Jai Bhavani Jai Shivray | Song | शिवप्रताप गरूडझेप | Shivpratap Garudjhep | Dr.Amol Kolhe

  Рет қаралды 1,293,127

Amol Kolhe

Amol Kolhe

Күн бұрын

Song: Jai Bhavani Jai Shiv-ray
Singer: Adarsh Shinde
Composed by: Shashank Powar
Lyrics: Hrishikesh Paranjape
Programmed by: Avi Lohar
Chorus: Vivek Naik, Santosh Naik, Umesh Joshi, Nitin Karandikar, Vijay Dhuri, Janardan Dhatrak
Voice and Chorus Recorded by : Kittu Myakal at Soundideaz Studios
Assistant-Nilavro Roy
Rhythm: Aadesh more, Prashant more, Rahul rupavate, Tejas satardekar, Tejas Rupavate
Rhythm Recorded by : Avdhut Wadkar, Ajivasan Studios
Mixed and Mastered by: Aftab Aslam, Headroom Studios
मुजरा… मुजरा…
मर्राठमोळ्या मातीमधुनी झऱ्यात खळखळणारी,
नसानसा मध्ये शिवशक्ती अजून सळसळणारी,
मनात आमुच्या सत्वाची रण भैरवी दुमदुमणारी,
मर्दानी बाण्याची अजुनी बिजली चमचमणारी,
अरे महाराष्ट्राचे सुपुत्र आम्ही आम्हाला कमी काय.....
जय भवानी जय शिवराय, जय भवानी जय शिवराय…
जय भवानी जय शिवराय, जय भवानी जय शिवराय…
हे… दोस्ती होता दोस्तासाठी सदा आम्ही दिलदार,
शत्रूसाठी रणांगणावर अभेद्य वज्र प्रहार,
हो…दोस्ती होता दोस्तासाठी सदा आम्ही दिलदार,
शत्रूसाठी रणांगणावर अभेद्य वज्र प्रहार,
हे… बुलंद निष्ठा आमुची जशी समशेरीची धार,
चालुनी जाता आम्हा कदापि मान्य नाही माघार,
शिवशंभूचे वारस आम्ही नाद करायचा नाय,
शिवशंभूचे वारस आम्ही नाद करायचा नाय,
एक मुखाने गर्जू सारे जय भवानी जय शिवराय
जय भवानी जय शिवराय, जय भवानी जय शिवराय
जय भवानी जय शिवराय, जय भवानी जय शिवराय
( जय भवानी जय शिवराय, जय भवानी जय शिवराय
जय भवानी जय शिवराय, जय भवानी जय शिवराय )
प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, श्री छत्रपती शिवाजी महाराज की….जय
श्री छत्रपती शिवाजी महाराज की….जय, श्री छत्रपती शिवाजी महाराज की….जय
जय शिवराय.......
#JaybhavaniJayshivaray #Shivpratap #Garudjhep #drAmolKolhe

Пікірлер: 526
@pratikdevalekar08
@pratikdevalekar08 2 жыл бұрын
गाण्याची शब्द रचना आवडली मनात दुमदुमली!! जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩
@mr.g....
@mr.g.... 2 жыл бұрын
दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा...♥️🚩
@aishwaryakadam8290
@aishwaryakadam8290 2 жыл бұрын
किती ही वेळा हे गाणं ऐकलं तरी मनच भरत नाही.......😍 जय भवानी.......जय शिवराय.......🚩
@siddhantsawant5717
@siddhantsawant5717 2 жыл бұрын
Jai bhim jai shivray
@PoojaKadam-uc3jo
@PoojaKadam-uc3jo Жыл бұрын
​@@siddhantsawant5717 बु 👍मलव 😎
@RohitKale-uy2xt
@RohitKale-uy2xt 7 ай бұрын
आंबेडकर च नाव आमच्या शिवाजी महाराज बरोबर जोडु नका आमच्या दोनच राजे छत्रपती शिवाजी महाराज आणी शंभुराजे ❤❤
@pawankhadke4358
@pawankhadke4358 2 жыл бұрын
शब्दच नाहीत.. अप्रतिम अप्रतिम... अंगावर शहारे आणलेत.. अमोलजी कोल्हे जेव्हा जेव्हा शिवरायांच नाव येत तेव्हा फक्त तुम्हचाच चेहरा डोळ्यासमोर येतो..❣️🙏🙏
@devashishkalmegh1009
@devashishkalmegh1009 2 жыл бұрын
हो अगदी बरोबर शिवाजीमहाराज असेच असतील
@AkshayBandagar
@AkshayBandagar 2 жыл бұрын
आदर्श दादांचा उर्जादायी आवाज, शशांक पोवारजी यांचं कंपोसिशन, ऋषिकेश परांजपेजी यांचे शब्द सर्व मिळून उत्कृष्ट गाणे आहे. आणि अमोल दादांचा स्क्रीन प्रेसेन्सच खूप आहे हा चित्रपट सर्वत्र गाजायला 🙌🏼 जय भवानी जय शिवराय!🚩 #ShivpratapGarudjhep
@AmolRKolhe
@AmolRKolhe 2 жыл бұрын
जय शिवराय!
