राजेंची वेगळी कथा | Chatrapati Sambhaji Raje Bhosale Interview | Atul Kulkarni | Maharashtra

  Рет қаралды 52,941

Lokmat

Lokmat

3 жыл бұрын

Chatrapati Sambhaji Raje Bhosale खासदार म्ह्णून अनेकांना परिचित आहेत, पण संभाजी राजे कोण आहेत? त्यांच्या आवडीनिवडी काय आहेत? अशा अनेक बाबींचा उलगडा आज करणार आहोत. पहा हि खास मुलाखत - राजेंची वेगळी कथा !
#lokmat #ChatrapatiSambhajiRajeBhosale #AtulKulkarni #Maharashtranews
Subscribe to Our Channel 👉🏻
kzbin.info...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Пікірлер: 130
@manajigawade2151
@manajigawade2151 3 жыл бұрын
मी राजर्षी शाहू महाराजांचा भक्त आहे.
@parvinpatil5328
@parvinpatil5328 2 жыл бұрын
शांत आणि संयमी व्यक्तिमत्व, आमचा अभिमान छत्रपती संभाजी राजे !!!🚩
@swatijoshi1355
@swatijoshi1355 3 жыл бұрын
आपण केवळ राजघराण्यातले आहात असे नाही तर आपण छत्रपतींच्या घराण्यातले आहात. आपण छत्रपतींचे नाव राखताहात याचा आनंद वाटतो. जय भवानी जय शिवाजी!
@VitoGodfather1945
@VitoGodfather1945 3 жыл бұрын
ह्यानला कधीही राजा म्हणेल मी । हे खरे शिवाजी महाराजचे विचार पाळणारे वंशज
@Jaychand.Jain.
@Jaychand.Jain. 2 жыл бұрын
लोकमत मुळे आज छत्रपती संभाजी महाराज यांच्या जिवनातील बऱ्याच गोष्टी कळल्या..
@akshaychopade794
@akshaychopade794 3 жыл бұрын
आमच्या कोल्हापूरकरांचे आन बान आणि शान करवीर संस्थानचे युवराज खासदार संभाजीराजे छत्रपती यांना मानाचा मुजरा....आमचे राजे चिरायू हो
@dhondirammandhare2318
@dhondirammandhare2318 3 жыл бұрын
जन माणसाच्या मनातील राजा, मानाचा मुजरा, मुलाखत ऐकून, आपल्या, परिवारातील ऐक वडील धारी, आशी जाणीव झाली, जय जिजाऊ जय शिवराय, जय संभाजी महाराज,
@dhairyashildesai4277
@dhairyashildesai4277 3 жыл бұрын
छ्त्रपती संभाजीराजे 2024 ला कोल्हापूर चे खासदार होणार
@pallavis7565
@pallavis7565 3 жыл бұрын
राजे तुमचे बोलणे, साधेपणा फार भावला. 🙏
@kishorkasalkar3817
@kishorkasalkar3817 3 жыл бұрын
सिंधुदुर्गाचे नाव एैकुन छान वाटले मुलाखत फारच सुंदर होती
@digambarkokate5669
@digambarkokate5669 3 жыл бұрын
Proud Off Maharashtra RAJE🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@ramdasnivangune8030
@ramdasnivangune8030 3 жыл бұрын
दिलखुलास व्यक्तीमत्व म्हणजे छत्रपती संभाजी राजे
@amoltilekar470
@amoltilekar470 3 жыл бұрын
एक नंबर राजे संभाजी राजे
@nanamore168
@nanamore168 3 жыл бұрын
राजे तुमचा खूप अभिमान
@rohitgawade7504
@rohitgawade7504 2 жыл бұрын
मुजरा राजे
@prasadkulkarni15
@prasadkulkarni15 Жыл бұрын
इतक मोठं व्यक्तिमत्व, पण तितकंच down to earth, खरे रयतेचे राजे सर्वांना घेऊन चालणारे ✨️
@dhondirammandhare2318
@dhondirammandhare2318 3 жыл бұрын
निर्मळ मनाचा निर्मळ राजा, खरे शाहू, छत्रपती शिवाजी महाराजाचे वारसदार, शाहू फुले, आंबेडकर, विचाराचे, पाईक, जय जिजाऊ,
@marutiganga
@marutiganga 3 жыл бұрын
The great legacy of Chatrapati Shahuji Maharaj Kolhapur . Founder of modern India
@prashantdhanawade3352
@prashantdhanawade3352 3 жыл бұрын
राजे मानाचा मुजरा...
@himmatshejul819
@himmatshejul819 2 жыл бұрын
जय शिवराय
Ouch.. 🤕
00:30
Celine & Michiel
Рет қаралды 21 МЛН
MISS CIRCLE STUDENTS BULLY ME!
00:12
Andreas Eskander
Рет қаралды 20 МЛН
Finger Heart - Fancy Refill (Inside Out Animation)
00:30
FASH
Рет қаралды 28 МЛН
لقد سرقت حلوى القطن بشكل خفي لأصنع مصاصة🤫😎
00:33
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 22 МЛН
Malika Masala | On Set Of Swarajyarakshak Sambhaji
5:50
Zee 24 Taas
Рет қаралды 309 М.
Ouch.. 🤕
00:30
Celine & Michiel
Рет қаралды 21 МЛН