जंगलातल्या रानभाज्या आणि रानमेवा खरेदी 😊 बहाडोलीची जांभळे,करवंद,आंबे 😊 Crazy Foody Ranjita

  Рет қаралды 216,469

Crazy Foody Ranjita

Crazy Foody Ranjita

22 күн бұрын

►► Please Email Us below for Business Inquiries:
Email: crazyfoodytraveler@gmail.com
►►►Veen Saree Palghar
Contact Number:
+91 8459226517
Veen Instagram Link: veen_23_?ig...
►►►My Other Channels :
►►►Ovee & Mumma KZbin Channel Link:
/ @oveeandmumma
►►►Being Ranjita KZbin Channel Link: / @beingranjita
►►►Ranjita Shorts Official
/ @ranjitashortsofficial...
►►►Facebook : Crazy Foody
/ crazyfoodytraveler
►►►Instagram: crazy foody ranjita
crazyfoodyranji...
►►►My Cameras:
1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
amzn.to/3aG9Hy5
4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
amzn.to/2UV5RwP
►►►My Mic :
1. Rode VMGO Video Mic GO
amzn.to/3c9u1K2 ok
2.Rode Wireless Go
amzn.to/2KquGfc
3. Wired Mic
amzn.to/3kF5VZ2
4. Wireless Mic
amzn.to/3jb25GZ
►►►New Mic:
Sennheiser MKE 200
amzn.to/3JjRZR9
🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
गावचे पारंपारीक
तांदळाचे पोळे | Easy Traditional Tandlache pole
• गावचे पारंपारीक तांदळा...
हिरवा मसाला वाटण, व्हेज किंवा नॉन व्हेज भाज्यांसाठी उपयुक्त
• हिरवा मसाला वाटण, व्हे...
►►►Ovee & Mumma Popular Video
Ovee's Birthday Gift 🥰 Ovee & Mumma
• Ovee's Birthday Gift 🥰...
ओवीचे सिल्वर बटन आले हो आले 💃 Ovee Silver Play Button Unboxing Video
• ओवीचे सिल्वर बटन आले ह...
ओवीचे Milky Bar सँडविच😋
• ओवीचे Milky Bar सँडविच...
ओवीने बनवली मँगो कँडी🍭 Mango IceCream Recipe
• ओवीने बनवली मँगो कँडी🍭...
ओवीने बनविली मॅगी 🍜 Easy Maggi Recipe by Ovee
• ओवीने बनविली मॅगी 🍜 Ea...
Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
#villagelife #ranbhajya
#Crazyfoodyranjita #oveeandmumma #BeingRanjita #rohansvlog