@AkshayBandagar
@AkshayBandagar 2 жыл бұрын
@@AmolRKolhe दादा copyright आणि Music label च तेवढं बघा, इतर काही लोकही विना परवानगी गाणे पुन्हा अपलोड करत आहेत! जय शिवराय 🚩
@purvajakoli7223
@purvajakoli7223 2 жыл бұрын
@@AmolRKolhe sir movie la multi language madhe release Kara🙏
@pramilapawar3969
@pramilapawar3969 8 ай бұрын
Chatrapatti Shivaji maharaj ki Jay 🚩🚩🚩🚩🚩🚩
@rasheshwarikamble
@rasheshwarikamble 2 жыл бұрын
आत्ता राहवत नाही कधी एकदा 5 ऑक्टोंबर येईल आणि आम्ही चित्रपटगृहात जाऊ याची आतुरतेने वाट बघत आहे खूप म्हणजे खूप म्हणजे खूपच अप्रतिम गाणं.🙏🏻😊
@amolteanamol
@amolteanamol 2 жыл бұрын
Dhanyawad!
@artlover7529
@artlover7529 2 жыл бұрын
Ho na Bhau kharach yaar
@CK_GamingFF
@CK_GamingFF 2 жыл бұрын
Bhai hindi me bhi hai kay🚩🚩🙏
@rupalighatge8535
@rupalighatge8535 2 жыл бұрын
Ho na
@jagdishkadam3442
@jagdishkadam3442 2 жыл бұрын
जय शिवराय
@sunnykhisamatrao8495
@sunnykhisamatrao8495 2 жыл бұрын
जय भवानी जय शिवराय...🚩🥰🙏🏻💐💐💐 अतिशय सुंदर आणी उत्साहपूर्ण गाणं 💪🏼💥
@ushagadekar6714
@ushagadekar6714 2 жыл бұрын
जय. भवानी जय शिवराय
@vrashali_zukare_9699
@vrashali_zukare_9699 2 жыл бұрын
🙏🚩जय जिजाऊ 🚩 जय शिवराय 🚩 जय शंभूराजे 🙏🚩 खूप छान गाणं आहे दादा 🙏 अप्रतिम.......
