अगदी बरोबर आहे सर जनतेच्या भावना खुप तीव्र आहेत लोकांचा खूप राग आहे शासन व प्रशासन विरोधात
@sureshkukade910818 күн бұрын
अगदी बरोबर बोललात पत्रकार साहेब धन्यवाद!
@manoharpatil961518 күн бұрын
सुरेश धसांमुळेच या प्रकरणाचे गांभीर्य महाराष्ट्र जनतेला कळले
@vijaymeshram626718 күн бұрын
Right
@bhagwanbalkawade240818 күн бұрын
धनुभाऊला बाहेर काढा ,मंत्री मंडळातुन
@LetsGo-yp6yo18 күн бұрын
Are pal 😂
@dnyaneshnaik83517 күн бұрын
मंत्रीमंडळातुन काढाच आणि जेल मध्ये टाकावे तरच निरपेक्ष चौकशी होईल.
@jalindarkarpe312718 күн бұрын
राजकारणी लोक सोडा,मिडीयाला सगळ्या गोष्टी माहीत असतात,पण ते कधीही सत्य जगापुढे मांडत नाही,back histry मिडीयाला माहीत असत पण जनतेला न्याय मिळण्यासाठी भाग घेत नाही
@manoharpatil961518 күн бұрын
शंभर पाप पुर्ण आता वेळ न्यायाची
@civilpractical884518 күн бұрын
नविन परंपरा नको महाराष्ट्र मध्ये एक उदाहरण झाले पाहिजे कोणताच नेता गुन्हेगारी प्रवृत्ती पाठीशी घालणार नाही. मुंडे चा the end झाला पाहजे.
@arvind138318 күн бұрын
त्याला मंत्रीमंडळातून हाकलायलाच हवं... त्याने जिल्ह्यात आणि परळीत फार उच्छाद मांडलेला आहे.
@civilpractical884518 күн бұрын
योगी सारखा दम फडणवीस मध्ये नाही फडणवीस लेचा पेचा मुख्यमंत्री आहे. मताचे राजकरण साठी सरकार काम करते
@balwantdeshmukh676418 күн бұрын
धनंजय जीं ना दादानीं राजीनामा द्यायलां आदेश दिला पाहिजे.... वेळ लावू नये..उगिचच् मा.देवेंद्रजींची प्रतिमा खराब करु नये..दादांनी दादा सारखंचं राहावं...एक घाव..दोन तुकडे...!!!!
@dnyaneshnaik83517 күн бұрын
जर दादांना काय करायचे असते तर त्यावेळीच त्यांनी धन्याला बाहेर केला असता. नाही दादांन मधे दम ना फडणवीसां मधे. यांना फक्त बेरजेच राजकारण करायचं आहे.
@dnyaneshnaik83517 күн бұрын
हे दिल्ली त बसलेले का हसतक्षेप करीत नाही विरोधी पक्षाच सरकार असत तर राज्यपालांना सांगुन बरखास्त करण्याचा प्रयत्न केला असता. Shame on politics.
@arjunrasankute338617 күн бұрын
पालघर साधु हत्या, दिशा सालीयान, यांच्या हत्या, करमुसे याला अमानुष मारहाण यावर आणि तेव्हाचे मुख्यमंत्री यांच्या कारभारावर एवढी का आगपाखड केली गेली नव्हती ?
@SandipSawant-c1i18 күн бұрын
प्रकरण खूप हाताबाहेर गेले आहे😢😢😢😢😢
@pramodamrutkar988618 күн бұрын
उत्तर प्रदेश मध्यप्रदेश गोवा हे मुख्यमंत्री ज्या प्रमाणे ताबडतोब कारवाई करतात पण फडणवीस कुठे तरी कमी पडतात
@ravindramusmade173818 күн бұрын
यासाठीच मुख्यमंत्रिपद एकनाथ शिंदे पाहिजे होते
@eknathtayade901918 күн бұрын
काही कामाचा नाही तो भी , आत्ता काय मंत्री नाही काय तो .
