शेतातील रस्ता अडवला आहे? तहसीलदारांकडे जाण्यापूर्वी हे लक्षात ठेवा... भाग २

  Рет қаралды 225,658

Deputy Collector Prashant Khedekar Official

Deputy Collector Prashant Khedekar Official

Жыл бұрын

सर्वाधिक वाद - शेतावर जाण्याचे गाडीमार्ग व पायवाट बाबत
मामलतदार कोर्ट ऍक्ट १९०६ - रस्त्यातील अडथळा दूर करणे
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ चे कलम १४३
मामलतदार कोर्ट ऍक्ट १९०६ चे कलम ७ नुसार अर्ज करावा.
आवश्यक कागदपत्र
तहसीदारांकडून केली जाणारी कार्यवाही
सर्व हितसंबंधी पक्षकारांना नोटीस व सुनवणीची संधी
सातबारा उतारा म्हणजे काय? सातबारा कसा वाचतात?
• सातबारा उतारा म्हणजे क...
खरेदी दस्त तलाठी सातबारावर कसा नोंदवितात? (भाग 1)
• खरेदी दस्त तलाठी सातबा...
खरेदी दस्त तलाठी सातबारावर कसा नोंदवितात? (भाग 2 -मंजूर/नामंजूर फेरफार नोंदी)
• खरेदी दस्त तलाठी सातबा...
जमीन खरेदी करताय? नंतर पश्चाताप करण्यापेक्षा ही काळजी घ्या..
• जमीन खरेदी करताय? नंतर...
शेतातील रस्त्यांचे वाद संपता संपेनात...समजून घ्या विडिओ मधून काय करावे...भाग १
• शेतातील रस्त्यांचे वाद...
शेतातील रस्ता अडवला आहे? तहसीलदारांकडे जाण्यापूर्वी हे लक्षात ठेवा... भाग २
• शेतातील रस्ता अडवला आह...
आता जमीनच्या एन. ए. वापरासाठी परवानगीची गरज नाही..
• आता जमीनच्या एन. ए. वा...
स्टॅम्प ड्युटी म्हणजे काय?समजून घ्या 1 एप्रिल 2022 पासूनचे स्टॅम्प ड्युटीचे दर.
• स्टॅम्प ड्युटी म्हणजे ...
जमिनीची शासकीय मोजणी कशी करावी ?
• जमिनीची शासकीय मोजणी क...
Join Telegram -
t.me/dcprashantkhedekarofficial
Application download 👇
play.google.com/store/apps/de...

Пікірлер: 401
@sagarjagtap7
@sagarjagtap7 Жыл бұрын
सर नमस्कार ६ महिना पेक्षा जास्त वेळ झाला असेल तर काय करावे. सर.
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 Жыл бұрын
मामलतदार कोर्ट कायदयात 6 महिन्यांपूर्वी वाद होऊन रस्ता अडवला असेल तर काय कारावे याबद्दल कोणताही उल्लेख नाही.
@GenuineLitigant
@GenuineLitigant Жыл бұрын
दिवाणी कोर्टातून तुम्हाला रिलीफ मिळेल
@shriramatak4920
@shriramatak4920 Жыл бұрын
सर शिव् मधून रस्ता मिळू शकतो काय
@gangadhargadekar9221
@gangadhargadekar9221 Жыл бұрын
@@deputycollectorprashantkhe3972 ...
