Рет қаралды 1,225
सातारा आणि पालेकर हे नातं गेल्या ८४ वर्षांचं. आतापर्यंत पालेकरांची चौथी पिढी या बेकरी व्यवसायात व्यवहार पाहायला लागली. मराठी माणसाला धंदा जमत नाही हा समज खोडून काढणारं हे कुटुंब. इतक्या वर्षांचा असलेला ब्रॅण्ड व्यवसाय पुढे घेऊन जाताना समोर येणारी आर्थिक आणि इतर आव्हानं, त्याचबरोबर व्यवसाय करताना त्यातून उमगलेली तत्वं आणि पिढीनुसार बदलत गेलेले प्रतिनिधी मात्र तरीही दिवसागणिक वाढ होत असलेल्या पालेकरांच्या भौगोलिक सीमा याबद्दलचा हा पाॅडकास्ट...
Credits:
Guest : श्री. नीळकंठ पालेकर आणि ज्ञानेश पालेकर (Directors - Palekar Foods Products Pvt Ltd)
Host : माधव पाटणकर
Location courtesy: खांडोळी, सातारा
Videography and Editing: Magical Studio, Satara
Here you get Palekar's every product:
palekarfood.com/
• खमंग..खुमासदार कंदी पे...
Follow Mad Spirit Talks on
Instagram:- / madspiritta. .
For paid collaboration or inquiry: 7350073542