दादा 11 ऑगस्टला सांगोला बाजारात मी दोन गाई घेऊन 5:30 वाजता गेलो होतो पण व्यापाऱ्यांनी 90% जागा धरून ठेवली होती तिथे फक्त 100 गाई असतील आणि 10% जागा शेळी बाजाराला लागून शेतकऱ्यांना दिले आहे तिथे शेतकऱ्यांचे हजारो गाई येतात अक्षरशा गाई उभा करायला पण जागा नसते शेतकऱ्यांमध्ये गाई उभा करण्यावरून भांडणे झालेली मी पाहिले आहेत गाईंना प्यायला पाणी सुद्धा तेथील हौदात नसते तुम्ही सकाळी दहाच्या आत जाऊन जिथे शेतकऱ्यांच्या गाई उभा केलेल्या असतात तिथे जाऊन व्हिडिओ बनवा तुम्हाला खरी परिस्थिती कळून येईल