@nikhilsuniltambe6613
@nikhilsuniltambe6613 2 жыл бұрын
अप्रतिम गाणे आहे.. शिवप्रेमींच्या मनाला भावणारे गाणे आहे... जय शिवराय
@ushagadekar6714
@ushagadekar6714 2 жыл бұрын
अप्रतिम गाणी
@youtubecrazevideo7083
@youtubecrazevideo7083 2 жыл бұрын
ऐतिहासिक चित्रपटाला नेहमी प्राधान्य दिलं आहे आणि हा चित्रपट ही चित्रपटगृहातच जाऊन पाहणार जय भवानी जय शिवराय
@VSAG9.MARATHA.MARATHIMANUS
@VSAG9.MARATHA.MARATHIMANUS 2 жыл бұрын
*अगदी बरोबर...🚩🚩🚩* *_""" जय मराठा """_* *_""" जय मराठी """_* *_""" जय महाराष्ट्र """_* *_""" जय छ्त्रपती शिवराय """_* 🙏🙏🙏🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️⛳⛳⛳
@VSAG9.MARATHA.MARATHIMANUS
@VSAG9.MARATHA.MARATHIMANUS 2 жыл бұрын
@Mange Dil More Vlogs *""" छ्त्रपती शिवाजी महाराजांचा """ विजय असो...* *_""" जय मराठा """_* *_""" जय मराठी """_* *_""" जय महाराष्ट्र """_* *_""" जय छ्त्रपती शिवराय """_* 🙏🙏🙏🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️⛳⛳⛳
@dr.amolkolhefanpage5146
@dr.amolkolhefanpage5146 2 жыл бұрын
गाण्याचे शब्द अगदीच सगळ्या शिवप्रेमी च्या मानातील आहेत 🔥🔥 या उत्तम गाण्याच्या साठी खूप खूप धन्यवाद amol sir 😍😍😍
@chhatrapati_shasan.96k
@chhatrapati_shasan.96k 2 жыл бұрын
बरोबर 🧡😍
@umeshkeshave6510
@umeshkeshave6510 2 жыл бұрын
आदर्श शिंदे यांचा आवाज कडक आणि तुमचं पण अभिनंदन
@VSAG9.MARATHA.MARATHIMANUS
@VSAG9.MARATHA.MARATHIMANUS 2 жыл бұрын
*अगदी बरोबर...🚩🚩🚩* *_""" जय मराठा """_* *_""" जय मराठी """_* *_""" जय महाराष्ट्र """_* *_""" जय छ्त्रपती शिवराय """_* 🙏🙏🙏🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️⛳⛳⛳
@amolteanamol
@amolteanamol 2 жыл бұрын
lyrics- Rushikesh Paranjape, Music- Shashank Powar, AND Adarsh Shinde together have done magic!
@GaneshNavgharePatil
@GaneshNavgharePatil 2 жыл бұрын
आतुरता
@Makarand__17
@Makarand__17 2 жыл бұрын
आदर्श शिंदे सरांचा आवाज👍👍👏👏👌👌🤩🤩🤩❤️❤️❤️💯🤩✨
@ganeshdevre7669
@ganeshdevre7669 2 жыл бұрын
आदर्श शिंदे पुन्हा एकदा हिट गाणं. अष्टमी ( धर्मवीर ) हंबीर तु ( सरसेनापती हंबीरराव मोहिते ) सागावा आलाय ( दगडी चाळ २ ) आता जय शिवराय 🚩🚩🚩🚩
@himanshubhuarya1176
@himanshubhuarya1176 2 жыл бұрын
डॉ. अमोल कोल्हे सर मुझे बहुत पसंद आया यह गीत ❤🚩🙏 छत्रपति शिवाजी महाराज की जय 🔥🚩❤🇮🇳🙏
@AmolRKolhe
@AmolRKolhe 2 жыл бұрын
जय शिवराय! धन्यवाद
@adv.mayurisawant-bhosale
@adv.mayurisawant-bhosale 2 жыл бұрын
अमोल दादा, अंगावर शहारा उमटवणारी अप्रतिम शब्दरचना! बाकी तर काय, तुझा नादच करायचा नाय! 👌👏👏
@bhaveshp777
@bhaveshp777 2 жыл бұрын
दररोज हे गाणं ऐकायची सवय झाली.. आणि डॉ. अमोल कोल्हे ह्यांची भूमिका म्हणजे साक्षात स्वतः महाराजच समोर असल्याचा भास होतो.. आतुरता ५ तारखेची.. जय शिवराय.. 🚩🚩
@bhaveshp777
@bhaveshp777 2 жыл бұрын
@Mange Dil More Vlogs जय 🚩🔥🔥
@Mmusicplus19
@Mmusicplus19 2 жыл бұрын
जय भवानी जय शिवराय....🚩🙏🏻 खूपच छान गाणं आहे........आता उत्सुकता ५ ऑक्टोबर ची.......जय शिवराय........🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@rushimangate488
@rushimangate488 2 жыл бұрын
अप्रतिम शब्द, संगीत, संकल्पना आणि अमोल सरांचा अभिनय सगळं एकदम दर्जेदार 👌🙌💐 🚩जय भवानी, जय शिवराय 🚩
@vaishnaviparmaj333
@vaishnaviparmaj333 2 жыл бұрын
Khuop aaturata ahe 🙏🙏🙏🙏🥳🥳🥳🥳🥳 jay jijau Jay shivray Jay Shambhuraje har har mahadev 🙏🙏🙏🥳
@prathmeshkulkarni8103
@prathmeshkulkarni8103 2 жыл бұрын
अद्भुत आणि अद्वितीय आणि ना भुतो ना भविष्यती एवढेच शब्द पुरेसे आहेत या चित्रपटासाठी
@AmolRKolhe
@AmolRKolhe 2 жыл бұрын
धन्यवाद!
