सर जमिनी संदर्भात खूप छान माहिती दिली आहे त्याबद्दल आपले खूप खूप आभारी आहोत आपण कृपया घरा संदर्भात माहिती द्यावी ही विनंती
@shantaramavhad6254 ай бұрын
छान
@VilasBokde4 ай бұрын
My.fTer la ñd.mo,za.borgao.p.h.n.63.areA2.00Katahe.pRgjaktrikaran.made.areA1.50akardavit.asun,mah.gao.manaun7/12.ase.ulekdAshavitahe.taschavaya.landvar.twolaka.estst.yani.kabja.kelela.ahe
@shankargofnea97233 ай бұрын
😮😮@@shantaramavhad625
@vitthaldeokar32323 жыл бұрын
योग्य आणि अचूक कायदेशीर मार्गदर्शन मिळाले. खूप खूप धन्यवाद सर
@SanjayBhasme-p3j8 ай бұрын
आदरणीय ढोकले अत्यंत महत्वाची माहिती दिली त्या बदल लाख लाख शुक्रिया घरावर कब्ज केला तर त्यासाठी माहिती द्या.हीविनती.
@suryakantchavan19483 жыл бұрын
अत्यंत महत्वाची माहिती न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेऊन आपण दिली आहे, धन्यवाद सर!💐💐💐
@prakashbhonsle81112 жыл бұрын
सर, अत्यंत उपयोगी माहिती दिली. माझ्या जागेवर पन्नास वर्षापासून दु सर्वांचा कब्जा आहे. आता मागिल वर्षी त्याने सिमेंट ची पक्की घरे बांधली आहे. सात बारा नोंदी पंजोबांपासुन तर आजपर्यंत आमच्या नावांच्या नोंदी आहेत. तो ताबा सोडत नाही. लवकर ताबा मिळवण्यास काय करावे लागेल.?
@mahendranyahalde29562 жыл бұрын
Same conditions
@krishnawakhare97833 жыл бұрын
सर खूप छान माहीती सांगितली आहे.
@mohanwandekar71933 жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली धन्यवाद साहेब 👌👍
@raghunathkhude55652 жыл бұрын
Chan mhiti
@gopinathmahavarkar52542 жыл бұрын
धन्यवाद वकील साहेब.. योग्य वेळी योग्य माहिती मिळाली....ग़ो.गं.महावरकर.. सेवा निवृत्त सहाय्यक प्रबंधक औद्योगिक न्यायालय मुंबई...
@gulabravnigade4512 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत सर. धन्यवाद. 🙏🙏🙏
@shivajiMane-d7b6 ай бұрын
एकदम निर्लज्ज कायदा आहे सर भारताचा निकाल लागून सुद्धा कुठल्याही गोष्टीचे लवकरात लवकर अमल होत नाही
@gajanankashid14882 жыл бұрын
महत्त्व पूर्ण माहिती धन्यवाद
@vitthalkangane55032 жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली 🙏🏻
@SanjayChavan-er4wg2 жыл бұрын
धन्यवाद सर मनापासून आभार आणि धन्यवाद सर
@kalyankhadse4092 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली सर.... माझ्या जमिनीवरही अनधिकृत अतिक्रमण झालेले आहे...... जमिनीचे सर्व कागदपत्रे माझ्या नावाने आहे.... आपल्या विडिओ मुले मला खूप छान मार्गदर्शन मिळाले... मी आता माझी जमीन मिळवणारच
@aaisalgar2019 Жыл бұрын
😅
@krishnakumarsawant80139 ай бұрын
All the best.
@666vivekmahajan9 ай бұрын
Same condition 🖐️ shet jamin aahe Mazi
@mangeshsalunkhejaijaijagan90739 ай бұрын
Same for.me
@vinayakkalkutki19137 ай бұрын
किती गुंटे
@kartikajoshi1058 Жыл бұрын
अतिशय उपयुक्त माहिती दिलीत, धन्यवाद 🙏
@advocatepramoddhokale Жыл бұрын
फॉरवर्ड करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद
@atmaramlokhande13882 жыл бұрын
शेती विषयक माहितीसाठी जर अतीकरण झाले असेल तर काय करायचे माहिती द्यावी ही विनंती आहे.