@zirmilekunal812018 күн бұрын
Sagale kutra aik sarkhe ch 😂
@akshayrakh473318 күн бұрын
Matdan tutari la ani cm Eknath shinde la kara😂😂
@ETERNAL4U-i8m18 күн бұрын
धस विरोधात कोणीच नाराज नाही
@bilalfaki94318 күн бұрын
Uttam reporting dhanyawad
@shelkepatil12318 күн бұрын
धनूला बाहेर काढा मंत्री म्हणून देवा भाऊ
@arunaher284818 күн бұрын
असे रोखठोक पत्रकार असतील तरच संतोष देशमुख यांच्या कुंटूबाला न्याय मिळेल.
@manoharpatil961518 күн бұрын
संजय राऊत बोलत नाही चित्रा वाघ रूपाली चाकणकर बोलत नाही झोपले असतील
@PurushottamMayekar18 күн бұрын
Pankja aani dhannjay he dogehi kriminal
@vilas_patil18 күн бұрын
बरोबर आहे . महाराष्ट बिहार झाला का .
@jayaw367418 күн бұрын
डॅा. बाबासाहेब आंबेडकरांची घटना हातात घेऊन फडकावली की तुम्ही घटनेचे पालन करते आहात असे होतं असं होतं असं नाही, तसे असेल तर यांना अटक करावी त्यांना राजीनामा द्यावा लागेल हे काय? मा. बाबासाहेबांनी घटनेत सांगितलेल्या तरतुदी नुसार आपण संविधान रक्षक आहोत हे मान्य करायला पाहिजे व सरकार वर कारवाई करावी अशी विनंती किंवा दबाव आणावा हे ठीक, जे काही होईल ते बाबासाहेबांच्या घटनेनुसार व्हावे अशी अपेक्षा
@SureshraoSolanke18 күн бұрын
ज्ञानराधा पतसंस्था बीड च्या ठेवीदारांचा प्रश्न मांडा.
@प्रकाशजगताप-ब6र18 күн бұрын
धन्यवाद साहेब धन्यवाद तुम्हि बोलतात याकडे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे
@ShivajiSurve-nz1vn18 күн бұрын
आगदी बऱबर असेल आजीत पवार आणि एकनाथ शिंदे याना हे सर्व माहीतच असेल
@laxmannaikwadi535818 күн бұрын
Vastav.. 🙏🙏🙏👍
@manoharpatil961518 күн бұрын
भाऊ नाही खाऊ म्हणा
@prashantkarnik676918 күн бұрын
खरं आहे , देवेंद्रजी बद्दल चा विश्वास आता खोटा वाटायला लागलाय , ते ही इतरांसारखे च आहेत हे पटतय आता
@dnyaneshwarpatil326218 күн бұрын
हे असंच चालेल तारीख पे तारीख नंतर शांत होऊन जाईल विसरले लोक
@JanardanB-f1o18 күн бұрын
आपण जो कृती मांडता साहेब फार छान आहे आपले एकेक शब्द ऐकूच वाटते धन्यवाद
@exarmysargeravbangar78418 күн бұрын
भाऊ बदलापूरला जे झालं तेच होणार सर्वच काम थरथर होणार सत्तर मत्तर चौकशी चालू राहणार आणि काहीच होणार नाही
@ManojKumar-jr8in18 күн бұрын
SOLID REPORTING
@civilpractical884518 күн бұрын
बीड च अफगाणिस्थान झाला आहे
@shashikantdeshpande271418 күн бұрын
काही कारवाई होणार नाही. कारवाई चा झाला तर देखावा तयार केला आहे. आगडोंब उसळला पाहिजे हेच खरे हवय सत्तेला
@manoharpatil961518 күн бұрын
बीड ची दहशत मुख्यमंत्री व अजित पवार ला पण दिसत आहे त्यामुळे ते काही निर्णय घेवू शकत नाही कृपया महाराष्ट्र जनतेने त्यांना माफ करावे
@sachinthorat304318 күн бұрын
कदी पन राजीनामा होनार
