जरांगे पाटील फक्त 15 दिवस राहिले आहेत तुमचे त्यानंतर मराठा समाजही तुमच्या पाठिशी रहाणार नाही कारण तुमचा लढा आरक्षणा साठी नाही फक्त शरद पवार साठी आहे हे सर्वाना कळुन चुकलय
@BalashahebIgale8 сағат бұрын
Shradp.pawarla.faydahonar.🎉.
@dr.nageshchoure85908 сағат бұрын
ekdum barobar aahe nahiter mangesh sableche pun khup yogdan aahe mag aata kya zale dyana sablela pathimba baghudyana tumche pun prem
@digamberargade35228 сағат бұрын
बरोबर
@ratnakarjoshi-jw7sg8 сағат бұрын
Ha manusch Dishahin ahe yala dishahch kalath nahi
@anirudhapatil51687 сағат бұрын
खरं बोलले तुम्ही अस आहे
@Helicopter-n4q9 сағат бұрын
मन्या तू जर मंगेश साबळे विषयी काही बोलला तर तू आता तुडवला जाणार स्वतःला मोठं करून घेण्यासाठी तू त्याचा वापर केला त्याला तू नाव ठेऊ नको मन्या💪💪💪💪
@vijaymundhe31198 сағат бұрын
मंगेश साबळे का पाठिंबा नाही तेव्हड सांगा प्रामाणिक आहे मंगेश साबळे 🙏🙏
@sanjaypatil4077 сағат бұрын
बरोबर
@kishorkamble62947 сағат бұрын
@@vijaymundhe3119मंगेश दादा एका झटक्यात निवडून येऊ शकतो पण जरांगे दादापेक्षा दुसऱ्याने प्रतिनिधित्व करू नये हीच भावना दिसते,मंगेश दादा जर विधानसभेत गेला तर सरकारला सलो की पळो करणारा व भूमिका न बदलणारा आहे आणि तेच काही जणांना नको आहे...
@kishorkamble62947 сағат бұрын
पत्रकार फक्त मोजके प्रश्न विचारत आहे..
@anilwaghmare47005 сағат бұрын
मंगेश साबळे आणि सचिन हवळे पाटील हे 2 उमेदवार आमदार व्हायला पाहिजे काही ही करून
@nagnathkadam9 сағат бұрын
शरद पवार साहेबांनी सांगितल्यानंतरच तुम्ही
@prakashsirsath10128 сағат бұрын
मन्या गेली रे हवा. आता नाही कधीच नाही . जनतेने डोक्यावर घेतले होते.पण आता नाही. लयं अरे तूरे करून बोलत होता. राहतात काही दिवस
@indiantease74148 сағат бұрын
मी निघालो आता........ मी सोडणार नाही........ मी सुपडा साफ करणार......... लय पांचट झालंय आता😂😂😂😂........
@eknathpakhale45698 сағат бұрын
फडणवीस यांनी काय नुकसान केले हे सांग ना.
@rb70154 сағат бұрын
Yacha bapa chi party' fodli 😂
@VJP77Сағат бұрын
फडणवीस यांनी काही नुकसान केलं नाही, ते एकमेव आहेत त्यांनी आरक्षण देण्याची हिम्मत दाखवली तरी त्यांनाच रोज शिव्या हे चुकीचं आहे..का तर ते जातीचे नाही म्हणून...हुशार व्हा रे...🚩🙏
@jaymule95079 сағат бұрын
तुम्ही जर खरे पत्रकार असाल न विकलेले तर त्यांना तुम्ही हे प्रश्न विचारा दिशाभूल करू नका मला बोलायचं बोलू द्या मी कुणाचाही समर्थक नाही किंवा कुठल्या ही पक्षाचा 1. आरक्षण कसं भेटेल हे संविधान नुसार सांगावं 2. टरबूज याने समाजाचं काय नुकसान केलं ते ही सांगावं 3. वेळोवेळी भूमिका बदलून समाजातील होतकरू समाज सेवक यांना निवडणूक लढविण्यासाठी प्ररुत्त करून ऐन वेळी माघार का घेतली ते ही सांगावं 4. सत्ताधारी व विरोधक हे आरक्षण या मागणीला समर्थन देत नाही तरी jarange दादाचा रोष भाजप वर का ते ही सांगावं 5. जे गणित त्यांनी निवडणुकी साठी जुळवण्याचा प्रयत्न केला मराठा मुस्लिम दलीत ज्यांना माझे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर कुठलाही प्रेम नाही यांनी त्यांच्यासोबत हात मिळवणी केली ते ही सांगावं 6. मंगेश साबळे सारखे समाजासाठी