@goutambchougule8657
@goutambchougule8657 11 ай бұрын
@@gangadhargadekar9221
@ravindrapatil8232
@ravindrapatil8232 Жыл бұрын
सर हे आपल्या देशाचे दुर्भाग्य आहे ज्याचं खाता त्यालाच आर्थिक दृष्ट्या निर्मल बनवता हे कायदे आणि नियम तहसील खाते महाराष्ट्र यांचा दोन नंबरच्या धंद्याला प्रोत्साहन देणारे आहे नमन करतो त्या लोकांना ज्या लोकांनी रस्ते अडवणूक झाल्यावर अन्याय सहन केले मला तर असे वाटते लबाड अधिकाऱ्यांना जन्म देण्यासाठी त्यांच्या आईने देखील लबाडी केली असेल लग्नाचा नवरा सोडून दुसऱ्याला चढवले असेल आणि रस्ते अडवणारे शेतकऱ्यांचे परिचयाचे असतात बहुतेक वेश्यावृतीच्या श्रीयाच जन्माला घालतात त्याच्यामुळे तुम्ही किती व्हिडिओ बनवले कितीही कायदे सांगितले शेतकऱ्यांचा काही एक फायदा नाही आपल्या देशातील राजकारणी लोकांमध्ये थोडेफार जरी लाज शिल्लक असेल तर शेतकऱ्यांचे बांधावरचे वाद आणि रस्त्यांचे वाद कायमस्वरूपी चे मिटले पाहिजे नैसर्गिक रित्या सर्वे नंबर मध्ये गट नंबर मध्ये कितीही तुकडे झाले असो प्रत्येक तुकड्याची रस्त्याची नोंद उताऱ्यावर आणि नकाशावर तहसील खात्याकडून करून घेतले पाहिजे आणि या पलीकडे जर कुणी रस्ता अडवणूक केली त्याची सदरची जमीन सहकारी किमतीने सहकार हस्तांतर करायला पाहिजे आपल्या चैनल च्या माध्यमातून मला विचार मांडायला मिळाले त्याबद्दल धन्यवाद
@user-lr4ko5ch3v
@user-lr4ko5ch3v Жыл бұрын
एक नंबर माहिती आहेत
@Matoshriclasse
@Matoshriclasse Жыл бұрын
Real truth
@RameshwarMawal-sq1op
@RameshwarMawal-sq1op 8 күн бұрын
बरोबर आहे, जो शेतकरी पैसे वाला, राजकीय पक्षा चे जो,,, उचलतो त्याच्या कडून निकाल लागतो.
@babasahebkedar8904
@babasahebkedar8904 5 күн бұрын
अगदी सत्य .
@vinayakkale7494
@vinayakkale7494 Жыл бұрын
सर खूप छान माहिती दिली.पण कायद्याच्या ठिकाणी पळवाटा खुप आहेत.गरीबा कडून काहीच करणं शक्य नाही शेतकरी खिळ खिळ करून सोडलाय फक्त एक वेळची भाजी भाकरी त्याला खाऊ द्या.धनयवाद.
@shailajabangar1374
@shailajabangar1374 Жыл бұрын
🌹🌹🌹 आदरणीय, जिल्हाधिकारी सो.. आजच्या काळातील, अतिसंवेदनशील,गरजेच्या. मुद्यावर,सोप्या भाषेत नियम समजावून दिलेत तुम्ही. लोकाभिमुख प्रशासक ,म्हणून आपले मनस्वी धन्यवाद,सकौतुक अभिनंदन, अभिष्टचिंतन.👍👍🌹🌹🙏
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 Жыл бұрын
Thank you madam🙏
@rajumerad6984
@rajumerad6984 Жыл бұрын
सर अतीशय उपयुक्त माहिती दिली
@hemantkunjir5452
@hemantkunjir5452 Жыл бұрын
अतिशय उपयुक्त माहिती आहे साहेब 👍
@Getallspecial
@Getallspecial Жыл бұрын
सूत्रबद्ध आणि उदाहरणे देऊन मुद्देसूद माहिती....... 😊😊👍🏻👍🏻
@faridashaikh8129
@faridashaikh8129 Жыл бұрын
Very well explained sir👍👍
@chandrakant5706
@chandrakant5706 Жыл бұрын
Good information sirji
@GK_PATIL92
@GK_PATIL92 Жыл бұрын
बरोबर आहे सर हेचं करातात लोक तुम्ही point सांगितला ते बरोबर आहे
@balasaheb188
@balasaheb188 Жыл бұрын
खूप छान आणि उपयुक्त माहिती दिली आहे सर🙏
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 Жыл бұрын
Thanks
@dnyaneshwarghule9173
@dnyaneshwarghule9173 11 ай бұрын
Thanks sir khup chhan mahiti dili
@satyavangayakhe5409
@satyavangayakhe5409 Жыл бұрын
Nice information sirji
@DhanrajmurkuteMurkute-ho4qq
@DhanrajmurkuteMurkute-ho4qq Жыл бұрын
खूपच महत्वाची माहिती दिली धन्यवाद सर 🙏
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 Жыл бұрын
Thank you
@sudhakarbavaskar9609
@sudhakarbavaskar9609 Жыл бұрын
खुप छान महत्त्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 Жыл бұрын
Thanks
@adityapawar7018
@adityapawar7018 Жыл бұрын
आपण अत्यंत सहज आणि सुलभ पणे क्लिष्ट विषय समजावून सांगितला आहे सर .....खूप खूप धन्यवाद...👌🙏
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 Жыл бұрын
👍👍👍
@ashokmali8658
@ashokmali8658 7 күн бұрын
Goodadvicethanks
@namdevtandale9170
