आज माझे स्वप्न पूर्ण झाले निंबाळकर सर मुलाखत /kgbailpremi

  Рет қаралды 246,353

K-G बैल प्रेमी

K-G बैल प्रेमी

Күн бұрын

#बैलगाडा_शर्यत_सातारा
#bailgadirace
#हिंदकेसरी
#cow
#bailgadisharyat
#racingbulls
#bailgadi
#नाद_एकच_बैलगाडा_शर्यत
#नादधुराळ्याचा
#महाराष्ट्रकेसरी

Пікірлер: 1 000
@narshigsawant6421
@narshigsawant6421 3 ай бұрын
किती हा आनंद ह्यातच बकासुर काय चीज आहे नक्की आनंद व्यक्त करा पण अहंकार करू नका कारण कित्येक वेळा बकासुर ने सर्जा ची गाडी मारली हे त्यांनी कधी जेवढा आनंद व्यक्त केला नाही सर्जा ला पुढील वाटचालीस शुभेच्छा ❤❤
@GURU_JAGTAP
@GURU_JAGTAP 3 ай бұрын
जे बोलतात ना बकासुर ला दाट का पळवता त्याच कारण हे आहे गेप जास्त झाला जेवढा दाट पळल तेवढा जास्त पळतो बक्या असो हार जीत होत असते बकासुर प्रेमी कायम सोबत ❤️
@mh11vishal68
@mh11vishal68 3 ай бұрын
थोडक्यात झाला 19,20
@Bailgada_Sharyat_04
@Bailgada_Sharyat_04 3 ай бұрын
एकदा जिंकल्याने कोणी सिकंदर होत नाही एकदा हरल्याने कोणी फकीर होत नाही आपल्या वाघाचा इतिहास खुप मोठा आहे बरोबर सोडा जवळपास पण कोणी येऊ शकत नाही 🫶💯
@djv437
@djv437 3 ай бұрын
❤ भाऊ
@MH08mekokankar
@MH08mekokankar 3 ай бұрын
Brobar Bhava
@sachinpatil9176
@sachinpatil9176 3 ай бұрын
अरे मित्रा आपल्याला सर्व नंदी आवडतात,मोठ्या नंदी लां हरवायच होत, ते आज हरवलं,खूप वेळा हरला आहे तो,आज जिंकला आहे,त्यासाठी बकासुर प्रेमी नी त्याला उगाच काही वाईट बोलण्यात काय अर्थ आहे
@Picturesquare85
@Picturesquare85 3 ай бұрын
आरे भावा बकासुर देव आहे.देवाला कोण चुकिच नाही बोलत शेवटी विषय स्वप्नाचा होता, स्वप्न बघण आणि ते पूर्ण करण हे महत्त्वाचे.❤
@santoshssssss0222
@santoshssssss0222 3 ай бұрын
जलने वाले की दुआ
@pramodpotdar2567
@pramodpotdar2567 3 ай бұрын
ज्या बैलामूळे तूमी आला त्या बैलालाच हारवलयाचा येवडा आनंद धन्य झालो सर आज मी
@Mukund-ld1lp
@Mukund-ld1lp 3 ай бұрын
लाखो दीलोकि धडकन ♥️ बकासुर सप्त हिंद केसरी बकासुर 💯🤙💫👑♥️♥️
@Mathur00099
@Mathur00099 3 ай бұрын
कोहिनूर ठोकला😅
@pravinawale3362
@pravinawale3362 3 ай бұрын
😂😂😂😂 कायम ठोकत राहणार
@nitinpatil9031
@nitinpatil9031 3 ай бұрын
Next adyan thokal sarjala bagch mg​@@pravinawale3362
@sachinbhosle3497
@sachinbhosle3497 3 ай бұрын
बकासुर हा बैलगाडी क्षेत्रा मधला किंग आहे हे सर लक्षात ठेवा आणि तुम्ही आज हे बोलून सुद्धा सिद्ध केलं Love you bakasur😊😊
@MayurSawant-wc4px
@MayurSawant-wc4px 3 ай бұрын
😊L😅😅😅😂😊 😊y3776😅😅😂i
@SharadKakade-lo9fk
@SharadKakade-lo9fk 3 ай бұрын
सर्व बैलगाडा शर्यत प्रेमी शौकीन यांच्या साठी सर्जा आणि बकासुर हे दोन्ही 🐅🐅 महत्त्वाचे आहेत. बकासुर च्या एका पराभवानंतर कुणीही हुरूळुन जाऊ नये.
