तुम्ही देखील आयुष्यात कोणती हि लढाई जिंकू शकता आणि जोश स्किल्स ह्यात तुमची मदत करू शकता. तर आजच डाउनलोड करा Josh Skills app - joshskills.app.link/OJ5kmdncerb
ताई तुमचा संघर्ष ऐकनच डोळ्यात पाणी आले.कस निभवल सगळं.. तुमच्या पुढील आयुष्यात तुम्हाला सतत सुख समाधान समृद्धी मिळत राहो हीच देवाकडे प्रार्थना
@Ashu5-92 жыл бұрын
स्त्रित्वाला सलाम.....खऱ्या अर्थाने तुम्ही रखुमाई शोभतात...आपल्या समाजातील धीर खचलेल्या,विधवा महिलांसाठी तुमची ही कहाणी प्रेरणादायी आहे....तुम्हाला भेटायला मला नक्की आवडेल....
@kanchanpatil92982 жыл бұрын
नक्कीच
@kamalkanse69412 жыл бұрын
खरच तुझे कवतुक करण्यासारखं आहे स्वामी समर्थ तुमच्या सोबत आहेत घाबरु नका 👍
@madhurigadre19702 жыл бұрын
@@kamalkanse6941 Dr ni vi Zee. 😅😅
@archanamasal30012 жыл бұрын
Proud of u didi
@shubhadamulekar81752 жыл бұрын
तुमची मुलं कर्तबगार होवो, आणि तुम्हाला खूप खूप सुख देवोत, आणि तुमचे आरोग्य उत्तम राहो, हिच प्रार्थना
@manishachoudhar79002 жыл бұрын
खूप रडले ताई ऐकून बाईच्या जातीला खूप सोसाव लागत....खूप आनंदी राहा..ताई ज्याच्यावर वेळ येते ज्याला कळत आस कधीही वाटयाला न येवो...
@badshahabibave65282 жыл бұрын
ताई ऐकून मला खूप दुःखी वाटत होते पण मला शब्द जीवनात जगण्याची उमेद मिळत होती जयहरि माऊली
@seemakaware48722 жыл бұрын
खरचं मानाव लागेल तुमच्या जिद्दीला, तुम्ही सगळ्या महिलांच्या एक आदर्श आहात,,🙏
@digvijaygadgegemarff402 жыл бұрын
ताई तुम्हाला जीवनात खूप त्रास झाला पण तुम्ही मागे वळून पाहिले नाही... त्याच्यामुळे तुम्ही आज जीवनात मोठ्या व्यासपीठावर आहे.. खूप छान ताई 💐
@isshiomi63642 жыл бұрын
शिक्षण हे वाघिनीचं दूध आहे.ते दूध पिणारा गुरगुरल्याशिवाय राहत नाही...डाॅ आंबेडकर .
@pratibhaadhav26192 жыл бұрын
कांचन तुला सलाम तुझ्या सारखेच झाले आहे माझे मी पण खूप संघर्ष केला. मी प्रतिभा राजेश आढाव जळगाव.
@akshaycholke72192 жыл бұрын
काय राव......शब्दच नाहीत. सुन्न झालं मन.खूप वाईट वाटलं. पण प्रेरणा मिळाली.
