आज हे आहे माझ्या आयुष्याचं वास्तव 🤫 | Powerful Story | Pritam Jadhav | Josh Talks Marathi

  Рет қаралды 752,141

जोश Talks मराठी

जोश Talks मराठी

2 жыл бұрын

हि प्रेरणादायी कथा ऐका, फक्त आणि फक्त Spotify वर !!
Link :open.spotify.com/episode/2IP8...
0.55 ओळख
2:16 शिक्षण
2:36 लग्न
8:47 पहिल्या बाळाची चाहूल
9:54 अजून एक आघात
10:37 पारंपारिक व्यवसाय जॉईन केला
13:43 शाळेतील जॉब सोडला
13:55 नवऱ्याने घराबाहेर काढले
15:47 लातूरला shift
16:00 लोणच्याचा व्यवसाय सुरू
16:21 संदेश
आज आपल्या भेटीला आल्या आहेत लातूरच्या प्रितम जाधव जी.लग्नानंतर प्रितम जी यांना domestic violence ला तोंड द्यावं लागलं.पण त्यांनी हार मानली नाही.त्यांनी स्वतः च्या बळावर लोणच्याचा व्यवसाय उभा केला. प्रितम जी यांचं 'सुगरणीचं लोणचं' सध्या महाराष्ट्रात अतिशय लोकप्रिय ठरत आहे.चला तर जाणून घेऊया प्रितम जी यांची गोष्ट फक्त आपल्या जोश टॉक्स मराठी वर!
After her marriage, she had to face domestic violence. But she did not give up. She started a pickle business on her own. Her 'Sugaraniche Lonache' is becoming very popular in Maharashtra at present.Today we have Pritam Jadhav Ji from Latur, Maharashtra on Josh Talks Marathi Channels.
Josh Talks passionately believes that a well-told story has the power to reshape attitudes, lives, and ultimately, the world. We are on a mission to find and showcase the powerful story from across India through Rags To Riches story, Business Success Story, powerful story videos, and, Rags To Riches story, inspirational story,Work Hard story events held all over the country. Josh Talks Marathi aims to inspire and motivate you by bringing to your powerful story , Rags To Riches success stories, Rags To Riches story Inspirational Story motivational Inspirational Story videos. What started as a simple conference is now a fast-growing media platform that covers the most Work Hard story,struggles to success, Business Success, and powerful story with speakers from every conceivable background, including Business Success, entrepreneurship, women’s rights, public policy, sports, entertainment, and social initiatives. With 8 languages in our ambit, our stories and speakers echo one desire: to inspire action. Our goal is to unlock the potential of passionate young Indians from rural and urban areas by inspiring them to overcome the challenges they face in their careers or business and helping them discover their true calling in life.
जोश टॉक्स भारतातील सर्वात प्रेरणादायी कथा गोळा करून त्या आपल्यासमोर सादर करते. विविध पार्श्वभूमीतील व्यक्तींना त्यांच्या कथा आपल्या सर्वांसमोर सामायिक करण्यासाठी आम्ही आमंत्रित करत असतो.
जोश Talks चे इतर व्हिडिओ पहा: www.joshtalks.com वर.
प्रत्येक आठवड्यात नविन विडीओ आम्ही सादर करतो, आमच्या चॅनेलवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून आमच्या अपडेट चुकवु नका.➡️
► Say hello on FB: / joshtalksmarathi
► Tweet with us: / joshtalkslive
► Instagrammers: / joshtalksmarathi
#JoshTalksMarathi​​​​​​​​​​​​​​​​​​​ #violence​​​​​​​​​​​​​​​​​​​ #marriage
----**DISCLAIMER**----
All of the views and work outside the pretext of the speaker's video are his/ her own, and Josh Talks, by any means, does not support them directly or indirectly and neither is it liable for it. Viewers are requested to use their own discretion while viewing the content and focus on the entirety of the story rather than finding inferences in its parts. Josh Talks by any means, does not further or amplify any specific ideology or propaganda. marathi motivation focus motivation

Пікірлер: 441
@anjaligaikwad3655
@anjaligaikwad3655 2 жыл бұрын
मोडेन पण वाकणार नाही.... अशी आहेस... होतीस आणि सदैव रहाशील
@manoharpawar9450
@manoharpawar9450 Жыл бұрын
सही बात है, बोलायला सहज आहे हो पण....
