कर्ज देताय म्हणजे उपकार करित नाही 7/ टकयाने व्याज लावता . 76 वषे उलटून ही स्वामिनाथन आयोग लागू केला नाही. याच्यापेक्षा काय दुदैव असू शकत .
@SANJAYPAWAR-u8r16 сағат бұрын
ज्याना अत्यंत गरज आहे त्या ना काहीच नाही ज्यांना गरज नाही त्याना मी ळतात योजना
@UlhasBharne15 сағат бұрын
शिंदे साहेब मुख्यमंत्री याच्या तोडून शेतकरी कर्ज माफीचे आदेश का काढत नाहीत.
@ramrajedhumal497217 сағат бұрын
शेतकरी कर्ज माफी करा
@nageshshinde491317 сағат бұрын
शिंदे साहेब हेचं खरे शेतकऱ्यांना दिलासा देणारे मुख्यमंत्री
@hhzjsjshsshsjjsj243517 сағат бұрын
जय महाराष्ट्र गरीबाचा नाथ एकनाथ दिलेल्या शब्दाला जागणारा.शेतकऱ्यांवर एकच करा कर्जमाफी करा.हीच नम्र विनंती🚩🚩🚩🚩🚩
@VishnusahebravMagar3 сағат бұрын
शिंदे साहेब नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा 2020 पासून नियमित कर्ज करत आहे
@ganeshlandge974616 сағат бұрын
अग्रिम विमा कोठे जमा झाले आहेत
@shamsinggusinge52346 сағат бұрын
शिंदे साहेब सरसकट सर्व शेतकऱ्यांना कर्ज माफी करा आपण जाहीर नाम्या मध्ये सांगितले आहे
@HistoryHelper-k2812 сағат бұрын
कर्ज माफी कधी 😔
@dnyaneshwarnikam524617 сағат бұрын
कांदा ,कापूस ,सोयाबीन,मका,भावा विषयी बोला लवकर माल विकला जाईल ,तुम्हाला मतदान केलं याचा पाच्याताप होता कामा नये.
@rambondhare204216 сағат бұрын
कर्ज माफ करावे
@SharadPhadtare-k3m17 сағат бұрын
कर्जमाफी करा
@rameshkatkade89024 сағат бұрын
कर्ज माफी करा
@NamdevGoyekar-w9x6 сағат бұрын
कुठले अनुदान किंवा कुठलीही मदत करू नका सरकारी फक्त आणि फक्त शेतकऱ्यांच्या मालाला पूर्णपणे भाव द्या
@RAVINDRAPAWAR-r2q11 сағат бұрын
कापूस अनुदान कधी मिळणार आहे
@UlhasBharne15 сағат бұрын
शेतकऱ्याच्या कर्ज माफी बोला काय निर्णय घेत आहे तूमच्या बाकिच्या योजना तूमच्या जवळ ठेवा.
@bhagwatghumbre93777 сағат бұрын
सरसकट कर्जमाफी वर बोला साहेब
@MansukhShelar3 сағат бұрын
आत्ता कर्जमाफी करा सरसकट बाकी राहू द्या
@DnyaneshwarGawade-gi4dy9 сағат бұрын
बोलून मोकळे होणार तुम्हीं पण देणार नाही पैसे दयाला 4. वर्ष लावणार
@NanaThorat-wq1ip17 сағат бұрын
अजून. काहीच. विमा. मिळालेला. नाही. Amravti
@SantoshPatil-f8g5 сағат бұрын
कर्ज माफ कधी करणार
@RahulGaykwad-w9l8 сағат бұрын
उपमुख्यमंत्री सगळे खोटं बोलायले कुठं टाकल 25% कुठे गेले पैसे विमा चे पैसे भेटले नाही
@रामतेलोरे9 сағат бұрын
कर्ज माफी करूअजित पवार बोले होते
@NilkanthMarkad-nl1cn12 сағат бұрын
कर्ज माफ करणार की नाही ते आग ।
@SANJAYPAWAR-u8r17 сағат бұрын
साहेब कोरोना काळात पोल्ट्री पशूखादय डबघाईस आले अजून पर्यत मी वन वन भटकत आहे कुठलीही बैक महामंडळाच्या योजना खूपच चालू आहे पण देत नाही
@suvarnagawade55362 сағат бұрын
कर्जमाफी करा रे बाबांनो शेतकरी मारायला लागलाय पवार थकित शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत कर्ज माफ करतो म्हटले ते करा लवकर 🙏🙏
@vinodladbade77246 сағат бұрын
शिंदे साहेब जरा आमचे 50 हजार प्रोत्साहन मिळाले नाही या कडे जरा लक्ष दिलं पाहिजे खूप दिवस झाले
@VishnuGaikwad-h3z16 сағат бұрын
छापतील शिवाजी महाराज कर्ज माफी योजना2018 चालू करुण वंचित शेतकरी याना लब मिळावा हि विंनती
@bhausahebnikam251717 сағат бұрын
शिंदे पुन्हा मंत्री हो शेतकरी सुखी होईल
@dhanrajarikar323017 сағат бұрын
जनतेच्या मनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब
@VishnusahebravMagar2 сағат бұрын
मी 2020 पासून नियिमित कर्ज परतफेड करत आहे मला 5००००रू प्रोत्साहन अत्यापही नाही दिले त्यामुळे शिंदे साहेब मी बोलतोय सरसगट कर्ज माफ करा नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्या सहित कर्ज माफ करा
@ChagdeoBawaskar2 сағат бұрын
Setakaryla kahi hi Nako fakt mala bav dya
@Dnyanoba6827 сағат бұрын
जनतेचा नाही पूर्ण पैसा शेतकऱ्यांचा आहे
@kiranbhavar58597 сағат бұрын
कर्जमाफी वर बोला साहेब
@bhaskarpatil99635 сағат бұрын