@pramodkshirsagar2743 Жыл бұрын
बहुत अच्छी इंफॉर्मेशन सर जी सही जी जी जी
@govardhandinde4462 жыл бұрын
खूपच छान माहिती सांगितली सर धन्यवाद
@suryakantkagade79977 ай бұрын
Very good ,useful information , this judgement will help many farmers to get there disputes resolved.
@advocatepramoddhokale7 ай бұрын
धन्यवाद
@rameshsawant9485 Жыл бұрын
आदरणीय ढोकळे साहेब सस्नेह नमस्कार, अतिशय उपयुक्त आणि महत्वपूर्ण माहिती. आपणास मनपूर्वक धन्यवाद 🙏🚩
@NavnathBheske-zm6ex6 ай бұрын
साहेबखरोखर योग्य महहाती दिली
@narendragohad8822 жыл бұрын
धन्यवाद सर उपयुक्त माहिती दिल्याबद्दल
@bhagwatshastri3002 Жыл бұрын
आपण नियम सांगते कोर्टाने निर्णय दिला पहिली गोष्ट तर ज्याच्या मध्ये बळ असेल तोच आपल्या ताब्यात घेईल ते कुठे मनुष्य कसा असतो आणि जे गुंडागर्दी करणारे ते पुष्कळ लोक असतात ते त्या माणसाला जगू देणार नाहीत व त्यांच्या सर्व घराण्याचा फोन करू शकतात म्हणूनच तर ते कोर्टामध्ये जातात तुमचं बोलणं बरोबर आहे पण तू हे सर्व शक्य नाही
@sachinadhav79382 жыл бұрын
सर छान माहिती मिळाली आहे 🙏
@kishoremayekar75452 жыл бұрын
धन्यवाद, साहेब !
@sandipavarsare36422 жыл бұрын
कोर्ट म्हणते ते चुकीचं आहे बळाचा वापर दोघेही करू शकतात ,जर अतिक्रमण करणारा जास्त पैसेवाले किंवा takatvar असेल तर काय करणार
@marutishendage94202 жыл бұрын
बरोबर
@tukarampatil3502 жыл бұрын
बरोबर
@ramakantwangate98569 ай бұрын
जमीनीची मोजणी GPS द्वारा अतिक्रमण दाखविले जावे.
@vierajbhosale33647 ай бұрын
हे कसे करता येईल@@ramakantwangate9856
@BaluMakat5 ай бұрын
सरकारी अधिकारी तलाठी अधिकारी मंडलाधिकारी पैसे घेऊन मॅनेज होतात कोर्टात पैशाला किंमत आहे
@ratnakardeshpande74033 жыл бұрын
Very informative,thank you so much
@vijayvaman26979 ай бұрын
सर मी भुमी अभिलेख कडुन मोजणी करून घेतली त्यात माझ्या जमीनवर 25 गुंठे अतिक्रमण झालेले दिसले मी कोर्टात केस दाखल करून पुन्हा कोर्ट कमिशन मोजणी करून घेतली त्यात 20गुंठे अतिक्रमण दिसून आले तरी ही कोर्टाने माझा दावा रद्द केला आता मी काय केले पाहिजे
@chandrakantbeloshe11445 ай бұрын
सर, अतिशय चांगले मार्गदर्शन
@शेतकरी-च1थ Жыл бұрын
साहेब आपण छान मार्गदर्शन केलं धन्यवाद
@pandharinathsangamnere21552 жыл бұрын
साहेब अतिशय अभ्यासपूर्ण माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद
@maharudrapatil60532 жыл бұрын
छान माहिती सर ।
@ravikantbagale42762 жыл бұрын
खुप खुप महत्वाची व उपयुक्त माहीतीसर जी धन्यवाद 🙏👌👌👏👏🙏
@santoshkumarsabe3186 Жыл бұрын
सुपर स्टार सर
@vishalbhandare99572 жыл бұрын
बळांचा वापर म्हणजे काय.मारामारी,शिवीगाळ करायची काय,गुंड आणून धमकावयाचे असा होतो का.जर होत असेल तर तो फोजदारी गुन्हा होतो ना.बळाचा वापर म्हणजे काय याचा अर्थ काय स्पष्टीकरण करा साहेब🙏🙏🙏
@advocatepramoddhokale2 жыл бұрын
स्वसंरक्षण करण्याइतपत बळ.
