अरे हे लोक ट्रेन च्या दरवाज्यात अन् संडास जवळ बसून येतात.. मुंबईत येऊन घान करतात
@mohsinmulani602110 күн бұрын
Kay problem aahe mag tula....
@kapil-s-koli147110 күн бұрын
Hakla yana 😂😂
@kishortantarpale24210 күн бұрын
अरे भावा इथे लोकांचा जीव गेला आणि याला घाण सुचून राहली, गरिबी काय अस्ते, मजबूरी काय अस्ते, माहित नाही भावा तुला. या देशा मधील गरिब संपुष्टा मधे आली आणि shikashkanache प्रमाण vaadhale म्हणजे Newyarka होईल हा देश.
@kapil-s-koli147110 күн бұрын
@@kishortantarpale242 New York ahe te
@harshalsanap467410 күн бұрын
Garib Ani shrimant evdhich mansikata rahili ahe ata fakt
@r_nilesh10 күн бұрын
फाड फाड मराठी बोलतो जिल्हाधिकारी 🙏
@rajudalvi183110 күн бұрын
Sad 😢
@Deepakshrikhandesir9 күн бұрын
छिन्नविछिन्न गर्दी जळगाव लां महत्त्वाचे सर्व गाड्या थांबतील असे काही सांगा हो बेरोजगारी वाढती संख्या कोणते ही मोठे उद्योग प्रकल्प नाही तसेच 12 14 काम छिन्नविछिन्न मालक चमचेगिरी नीच राजकारण छिन्नविछिन्न चमकोगिरी यावर व्हिडिओ बनवा 😢😢😂
@harikulkarni525410 күн бұрын
India. Bad news travel fast. 😂. Check real fact.❤
@navaljajoo533410 күн бұрын
जळगाव तै भूसावल जळगाव तै महाराष्ट्र ब्रार्डर सर्व कर्मचारी संस्पेड करावै
@harshachiwande142110 күн бұрын
🥺🙌🤲
@GNMMathapati252310 күн бұрын
रेल्वे प्रशासनाला निलंबित करा प्रवाशांची सुरक्षेची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची रेल्वे मंत्री सरकार ची आहे चौकशी व्हायला पाहिजे याची