Karj mapi
@vijaywairagade19255 сағат бұрын
जंगली जनावर नुकसान करिता काही ठोस पाऊल उचलणे आवश्यक आहे
@sunilmohitemohite12908 сағат бұрын
कर्ज माफ कर
@RameshwarShere-y5m9 сағат бұрын
आदीते ठाकरे कुठे आहेत विरोधीपक्ष म्हणुन कर्ज माफी वर बोला
@DadasahebbharadePatil7 сағат бұрын
शिंदे साहेब कर्ज माफी फक्त तुम्हीच करु शकता 🚩🚩🚩🚩🚩
@RameshwarShere-y5m10 сағат бұрын
आरे लाटका भाऊ कर्ज माफी वर बोला लाडका शेतकरी कर्ज माफी ची वाट बघत आहे
@ajaynikam53353 сағат бұрын
कर्जमाफी करणार होते त्याच काय झालं
@prakashkhadake25518 сағат бұрын
Karj mafi kara
@sunillande91552 сағат бұрын
मराठा आरक्षणावर काय तरी बोला शिंदे साहेब
@kushabajadhav32656 сағат бұрын
शिंदे साहेब ३ लाखांपर्यंत शुन्य व्याज दराने कर्जपुरवठा करणार होते आमच्याकडून ६.५% दराने पीक कर्ज वसूल केले त्या व्याजाचा परतावा आम्हाला मिळालेला नाही तो केंव्हा देणार हे सांगा
@tanajilavangare96426 сағат бұрын
शिंदे साहेब जो शेतकरी डोंगरी भागात आहेत आणि डोंगर भागात शेती आहे त्या शेतकर्याना जाण्या येण्या साठी या आलेलं पिक बाहेर काढण्यासाठी मोठी आडचन होते रस्ता नाही या साठी शेतकर्याच्या शेती पर्यंत रस्ता कचा होण गरजेच आहे सल्लाम सहाब आम्ही शेतकरी तुमचं आभारी आहे
@santoshsonune234717 сағат бұрын
लय भारी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे
@sheshraokute62756 сағат бұрын
सोयाबिन 3800 विकते साहेब
@KiranGrespunje-n8s17 сағат бұрын
अरे देवा दोन हजार दोन साल ची मजुरांची मजुरी व सहकारी मांसाचा पगार पाय गव्हाचे भाव पाय आणि सोन्याचे भावाची टक्के वारी पाय त्या नुसार भाव देना
@VishnusahebravMagar3 сағат бұрын
नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनी काय चूक केली का ते सांगा
@JagnnathPuri-m9m6 сағат бұрын
ढब्बून तीन लाख रुपये करज माफ करतो म्हणाला होता कधी करणार
@ramaraoshelke7 сағат бұрын
आत्ता काय देणार ते सांगा ना तुम्ही
@Dnyanoba6827 сағат бұрын
दर साल 300000रुपय एका शेतकऱ्याचा पैसा सरकार खातंय
@BaburaoBhosale-j1o4 сағат бұрын
सार भाषणं लबाड आहे
@digambarbapupatil53867 сағат бұрын
देवेंद्रजी चाळणी लावून लावून शेतकऱ्यांना लाभ देऊ शकत नाही
@chandumalipatil8 сағат бұрын
कधी झाले जमा
@rahulpawar50837 сағат бұрын
साहेब कर्जमाफीचा काय झालं
@sandipdhumal59995 сағат бұрын
कृषी यांत्रिकीकरण याचे पैसे दोन वर्षापासून आले नाही
भीक नको शेती मालाला भाव द्या मदत आम्ही शेतकरी सरकारला मदत देतो
@jagtapjagtap89844 сағат бұрын
काही लोकं फक्त स्वार्थ साधण्यासाठी ही जातात दोन प्रकल्प इआपन घालवले तिथे आपने एकही शब्द बोलत नाही म्हणजे आपने कीती स्वार्थ साधला हेही महाराष्ट्र बघत नाही का दोनला लोकांना रोजगार मिळाला आसता
@NetajiParve8 сағат бұрын
झालं ऑनलाईन करून सोयाबीन काही उपयोग नाहीआणि त्याचा
@Dnyanoba6827 сағат бұрын
मराठा आरक्षण व कर्ज माफी चा विचार करा थोडा
@shaligramdiwnale35727 сағат бұрын
GST CST बंद करा शेत कार्याला
@SantoshChalak-r6f6 сағат бұрын
Devendra marathi sati lokana kay nahi karnar adhugar jalka ahe to😢😢....
@SantoshChalak-r6f6 сағат бұрын
Saheb karja maf kara tumi shabda dilyala ahe
@shashimeshram45763 сағат бұрын
फेकण्यात माहीर झाले आहे
@उमेशधामणे18 сағат бұрын
अरे भाऊ ही बातमी कधीची आहे
@DipaliMahure-q5f8 сағат бұрын
ह्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या का आणि ह्या आटो युनियन चा धंदा होय का😢
@SandeepLedange9 сағат бұрын
Sind saheb tumi vij conection pahije Amala sour urjja nahi pahije
@shouryjaiswal84036 сағат бұрын
Shinde Saheb shetkaryachi karj mafi ji Ghoshna ke liye pahle Sangavi
@AtharvGurav-e4k5 сағат бұрын
Sarkari nokari nahi ashya tarunana bachatgat sarakhi yojana rabhaun bhandaval denari yojana rabhava.saheb aapala sarkar nakki aashi yojanecha vichar karel ase vatahe.