@aviborse414
@aviborse414 3 ай бұрын
मोहील शेठ ला ऐक विनंती आहे जेवडे युटुबरवालीयानी याची बकासुर हरला ही मुलाखत घेतली त्याना बकासुर जिकला किवा हारला मुलाखत देऊ नये
@Sharyatlover0563
@Sharyatlover0563 3 ай бұрын
अगदी बरोबर
@ShyamSakpal-xr9ws
@ShyamSakpal-xr9ws 3 ай бұрын
सर नी बकासुर ची गाडी मारली म्हणून मैदान बंद पडले ❤️❤️❤️❤️बक्य भाई ❤️❤️❤️
@audumbarphadtare9696
@audumbarphadtare9696 3 ай бұрын
😂😂
@sahilpatil6939
@sahilpatil6939 3 ай бұрын
Andhbhakt
@akshaynikamsarkar
@akshaynikamsarkar 3 ай бұрын
तुझी आई आमच्य खली आली नाही म्हणून मैदान बंद पडलं
@rameshwarpatil6002
@rameshwarpatil6002 3 ай бұрын
वा काय नीच विचार हे
@sagardeshmukh460
@sagardeshmukh460 3 ай бұрын
किंग ऑफ हिन्दुस्तान बकासुर ❤ वाघ हा वाघ असतो बकासुर ❤
@ChaudhariParjapatti
@ChaudhariParjapatti 3 ай бұрын
Vag hagla tumcha Aaj aani tupan hagla patal Bhai
@kiranbhorde-bp2vb
@kiranbhorde-bp2vb 3 ай бұрын
​@@ChaudhariParjapatti tu kiti wela hagla aadhi bg
@Funnyvideo_7979
@Funnyvideo_7979 3 ай бұрын
​@@ChaudhariParjapatti6 वेळा विसरला का😂😂😂
@Createnewthings22
@Createnewthings22 3 ай бұрын
​​@@ChaudhariParjapatti Ata kon hagla ata chatat basa te😂😂😂😂😂 ....2 ek no 2 divsat ❤❤
@RohitThombare_6300
@RohitThombare_6300 3 ай бұрын
बकासुर गटाला घरी गेला खूप छान वाटलं...हे वाक्य ध्यानात राहणार सर बकासुर फॅन्स च्या ..🥲🥲
@RohitThombare_6300
@RohitThombare_6300 3 ай бұрын
आणि या वाक्याचा पश्र्चाताप होणार तुम्हाला ..💯💯
@vaibhav2851
@vaibhav2851 3 ай бұрын
Yes bhau💯❤
@comedy_ashish45
@comedy_ashish45 3 ай бұрын
कायम लक्षात राहणार
@VijendraBhuvad
@VijendraBhuvad 3 ай бұрын
हे वाक्य सर तुम्हाला बोलण शोभत नाही हार जित होतच राहते
@sanilminmine6274
@sanilminmine6274 3 ай бұрын
Sir parat bakasurcha nav naka gheu
@Vkpatil2481
@Vkpatil2481 3 ай бұрын
जिंकणाऱ्या च जेवढं कौतुक झालं नसेल तेवढं हरणाऱ्याची चर्चा झाली किंग बक्या bahi 😂😂😂🔥🔥🔥🔥
@BajrangAbhyankar
@BajrangAbhyankar 3 ай бұрын
आज काय मास्तर झोपत नाही प्रत्येक युट्युब वर ला बोलून आज मुलाखत देणार
@rajeshgurav7356
@rajeshgurav7356 3 ай бұрын
Tu zop tyanche tens nako tula
@udhavdake6744
@udhavdake6744 3 ай бұрын
मास्तराच अस झालंय,, येड उठलंय अन झाडाला झटलंय 😂😂
@HSC_IT
@HSC_IT 3 ай бұрын
बकासुर काय चीज आहे हे निंबाळकर ने सांगितला स्वतच्या तोंडून .... बकासुर च सर्जा कडून गटाला एक पराभव म्हणजे 61 लाख ..
@JanardhanPatil-om6dy
@JanardhanPatil-om6dy 3 ай бұрын
Barobar bolla bhava
@indrajitmore6308
@indrajitmore6308 3 ай бұрын
बाप बाप होता है किंग बकासुर
@nitinsalunkhe7852
@nitinsalunkhe7852 3 ай бұрын
👌
@EnglishSpeakingSk
@EnglishSpeakingSk 3 ай бұрын
Ata Sarjane thokla ata bakasur che divas firnar😂😂😂
@HSC_IT
@HSC_IT 3 ай бұрын
@@EnglishSpeakingSk सर्जा ने ठोकला .. n सर्जा 1तासाने भरून घरी गेला ...
