Laxman Hake Interview | 'जरांगेंचं आंदोलन शरद पवारांच्या इशाऱ्याने' | Marathi News

  Рет қаралды 26,912

Jai Maharashtra News

Jai Maharashtra News

Күн бұрын

लक्ष्मण हाकेंच्या निशाण्यावर जरांगे
'जरांगेंचं आंदोलन शरद पवारांच्या इशाऱ्याने'
ओबीसी नेता लक्ष्मण हाके यांचा गंभीर आरोप #LaxmanHake #ManojJarange #SharadPawar #MarathiNews #PoliticalInterview #MaharashtraPolitics #ReservationDebate #CurrentAffairs #OBCReservation #PoliticalStrategies#JaiMaharashtraNews #JayMaharashtraNews #MarathiNews
Jai Maharashtra News | Jai Maharashtra News Live | Marathi News Live। Maharashtra Politics Live Update । India Politics Live Update । Narendra Modi । Eknath Shinde । Devendra Fadnavis । Ajit Pawar । Ram Mandir । Ayodhya । Sharad Pawar । Supriya Sule । Uddhav Thackeray । Sanjay Raut । Raj Thackeray । Aaditya Thackeray । BJP । Shivsena । NCP । Congress । Mumbai । Thane । Navi Mumbai । Pune । Nashik । Chhatrapati Sambhaji Nagar । Nagpur । Political News Update । Manoj Jarange Patil । Maratha Reservation । Maratha Quota । OBC । Maratha ।
महाराष्ट्र राजकारण | महाराष्ट्र पॉलिटिकल | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे । सीएम एकनाथ शिंदे | शिवसेना शिंदे गट | उद्धव ठाकरे | देवेंद्र फडणवीस | शरद पवार | सोनिया गांधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी | पॉलिटिकल अपडेट | व्हायरल व्हिडीओ | मराठी न्यूज लाईव्ह | लेटेस्ट अपडेट्स | फास्ट न्यूज | डेली न्यूज अपडेट | ब्रेकिंग न्यूज | पॉलिटिकल ड्रामा | सुषमा अंधारे | ग्रामपंचायत निवडणूक | महाराष्ट्र मराठी बातम्या । महाराष्ट्र मराठी न्यूज ।
Maharashtra Rajkaran | Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shivsena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Marathi News
#MarathiLiveNews #मराठीन्यूज #मराठीलाइवन्यूज #महाराष्ट्रबातम्या #जयमहाराष्ट्रन्यूज #जयमहाराष्ट्रबातम्या #MaharashtraNews #LiveNews #BreakingNews #LatestNews #NewsUpdate #RegionalNews #महाराष्ट्रसमाचार #जयमहाराष्ट्रसमाचार #LocalNews #मराठीबातम्या #मराठीलाइवसमाचार #महाराष्ट्रलाइवन्यूज #NewsChannel #महाराष्ट्रसमाचार #मराठीन्यूजचॅनल #जयमहाराष्ट्रसमाचार #MarathiChannel #LiveBroadcast #मराठीलाइवचॅनल #मराठीलाइवन्यूजचॅनल #NewsInMarathi #Maharashtra #LoksabhaMaharashtra #topnewsmaharashtra #jaimaharashtranews #jaimaharashtranewslive #marathinews #latestnewsmaharashtra #marathihindi24 #marathareservationprotest #marathareservation #manojjarange #bjp_maharashtra
----------
Follow Us On :
Instgaram : / jaimaharashtralive
Twitter : / jaimaharashtran
Facebook : / jaimaharashtranews
Website : www.jaimaharas...
What'sapp Channel : www.whatsapp.c...
Lakshvedhi : • Lakshvedhi | #लक्षवेधी
Latest Video :
JM Vishesh : • JM VISHESH
Ground Zero : • Ground Zero
Latest Live Breaking News : • LIVE
लोकप्रिय आणि व्हायरल KZbin Shorts बघण्यासाठी क्लिक करा...
/ @jaimaharashtranewsdig...
----------------
Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.

Пікірлер: 205
@LaxmanMKadam
@LaxmanMKadam 7 сағат бұрын
जरांगे शरद पवारांचा माणूस जरांगे राष्ट्रवादीचा कार्यक्रम राबवित आहे
@Sudarshan109
@Sudarshan109 7 сағат бұрын
101% करेक्ट भावा.
