आजच्या दिवशी इस्रायलच्या भूमीत जे घडले त्यास भारतीय सैनिक जबाबदार आहेत

  Рет қаралды 19,899

Anay Joglekar

Anay Joglekar

Күн бұрын

Пікірлер: 186
@shrikantlimaye9213
@shrikantlimaye9213 7 күн бұрын
इस्त्रायलमधील प्राथमिक शाळेत ''हैफा विजया''चे वर्णन वभारतीय सैन्याचा पराक्रम उल्लेख आहे.
@devdattapandit357
@devdattapandit357 6 күн бұрын
विषयाचा संदर्भ गर्दभ खानग्रेसी,माफिया भामटे राजे,जनाब यु टर्न दलिंदरराजे,लंपट पेंग्वीन दलिंदर कुमार सोडून सगळ्यांना आवडेल....! 🙏🏼🙏🏼🙏🏼🚩
@chitralokeshmedar9830
@chitralokeshmedar9830 7 күн бұрын
Jay hind Jay maharastra👌👌🇮🇳🇮🇳🤝🤝🇮🇱🇮🇱🙏🙏🚩🚩💯💯❤❤🏹🏹💪💪
@bhalchandrakulkarni6753
@bhalchandrakulkarni6753 7 күн бұрын
🙏🙏🙏
@pratibhajoshi2417
@pratibhajoshi2417 6 күн бұрын
🤭👍👌
@jayprakashbolinjkar336
@jayprakashbolinjkar336 7 күн бұрын
आंतरराष्ट्रीय घडामोडीचे तसेच अभिमानास्पद इतिहास चे फारच सुंदर विवेचन तुम्ही नेहमीच करता त्या पैकीच हा व्हिडिओ.भारतीय सैन्याला एक कडक salute‌.जय भारत.
@dakshtachoudhari3616
@dakshtachoudhari3616 7 күн бұрын
अनय जी कुठेही न वाचलेली माहिती सांगितली . सार्थ अभिमान आहे आम्हाला भारतीय सैनिकांचा . व तुमच्या माहिती आणि संकलनाची ❤❤❤❤❤.
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 6 күн бұрын
जय श्री राम 🌹💐🌹🌹🙏🙏
@manoharjadhav8639
@manoharjadhav8639 7 күн бұрын
** महाराष्ट्रातील जातीयवादी नेता आणि एक विशिष्ट जातीचे आंदोलनकारी, तो पराक्रम आम्हीच केला असा दावा करायला मागेपुढे पाहणार नाही.
@Shrihal
@Shrihal 7 күн бұрын
भारतीय सैनिकांचा अभिमान वाटतो त्यांच्या शौर्याला तोड नाही.
@JagdishK-tp6lg
@JagdishK-tp6lg 7 күн бұрын
आंतरराष्ट्रीय राजकारणावर बोलतांना तुम्ही फारच खूश असता 👍👍👍
@ashwiniwadkardesai6063
@ashwiniwadkardesai6063 7 күн бұрын
👍👍
@mukundgulawani2330
@mukundgulawani2330 7 күн бұрын
आंतरराष्ट्रीय राजकारण हा अनयजींचा मुळातच अभ्यासाचा आणि विश्लेषणाचा विषय आहे.त्यांच्या याप्रकारच्या विश्लेषणाची मी नेहमीच प्रतिक्षा करत असतो.त्यातूनच जगाच्या घडामोडी तपशीलवार समजतात.
@vidyakulkarni6899
@vidyakulkarni6899 7 күн бұрын
भारतीय सैनीकांना शतशः शतशः नमन 🙏🙏🙏
@deepakgurav7369
@deepakgurav7369 7 күн бұрын
ऐकुन छाती चौडी झाली ❤❤❤ भारतीय सशस्त्र सेना दलाच्या जवानांना लाख लाख मुजरा. 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@NitaJoshi-he7jy
@NitaJoshi-he7jy 7 күн бұрын
भारतीयांच्या शौर्याची उत्तमोत्तम माहिती दिलीत. भारतीयांचा इतिहास वाचण्याची, ऐकण्याची नितांत गरज आहे. खरे नेमके काय तेच माहीत व्हायला हवे. नवीन संधीचे सोने करोत भारतीय उद्योगपती, केंद्र सरकारकडून त्यांना योग्य सहकार्य मिळो, भारतीय यशस्वी होवोत हीच सदिच्छा.धन्यवाद अनयजी
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 6 күн бұрын
जय श्री राम 🌹💐🌹🙏
@madhavvalase8950
@madhavvalase8950 7 күн бұрын
तुमच्या व्हिडिओ मुळे खरा इतिहास समजतो. १०६ वर्षानंतर आलेला हा योगायोग भविष्या साठी उत्कर्षाचा ठरो. हीच सदिच्छा...!!!