@namdevtandale9170 Жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली सर धन्यवाद 🙏
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 Жыл бұрын
Thanks
@sandipchoudhari8672
@sandipchoudhari8672 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली सर,
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 Жыл бұрын
Thanks
@sureshchavhan8683
@sureshchavhan8683 Жыл бұрын
Chan mahite sir
@user-ex2sx6ub8u
@user-ex2sx6ub8u Ай бұрын
सर्वात सुंदर समजून सांगितले अगदी रानटी माणसाला पण समजेल असे बोलणे सदशय झालो तुमचा
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 15 күн бұрын
Thank you
@ganeshtambe9280
@ganeshtambe9280 Жыл бұрын
धन्यवाद
@ganpatwathore376
@ganpatwathore376 Жыл бұрын
Proud feeling sir
@amolgawande8137
@amolgawande8137 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर 🙏
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 Жыл бұрын
Thank you
@santoshtambvekar7502
@santoshtambvekar7502 7 ай бұрын
खूप सुंदर माहिती दिली साहेब
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 7 ай бұрын
Thank you
@Sanghars21
@Sanghars21 Жыл бұрын
The best knowledge about GadiRassta
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 Жыл бұрын
Thanks
@ghanshyampangare5474
@ghanshyampangare5474 Жыл бұрын
साहेब आपण एकदम सोप्या भाषेत समुजून सांगितले आपले आभार मी युवराज पांगरे रा.वडगाव ता पाथर्डी जी अ.नगर
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 Жыл бұрын
👍👍👍
@djshravan5119
@djshravan5119 Жыл бұрын
खुप छान माहिती सांगितली सर👌👌
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 Жыл бұрын
धन्यवाद
@kisankunjir2126
@kisankunjir2126 Жыл бұрын
छान माहीती दिली साहेब🙏🙏👍
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 Жыл бұрын
Thanks
@manojrao.gawai.791
@manojrao.gawai.791 23 сағат бұрын
अतिशय सुंदर माहिती
@kalpanapacharne4636
@kalpanapacharne4636 Жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली सर
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 Жыл бұрын
Thanks
@bhaskarpatil8615
@bhaskarpatil8615 Жыл бұрын
प्रत्येक गावामध्ये रस्त्याचे जे वाद होतात त्यामधून मोठी भांडणे देखील होतात कारण लोकांना याबदल माहिती नसते परंतु आता सर आपण रस्त्याविषयी वाद का होतात याची माहिती व्हिडीओ च्या माध्यमातून दिली त्यामुळे निश्चितच हे वाद होणार नाहीत लोक कायदेशीर मार्गाने वादाचा तोडगा काढतील.खूप खूप धन्यवाद सरजी🙏🙏 सर शेताची मोजणीची प्रक्रिया यावर माहितीपर व्हिडीओ बनवावा अशी अपेक्षा आहे.🙏🙏
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 Жыл бұрын
👍👍👍
@mahadevimali6537
@mahadevimali6537 Жыл бұрын
@@deputycollectorprashantkhe3972 sir mobile no sanga
@mahadevimali6537
@mahadevimali6537 Жыл бұрын
@@deputycollectorprashantkhe3972 गाव नकाशा वरील रस्त्याचे वाद बद्दल सांगा
@pravindesai2459
@pravindesai2459 Жыл бұрын
खूपच छान सर 👌👍💐
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 Жыл бұрын
Thanks
@jitendrakulkarni5413
@jitendrakulkarni5413 Жыл бұрын
उत्तम विश्लेषण
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 Жыл бұрын
Thanks
@rajkumarkesapure6840
@rajkumarkesapure6840 Жыл бұрын
खुप छान माहिती मिळाली
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 Жыл бұрын
Thanks
@sahebraochoudante4686
@sahebraochoudante4686 Жыл бұрын
धन्य वाद. सर. खरी माहिती आपण दिली. आणि या. माहिती चि. आज शेतकऱ्यांना खूप गरज. आहे
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 Жыл бұрын
Thank you
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 Жыл бұрын
कृपया विडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करावा जेणेकरून सर्वांना त्याचा फायदा होईल🙏
@user-ir9hi6pm1i
@user-ir9hi6pm1i Жыл бұрын
साहेब ...खुप सुंदर माहीती ....