Пікірлер: 626
@iamadi_j2804
@iamadi_j2804 14 күн бұрын
मस्तच रानभाज्यांची माहिती मिळाली आम्हा शहरात राहणाऱ्यांना अशा भाज्या लगेच मिळत नाहीत. पण तुम्ही या आदिवासी पाड्याच्या लोकांना भाज्या विकत घेऊन मदत करता हे बघून बरे वाटले.
@padmapatole4214
@padmapatole4214
हे बहाडोली कुठे आहे मी पनवेल मधून बोलते मला जायचं असेल तर कसं जाऊ जांभळाचा ज्यूस पण घ्यायचा आहे विशेष म्हणजे आदिवासी लोकांकडून खरेदी केलीच पाहिजे त्यांना रोजगार देणं हे आपलं नैतिक कर्तव्य आहे
@saraswatikathe1675
@saraswatikathe1675 Күн бұрын
Ranjita ताई अभिमान वाटला तुझा असच या गरजु लोकांकडून भाजी घेतं जा भले अजून कोणाला देत जा पण सर्वान कडून थोड थोड भाजी घेतं जा, त्या मयुरी पाटील laa देत जा हवं तर, आणि हया भाज्या वर्षातुन एकदा मिळतात म्हणुन आवडीने खायच्या आणि आदिवासी पद्धतीने च करत जा
@Laxmichava122
@Laxmichava122 14 күн бұрын
सगळ्यांची मन जिंकणारी ताई म्हणजे रंजीता ताई .... किती कौतुक करू ग ताई तुझ समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यात आनंद कसा आणायचा ना तुझ्या कडून शिकल पाहिजे ,,,all the best in future ❤❤❤
@poojachavande1648
@poojachavande1648 14 күн бұрын
आजीला बघून डोळ्यातून पाणीच आलं..😢😢
@sunitamemane4860
@sunitamemane4860 14 сағат бұрын
आदिवासी लोक खूप कष्टांना आणता ते रानातून भाज्या व फळ बिचारे दोन पैसे मिळाले तरी आनंदी होतात
@smitadhode686
@smitadhode686 14 күн бұрын
रंजिता जंगल्यातील रानभाज्यांचा विडोओ खुप सुंदर.तुझे एक वैशिष्ट्य की तु सर्वांची मन राखतेस.सर्वांकडुन खरेदी केलीस तेही भाव नकरता कारण लोक स्वस्त मिळाले तरी अजुन स्वस्त मागतात ,पण ते ऊन्ह पावसात कष्टकरी लोक कसे विकतात पोटासाठी . खरच रंजिता रोहन तुम्ही अशीच सर्वांना मदत करत असतात.खुप आशिर्वाद.तुम्ही पालघर ला राहता म्हणून अशा रानभाज्या,करवंद,जांभळे सर्वाचा आस्वाद घेता येतो.नशीबवान आहात.अग रंजिता रसिकाताईंना सर्व भाज्या कशा बनवितात माहिती आहे,कारण आम्ही विडोओ मध्ये बघितले आहे.अशीच आनंदी खुष रहा पावसाळ्यात सर्वांनी काळजी घ्या🤗
@rekharaut1766
@rekharaut1766 14 күн бұрын
रंजिता खरंच ग अगदी दोन पैशासाठी ऊन्हा पाऊसात तासनतास भुकेल्या पोटी बसतात.तु अशा प्रकारे मदत करते हिच खरी परमेश्वर सेवा आहे. परमेश्वर तुला सदैव सुखी आनंदी ठेवो हिच प्रभुचरणी प्रार्थना
@inayamyangel8437
@inayamyangel8437 Күн бұрын
गरीबांना मदत करत जा.
@mayuribhagat2829
@mayuribhagat2829 14 күн бұрын
Hi 🙏जय सद्गुरू🙏👌😍🥰❤️☺️ताई ती शेवळाची भाजी आहे ती नीट बनव नाहीतर घशाला खखवते😊मस्त लागते ती भाजी
@manishadighe4558
@manishadighe4558 14 күн бұрын
खुप छान तुझी बोलन्याची पद्धत खुप छान तुझ्याकडून खुप काही शिकन्या सारखं आहे . मि तर म्हणते सर्व महिलानी रंजिता सारखे मनमिळाऊ आणि सर्वाची मन कशी जिंकावी हे नक्की शिकावं तुझ्यासारखी सुन मिळाली आइला खुप भाग्यवान आहे आई
@ushakadam8206
@ushakadam8206 14 күн бұрын
रंजिता ताई तुमचा विडियो खूप आवडला लोकांना खूप प्रोत्साहन देतात त्यामुळे तुम्हाला खूप खूप धन्यवाद 🎉❤
@rakheenavalkar6617
@rakheenavalkar6617 14 күн бұрын
We make shevle bhaji by adding coconut milk.
@bhartishirsat7436
@bhartishirsat7436 14 күн бұрын
खूप छान. मी आता पर्यंत बघितलेल्या व्हिडिओ मध्ये फुगेवाली आणि आता हा सर्वात जास्त आवडला.❤
@priyankafulsundar4645
@priyankafulsundar4645 14 күн бұрын
Good morning..Jay Sadguru🙏 तुझ्यामुळे आज कधी न पाहिलेल्या रानभाज्यांची माहिती मिळाली😊thank you🙏असेच वेगवेगळे व्हिडिओ बनवत जा❤❤
@soniyauttekar3290
@soniyauttekar3290 14 күн бұрын
Ranjita tai white colour chi konti bhaji hoti tyach nav kay te plz sang nit yekal nahi plz reply dya
@preetitekale5638
@preetitekale5638 14 күн бұрын
खूप छान रानभाज्यांची माहिती मिळाली. रंजीता भाभी खूपच लवकर आपण सगळ्यांना आपलंसं करता म्हणून एवढी मोठी फॅमिली आपल्या सोबत आहे. रान भाज्यांची रेसिपी पाहायला उत्सुक आहे. आवडेल बघायला. May God always bless you. Keep vlogging. ❤❤
@snehaldeshmukh9756
@snehaldeshmukh9756 14 күн бұрын
नंतर त्यावर हळद, तिखट गरम मसाला घालावा.व परतावे नंतर त्यात तळला मसाला व तळलेले सोडे घालुन परतावे.पाण्याचा हपकाघालावा .जास्त पाणी घालु नये,झाकण ठेवून वाफ द्यावी झाकणावर पाणी घालुन दणक्यात वाफ द्या.गॅस बारीक करावा.मस्तच भाजी होते.टीप. थोडा कोकम आगळ,किंवा चिंचेचा घालावा.तसेच खिमा घालुन पण भाजी छान लागते.
@rajashreekoppad3378
@rajashreekoppad3378 14 күн бұрын
Mast
@ektathakur35
@ektathakur35 14 күн бұрын
ताई तुझा स्वभाव इतका मस्त आहे ना जिथे जाशील तिकडे आनंद आनंदच 😊my best you Tuber ❤❤❤❤❤❤
路飞被小孩吓到了#海贼王#路飞
00:41
路飞与唐舞桐
Рет қаралды 46 МЛН
MEGA BOXES ARE BACK!!!
08:53
Brawl Stars
Рет қаралды 36 МЛН
Каха и суп
00:39
К-Media
Рет қаралды 1,9 МЛН
Did you believe it was real? #tiktok
00:25
Анастасия Тарасова
Рет қаралды 51 МЛН
mazi bayko series | New Scooty | Vinayak Mali Comedy
20:41
Vinayak Mali
Рет қаралды 1 МЛН
路飞被小孩吓到了#海贼王#路飞
00:41
路飞与唐舞桐
Рет қаралды 46 МЛН