लढणाऱ्या लोकांचं यांनी खाच्चिकरण का करावं 7. आरक्षण पाहिजे ना ते ही लोकशाही मार्गाने तर जाती जातीत तेढ निर्माण का करावं 8. ज्यावेळी उमेदवार उभे करण्याचे ठरले त्यावेळी दादांनी शरद पवार साहेबांच्या बालेकिल्ल्यात उभे करण्याचे धाडस का दाखवले नाही 9. दादांनी सांगितलं जे मराठा मुस्लिम दलीत यांची यादी आली नाही म्हणून मी माघार घेत आहे पण त्यांनीच bite देऊन सांगितलं आम्ही यादी दिली होती तरी दादांनी चुकीचं का बोलावं असो मी एव्हढा ज्ञानी नाही पण माझे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे हिँदवी स्वराज्य टिकावे चूक भूल माफ या प्रश्नांची जाणत्या कडून उत्तरे अपेक्षित
@pandurangnarale3889 сағат бұрын
Jay mule ,yogy Ani yogh prasnavali, dhanyawad
@vijaymundhe31197 сағат бұрын
एक नंबर🎉
@jagannathrajguru59487 сағат бұрын
पत्रकारांनी विचारायचे प्रश्न आपण विचारले.. राज ठाकरे हे प्रश्न सभेतून विचारत होते जरांगे महाराजांचे उत्तर होते.." मराठ्यांचा नादाला लागू नका.. तुम्हाला निवडणुकात समाजाची नाराजी महागात जाईल... " अशी बेताल उत्तर देऊन वेळ मारून नेली
@jagannathrajguru59487 сағат бұрын
आपण कोणत्या पक्षाचे नसतो मतदार म्हणून या सर्व घटनाकडे पाहिल्यास सर्व आंदोलन प्रयोजित होते हे समजतं
@jaymule95074 сағат бұрын
@@jagannathrajguru5948 खरं आहे
@nagnathkadam9 сағат бұрын
92 सीट अशी होती मग कसं काय झालं शर पवार साहेब पवार साहेब नको म्हणल्यामुळे माघारी घेतली आहे सगळ्या समाजामध्ये गैरसमज झालेला आहे कृषी खात्री पटलेली आहे
@mahadevdhawale20079 сағат бұрын
याचा आवाज कमी झालाय रोज एक नवीन स्टेटमेंट देवून याने विश्वासाहर्ता गमावली हा बोलतो एका समाजाच्या जिवावर निवडून येत नाही अरे मग एका समाजाच्या जिवावर पाडताही येत नाही हे याच्या लक्षात येत नाही वाटत
@suhasbhalerao97338 сағат бұрын
Right
@deepakshinde-ez8mh7 сағат бұрын
एकदम बरोबर 😂
@dhanrajchandne83466 сағат бұрын
खरं य
@GorakhSangle-qs2yh8 сағат бұрын
हा मंगेश साबळे ला बोलतोय रडारड करतो दुसऱ्यांनी केलं ते तू केलं याने बिचारा मंगेश साबळे ला ना घर का ना घाट का केलय
@GorakhSangle-qs2yh8 сағат бұрын
अरे ह्या पाटील ला मंगेश साबळे मोठ झालेला पाहवत नाही
@kushaq11735 сағат бұрын
Tumhi vanjari dya nivdun 😂
@GorakhSangle-qs2yh3 сағат бұрын
@kushaq1173 देऊ की त्यात काय जाती भेद काय करायचा तुमच्यासारखा माणूस चागलं आहे जनतेचे काम करतो
@vijaymundhe31198 сағат бұрын
मंगेश साबळे का पाठिंबा नाही तेव्हड सांगा प्रामाणिक आहे मंगेश साबळे 🙏🙏
@Virat-n7u6 сағат бұрын
मंगेश साबळे सारखे खूप अपक्ष फॉर्म आहे सगळ्यांनी बॉण्ड करून दिले तर मराठा समाजाचे नुकसान होईल... सगळेच अपक्ष आणि बॉण्ड देणारे निवडून येणार नाही... त्यामुळे हा निर्णय पाटलांनी घेतला... मंगेश साबळे ला पाठिंबा द्यावा अशी इच्छा आहे तर मग बाकीचे पण खूप आहे अपक्ष त्यांनी पण बॉण्ड दिले असते. मग आपलेच उमेदवार उभे केले असते ना पाटलांनी.. पण समाजाचा अपमान होऊ नये
@Surekha-xg7cs40 минут бұрын
बारस्कर महाराज पण याची पोल खोल करत आहे
@pandharinathshinde78149 сағат бұрын
आरे पाडा म्हणतो पण कोणाला आणि कसे. पाडा असे बटण तयार करण्यासाठी उपोषण कर, दुसर काम तरी कुठे आहे तूला.