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 Жыл бұрын
👍👍👍
@NSBhui
@NSBhui 8 ай бұрын
तहसीलदार चा निर्णय अंतिम नसतो आणि त्याविरोधात दिवाणी न्यायालयात दाद मागता येते. आणि दिवाणी न्यायालयात चालणारा खटला हा वर्षानुवर्ष चालत राहतो..ही सत्य परिस्थिती आहे
@itsmerajkumarmate
@itsmerajkumarmate 8 ай бұрын
Sir please send your mobile number for this point discuss 🙏
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 8 ай бұрын
मामलातदार कोर्ट कायद्यात दिवाणी न्यायलायत अपील करण्याची तरतूद नाही. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम 143 मधील निकालाविरुद्ध दिवाणी न्यायलायत अपील करता येते.
@NSBhui
@NSBhui 8 ай бұрын
@@deputycollectorprashantkhe39721906 कलम 5 अन्वये फक्त अडथळा दूर करण्याचा अधिकार आहे .. परंतु mamlatdar court ne शेजारचा रानातून नवीन रस्त्यासाठी आदेश दिला असता दाद कुठे मागायची..?? 1906 section 5 अंतर्गत त्यांना अडथळा दूर करण्याचा अधिकार आहे म्हणजे पूर्वीचा वहिवाटीचा रस्ता असेल तर हे मला मान्य आहे सर.. परंतु त्यांना नवीन रस्ता देण्याचा अधिकार आहे का?
@saraswatiagrofarm3639
@saraswatiagrofarm3639 Жыл бұрын
धन्यवाद सर तुमचा पुढील विडिओ लवकरच पाठवा सर
@avinashmore6279
@avinashmore6279 Жыл бұрын
सर खूपच छान माहिती
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 Жыл бұрын
Thank you
@rajendrakarad5505
@rajendrakarad5505 Жыл бұрын
Very understandable information
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 Жыл бұрын
Thanks
@pramodbhoyar8688
@pramodbhoyar8688 5 ай бұрын
खूप छान माहिती सर
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 5 ай бұрын
Thanks
@rahulshirsat9515
@rahulshirsat9515 Жыл бұрын
सर ग्रामीण महाराष्टातील शेतीसाठी आजघडीला सर्वात महत्त्वाचा विषय खूप छान समजवून सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद..
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 Жыл бұрын
👍👍
@user-xq3xw4wn4l
@user-xq3xw4wn4l Жыл бұрын
साहेब गैरखाते.0.28.आर.प.ह.60.श.न.76.75.74.जौत.करून मेल 2.एकर ने वाढ करून शेतकर्याचे जाने येणे बंद केल्या बाबद प ह 60.व.श.न.27.चे.शेत.पाधन.जोत.केल्यामुळे अर्धा किमती शेत विक्रीस भाग पाडले व श न 44.45.वाघोलि रि मध्ये नवीन रस्ता केला तहसीलदार मंडळ अ बिडिओ प स चौकशी अवाहल पूर्वत करण्याचा आदेश तरि खाली होत नाही कलेक्टर एशडिऔ तहसीलदार व पो स्टेशन आदळे का झाले पूरावे दिले तरी शेतकर्याना न्याय मिळत.नाहि त्वरित आदेश द्यावे हिच विनंति ऐच मदनकर धर्मापूरि त मौदा जि नागपूर मो न 8208521629.व.तुम्ही पण.मो.न.व्हाटसाप.द्यावे
@rameshjadhav7622
@rameshjadhav7622 Жыл бұрын
सर आपल अभिनंदन🎉🎉
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 Жыл бұрын
,👍👍
@ragunatudar1005
@ragunatudar1005 Жыл бұрын
छान माहीती दिली सर
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 Жыл бұрын
Thank you
@abasahebshinde3382
@abasahebshinde3382 Жыл бұрын
Very important information
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 Жыл бұрын
Many many thanks
@manoharmundhe1620
@manoharmundhe1620 Жыл бұрын
खूप छान सर
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 Жыл бұрын
Thanks
@suklaljadhav5492
@suklaljadhav5492 Жыл бұрын
Good technical knowledge
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 Жыл бұрын
Thank you
@SachinJadhav-dd1bs
@SachinJadhav-dd1bs Жыл бұрын
प्रशांत सर खूप छान माहिती दिली आहे 👏🙏
@tusharsonar2030
@tusharsonar2030 Жыл бұрын
Saheb aabhari🙏🙏🙏🙏🙏
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 Жыл бұрын
Thanks
@manoharkhartode7305
@manoharkhartode7305 Жыл бұрын
खरच अतिशय सुंदर माहिती दिलीत आपण सर. असिच माहिती देत जा. आपण सर रंजल्या गंजल्याना सहकार्य करा
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 Жыл бұрын
Thank you
@anandbobde6561
@anandbobde6561 Жыл бұрын
Good information sir.
