Sir तुमचे सर्व व्हिडिओ बघतो. समाज जागृती चे प्रयत्न प्रशंसनीय .डोळे उघडायला लावणारे. तुमच्या कार्याला माझा सलाम
@deshbakt69642 ай бұрын
वोट मंगनार बाबा राम गिरी चा nawa war shinde la laat Ani satta bjp chi ali tar fadtus 🍉 CM मि पुन्नहा आलो 😂😂😂😂😂😂
@tulshiramambhore72062 ай бұрын
100/ right
@subhashpawar55032 ай бұрын
हॅलो साहेब नमस्कार साहेब मी तुमचे सगळे व्हिडिओ मन लावून ऐकत असतो आणि सत्य घटना आहे तुम्ही बोलताय मला फार म्हणजे फार फार चांगलं प्रकारे तुम्ही एक माहिती देतात समाजाला
@Ashutosh6682 ай бұрын
प्रयत्न छ छानच आहेत आणि स्तुत्यही पण एकाच बाजूचे का आहेत ते मला समजत नाही
@azharshaikh4179Ай бұрын
alochna Sarkarchich Keli jate re baba @@Ashutosh668
@shaikhriyaz28322 ай бұрын
सरजी आपल्या सारखे परखड मत व्यक्त करणार्या तुमच्या सारख्या बेडर विश्लेषकांना मना पासून धन्यवाद 🎉
@rajeshripanhale78422 ай бұрын
किती सहज आणि अभ्यास पूर्ण विचार आहेत तुमचे, आपले विचार जनतेला जबरदस्त हुशार आणि जागृत करणारे आहेत. तुमच्या परखड आणि स्पष्ट विचारांना मानाचा मुजरा. जय जनता जय महाराष्ट्र.🇮🇳🇮🇳
@NandkumarSarode2 ай бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण आणि वास्तववादी विश्लेषण!☝️ पोखरकरजी, आपल्या परखड, निस्पृह रामशास्त्री बाण्याला कडक सलाम!🙏!
@23232harsh2 ай бұрын
महाराष्ट्रातील जनतेने यांना राजकारणातून इतिहास जमा केले पाहिजे.
@bhagwandarekar2 ай бұрын
माननीय श्री पोखरकर साहेब आपणास कोटी कोटी प्रणाम मानाचा मुजरा त्रिवार अभिनंदन साहेब
@ManoharAngre2 ай бұрын
पोखरकर सर तुम्हाला मनापासून धन्यवाद तुम्ही सत्य परिस्थिती मांडत आहात जनतेलाही आता समजले सरकार कसे आहे
@tulshiramambhore72062 ай бұрын
Right
@HaridraMadke2 ай бұрын
Akdam satye ahe
@devidasrathod5172 ай бұрын
या सरकारच्या धरसोड वृत्तीमुळे सरकारी यंत्रणा सक्षम असुनसुद्धा काम करू शकत नाही.कारण त्यांच्यावर राजकीय दबाव आहे.अशी शंका घ्यायला वाव आहे.आपले विश्लेषण मुद्देसूद व परखड आहे,पोखरकर सर
@narayanpachange2232 ай бұрын
अभिमान वाटतोय, रोखठोक आणि सत्य स्पष्टीकरण
@shrikantshete53992 ай бұрын
स्पष्टवक्तेपणा मुळे आपले विचार योग्य वाटतात
@sukhadeomane91282 ай бұрын
सर सध्याचे वातावरण बघून अत्यंत अस्वस्थता आली आहे मनाला. मी आपला नियमित प्रेक्षक आहे.तुम्हाला ऐकल्यावर होईल कधीतरी सगळे नीट असे वाटू लागते. अन्यथा सगळे संपल्याची भावना निर्माण झाली आहे
@sagarghatge67042 ай бұрын
लाईक केलं तरी लाईक होत नाही. सगळा system भाजपने आपल्या हातात घेतला आहे.....
