पायपीट करत बानाई गेली मडके खरेदी करायला | Madke | dhangari jivan | banai | sidu hake #मडके #siduhake #dhangarijivan #banaihake #banai
Пікірлер: 185
@dhangarijivanАй бұрын
मडके आसवन्याची पारंपारिक पद्धत. 3 वर्षापूर्वीचा व्हिडिओ 👇🏻🙏🏻 kzbin.info/www/bejne/p4CpqJykasZnb6csi=gUcmCp1CjJBhrpuv
@swatipadalkar6276Ай бұрын
बाणाई आणि दादा तुम्ही किती नशीबवान आहात तुम्हाला पाहण्यासाठी यूट्यूब फॅमिली आतुरतेने वाट बघत असते सखे नातेवाईक सुद्धा एकमेकांचे तोंड बघायला मागत नाही खाल्ली पण तुमचा व्हिडिओ पाहण्यासाठी लोक व्हिडिओची वाट पाहत असतात किती नशीबवान आहात तुम्ही
@dhangarijivanАй бұрын
🙏🏻
@kasekaruАй бұрын
तुमच्या व्हिडिओला तोड नाही!!! 1 नंबर असतात ❤👌🏻
@dhangarijivanАй бұрын
🙏🏻
@shitolevrushaliАй бұрын
बानू ताई बरोबर व्हिडिओ च्या माध्यमातून फिरून आम्हालाही मजा आली
@dhangarijivanАй бұрын
🙏🏻
@piyusalve5800Ай бұрын
बाणाई खरच सर्व गुणसंपन्न आहे वीडीओ खुप छान बनलेला आहे ❤
@anandaMhargudeАй бұрын
ऐक नंबर वीडियो असतात आख्या युट्यूबवर हा एकच चेनेल असा आहे की एकही वाईट शब्द कीवा वाईट कमेंट येत नाही धन्यवाद असंच खुष रहा आनंदीत रहा ❤❤
@supriyamohite1600Ай бұрын
व्हिडिओ मस्त बाणाई खूप हुशार नीटनेटक काम चोकशी करणारी प्रत्येकाची काळजी घेणारी लहान असो की मोठे सर्वाशी छान बोलणारी अशी बायको मिळाली दादा तुम्ही खूप भाग्यवान आहात
@Appel123-si7qtАй бұрын
आपले सर्व च विडियो अफलातून 🎉🎉🎉असतात १नंबर👌
@dhangarijivanАй бұрын
🙏🏻
@swatipadalkar6276Ай бұрын
आम्ही पुण्यातून पडळकर मी तुमचे रोज व्हिडिओ पाहते दादा आम्ही तुमचे भाऊबंद आहोत
@rameshkarade563Ай бұрын
तुमचा मुळे आम्हाला निसर्ग बघायला भेटतोय मुंबई मधून धन्यवाद दादा रोज विडीओ टाकत जा आम्ही वाट बगत आसतो
@sushamgamre2435Ай бұрын
बाणाई खूप हुशार आहे
@manishapatil9813Ай бұрын
Banai तुज्या सारखी जिभेवर साखर ठेऊन बोलणारी सगळे माणसे असती तर किती छान हे जग असले असते. तुझे video जेवढे बघत असतिल त्यांनी banai कडून आपण सगळ्यांनी शिकले पाहिजे. ग्रेट banai 😊
@sanjivanigaikwad8316Ай бұрын
बानाई तुमचे व्हिडिओ येक नंबर असतात❤❤❤❤❤❤
@jayashribhoknal18 күн бұрын
हाके दादा च्या video लाआज पर्यंत एक ही negative co mments बघितली नाही आणि एक ही जाहिराती चे सादरीकरण केले नाही त्यामुळे सातत्य टिकवून आहे व्हिडीओ बघायला भारी वाटत ❤❤❤❤ कोण कोण सहमत आहे?
