म्हणजे जे उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचू शकत नाहीत, त्यांना पोलीस मदत करणार नाहीत?
@BhikajiGhadi-py8zu5 ай бұрын
फडणवीस साहेब यांनी दाखवलेली तत्परता आणि पोलीस अधिकारी यांनी केलेली कार्यवाही या मुळे एका मुलाचे अपहरण कर्त्यांचा तावडीतून सुटका केली त्याबददल सर्वांचे अभिनंदन