@gadharivishal47912 жыл бұрын
सर आपन कायाद्यची फार माहिती दिली, आभारी आहे.
@advocatepramoddhokale2 жыл бұрын
हा व्हिडिओ फॉरवर्ड करावा म्हणजे आपल्या मित्रांना देखील ही माहिती कळेल
@SAMADHAN.ZADE13075 ай бұрын
जो पर्यंत ज्यांनी अतिक्रमण करेल आहे तोपर्यंत तो अतिक्रमण काढून देत नाही त्याला तुरुंगवास व रोज दंड आकारण्यात यावा असा काही कायदा व्हावा. बळाचा वापर करून लोकांमध्ये भांडण लावायला सांगतं क कोर्ट.
@devildatta88413 жыл бұрын
Sir Khup chaan vatla tumcha video bhagun.khup khup dhanyawad sir tumhi apla moulyavan vel dilat ani mla salha dilat..THANK YOU SO MUCH SIR🙏🙏
@djmastereditor27822 жыл бұрын
Mazya jaminit 1 alarm shetra lokkani chorale Kai Kari Ekane tar 1/2ekar shortest pants befallen bola kai Kari sir
@bharatmarne66822 жыл бұрын
सर,आपले धन्यवाद व शुभेच्छा , साध्या व सोप्या शब्दांत कायद्याच्याची माहिती..👍👌💐
@ravindrapatil67932 жыл бұрын
सर शासनाने काढलेले जिआर खोटे आहेत का.शासन जिआर प्रेमाने शेतकऱ्यांना निर्णय देत नाही.पैश्याच्या बलावर शासन खरेदीदार कंपनी वावरण्याची बाजूंनी निर्णय देत.आशा वेलेस शेतकरयान काय करा्व पाहीजे.कमेटच्या नंबरवर थोड सहकार्य करावे.. आपल्याशी संपर्क साधन्या साठी काय करावे.
@aniketzinjurde98542 жыл бұрын
सर आपण जर तिस वरच्या पासुन गावरान जमिनिवर राहात आसेल व पक्के घरे असेल तर कायम करण्यासाठी कायदेशीर मान्यता काय करावे
@sunilsutar24962 жыл бұрын
साहेब अतिशय स्पष्ट व छान माहिती दिलीत धन्यवाद 🙏🙏🙏
@vijaywadbudhe12432 жыл бұрын
साहेब माहिती फार छान वाटली मला काही व्यक्तिगत विचारायचे आहे तुमचे मो न व पत्ता मिळेलका 🙏धन्यवाद 🙏
@ManoharPatil-v9n Жыл бұрын
टेम्परवारी कब्जा अशेल तर त्याला हटवू शकतो पण शंभर ते एकशे -वीस वर्षाचा कब्जा अशेल तर कब्जे वाला मालक आहे असा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे
@prakashuttarwar22742 жыл бұрын
फारच छान निर्णय. अभिनंदन.
@chandrakantbangar42264 ай бұрын
खूप महत्वाची माहिती.माझी वडिलोपार्जित जमीन आहे.अतिक्रमण झाले आहे.मोजणी केली आहे.लगतदर शेतकरी ऐकत नाही.मी मारामारी करू शकत नाही.ते स्वतः मोजणी करत नाही.कायदे कितीही कडक केले तरी गोष्ट अवघड आहे.असा माझा अनुभव.
@sharadpatil3023 ай бұрын
माइया जमिनीची तीनवेळा मोजणीकेलीअतीकरमीत नकाशा मिळाला मी बळाचा वापर करु का
@manjurmujawar11682 ай бұрын
Sir nikalachi copy pahije hot please send me
@vijaylokhande9450 Жыл бұрын
अतिशय उपयुक्त माहिती दिली आहेत सर
@atmaramlokhande13882 жыл бұрын
शेती विषयक माहितीसाठी अतिक्रमण झाले असेल तर काय करायचे माहिती द्यावी ही विनंती धन्यवाद
@j.aniket8 ай бұрын
🙏बळाचा वापर करणे, म्हणजे काय,? समोरील व्यक्ती सक्षम नसेल तर त्यांनी काय करावे.? 👏
@madhukarjadhav66142 жыл бұрын
Thanx for knowledge sharing sir.