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 Жыл бұрын
Thanks and welcome
@gajananmagar7675
@gajananmagar7675 Жыл бұрын
Very nice sir. G. M. MAGAR PATIL kalamnuri.
@pratibhajagtap8555
@pratibhajagtap8555 3 ай бұрын
सर, तुम्ही खूप छान माहिती दिलीत. पण असे दिसते कि फक्त रस्ता कसा मिळवायांचा याची माहिती अधिक दिसते. माझे वडील 1 अल्पभूधारक शेतकरी असून त्यांच्या शेतातून रस्ता जात आहे आणि तो 40-50 वर्षापासून बैलगाडी रस्ता, चार चाकी वाहने, jcb, ट्रक जाऊन येऊन मोठा झाला आहे. आम्ही रस्ता कधीच अडवाला नाही पण तो जसा वाढत आहे तसें आमचे पिकाचे क्षेत्र कमी कमी होत चालले आहे. असो, रस्ता तर हवाच पण जो शेतकरी, त्याचे त्या एकच शेतावर अवलंबून आहे त्याने काय करावे, कृपया करून सुचवा. कोणाकडे दाद मागावी? कि त्याच्या घरावर नांगर फिरवून, त्याला कसलाही मोबदला न देता, त्याला विश्वासात न घेता जोरजबरदस्ती करून रस्ता झाला तर गावाचे खरेच कल्याण होईल काय?? तुम्ही एक गरजूना मदत करणारे अधिकारी वाटता, कृपया करून आमच्या case मध्ये आम्ही काय करू शकतो, मार्गदर्शन करा ज्यात गावाचे पण कल्याण होईल आणि एका गरीब शेतकऱ्यावर अन्याय पण होणार नाही🙏🙏
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 3 ай бұрын
तुमचे क्षेत्र 7/12 प्रमाणे किती आहे त्याची मोजणी करून घेता येईल. नकाशा मध्ये रस्त्याची नोंद आहे का ते पाहून त्याची रुंदी किती आहे तितकाच रस्ता देता येईल. नकाशामध्ये नोंद नसेलला रस्ता असेल तर जास्तीत जास्त आठ फूट रस्ता (लागच्या दोन्ही बाजूने 4 फूट) देता येईल.
@vastav817
@vastav817 Ай бұрын
​@@deputycollectorprashantkhe3972 Sir tumhala 1 request ahe mazi.. Mi swata 1 Mpsc aspirant ahe ani Mi MCA (05) ya case mde mla firyadi party ne adkvl ahe.. Maja khup time waste hot ahe ani mentally khup disturbance.. Plz help sir🙏🏻 Plz tumchyasi bolaych ahe tumcha mob no. Milel ka sir..
@sagarchavhan6944
@sagarchavhan6944 18 күн бұрын
Thank You Sir
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 15 күн бұрын
Most welcome
@akashdabade9540
@akashdabade9540 Жыл бұрын
Nice 👌
@chandrashekharbabare4199
@chandrashekharbabare4199 2 ай бұрын
सर मातोश्री पांदन रस्त्यासाठी ही माहिती खूप शेतकऱ्यांना महत्त्वपूर्ण आहे
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 2 ай бұрын
हो याची मदत होऊ शकते
@raghunathpopalwad4983
@raghunathpopalwad4983 Жыл бұрын
सर खुप छान माहिती दिली सध्या तर शेतीच्या रस्त्याचा प्रश्न खूपच गंभीर झालेला आहे
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 Жыл бұрын
THank you
@TanajiShinde-zc6nc
@TanajiShinde-zc6nc Жыл бұрын
छान
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 Жыл бұрын
Thank you
@ganeshzirpe7189
@ganeshzirpe7189 Жыл бұрын
शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे शेतात जाणे अडचणीचे आहे पूर्वी सभोवताली क्षेत्र पडीक असल्याने अडचण येत नव्हती परंतु आज जमीन लागवडीखाली आल्याने अडचण येत असल्याने रस्त्याची मागणी कोणाकडे करावी
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 Жыл бұрын
शेतात जायला कुठूनही रस्ता उपलब्ध नसेल ( जमीन भुबंदीस्त झाली ) तर महाराष्ट्र जमीन महसूल कायदा १९६६ चे कलम १४३ नुसार तहसीलदार नवीन रस्ता देऊ शकतात.