@durvankurayurvedandfertility2 жыл бұрын
खूप हिम्मतवान आहेत ताई तुम्ही खरंच एक दुर्गा आहात तुम्ही की आलेल्या संकटाला कसं सामर्थ्याने सामोरं जायचं हे तुमच्या कडून शिकण्यासारखे आहे. Hatts of you 🌹and proud you👍👍
@shubhangichougale652 жыл бұрын
ताई तुम्ही खूप मोठया वा खूप आत्मविश्वास आहे तुमच्यात तुमच्यातल्या जिद्दीला सलाम।। देव संकट ज्यांना देतो ज्यांना पेलण्याची धमक असते👏👏👏
@bhuvankolhe19272 жыл бұрын
हे सगळ माझ्या आईने सुद्धा सहन केलेलं आहे... माझे वडील गेल्यानंतर माझ्या आईने माझ्यासाठी खूप मेहनत घेतली आम्हाला कुणाचीही सोबत नाही होती आणि भरपूर लोक काहीही बोलायचे पण ते सहन करत आपल्या मुलांसाठी उभ राहणं हे एक आई च करू शकते ... खरच मनापासून सलाम आहे तुम्हाला की इतक्या कठीण प्रसंगात कणखर पणे उभे राहिलात 👏🙏
@tajuddinshikalgar33522 жыл бұрын
खूप प्रेरणादायी स्टोरी आहे...👍 आपला आयुष्यात केलेला संघर्ष बघितला नि.....खूप प्रेरणा मिळाली...आपण च आपल्या संकटांचा सामना करायचा असतो...कुणी कुणाचं नसते.....❤️
@shekharandhale3162 жыл бұрын
हे खुप अवघड आहे ...ह्या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडन.एखाद्या माणसाने किती वाईट गोष्टी आपल्या आयुष्यात पहावेत..इथून पुढचं तुमचं जीवन सुकर असावे ....हीच स्वामी कडे prathana
@ankushshelke46922 жыл бұрын
ताई तुझ्याकडून शिकण्यासारखं भरपूर आहे .समोर आलेल्या संकटांना तोंड दिले पाहिजे ,ही प्रेरणा निश्चितच मिळेल आणि त्यांचे जीवन आनंदी होईल .ही परमेश्वरा जवळ प्रार्थना करतो.
@savitaranade29882 жыл бұрын
कांचन हुजरे तुम्ही अनेक अडथळे आणि संकटे पार केली, कमाल आहे तुमच्या मन:शक्तीला, सहचारिणी शक्तीला, मातृ शक्तीला विनम्र अभिवादन। स्त्री शक्तीचा विजय असो।
कांचन ताई सलाम तुमच्या जिद्दीला. यासारखीच परिस्थिती आमच्याही आयुष्यात घडली आहे. माझ्या पत्नीने तिच्या भावासाठी 2012 सा ली किडनी दिली होती. ऑपरेशन सक्सेस होऊन इन्फेक्शन झाले व तो भाऊ चार वर्षांनी एक्सपायर झाला. तुमची स्टोरी ऐकून मला माझा अनुभव डोळ्यासमोर उभा राहिला ताई त्या परिस्थितीत कोणी कोणाचं नसतं हे तुमची स्टोरी ऐकल्यावर आणि आमची स्टोरी सारखीच आहे. माझी पत्नी सुद्धा अगदी तंदुरुस्त आहे तिने सुद्धा तुमच्यासारखी ताई जिद्द धरून आम्ही दोघांनी मुलांना खूप काही शिकवले आणि दोन्हीही नोकरीला लागले. आज आमचं खूप काही चांगलं झालेला आहे. कांचनताई जिद्दीने जगत रहा चांगलंच होणार आहे. तुमच्या भावी कार्यास खूप खूप शुभेच्छा.
@vaishalijoshi22712 жыл бұрын
ताई माझा नमस्कार तुम्हाला व तुमच्या कर्तृत्व ला.
@anaghakarnik90672 жыл бұрын
खरोखर tuzi कमाल आहे..ह्या सर्व संघर्षात मोठ्या धीराने घेतलस ,तजि किडनी गमौं सुद्धा तुज़्या हाती कही लागला नाही..देव आतातरी तुला अडचणीत टाकणार नाही, अशी प्रार्थना करते..
@vanitapatil23982 жыл бұрын
तुम्ही बोलत होता पण आमच्या समोर तो प्रसंग उभा राहित होता. आशी वेळ कुणावरही येऊ नये, खुप भयानक प्रसंग होते हे..
@hrishipednekar31802 жыл бұрын
GREAT TAI TU KHUP DHADASI AAHES ........संकटं तुमच्यातील शक्ती ,जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.............