@SachinYadav-ev2lr
@SachinYadav-ev2lr 3 ай бұрын
स्वप्न पूर्ण झाले सर तुमचे मेहनत केली का शक्य ते अ शक्य होते
@sunitakaravkar1772
@sunitakaravkar1772 3 ай бұрын
Ky mehnat Keli yevdi
@sahilraut1103
@sahilraut1103 3 ай бұрын
हारो या जीतो आपला काळीज सप्तहिंदकेसरी बकासुर ❤️‍🔥👑 सर्जा ला पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा ❤️
@shaileshpawar30
@shaileshpawar30 3 ай бұрын
नको याचा सोबत बकासुर हा कुसका माणूस आहे
@govinddalvi8099
@govinddalvi8099 3 ай бұрын
मी मोहील शेठ वैभव शेठ यांना खरंच खूप मानतो बकासुर प्रतेक मैदान गाजवतो पण मोहील आन वैभव कधीच कोणत्या बैलावर टीका करत नाही आता सुरवात निंबाळकर सरांनी केले पुढे बकासुर प्रेमींची प्रतिक्रिया सहन करण्याची ताकत ठेवा पुन्हा रडू नका बकासुर कधीच बकासुर प्रेमींना नाराज नाहि करत ताणून मारतो आम्ही बकासुर सर्जा विठ्ठल नाना प्रेमी आहोत पण बकासुर वरती टीका आम्ही कधीचं सहन करत नाही किंग ऑफ महाराष्ट्र बकासुर ❤
@saurabhvekhande5074
@saurabhvekhande5074 3 ай бұрын
ज्या गाडीतून खाली उतरला ती गाडी पण बकासुर च्या जीवावर विजयी झाला आहे येवढ लक्षात ठेवा #बकासुर king
@AkashAdake-ti4yg
@AkashAdake-ti4yg 3 ай бұрын
Khar hy hi
@santoshdesai5886
@santoshdesai5886 3 ай бұрын
बकासूरने अशी खूप स्वप्न पूर्ण केली आहेत एका विजयाने हुरळून जाऊ नका
@amolshelar1303
@amolshelar1303 3 ай бұрын
लवकरच बांधव बसायचे दिवस दाखवणार... किंग बक्याभाई 😅
@techniqueoftrading
@techniqueoftrading 3 ай бұрын
Kharchbhawa
@akshaynikamsarkar
@akshaynikamsarkar 3 ай бұрын
हरल्यानंतर कारणा द्यायची बंद करा
@rohinishinde6495
@rohinishinde6495 3 ай бұрын
Mhnje mohil var divas yenar vatat he. Karan bakasur fakt mohil lach bandavar basvu shakto Bakichychi bail ahet palanari ani. Ti palnarch
@SS-se4du
@SS-se4du 3 ай бұрын
@@akshaynikamsarkartuza aai cha pucha
@techniqueoftrading
@techniqueoftrading 3 ай бұрын
@@akshaynikamsarkar १०वेळा टोकल बकासुर न सर्जा ला कारण देत नाही पण बाधवर बसवणार
@PriteshLotankar
@PriteshLotankar 3 ай бұрын
तुमचा बैल जिंकला अभिनंदन परंतु अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नका.
@shaileshpawar30
@shaileshpawar30 3 ай бұрын
देव साथ बकासुर लां साथ देतो जेव्हा जेव्हा बकासुर गटाला बाहेर जातो तेव्हा मैदान कॅन्सल झालाय
@DadaThobare
@DadaThobare 3 ай бұрын
६१ लाख फीटले मजी बकासुरची दहशत 😂😂
@harshald459
@harshald459 3 ай бұрын
61 lakh 61 fatyala semit fitle hote 😂😂😂
@Bayla1001hemla
@Bayla1001hemla 3 ай бұрын
​@@harshald459त्यानंतर 6 वेळा ठोकला बक्या ने 😂😂😂😂
@prasad_patil_
@prasad_patil_ 3 ай бұрын
@@harshald45961 lakh jar konala harvun fitat astil tar bakasur ha gharchya gai cha bail ahe ekhee rupaya n sampvta kiti janana harvle
@Black_pearl_8055
@Black_pearl_8055 3 ай бұрын
@@harshald459 are ❤dya bullya To swtha tondani boltoy 61 lakh atta fitale Tu kashala tuzi i ghalto ❤dya
@SandeshPatil-q9b
@SandeshPatil-q9b 3 ай бұрын
आपली आहे का
@AdinathKhude-ge3pb
@AdinathKhude-ge3pb 3 ай бұрын
वेगाचा शेवट बादशहा 💫 सर्जा 💫 हार्दिक हार्दिक शुभेच्छा अभिनंदन
@rahullondhe118
@rahullondhe118 3 ай бұрын
बकासुर ला घरी पाठवला हे बोलूनच तुझ्या मनातली जळू वृत्ती ऐकायला मिळाली
@nisharbalkavade2050
@nisharbalkavade2050 3 ай бұрын
Exactly barobar bollas
@ajinkymohite2090
@ajinkymohite2090 3 ай бұрын
Barobar bollas bhau
@RaviShendra-vr4ym
@RaviShendra-vr4ym 3 ай бұрын
भाऊ केजी बेल प्रेमी तुम्ही खऱ्या माणसाची मुलाखत घेता तुम्ही कशाला भीता भाऊसाहेब तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडता खूप चांगली गोष्ट आहे भाऊसाहेब 🎉💐🙏
@sanjaymohite5022
@sanjaymohite5022 3 ай бұрын
स्वप्नाचे पाठलाग करणारे लोक कधीच हरत नाहीत ते एक दिवस पूर्ण होतात स्वप्न सरांचे अभिनंदन आणि हा विजय बैलगाडी शर्यतीचा आहे सर्व नंदी एकच आहे
@somnathmadane8933
@somnathmadane8933 3 ай бұрын
नाद करा पण निंबाळ सरांचा कुठे किंग वेगाचा शेवट सर्जा❤❤❤
@kiranpawar6444
@kiranpawar6444 3 ай бұрын
61 लाख फिटले म्हणजे बकासुर किती मोठा आहे हे ह्यांच्याच तोंडून ऐका जो किंग आहे किंगच राहील तो परत त्याच रुबाबात कमबॅक करतो आणि सर्ज्या चांगला पळाला शुभेच्छा त्याला पण
@sachinsalunkhe6650
@sachinsalunkhe6650 3 ай бұрын
सर तुमच्या शेवटच्या वाक्यामुळे तुमचा स्वभाव आवडतो आणि खरंच तुम्ही खिलाडी आहे त्याचे कारण तुम्ही नुऱ्यात कुस्ती कधीच करत नाही म्हणून बैलगाडी खेळाचा खिलाडी आहात अभिनंदन सर
@chetankalan4541
@chetankalan4541 3 ай бұрын
एवढी खटपट फक्त बकासुर ला हारवन्यसाठी म्हणजे बकासुर वर प्रेम फक्त दिखावा होता तर
@salimshaikhygi1940
@salimshaikhygi1940 3 ай бұрын
सरांचे आज स्वप्न पूर्ण झाले सरांचे मनःपूर्वक अभिनंदन तसेच सर्जा आणि ...,. अभिनंदन
@SonaliKarande-q2d
@SonaliKarande-q2d 3 ай бұрын
फलटण ची आन बान शान सर्ज्या ❤❤❤❤❤❤
@Bailgadasharyatttttt
@Bailgadasharyatttttt 3 ай бұрын
वेगाचा शेवत एकच सर्जा वेगाचा शेवत एकच सर्जा सर्जा ला लंब पल्याचा रण पाहीजे जे आज होता................... अता उगाच त्या लहान वसरला नव नाका थेउ बकासुर वाले............