@shrikantshete53992 ай бұрын
अभिनंदन पोखरकर सर योग्य विश्लेषण
@jagannathjadhav46342 ай бұрын
खर आहे साहेब आपण सादर केलेला व्हिडिओ खरा आहे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे असे नेते आपल्याला मिळालेत.
@chandrakantbaikar94662 ай бұрын
किती परखड आणि मुद्देसूद विश्लेषण
@VirendraPilankar2 ай бұрын
हो बरोबर शीर्षक आहे आम्ही जनताच यांना घरी बसवणार आहोत.
@KantChendkale-ob5sr2 ай бұрын
खर आहे पोखरकर सर ना..लायक हे वास्तव जबरदस्त विश्लेषण आपण केले खूप खूप धन्यवाद सर.
@ashokkamble45122 ай бұрын
आपण ज्यांच्या पापाचा पाढा एवढ्या पोटतिडकीने वाचलात त्याची पुरेपूर शिक्षा संबंधितांना मिळो हीच अपेक्षा. रोखठोक विश्लेषणासाठी आपले अभिनंदन आणि आभार.keep it up.
@bharatpatil19112 ай бұрын
भाजपचे नीच राजकारण सुरु आहे सद्या देशात आणि महाराष्ट्रात
@shashbenurwar25082 ай бұрын
काही झालं की भाजपा. हे असच प्रकरण आपले प.पू. पप्पू नव्हे पवार साहेबCM असताना उल्हासनगर/ बदलापूरला झालेले. एकतर्फी प्रेम असलेल्या मुलाने भर परीक्षेच्या दालनात मुलीला जीवंत जाळलेले ,मुलगा फरार! 4 दिवसांनंतर तो गाडी खाली आलेला आता तोच होता की दुसराच कोणी, त्यावेळची संयुक्तिक शंका की जनमानसात भडकलेली आग शांत करण्यासाठी टाकलेली ती एक काडी होती, हे काड्या करणारेच जाणे! रिंकू हे त्या मुलीचे नाव!
@vilasraochandanshive12852 ай бұрын
अजब सरकार, गजब पोलीस, शाळा चालविणाऱ्या अजब संस्था, गजब सरकार सगळाकडे आनंदी आनंद !
@sambhajirawade12002 ай бұрын
अख्ख्या भारताचा दोन माणसांनी वाटोळ केलेला आहे
@dilippande86772 ай бұрын
नरेंद्र मोदी आणि अमित शहा,,, तिसरा टरबूज
@RiyaWani-dg4mt2 ай бұрын
Agdi barobar bollat aapan.varchya 2 vyaktinnich sarva bighdavun ya deshachi vaat laun takli aahe.janat ene nehmi yanchepasun dur rahun dusrya kontyahi partila mate dyavit Pan ya bhampakbajana dur karave
@ashishmujamule3192 ай бұрын
सर तुमचे निर्भिड पत्रकारिता बघून मला पुस्तके वाचण्याची आवड निर्माण झाली
@pratapshinde71152 ай бұрын
नपुंसक निर्लज्ज भ्रष्टाचारी फडतूस सरकारला घालून दिले पाहिजे. आपलं विश्लेषण वास्तववादी.
@MeeraHumbe-h1e2 ай бұрын
बेजबाबदार सरकार मुळे राज्य राज्यच काय देश रसातळाला गेला खुप वाईट अवस्था आहे.
@Vishalchavan_37772 ай бұрын
खून, दरोडे, मारामाऱ्या हे आपल्या महाराष्ट्रात नित्याचेच झाले आहे.. आता तर आमदार मंत्र्यांवर देखील हल्ले होत आहेत..आपल्या राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे.
@rupeshborle33192 ай бұрын
खूप बेकार अवस्था करून सोडलय या नेत्यांनी महाराष्ट्राची.,
@sunilgaikwad95822 ай бұрын
नरेंद्र मोदी सरकार बाबत पण लागू आहे.