@prayaggiri7903
@prayaggiri7903 6 ай бұрын
Yasathi konta dastaivj lagel
@user-cf3sg6uo8c
@user-cf3sg6uo8c 2 ай бұрын
​@@deputycollectorprashantkhe3972nahi tahashidar fakt Paul wat deu shaktat tumi diwani nayalayat aarj kara
@nitinjadhav538
@nitinjadhav538 Жыл бұрын
माज पण वाद चालू आहे रस्ता बद्दल मला %100 मिळू शकत पण मला. इतकं काय माहिती नाही होत तुम्ही सागितलं आता सर तर मी करतो अर्ज
@omsairamstatus2320
@omsairamstatus2320 Жыл бұрын
Tahsildar ne paise gheun nikal dila asel tar ky karave ya var pn 1 video banva
@tanajishitole7659
@tanajishitole7659 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली सर.आता crpc 145 ची माहिती द्यावी..
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 Жыл бұрын
I will try
@MarathiMatter24
@MarathiMatter24 Жыл бұрын
उपयुक्त माहिती प्रशांत. चांगले काम. काही मदत लागल्यास नक्की सांग😊
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 Жыл бұрын
👍👍
@basayyaswami9709
@basayyaswami9709 8 күн бұрын
Ok.
@valmikgote9936
@valmikgote9936 Жыл бұрын
छान माहिती आहे
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 Жыл бұрын
Thank you🙏
@sushiljadhao4699
@sushiljadhao4699 Жыл бұрын
Sir navin rasta saathi plz lvkr video taka....thanks
@bharatgarude6439
@bharatgarude6439 Жыл бұрын
हे कायदे फक्त कागदावरच शोभतात सर
@sagarnikam4592
@sagarnikam4592 Жыл бұрын
अगदिबरोबरआहे
@uttambande4680
@uttambande4680 Жыл бұрын
सर खुप चांगली माहिती सांगितली आहे मी भुमापक उत्तम बंडे बोलत आहे
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 Жыл бұрын
👍👍👍
@NSBhui
@NSBhui 8 ай бұрын
सर्व माहिती योग्य दिली परंतु सर Tahsildar ne दिलेला आदेशावर दिवाणी न्यायालयात अपील साठी जातात अणि तिथे वर्षानुवर्ष निघून जातात.. माझ्याकडे असणार्‍या माहिती नुसार आमच्या गावातील आणि शेजारच्या गावातील उदाहरण आहे. ते म्हणजे 40 वर्ष, 70 वर्ष आणि 90 वर्ष निर्णय निकाली लागले नाहीत ..
@prakashkodwate6074
@prakashkodwate6074 11 күн бұрын
जय हिन्द सर
@shivanandshelke1949
@shivanandshelke1949 13 күн бұрын
येवढी दलिंदर व्यवस्था आहे तुम्ही सांगता हे काय सोप नाही आम्ही तिनचार वर्षे झाली न्याय मिळण कठीण झालं
@tanajipalave3706
@tanajipalave3706 Жыл бұрын
Please Res sir NA LAYOUT विषयी माहिती सांगता का
@uttamchikte5480
@uttamchikte5480 Жыл бұрын
Good
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 Жыл бұрын
Thanks
@Vishaldhanorkar9
@Vishaldhanorkar9 Жыл бұрын
👍👍👍
@GBkale
@GBkale Жыл бұрын
सर नमस्कार आपण शेत रस्ते यासारख्या महत्त्वपूर्ण विषयावर भाष्य करून जे मार्गदर्शन केले आहे ते खरोखरच उपयुक्त आहे, शेत असते जर मोकळे झाले तर खरोखरच तर शेतीच्या रक्तवाहिन्या मोकळ्या होतील व खरा विकास इथून सुरू होईल. सर ग्रामीण भागामध्ये स्मशान भूमीच्या जागा बाबत देखील खूप बिकट समस्या वर्षापासून प्रलंबित आहेत तरी स्मशानभूमीसाठी जागा कशा पद्धतीने पाहिजे याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती
@GBkale
@GBkale Жыл бұрын
जीबी काळे विस्तार अधिकारी पंचायत
@rafiqshaikh7395
@rafiqshaikh7395 Жыл бұрын
जर एखादया रस्त्यावर 6 महिन्यापेक्षा जास्त वेळ झाल असेल तर कोणत्या कार्यालयात कोणत्या कल्माखाली अर्ज करायचा. कृपया माहिती देणे.धन्यवाद
@pravinshirsat4740
@pravinshirsat4740 Жыл бұрын
👏👏
@ajitmhetre1260
@ajitmhetre1260 Жыл бұрын
सर नमस्कार , कै. वि. स.खांडेकर 125B 85G शाळेतला तुमचाच विद्यार्थी आहे.तुम्ही माझे फार मोठे आदर्श आहात..