@pravinsolanki82342 жыл бұрын
P
@vilasranade4434 Жыл бұрын
खुप छान माहिती सांगितली साहेब.धन्यवाद.मी ही ह्या बाबतीत न्यायालयात अडकलो आहे.
@rohitkondlekar45122 жыл бұрын
Thanks sir 🙏🙏
@jaydipsasane5150 Жыл бұрын
खूप छान उत्तर दिले सर धन्यवाद
@baluahire76872 жыл бұрын
कोर्ट कचेरी म्हणजे वेळ काढूपणा त्याच्या मध्ये मानसिक व पैसा याचा खूप त्रास होतो
@krushnakelkar99212 жыл бұрын
saheb very best details for common man & thanks
@naren57572 жыл бұрын
साहेब जर बळाचा वापर कराचाच तर न्यायपालिकेची गरजच काय राहणार या पेक्षा दावे लवकर निकालात काढण्याचा जजमेंट दिला असता तर हा माईलस्टोन ठरला असता
@balkrushnagaikwad5092 жыл бұрын
Excuse me sir I desire to meet you.pl.provide complete address and m No to me as early as.possinle.wIting for favorable reply.
@sanjaychavan4730 Жыл бұрын
धन्यवाद सर जी छान मार्गदर्शन केले आहे धन्यवाद
@sandipkhemnar28302 жыл бұрын
एकदम चुकीचा निर्णय, बळाचा वापर करुनच अतिक्रमण केले जाते.ज्याच्या कडे बळ आहे त्याच्याकडे कशाला कोण अतिक्रमण करेल.गोरगरीब जनतेवर अन्याय होतो.
@thestone38492 жыл бұрын
barobar aahe. Ulat yamule maramarya wadhtil. Kortane phakt tyana sopa padel asa nirnay dila aahe
@sanjaymahashabde1332 жыл бұрын
बरोबर
@basheerahmed83832 жыл бұрын
पोलिसांची मदत घेता येईल
@mahendranyahalde29562 жыл бұрын
बरोबर
@surykantped3015 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे
@pukhrajbamb29582 жыл бұрын
Thanks , Pramod ji
@vinayakkalkutki19137 ай бұрын
ढोकले साहेब उत्कृष्ट माहिती
@kartikajoshi96773 жыл бұрын
खुप छान माहितीपूर्ण विडिओ, धन्यवाद
@dnyaneshwarjawade35373 жыл бұрын
माहीती आवडली Sir tumcha cell no dya mala bolaych aahe
@shakilkakar39743 жыл бұрын
Ĺllllll
@chandrakishorbhor86473 жыл бұрын
Very nice sir
@narayankhatke73653 жыл бұрын
@@dnyaneshwarjawade3537 ⁰
@chandrakantjaswante98472 жыл бұрын
Aapka..Mobil..no..Pathavne..Chan..Saggitle.Thanks
@saurabhsuryawanshi2972 Жыл бұрын
फारच छान माहिती आहे धन्यवाद
@vithalchitale7322 жыл бұрын
सर आपण चांगली माहिती दिली आहे सर याविषयी आपल्याशी बोलण्याची मला आपला कॉन्टॅक्ट नंबर द्यावा ही विनंती
@advocatepramoddhokale2 жыл бұрын
माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आहे
@ananddahegaonkar43395 ай бұрын
जर आपले बळ कमी पडत आहेत तर, या करीता पोलिस खात्याला सुचना करावी
@abhirajsingh40392 жыл бұрын
Good work sir !!
@ratnakarpawar15633 жыл бұрын
छान माहिती,प्रमोद, बळाचा वापर म्हणजे physical fighting करून ताबा घ्याचा का? व तो इतका प्रभावशाली असेल तर कोर्टात जाण्याची गरजच काय? शेवटी मालकाला कायदेशीर आदेश मिळणे जरुरी आहे.