@lssskgggghh
@lssskgggghh 6 сағат бұрын
Brobr Uth b
@sks1464
@sks1464 5 сағат бұрын
आम्हांला अभिमान आहे शरद पवार यांच्या बद्दल जय मराठा 🚩🚩🚩
@dagdudushing9814
@dagdudushing9814 4 сағат бұрын
सत्य आहे. पडद्याआडून जनतेला दिसत .
@avdut394
@avdut394 4 сағат бұрын
​@@sks1464ha mag dya nivdun Ani mag kunabi pan gel Ani ews pan gel mag basa gotya cholat 😂
@ruturajkanade
@ruturajkanade 6 сағат бұрын
जरांगे हा शरद पवारांचाच पोपट आहे हे 101% खरेच आहे ?
@sks1464
@sks1464 5 сағат бұрын
आम्हांला अभिमान आहे शरद पवार यांच्या बद्दल जय मराठा 🚩
@SamadhanGatkal-jj7ls
@SamadhanGatkal-jj7ls 5 сағат бұрын
Only pawar ahe Ami Tumi baman chi aavladi
@avinashpatil2565
@avinashpatil2565 7 сағат бұрын
लक्ष्मण हाके नवनाथ आबा वाघमारे मंगेश ससाने यांनी ओबीसीचे आरक्षण मध्ये कुणाची घुसखोरी नको म्हणून प्रतिकारात्मक आंदोलन करत आहेत ते त्यांचा हक्क आहे आणि अधिकार आहे
@r.s.r.6601
@r.s.r.6601 4 сағат бұрын
बर आनखी पुढे काय
@PopatShirsat-i1y
@PopatShirsat-i1y 5 сағат бұрын
हाके मुळे आता ओबीसी जागा झाला आहे
@ganpatiKagane
@ganpatiKagane 7 сағат бұрын
एक च पर्व ओबीसी सर्व
@LaxmanMKadam
@LaxmanMKadam 7 сағат бұрын
आबीसी नी सरळ सरळ बीजेपी ला बहुमताने निवडून दिले तर सत्तेत असलेले केंद्र सरकार OBC च्या पाठीशी ताकदीने उभे राहील
@pandurangargade487
@pandurangargade487 5 сағат бұрын
जबरदस्त हाके साहेब 🚩🚩🚩🚩
@sanjayshirbhate6033
@sanjayshirbhate6033 7 сағат бұрын
❤ Tiger Hake
@Shantanu9470
@Shantanu9470 6 сағат бұрын
😂😂😂 वडापाव
@subhashgophane3199
@subhashgophane3199 6 сағат бұрын
जरांगे हा शरद पवारांचा माणूस आहे या सर्व महाराष्ट्रात खुळ्या जनतेला सुद्धा माहित आहे
@RajePatil-s9g
@RajePatil-s9g 6 сағат бұрын
शरद पवारांना निवडणुकीत पाडा.
@DharamrajGite
@DharamrajGite 7 сағат бұрын
Jay OBC
@bhagatlalpatel5658
@bhagatlalpatel5658 6 сағат бұрын
शरद पवारांच्या सांगणे वरुन
@dadasahebkharje3842
@dadasahebkharje3842 6 сағат бұрын
शरद पवार आणि jarange
@parkashgala2336
@parkashgala2336 6 сағат бұрын
सरकार पाडायचा चे ठरवीले ।। मग कशया साठी आणी कुणा च्या सांगनया वरुण ऊपोशन ला जंरागे बसला।। जय महाराष्ट्र।।
@PralhadbabaraogholweGholwe
@PralhadbabaraogholweGholwe 7 сағат бұрын
मिडिया ला सर्व माहिती आहे
@anandkaka71
@anandkaka71 5 сағат бұрын
गावठी मिथुन हा शरद पवारांच्या इशाऱ्यावर काम करतो.
@sunilbhalerao6210
@sunilbhalerao6210 5 сағат бұрын
जो माणूस १९९४ न बोलता भलतीच नावे घेतो तों कोणाचा आसणार?