@sangitaumbarje21952 жыл бұрын
ताई तुम्ही खुप सहन केलं आनि प्रतेक दुःखाला सामोरे गेलात सलाम तुमच्या हीमंतीला संकटे आल्यावरच कळते कोन आपले आपले आई वडिल नेहमीच आपले सोबत आसतात
@muktanehe18512 жыл бұрын
ताई तुमचा प्रवास खूप कठीण आणि खडतर होता एकूण डोळ्यात पाणी आलं ताई माझं पण माहेर ओझरच आहे माझा मुलगा तुमच्या मुलाच्या शाळे त त्याच्या क्लासमध्ये आहे त्यानेच मला तुमची स्टोरी सांगितली होती मी नाशिकला राहते पुढील आयुष्य साठी बेस्ट ऑफ लक
@rameshpatil52112 жыл бұрын
तुमच्या जिद्दीला सलाम करतो.प्रत्तेक मुलीने शिकुन स्वतःच्या पायावर उभं रहायलाच पाहीजे काळाची गरज आहे.
@pratikshachougule65602 жыл бұрын
ताई तू अशीच स्ट्राँग रहा...वक्त का पता नही चलता अपनोंके साथ लेकिन अपनोंका पता चलता है वक्त के साथ....🙏🙏
@vijaypatil74162 жыл бұрын
ईश्वर संकट पाठवतो ते काही वेळा निभवता येते काही वेळा नाही कांचन ताई तुम्ही ते निभावले आणि पुढील संकट पाठवुन देण्यास ईश्वरास साद घातली परंतु ईश्वराने तुमच्या प्रयत्नांना दाद दिली शेवटी ईश्वरचरणी प्रार्थना करतो कि आता ताईला सुखा समाधानाने जगु दे !
@vitthalmuthe44512 жыл бұрын
तायडे किती जिद्दी आहेस तु देवही नमन करतील तुला.खरी पतीव्रता.
@mangalagorde67812 жыл бұрын
कांचन तुझ्या धाडसाचे कौतुक आहे खूप दुःख सहन करावा लागला मी तुला खूप चांगले ओळखते मी तुझ्या शेजारी विहंग बंगला येथे रहात होते सगळे अनुभव प्रेरणादायी आहे 👍🌹
@nageshsatre40572 жыл бұрын
तुम्ही खरचं खूप मोठी प्रेरणा आहात. असच खूप लोकांना आणि महिलांना आत्मविश्वास देत रहा. 👍🏻
@eknathpatil40992 жыл бұрын
खरंच ताई तू जे सोसलं ते खूप दुःखद आहे पण तू खूप स्ट्रॉंग आहेस व समाजातील महिलांना तूझ्या मूळे प्रेरणा मिळेल तुझी स्टोरी ऐकून खूप वाईट वाटलं पण एक समाधान वाटलं कि या ताई इतकं सोसून पण स्वतः खंबीर राहून हार मानली नाही
@vanitapatil23982 жыл бұрын
अगदी बरोबर आहे तुमच, वाईट वेळ आणि प्रसंग हा सांगुन येत नाही. म्हणून आता मुलान इतक मुलींना ही शिकवण गरजेच झाल आहे,
@sanjaybodke89802 жыл бұрын
खरंच अभिमान वाटतो ताई तुमचा असंच माझ्या एकुलती एक मुलीनं वयाच्या विसाव्या वर्षीच मला यकृत देऊन जिवदान दिलंय तीच मला देवासमान.
@kanchanpatil92982 жыл бұрын
खूप अभिमान तुमच्या मुलीचा
@shirishsangodkar42072 жыл бұрын
Tumche atmviswasala devani sath deli.mi tumche abinandan karto.All the best.
