आण्णा साहेब खुपच महत्त्वाची माहिती दिली आहे मी पण असेच तुमचे व्हिडिओ पाहुन नवीन नवीन प्रयोग करत राहतो बरेच चांगले अनुभव मिळतात आपले खुप खुप धन्यवाद
@rahulgavhane-.. Жыл бұрын
❤
@8txj452 жыл бұрын
अत्यंत प्रयोगशील मेहनती प्रामाणिक शेतकरी आण्णासाहेब एक नंबर प्रयोग आहे.
@दिशासेंद्रियशेती2 жыл бұрын
धन्यवाद
@bhagavanadhikari85472 жыл бұрын
खुप छान माहिती दिलीत आण्णा भाऊ
@dattatrayingale76972 жыл бұрын
खुपच सुंदर माहिती दिली 👍👍
@दिशासेंद्रियशेती2 жыл бұрын
धन्यवाद🙏
@motirambhavar51712 жыл бұрын
राम राम अण्णा साहेब छान माहिती दिली धन्यवाद
@दिशासेंद्रियशेती2 жыл бұрын
धन्यवाद🙏
@babasahebkedar57542 жыл бұрын
🤝🏻👌🏻👍🏻🙏🏼🐿🐰🐇🐢🐍🕊⚘🌷🌻🌼🌴🦆🦅🌹🥀⛳🌾🍀☘🌿🤝🏻👌🏻👍🏻🙏🏼 राम राम भाऊ खूप छान खूप छान अभिनंदन अभिनंदन
@दिशासेंद्रियशेती2 жыл бұрын
धन्यवाद भाऊ
@sharaddumbre945 Жыл бұрын
धन्यवाद अण्णासाहेब.मी सुद्धा सेंद्रिय शेती करतो.तुमची औषध वापरतो.चांगले रिझल्ट मिळतात.पण तुम्ही ऋषिकृषी देशपांडे तंत्र यांचे अमृतपाणी एका प्लॉटला वापरून बघा.200 लिटर पाणी 250 ग्राम गावठी गायचे तूप अर्धा किलो मध आणी गावठो गाईचे शेन सर्व एकत्र करा.आणी लगेच 1 एकरला सोडा.पहा काय रिझल्ट मिळतात.नंबर एक.
@prakashmankar3300 Жыл бұрын
शेन किती घ्यायचं. एकदा केल्या नंतर किती दिवसांपर्यंत वापरता येईल.
@sharaddumbre945 Жыл бұрын
@@prakashmankar3300 10किलो
@sharaddumbre945 Жыл бұрын
@@prakashmankar3300 लगेच
@avinashmuley87672 жыл бұрын
खूपच उपयुक्त माहिती आणि आज ही काळाची गरज आहे. 👌👌👌👍👍👍💐💐💐💐
@दिशासेंद्रियशेती2 жыл бұрын
अगदी बरोबर सर,धन्यवाद🙏
@fakirraoshrote10382 жыл бұрын
खुप छान माहिती दिली🙏 धन्यवाद
@दिशासेंद्रियशेती2 жыл бұрын
धन्यवाद
@realvideosshivrajpatil944711 ай бұрын
@@दिशासेंद्रियशेती आम्ही गहू लावला आहे त्यात आता लोम्बी मध्ये दाणे भरण्यास सुरवात झाली आहे आता जीवामृत + दही किती वापरू काय फक्त ढी वापरू 🤔
@rahulgavhane-.. Жыл бұрын
मस्त 😊😊
@दिशासेंद्रियशेती Жыл бұрын
धन्यवाद
@dnyaneshwarpisal98232 жыл бұрын
सेंद्रिय राम राम आण्णा साहेब 🙏
@anuradhaindigeniouscowfarm6409 Жыл бұрын
ताकाचे खत , कीटकनाशक, व इतर गोष्टींचा व्हिडिओ बनवा
@दिशासेंद्रियशेती Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/b3eXeoarg9annJY
@shalakajadhav14949 ай бұрын
Mast video
@sunildavang5082 жыл бұрын
खुप छान माहिती
@दिशासेंद्रियशेती2 жыл бұрын
धन्यवाद🙏
@sahadeounone6367 Жыл бұрын
आण्णा साहेब राम राम
@omprakash1111002 жыл бұрын
Jabardast Annasaheb
@दिशासेंद्रियशेती2 жыл бұрын
धन्यवाद🙏
@siddheshpatne6162 Жыл бұрын
आण्णासाहेब जीवामृतासाठी शेण ताजच लागत कि जून सुद्धा वापरू शकतो ?
@ankushnikam5666 Жыл бұрын
आबा साहेब आपले माहितीचा वापर आम्ही करतो आमच्या केश र आंब्यासाठी खोड किड वर उपाय सांगा .
@yogeshmote78432 жыл бұрын
एक नंबर सर.
@दिशासेंद्रियशेती2 жыл бұрын
धन्यवाद
@shetkariraja5114 Жыл бұрын
आणा भाऊ हरबरा 50 टक्के घाटे आणि फुल आहेत तर आंड ताक संजीवक चाललं का
@atulrakshe19772 жыл бұрын
दादा डीरीपने मीरची आणि ऊसाला दील्यावर चालतंय काय
@dattatrayoulkar867510 ай бұрын
ऊस. पिकाला चालतंय का
@TmTNaturalFarming2 жыл бұрын
धन्यवाद भाऊ!
@दिशासेंद्रियशेती2 жыл бұрын
धन्यवाद
@guruparab53822 жыл бұрын
गावठी मिरची साठी जीवा अमृत वरती मार्गदर्शन करा
@दिशासेंद्रियशेती2 жыл бұрын
वापरायला चालते👍
@nisargomayorganics Жыл бұрын
दादा आपल्याला भेटायचे असल्यास कोणत्या गावी यावे लागेल? तुमचा फोन नंबर मिळेल काय?
@hariveer8414 Жыл бұрын
हरभरा पिकावरती फवरणी सांगा अळी आहे
@prashantraut28222 жыл бұрын
नमस्कार आण्णासाहेब, हिंगण फळांपासून किटकनाशक बनवतात हे खरं आहे का?
@दिशासेंद्रियशेती2 жыл бұрын
आमच्या कडे हे फळ मिळाले की याचा विडीओ देतो सर
@babasahebwandhekar1238 Жыл бұрын
🧅 कांदा पिकाला चालल का.लागवडी नंतर किती दिवसांनी फवारणी करावी.