@PralhadbabaraogholweGholwe
@PralhadbabaraogholweGholwe 7 сағат бұрын
हाके साहेब अगदी बरोबर बोललात
@सुरेशमोटे
@सुरेशमोटे 6 сағат бұрын
जय मल्हार जय ओबिशी
@shrirangkulkarni872
@shrirangkulkarni872 7 сағат бұрын
पुराची काय गरज आहे सर्व महाराष्ट्राची जनता जानते की त्याच्यामागे जरंगाचे आंदोलनामागे शरद पवार आहे रोहित पवार आहे राजेश टोपे आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलन झाले ते कोणत्या तर पक्ष पुरस्कृत असतो
@heyygore
@heyygore 6 сағат бұрын
Right
@dadasahebkharje3842
@dadasahebkharje3842 6 сағат бұрын
हक्के साहेब मानल तुम्हाला
@rajkumarkore4667
@rajkumarkore4667 5 сағат бұрын
शरद पवार यांना राज्य जालायाच आहे
@AN-uf7mk
@AN-uf7mk 7 сағат бұрын
सर्वांना माहिती आहे अशिक्षित माथेफिरू जरांगे तुतारी चा माणूस आहे 😂
@shivajishinde8201
@shivajishinde8201 7 сағат бұрын
🙏🙏
@sks1464
@sks1464 5 сағат бұрын
आम्हांला अभिमान आहे शरद पवार यांच्या बद्दल जय मराठा 🚩🚩🚩
@sopanwani1963
@sopanwani1963 3 сағат бұрын
Ho ka ya tutari chya mansane obc che jastiche aarakshan dilele he visarle ka
@AN-uf7mk
@AN-uf7mk 3 сағат бұрын
@@sks1464 कसला अभिमान??? 50 वर्ष राज्यात सरकार मध्ये असून पण आरक्षण न दिल्याचा 🤣🤣😂
@sudhakarkulkarni5116
@sudhakarkulkarni5116 6 сағат бұрын
धैर्यवान आहेत
@sks1464
@sks1464 5 сағат бұрын
आम्हांला अभिमान आहे शरद पवार यांच्या बद्दल जय मराठा 🚩🚩🚩🚩
@uttammore143
@uttammore143 5 сағат бұрын
हाखे साहेब तुम्ही एक नंबर विचार मांडले साहेब 👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩
@jaymule9507
@jaymule9507 6 сағат бұрын
वास्तव हेच आहे ज्यावेळी jarange फक्त टरबूज टार्गेट करतोय त्या अर्थी ते तुतरीचे समर्थक
@sunilnarwade5444
@sunilnarwade5444 7 сағат бұрын
हाके हा कोनाचा मानुस आहे हे सरवांना माहीत आहे 😂😂😂😂
@PopatShirsat-i1y
@PopatShirsat-i1y 5 сағат бұрын
लोक सभेला सगळे राष्ट्रवादी चे कार्य करते रस्ता रोको आंदोलन करत होते
@satishashture4690
@satishashture4690 6 сағат бұрын
तुझ आंदोलन भुजबळ फडणविस यांच्या पुरस्करत आहे
@Jaysanvidhan2893
@Jaysanvidhan2893 5 сағат бұрын
Jarangyala फक्त संविधानाची उद्देश पत्रिका काय आहे ते सांग म्हणाव
@sachindeshmukh8302
@sachindeshmukh8302 6 сағат бұрын
मंडळ आयोगावर आक्षेप घेण्याची गरज आहे आता, या हाकेणा चांगलच माहीत आहे की मराठ्यांच हक्काचं कोन खातंय 14% वरुन 30% कस गेल.
@dagdudushing9814
@dagdudushing9814 4 сағат бұрын
हाके सर सत्य बोलता.
@PopatShirsat-i1y
@PopatShirsat-i1y 5 сағат бұрын
जरागे शरद पवार चाच मनुस आहे 😅😅😅
@kisandevbhavar2411
@kisandevbhavar2411 5 сағат бұрын
MANOJ JARANGE DUBLICATE UPOSHAN 😢😢
@Pacemaker2352
@Pacemaker2352 3 сағат бұрын
ओबीसी भावांनो या माणसासाठी उभा राहिल पाहिजे आपण. आपला हाक्क काढून घेण्यासाठी जरांगे उपोषण करतोय, आपणच यांना विधानसभेत दाखवून दिले पाहिजे.