@ratnaskitchen88282 жыл бұрын
कांचन तुझा खडतर प्रसंग ऐकून खरच डोळे भरुन आहे तू फारच हिंमतवान आहेस .कठिन समय येता कोण कामास येतो ?तसा तुला प्रत्येक्ष अनुभव आला . तु असीच धाडसी हो धन्यवाद
@kanchanpatil92982 жыл бұрын
धन्यवाद ताई
@shraddhaagre91762 жыл бұрын
खरंच झाशीची राणी लक्ष्मीबाई सारख्या तुम्ही लढलात ताई तुमचे विचार ही खूप छान आहेत तुम्हाला तुमच्यातल्या स्री शक्तीला कोटी कोटी प्रणाम येणारा पुढच्या काळ खूप खूप चांगला जावो हिच स्वामी समर्थ चरणी मनापासून प्रार्थना ,.🙏🙏🙏👍
@bandudevare32222 жыл бұрын
कांचनताई तू खरोखरच खुप दुःख झेलले आहे जे घडले त्यातून तू खंबीर उभी राहिली तूझ्या मुलांसाठी , कौतुक आणि अभिमान आहे तुझ्या जिद्दचा !
@sairamkakade6202 жыл бұрын
ताई खरोखरच तु अती दुःख सहन केलं तुझी व्यथा एकुण मला रडायला आलं पुढिल आयुष्य जगण्यासाठी ईश्र्वर शक्ती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो
@priynka992 жыл бұрын
He rammmmm ...No yarrr.....bapre ky feeling astil tumchya jevha dr tumhala as mhnle astil....He deva.........No comment ....Khup khup vait watle khup mhnje khup.....Dev tumchya sarv ichchha purn kro...God bless u mam
@shreepatpatil76442 жыл бұрын
अशा या सावित्रीच्या अन झांसीच्या राणीला लाखो सलाम
@vrushalic33892 жыл бұрын
ताई तुझ्या माहेरचे नातलग खूप चांगले आहे .आज तुझ्या यशात तूझ्या माहेरचयाचा वाटा आहे.तुझया परिवाराला खूप खूप शुभेच्छा.
@yojana36972 жыл бұрын
खूप सुंदर आणि खूप प्रेरणादायी कांचन... अशीच पुढे जा...
@drrameshchintamani17872 жыл бұрын
ति.ताई, अनंत संकटांना टक्कर देण्यासाठी समाजाचा विरोध झुगारून केलेल्या अथक व यशस्वी प्रयत्नांना माझा मनःपूर्वक "सलाम" व भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
@kanchandhangar56082 жыл бұрын
ताई तुम्ही जीवनात खूप संघर्ष केले आहे खरंच हि वेळ कोणावर येऊ नये खुप वाईट वाटले हे ऐकून ताई तुम्ही खूप ग्रेट आहेत पुढिल सुखमय आयुष्य साठी खूप शुभेच्छा😌😌
@dhirajjoshi67112 жыл бұрын
तुमचा नवरा खूप नशीबवान होता,,, तुम्ही खूप सोसले आणि तुम्ही उभ्या राहिल्या,,,तुम्हाला खरंच सलाम
@krushnaambhoreyyoutubechan462 жыл бұрын
खरच ताई ज्याच्या वर वेळ येते त्यालाच कळत असतात या वेदना. संकट येतात आणि जातात.
@supriyasawant51742 жыл бұрын
खूप धीरोदात्त व मनोबल वाढविणारा संदेश. धन्य तू ताई.तुझ्या सर्व मनोकामना ईश्वर पूर्ण करो.
@bhimamaske93712 жыл бұрын
. ..
@rajashreelunavat8802 жыл бұрын
आम्हाला तुमची कहाणी ऐकून डोळळ्यातिल पानी थांबत नाही तुम्ही कसे केले, 😭😭😭😭😭देव तुंम्हाला खुप खुप हिंमत ताकत देवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇god bless you
@vishnuhirepatil46972 жыл бұрын
कांचन माझी पुतणी आहे तीच्या प्रत्येक सुख दु:खाचा मी साक्षीदार आहे.फार सोसलं माझ्या लेकीने.😭😭
@kanchanpatil92982 жыл бұрын
तुमचे आशीर्वाद कायम आहेत माझ्यासोबत म्हणून मी उभी राहिली
@mayurjagtap25912 жыл бұрын
तुम्हला खूप खूप आयुष्य मिळो ताई
@yogeshgaikwad89832 жыл бұрын
ताई खूप सोसलं तुम्ही तुमचा आम्हाला खूप आभिमान आहे
@PKDada-f4h2 жыл бұрын
@@kanchanpatil9298 ताई तुमचा प्रवास खूपच खडतर होता. कधीही खचू नका, पुढील आयुष्यासाठी खूप शुभेच्छा!