@shivanikshirsagar5536
@shivanikshirsagar5536 2 жыл бұрын
प्रीतम दीदी खरच तू खूप धाडसी आहेस... सगळ्या मुलींना तुझा अभिमान वाटेल असं तू कार्य करून दाखवलं👍
@aishwaryamungekar1236
@aishwaryamungekar1236 2 жыл бұрын
ताई सर्वच मुलींच्या आयुष्यात या घटना घडतात पण बोलण्याच धाडस फक्त तुमच्या सारख्या थोड्याच ताई करतात कारण आई वडील यांच्या साठी ते बोलून दाखवू शकत नाही त्यांना खूप त्रास होईल
@balajigalande761
@balajigalande761 2 жыл бұрын
Aagadi barobar bolalat madam,,shree swami samarth akkalkot
@balajigalande761
@balajigalande761 2 жыл бұрын
Aagadi barobar bolalat madam ,,shree swami samarth akkalkot
@freefireworldSeries-jl1uk
@freefireworldSeries-jl1uk Жыл бұрын
अगदी बरोबर माझी फसवणूक झाली आहे खूप वाईट वाटते
@swatipatil7739
@swatipatil7739 Жыл бұрын
Kay vilaj karav ya lokancha
@pranitakale8031
@pranitakale8031 2 жыл бұрын
ताई तुमच्या हिम्मतीची दाद द्यायला हवी सो प्रौड ऑफ यु ताई 🙏🙏🙏
@reemashinde375
@reemashinde375 2 жыл бұрын
स्वामी समर्थांच्या सेवेत रुजू व्हायला हवे ताई ते पाठीशी उभे राहतील
@vilasraje7418
@vilasraje7418 2 жыл бұрын
महीला शक्ती.... इतर ज्या महीलावर अशी वेळ येते त्या महीलासाठी खुप प्रेरणा देणारा व्हीडीओ 🙏 धन्यवाद ताई खुप खुप शुभेच्छा💐💐👌🌹🌹🙏
@vidyajoshi2371
@vidyajoshi2371 2 жыл бұрын
😭😭😭खुप अभिमान वाटतो तुमचा आणि सध्याची रियल परिस्थिती आहे . शब्दच नाही बोलायला .
@nitinaute8415
@nitinaute8415 2 жыл бұрын
ताई तुम्ही लवकर महाराष्ट्र मध्ये यशस्वी उद्योजका म्हणून उदयास येणार या साठी शिवराय प्रतिष्ठान ट्रस्ट रायगड महाराष्ट्र आपल्या सैदव पाठीशी आहे
@user-si8fv6mh2r
@user-si8fv6mh2r 2 жыл бұрын
@pranitkhemrajbhaisare2454
@pranitkhemrajbhaisare2454 2 жыл бұрын
महिलांनी एवढा कष्ट का उपसावे, असे नवरे सोडून द्यावे.
@sanjanamathkar9268
@sanjanamathkar9268 2 жыл бұрын
Agadi khare
@chimnajijadhav6039
@chimnajijadhav6039 2 жыл бұрын
खूपच जीवनामध्ये संघर्ष केला आहे तुमच्या कार्याला सलाम महिलांसाठी आपण प्रेरणादायी कार्यकर्ता
@digambarpujare5038
@digambarpujare5038 2 жыл бұрын
खरच तुझ्या सारखी मुलगी मला असायला हवी होती असं प्रत्येक बापाला वाटावं असा आर्दश ठेवला ग मुली.सलाम तुला नाही तुझा वर संस्कार घडवले त्या तुझा आई वडीलांना आणि तुझ्या कर्तृत्वाला.मी एक तुझाच मानलेला बाप
@user-wg6zk1pb1f
@user-wg6zk1pb1f 2 жыл бұрын
खूप धन्यवाद
@ajitbangad4034
@ajitbangad4034 2 жыл бұрын
THE VERY GREAT WOMEN INDPIRATION FOR PEOPLES . !