@dattashilavane6262
@dattashilavane6262 3 ай бұрын
मावळ मुळशी चा किंग बादशहा बकासुर ❤👑
@tejasshinde8308
@tejasshinde8308 3 ай бұрын
ते सगळं जाउद्या माणसाला आपल्या नंदी वर नाज असावा माझं नव्हे १० वेळी हारले तारीहि खचले नाही शेवटी वेगाचा बादशहा आहे तो थोडी वेळ खराब गेल्याने इतिहास संपनार नाही हो शेट 👑सर्जा👑 अभिनंदन सर्व सर्जा विरोधकांच कारनं ठोकला आहे आवडता तुमचा 👑सर्जा 8500💫
@Agrani_express-9923
@Agrani_express-9923 3 ай бұрын
आशा मुलाखती घेनार्यांना हानल पाहिजे खरं
@vishaljadhav8726
@vishaljadhav8726 3 ай бұрын
#King सर्जा 👑जळणारे जळून घ्या एक दिवस तुमचे राख होईल जळके कुठले❤️‍🔥👑💎
@CricketGamer19
@CricketGamer19 3 ай бұрын
जीकुन पण लाल झाली. ह्याची सवयच आहे माझीच लाल म्हणायची. 😂😂
@nitinkadam3031
@nitinkadam3031 3 ай бұрын
Bakasur gelyavr maidan pn band zal
@pramodkhandekar6555
@pramodkhandekar6555 3 ай бұрын
बकासुर आज बाप आहे उद्याही बाप राहणार. सस्त हिंदी केसरी आहे. त्याची बरोबरी करायला लाई टाईम लागेल बकासुर किंग ❤❤
@GaneshJamdar-vc4jo
@GaneshJamdar-vc4jo 3 ай бұрын
बकासुर किंग आहे किंगच राहणार 👍
@DurgeshAgase
@DurgeshAgase 3 ай бұрын
ऐक दा हरलायने इतिहास संपत नाही. आणि सर वाघ वाघ असतो महाराष्ट्र चा लाडका. लाखो दिलो कि धडकन. 🦁🦁🦁🦁🦁king Bakasur 🦁🦁🦁🦁🦁🦁 बकासुर पाटील सबसे कातिल ❤❤❤❤❤❤
@MachindraWaghole_Official
@MachindraWaghole_Official 3 ай бұрын
हे मैदान विनापरवानगी असल्यामुळ कोणत्याही प्रकारची हार जीत गृहीत धरलं जाणार नाही संघटनेच्या आदेशानुसार 😂
@DhananjayHemane
@DhananjayHemane 3 ай бұрын
😂😂😂🎉
@ravikamble4741
@ravikamble4741 3 ай бұрын
Bhai tu jinklas yoga yoga bagha bakasur chi gadi marali Ani maidan band zal mhanje tumhala Vijay pachat nahi tyamule udya maru naka😅😅😅
@narshigsawant6421
@narshigsawant6421 3 ай бұрын
😂😂😂बरोबर भाव😂😂😂
@vijaypathare5563
@vijaypathare5563 3 ай бұрын
बरोबर आहे
@harshadgaikwad8714
@harshadgaikwad8714 3 ай бұрын
😂😂😂
@sunilpendam8514
@sunilpendam8514 3 ай бұрын
आपल्या वाघाचा इतिहास खूप मोठा आहे बरोबर सोडा जवळपास पण कोणी येऊ शकत नाही💯 बकासुर चा इतिहास पण कोणी घडवू शकत नाही
@kvinod3602
@kvinod3602 3 ай бұрын
Pudchyach maidanat kalel tula bandav kon bastay te King off Maharashtra only bakasur ❤️ BAKYA DON
@omya_giri
@omya_giri 3 ай бұрын
निंबाळकर सर तुमचे 61 लाख फिटले मजी बकासुरची दहशत किंग आहे बकासुर ❤💪🏻🤴🏻
@abhijeet6594
@abhijeet6594 3 ай бұрын
बकसूर ला घरी जा बोलले पण स्वतःच घरी जायला लागले सेमी पण बघितला नाय बक्यची ताकत आहे बस 🥰🔥🔥
@vinayakpatil8155
@vinayakpatil8155 3 ай бұрын
बकासुरनं आज स्पीड न लावून सुद्धा घासाघासीत निकाल घेतला किंग बकासुर ❤
@AmarRandive-b4b
@AmarRandive-b4b 3 ай бұрын
या पुडच्या मैदानात तुम्हाला सर आमचा बकासुरच उत्तर देईल🎉🎉
@sachinbhosle3497
@sachinbhosle3497 3 ай бұрын
सर तुम्ही खूप जळता मोहिलवर आज तुमच्या बोलण्यातून दिसून येते सर्जा तर खूप छान आहे
@vikastawade3502
@vikastawade3502 3 ай бұрын
जे बोलत होते ना स्वप्न स्वप्नच राहणार आज ते सत्यात उतरलं वेगाचा शेवट स्पीड किंग सर्जा बकासुर व सर्जाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
@DTamerika
@DTamerika 3 ай бұрын