@suniladhave434518 күн бұрын
तुम्ही नका सांगु आम्हाला वाल्मिकी कराड अटक का नाही झाली अजुन ते सांगा
@satishsagale663318 күн бұрын
कोणाचं समर्थन नाही पण बदलापूर आरोपी एक गरीब होता....संस्था चालक सत्ताधारी पक्षाशी संबंध होता त्यामुळे त्यांना वाचवायचे होते.. इलेक्शन डोक्यावर होते.. उगाच शिंदेंची आरती करू नका...ठाण्याची वाट कोणी लावली हे सर्व ठाणेकर जनता जाणते
Ajitdada tumhi dhanula vachau naka hi vinanti aahe
@Ajayatul907618 күн бұрын
सर्वसामान्य ला पडलेला प्रश्न की सरकार गुंडागिरी ला खतपाणी घालते का
@bilalfaki94318 күн бұрын
D Munde yani swatha rajinama dyava
@Ranjeet_Sir77718 күн бұрын
Last ten years almost 7.5 yrs Mr. Fadanvis was home minister of Maharashtra.😮
@vijaychougule668118 күн бұрын
कोणी काहीही करा प्रकरण दाबले जाईल
@sudamkakde920418 күн бұрын
सुरेश अण्णा धस अभ्यासू आमदार
@manoharpatil961518 күн бұрын
अरे काढा बाहेर एवढे घाबरतात
@ganeshgurjar825416 күн бұрын
Resignetion of Dhananjay Munde will be taken in the first week of January i.e.on fourth January 2025
@devendrabargi272118 күн бұрын
पोलिस अधिषकाने दमानिआच्या बातमीला अॉफीशिअली दुजोरा दिला नाही
@PurushottamMayekar18 күн бұрын
Brobr
@sanjaygharat813518 күн бұрын
वळू गेला कामात ना
@mahendrabhutada12218 күн бұрын
नक्कीच बाहेर काढा मुंडेना ,अजितदादा गप्प का ??
@pralhadsonar8718 күн бұрын
म्हंजे पाप करत कोण अन् भरत कोण ,यात मुंढे किंवा कराढ पेक्षा देवेंद्र फडणवीस यांना च दोष दिला जात आहे ,,,,,कुठ पर्यंत फडणवीस ची सत्ता च काही लोकांस शन होत नाही हेच खर
@amitcpnk17 күн бұрын
Prakaran sodavala nahi tar Phadanvisanchi wicket jael 😂
@DhanajiMutkule-w7z13 күн бұрын
Tirafa
@murlidhargangane806418 күн бұрын
Are saheb lakhocha morcha bola rao khre sanga jara
@murlidhargangane806418 күн бұрын
Aho lakhochi gardi jamli hoti ho saheb kay tumala disle nahi ka
@nathamane794318 күн бұрын
छान विसलेशन पण आमच्या आव्हाड यांना या विषयावर बोलण्याचा अधिकार आहे का ?
धनंजय मुंडे हे आदर्श पालक मंत्री आहेत, त्याच्याच पुढाकाराने हेप्रकरण उघडकीस येईल.
@dnyaneshnaik83517 күн бұрын
हा कुठला जाव ई शोध🔍. धन्या आणि आदर्श याचा सुतराम ही संबंध नाही.
@BalasoKhalate-g6z18 күн бұрын
बरोबर आहे
@marutikolekar301118 күн бұрын
Puran ajit pavar sahebanche gatachi viket ghetalyashivay satadhari vmipana asnara manus hi paristit chalu tevanar v mi kiti yogha ahe dakhavinyachi kut niti chalu ahe gharat ghusun tyanche kata kadanyacha mahapap kon karat ahet asi shanka lokanche manat ahe tase lok bolatat aikayala milate ahe