@deepakdandekar8473
@deepakdandekar8473 7 күн бұрын
मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर मोदी तीन दिवसाच्या भारत दौर्‍यावर असून त्यांनी भारतीय लोकांशी संवाद साधून राहुल गांधी ने जे भारतa बाबत वक्तव्य केले त्याला उत्तर दिले असून भारतीय लोकशाही जगात मोठी असून जगाला भारी पडेल त्या quad करिता चीन पण आला असल्याने त्यांना इशारा केला आहे अमेरिका च्या प्रगती मध्ये भारतिय लोकांचे मोठे योगदान असून गेल्या 10 वर्षात भारताने किती प्रगती याचा आढावा मांडला असून येत्या 5 वर्षात भारत सर्वच क्षेत्रात तिप्पट प्रगती करून भारत निर्याती मध्ये अमेरिकेचे बरोबरी करेल अशा बर्‍याच गोष्टी सांगितल्या व प्रेक्षकही उत्तम प्रतिसाद देत असून मोदी, मोदी, मोदी, मोदी मोदी, मोदी अशा घोषणा देत होते. जसे काही निवडणुकीche भाषण करीत आहेत. तुमच्या कडून मोदींच्या अमेरिका दौर्‍यावर वीडियो अपेक्षित आहे, वाट पहात आहे.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@555Covid
@555Covid 7 күн бұрын
एनडीए सरकार... अमेरिका दौरा....
@pramodkarandikar8732
@pramodkarandikar8732 7 күн бұрын
मी पुन्हा सांगतोय की अशाच सत्य घटना सांगत रहा,आमचे रक्त तापवा व उर अभिमानाने भरून द्या.
@mahendrakokate644
@mahendrakokate644 7 күн бұрын
गांधी बुवांनी हिंदू जनतेला गांडू करून टाकलं.. जनतेने आता जागृत होणे हीच आपली वेळ आहे.. भारत खतरे मे
@555Covid
@555Covid 7 күн бұрын
या उपकाराची परतफेड इंग्रजांनी अपकाराने केली...१८५७ च्या जखमा ताज्या असुन सुद्धा कर्तव्यधर्माचे पालन करत पराक्रम गाजवणाऱ्या सैनिकांना शतशः नमन 🙏🙏🙏🙏🙏
@kalyanjagtap6417
@kalyanjagtap6417 7 күн бұрын
खूप छान सर असा भारतीय इतिहास ऐकताना गर्व वाटतो छान माहिती दिली सर
@meerabegampure6541
@meerabegampure6541 7 күн бұрын
खूप interesting ,महत्त्वाची ,रंजक माहिती.. तुमचा इतिहास खूप पक्का आहे.. छानच..व्हिडिओ आवडला 👍👌🌹🙏
@rashmirege7797
@rashmirege7797 7 күн бұрын
फार interesting माहिती मिळते आपल्या video तून
@bhagwanpawar3321
@bhagwanpawar3321 7 күн бұрын
अनयजी माहीत नसलेला विषय चांगल्या पद्धतीने सादरीकरण करुन आम्हा सर्वांना ज्ञात केलेत. धन्यवाद.
@nandkushormule1373
@nandkushormule1373 7 күн бұрын
अनयजी आज आपण इस्राईल देशाच्या निर्मितीत् तेव्हाच्या भारतीय सैनिकांचा वीरतेचा इतिहास आणी सहभागा चा व्हिडिओ सादर् करून आमच्यासारख्याना महत्वाची माहिती दिलीत. हायीपा चा मुक्ती संग्रमात् भारतीय सैनिकांनाचा यशस्वी सहभाग समजावून सांगितले धन्यवाद.आपण जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय विषयावर व्हिडिओ बनवावेत ही विनंती.
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 6 күн бұрын
जय श्री राम 🌹🌹🌹🙏
@shrikantlimaye9213
@shrikantlimaye9213 7 күн бұрын
तीन मूर्ती दिल्ली मध्ये तीन रेजिमेंट च्यास्वरूपात उभ्या केल्या.इस्रायल चे पंतप्रधान सन२०१४ नंतर भारतात प्रथम आलेतेव्हा टाईम्स ऑफ इंडिया मध्ये सविस्तर लेख आला होता.लेखात असे म्हटले की मैसूरु,जयपूर महाराजांचे सैन्य प्रत्यक्ष लढले,इंग्रजांनी निज़ाम सैन्य छावणीत ठेवले!