@jfmunot8644
@jfmunot8644 2 жыл бұрын
I appreciate your courage Kudos to you Keep your spirit up God bless you
@kalpanasathe7380
@kalpanasathe7380 2 жыл бұрын
बरोबर आहे ताई तुला सलाम
@vaibhavnigade1370
@vaibhavnigade1370 2 жыл бұрын
प्रत्येक महिलांचे रिप्लाय वाचले खूप वाईट वाटले... नवरा जर व्यसनी असेल आणि मारहाण करत असेल तर खूप अवघड परिस्थीती होते...... म्हणून लग्न करताना मुलाकडची पहिली आपेक्षा ऐक नक्की करा की मुलाला व्यसन नाही पाहिजे... एखादी अपेक्षा कमी करा पण व्यसनी मुलगा नको....... आयुष्यात पैसा येतो जातो वेळ बदलते परिस्थीती बदलते पण एकदा लागलेले व्यसन नाही जात.... व्यसने येण्याआधीच थांबवली जातात आल्यानंतर नाही......
@malharmalhotra7411
@malharmalhotra7411 Жыл бұрын
are vaibhav aatachya mulina paise ch pahije aani mulache aai vadil nako pahijet...swata aayushbhar rent var rahayache aani navra hyana bunglow wala pahije
@manoharpimpare712
@manoharpimpare712 2 жыл бұрын
वा वा खूप छान व्हिडिओ. अशा पत्ती बरोबर आपला पुढचा संसार सांभाळणं फार कठीण असते. परंतु ताईंनी स्वतःची हार मानून न मानता जिद्द सोडली नाही व व्यवसाय सुरू केला त्यातूनच त्या पुढे पुढे दोन मुलांचे आयुष्य घडवले आभार ताई.,
@rajulaukare5852
@rajulaukare5852 Жыл бұрын
khup mulinch aayushyach vatol fakt daru pinarya navryamule hote.
@subhashsudake1104
@subhashsudake1104 2 жыл бұрын
जिद्द आणि चिकाटी असेल तर सर्व कांहीं व्यवस्थित होवू शकते
@manjirigawde9114
@manjirigawde9114 2 жыл бұрын
ताई तुमच राहणीमान छान आहे. पदर गोल फिरवून घेतलेला छान वाटतो.
@user-wg6zk1pb1f
@user-wg6zk1pb1f 2 жыл бұрын
Thank u 😊
@Donaldasdf
@Donaldasdf 2 жыл бұрын
Tai ..... Tumhala khup sahan karav lagla...... Tumhi in future sukhi Raha....evdhich prarthana .....STAY STRONG......🙏🙏🙏
@arundhalgade9495
@arundhalgade9495 2 жыл бұрын
ताई हे सर्व ऐकून माझ्या डोळयात पाणी आले
@gopinathpatil7555
@gopinathpatil7555 2 жыл бұрын
ताई तुम्ही मोठ्या उद्योजक बना आमच्या हार्दिक शुभेच्छा!