@VSAG9.MARATHA.MARATHIMANUS
@VSAG9.MARATHA.MARATHIMANUS 2 жыл бұрын
*अगदी बरोबर...🚩🚩🚩* *_""" जय मराठा """_* *_""" जय मराठी """_* *_""" जय महाराष्ट्र """_* *_""" जय छ्त्रपती शिवराय """_* 🙏🙏🙏🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️⛳⛳⛳
@ravindrasuryawanshi549
@ravindrasuryawanshi549 2 жыл бұрын
अप्रतिम गीत रचना व छत्रपती शिवाजी महाराज। 🌹🌹🌹🕉
@chhatrapati_shasan.96k
@chhatrapati_shasan.96k 2 жыл бұрын
हे.... बुलंद निष्ठा आमुची जशी समशेरीची धार ⚔️, चालुनी जाता आम्हा कदापि मान्य नाही माघार 🔥, शिवशंभूचे वारस आम्ही नाद करायचा नाय🔥, शिवशंभूचे वारस आम्ही नाद करायचा नाय 💫🧡 एक मुखाने गर्जू सारे जय भवानी जय शिवराय 🧡😍 एक नंबर खूप छान layrics आहेत " शिवप्रताप गरुडझेप " या चित्रपटाची उत्सुकता आता अजून शिगेला पोहचली आहे.. आणि हा चित्रपट मराठी सोबत इतर भाषेत जर प्रदर्शित झाला तर सोन्याहुन पिवळ होईल.. संपूर्ण टीम ला खूप खूप शुभेच्छा 💫💐 जय जिजाऊ 🙏 जय शिवराय 🙏 जय शंभूराजे 🙏
@darshanratanjadhav5340
@darshanratanjadhav5340 2 жыл бұрын
🙏🧡
@shivbhaktnashikkar1161
@shivbhaktnashikkar1161 2 жыл бұрын
जय शिवराय 🙏
@aishwaryakadam8290
@aishwaryakadam8290 2 жыл бұрын
जय शिवराय 🚩
@chhatrapati_shasan.96k
@chhatrapati_shasan.96k 2 жыл бұрын
@@aishwaryakadam8290 जय शिवराय ताई🙏
@chhatrapati_shasan.96k
@chhatrapati_shasan.96k 2 жыл бұрын
@@shivbhaktnashikkar1161 जय शिवराय 🙏 जय शंभूराजे 🙏
@Shravansarfale1115
@Shravansarfale1115 6 ай бұрын
Jay shivray
@जयभवानीजयशिवराय
@जयभवानीजयशिवराय 2 жыл бұрын
अंगावर शहारे aale 🙏🚩जगदंब 🙏🚩हिंदवी स्वराज्याचा अखंड विजय असो 🚩🚩🚩🙏 जय शिवराय 🚩🚩🚩🙏💐💐💐💐💐💐💐
@v.shamdutt8295
@v.shamdutt8295 2 жыл бұрын
अतिशय सुंदर गाणे...आतुरता चित्रपट बघण्याची...सुपर हिट नव्हे तर ब्लॉकबस्टर होईल... मनःपूर्वक शुभेच्छा जय शिवराय.. 🙏
@AmolRKolhe
@AmolRKolhe 2 жыл бұрын
जय शिवराय!
@prashantsabale2338
@prashantsabale2338 2 жыл бұрын
अतिशय सुंदर असे दिग्दर्शन,कला,संगीत आणि निर्मिती शेवट्पर्यंत खुर्चीला खिळवून ठेवणारे कथानक. जय भवानी जय शिवराय🚩🚩🚩
@sargamsharma4656
@sargamsharma4656 2 жыл бұрын
Excited I am from Aagra and very fortunate that koi bhi Karan rha ho maharaj ke pair aagra ko lge
@mavlagroup6145
@mavlagroup6145 2 жыл бұрын
I like agra par mein waha kabi aya nahi
@sargamsharma4656
@sargamsharma4656 2 жыл бұрын
Aiye Taj Mahal ke alava bhi bhut kuchh h vaise hum aapke Maharashtra aaye h aur do saal vhan study bhi ki h .