@advocatepramoddhokale3 жыл бұрын
कायदा स्व संरक्षण करण्यासाठी आपल्याला बळाचा वापर करण्याची परवानगी देतो Sec 96 to 108 IPC . यात संपत्तीचं रक्षण करण्यासाठी आपल्याला परवानगी आहे
@shakilm.yousufjikre62792 жыл бұрын
सर, आम्ही 1990 साली जागा खरेदी केली आहे पण नगर भूमापन कार्यालयात pr registration केले नाही, लिहून देणार व लिहून घेणार दोन्ही मयत आहेत, लिहून देणाराच्या वारसांनी वारस म्हणून सदर जागेवर pr कार्ड वर नगर भूमापनoffice मध्ये नाव लावले आहे, आमचेकडे खरेदी ची रजिस्ट्री कार्यालयलतील कागदपत्रे आहेत, जमीन pr kard वर आमचे नाव लावणेसाठी काय करावे?
@dnyaneshwarkadam3529 Жыл бұрын
Saheb thank you
@mithunrokde62803 жыл бұрын
सर माझ्या आजोबांना 2पत्नी झाल्या आहेत पहिल्या पत्नी ला 2 मुले तर दुसरी ला 9 मुले पण जागा फक्त 1065 फूट चौ मी आहे तर आम्ही 2 पत्नी नुसार विभागणी दुय्यम निबंधक कार्यालया मार्फत केली आहे पण त्यातील काही लोकांची समत्ती नाही तर काय करावे. त्यातील काही लोकांचे म्हणणे आहे की तेवढ्या जागेत 11 हिस्से करा म्हणजे सर्वांना सारखे हिस्से पण आम्हाला 2 आई नुसार हिस्से वाटी पाहिजे आहे
@advocatepramoddhokale3 жыл бұрын
कृपया तुम्ही या विषयावर माझे इतर व्हिडिओ पाहून घ्यावे
@bhagwatshastri3002 Жыл бұрын
आपण जी माहिती दिली केवल दंगे वाढवण्याची आहे ज्यांच्या अंगात बळ नाही व ज्यांच्याजवळ मनुष्यबळ नाही ते घरदार सोडून आज दारोदारी भटका आहेत आमदार व खासदार मंत्री शिवसेना चे पोट्टे खाऊन अशा शेतकर्यांना त्रास देत आहे केबी घेतलेला आहे कोर्टाचे निकाल घेतलेले आहे मी संरक्षण नाही पैसे भरून हे नाही म्हणून हा वाद नको चुकीचा आहे
@moreshwarkachore66082 жыл бұрын
Nice Information thank you Sir 👏💐
@vishnuawtade52715 ай бұрын
अतिक्रमण करणाऱ्याला कठोरात कठोर शिक्षा दंड पोलीस कोठडी झाली पाहिजे कोर्टाने त्य वेक्तीवर विना जामीन शिक्षा झाली पाहिजे
@manikraopote2453 Жыл бұрын
Vidio well taken as it clears doubts of sufferer. Thank u Sir. पोटे( R)chief Engineer & Joint Secretary Govt.Of Maharashtra
@advocatepramoddhokale Жыл бұрын
Thanks Pote Sir
@kurishnakharad4434 Жыл бұрын
@@advocatepramoddhokale 😅्वववव ऐ व 🤩 ऐववव ्वववव वव
@kurishnakharad4434 Жыл бұрын
@@advocatepramoddhokale 😅्वववव ऐ व 🤩 ऐववव ्वववव वव
@subhashpatil7709 Жыл бұрын
मी माझ्या घराचा मालक आहे, कागदपत्रे माझ्या नावावर आहेत शिवाय माझे अर्धे सामान देखील घरात आहे , ज्याने माझ्या घराचा कब्जा केला आहे तो माझा जवळचाच आहे, आता त्याला मी घर सोड म्हणून सांगितलं तर तो नाही म्हणतो, वरुन सांगतो की हे घर माझे आहे मी सोडणार नाही तर अश्या वेळी मी काय केले पाहिजे म्हणजे मला घर खाली करून मिळेल? आपले मार्गदर्शन अगदी अचुक आहे, याचा निश्चित फायदा होईल यात शंकाच नाही
@purushottamlohgaonkar653 жыл бұрын
माहिती खूप आवडली आपल्या बरोबर संपर्क करू खूप धन्यवाद
@narayannikhate42582 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत सर, धन्यवाद वहिवाटेच्या शिव पांधनवर पुढे बांबूची झाडे वाढवून वहिवाट रोखली असेल तर काय करावे महसूल विभाग लक्ष देत नाही
@santtoshksalunkhhe5406 Жыл бұрын
very. Good information and explained nicely thank you
@sunilnarwade51762 жыл бұрын
Dhanywad..... . Saheb .
