आजचा मुद्दा Live : PM Modi 3.0 100 days, 100 दिवसांचं रिपोर्टकार्ड! मित्रपक्षांमुळे फायदा की तोटा?

  Рет қаралды 19,516

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

#MarathiNews #LatestMarathiNews #maharashtrapolitics
#PMModi #NDA
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात तिसऱ्यांदा सत्तेत असलेल्या एनडीए सरकारचे 100 दिवस पूर्ण झालेत. मागील दोन वेळापेक्षा यावेळची सरकारची स्थिती जरा वेगळी आहे. कारण भाजप मित्रपक्षांच्या सहकार्याने सत्तेत आलेलं आहे. मोदी सरकार 3.0 ने आपल्या तिसऱ्या कार्यकाळाचे पहिले 100 दिवस पूर्ण केलेत खरे मात्र या काळात मित्रपक्षांमुळं मोदींना फायदा झाला की तोटा... यावरच आहे आजचा मुद्दा... सहभागी होत आहेत मुंबई तकचे संपादक साहिल जोशी, तक चॅनेल्सचे मॅनेजिंग एडिटर मिलिंद खांडेकर, इंडिया टुडेचे कन्सल्टिंग एडिटर राजदीप सरदेसाई #RPT0155
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
#maharashtra #marathi ##marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 31
Whoa
01:00
Justin Flom
Рет қаралды 62 МЛН
My daughter is creative when it comes to eating food #funny #comedy #cute #baby#smart girl
00:17
Dad gives best memory keeper
01:00
Justin Flom
Рет қаралды 25 МЛН
Секрет фокусника! #shorts
00:15
Роман Magic
Рет қаралды 110 МЛН
Whoa
01:00
Justin Flom
Рет қаралды 62 МЛН