@AmolRKolhe
@AmolRKolhe 2 жыл бұрын
I will be @Aagra again in coming few days
@sargamsharma4656
@sargamsharma4656 2 жыл бұрын
@@AmolRKolhe Sir aapka reply wow can't believe sir I am a student your creations have changed my life and inspired me to study about Maharashtra when you are coming sir
@sargamsharma4656
@sargamsharma4656 2 жыл бұрын
Please reply sir when and where in Aagra. Sir you are my inspiration aapke shows se inspire ho kr maine Marathi sikhi aur bhut deeply maratha history bhi pdhi . From last two years being physically unfit Swarajya has been my inspiration and the credit goes to your shows.
@adinath5577
@adinath5577 2 жыл бұрын
जय भवानी जय शिवराय😍😍😍🚩🚩🚩 मस्त एकदम एकेरी उल्लेख होत होता महाराजांचा बरं झालं तुम्ही यात बदल केले😍😍😍😍
@VSAG9.MARATHA.MARATHIMANUS
@VSAG9.MARATHA.MARATHIMANUS 2 жыл бұрын
*अगदी बरोबर...🚩🚩🚩* नंतर मं हेचं एकेरी उल्लेख करणारे अतिशहाणे लोक स्पष्टीकरण द्यायचे की ते एकेरी कसे नाही याचे... *""" जय भवानी, जय शिवराय"""* हे ऐकून व त्यावरील हे गीत ऐकून मन समाधानी आहे... 👌👌👌🚩🚩🚩 *_""" जय मराठा """_* *_""" जय मराठी """_* *_""" जय महाराष्ट्र """_* *_""" जय छ्त्रपती शिवराय """_* 🙏🙏🙏🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️⛳⛳⛳
@vinodbewnale570
@vinodbewnale570 2 жыл бұрын
Ha movie na khupach hit honar ek maratha lakh maratha ❤❤
@MH_GAMING_9512
@MH_GAMING_9512 2 жыл бұрын
आम्हाला फक्त शिवरायांची चित्रपटे आवडतात. ......🚩
@prashantpadmagirwar6787
@prashantpadmagirwar6787 Жыл бұрын
ऊर्जा स्त्रोत श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🙏🏻🚩🚩🔥❤️📿
@Kiranwahalkar.
@Kiranwahalkar. 2 жыл бұрын
Cinematography आवडली
@AmolRKolhe
@AmolRKolhe 2 жыл бұрын
संजय जाधव यांनी कमाल केली आहे
@adityaghaytidak2583
@adityaghaytidak2583 2 жыл бұрын
अप्रतिम गाणे आहेत खुप छान जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩
@Mh-gk
@Mh-gk 2 жыл бұрын
दहा वेळा रिपीट करून करून गाणे पाहिले खूप छान अप्रतिम गाणे आहे 🚩👌🏻🌹🏵️
@AmolRKolhe
@AmolRKolhe 2 жыл бұрын
धन्यवाद
@seemasable9378
@seemasable9378 2 жыл бұрын
🚩जय भवानी🙏🏻 जय शिवाजी🚩
@sailawand4089
@sailawand4089 2 жыл бұрын
आज महाराज असते तर त्यांनी खूप शुभेच्छा दिल्या असत्या आणि आशिर्वाद ही खूप दिले असते.🚩🚩👍👍👌👌✌✌😊😊🙏🙏
@sailawand4089
@sailawand4089 2 жыл бұрын
खूपच छान आहे हा चित्रपट 👌👌👍👍✌✌💖😊😊
@antonybabu6151
@antonybabu6151 Жыл бұрын
Jai Maharay from kerala 🇮🇳
@umeshkeshave6510