@girishshenoy26703 жыл бұрын
Very useful, expecting similar guidelines for the rented property in coming episodes.
@rameshbhise36247 ай бұрын
खूप छान महिती
@sudamlandge36372 жыл бұрын
सुंदर माहिती दिली पण बळाचा वापर म्हणजे न्यायालयाने निर्णय दिला तरी करावा लागेल का मी विकत घेतलेली जमीन आहे व दोन वेळा मोजणी करूनही समोरचा मालक ताबा देत नाही व बळाचा वापर करून काही ऊपयोग नाही कारण गाव त्यांच तो गुंडगिरी करतो आशा वेळी काय करावे व
@nileshkadolkar6908 Жыл бұрын
नमस्कार साहेब मी आपला व्हिडिओ पाहिला खुप छान माहिती दिलीत आपन आम्हाला आम्हा गरिब लोकाना त्याचा फायदा होईल म्हणून मी आपल्या कडुन एक सल्ला मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो की तर मुद्दा असा आहे की गेली आम्ही कोल्हापूर ला एका घरात भाड्याने राहत आहे गेली ( ५३ ) वर्षे राहतो आहे पण एका च जागी एकाच २ रुममध्ये त्या जागेवर आमचे स्वता चे लाईट मिटर व पाणी मिटर आहे हे दोन्ही पण मालकांनी बंद केले होते म्हणुन आम्ही स्वतः घेऊन राहतो आहे प्राॅपट्री कार्डाला व सात-बाराला आमचें दोन्ही ही कागदावर आमचे नाव नमुद आहे त्यातुन आत्ता त्या रुमची भिन्त पडली आहे पण आम्हाला ति भिन्त बांधुन द्या असे सांगितले होते पण मालक काही आम्हाला परवानगी देईना या उलट आम्हाला त्रासच भरपूर देत आहेत म्हणून आम्ही ला त्यावर ताबा मिळावा असा काही सल्ला मिळावा ही आपल्याला विनंती साहेब मि घराचे पेंटिंग काम करतो आहे आई चे वय झाले आहे भाऊ आहे पण पायाडावरुन पडला आहे ( लहान मेंदू) ला मार लागला त्याची मेमरी चालत नाही बायको ची पण. शिक्षण काही नाही व अड्डीच वर्षा ची लहान मुलगी आहे हे असे माझे कुटुंब आहे. तरी आपण मला एक सल्ला दिला तर मद्दत होईल
@advocatepramoddhokale Жыл бұрын
मालक त्रास देत असेल तर भिंत बांधून देत नसेल तर कोर्टात जाऊन तसा आदेश घ्यावा लागेल.
@jayantbadwaik6832 ай бұрын
Are bhau dusryanche ghar khali karun ghe niyat saaf thev mhanun gharat shanti nahi tumchya asech dukhi rahal jiwanbhar aaply kastaachi zopadi bari aste re mazya bhava
@bandujadhav76333 жыл бұрын
सर अतिशय छान माहिती सांगितली आहे .अशा प्रकरणांमध्ये मीही सापडला आहे. मला आपणाशी संवाद साधायचा आहे. कृपया आपला मोबाईल नंबर मिळेल का.
@advocatepramoddhokale3 жыл бұрын
Tumhi maze itar videos paha tyat no aahe
@rajendramemane38472 жыл бұрын
Sir pls tumcha no..
@AdvSantoshCZalteSillodDistAura6 ай бұрын
❤❤ Honourable Sirji Thanks for your Best information about Punaram Case law With lots of Blessings to you and your family With warm and Great regards All the Best for New Vdo 👍
@advocatepramoddhokale6 ай бұрын
Thanks advocate sir....do like it and forward
@dinkarbongarde40292 жыл бұрын
साहेब छान माहिती दिलीत असेच व्हिडीओ करत रहा. आम्ही आपल्या माहितीचा आदर करत राहू साहेब धन्यवाद.