@rajkumarkore4667
@rajkumarkore4667 6 сағат бұрын
हाके साहेब तुम्ही अभ्यास पूर्ण बोलता गावठी मिथुन खुळ्या सारखं काय पण मागतात
@nitinpawar5206
@nitinpawar5206 4 сағат бұрын
जरांगे आरक्षणासाठी उपोषण करुन करुन दिवसेंदिवस तब्येत सुधारायला लागली पहिल्यांदा बसले तेव्हाचे व्हिडिओ किंवा फोटो पहा म्हणजे उपोषण जरांगेला मानवलेल दिसते😅
@adityakulkarni2392
@adityakulkarni2392 4 сағат бұрын
पत्रकार साहेब जरांगे जेव्हा फडणवीस वर आरोप करतो तेव्हा का नाही विचारत तुमच्याकडे पुरावे आहेत का रोहित पवार वर आरोप केल्यावर तुम्ही पुरावे मागता का
@govardhanghogre2464
@govardhanghogre2464 4 сағат бұрын
हाके फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आदोलन
@NanaDhumal-hi9tj
@NanaDhumal-hi9tj 5 сағат бұрын
लक्ष्या तुझ आंदोलन फडणवीसांच्या ईशारयावर आहे
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 6 сағат бұрын
लोकसभा निवडणुकीत हाकेला ५ हजार मते मिळाली
@royalnana7171
@royalnana7171 7 сағат бұрын
Ho sharad pawarcha manus jarange aahe he sang manav tyani tari khare sangitle
@praveshdwar
@praveshdwar 6 сағат бұрын
Hake ekdum barobar bolle
@HV-ng1ei
@HV-ng1ei 6 сағат бұрын
शटे खर बोलतो
@praveshdwar
@praveshdwar 6 сағат бұрын
@@HV-ng1ei zatta gap
@Shantanu9470
@Shantanu9470 6 сағат бұрын
केळ घ्या केळ 😂😂😂😂 ओन्ली पाटील ❤❤❤❤❤❤ एक मराठा कोटी मराठा
@sks1464
@sks1464 5 сағат бұрын
आम्हांला अभिमान आहे शरद पवार यांच्या बद्दल जय मराठा 🚩
@praveshdwar
@praveshdwar 5 сағат бұрын
@@sks1464 😂😂😂😂😂😂
@abasahebpatil4692
@abasahebpatil4692 5 сағат бұрын
लक्ष्याच लक्ष विचलीत झालेलं आहे
@kapilkolekar4568
@kapilkolekar4568 5 сағат бұрын
जरांगे च लगेच पोट दुखतयं वी
@sks1464
@sks1464 5 сағат бұрын
आम्हांला अभिमान आहे शरद पवार यांच्या बद्दल जय मराठा 🚩🚩🚩
@shahajimisal9405
@shahajimisal9405 4 сағат бұрын
मनोज जरांगे पाटील जर शरद पवार साहेब यांचा माणूस आहे असे लक्ष्मण हाके म्हणत असतील तर लक्ष्मण हाके टरबूज खरबूजचा माणूस आहे असे म्हणता येईल
@Ompatil003
@Ompatil003 5 сағат бұрын
हाके साहेब धनगर आंदोलन चालू आहे 10 दिवस झाले तूम्ही भेट दिली नाही
@rajkumarkore4667
@rajkumarkore4667 5 сағат бұрын
वर्चस्वाची लढाई आहे आरक्षण नावाला आहे
@angadkadam7646
@angadkadam7646 7 сағат бұрын
आपल ठेवायचं झाकुन तुसराच बघायचं वाकून
@Sp71407
@Sp71407 5 сағат бұрын
हा कमळाचा फोटो लावणार आहे😂😂😂
@YadavDasharath
@YadavDasharath 6 сағат бұрын
हाके यांना ससून ला न्या
@digambermundhe75
@digambermundhe75 5 сағат бұрын
Jarange बोलण्यातून हके साहेब मागास वाटतो हे मात्र खर
@rgbodybuilding9113
@rgbodybuilding9113 5 сағат бұрын
मराआठा।संपवला।जरांगेंनी
@dipakdhebe703
@dipakdhebe703 5 сағат бұрын
जय मल्हार भावांनो जरांगे साहेबांना थंडी वाजून आली आहे 👂
@sapanapuyed2760
@sapanapuyed2760 4 сағат бұрын
जय महाराष्ट्र जय शिवराय कितीही दोन समाजात तेढ निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहोत हे दाखवून दिले आहे पण लक्षात ठेवा दोन्हीं असो बारा बलोतेदाराना सोबत घेऊन चालत आलेला एकमेव मराठा समाज दोन्ही समाजात भाडंने लावु नका शासनाला आमची विनंती आहे आहे स्वार्थ नको सारंथी व्हायला् हाके तुम्ही कितिही बोला काय फरक पडणार नाही पण एक लक्षात ठेवा आपण खुप सुशीक्षित आहात दोन्ही समाजांना ऐकुन एकाच्या हातात हात घालून फिरनारा समाज आहे तुमच्या धोडां तुमच्याच पायांवर पडणार हे नक्की आपल्याच हाताने आपलीं ईज्जंत काडुन घेऊ नका वेळ आजुन आहे जय महाराष्ट्र जय शिवराय