@umeshkeshave6510 2 жыл бұрын
मला वाटलंच या चित्रपटात आदर्श शिंदे याचं गाणं असेल आत्ताच ऐकलं गाणं हिट अमोल कोल्हे आणि आदर्श शिंदे चे अभिनंदन
@garudzep1
@garudzep1 2 жыл бұрын
शिवप्रतापाचा थरार असणार यांत मुळीच शंका नाही. ".. अन् शिवरायांनी औरंग्याच्या हातावर तुरी दिल्या." अतिउच्च उत्कंठा अन् प्रतिक्षा ०५आॅक्टो. जय शिवराय, जय शंभूराजे #SidWorld
@bhavnadahiya6099
@bhavnadahiya6099 2 жыл бұрын
sir i don't understand the lyrics but I love the song , sir i am huge fan of yours , I saw your show chatrapati sambhaji maharaj form then you are my favourite actor
@laxmansadigale1873
@laxmansadigale1873 2 жыл бұрын
खूपच छान गाणे जय भवानी जय शिवराय 🙏🙏
@nakulmore27
@nakulmore27 2 жыл бұрын
सर एक सिनेमा छत्रपती शंभूराजांवर पण घेऊन या पुन्हा तुम्हाला शंभूराजेंच्या भूमिकेत बघायची खूप इच्छा आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@kb.6023
@kb.6023 2 жыл бұрын
Great Amol kolhe Saheb 👏👏👏😍😍😍😍😍🧡🧡👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏
@priyankashinde9871
@priyankashinde9871 Жыл бұрын
जय शिवराय 🚩
@sandeeptashildar950
@sandeeptashildar950 2 жыл бұрын
Ek number...
@Avinashborwade.5
@Avinashborwade.5 Жыл бұрын
एक नंबर कोल्हे साहेब तुमच्या सारखा मावळा होणे नाही......
@sailawand4089
@sailawand4089 2 жыл бұрын
आम्हाला तुमची भूमिका खूप आवडलेली आहे🚩🚩👌👌😊😊
@Makarand__17
@Makarand__17 2 жыл бұрын
जय भवानी,जय शिवराय🙏🙇🚩
@sharaddhasadhaw8759
@sharaddhasadhaw8759 Жыл бұрын
Beautiful song 🥰 Jay Bhavani Jay Shivaray 🙏🙏🙏🌸🌺🚩🚩❤️❤️
@shekharshah3544
@shekharshah3544 2 жыл бұрын
अंगावर शहारे आले गाणे ऐकताना आणि महाराजांचा करारी बाणा तर अप्रतिमच! ३ मिनिटे ४६ सेकंदाच्या क्लिप ने चित्रपट पाहण्याची उत्कंठा वाढली. ।।जय भवानी।। ।।जय शिवराय।। ।।जय महाराष्ट्र।। ।।🙏🙏🙏।।
@SKYT6086
@SKYT6086 2 жыл бұрын
सर्वानी आवर्जून सिनेमा गृहात जाऊन चित्रपट पहावा. ही जिम्मेदारी आहे आपली..... Bollywood चे फालतू चित्रपट पाहण्या पेक्षा आपलाच गौरव शाली इतिहास बघा... जय भवानी जय शिवराय 🚩🙏
@abhijeetsolunkepatil8713
@abhijeetsolunkepatil8713 2 жыл бұрын
हा चित्रपट 10नोव्हेंबर शिवप्रताप दिनाच्या शुभ मुहूर्तावर रिलीज व्हायला पाहिजे
@samikshagawade8111
@samikshagawade8111 2 жыл бұрын
अप्रतिम .... अतिशयसुंदर, उत्साहपूर्ण आणि ऐकता क्षणी रक्त सळसळणार असं गाणं. शब्दरचना आणि संगीत तर कमाल..गाण्यातला प्रत्येक शब्दनी शब्द मनाला भावणारा आहे. 🚩जय भवानी,जय शिवराय 🚩.
@AmolRKolhe
@AmolRKolhe 2 жыл бұрын
जय शिवराय!