@bhausahebdhone5486
@bhausahebdhone5486 2 жыл бұрын
खूप प्रेरणादायी ताई तुमचं कारे सलाम तुमच्या कार्याला
@lalita4888
@lalita4888 2 жыл бұрын
सर्व महिलाना मी हाच सल्ला देते महिला स्ट्रांग झाल्या पाहिजे अनेकीना असेच अनुभव येत असतात पण समाज काय म्हनेल लोक नाव ठेवतील या आशा कारणानी महिला सहन करतात पण लक्षात ठेवा नाव ठेवणारे आपल्याला आवश्यक गोष्ठी देत नाहीत किंवा आपल्या गरजा आपल्यालाच पूर्ण करायला लागतात स्वतःसाठी जगायल शिकल पाहिजे समाज म्हणजे कोणी नसत ज्याचा आपण बाऊ करतो अशी वेळ अनेक जनिवर येतेय हिम्मत ठेवली पाहिजे कोणी नाव ठेवत असेल तर दुर्लक्ष केल पाहिजे
@shilpakhose8019
@shilpakhose8019 2 жыл бұрын
माझ्याबाबतीतही असच घडलय
@lalita4888
@lalita4888 2 жыл бұрын
@@shilpakhose8019 आपली संस्कृति पुरुष प्रधान असल्या मुळे आपल्या मनाची विचार करण्याची सवय तशी असते आपल्या पैकी कोणी बंड करत असेल तर पुरुष कमी विरोध करतील पण महिलाच खऱ्या विरोधक असतात परंपरा जपायचा नितिमूल्य टिकवायचा ठेका फक्त महिलानाच दिलेला आहे स्वतः साठी जागा जास्त काही नाही
@devendrapednekar7271
@devendrapednekar7271 2 жыл бұрын
आपण जसे महीलान बदल बोललात हे बरोबर आहे यात काही शनका नाही जेवा नवरे कामावर जातात तेवा घरीच लकश ठेवा कारण नवरा बायकोसाठी मेहनत करतोय जेवा नवरा घरी नसेल तर कोणाचया पुडयात झोपु नका हा पण सला देत जावा ऊगाच फालतू विडियो बनवुन लोकानची दिशाभुल करु नका नाहि तर लालची बायका नवरयाना फसवणार ऐवडे नक्की
@devendrapednekar7271
@devendrapednekar7271 2 жыл бұрын
@@lalita4888 कोण कोणाचा ठेका घेत नसतो ही एक जबाबदारी असते ती पार पाडणे गरजेचे असते
@lalita4888
@lalita4888 2 жыл бұрын
@@devendrapednekar7271 मी थोडे पीडित महिलाच्या संस्थाना भेट देऊन आले एकएक आई तिथ मुलांकडून नाकारलेली कुणी आईबाबाकडून पीडित असलेली तरुणी त्यांच्या व्यथा ऐकुण मन खुप विषन्न होत उगीच बोलत नाही
@raghunathbane8500
@raghunathbane8500 2 жыл бұрын
Pritam Madam Dhanyawad Tumchya Sarkhi Muli Asane Abhiman Watato God Bless You 🌹🙏
@poonamdeshmukh1775
@poonamdeshmukh1775 2 жыл бұрын
मी तुमच्या पेक्षा जास्त त्रास सहन केला आहे, गेली 5 वर्ष झाली . आज मी आणी माझी मुलगी दोगीच राहतो. शाळेवर जॉब लागला आहे 4000 रु .
@prakashekavade8819
@prakashekavade8819 2 жыл бұрын
Hi Tai tumhi kuthe rahta Ani kontya school madhe job karta
@malharmalhotra7411
@malharmalhotra7411 Жыл бұрын
tumcha resume pathva... tumhala higher salary cha job shodhto mi....