@ornage80289 сағат бұрын
😂😂😂😂😂
@HV-ng1ei5 сағат бұрын
सोप आहे भांवा आरक्षन ला जे नडले जे सत्तेवर होवे ते त्यांना पाडणार
@km-dr6bh10 сағат бұрын
EWS आरक्षण हे फक्त मराठा समाजाला भेटल पाहिजे बाकी कोणाला नको हे फक्त BJP करू शकतो शरद पवार 1994 GR मुळ आरक्षण भेटन कठीण आहे.
@maheshsuryawashi22238 сағат бұрын
2014 ला मराठ्यांना 16 टक्के आरक्षण दिले मराठा आरक्षणात आल्यावरती इतर समाज म्हणजेच ब्राह्मण आरक्षणापासून वंचित राहिला असता मग त्यांच्यासाठी काय म्हणून 16% घालून ईडब्ल्यूएस सर्व ओपन वाल्यांना आणले आता तर राहिलेले 10% आरक्षण अर्धा टक्के ब्राह्मण वापरणार का आणि त्यातून मराठा नाही असे सांगितले मराठ्यांचे आरक्षण टिकले तर 10% ईडब्ल्यूएस उलटे जाईल म्हणूनच मराठ्यांचे आरक्षण टिकून देत नाही
@vikasshinde96522 сағат бұрын
Half knowledge is injurious to health अझान
@km-dr6bh2 сағат бұрын
@vikasshinde9652 तू सांग मग
@nagnathkadam9 сағат бұрын
शरद पवारच्या सांगण्यावरूनच उभा केले नाहीत
@Dhule_akash9 сағат бұрын
पार वाटोळं केलं समाजाचं
@digvijay0966 сағат бұрын
kay loss kay zala tumcha , zalay tar faydach zalay samajala, amchya baryach sagya soyrana obc madhe bhetla ahe ,
@sidramshinde68394 сағат бұрын
अरे बाबा आमचं EWS गेलंना 😮😮
@digvijay0963 сағат бұрын
@@sidramshinde6839 are bhau evdha swarthi ahot ka apan , ews tar sebc mule gela , ti tar magnich navhti jarangenchi , sebc bhettay na , ews tar bjp ni ghalavla , tyat jarangencha kay dosh
@NageshDigraskar3 сағат бұрын
ह्यांना पाडा पण कोणाला आणा... स्पष्ट सांगायचं की हिंमत ठेऊन... बारस्कर महाराज बरोबर बोलतो.... पहिली मागणी शिंदे ने पूर्ण केली....
@sidramshinde68393 сағат бұрын
@digvijay096 भाऊ तुम्हाला आरक्षणचा ईतिहास माहित आहे का. जर असेल तर मला सांगा मराठ्यांना पहिल्यांदा कोणी आरक्षण दिलंय?
@nagnathkadam9 сағат бұрын
शरद पवार ला विचारून सांगतो
@Sudarshan1098 сағат бұрын
संगीताताई वानखेडे रोज याची पोलखोल करीत आहे. हा रात्रीचा बैठका घेतो त्यावेळी लोकांचे मोबाईल जप्त केले जातात
@milindjoshi70255 сағат бұрын
Yala mhntat lokshai.