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 Жыл бұрын
👍👍
@chetansrajput4236
@chetansrajput4236 Жыл бұрын
धन्यवाद साहेब
@TusharDeshmukh-nw9bw
@TusharDeshmukh-nw9bw Жыл бұрын
शेत जमिनी मधून अनधिकृत ड्रेनेज लाईन टाकल्यास काय करावे
@dundappachougule3362
@dundappachougule3362 Жыл бұрын
मी दुंडापा चैगुले बेळगाव कडून नमस्कार . काल तयार केलेलेखन आहे त्याचा व्हिडीओ पाठवावा विनंती.
@popatpisal1764
@popatpisal1764 21 күн бұрын
शेतकऱ्याचे 7.12.हे डाकुमेंट हे महसूल खात्याकडे रस्ता कोठून होता हे सुद्धा शेतकऱ्याने सांगायचे आहे मग हा लुच्छा तहसीलदार रस्ता देईल वा रे सरकार. मग जमीन घेऊन पडून ठेवली तर चालेल का सरकारचे उत्पादन बुडणार. मग या तहसीलदारला •••••••पाहिजे.
@nitinfilmy532
@nitinfilmy532 Жыл бұрын
Sir sdo office me case Jaye to kya kare
@tanajidarekar2446
@tanajidarekar2446 Жыл бұрын
सर माझ्या शेतामध्ये तलाव पडला आहे बाजुच्या शेतकरी याणे खुप अतिक्रमण केले आहे 0 पाॅईन्ट चे सर्व शेत माती टाकून भरुन वाहीक केले आहे तर कुठे अर्ज करावा
@paragjambhekar
@paragjambhekar 9 ай бұрын
सर खूप छान माहिती आपला फोन नंबर मिळाल का? कारण आमचा पण रस्ता अडवला आहे.
@BBPMARATHI_01
@BBPMARATHI_01 Жыл бұрын
गावठाणातील रस्ता येणे जाणे बंद झाली आहे सर आम्ही ग्रामसेवकाला अर्ज दिला आहे सर (BDO) साहेबाला सुद्धा अर्ज दिला आहे सर परंतु दोन महिने झाले त्याच्यावर कोणतीही कारवाई केली नाही पुढे काय करावे हे आम्हाला कळवा सर
@mr.sk.king.70k30
@mr.sk.king.70k30 5 ай бұрын
@SSPhysics
@SSPhysics Жыл бұрын
N. A. Plotting करताना Site वर येण्यासाठी Town planning प्रमाणे कनेक्टिंग डीपी रोड आहे. परंतु तो DP रोड दुसऱ्या व्यक्तीच्या ताब्यात असेल तर काय करावे?
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 Жыл бұрын
मामलातदार कोर्ट कायदा NA जमिनीला लागू होत नाही
@dattugaikwad6122
@dattugaikwad6122 Жыл бұрын
सर, शीवरस्ता किती रुंदीचा ठेवावा लागतो ?
@satishthoke8203
@satishthoke8203 Жыл бұрын
शिवनाल्या वरील अतिक्रमण काढण्यासाठी काय करावे
@hemantmandavemkkjh6u8hhjin44
@hemantmandavemkkjh6u8hhjin44 Жыл бұрын
शेती रस्ता चा कोणत्या अडरेसला करावा
@nitinkale8996
@nitinkale8996 Жыл бұрын
सर दोन गावांना जोडणारा एकेरी रेष असणारा रस्ता माझ्या शेताच्या कडेला होता तो रस्ता गाव नकाशा वर आहे . परंतु भुमी अभिलेख च्या नकाशावर माझ्या शेताच्या बांदाच्या कडेला दाखवला व तलाठी कार्यालयात असणाऱ्या गावनकाशावर शेजारच्या शेताच्या बांधा जवळ दाखवला आहे दोन्ही नकाशामध्ये फक्त बांदाचा फरक आहे एक बांदाच्या आतुन तर दुसरा बांदाच्या बाहेरून आणी चालु रस्ता हा भुमी अभिलेख प्रमाने नसुन तलाठी नकाशा प्रमाने आहे तो रस्ता शेतकर्‍याने आडवला कारण एवढच आहे की नकाशावर फरक आहे तर तहसिलदार कोनता रस्ता काढी तिल
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 Жыл бұрын
सर्वसाधारण पणे असा फरक शक्यतो यायला नको. नकाशे तयार करण्याचे काम भूमी अभिलेख विभाग करतो. तोच नकाशा प्रमाणित मानला जातो. आपल्या प्रकरणाच्या बाबतीत कागदपत्र पाहून मत देणे योग्य होईल.