@sunilgaikwad95822 ай бұрын
@@rupeshborle3319फडणवीस व भाजपानी
@marutisalunkhe78512 ай бұрын
इथं पैशाची लालच दाखवून आपल्याला फसवले जात आहे. त्यामुळे गुन्हेगारी बोकाळली आहे. कायद्याचा धाक राहिलेला नाही.गृहखाते निष्क्रिय आहे.
@dr.vikaschaudhari77572 ай бұрын
पोखरकर सर एक दमदार निर्भीड पत्रकार....
@sanjivhaldankar63982 ай бұрын
खुपच सुंदर आणि रोख ठोक विश्लेषण भाऊ
@ashokshingare78592 ай бұрын
आपण जनतेला जागरुकता आणण्यासाठी प्रयत्न करत आहात आणि त्याचा उपयोग नक्कीच होईल आपला अभिमान वाटतो जयशिवराय
@baigome2392 ай бұрын
आम्हाला तुमचा अभिमान वाटतो सर आपण जे सांगत आहात ते आगदी बरोबर आहे
@PoojaBhure-e6v2 ай бұрын
हा महाराष्ट्र आहे आणि इथे शाहू , फुले , आंबेडकर , छत्रपती चा महाराष्ट्र आहे . ब्राम्हणवाद नाही चालणार इथे
@pravinbhise70952 ай бұрын
@@PoojaBhure-e6v कम्युनिस्ट डुकरांपेक्षा ब्राह्मणवाद केव्हाही बरा ,बंगाल, बिहार, UP,केरळ प्रगत राज्य होती कम्युनिस्ट डुकरांनी वाट लावली
@ganesha76122 ай бұрын
हो हिंदवी स्वराज्याचा महाराष्ट्र आहे त्यामुळे गड किल्ले अतिक्रमणे काढून टाकणार😂
@Ashutosh668Ай бұрын
@@PoojaBhure-e6v Ani titkach to Ranade, Karve, Agarkar, Tilak ani Savarkarancha pn ahe na...
@vasantraomohite7832 ай бұрын
सर्वोच्च पदी बसलेली व्यक्तीच जर संवेदनाहीन असेल तर बाकीच्यांच्या बद्दल कांहीं अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही.
@lovelycupidguy2 ай бұрын
A Big Salute to you Pokharkar Sir.... ✋✋✋ आपल्या निर्भिड पत्रिकरितेला मनापासून सलाम
@avadhutsawant30962 ай бұрын
पोखरकर सर आपण सत्याची बाजु मांडताय, परंतु इथे जर सरकारच असंवेदनशील असेल तर दाद मागायची कुणाकडे, त्यांना अहंकार एवढा झालाय, कुठला आमदार/ खासदार काय बोलेल याचा भरवसा नाही, गरीब जनता मात्र न्याय मिळेल अपेक्षा करुन पुढे चालते. आज देश पारतंत्र्यात असल्याचा भास होतोय. जय महाराष्ट्र.
@prabhakarbhamare39812 ай бұрын
मागे देखील न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला नंपुसक म्हटले होते आज पुन्हा मा न्यायालयाने दिलेली पदवी आम्हाला दिली बरोबर आहे हे पुन्हा सिद्ध केले आहे.
@vitthalhumbe54032 ай бұрын
अगदी बरोबर बोलले सर रोखठोक विश्लेषण
@prakashjunghare50532 ай бұрын
शंभर टक्के जनताच यांना घरी पाठवेल यात वाद नाही🖕🏿🖕🏿🖕🏿👍🏿👍🏿👍🏿👍🏿👍🏿👍🏿👍🏿👍🏿👍🏿
@ganpatmengal17052 ай бұрын
जनता लाचार आहे भाऊ तु जनतेला सांगुन उपयोग नाही
@rajanipendekar52452 ай бұрын
अतिशय सखोलआणि अभ्यासपूर्ण विशनूषशनेशनाला सलाम
@laxmangalande37472 ай бұрын
जय महाराष्ट्र ❤. शिवसेना उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤
@jeevanjambulkar2 ай бұрын
ह्या फडतूस ग्रुहमंत्र्याच्या जवळच्या माणसांन वर्ती जरी अशी वेळ आली तरी तो राजकारणात मग्न रहाणार राजीनामा देण तर लांबची गोष्ट
@sunilauti20782 ай бұрын
खूप समर्पक विश्लेषण
@navinraut59312 ай бұрын
परखड विश्लेषण.