@dilipdarpude21874 сағат бұрын
@@Sudarshan109 खरंच का
@Surekha-xg7cs38 минут бұрын
बारस्कर महाराज पण या पोल खोल करत आहे
@aniketsadanshiv64518 сағат бұрын
वारे तुतारी वादक😂😂
@rameshjadhav95489 сағат бұрын
जरांगे तुमचा खेळ संपलेला आहे तुम्ही मराठ्यांना मुर्खात काढलं
@kantajagtap36648 сағат бұрын
मराठा सोडून शिवीगाळ करने एवढ येत तेही इतर जातींना 😂😂😂😂😂😂
@mauliaagro85148 сағат бұрын
आम्ही मराठे आहेत जातिवंत
@ganeshlavhale29208 сағат бұрын
जातीवंत कसा असत @@mauliaagro8514
@ggggffffffffffff7 сағат бұрын
@@mauliaagro8514शारद चां नाच्या आहे कारंजे
@TusharJadhav12345 сағат бұрын
शिव्या देणे म्हणजे जातिवंत का@@mauliaagro8514
@vishalraskar5798Сағат бұрын
@@mauliaagro8514शट खातों का मैगी सारखी म्हणे जातिवंत
@manikhake11328 сағат бұрын
धनगर ,लिंगायत यांचं नाव घ्यायची लायकी नाही तुझी.ok
@panditraojadhav64828 сағат бұрын
नियोजनबद्ध रितीने उमेदवार निवडणूकीत उभे केले असते तर 100 % मराठा उमेदवार निवडून आले असते किंवा तिसऱ्या आघाडीत सामील होऊ शकले असते तर ! या दोन्ही विकल्पातून बाहेर पडल्यमूळे मराठ्यांच न भरू शकणार नुकसान झालेल आहे नेतृत्व अपरिपक्व दिसते .
@सैराटचैनल4 сағат бұрын
जरांगे पाटील तुम्हाला फक्त 20 तारखेपर्यंत किंमत देणार ते पण शरद पवार. 20 तारखेनंतर तुम्हाला कुत्रा विचारणार नाही हे काळ्यादगडावरची रेष. 21 तारखेला तुम्हाला कुत्र विचारणार नाही
@prashantdayma48933 сағат бұрын
🎉😂😂
@siblings___142 сағат бұрын
अगदी बरोबर😂
@Sudarshan1098 сағат бұрын
हा रात्रीचा तुतारीचा प्रचार करीत असतो.
@श्रीज्ञानेश्वरीचिंतन9 сағат бұрын
नांव खराब केले दादा तुम्ही तुमचे..मी मराठा...बोलण्यातला काॅन्फीडेंस गेला
@VyankateshTambolkarshreeSwamis5 сағат бұрын
हा नुसत गोल गोल बोलत आहे मराठा समाजाला वेड्यात काढत आहे सरळ सांग ना तुतारीला मतदान करा म्हणून 😂
@SominathBarbaile8 сағат бұрын
याच्यात आणि शकुनी मधे काय बदल वाटतो
@Ag03734 сағат бұрын
आज कंमेंट box जरागे पाटलाच्या विरोधात सुर दिसतोय म्हणजे जरागेन विचार करायचा आहे आपण चुकत तर नाही ना? समाजा चा विरोध होऊ लागलाय 🚩🚩🚩
@pratikbaviskar23115 сағат бұрын
पत्रकारांचे प्रश्न काय? अन जरांगे चे उत्तर काय, किती ही विसंगती
@DineshKhale-d7o8 сағат бұрын
जरागे पाडा पाडीपाडी साठी उपोषणाला बस 😂😂
@madankharat93396 сағат бұрын
जरांगे हे तुम्हाला अगोदर कळायला पाहिजे होतं एका समाजावर कोणीही निवडून येऊ शकत नाही मग मोठमोठ्या घोषणा कशाला केले 288 उभे करतो
@dilipdarpude21878 сағат бұрын
😂😂😂😂😂सोडु नकोस निवडणुकी पर्यंत घट्ट पकडून ठेव😂😂😂
@nagnathkadam9 сағат бұрын
तसं करू नका शरद पवारांनी लढवू नका म्हणून सांगितलं करून टाका
@anilbadgujar24827 сағат бұрын
रात्री च खेळ चाले मराठा समाजा ची वाट लावली जरांगे न
@dbkekan15685 сағат бұрын
जरागे पाटील यांनी पहिल्यांदा बोलत होते राजकारण आमच धंदा नाही आता मानतो मराठा राजकारण हाच आमचा धंदा आहे किती. लबाड बोलत
@madhukardarade13965 сағат бұрын
देणारेच आपण बनवू असे म्हणाला होतात त्याचं काय झालं जरांगे साहेब तेवढे सांगा
@TusharJadhav12345 сағат бұрын
आतापर्यंत कोणता मुद्दा ठामपणे माडलाच नाही
@Sudarshan1098 сағат бұрын
SIT ला विरोध कोणीच करू नये. सत्य बाहेर आले पाहिजे.