@ashajoshi6519
@ashajoshi6519 7 күн бұрын
अतिशय रोमांचकारी घटना सांगून भारतीय सैनिकांचा पराक्रम आपण आमच्यासारख्या भारतीयांच्या नजरेस आणून दिलात.आपला देश,आपले सैनिक यांच्या कर्तृत्वाने अभिमानाने ऊर भरून आला! आणि नवनवीन अभिमानास्पद विषय शोधून ते श्रोत्यांच्या पुढे आपण ज्या कळकळीने मांडता त्याचेही खूप कौतुक वाटते!🙏
@vaishalisovani7453
@vaishalisovani7453 7 күн бұрын
तुमच्यामुळे आम्हांला वेगवेगळी माहिती मिळते😊धन्यवाद
@meghakothari7901
@meghakothari7901 7 күн бұрын
भारतीय सैन्य पहिल्यापासून च अतिशय पराक्रमी होते...अजुनही आहे .🇮🇳🙏🙏
@snehalsathe3672
@snehalsathe3672 7 күн бұрын
तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. फक्त याआधीच्या हलकट आणि स्वार्थी राज्यकर्त्यांमुळे ते शौर्य आणि पराक्रम दाखवण्याची संधी दिली नाही.पंतप्रधान मोदी आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या मुळे हे शक्य झालं नाही तर अजूनही काही झालं नसतं.
@bharatghole3018
@bharatghole3018 7 күн бұрын
एवढ्या शूर सैन्यावर लिब्रांडू संशय घेतात आणि अशा लोकांना इथे पाठिंबा मिळतो
@snehalsathe3672
@snehalsathe3672 7 күн бұрын
खूप विचारपूर्वक केलेले माहिती पूर्ण विवेचन आणि माहिती. खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन
@vilastambulwadikar6353
@vilastambulwadikar6353 7 күн бұрын
आजच्या पिढीला ही माहिती प्रेरणादायी ठरेल.
@दिनकरपाडावे
@दिनकरपाडावे 7 күн бұрын
आपल्या भारत देशातील सैनिकांची गाथा जगप्रसिद्ध आहेत याचा अम्हा भारतीयांना अभिमान वाटावा तेवढा थोडाच आहे. ❤💐💐🙏🙏
@chandrakantpathak2755
@chandrakantpathak2755 7 күн бұрын
अनयजी,आपले आंतरराष्ट्रीय विवेचन अत्यंत अभ्यासपूर्ण असते , धन्यवाद .
@jayrajsalokhe4997
@jayrajsalokhe4997 7 күн бұрын
सुंदर माहित अनयजी
@seemalaad6616
@seemalaad6616 7 күн бұрын
तुमचे अगाध ज्ञान आणि सखोल अभ्यास ऐकून पुढचे विदेशसचिव / मंत्री तुम्हीच व्हावे अशी देवाकडे प्रार्थना 🙏
@taranathrege164
@taranathrege164 7 күн бұрын
अन्य साहेब हि महत्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
@ashwinipendharkar8417
@ashwinipendharkar8417 7 күн бұрын
धन्यवाद. आपला जाज्वल्य इतिहास सांगितल्याबद्दल
@datarmilind6500
@datarmilind6500 7 күн бұрын
खूपच मार्मिक आणि अभ्यासू विश्लेषण
@MadhavNimkar-w4x
@MadhavNimkar-w4x 7 күн бұрын
उत्तम माहिती
@shreepadabhyankar192
@shreepadabhyankar192 7 күн бұрын
खूप छान नवीन माहिती कळली👍
@arvindkulkarni1293
@arvindkulkarni1293 7 күн бұрын
Very lmportant Information Thanks a Lot.
@hemantbapat3295
@hemantbapat3295 7 күн бұрын
उत्तम माहिती दिली. जबरदस्त.
@AbhiRam54321
@AbhiRam54321 7 күн бұрын
जगाचा मॅप दाखवून सांगत असलेली लोकेशन्स हायलाईट केली असती तर समजण्यास सोपे झाले असते.
@sushmakulkarni8171
@sushmakulkarni8171 7 күн бұрын
किती छान माहीती भारतीय सैन्या बाबत
@sushamaruikar1690
@sushamaruikar1690 7 күн бұрын
खूप छान माहिती!