@imammulani48592 ай бұрын
सत्य परिस्थिति वर विश्लेषण धन्यवाद सर,
@popatkedari90442 ай бұрын
सरकारच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा व्हिडीओ सर.... 👍
@manikchaudhari90702 ай бұрын
अगदी बरोबर आहे.जनताच यांना घरी पाठविणार आहे.
@stephenbhosale89762 ай бұрын
नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा गृह मंत्री ने देणे महत्वाचे आहे. रेल्वे अपघात झाला तरी रेलमंत्री राजीनामा देवू शकला नाही. 🙏
@GausMuhammadkhan-o2n2 ай бұрын
Naitikta?
@arunshetake49382 ай бұрын
घटनाबाहय सरकार चा,निषेध,🎉🎉🎉
@nanaware28412 ай бұрын
पूर्ण भारत देश यांनी नासावला आहे.
@bharatshelke62592 ай бұрын
पोखरकजी तुमचे सॅवच विश्लेषण हे भारतीय लोकशाहीला भक्कम करनारे आसते सलाम तुमच्या विश्लेषणाला
@janardhanwakchaure88212 ай бұрын
सर्व देशाचं वातावरण अस्थिर आहे.शासनकर्ते मुजोर आहेत. यांना जनताच एकदाचं चांगला धडा शिकविणार आहे.
@ROHIDASTOCHE2 ай бұрын
अगदी खरे आहे सर एवढी वाईट वेळ कधी महाराष्ट्रावर आली नाही
@basheerahmed83832 ай бұрын
सडेतोड आणि सटीक विश्लेषण 🙏
@nageshmahind96982 ай бұрын
जय महाराष्ट्र! मी आपल्या मतांशी पूर्णपणे सहमत आहे. जय महाराष्ट्र!
@khushbudeshpande52582 ай бұрын
खर आहे sir govt. contractor ला जाब विचारणार कोणी नाही,खूप curruption आणि क्वालिटी ऑफ वर्क affect zalay एरव्ही
@sureshsathe37472 ай бұрын
एवढं सगळं माहित असून ह्यांच्या सभेला जनता गर्दी करते किती हा अशिक्षित पणा
@shivajipatil802 ай бұрын
अतिशय सुंदर विवेचन............
@chandrakanthase41882 ай бұрын
अतिशय आणिउपयु त विषलेषण केल्या बद्दल धन्यवाद छान
@balajighogre47452 ай бұрын
निखिल वागळे तुम्ही खूप छान काम करत आहात🎉🎉
@KarimShaikh-b3t2 ай бұрын
संतांच्या केशाणा कोणी धक्का नाही लावणार .मात्र आईं बहीण ला कोणी पण धक्का लावा असे आमचे मुख्यमंत्री
@sureshjagtap74922 ай бұрын
बरोबर,है यूपी नाही तिकडे चालतंय,देवाच्या,संताच्या,धर्माच्या नावाखाली आपल्या पोळ्या भाजायच्या आणि जनतेचा बळी द्यायचा.आपली घरे भरायची समजला भीक मागायला लावायची.तेच इथे पण पण महाराष्ट्रातील सगळीच लोकं काय अशी बळी पडत नाहीत.म्हणून लोकांनी सावध राहायला पाहिजे.राजकरण्यांच्य कोणत्याही प्रकाराला बळी पडू नये.हेच चांगलं.
@ajitpatil3842 ай бұрын
भर चौकात फाशी हीच अश्या विकृत लोकांना शिक्षा असावी.