@panduraganekar1934
@panduraganekar1934 Жыл бұрын
प्रतिमा ताई खुप खुप अभिमान 🙏🙏
@user-oi3ns4im4q
@user-oi3ns4im4q 4 ай бұрын
मी पन लग्न झाले दुसर्या दिवशी पासून सहन केल मार हान ते 14 वर्षे लोकांसमोर मारणे शीव्या सैशय पन आता दोन वर्षे घर सोडलं मी मुलांवर परिणाम होतो म्हणून आता मी शीलाई काम करुन स्वायंपाक काम करते सकाळी संध्याकाळी
@user-iw6ls8hx2h
@user-iw6ls8hx2h 2 жыл бұрын
Khupch correct and actually real situation ahe.. mast sangitl.. very nice tai 😌👌🏻👍🏻 God bless you 😊
@minajadhav6802
@minajadhav6802 2 жыл бұрын
khup chan tuze aayush tu savarle chan sandesh dila tula ani tuzya mulana bhavi aayahachya khup shubhecha
@jayshreechaudhari9038
@jayshreechaudhari9038 2 жыл бұрын
Now I took strong decisions and am here with my parents with my two children
@bhanudasnarawade9381
@bhanudasnarawade9381 2 жыл бұрын
Tai tumchyakadun anek mahilana mulinna prerana milanar very nice speech
@sarojdighade4610
@sarojdighade4610 2 жыл бұрын
प्रीतम ताई आपली हकीगत अगदी खरी आहे पन यातुन आपण मार्ग काढला या बद्दल धन्यवाद आपले कौतुक करावे तेवढे कमीच आहे
@archanagawade526
@archanagawade526 2 жыл бұрын
Mazihi khani ashich aahe pn tumhi damhwleli himmat mazyat nahi.
@vak2482
@vak2482 2 жыл бұрын
Very Inspiring 🙏🙏
@rajendrabobade3776
@rajendrabobade3776 2 жыл бұрын
ग्रेट जाॅब.. तुमहू खूप मोठे होणार..!
@ushasuryawanshi3762
@ushasuryawanshi3762 2 жыл бұрын
ताई खूप च छान तूमचया हीमतीला दाद दिली पाहिजे
@devidasgosavi5667
@devidasgosavi5667 2 жыл бұрын
व्यसनी,निरुद्योगी तरुणांना विवाह करण्यापूर्वी नकार द्यावा.
@varshadeshpande9060
@varshadeshpande9060 2 жыл бұрын
Tuzi ani Mazi stroty same ro same ahe. Pan mi maheri n jata ekati ubhi rahile, aaj don ghara ahet mazya swatachi Ani mala don muli ahet, doghihi software engineer ahet ani doghinchi uttam carrier suru ahet. Pan mazya maherchyani mala khup madat keli. Ani ajunahi te mazya ani mulinchya pathishi ubhe ahet.
@poonamdeshmukh1775
@poonamdeshmukh1775 2 жыл бұрын
मी ही माहेरी न जाता दुसरीकडे आहे. माझी मुलगी 5th ला आहे.1 महिनाच झाला त्याला सोडून जॉब करते आता school वर माहित नाही पुढे काय लिहून ठेवलं आहे. पण खूप त्रास होत आहे. confidance कमी झाला आहे. हसायचं कस विसरले आहे . जगावं कसं समजत नाही
@raghunathkamble4180
@raghunathkamble4180 2 жыл бұрын
U R Very Great Mam Khup Samzdar Aahat
@madhavikhairnar8282
@madhavikhairnar8282 2 жыл бұрын
खुप छान ताई तु जो सल्ला दिला तो खुप छान दिला,👌👌🌹🙏
@bindasguy3666
@bindasguy3666 2 жыл бұрын
ताई , तुमचं लग्न ठरवताना जो मध्यस्थी होता त्याला हाणा पाहिलं, लग्न करण्या आधी कुणाकडे चौकशी केली होती की नाही? आणि ज्याने चुकीची माहिती दिली त्याला पण फटकावलं पाहिजे
@sanjanamathkar9268
@sanjanamathkar9268 2 жыл бұрын
Ghar cha ni chowkashi nahi keli. Ashi mulgi asati ter sodun delete asate. Muliche lad kartat. Aani kunashi pan lagn karun detat kase.
