Рет қаралды 44,379
आजच्या विज्ञान युगात , आपले आयुष्य धावपळीचे झाले असताना खरंच नवरात्र करायची गरज आहे का? काई आहे घटस्थापना मागचे विज्ञान? काय आहे कुलाचारा मागील विज्ञान ? जरूर ऐका श्री देवनाथ महाराज (अंतूर्ली) यांच्या कडून जीवनोपनिषद च्या या भागात
#नवरात्री
#घटस्थापना
#देवी
#deonathmaharajanturli
#navratri
#hindufestival
#jiwanopanishad
#deonathmaharaj
#देवनाथमहाराज