@vitthaldumbre14336 сағат бұрын
याच शिक्षण कमि त्या मुळे बुद्धी चालत नाही.शरद पवार जिंदा बाद.
@mangeshmachave83798 сағат бұрын
मराठा समाज नाराज आहे मनोज जरांगे यांच्यावर
@rajkanyathorat4130Сағат бұрын
मराठ्यांनो पाटला विषाई खोटे नरेटिव पसरवत आहेत दादा योग्यच आहेत 🎉विसवास ठेवा 🎉
@बंडूखरातगुरुजी8 сағат бұрын
शरद पवार चार वेळेस मुख्यमंत्री झाले त्यावेळेस काय ते झोपले होते का तुला फक्त आणि फक्त फडणवीस साहेबांना टार्गेट करण्याचे होते
@MuktaiJadhav-vc5xx8 сағат бұрын
संगळी तयारी झाली होतीना निवडणूकची तुम्हीच म्हणालात ना 14 महिने काय करतो म्हणून मंगेश सांबळे सारखे निष्ठावंत कार्यकर्तेला तुम्ही पाठिंबा दिला पाहिजे सगळे लंबाड, भंगार आहेत म्हणून तर सर्व समाज तुम्हाला डोक्यावर घेतला होता ना तुम्हीचं म्हणालात ना गरीबांची लाट आहे एवढं वेळस ताकदीने उभे राहा म्हणून रात्रीचा दिवस करून शेवटी समाजाच्या पदरात काय फक्त निराशा निराशा निराशा
@nagnathkadam9 сағат бұрын
शरद पवार यांनी 15 जाती टाकल्यानंतर ती का बोलले नाहीत याचे उत्तर कोणी द्यायचं
@sunil010615 сағат бұрын
म वी आ हरल्यानंतर ह्याचा मुक्काम जैल मधे आहे हे १००%
@nathlolge11505 сағат бұрын
आरे बाबा हा तूतारीचा मानूस आहे रे
@rajkanyathorat4130Сағат бұрын
आता कस तर पटिल🎉 म्हणतील तस 🎉आता प्रामाणिक पणे पडायचे आहे 🎉
@gangadharatole50304 сағат бұрын
तुम्ही तुम्ही फक्त राजकारण केलं मग होऊ दे ना मंगेश साबळेला आमदार द्या ना त्याला भरभरून पाठिंबा खरंच निष्ठावान माणूस आहे
@markfatman72053 сағат бұрын
2 कोटी लोकांना ओबीसी सर्टिफिकेट मिळाले असेल तर आंदोलन कशाला पुढे ताणता ? आणि ज्या सरकारने 57 लाख नोंदी शोधल्या त्यांना का पाडता?
@prakashjathar23717 сағат бұрын
महाविकास आघाडीचे असीम सरोदे वकील मिळाल्यानंतर पहाटे चार वाजता ठरलं की आता विलक्षण लढायचं नाही आश्रम सर्वोदय सोडून दुसरा एखादा वकील मिळाला असता तर त्यांनी मराठ्यांविषयी नक्कीच काहीतरी चांगला मार्ग शोधला असता महाविकास आघाडीच्या वतीने सांगितल्यामुळे माघार घेतली
@maheshsuryawashi22238 сағат бұрын
राजरत्न आंबेडकर तर सांगत आहेत की मी माझी यादी अगोदरच दिली होती पाणी व तुम्ही नंतर जाहीर केलं होतं की त्यांनी सर्व माझ्यावर सोपवलेले आहे
@munjabhauukkalkar14257 сағат бұрын
मंगेश साबळे यांच्या सारखं नेतृत्व पाहिजे समाजाला...