@pujapatil5046
@pujapatil5046 2 жыл бұрын
Tai tumhi khup samjutdar aahat🙏🙏
@vaishalibhosale5381
@vaishalibhosale5381 2 жыл бұрын
ही सेम माझी कहाणी आहे
@aparnadeshpande5388
@aparnadeshpande5388 2 жыл бұрын
प्रेरणादायक 🙏
@InvestmentBankingConsultant
@InvestmentBankingConsultant Жыл бұрын
you are an inspiration for many..keep it up and encourage others to evolve
@kamleshpawar1525
@kamleshpawar1525 2 жыл бұрын
खूप मोठी प्रेरणा आहे
@harbatmohammadmuneeb5
@harbatmohammadmuneeb5 2 жыл бұрын
Best 👍👍👍 Bahot himmt h madam Aapme 👍
@rahulbhorkade6975
@rahulbhorkade6975 2 жыл бұрын
So sad experience u had.. pritam mam.. i support u .. be happy
@shrikantkhamkar1011
@shrikantkhamkar1011 Жыл бұрын
सलाम तुमच्या जिद्दीला
@swamisevakshital
@swamisevakshital 2 жыл бұрын
खुप छान 🙏
@shaktisagarsurwase209
@shaktisagarsurwase209 2 жыл бұрын
खूप छान
@divy_art_7133
@divy_art_7133 2 жыл бұрын
Very nice tai 100 % gun tumhala
@user-gt6zg3dy8y
@user-gt6zg3dy8y 2 жыл бұрын
ताई तुम्हालाही तुमच्या भावी वाटचालीस लाख लाख शुभेच्छा....... तुम्ही इतखे संखट सहन केले आहे तुमच्या धडसास सलाम ताई..... राजमाता प्रतिष्ठान कुंडल,,👍
@suryakantlanke3852
@suryakantlanke3852 2 жыл бұрын
😭
@suryakantlanke3852
@suryakantlanke3852 2 жыл бұрын
😭
@suryakantlanke3852
@suryakantlanke3852 2 жыл бұрын
😭😭
@suryakantlanke3852
@suryakantlanke3852 2 жыл бұрын
DC
@7hleaderleader200
@7hleaderleader200 Жыл бұрын
खूप सुंदर अप्रतिम आपल्या जिद्दीची दाद द्यावी लागेल महिलांना मार्गदर्शक आपला प्रवास आपल्या जिद्दीला शतशः प्रणाम आपलं भवितव्य सुंदर आहे हारणा औरत ने कभी सिखा नही शुभ सकाळ
@gaurisangamnerkar4736
@gaurisangamnerkar4736 Жыл бұрын
मुलींनो लग्न करताना, मुलाची ,घरच्यांची माहिती काढूनच पुढे जावे, नाहीतर,जबर किंमत मोजावी लागते
@sunandaveri7336
@sunandaveri7336 2 жыл бұрын
Nice video... All the best for you madam
@mangeshcreation6815
@mangeshcreation6815 2 жыл бұрын
🙏 inspiration
@rajendradawanea5808
@rajendradawanea5808 2 жыл бұрын
Tai abhinandan khup yashaswi honar hya baddal shankach nahi👏👏👏👏👌👍👌👍
@govindmali5659
@govindmali5659 2 жыл бұрын
खुप छान आहे तुझी जिद्द आणि चिकाटी
@VaishaliBagalsKitchen
@VaishaliBagalsKitchen 2 жыл бұрын
Hats off tai..such a inspirational lady....
@merlynmiranda6584
@merlynmiranda6584 2 жыл бұрын
I appreciate your courage God bless you dear
@jyotibokare4401
@jyotibokare4401 2 жыл бұрын
Great 👍
@ratanrao3033
@ratanrao3033 2 жыл бұрын
Great madam 🙏🙏
@ashokingle5357
@ashokingle5357 2 жыл бұрын
Sister great you are
@swatichincholkar9399
@swatichincholkar9399 2 жыл бұрын
Exactly... Mulachya ghrachyani pathimba dilyamulech domestik violence issues hotat.