@sonutambe3293
@sonutambe3293 2 жыл бұрын
दोनच राजे इथे गांजले कोंकण पुण्य भूमीवर एक तो रायगडावर एक तो चवदार तळ्यावर अभिमान वाटतो मला छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या भूमिती जन्म झाला सुपरहिट होणार 🚩💙
@harshalchavan3231
@harshalchavan3231 2 жыл бұрын
जय शिवराय ... अप्रतिम गाणं ,अप्रतिम शब्द
@prasadthombare7167
@prasadthombare7167 2 жыл бұрын
Blockbuster ✨
@tusharnikam9344
@tusharnikam9344 11 ай бұрын
जय भवानी🚩 जय शिवराय 🙏🏻
@pingorifarmsmilk7642
@pingorifarmsmilk7642 2 жыл бұрын
दाढी थोडी अजून वाढावा . अमोल दादा .स्टार प्रवाह मधील मालिकेतिल् महाराजान्चा लुक एक नंबर होता
@divyarajguru3276
@divyarajguru3276 2 жыл бұрын
मी हे गाणं 40 वेळा ऐकल तरीही मन नाही भरल ♥️😘
@RiuNu_12
@RiuNu_12 2 жыл бұрын
Cvchml
@nishiketparab3617
@nishiketparab3617 Жыл бұрын
मी रोज सकाळी हे गाण ऐकतो लय भारी ऊर्जा निर्माण होते मन भरत नाय कीती वेळा ऐकल तरी हे गाण ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🚩🚩🚩🚩🚩
@AStartGaming
@AStartGaming 2 жыл бұрын
Jai Bhawani, Jai Shivaji 🕉🚩
@dhirajwaghmare9191
@dhirajwaghmare9191 Жыл бұрын
जय भवानी जय शिवराय. काटा येतो गाणं ऐकून खुप मस्त गान आहे.
@ganeshnikam3787
@ganeshnikam3787 Жыл бұрын
जय भवानी 🙏🏻🧡🚩 जय शिवराय 🙏🏻🧡🚩 खुप छान👏✊👍 गाणं आहे
@meenalugade627
@meenalugade627 2 жыл бұрын
अमोल दादा मन तृप्त झालं. खूप खूप धन्यवाद. आणि शुभेच्छा
@Sam-kq7ed
@Sam-kq7ed 2 жыл бұрын
नवा विक्रम रचणार हि चित्रपट मालिका शंभूराजे यांच्यावर अशीच चित्रपट मालिका यायला हवी dr. अमोल सर
@AmolRKolhe
@AmolRKolhe 2 жыл бұрын
जरूर
@hanumantjadhav7714
@hanumantjadhav7714 2 жыл бұрын
जय भवानी जय शिवाजी 🔥👍
@nileshjamdar6326
@nileshjamdar6326 2 жыл бұрын
अतिशय सुंदर अस हे गाणं आहे जय भवानी जय शिवराय मनाला भावणारे गाणं जय शिवराय
@mavlagroup6145
@mavlagroup6145 2 жыл бұрын
Har har mahadev🔥🔥🔥🔥
@vikasringe8806
@vikasringe8806 2 жыл бұрын
ह्या पुढे जय भवानी जय शिवाजी नाही तर जय भवानी जय शिवराय बोलायचे.🚩🚩
@sedna6459
@sedna6459 Жыл бұрын
I don't know Marathi but had a great respect towards Chatrapati Shivaji maharaj, heard the song, loved it and saw the movie 2 times in a day even though I don't understand Marathi. I wish your movies are dubbed in other Indian languages 🙏 Jai Bhavani jai Shivaji
@Prasad-zb1ku
@Prasad-zb1ku 2 жыл бұрын
जय भवानी, जय शिवराय 🚩🚩अमोल सर तुमची भूमिका महाराजांची आठवण आणून देते. आजच मूवी चित्रपट गृहात जाऊन बघितला , मला वाटतं सर्वांनी शिवाजी महाराजांना चित्रपट गृहात बघावं . अजून ही तुफान गर्दीत चित्रपट सुरु आहे.
@Yograj_20
@Yograj_20 Жыл бұрын
🔥❤️💯
@BhaktiGaikwad-ws5hz
@BhaktiGaikwad-ws5hz 10 ай бұрын
जय शिवराय ❤
@shrutikamatal5009
@shrutikamatal5009 2 жыл бұрын
आम्ही पण शिव प्रताप गरुड झेप चित्रपट बघितला खूप छान आहे. अमोल sir.तुमची घोड्यावरून Entry खूप छान होती. अस वाटतच navt movie आहे. प्रत्यक्षात बघतोय अस होत.