@rajendraparanjape5436
@rajendraparanjape5436 7 күн бұрын
माहितीपूर्ण विवेचन.. 👌👌👍
@mangeshbedarkar4527
@mangeshbedarkar4527 7 күн бұрын
उत्तम व्हिडिओ असे भारतीय सैनिक/ भारतीय जनतेच्या शौऱ्यावरील आणखी व्हिडिओ ऐकायला जास्त आवडतील
@Sneharani6711
@Sneharani6711 7 күн бұрын
अतिशय महत्त्वाची माहिती दिलीत त्याबद्दल आभार अनय जी .तुमच्याकडून अनेक नवनवीन गोष्टी कळतात.तुमच्या मेहनतीला सलाम. या पुढेही असेच व्हिडिओज बनवत रहा.🙏
@narendrasabnis2939
@narendrasabnis2939 7 күн бұрын
Beautiful video, Sir.We are always proud of our bravado.Long live the friendship of Israel and India 🇮🇱🇮🇳
@yeshwantjoshi7534
@yeshwantjoshi7534 7 күн бұрын
नाना पालकर यांच्या "इस्त्रायल छळाकडून बळाकडे"या पुस्तकाला इस्त्रायल या देशाने खूप गौरविले आहे हे पण आपणाला माहित नाही.
@aditiphadke6519
@aditiphadke6519 7 күн бұрын
नेहमी प्रमाणेच अभ्यास पूर्ण व्हिडिओ ऐकायला मिळाला. धन्यवाद. माहीती देताना त्याचवेळी नकाशा दाखवता आला असता तर दुधात साखर पडली असती. कृपया विचार करावा.
@vikrantmore502
@vikrantmore502 6 күн бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण व ज्ञानात भर टाकणारे विवेचन. मनापासून धन्यवाद अनयजी 🎉
@vandanaranade4448
@vandanaranade4448 7 күн бұрын
खूप छान इतिहासात घडलेली अभिमानास्पद घटना तुमच्या मुळे कळली . धन्यवाद
@devdattbandekar3881
@devdattbandekar3881 7 күн бұрын
अनय जी मनापासून धन्यवाद ! हा अभिमानास्पद इतिहास कधी उलगडून सांगितला गेला नाही याचं दुःख होते.😊
@jyotsnagore2364
@jyotsnagore2364 7 күн бұрын
शौर्य गाथा आवडली उत्तम माहिती पूर्ण व्हीडिओ 👌🏻👌🏻👌🏻
@yeshwantjoshi7534
@yeshwantjoshi7534 7 күн бұрын
अप्रतिम. अभिमानास्पद. अत्यंत कौतुकास्पद. जय जवान. वंदे मातरम्.
@sandipnarhe4155
@sandipnarhe4155 7 күн бұрын
खूप छान माहिती देता ती समजुन घेतो .
@Pebbapai
@Pebbapai 7 күн бұрын
Thank you Anayji for reminding us the bravery of Indians!!!
@pinkmoon4328
@pinkmoon4328 7 күн бұрын
खूपच चांगला आणि माहितीपूर्ण एपिसोड अनयजी 👍
@hemchandoswal1900
@hemchandoswal1900 7 күн бұрын
श्री अनयजी तुम्ही विषय चांगले निवडता
@VivekshankarChavan
@VivekshankarChavan 6 күн бұрын
आज नकाशा दिला असता तर समजून घेणे जास्त रंजक झाले असते, असे वाटते.!!
@ashwiniwadkardesai6063
@ashwiniwadkardesai6063 7 күн бұрын
हे माहीत नव्हतं.... ही माहिती दिल्याबद्दल अनयजी धन्यवाद 🙏
@bhaidhupkar1787
@bhaidhupkar1787 7 күн бұрын
भारतीय समाज पराक्रम लक्षात ठेवायला सक्षम नाही . सक्षम करावा लागेल .
@vinaysane5435
@vinaysane5435 7 күн бұрын
जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏
@DS-zi9ho
@DS-zi9ho 7 күн бұрын
अभ्यासपूर्ण विवेचन! जय माँ भारती 🙏
@marutishinde4361
@marutishinde4361 7 күн бұрын
Jabardast Mahiti dhanyawad Anayji ❤❤❤❤ God bless you ❤❤❤
@anuradhachaugule3050
@anuradhachaugule3050 7 күн бұрын
अत्यंत सुंदर विश्लेषण
@555Covid
@555Covid 7 күн бұрын
🙏🙏🚩 @thaksen
@smitapatkar786
@smitapatkar786 6 күн бұрын
अनयजी खूप छान माहिती मिळाली.आपल्यादेशातील घडामोडींबरोबर बाहेरील देशाच्या घडामोडींबाबत माहिती मिळाल्याने खूप आनंद मिळाला.देशाचा ईतिहास भूगोल शिकलो आम्ही पण हे सर्व आपल्या व्हिडीओतून जास्त ज्ञान मिळतं.धन्यवाद.