@Vickaspawar
@Vickaspawar 5 сағат бұрын
मेंटल हाके 😂😂😂😂😂
@saurabhm4545
@saurabhm4545 5 сағат бұрын
OBC che Kushagra Buddhimatta aslele Netrutva, Gem 💎 Personality & True Statesman Prof. Laxmanrao Hake Sir 👏👏👍👍🙏🙏💛💛💛💛💛 OBC EKATA JINDABAD 💛💚💜
@sanjaydarade-de2ci
@sanjaydarade-de2ci 5 сағат бұрын
ते सांगतात जर खरे असेल तर कालानुरूप स्वसोयीस्कर स्वार्थ करिता राजकारणाचा दर्जा कसा घसरत चालला आहे याचे आणिक एक उदाहरण , प्रचालीत राजकीय व्यवस्थेची शोकांतिका आहे
@a.s.4774
@a.s.4774 5 сағат бұрын
मनोज दादा गोरगरीब समाजाचा नेता राजकारणी लोकांची नाहीत❤
@praveshdwar
@praveshdwar 6 сағат бұрын
Deshi wala manikchand walcha manus ahe
@dayananadughade4250
@dayananadughade4250 6 сағат бұрын
Saroddin kasai cha chatu manoj khan jay dharasiv 1 96 kuli maratha
@GanpatKorde-t1w
@GanpatKorde-t1w 2 сағат бұрын
❤हागेच उपषन फडणीस
@dineshchavan1685
@dineshchavan1685 5 сағат бұрын
मी मराठा आहे परंतु जरांगेच चालेले चाळे हे शरद पवार यांच्या सांगण्यावरून चालले आहेत.
@mukundsudake8364
@mukundsudake8364 2 сағат бұрын
Great hake sir
@user-of2eu7zb5g
@user-of2eu7zb5g 7 сағат бұрын
तूतारि शाठि शऱव
@praveshdwar
@praveshdwar 6 сағат бұрын
Jaranga 😂😂
@jaymule9507
@jaymule9507 6 сағат бұрын
खुप छान विषद हो तुम्ही जो आरोप करताय तो योग्यच आहे ते फत तरबुजला केंद्र करतात त्या अर्थी ते फेक आहेत
@amarrode1989
@amarrode1989 5 сағат бұрын
खर च आहे
@TusharJadhav1234
@TusharJadhav1234 4 сағат бұрын
पक्ष वाचवायची शेवटची धडपड करामती काका
@NageshMagar-z5q
@NageshMagar-z5q 4 сағат бұрын
शरद पवार यांच्या तुतारीत वाळू भय❤❤❤❤❤❤
@bachubhaupatole2250
@bachubhaupatole2250 3 сағат бұрын
सहा कोटी मराठ्यांचे काळीज
@suryawanshibalasaheb6753
@suryawanshibalasaheb6753 4 сағат бұрын
तुमच कोणाच्या इशार्यावर आंदोलन सुरू आहे, हे पण एकदा सांगुन टाका
@sahebraonadre9390
@sahebraonadre9390 5 сағат бұрын
Hake कोणाच्या इशाऱ्यावर.........
@dnyaneshwargaikwad7893
@dnyaneshwargaikwad7893 7 сағат бұрын
तुझ फडणवीसच्या ईशार्यावर
@jaymule9507
@jaymule9507 6 сағат бұрын
त्यांना तसाच उत्तर द्या त्यांच्या मांडलेल्या प्रश्नाचं
@digambargavali6956
@digambargavali6956 3 сағат бұрын
हाके च आंदोलन सुरू देवेंद्र फडणवीस यांचा वफादार आहे
@AshokNanaware-q6c
@AshokNanaware-q6c 7 сағат бұрын
हागेचे आंदोलन आनाजीच्या भाकरीच्या तुकड्यावर बुद्धि नसलेला माणूस म्हणजे हागे
@keshavpatait724
@keshavpatait724 3 сағат бұрын
1994 ला 16% आरक्षण दिलं तेव्हा कोणत्या आयोगाने मागासलेपण यांच सिद्ध केलं
@ravindragodse1564
@ravindragodse1564 7 сағат бұрын
हाक्याच उपोषण फडणवीसच्या इशाऱ्यावर आहे
@narendrapalekar929
@narendrapalekar929 2 сағат бұрын
हाके चे आंदोलन कुणाच्या हाके वर आहे
@dagadudere3611
@dagadudere3611 4 сағат бұрын
हके saheb सर्व क्या सर्व खरे बोला लेट
@SandipSalunke-cm3gb
@SandipSalunke-cm3gb 6 сағат бұрын
लक्षा छत्रपती शिवाजी महाराज आले की सगळं झालं
@SunilPawar-ys5el
@SunilPawar-ys5el 4 сағат бұрын
जरांगे महाविकास आघाडीची सुपारी
@narendramadne1152
@narendramadne1152 2 сағат бұрын
हाके साहेब त्या जरांगे पाटलाच्या मागे लागण्यापेक्षा तुमच्या धनगर समाज पेटलाय, आपल्या हक्काचं आरक्षण सतत नाकारलं जातंय त्या कडेही जरा लक्ष द्या.
