खूप छान आणि नवीन माहिती मिळाली. या मुंग्यांना काडमुंग्या असंही म्हणतात. ही मुंगी चावल्यावर असह्य वेदना होतात.
@ganeshdonkar2819 Жыл бұрын
कोकणात जास्त प्रमाणात आढळणारी मुंगी स्थानिक भाषेत त्यांना हुमले असे म्हणतात यांचा चावा फारच वेदनादायक असतो
@anujadamle1521 Жыл бұрын
सुरेख
@pednekardev6 ай бұрын
खूप छान माहिती.....भाऊ तुमचे गाव कोणते
@dadasahebagale5297 Жыл бұрын
छान माहितपूर्ण
@apatil4787 Жыл бұрын
Sir video background music asat tr ajun khup br vatal asat
@kalpanapatkar20123 ай бұрын
आमच्या कडे, कोकणात यांना हुमले असे म्हणतात
@tusharvedge186710 ай бұрын
Amchya kade Yana makode mhantat Ani yanch vaishith ase ki ha aplyala chavla ki to swath ch marun jato tyachyatil sarv paani nighun jate ani te marun jatat
@sakharammohite4886 Жыл бұрын
NIV वृक्ष बाबत सविस्तर माहितीचा व्हिडिओ दाखवा.
@must604 Жыл бұрын
सर, तुमच्या व्हिडीओ ना views खूप असतात. पण आता तुमच्याकडून अधिक उत्कृष्ट व्हिडीओ व्हावेत हि अपेक्षा आहे।अर्थात अत्ता वाईट करत आहात असे नाही।पण विकास हि सतत चालू रहाणारी प्रक्रिया आहे।त्यामुळे आता पुढील stage चे व्हिडिओ व्हावेत हि अपेक्षा. आपण मारुती चितमपल्ली यांचे चकवा चांदणे हे पुस्तक नक्कीच वाचले असेल।त्यातील काहि जागा दाखवणे, प्राण्यांची लोळण ,वानरांची शेकोटी वगैरे अनेक उल्लेख त्यात आहेत.शिवाय मनुष्य जात नाही अशा घनदाट जंगलात ,मारुती चितमपल्ली ,आदिवासी लोकांच्या मदतीने गेलेले आहेत।आशा एका ठिकाणी त्यांनी भरपूर वर्ष एकाच ठिकाणी झोपलेला अजगर बघितला। जर तुम्ही चितमपल्ली सरांची भेट घेतली तर ते अजून चांगल्या कल्पना सुचवू शकतील.फॉरेस्ट ऑफिसर म्हणून आयुष्य जंगलात घालवल्यामुळे ,त्यावर ते अधिकार वाणी ने बोलू शकतात. न मागता सल्ला दिल्या मुळे राग मानू नये.
@mr.arvindgameryt1528 Жыл бұрын
शिर्षक समर्पक वाटत,नाही... गैरसमज निर्माण होतो.... बाकी माहिती उत्तम....
@chandrakantdhumal2215 Жыл бұрын
Chhan
@preshramshrikhande519 Жыл бұрын
नागपूर ल याला घेरी मुग्या म्हणतात, त्या आंबा , पेरू च्या झाडावर असतात