@vrushalishinde3978
@vrushalishinde3978 2 жыл бұрын
Khupch chhan
@Makarand__17
@Makarand__17 2 жыл бұрын
खूप खूप सुंदर गाणं आहे👏👏👏👏❤️🚩🤩💯
@pralegendary
@pralegendary 2 жыл бұрын
Adarsh shinde ❤️❤️❤️🔥🔥🔥🔥
@pramodjadhav9317
@pramodjadhav9317 Жыл бұрын
खुप खुप प्रेरणा दायी गाणे अप्रतीम 🙏🙏
@ravinavishwase6991
@ravinavishwase6991 7 ай бұрын
या गाण्याला आदर्श शिंदे पेक्षा भारी कोणीच गाऊ शकत नाही❤❤
@RajuNadafofficialSaregamapa786
@RajuNadafofficialSaregamapa786 2 жыл бұрын
Waaaaah waaaaah waaaaah Apratim Music, composition ani Singing tar ekdum kamal ani dhamal 🥰🥰😍😍❤❤ congratulations amol sir ❤ and all Jagdamb creation team and special congrats to shashaank powar dada 😍😍❤❤🥰🥰
@AmolRKolhe
@AmolRKolhe 2 жыл бұрын
राजू जी, आपलं गाणं रिलीज झाल्यावर इतर जण हेच म्हणतील
@arjunganjave
@arjunganjave 2 жыл бұрын
असा चित्रपट महाराजांच्या दक्षिन दिगविजयावर होयला हवा.
@SP-kk7hv
@SP-kk7hv 2 жыл бұрын
Its a pure loop material. What a song...what a lyrics.that slomo gives goosebumps🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@mayurbhagvat6641
@mayurbhagvat6641 9 ай бұрын
जय भवानी ❤
@Anishapawar9
@Anishapawar9 Жыл бұрын
हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गणे कितीवेळाही ऐकले तरी मन भरत नाही जय भवानी 🚩 जय शिवराय 🚩
@divyarajguru3276
@divyarajguru3276 2 жыл бұрын
खरच खूप छान गाणं आहे ऐकून मन भरून आले 🚩🙏 जय भवानी जय शिवराय 🚩🙏
@kalpeshmhatre1256
@kalpeshmhatre1256 2 жыл бұрын
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@vaishnavidarkunde6779
@vaishnavidarkunde6779 2 жыл бұрын
Amol sir je karu shaktat te konich nahi karu shakt nahi , god bless you Sir 🙏🙏
@kalyanikulkarni4853
@kalyanikulkarni4853 Жыл бұрын
Aadrash Shinde dada cha aavaj ekdam kadak song
@sagarsonar2138
@sagarsonar2138 Жыл бұрын
Jay Bhavani Jay Shivray 🙏🙏🙏
@vaishnavipatil387
@vaishnavipatil387 2 жыл бұрын
Amazing lyrics 🙏💐 जय भवणी जय शिवराय 🙏💐
@digambarkamble7853
@digambarkamble7853 2 жыл бұрын
Jay Bhawani J Jay Bheem
@Iam-wg6wg
@Iam-wg6wg 2 жыл бұрын
Ek Number #Amol Dada ⚡
@divyarajguru3276
@divyarajguru3276 2 жыл бұрын
🚩🙏 जय भवानी जय शिवराय 🙏🚩
@RajendraPol95
@RajendraPol95 Жыл бұрын
जय जिजाऊ 🚩 जय शिवराय 🚩जय शंभुराजे अप्रतिम अमोल सर 🚩
@GANESHWAGH-bp1gb
@GANESHWAGH-bp1gb Жыл бұрын
bhai maharana pratap che pn new song upload kara sir
@rohitlokhande8782
@rohitlokhande8782 2 жыл бұрын
Eagerly waiting..
@shaileshmpatil4449
@shaileshmpatil4449 2 жыл бұрын
खुपच छान अमोल सर👌 🚩जय शिवराय जय शंभुराय🚩 खुप खुप शुभेच्छा अमोल सर तुम्हाला चित्रपटासाठी 🙏🙏
@ramansharma25
@ramansharma25 2 жыл бұрын
Goosebumps and tears at the same time. Chatrapati Shivaji Maharaj ki jai.
😜 #aminkavitaminka #aminokka #аминкавитаминка
00:14
Аминка Витаминка
Рет қаралды 608 М.
Which One Is The Best - From Small To Giant #katebrush #shorts
00:17