दिवस गाजवन आणि काळ गाजवने यात फरक आहे
@anupgaikwad6453
@anupgaikwad6453 3 ай бұрын
दोन महिन्यानंतर एकदा जिकन याला जिंकण म्हणत नाहीत
@rohitfauji9735
@rohitfauji9735 3 ай бұрын
तुम्ही पाहिलेलं स्वप्न काय लय मोठं नव्हते बकासुर सोबत च वासरू कमी पडलं पळायला खर तर ❤
@OmrajRandheVlogs
@OmrajRandheVlogs 3 ай бұрын
सर तोंडावर पडशान एक दिवस☀️ कारण दिवस प्रत्येकाचा येतो😂 तो तुमचा आला पण आमच्या देवाचा दौर आहे तो तुमच्या असल्या बोलण्याने तुमच्यापासून दुर जातानी दिसतय देव बकासुर❤
@ramkadam8814
@ramkadam8814 3 ай бұрын
बावळट माणसा 10 वेळा ठोकला सर्जा ला तरी 1 दा पण मुलाखतीत मोहिल ने एवढा आनंद वेक्त केला नाही
@harshald459
@harshald459 3 ай бұрын
Tyani jr ekda samit mathur chi gadi marli ki bg
@Bayla1001hemla
@Bayla1001hemla 3 ай бұрын
​@@harshald459ते लोक असे नाचत नाहीत
@Black_pearl_8055
@Black_pearl_8055 3 ай бұрын
@@harshald459 tuzya i chi dang ❤dya Mathur cha kahi vishy ahe ka ithe 😂😂😂 Gp i ghal na Tu Kdhi 😂😂
@prathameshbole2305
@prathameshbole2305 3 ай бұрын
Te palat nastat nandi palto tula jar vatat aasal sharyat tar mohil shet aani sarana palav bagu kon jinktoy
@PankajPatil-ry5bq
@PankajPatil-ry5bq 3 ай бұрын
सर तुमचा नाद करायच नाही love you sir💐💐💐😊
@surajhonmane4030
@surajhonmane4030 3 ай бұрын
पण हे मैदान परवानगी शिवाय चालू होत कॅन्सल झाल आता सगळ्यांनी जावा गाडीत भरून बैल😂😂😂😂
@Jitesh3116
@Jitesh3116 3 ай бұрын
Je kam kraych hot te krun gele 😂😂😂
@akshaychandgude5359
@akshaychandgude5359 3 ай бұрын
@@Jitesh3116💯
@akshaychandgude5359
@akshaychandgude5359 3 ай бұрын
Bhawa khush jala ka lay hastoy laj vatude
@santoshssssss0222
@santoshssssss0222 3 ай бұрын
जे काम करायचं होत ते केले आता काय पण बोला
@onkarwaghachavare7338
@onkarwaghachavare7338 3 ай бұрын
Bhava pn kasla thokla🎉❤sarjya❤
@ds18245
@ds18245 3 ай бұрын
बर कोहिनूर कोहिनूर असतो त्याची चमक आणि किंमत कमी होणार नाही ❤ बकासुर 🎉
@devidasjadhav9902
@devidasjadhav9902 3 ай бұрын
सर बक्या च खूपच मनावर घेतल तुम्ही जरा आरश्यात बगा त्यबेत खराब झाली आहे
@swapnilmane2804
@swapnilmane2804 3 ай бұрын
बकासुर सारखा मात्बर बैल गटालाचं घरी गेला म्हणून छान वाटलं...., नितीमत्ता चांगली ठेवा.., म्हणून मैदानात कॅन्सल झालं. तुम्हाला म्हमडूळ म्हणायला काय हरकत नाही आणि आहेच. एकीकडं बकासुर ला देव म्हणायचं..,हे क्षेत्र बघितल बकासुर मुळ आणि त्याची हार झाल्यावर तुम्हालाच लईई आनंद होतो वारे... King of महाराष्ट्र.., देश भारत..ONLY बकासुरररररर..., चिली पिली च्या नाकारण्याण बकासुर चा दरारा संपतं नाही. म्हामडूळ..,जळके..,कपटी. मुलाखत घेणारा-देणारा सारख्याला बारकी बकासुर गेला मैदानं बंद गुलाल विसरा 😂
@Ravikantlokhande123
@Ravikantlokhande123 3 ай бұрын
Aata radanar ha pudlya maidanat bakya aata sutti nay det
@sambhajimadane2692
@sambhajimadane2692 3 ай бұрын
सरांचं स्वप्न पूर्ण झालेला आहे❤❤❤❤❤
@kirankhape9972
@kirankhape9972 3 ай бұрын
वेगाचा बेताज बादशाह सर्जा❤❤❤ सुंदर ❤❤साई❤❤
@बकासुरप्रेमी-द8ण
@बकासुरप्रेमी-द8ण 3 ай бұрын
या निंबाळकराच बकासुर वर प्रेम वगरे काही नाही कॅमेरा समोरच प्रेम असतं फक्त याच एक नंबर चा जळका माणूस आहे हा नारदमुनी शकूनी निंबाळकर बकासुर हा 👑किंग👑 आहे आणि किंगच राहणार 👑💪💪