@amrutajoglekar-hj1gyАй бұрын
बाणाई कशी सगळ्यांशी हसून बोलते. मुक्या माणसालाही बोलतं करेल असा छान स्वभाव बाणाईचा! ❤
@smitaraundalАй бұрын
आजचा व्हिडिओ फवत बाणाई स्पेशल👌👌 खरंतरं आजची बानाई वेगळीच होती👍👍 एकदम भारी बानाई. पण मग ते गाव कोणतं आहे ते नाही कलल. पण परिसर एकदम छान वाटला. नदी, होडी, मंदीर अगदी मस्त👌👌
@sunita.unable6664Ай бұрын
बानाई किती तोंडभरून बोलते सगळ्यांना आज खूप छान खरेदी केली जून ते सोन ❤❤
@yogitamane2870Ай бұрын
खुप छान विडिओ होडी निसर्ग छान वाटले पाहायला एकच नंबर👌👌❤❤
@janardanshirsat7596Ай бұрын
जबरदस्त व्हिडीओ 👌👌🚩🚩🙏 जय मल्हार 🙏🙏🚩🚩🌹
@dhangarijivanАй бұрын
🙏🏻
@AjitOak-il7tvАй бұрын
वा अतिशय सुंदर व्हिडीओ. बाणाई हुशार गृहिणी आहे. संवाद कौशल्य आहे. प्रेमाने सगळ्यांशी बोलते. 🙏🙏🌹🌹
@shobhakhatake809Ай бұрын
बाणाई तुमच्या स्वभावाला तोड नाही अगदी मिळुन मिसळुन राहता आज मस्त खाऊ आणि मडके खरेदी एक नंबर खुप छान
@dhangarijivanАй бұрын
🙏🏻
@sandyadabhade6311Ай бұрын
,खुप छान video
@SantoshPAldarАй бұрын
छान व्हिडीओ
@SangitaPatwardhanАй бұрын
खुप छान बणवला विडीओ बाणाईनी
@shantasapkalАй бұрын
❤ऐक नंबर व्हिडिओ❤👌होडी खूप छान❤ मस्त व्हिडिओ🎉
@JyotiSavle-v3kАй бұрын
छान बाणाई
@patilbagadhe4836Ай бұрын
बाणाई, मस्तचआणले दुध तापवायला भांडे माझीआई पण मातीच्या भांड्यात दूध तापवायची भाजीघुगर्या करायलामातीची भांडी वापरायचीबाणाई किती खूष झाली दादा तूम्ही पण किती समजूतदार आहात
@rohinikakade651Ай бұрын
खूप छान विडिओ मला खूप आवडतात तुमचे विडिओ... बानाई ताई मला खूप आवडते.. ❤
@ManishaPalsokarАй бұрын
खूप च छान व्हिडिओ बाणाई सर्व गुण संपन्न गृहिणी आहे मस्तच गाव दिसले खावु आणि मातीचे भांडे छान खरेदी केली अगदी कमी पैशात पाहिजे तेच घेवून पटकन वेळ वाया न जाता वापस आली खुप छान नियोजन आहे बाणाईचे👌👌👌🍫🍫💐💐
@manishaa3571Ай бұрын
आजचा व्हिडिओ खूप खूप आवडला गाव दाखवले मस्तच आत्ता तशी घरे पाहायला नाही मिळत.
@kusumsatav1088Ай бұрын
मस्त व्हिडिओ होळी खूप छान आहे.
@neelakeskar6212Ай бұрын
एकच नंबर झक्कास व्हिडिओ 😊😊
@bharatinandgaonkar3502Ай бұрын
छान विडिओ
@ushabhosale5892Ай бұрын
खूप छान आहे वीडीओ ❤❤❤❤❤
@nandajadhav7797Ай бұрын
बाणाई खूप छान मडक🎉🎉आहे❤❤❤
@TulashiramKalamkarАй бұрын
बाणाईचे प्रत्येक काम फारच सफाईदार.