@suchetadhamane1659
@suchetadhamane1659 6 күн бұрын
अनयजी, तुम्ही सांगितलेल्या माहितीपूर्ण इतिहास खरंच अविस्मरणीय आहे. त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद
@sulabhagawade2118
@sulabhagawade2118 7 күн бұрын
तुम्ही खूप छान विषयांवर व्हिडिओ करता.छान माहिती मिळते.महाराष्ट्रात ील दलदलीच्या राजकारणावरचे इतरही व्हिडिओ येतात तुम्ही तिकडे लक्ष घालू नका.असेच वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय विषयांची माहिती आम्हाला देत चला.आजचा व्हिडिओ खूप छान.
@gourimehendale
@gourimehendale 6 күн бұрын
जोगळेकर, तुम्ही मराठीतील सुधांशु त्रिवेदी आहात. चौरस माहिती असते तुमच्याकडे. आणि तुमच्यामार्फत ती आम्हाला मिळते.
@eknathtalele307
@eknathtalele307 6 күн бұрын
आपल्या अनेक पिढ्यांना औरंगजेब, अकबर शाहजहांन, ताजमहाल शिकवण्याऐवजी आपल्या क्रांतिकारकांचा, इजरायलच्या युद्धातल्या सैनिकांचा पराक्रम शिकवला असता तर आजचा भारत विकसित राष्टांमधे नंबर वन राहिला असता धन्यवाद अनयजी इतिहासातली माहिती दिल्याबद्दल.
@madhuragangurde4334
@madhuragangurde4334 6 күн бұрын
आपल्या विवेचनाशी पूर्णत सहमत,खरच हा इतिहास माहित नाही,भारतीय सैन्याचा अभिमान वृद्धिंगत झाला,जयहिंद
@sharadthite919
@sharadthite919 6 күн бұрын
शेवटी ह्या व्हिडिओ मुळे भारतीयांचे एक वैशिष्ट्य जे भारतीय परदेशी माणसाकरीता जीव देतील पण स्वतः च्या देशाकरीता नाही. म्हणूनच परदेशात भारतीय प्रसिद्ध होतात पण भारतात मात्र totally fail असतात. मोगल काय किंवा इंग्रजी राज्य चालविले ते भारतीयांनी. 😮
@seemavichare2964
@seemavichare2964 2 күн бұрын
पण आपल्या महाराष्ट्रातील पवार व ठाकरेना केव्हा कळणार ते तर टाळूवरील लोणी च खाऊन अजून तृप्त नाहीत त्याच काय कराव आपण त्यांना का सहन करतो कळत नाही
@jaihind6515
@jaihind6515 7 күн бұрын
अनयजी आज एकदम फाॅर्मात बॅटिंग केलीत. मस्त वाटले. या विषयावर दुसरे कोण बोलणार? अनयजी होम ग्राउंडवर.
@ujjwalmohole7687
@ujjwalmohole7687 7 күн бұрын
Hats off to your history studies.Great.Your last year's series on Iran-Iraq-Arab-israel was also well studied exposition.Keep it going,Sir.This has become very scarce nowadays.Anay ji ,proud of your balance in presentation of facts and, history.
@anuradhakulkarni5383
@anuradhakulkarni5383 6 күн бұрын
अनय, तुमचे व्हिडिओज आम्ही आवर्जून बघतो(मधे मधे तुम्ही छान हसता)आणि ऐकतो कारण उघड आहे , उत्तम, उपयुक्त आणि माहितीवर्धक❤❤ असतात.
@anitasane3903
@anitasane3903 6 күн бұрын
उत्तम. भारतीय पराक्रमाच्या वा इतर क्षेत्रातील अभिमास्पद गाथांची मालिका चालू करावी. आठवड्यातून एकदा विषय बदल!
@PradyumnaBarve
@PradyumnaBarve 6 күн бұрын
आज गुजरात बाउन्सरसनी हैफा घेतले आहे , अडानी नही सयाना है वो. Devolopment सुरू भी की हैं.