@sanjaykamble94822 жыл бұрын
@@jayadere999 inna
@rajashreelunavat8802 жыл бұрын
खरच कांचन दिदी आशी वेळ कोना वर ही येवू नये तुमच्या या धाडसी करतव्या कोटी कोटी प्रणाम🙏🙏🙏🙏 मानाचा मुजरा पुढील सुखमय आयुष्या साठी खूप खूप शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🎉🎉🎉👍🏼👍🏼👍🏼👍🏼
@shobhapednekar35402 жыл бұрын
ताई तुझी स्टोरी आयकुण खुप खुप वाईट वाटल डोळ्यातुन पाणी आल माझ्या कडुन सलाम
@shobhapednekar35402 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ पाठीशी आहे
@नागपूरकर-ड8ग2 жыл бұрын
आजही मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवल्या जातं याचे दुःख वाटते.मुलगी तीच्या पायावर उभी राहिली पाहिजे जेणेकरून तीच्या डोळ्यात अश्रू येणार नाही.म्हणून तीला शिक्षित करून लग्न करा.ही समाजाला माझी कळकळीची विनंती आहे.
@anjanajadhav64192 жыл бұрын
धन्य आहे ताई तुम्ही सर्व श्री यांना तुमचे धाडस सागितलात धन्य वाद खर अशी श्री केव्हा हारत नाही
@poonamnavale85982 жыл бұрын
खूपच प्रेरणादायी आणि समाजातील इतर स्त्रियांसाठी आदर्श आहात तुम्ही👌👌
@AAP_fans2 жыл бұрын
ताई तू खुपचं संघर्ष केलीस. तुज्या संघर्षा ने खूप लोकांना प्रेरणा मिळेल. 🙏🙏
@sugatchandanshive62762 жыл бұрын
खूप छान ताई तुम्ही बोलला कोणी कोणाचे नसते जे काही असेल ते आपणालाच सहण करावे लागते
प्रत्येक वेळी पुन्हा उभ राहण्याची उमेद येते. धन्यवाद 🙏🏼
@kalpanachavan345 ай бұрын
देव नेहमी सहनशीलतेचा अंत पाहतो. अन दुख त्याच्याच नशिबात मांडतो ज्याला दुख झेलण्याची जास्त क्षमता आहे. तुम्ही खंबीर पणे आयुष्याशी लढला, हे कौतुकास्पद आहे. तुमची यशोगाथा अनेक स्त्रियांना मार्गदर्शक बनेल
@surajshivale83212 жыл бұрын
प्रत्येक स्रिने हे घेण्यासारखे आहे सलाम तुझ्या जिद्दी ला
@savitadivate-chavan36542 жыл бұрын
Great mam..डोळे पाणावले... शेवटी दिलेला संदेश प्रेरणादायी
@dhanshriandhale14992 жыл бұрын
Dolyatun pani aal yekun khup great aahat tumhi .... Proudly feel hot ashya ledij pahun ...so so great Tai
@aaplashreyas29902 жыл бұрын
Really kharch...... कठीण आहे...हे सर्व पाहण...आणि जगणं 💯
@charulatapatil90242 жыл бұрын
प्रत्येक स्त्री शिक्षित पाहिजे. शिक्षण कधीही वाया जात नाही. ती स्वतः च्या पायावर उभी राहिली पाहिजे. हे मूर्तिमंत उदाहरण आहे. तुम्हाला उत्तम आयुराग्यो लाभो.
@CBTalks112 жыл бұрын
ताई तूझ्या जिद्दीला सलाम. तू सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.🙏🙏
@archanateke65372 жыл бұрын
वाह! ताई खरंच तू आधुनिक सावित्री शोभतेस! तुझ्या कार्याला सलाम 🙏मी सुद्धा एक शिक्षित असून माझ्या नवरयाचे निधन झाले आहे.माझ्यावर देखील खूप जबाबदारी असून.मला दोन मुले आहेत.