@sandeshnarkar641Ай бұрын
जबरदस्त व्हिडीओ!👌👌👌
@dhangarijivanАй бұрын
🙏🏻
@nitinkavankar3045Ай бұрын
छान व्हिडिओ मजा आली
@pranavmirghe9827Ай бұрын
खूप छान
@reshmahigurav982Ай бұрын
खूप छान व्हिडीओ
@dhangarijivanАй бұрын
🙏🏻
@rameshkangare6030Ай бұрын
खुपच सुंदर व्हीडीओ बनवला बानाई ताई
@NandaBhagat-kh6wdАй бұрын
❤🙏🏻👍🏻👍🏻❤️👍🏻 एकच नंबर व्हिडिओ
@neelakeskar6212Ай бұрын
बा. णाई ताई तुम्ही खूप छान बोलता
@sanjayabuj2400Ай бұрын
खूपच chan विडिओ 👌👌👌
@AnitaKshirsagar-o6oАй бұрын
Kay bat kay bat. Mithun Chakraborty bhasha 👍👍👍💐🙏🙏💐💐💐
@vandanaghodake4710Ай бұрын
खूप छान आहे 👌🏻👌🏻👌🏻
@latagaikwad2717Ай бұрын
बाणांनी एकटी गेली लगा लगा कसं असताना संसारात साठी एखादी वस्तु पाहिजे असेल तर दम नाही निघत मस्त व्हिडिओ दादा
@RameshwarKharate-o1dАй бұрын
बानाई खुप छान विडीओ मध्ये बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया 🙏🙏💐💐 दर्शन झाले राधे राधे
@akshayborse7351Ай бұрын
खुप छान विहीडीओ
@sanjivanigaikwad8316Ай бұрын
खूप छान व्हिडिओ बानाई❤❤❤❤
@nehatendolkar4058Ай бұрын
खूप सुंदर व्हीडिओ बाणाई ताई तुम्हाला खूप आवड संसाराची खूप छान वाटले बघून
@dhangarijivanАй бұрын
🙏🏻
@ChhayaBhadane-xz8myАй бұрын
खुप छान बानाई मी तुमच्या वीडीओ ची वाट बघत असते ❤
@sakshichoukhande9992Ай бұрын
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान व्हिडिओ बनविला भानाई वहिनी मडके छान खरेदी केले खूप छान व्हिडिओ दादा सासवड
@UshaPadule-y3kАй бұрын
Kup ch bhari aahi video dada and vahini mast ch ki ❤👌👌🥳🥳👍
@anitapawar319Ай бұрын
मस्तच
@pradeeprasam818Ай бұрын
Sunder vdo👌👍
@ashokbandale4952Ай бұрын
एकच नंबर बाणाई आहे सगळ्या वस्तू ठोक बजावून घेते🎉
@sanikabankar5483Ай бұрын
Khup chan video
@ritvijayarahulkarle3558Ай бұрын
khup chan ahe video
@vanitamundhe9048Ай бұрын
एक नंबर व्हिडिओ दादा ताई तुमचा
@dhangarijivanАй бұрын
🙏🏻
@swatikamhatre9432Ай бұрын
Chhan chhan
@rekhapansare2376Ай бұрын
खूप चांगली आहे व्हिडिओ
@RajeshPendanekar26 күн бұрын
मस्त व्हिडिओ आसतात तुमची छान वाट बघायला
@anitasalunke9403Ай бұрын
खूप छान व्हिडिओ, आम्हाला पण नावेत बसल्या सारखे वाटले.👌👌🌹
@tejesingpatil5942Ай бұрын
छान व्हिडिओ......👌💐
@dhangarijivanАй бұрын
🙏🏻
@VijayNarhe-q9zАй бұрын
एक नंबर व्हिडीओ बाणाई ताई होडी प्रवास छान आहे मडके भारी आहे दुध तापवायला तुम्हाला धन्यवाद
@jayshreekamble3210Ай бұрын
बानई किती छान बोलते
@mayathorat2150Ай бұрын
1नबर विडिओ आहे
@dinakale5295Ай бұрын
Video ekdam bhari ....❤ Banai kaki mast shopping keli aaj. Sadha sundar real video ❤❤❤❤❤
@suvarnakarande3545Ай бұрын
🎉🎉छान vdo
@suvarnasable6728Ай бұрын
वहिनी व्हिडीओ खूप छान वाटला 👌👌👍♥️♥️
@dhangarijivanАй бұрын
🙏🏻
@meenahireeАй бұрын
मस्त
@rajanisadare3721Ай бұрын
मस्त video 👌👌👍👍💐💐❤️❤️❤️🌹🌹🌹🍫🍫🍫
@rohinidumbre4350Ай бұрын
छान व्हिडिओ आहे संपूच नये असे वाटते
@bharatitandel2613Ай бұрын
बाणाई ताईचे किती गोड बोलणे
@DeepaliGanpatАй бұрын
Khup chan Dada
@SandhyakaleArmyАй бұрын
खूप छान आहे
@manishawagh4749Ай бұрын
लई भारी विडिवो शुटिंग केले पहा बनाई ने ...❤❤❤
@dhangarijivanАй бұрын
🙏🏻
@PiyuSonwaneАй бұрын
खुफ छन् विदेओ अस्तित् ❤❤❤
@mahadevmule4471Ай бұрын
या माणसाचे विचार चांगले आहेत
@nimaramesh6582Ай бұрын
बाणाइ ने गुल गुल आणि बालू शाही आणली आहे आता ती करून बघणार नक्कीच...अणि विडिओ पण करणार...