@gundubuvaban8248
@gundubuvaban8248 3 ай бұрын
स्वप्न सरांनी पाहिलं होतं आणि सरांनीच पूर्ण केलं
@akashshendge4556
@akashshendge4556 3 ай бұрын
अखंड हिंदुस्तान गाजवलाय वाघानी आणि गाजवतोय लाखो दिलोकी धडकन बकासुर ❤
@amirsawant3086
@amirsawant3086 3 ай бұрын
वेगाचा शेवट आहे पन बकासुर मुळे तुम्ही या क्षेत्र त आला आहे हे विसरू नका
@Rahuldada-i8m
@Rahuldada-i8m 3 ай бұрын
Ho ka
@sudhirbinnar780
@sudhirbinnar780 3 ай бұрын
Bakasur shevatcha pan bap aahe he visaru nka
@dnyaneshwarbadade5518
@dnyaneshwarbadade5518 3 ай бұрын
हिम्मत असेल तर या वर घे मुलाखत मोहिल् शेठ नी सचिन सर ची
@amirsawant3086
@amirsawant3086 3 ай бұрын
पैसे कसे फिटले गट काडला म्हणून पैसे फिटले वाटत
@SachinYadav-ev2lr
@SachinYadav-ev2lr 3 ай бұрын
Ho asch aste
@nileshpatil6660
@nileshpatil6660 3 ай бұрын
वेगाचा शेवट सर्जा 🔥❤️
@rajupatil8405
@rajupatil8405 3 ай бұрын
सर्ज्या चा नाद नाय करायचा सरापेक्षा आज मी लय खुश झालो
@amirsawant3086
@amirsawant3086 3 ай бұрын
किंग आहे किंगच राहणार आहे
@rajuchavan8602
@rajuchavan8602 3 ай бұрын
सर्जाला कमी लेखणाराची सर्जाने चागलीच ठोकले 🎉🎉😢 अभिनंदन सर्जा
@nileshpatil6660
@nileshpatil6660 3 ай бұрын
❤❤🔥🔥❤️❤️
@dipakpawar360
@dipakpawar360 3 ай бұрын
हागता हागता ससा घावला आहे. सरज्याला शुभेच्छा 💐
@kirankumarsalunkhe8337
@kirankumarsalunkhe8337 3 ай бұрын
😂😂😂
@aniketsawant188
@aniketsawant188 3 ай бұрын
😂😂😂😂
@laxmanwaghmode3994
@laxmanwaghmode3994 3 ай бұрын
तुमची कमेंट वाचून मी लय हसलो राव
@Ravikantlokhande123
@Ravikantlokhande123 3 ай бұрын
😂😂😂
@tukaramsul1092
@tukaramsul1092 3 ай бұрын
स्वप्न पूर्ण झालं अभिनंदन सर आणि विठ्ठल नाना ड्रायव्हर बुध
@laxmanjluck891
@laxmanjluck891 3 ай бұрын
दम असेल तर पेडगाव बकासुर च्या गटात गाडी
@pradippasare6252
@pradippasare6252 3 ай бұрын
Open challenges
@sambhajijadhav1688
@sambhajijadhav1688 3 ай бұрын
Kadhi pn mathur ahe na mahit❤
@Bayla1001hemla
@Bayla1001hemla 3 ай бұрын
​@@sambhajijadhav1688बकासुर आणि लखन आहे माहिती असू दे
@SumitJantre-lx3sz
@SumitJantre-lx3sz 3 ай бұрын
​@@sambhajijadhav1688 ye gheun tujya mathur la tyala aadhi hagavlay nko jast tan gheu
@vaibhav2851
@vaibhav2851 3 ай бұрын
​@@sambhajijadhav1688lakhan ahe ani baku don samjl ka kellya😂
@rohinishinde6495
@rohinishinde6495 3 ай бұрын
Abhinandan Sarja 👑 Tula ani tuzya davnila nav thevnarya cha barobar karykram kelas🤘💥💥
@nileshpatil6660
@nileshpatil6660 3 ай бұрын
🔥🔥❤️❤️
@Ravikantlokhande123
@Ravikantlokhande123 3 ай бұрын
😂😂😂😂 kalel lavkar
@sahilghadi9898
@sahilghadi9898 3 ай бұрын
मथूर सर्ज्या सुंदर बकासुर ❤
@Sharyatpremimaharastra5648
@Sharyatpremimaharastra5648 3 ай бұрын
Siracha barobar ahe karan ho jya shetrat kam karto tyala tya shetrala jo saglyat top la asto jo purn jagat ek no la asato tya shetrat tyala harvay sathi he he sagale khalache praytn karat asatat kinva tyachya sarakh banayach asat ❤ek bakya don premi ❤
@SachinJaikar-p6d
@SachinJaikar-p6d 3 ай бұрын