@ashwinibatwal5151
@ashwinibatwal5151 2 жыл бұрын
Great आहेत ताई तू
@gorakhpaygude
@gorakhpaygude Жыл бұрын
Prajakta you are great ran ragini tula ani tujya ka mala salam go head God bless you👍
@amolkalange7427
@amolkalange7427 2 жыл бұрын
You are motivated me a lot, keep moving
@tribhuvansakhahari3635
@tribhuvansakhahari3635 2 жыл бұрын
Good pretam Jadhav you are doing good work for our social welfare of the freedom Bharat Namo Buddha jai bhim jai bharat jai savindhan thanks your beti of Savitribai phule
@vidhyapal3078
@vidhyapal3078 2 жыл бұрын
very true
@kamalkhobragade9042
@kamalkhobragade9042 2 жыл бұрын
U looking so beautiful n good Parsanality thanks for sharing this story
@gourijathav6883
@gourijathav6883 2 жыл бұрын
ताई खरंच तुम्ही खूप सुंदर आहे एवढी परिक्षा दिली माझं पन तसंच आहे पण मजा नवरा मेला आणि मला मुलगा आहे 10 वर्ष चा 👍👍👍👌👌
@mandawadekar5844
@mandawadekar5844 2 жыл бұрын
प्रितम ताई, तुम्ही, तुमचे संस्कार, तुमची शेवटपर्यंत संसार टिकवून ठेवण्याची कसरत खरोखरच अतुलनीय आहे. सलाम तुम्हाला!
@ganeshjumade7328
@ganeshjumade7328 2 жыл бұрын
Very good pritam tai
@renukadeshmukh1174
@renukadeshmukh1174 2 жыл бұрын
Tula khup khup shubhechha!!
@roshanibhombe7243
@roshanibhombe7243 2 жыл бұрын
Jabrdast will power person.
@pranav_2310
@pranav_2310 2 жыл бұрын
Sp CREATION, माहिती घ्यायला🙏🙏🙏
@aditichinchole5719
@aditichinchole5719 2 жыл бұрын
Mazya mavshi chya aayushyyat pan same asech hote tine hi gajre har mala vikun business start kela aani aaj gavatlya mothyatlya mothya order flower decoration chya orders ti ghete aaj swatache ghar, dukan sarv kahi tine ektine kele aani sasu la hi sambhalat aste
@momsrecipe9336
@momsrecipe9336 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌺🙏🙏
@nanda...chavan4536
@nanda...chavan4536 2 жыл бұрын
खुप.प्रेरणादायी.पण.....सर्वांननाच.व्यक्त.होता.येत.नाही..
@ratnamalawavre1187
@ratnamalawavre1187 Жыл бұрын
खुप खुप शिकायला मिळाले.
@aishwaryapatil7897
@aishwaryapatil7897 2 жыл бұрын
मला पण असचं फसवल गेल आहे. माझा नवरा वेडा आहे रागाच्या भरात जीवावर पण उठू शकतो. त्याच्या घरचे पण त्याला पाठीशी घालतात. मी आता वडिलांच्या घरी आहे. तुमच ऐकुन धीर येतोय.
@Donaldasdf
@Donaldasdf 2 жыл бұрын
Aishwarya .......Tumchi Case Chalu asel.....to Veda asla Tari tyanchya property madhe tumhi hissa magu shakta......tyala easily divorce deu Naka......
@aishwaryapatil7897
@aishwaryapatil7897 2 жыл бұрын
@@Donaldasdf to mulga ani family accept krt nhiyt ki tyala mental problem ahe mnun. Tyana hi maar deto to mulga tari pan. Ani te lok itke waiet ahet ki koni tyanchya virudh bolayla tayar nhiy
@user-wg6zk1pb1f
@user-wg6zk1pb1f 2 жыл бұрын
स्वतःच life बघा त्यांना सुधारत बसायला तुम्ही dr नव्हे, त्यांचे घरचे करतील त्यांना treatment...
@Donaldasdf
@Donaldasdf 2 жыл бұрын
@@aishwaryapatil7897 Te kiti vait astil......tyanchya dabavakhali rahu Naka.....kaydyapudhe aslyanch Kaahi chaalat Naahi......aani te accept karat nasle tari tumhala kuni force Karu shakat Naahi parat navryachya ghari janyasathi.....tyanchya problem Che proofs milavaycha prayatn Kara......
