खरच ताई कविताताईकडे बघून खूप छान वाटत कारण आजकाल मुली अशा अवस्थेत थोडी हालचाल करायची म्हटल तरी नको वाटत त्यांना पण ताई खरच खूप काम करतात आणि तुम्ही दोघी पण लय स्ट्राँग आहेत कितीही काम केल तरी नेहमी हसत असता आणि सोनपापडी बाळा आम्हांला नाही बोलवल बारशाला बकऱ्यांच्या बाळाच्या 😅❤❤❤
@aakashirkule70008 сағат бұрын
खूपच छान वांग्याची भाजी❤
@mohanishgamit19857 сағат бұрын
छान व्हिडिओ.........
@MrIndianmarthivlogs8 сағат бұрын
पहिली कमेंट माझी मच्छिंद्र राठोड
@MadhuriThengade7 сағат бұрын
Tai tumhi ghr tumhi rahta tith nahi badhlele lam ka bandhle