जमिनीतील पाणी शोधण्याचे जपानी तंत्र | बोअर, विहीर खोदण्यापूर्वी पाणी तपासा | अक्षय जगताप बारामती

  Рет қаралды 10,243

Shivar News 24

Shivar News 24

Күн бұрын

बारामती येथील अक्षय जगताप हे जपानी तंत्राने जमिनीतील पाणी शोधून देण्याचे काम करतात. या कामाचा त्यांना आठ वर्षांचा अनुभव असून हजारो शेतकऱ्यांना त्यांनी बोअर आणि विहिरीसाठीचे पाण्याचे पॉईंट यशस्वीरित्या काढून दिलेले आहेत. जगताप हे बोअर खोदण्यासाठी किंवा नवीन विहीर खोदकाम करण्यासाठी शेतकऱ्याकडे जाऊन त्या ठिकाणी पाण्याचा सोर्स नेमका कुठे आहे हे तंतोतंत सांगतात. विशेष म्हणजे शास्त्रीय पद्धतीने आणि विज्ञानाचा आधार घेत जपानी मशीनच्या माध्यमातूनच बोअर आणि विहिरीचे पाणी शोधले जाते. अक्षय जगताप हे यशस्वी पानाडे म्हणून महाराष्ट्राला परिचित आहेत. तुम्हाला सुद्धा बोअर घ्यायचा असेल किंवा नवीन विहीर खोदायची असेल तर अक्षय जगताप यांचा सल्ला जरूर घ्या. धन्यवाद
#waterdetectormachine
#panadya
#akshayjagtapbaramati
#shivarnews24
#marathiudyog
marathi udyojak business, business ideas in marathi with low investment, marathi business success stories, marathi businessman interview, udyojak marathi, business success story, मराठी उद्योजक, marathi udyog, shodh varta,

Пікірлер: 17