवली आहेस...आपल्यामध्ये दडलेल्या वनदेवता,वनव्यक्ती सगळ्यांना लवकर भेटोत...तुला खुप शुभेच्छा...तुझ्यासारख्या संवेदनशील,जागृत व्यक्तीसोबत कोकणप्रवास करायला मिळावा,ही माझी मनोमन इच्छा आहे...बघुया,कधी पुर्ण होईल...
@ankitamahagavkar2142
@ankitamahagavkar2142 Жыл бұрын
Proud of you Dada
@shelkenaresh
@shelkenaresh Жыл бұрын
एक राणमाणूस राणमाणसांच्या विद्यापीठाध्ये भेट द्यायला गेला होता. निसर्गाला माणूस म्हणून जगणारी आणि जगवणारी माणसे ही खुप दुर्मिळ 💐👍🏼भावा एक नंबर.
@ishvaripadwal9013
@ishvaripadwal9013 Жыл бұрын
Namaskaar dada tu hero ahe👋🌹
@thevaluehunter8782
@thevaluehunter8782 Жыл бұрын
Great Bhet Prasad ❤️🙏
@sardarpatil1563
@sardarpatil1563 Жыл бұрын
खूप छान 🙏🙏🙏
@vilassawant8286
@vilassawant8286 Жыл бұрын
You great
@vaibhavrane6420
@vaibhavrane6420 Жыл бұрын
Wa Prasad..tu ekch bhava...🙏🙏...
@makarandsavant9899
@makarandsavant9899 Жыл бұрын
Prasad good evening. After watching this vlog I am really speechless. No words to express my sincere gratitude to Tulsi Aaji. Let's all try to do at least one percent of what she has done for nature conservation. Thanks a lot for this vlog.
@sunitamanjrekar1294
@sunitamanjrekar1294 Жыл бұрын
🙏🙏
@sunitamanjrekar1294
@sunitamanjrekar1294 Жыл бұрын
खूप छान काम करत आहेत
@deepakalim3310
@deepakalim3310 Жыл бұрын
खुप छान दादा
@RahulPatel-so8wj
@RahulPatel-so8wj Жыл бұрын
Blessed one
@prashantmodak9422
@prashantmodak9422 Жыл бұрын
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि खूप छान माहिती दिलीस आणि खूप काही शिकायला मिळाले
@vedshreevichare1150
@vedshreevichare1150 Жыл бұрын
God bless u Prasad. हा व्हिडिओ आपल्या राज्य सरकारनेही पहायला हवा. कारण ह्या आजींच्या ज्ञानाचा उपयोग कर्नाटक राज्य सरकारने खूप छान पणे करून घेतला . तुझी सुखाची आणि समृद्धीची व्याख्या अगदी योग्य आणि खरी आहे.तुझ्या प्रामाणिक आणि योग्य दिशेनं सुरु असलेल्या प्रयत्नांना खुप खूप शुभेच्छा.
@Dd_12348
@Dd_12348 Жыл бұрын
Jadhav payeng sir also forest man Search Jadhav payeng
@user-yz1lf9rx6s
@user-yz1lf9rx6s Жыл бұрын
Bhavashi ek no 👌
@suhaslande1369
@suhaslande1369 Жыл бұрын
प्रसाद मस्तच पद्मश्री पुरस्कार प्राप्त तुलसी गौडा आजींचे तुझ्यामुळे दर्शन झाले खरोखरच ही माणसे आदर्शवत आहेत आणि प्रसाद त्या आजीच्या नातवाला आम्ही तुझे सर्व सबस्क्राईब लोकांनी आमच्या मनातला पद्मश्री तुला कधीच बहाल केला आहे धन्यवाद असेच चालू राहू दे
@sunandakhandekar4898
@sunandakhandekar4898 Жыл бұрын
😊😊😊xz
@satishjadhav3979
@satishjadhav3979 Жыл бұрын
Khup chan vlog hota
@koustubhsci
@koustubhsci Жыл бұрын
great
@kavitaghate1657
@kavitaghate1657 Жыл бұрын
Great Prasad......... 👍 👌
@PrachiDeshpande27
@PrachiDeshpande27 Жыл бұрын
खूप सुंदर शब्दांत सांगितलं आहेस... अप्रतिम व्हिडिओ
@swapnilsailor5448
@swapnilsailor5448 Жыл бұрын
Aaji ❤🙌👏Matitala Manus = Konkani Ranmanus ❤🙌👏
@sumitpatil6770
@sumitpatil6770 Жыл бұрын
व्वा प्रसाद दादा, महत्वाचा मुद्दा मांडलास 👌👍
@vikaspekhale4979
@vikaspekhale4979 Жыл бұрын
Hi ashi manse khare aple daivat ahe, Tulsi aaji n la maza sashtang namskar , Tulsi aaji nava pramanech Tulsi chya ropa pramanech khupch nirogi ani uttung vyktimhatva ahe.
@user-fd2ql4ih1x
@user-fd2ql4ih1x Жыл бұрын
व्वा आजचा व्हिडीओ खूप छान होता मंत्रमुग्ध करणारा....
@prasaddhanorkar7423
@prasaddhanorkar7423 Жыл бұрын
Good prasad... keep it up
@vibhavarisurve9463
@vibhavarisurve9463 Жыл бұрын
किती कामे तुला करायची आहेत आईला मुलगी बघायला सांग तुला सोबत हवी बळ मिळेल जागा मिळव होम स्टे करायचाय सगळ्या तुझ्या मित्रांची लग्न होऊन त्यांना मुलेही झाली आम्हाला तुझे लग्न झालेले हवे आहे लवकर
@vitthaldolas2866
@vitthaldolas2866 Жыл бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💯💯💯💯👍🏻👍🏻👍🏻 super work great work
@rameshvane4480
@rameshvane4480 Жыл бұрын
Dada ❤
@atulgodambe9425
@atulgodambe9425 Жыл бұрын
खुप सुंदर मित्रा
@user-gt2bp1op3o
@user-gt2bp1op3o Жыл бұрын
मोदी सरकार आल्यापासून पद्मश्री पुरस्कार अनेक सर्वसामान्य लोकांना मिळाले. बीजमाता राहीबाई पोरे यांच्यापासून या तुलसी गौडा आजीपर्यंत अनेक योग्य लोकांचा सन्मान झाला. याआधी फक्त नट नट्याना पद्मश्री दिले जायचे
@dnyad8756
@dnyad8756 4 ай бұрын
कंगना राणावतचे काम खुप महान आहे म्हणून तीला पण दिला
@sudhirwaghmode58
@sudhirwaghmode58 3 ай бұрын
Ekikade nisarga rakshakana award dyache Ani dusrikade chattisgadh che jangal adani la dyache ..he hyanche dhande ...matadar Raja dasu Nako hyanchya natkala ..satark raha
wow so cute 🥰
00:20
dednahype
Рет қаралды 30 МЛН
拉了好大一坨#斗罗大陆#唐三小舞#小丑
00:11
超凡蜘蛛
Рет қаралды 13 МЛН
Padma Awards 2020: Padma Shri से नवाजे गए Harekala Hajabba, Tulsi Gowda, Rahibai Popere की Story
4:41
Navbharat Times नवभारत टाइम्स
Рет қаралды 3,8 МЛН