@nagnathkadam9 сағат бұрын
शरद पवारांनी सांगितलं तिने समाजाचे उमेदवार देऊ नका तसंच तसंच सांगितलं शरद पवारांनी
@dnyandeokharat87078 сағат бұрын
मतदान झाल्यावर याच्या उपोषणाकडे कोणीही लक्ष देणार नाही निवडणुका बाकी असल्यामुळे याला सगळे दादा दादा करत होते पुढे कोणीही लक्ष देणार नाही
@arjunchaudhar-nf3yl5 сағат бұрын
जरागे पाटील यांनी महाराष्ट्रात मराठा समाजांचे खुप मोठ नुकसान केले आहे
@PrashantGarje-w4l9 сағат бұрын
Sample patil ata only भानामतीचा कण्हता राजा
@बंडूखरातगुरुजी8 сағат бұрын
आम्ही धनगर समाज कोणाच्या आधाराने चालत नाही आम्ही आमची सक्षम आहोत तुम्ही तुमचं बघा आमच्यासाठी काही करण्याची तुम्हाला गरज नाही
@AnilWaghmare-jr6gr8 сағат бұрын
लढायला गेला पळून आला
@dnyandeokharat87078 сағат бұрын
पागल झाला काहीपण बरलु लागला
@rohitdeore70283 сағат бұрын
गरीब समाजाचा ५०० गाड्यांचा ताफा कसा निघायचा दादा २००च्या वर आमदार कीती मोठे खाजदार कुणाचे ? वा पवार साहेब डाव टाकलाच ओ पण या निवडनुकीत ओबिसी हिसका दाखवतील...!!
@Sudarshan1098 сағат бұрын
याचे मूळे समाजाला हिनून बोलू लागलेत लोक
@बंडूखरातगुरुजी8 сағат бұрын
तुला आता कोणी विचारत नाही तुझा आवाज कमी झालेला आहे
@BanduGadekar-r2z7 сағат бұрын
आघाडी सरकार आल्यावर तुमचा कार्यक्रम आवरलेला आहे ते सरकार तुमची काही मागणी पूर्ण करणार नाही मराठी नेता शिंदे सरकार पूर्ण करू शकतात
@rajkanyathorat4130Сағат бұрын
मनोज दादा only एक मराठा 🎉
@sunilchaugle5 сағат бұрын
खोटं बोल पण रेटून बोल.
@pandurangnarale87874 сағат бұрын
एका समाजाचे नाही तर सगळ्याच समाजाचे नुकसान वाटोळे केले
@ShatrughnaSagar-et2mt6 сағат бұрын
अहो जरांगे पाटील गरीब आहेत म्हणून सांगता 100 जेसीबी मधून फुले अंगावर उधळून घेता मग मराठा समाज खरंच गरीब आहे का रोज तेच तेच बोलून लोकांना वेडपट बनवून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे काम तुम्ही केले आणि कोटींची कमाई केली
@nagnathkadam9 сағат бұрын
ज्याला मत द्यायचे ते त्या आरक्षण देणार आहेत का माझी खात्री घेतली का तुम्ही नाहीतर मग तुमची तशी व्यवस्था झालेली आहे
@cintamanjadhav59738 сағат бұрын
याचा फायदा तूतारी ला हे पहिलेच सर्वांना माहित आहे
@tanuambekar38818 сағат бұрын
यानं मराठा संपविला आहे.सावधान..
@balajilomate95139 сағат бұрын
Kay uraja ahe sahebachi ?
@ShobhaPanchal-oe7pb5 сағат бұрын
अडाण्याला सविधान काय माहित आहे
@secularsaint79919 сағат бұрын
Ha ratricha pracaharala jatoy tutari sathi..😅
@suhasbhalerao97338 сағат бұрын
N divsa interview deto😂
@eknathdhole84943 сағат бұрын
मराठा भावांनो आपले काम बघा हे राजकारण सोडून द्या आता
@maheshsuryawashi22238 сағат бұрын
राजरत्न आंबेडकरांचे स्टेटमेंट आहे की आम्ही अगोदरच आमच्या उमेदवारांच्या याद्या दिल्या होत्या मग आता कोण खरे बोलते आणि कोण खोटे बोलते हे काही जनतेला समजायला तयार नाही
@kailasmadiwale48288 сағат бұрын
रोज तेच बोलतो
@श्रीज्ञानेश्वरीचिंतन8 сағат бұрын
पोरं पोरं होतो 😂😂😅
@nagnathkadam9 сағат бұрын
शरद पौर्णिमा उभार हा म्हणलं तर राहणार
@nagnathkadam9 сағат бұрын
शरद पवारांचा का दिला नाही
@dattawaghmare74039 сағат бұрын
Garib obc cha dushman manya
@gangadharatole50304 сағат бұрын
थोडं थांबा पाटील खूप खूप केलं तुम्ही समाजासाठी
@shushmashelar76236 сағат бұрын
अहो सर ह्यांनी मराठ्यांना मराठ्यांना आता पवार साहेबांच्या दावणीला बांधायचा ठरवले
@Pradnyamotors4 сағат бұрын
या भूमिकेमुळे आद प्रकाश आंबेकर यांच्या पासून लांब झाले स्पष्ट भूमिका नव्हती.