@DhananjayThorat-qd9rn
@DhananjayThorat-qd9rn 4 сағат бұрын
शरद पवारांनी मराठा समाजाला आरक्षण आता पर्यंत दिले का हाके. शरद पवारांनी ओबीसी आरक्षण वाढवून दिले त्या वेळी मराठा समाज शरद पवारांना काहीच बोलला नाही हाता का जळतात हाके
@sachindeshmukh8302
@sachindeshmukh8302 6 сағат бұрын
हा भाऊ इम्पेरिकल डेटा यावर बोलतोय, मग विचार म्हणाव सरकारला 2011 चा डेटा का लपवताय करा जाहीर म्हणाव, कोण कुणाच्या ताटातील खाताय, जा तुमच्या बोलवत्या धण्याना विचारा.
@kiranpatil1767
@kiranpatil1767 4 сағат бұрын
हाके हे देवेंद्र यांच्या सांगण्यावरून करून खोके मीळवत हाहे
@sunilpore7806
@sunilpore7806 4 сағат бұрын
मग हाके आणि वाघमारे ही कोणाची माणसे आहेत Fasnvis ची च ना
@vijaygavare
@vijaygavare 4 сағат бұрын
चार लोकं पाठीमागे
@MrRohya
@MrRohya 5 сағат бұрын
हाके साहेब बरोबर बोलतात
@DeepaliGade-hv8yr
@DeepaliGade-hv8yr 5 сағат бұрын
मिडिया स्वतः चा धर्म पाळा ....
@ashokrajpure8387
@ashokrajpure8387 3 сағат бұрын
70 वर्ष मराठ्यांच खाऊन सुद्धा हाकेचं पोट भरलं नाही शरद पवाराच नाव कशाला घेतोस
@dagdudushing9814
@dagdudushing9814 4 сағат бұрын
हाके सरांच काही नेते , शासन नेते मनोबल , खच्ची करत आहे दबाव टाकत आहे.
@ramdasmore6642
@ramdasmore6642 3 сағат бұрын
हाके नावाचा भूत हे बीजेपी ने उभ केला आहे आणि मीडियाने मीडियाने त्यांना प्रसिद्धी झोतात आणलेला आहे
@एकमराठाएककोटीमराठा
@एकमराठाएककोटीमराठा 4 сағат бұрын
एक मराठा एक कोटी मराठा
@Sp71407
@Sp71407 5 сағат бұрын
आलुत बलुतं 😂😂😂 एवढेच येते😂😂😂
@mr.ajinkyasalunke7777
@mr.ajinkyasalunke7777 6 сағат бұрын
जळून लाल झालीय याची .. वडापाव गैंग😂😂
@S-he7er
@S-he7er 7 сағат бұрын
हे चैनेल सरकारचे आहे
@dadasahebkharje3842
@dadasahebkharje3842 6 сағат бұрын
Tiger 🐯
@krisatd4815
@krisatd4815 6 сағат бұрын
हा हाके स्वतःला इतके तत्वण्यानी समजतो की बास्स
@dineshchavan1685
@dineshchavan1685 5 сағат бұрын
जरांगे हा शरद पवाराचाच पोपट आहे
А ВЫ ЛЮБИТЕ ШКОЛУ?? #shorts
00:20
Паша Осадчий
Рет қаралды 7 МЛН
How Strong is Tin Foil? 💪
00:26
Preston
Рет қаралды 72 МЛН
The Minister's Millions I Al Jazeera Investigations
25:12
Al Jazeera English
Рет қаралды 1,5 МЛН
А ВЫ ЛЮБИТЕ ШКОЛУ?? #shorts
00:20
Паша Осадчий
Рет қаралды 7 МЛН