@balaramvanjare928
@balaramvanjare928 Жыл бұрын
सर माझ्या शेतातून तहसीलदार साहेबांनी रस्ता मंजूर केला आणि बाजूच्या शेतातून पाच फूट असा दहा फूट रस्ता दिला आहे परंतु त्या जागेवर पुलाचे पाणी वाहण्याचा नाला होता त्या लोकांनी नाला बुजून रस्ता बनविला नालायचे पाणी बाजूला नाला कडून काढले मात्र नाला पाण्याने खचत आहे आणि ते लोकं दिलेल्या पाच फुटहून जास्त पुन्हा शेतात सरकत आहेत आणि त्याना म्हटलं असता अंगावर मारायला येत आहेत काय करावं मार्गदर्शन करा
@swapnilnikam9085
@swapnilnikam9085 Жыл бұрын
Sir r u from paithan?
@SumedhMohod-yj1fl
@SumedhMohod-yj1fl Жыл бұрын
गट क्रमांक वरून रस्ता कसा दाखवतो सांगा सर
@yashkoram933
@yashkoram933 25 күн бұрын
Sir maza ghara samor road var pausach pani jamaa hote te pani road ch said jat hot pan maza shejaryani road ch saidn mathi bharli tithe to mathi kadt nhi tr mi ky karu sir
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 15 күн бұрын
शेतजमिनीत पाणी अडवले असेल किंवा नैसर्गिक प्रवाह वळवला असेल तर मामलातदार कोर्ट कायदानुसार अर्ज करता येईल. पण घरच्या( गावठाण हद्दीत) आजूबाजूला असं काही झालं असेल तर ग्रामपंचायला सांगून त्याबाबत उपाययोजना करावी लागेल.
@somnaththorave2192
@somnaththorave2192 Жыл бұрын
Sir arj dakhal karun 9 mahine zale tari kahi zal nahi 3 mahine zale jagechi pahani karun pn mandal adhikari report dyala time lavt ahe Kai karave
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 Жыл бұрын
तहसीलदारांना व्यक्तीशः भेटून विनंती करा
@rajendraanekar4300
@rajendraanekar4300 Жыл бұрын
Sir rasta adwla jato murum takun det nahit Tyasati tahsildarana Kasa arj karawa
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 Жыл бұрын
टेलिग्राम लिंक वर दिला आहे. किंवा तुम्ही सध्या कागदावर अर्ज करू शकता.कायदातील काही तरतुदींचा वापर करून तहसीलदार त्यावर कार्यवाही सुरू करू शकतील.
@vishalnanaware5882
@vishalnanaware5882 6 ай бұрын
सर मामलेदार कोर्ट 5 केस चालू होती निकाल सामनेवाले यांच्या बाजूने लागला आहे,तर कलम 25 नुसार अर्जदार यांचेवर कारवाई करण्यात येईल का? त्यासाठी काय करावे लागेल मार्गदर्शन करावे
@babumiyashaikh3271
@babumiyashaikh3271 12 күн бұрын
Tahashildar paise khaun aani sthanik aamdarala manage hoto aani garib mansala nyay milat nahi aajchi Beed jilhyat til parstiti aahe tyamule daha vis vasha pasun nikali lagu det nahi jo setkari nyay pidit aahe tyala swa saurashan sathi parwangi che riholvar dile pahije mag rasta lavkar samocha aadavnara deil jai sanvidhan jai jawan jai kisan jai hind
I wish I could change THIS fast! 🤣
00:33
America's Got Talent
Рет қаралды 111 МЛН
HOW DID HE WIN? 😱
00:33
Topper Guild
Рет қаралды 31 МЛН
Children deceived dad #comedy
00:19
yuzvikii_family
Рет қаралды 8 МЛН
I wish I could change THIS fast! 🤣
00:33
America's Got Talent
Рет қаралды 111 МЛН