@prakashjathar23717 сағат бұрын
मराठ्यांची पोर तुला अधिकारी आमदार पायाला आवडत नाही तुला फक्त महाविकास आघाडीची आमदार आणि खासदार करायला आवडत आहे
@rajubhalerao13858 сағат бұрын
वारी नेता ज्यांना पाडायचे त्यांना जनता ठरविले तू काल सांगतो बे बीजेपी ची पाडा म्हणून आम्ही मराठा तुमच्या सोबत आहेत म्हणून चालू आहे का तुझं सगळे समजले दीड वर्ष मागवतो तर आता नाही
@digamberargade35228 сағат бұрын
आरे मग लढा कशासाठी होता मग शांत बसून आरक्षण भेटेल काय
@ashoknakil3907 сағат бұрын
एकेका मतदार संघात जर आपले दीड लाख मतदार आहेत आपले मराठी उमेदवार का निवडून येऊ शकत नाही बोलण्यात कुठेतरी खोटेपणा वाटायला लागला दादा
@nandkishoritraj8776 сағат бұрын
किती सुंदर न चांबोलतात जरांगे साहेब. नक्की आघाडी मध्ये गेले असते तर खूप.मोठं.झाले असते.👍👍👍👍
@vijaykolekar55064 сағат бұрын
शरद पवार वर जास्त विश्वास आहे
@tukaramkane14576 сағат бұрын
मुर्ख मुर्खपणा आहे याचा
@Waghmare1990-V2 сағат бұрын
राजकारण आणि समाजकारण यात मनोज दादांनी समाजकारण निवडलं..... खरतर जे बोंबलत होते की विधानसभा निवडणुकीत आम्ही हरियाणा पॅटर्न राबवू,त्या मनसुभ्याला पाणी फिरवण्याच काम पाटलांच्या एका निर्णयाने केलं 💯✔️👌👍
@VishwanathPalwe8 сағат бұрын
याना फक्त आदोलन चालू ठेवायच कारण याला खूप कमवायच
@Starmcgm8 сағат бұрын
तो वडापाव संपना तुझ्यानं, अन् तू जगाला संपवतोय.🤣
@user-mauli73956 сағат бұрын
कुणबी प्रमाणपत्र तर भेटलेत पण ते दाखवले का हाकलून देतात हे बहुतेक यांना माहिती नसेल
@adinathkute36968 сағат бұрын
झोप आता ❤
@dnyandeokharat87078 сағат бұрын
आरे तू कोणाचं काम करणार ते क्लिअर सांग ज्यांना तू मतदान करायला सांगितलं त्यांनी तरी तुला शब्द दिला का आरक्षण देतो म्हणून
@SantoshjabhavSantosh6 сағат бұрын
पाटील मागासवर्गीय ला म्हणजे बुद्ध समाजाला आधीच आरक्षण आहे मग आम्हाला आरक्षणाची काय गरज आहे आम्ही आधीच मागासले आमचे पैसे मांडायची गरजच नाही तुम्हाला
@sanjaypatil4077 сағат бұрын
मविआ च सरकार आल आणि तु आंदोलन केल तर तुझा करेक्ट कार्यक्रम करतील ते हिमंत होणार नाही तुझी अंदोलन करायची
@kantilal84004 сағат бұрын
मी पन मराठी आहे पन जरागे पाटील शरदचंद्र पवार साहेब यांच्या तुकडया वर जगनार आहे