@advocatepramoddhokale2 жыл бұрын
धन्यवाद
@dattarampanvalkar18972 жыл бұрын
Khup chan mahiti dilit
@pravinbhaleraochikhalibuld11702 жыл бұрын
साहेब फार महत्व पूर्ण माहिती दिली धन्यवाद
@rawsaheblolage4325 Жыл бұрын
@@advocatepramoddhokale \\\a1\1
@anandhardikar1823 Жыл бұрын
@@advocatepramoddhokale your contact no. please. " कोणता वकील धरु हाती "? 13 वर्षे....सुनावणी नाही.फक्त तारीखपे तारीख ! 😱😱😱
@harikulkarni52546 ай бұрын
Good voice and advice ❤❤❤❤❤
@ashokingule50792 жыл бұрын
ज्यांच्या अंगात बळ नाही त्यांनी काय करावे.
@sampatkorde76982 жыл бұрын
बळच नाही समोरच्या बाजूस भक्कम माणसं आहेत मग
@narendrapisat5052 жыл бұрын
kul laglely jamin parat milu shakte ka?
@abh60992 жыл бұрын
Easy milte
@kkkmmm80662 жыл бұрын
त्यांनी विकून टाकाव्यात
@nileshthawari8832 жыл бұрын
@@kkkmmm8066 जोरू जमीन जोर की नही तो किसी ओर की
@anilshirsat44062 жыл бұрын
Sir, very good information, Sir, the possession of any property by the rule of adverse possession, is just a boon for some people, due to this law many simple people are harmed by cunning people, and lost their property, so please advise .
@advocatepramoddhokale2 жыл бұрын
See my latest another video on adverse possession
@magadhneelkanth6632 жыл бұрын
@@advocatepramoddhokale हे ownership घरास लागू आहे का ?
@smitadhume67023 жыл бұрын
So the sum total of your discussion is that LAW OF LIMITATION DOES NOT APPLY IF WE HAVE TITLE TO THE PLOT. IS IT? Pl confirm.
@advocatepramoddhokale3 жыл бұрын
Please read the judgment completely to know the implications
@navnathveer81742 жыл бұрын
Dhanyawad sir...
@sanjaychaudhary15942 жыл бұрын
मालकीहक्काच्या जमीनीवरील 12 वर्षा वरील अतीकृमण कसे ऊठवता येईल कृपया सजेस्ट
@advocatepramoddhokale2 жыл бұрын
तुम्ही कृपया प्रतिकूल कब्जा हा माझा व्हिडिओ पाहून घ्या
@atishpagore91562 жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर
@akshayrode2622 жыл бұрын
सर भूनकाशा नुसार जो सर्वे नंबर आहे आणि त्या सर्वे नंबर चा 7/12 बारा उतारा पण आमच्या नावावर आहे पण त्या जमिनी पैकी काही जमीन खूप(25-30) वर्षा पासून दुसरे करतात तर काय करता येईल मदत हवी आहे...
@svdvideo6096 Жыл бұрын
😢
@ananddahegaonkar43395 ай бұрын
तुम्ही बळाचा वापर कराल तर समोरचा चूपचाप बसणार नाही, म्हणजे प्रकरण मारामारी वर येईल कुणाची तरी डोकेफोड होणार,, साहेब बाबारे आता तू, अतिक्रमण सोडून जा असे सांगितले तर तो जाईल का म्हणून यात पोलिस मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो
@jalindaryadav75652 жыл бұрын
पण बाळाचा वापर तर ज्यांच्या कडे जमीन आहे तेच करतात ज्याची जमीन आहे तयाला ती कशी मिळणार । हे जरा कठीण आबे असे वाटते जर ताबा दिला नाही तर काय करावे
@bhaskarghumre5902 жыл бұрын
खुप छान माहीती दिली🌷🙏
@atmaramlokhande13882 жыл бұрын
शेतजमीन मध्ये अतीकरण झाले असेल तर काय करायचे माहिती द्यावी ही विनंती धन्यवाद
@moreshwargawarshettiwar39712 жыл бұрын
फार महत्त्वाची माहिती दिली आहे. वकील साहेब आपला संपर्क क्रमांक क्रुपया द्यावा ही विनंती.