ऐकदा हरवायला ६१ लाख रुपये दिले मग परत भेटणार ना मैदानात 😢😢
@rajkumarpawar9827
@rajkumarpawar9827 3 ай бұрын
दिलदार मनाचा राजा माणूस रणजित निंबाळकर सर❤😊
@surajchavan7752
@surajchavan7752 3 ай бұрын
Jith Bakya Nahi Te Maidan Houch Shkt Nahi ....❤❤❤❤😂😂🎉Only Don Bakya
@pradipwairagade6951
@pradipwairagade6951 3 ай бұрын
खरं होत आहे दोन तीन मैदान उदाहरण आहेत
@EnglishSpeakingSk
@EnglishSpeakingSk 3 ай бұрын
Ho ka mag pedgaon la pan jau naka bakyala gheun Baghu cancel hot ka😂😂😂
@BAKASUR_LOVER6300
@BAKASUR_LOVER6300 3 ай бұрын
​@@EnglishSpeakingSk Are zattu harlyavarcha vishay challay
@CricketGamer19
@CricketGamer19 3 ай бұрын
​@@EnglishSpeakingSk jhattu
@Black_pearl_8055
@Black_pearl_8055 3 ай бұрын
@@EnglishSpeakingSk nimbalkar chi paidas 😂😂😂
@rakeshpatil157
@rakeshpatil157 3 ай бұрын
दिवस हे प्रतेकाचे येतात फक्त संयम ठेवल पाहिजे 💯
@maheshbhosale5763
@maheshbhosale5763 3 ай бұрын
दिवस हे प्रत्येकाचे येत असतात..... ❤️सर्जा ❤️
@harshkalan849
@harshkalan849 3 ай бұрын
Sarjya king 👑🦅❤️
@Vijuvishe
@Vijuvishe 3 ай бұрын
सर अभिनंदन तुमचे पन ..चुकीचे बोललात की ..बांधावर कोण बसेल..सर सर्वात जास्त तर तुम्हीच बैल डब्बल पलवले आहेत..आणि ऐकदा गाडी मारली म्हणून कोणाच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण करु नये..बकासुर काय आहे हे सगल्याना माहीत आहे..खुद्द राहुल दादा काय बोललेत त्याचा बद्दल ते पहा..सर माफ चरे पन तुमच्यात खांदानी गाडामालक हे गुण नाहीत...
@omkarjadhav8219
@omkarjadhav8219 3 ай бұрын
Barobar bola bhau ❤
@maheshwari778.
@maheshwari778. 3 ай бұрын
अगदी बरोबर बोललास भाऊ
@jbsshopee
@jbsshopee 3 ай бұрын
बरोबर हा माणूस कीती जरी ट्रोल झाला तरी सुधरणार नाही तुम्ही याला कींम्मत द्यायचे बंद करा
@sandiplavtepatil4443
@sandiplavtepatil4443 3 ай бұрын
खानदानी मालक व्हायला घरचा नंदी तयार करावा लागतो
@TatyaPawar-ye7oo
@TatyaPawar-ye7oo 3 ай бұрын
खरोखर कोहिनूर आहे तर आहेच 🎉
@Bayla1001hemla
@Bayla1001hemla 3 ай бұрын
6 वेळा घरी पाठवला आहे आधी आणि आज पण दुसऱ्याचा नावावार पळाला काय फायदा 😂😂😂😂😂😂
@TigerZindahai2460
@TigerZindahai2460 3 ай бұрын
भावा 6 वेळा नाही 9 ते 10 वेळा हरला सर्जा बकासुर कडून 😂😂
@vijaymane1836
@vijaymane1836 3 ай бұрын
निंबाळकर 👍👍
@ganeshshinde-lv5xo
@ganeshshinde-lv5xo 3 ай бұрын
तुम्ही पण तयारी ठेवा घरी जायचे
@EnglishSpeakingSk
@EnglishSpeakingSk 3 ай бұрын
Te tayari karunch yetat ata bakasur vale tayarit Raha ghari jayla😂😂😂
@TrrrrrrOpppppo
@TrrrrrrOpppppo 3 ай бұрын
​@@EnglishSpeakingSknakkich nakkich swapn swapanach rahanar Bakasur king❤ nam to suna hoga😂😅
@TrrrrrrOpppppo
@TrrrrrrOpppppo 3 ай бұрын
​@@EnglishSpeakingSkbakasur chi gadi marun sudha gadi barali😂😂😅😅
@Black_pearl_8055
@Black_pearl_8055 3 ай бұрын
@@EnglishSpeakingSknimbalkar chi paidas 😂😂
@mayurdamugade4498
@mayurdamugade4498 3 ай бұрын
​@@TrrrrrrOpppppo😂😂😂😅😅
@prashantnerkar9114
@prashantnerkar9114 3 ай бұрын
आज तुम्ही ज्याच्या नादाला लागले आहे तो तुम्हाला फिटवून टाकल्या शिवाय राहणार नाही नाद नका करू बकासुर चा बांधावर पण बसायला जागा ठेवणार नाही हे पण तेवढच खर आहे .....