@kanchanpatil92982 жыл бұрын
जबाबदारी सर्व शिकवते
@supriyanarwadesb28862 жыл бұрын
tai mi pn o 😭
@Vidhyaniketan20192 жыл бұрын
Hii Tai
@aitihasiknagar45322 жыл бұрын
Thank you for josh talk tumchya mule he sangharsh amchyapryant pohachtat
@vilasbhangare52152 жыл бұрын
ताई निशब्द तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा डोळे पाणावले
@matemeghana28222 жыл бұрын
सत्य आहे सासरचे लोक विरोधात असलेवर त्या बाईला स्वतः चे संसार साठी आणि जन्मलेले मुलांसाठी संघर्ष करावा लागतो बाईचं आयुष्य संघर्ष करणेच निघून जात ती स्वतः चार काही च विचार करत नाही हे सत्य आहे ताई तुम्ही स्त्री शक्तीचा अभिमान आहे परमेश्वर तुम्हाला पुढील आयुष्यात खूप ताकद देवो यशस्वी करो सलाम ताई तुम्हाला सलाम
@Vadhiv_Mindset92 жыл бұрын
🇮🇳 संघर्ष... हेच अंतिम सत्य आहे आयुष्यातलं This Is The Legend Lady #Inspiration for all men and women 🙏
@anjalipawar7582 жыл бұрын
खूप छान ताई जीवनात मी सूध्दा खूप संघर्ष केला तूमच्या दूखा त मी सूध्या सहभागी आहे
@sudamaher76962 жыл бұрын
जगायचं असल तर या ताईसारखे स्वाभिम बाळगून हिमतिन.धन्य आहे ताई.
@crazyexperiment77122 жыл бұрын
खरच खुप कठीण प्रसंगातून गेलात पुढचं आयुष्य तुमच सुखकर होईल अशी ईश्वर चरणी प्रार्थना
@hirapokale71362 жыл бұрын
Kharach khup chalgala aadarsh aahe .great tai
@shammarkande30442 жыл бұрын
ताई तु आलेल्या संकटाला मोठ्या हिमतीने साथ दिली शेवटी माहेरची लोकच शेववटपर्यंतत कामी आली.
@manikchandparbhankar96172 жыл бұрын
इतीहासात झाशीची राणी शिकलो पण तुमचे मनोगत ऐकून खात्री झाली की झाशीची राणी अजून जिवंत आहे.
@kanchanpatil92982 жыл бұрын
धन्यवाद सर
@dnyandeophapale66042 жыл бұрын
खुपच प्रेरणादायी व जीवनातील खूप काही शिकविणारी कहाणी आहे, दीदी तुमची सलाम तुमच्या जिद्दीला 💐💐💐💐💐🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@leenakulkarni56252 жыл бұрын
अगदी खरे आहे मुलीनी शिक्षण घेतलेच पाहिजेत नमस्कार
@namrataanbbharadkar23602 жыл бұрын
सर्व स्त्रियांनी अशी हिंमत केली पाहिजे ताई पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा
@aparnakumbhar42412 жыл бұрын
He ekdam barobar bolalat tai, Samaj fakt nav thevayla asto. Aaaply var vel aali ki madtila koni yet nahi. Kharach manal tumala tai 🙏🙏🙏🙏
@pragatiogale76742 жыл бұрын
ताई हे ऐकून राहूच आवरेना.... खरच प्रत्येक मुलीने स्वतःचा पायावर उभ राहायला हवं......