@satishmali3884
@satishmali3884 2 жыл бұрын
Dusar lagn kar
@maheshdeshmukh2360
@maheshdeshmukh2360 Жыл бұрын
Khup Sungharsh Sahan kela aikun khup Vait Vatle
@sujatabansode935
@sujatabansode935 2 жыл бұрын
Khup strong ahes.
@gautampandit4682
@gautampandit4682 2 жыл бұрын
Great didi, congratulations to you 🌹 for future work 🙏
@omprakashjadhav7254
@omprakashjadhav7254 2 жыл бұрын
Great 👌👌👌
@hiramankar1183
@hiramankar1183 2 жыл бұрын
हिरा मानकर सकड तर महिलाअत्याचारविरोधी तर होतो पण इतका मोठा गुणा महिला ला का सहन करावा लागतो म्हणून स्वतः समोर जाऊन हिमतीने काम करत जा एवढी माहिती दिली त्याबद्दल अभिंदन
@manoharpawar9450
@manoharpawar9450 Жыл бұрын
बापरे बाप, हे एवढं सहन करण्याचं बळ येतं कुठून?, ऐकतांनाच कठीण गेलं मला, अशी एखादी संस्था उभी कराया हवी, जेणे करून तुमच्या सारख्याना पायावर उभ करायला मदत होईल, धन्यवाद, शुभेच्छा भावी आयु्श्यासाठी.
@shivajiyadav449
@shivajiyadav449 2 жыл бұрын
Great madam
@basappakumbhar5674
@basappakumbhar5674 2 жыл бұрын
Great Madam.
@PaiseVasool
@PaiseVasool 2 жыл бұрын
ओके , छान ,
@kayayoga3161
@kayayoga3161 2 жыл бұрын
Khup vaait vatle ,tumhi khup strong ahat,Ashach khambir raha
@nalininitnavare4731
@nalininitnavare4731 2 жыл бұрын
Khoopach chan aahe
@arundhalgade9495
@arundhalgade9495 2 жыл бұрын
ताई अशा गोष्टी सहन केल्या तर काळ सोकावतो
@satyvijaykumbhar8936
@satyvijaykumbhar8936 2 жыл бұрын
Khup must tai
@madhuriyatam8814
@madhuriyatam8814 2 жыл бұрын
Khup salam tumchya kartutwala
@ganeshshinde7308
@ganeshshinde7308 2 жыл бұрын
Great tai
@panduranggandhale4452
@panduranggandhale4452 2 жыл бұрын
Great
@pratibhabarde366
@pratibhabarde366 2 жыл бұрын
Great ashich raha
@shubham_M7777
@shubham_M7777 2 жыл бұрын
Inspiring 👍💯
@happiness...351
@happiness...351 2 жыл бұрын
Khup chaan...
@mohansatpute7451
@mohansatpute7451 2 жыл бұрын
Great Madm
@varshapol2701
@varshapol2701 2 жыл бұрын
Nice mam🙏great job 👍 👏 👌
@sushantpatil5980
@sushantpatil5980 2 жыл бұрын
Right di
@kavitarode8846
@kavitarode8846 2 жыл бұрын
खूप गोष्टी सेम आहे ताई
IQ Level: 10000
00:10
Younes Zarou
Рет қаралды 12 МЛН
لقد سرقت حلوى القطن بشكل خفي لأصنع مصاصة🤫😎
00:33
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 29 МЛН
Nastya and SeanDoesMagic
00:16
Nastya
Рет қаралды 44 МЛН
Inside Out Babies (Inside Out Animation)
00:21
FASH
Рет қаралды 23 МЛН
हे अनेकींसोबत घडतं पण...  | Sushma Chaudhari | Josh Talks Marathi
27:19
IQ Level: 10000
00:10
Younes Zarou
Рет қаралды 12 МЛН