@suyashshinde9466
@suyashshinde9466 3 ай бұрын
नियतीला पण मान्य नाही हे मैदानच बंद पडलं
@yashrajdumbre0609
@yashrajdumbre0609 3 ай бұрын
कारणं देणं हा तर तुमचा गुणधर्म आहे😅
@Ajinkyathorat.M-xz9oy
@Ajinkyathorat.M-xz9oy 3 ай бұрын
Bhavaa barbor bolas 😊😊​@@yashrajdumbre0609
@बकासूर_प्रेमी_मुंबई
@बकासूर_प्रेमी_मुंबई 3 ай бұрын
​@@yashrajdumbre0609तो काय बोला आहे ते बघ आणि बोल माहित नाही काय नाही आणि येतात बोलायला 😂😂
@SushantKhedekar-ps9eh
@SushantKhedekar-ps9eh 3 ай бұрын
😜😜😜😜😜
@GANESHNANGARE-gx8xs
@GANESHNANGARE-gx8xs 3 ай бұрын
Ani tumhi dusryanche hatat dharna ha tumcha gundharma🤣🤣​@@yashrajdumbre0609
@dineshshendkar5502
@dineshshendkar5502 3 ай бұрын
भावानो कोणाला घाबरून जगयच नसत वाघाला पण नडायची ताकद पाहीजेल हे प्रत्येकानी आपल्या आयुष्यात जगायला शिका .....
@amirmulani5789
@amirmulani5789 3 ай бұрын
Only Sarja 🎉 ❤ naad karaycha nay ❤
@nitinjadhav8745
@nitinjadhav8745 3 ай бұрын
भुरट्या सर्जा तुझा 😂😂😂😂
@Htgjkyjkjgh3748
@Htgjkyjkjgh3748 2 ай бұрын
ज्याला मोठा भाऊ म्हंटल तुम्ही...त्यांनीच तुमचा घात केला
@TigerZindahai2460
@TigerZindahai2460 3 ай бұрын
सर्जा ला 10 वेळा हरवलं सप्त हिंदकेसरी बकासुर ने तेव्हा तुम्ही बांधावर बसले होते का 😂😂😂😂
@sachinmore1176
@sachinmore1176 3 ай бұрын
सर्जा जिंकला त्याला हार्दिक शुभेच्छा पण बकासुर. न किती वेळा हरवलं आहे सगळी दावन ते पण सांगा सर
@rameshkarade563
@rameshkarade563 3 ай бұрын
बकासुर च नाव घेतल्या शिवाय यांचा दिवस जात नाही😊 जेवन पन गोड लागत नाही
@sandiplavtepatil4443
@sandiplavtepatil4443 3 ай бұрын
दहशत आहे बाकासुर ची तेवडी
@sachinhirve3739
@sachinhirve3739 3 ай бұрын
ह्याला बोलायची dhashat always किंग बकासुर ❤❤❤❤
@AdeshKale-cj1wq
@AdeshKale-cj1wq 3 ай бұрын
वेगाचं शेवट 🎉
@CricketGamer19
@CricketGamer19 3 ай бұрын
मैदानाचं शेवट😂😂
@RutikPawar-vl9ej
@RutikPawar-vl9ej 3 ай бұрын
​@@CricketGamer19😂🤣💯
@subhashpatil6986
@subhashpatil6986 2 ай бұрын
कोणीही. बैलाच्या. जिवावर. मोठा. होत. नाही. नदी. चा. शाप. फार. वाईट आहे. कोल्हापूर येथे ल. लय. घरणी. या. नादात. सपलीत. सागली.. दुधगाव. येथील. कदम. घराण. तर. फेमस. होत. ते. पण. यावर. बधी. हा. एक. मेव. ऊपाय. या. नादात. बरेच. माणस. गेलीत.
@amarjitpatil1050
@amarjitpatil1050 3 ай бұрын
सर एक नंबर... नाद केला सर्जा न ...🎉🎉🎉
@tusharshelake4743
@tusharshelake4743 3 ай бұрын
शांतता +संयम =कार्यक्रम
ДЕНЬ УЧИТЕЛЯ В ШКОЛЕ
01:00
SIDELNIKOVVV
Рет қаралды 3,3 МЛН
She's very CREATIVE💡💦 #camping #survival #bushcraft #outdoors #lifehack
00:26
Officer Rabbit is so bad. He made Luffy deaf. #funny #supersiblings #comedy
00:18
Funny superhero siblings
Рет қаралды 15 МЛН
哈哈大家为了进去也是想尽办法!#火影忍者 #佐助 #家庭
00:33
निंबाळकर सर कोरेगाव मैदाना नंतर रोख ठोक मुलाखत
15:54
नाद आमचा साद महाराष्ट्राची
Рет қаралды 158 М.
Дорогой ПОМЁТ слона 😯 #Shorts
0:27
ФАКТОГРАФ
Рет қаралды 3,6 МЛН
🔥По многочисленным просьбам наших зрителей !
0:19
Инспектор Андреев
Рет қаралды 4,4 МЛН