@vaishalipawar78722 жыл бұрын
SNkatancha samna krun brychda thakun Harun jato manus..pn tumhi j bolta te ekdum satya Karan h anubhwavhe bol ahet samaaj tr changly mansalahi bolto..pn aapn khambir panane jagle phije👍 I am proud of you mam..👍
@b.mbitnalkar32392 жыл бұрын
वारे ताई तुज्या कार्याला माझा सलाम
@STPAWAR-in2jt2 жыл бұрын
समाजातील स्रियांसाठी एक प्रेरणास्त्रोत आहेस तू कांचन👍👍Proud of you 👍👍
@yogitachaudhari41532 жыл бұрын
Tai hats off tula. 🙏🙏🌹🙏khup strog aahes. Tuja khup abhimaan vatato🙏🙏
@mayasatdive68012 жыл бұрын
तुमचा वव्हिडीओ बगुन मला माझ्या दुःख्खाची कहाणी आटवली धन्यवाद ताई 🙏🙏
@suvarnashevade74862 жыл бұрын
खूप छान अशी शक्ती सर्व. स्त्रियांना. मिळो
@diptidharrao84222 жыл бұрын
Hats off you Kanchan.बऱ्याच वेळा भेटलो आपण ,पण तू तुझ्या दुःखाच कधीच भांडवल केलं नाहीस आणि कधी ते दिसू ही दिलं नाहीस.
@coconutoil21962 жыл бұрын
Apan tyanchya kon😐😐
@sunilbaraskar62032 жыл бұрын
ताई तुम्ही खरच ग्रेट आहेत, तुमचा संघर्ष पाहून भारावुन गेलो,,, ,🙏
@misheldsouza82662 жыл бұрын
मी देखील नाशिकची आहे, मी कांचनमाला ला खुप वेळा हृषिकेश हॉस्पिटल मधे पहिल आहे. आणि खरच कौतुक कराव तितक कमी आहे ह्या मुलीच.
@nanasstudymaths95752 жыл бұрын
ताई आमची खरी हिरकणी ताई आहेस.निर्जीवात सुद्धा जीव आणन्याचे काम ताई तू केलेस तुला भरपूर आशीर्वाद.मुलांचे शिक्षण हीच संपत्ती समजून लक्ष दे.धन्यवाद.
@kanchanpatil92982 жыл бұрын
हो नक्की
@pritichavan72602 жыл бұрын
कोणीच कुणाचे नसते हे विधान अगदी बरोबर आहे. हे जीवन बघितले मी व माझे पती कंटाळा यायचा आम्हाला. 🙏🌹ह्या 🌎 भूतलावर Benefits मिळाले की समोरचा माणूस चांगला. Benefits नाही मिळाले की समोरचा माणूस वाईट आम्ही दोघे ह्या विचारात आसायचो. आमचे विचार जुळत असत.🌹🙏
@prakashlawand73442 жыл бұрын
मुले तबेतीस जप माजे आयुष तुला लाभो हीच प्रभु चरनी विनंती
@ganeshgade51582 жыл бұрын
ताई अक्षरशः डोळे भरुण आले खरोखरच तुम्हाला मानाचा मुजरा तुमच्या धैर्याला सलाम हि सहणशक्ती हि तुमच्या सारख्या एका स्त्री मध्ये च असु शकते तुम्हाला आणि तुमच्या आई वडिलांणा सलाम.
@rajendragirase7922 жыл бұрын
Va.tahi.
@sadanandkamthe86702 жыл бұрын
सुपरहिट विडीओ धन्यवाद कामठे आण्णा हडपसर परिवार तर्फे पुणे महाराष्ट्र
@vijayatighare67272 жыл бұрын
Khar aahe tai tumch . Jivanatil vel prasang gyache tyalach sambhalave lagata. He mi dekhil anubavle aahe. Khambhir zalya shivay paryay nahi. Salam tumchya himtila. Pudhil vatchali sathi manpurvk shubhecha.
@divyabagul86112 жыл бұрын
सलाम आहे ताई तुझ्या धाडसाला.......
@smotivationallife6842 жыл бұрын
खरच तुम्ही आजच्या काळातील सत्यवानाची सावित्री आहात ताई...... 🙏🙏 .
@madhuvanthi732 жыл бұрын
Hats off Kanchan tai! You are truly inspiring.
@rudralife5112 жыл бұрын
Tuzya dherya ani jiddila salam Kanchan.....tu ek strong aai ahes🙏