@varshag.8398
@varshag.8398 6 күн бұрын
भारतीय सैन्य भारतीयांच्या भ्रष्टाचाराचा पाडाव करेल काय हो अनयजी?..दुनियासे जिते पर अपनोसे हारे 😢😮 अशी आपली गत आहे 😢 .
@freebk161
@freebk161 7 күн бұрын
अनयजी, तुम्ही मोजक्या शब्दात उत्तम माहिती दिली. खूप खूप धन्यवाद. या विषयी काही लिंक्स असतील तर प्लीज शेअर करा
@vinayakjambhekar1339
@vinayakjambhekar1339 7 күн бұрын
ह्या व्हिडीओ चे नॅरेशन ऐकताना तूमचे हार्ट बिट वाढल्या चे आणि रक्त ऊसळया मारत असल्याचे मला जाणवत होते.
@seemavichare2964
@seemavichare2964 2 күн бұрын
भारतीय सैनिकांचे कौतुक व. प्रणाम कराल तेव्हढे कमीच
@samvaadhearttoheart6698
@samvaadhearttoheart6698 3 күн бұрын
अनय जी, तुमचे व्हिडिओज अभ्यासपूर्ण असतात. भारतीयांची ही शौर्यगाथा तुमच्यामुळे कळली. खुप खुप आभार आणि तुमच्या अभ्यासू वृत्तीला सलाम! 🙏
@sheelakasbekar5873
@sheelakasbekar5873 7 күн бұрын
Anayaji, Dhanyawad always looking forward to your videos on international topics Today's video information and knowledge of historic milestone is appreciable ❤
@vijayadhokale1572
@vijayadhokale1572 7 күн бұрын
नकाशा दाखवायला हवा होता अनयजी.
@nimabhanu8325
@nimabhanu8325 7 күн бұрын
आपले विडिओ खूप सुरेख आणि माहितीपूर्ण असतात खूप धन्यवाद 🙏
@jayantkulkarni4883
@jayantkulkarni4883 6 күн бұрын
आंतरराष्ट्रीय इतिहासाचे अभ्यासू विवेचन.छान अनय छान.
@shelarmama4673
@shelarmama4673 7 күн бұрын
अनय जी, व्वा व्वा! आंतरराष्ट्रीय विषयावर ऐकावे ते तुमच्याकडून!
@deepakpawar5027
@deepakpawar5027 7 күн бұрын
Khupach chhan mahiti amhi evada detail madhe kadhich aikale navate, dhanyavaad
@shirishgune5183
@shirishgune5183 6 күн бұрын
देशप्रेम वाढीस योग्य अशी माहिती आपण दिलीत. आभारी आहे.
@milindborkar5782
@milindborkar5782 4 күн бұрын
मला खरोखरच महीती नवती आपल्या मुळेच स्मजली आभारी आहोत.
@hurshg
@hurshg 6 күн бұрын
फारच सुंदर पद्धतीने माहिती दिली धन्यवाद 🙏🙏🙏
@hemantkul3867
@hemantkul3867 7 күн бұрын
Feeling good
@PradyumnaBarve
@PradyumnaBarve 6 күн бұрын
मोदी है तो मुमकीन है , आपण चां व्हिडिओ केला आहात...
@mukundhonkan5046
@mukundhonkan5046 7 күн бұрын
Like button is diabled
@gokhalesonal
@gokhalesonal 7 күн бұрын
Ata Suru aahe
@mukundhonkan5046
@mukundhonkan5046 7 күн бұрын
Like button is disabled
@gokhalesonal
@gokhalesonal 7 күн бұрын
Active now
@anupendhari8446
@anupendhari8446 7 күн бұрын
👌👌🙏🙏
@SayajiSatam
@SayajiSatam 7 күн бұрын
Sundar mahiti Jay Bharat
@nehabodas9121
@nehabodas9121 6 күн бұрын
अप्रतिम.... भारतीय सैनिकांना सलाम ,🙏🙏🙏
@LIKEA344
@LIKEA344 7 күн бұрын
❤❤
Офицер, я всё объясню
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 4,3 МЛН
哈莉奎因怎么变骷髅了#小丑 #shorts
00:19
好人小丑
Рет қаралды 54 МЛН
when you have plan B 😂
00:11
Andrey Grechka
Рет қаралды 67 МЛН
pumpkins #shorts
00:39
Mr DegrEE
Рет қаралды 19 МЛН
मियाँ नंबरी बीबी दस नंबरी
14:51
Офицер, я всё объясню
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 4,3 МЛН