@MANASVI-v2z2 ай бұрын
बरोबर आहे. यांना जनता यांना घरी बसवणार
@francislobo64482 ай бұрын
first 30 secs is pure truth about our system. Thank you sir for being fearless in speaking up.
@opq54742 ай бұрын
विद्यामंदिर ( शाळा, महाविद्यालय), आरोग्यमंदिर ( दवाखाने ) , धर्मगुरुंचे आश्रम हे ठिकाण तरी चारित्र्यसंपन्न वातावरणात असावेत, परंतु तेथेच दुष्कर्म घडताहेत.
@Gentleman.13922 ай бұрын
अगदी निर्भिड सत्यवादी लोकशाहीवादी मानवतावादी ❤❤❤❤
@rajanlazarus54972 ай бұрын
जनतेने मतदान करु नये आणि ह्या सरकारला त्यांची जागा दाखवून दिली तर बरं होईल
@narayanpayer62022 ай бұрын
एकच नंबर बोललात सर ...हे खरंच दरिद्री राजकारण आहे ....या सरकार फक्त मत घ्यायचं माहीत आहे ...पण जनतेला काय त्रास होत आहे यांशी त्यांना काही देणं घेणं नाही
@ashokdive81482 ай бұрын
खुपच मस्त.
@OmkarLondhe-e1t2 ай бұрын
Namaskar. साहेब.❤
@shashikantkavitkar16532 ай бұрын
जय महाराष्ट्र साहेब ❤❤🎉🎉 सरकार च अनैतिक आहे 😮अपात्रतेची सुनावणी तीन तासात होऊ शकते ती न्यायाधीश तीन वर्षे झाली तरी निर्णय देत नाही 😮न्याय व्यवस्था विकली गेली आहे 😮सामान्यांनी काय करायचे 😮 मोडाणी हटाव देश बचाव 😮😮 इंडिया आघाडी बचाव 🎉🎉🎉
@waghvilas2 ай бұрын
Sir, इतक्या पोटतिडकीने आपण बोलत आहेत तीच भावना आमची सुद्धा आहे, का हो sir हे लोक सोशल मीडिया वरील जनतेच्या प्रतिक्रिया पाहत असतीलच ना, किती कोडगे झालेत हे लोक.
@varun_.94_772 ай бұрын
पोखरण साहेब सत्य परिस्थिती बोलत आहेत पण या सरकारचा धिक्कार असो
@DAM-u5h2 ай бұрын
अगदी बरोबर आहे,सर.....
@prakashkulye60832 ай бұрын
साहेब, वास्तववादी निर्भिड विवेचन. आपल्याला सलाम!
@BabajiKad2 ай бұрын
आज महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशात अराजक माजण्याची भीती प्रत्येक सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये वाढू लागली आहे.
@VajeerMulla2 ай бұрын
Good news thanks
@swapnilnagtilak18612 ай бұрын
माझा लोकशाही वर विश्वास राहिलेला नाही विद्रोही जनता पाहिजे जी ही व्यवस्था तात्काळ बरखास्त करण्याची मागणी करेल.
@ashokbhosale-ve4uh2 ай бұрын
सरजी, आपण अत्यंत आभ्यासु आणी सुदंर मांडणी करता, धन्यवाद
@raghupatisarode3802 ай бұрын
Real fàct.
@Ibrahim-ph4jn2 ай бұрын
जब तक पिछड़े और बहुजन लोग सनातनी हिन्दू बने घूमेंगे तब तक ऐसे ही अत्याचार होते रहेंगे
@Santoshmane-a1k2 ай бұрын
Great🎉🎉
@shahajishinde84922 ай бұрын
विकृती चा कळस म्हणजे राजकारणी हे लोकांना कळतय
@DnyaneshwarChaudhari-cn5hz2 ай бұрын
अगदी बरोबर विश्लेषण साहेब सत्य सांगितल्याबद्दल धन्यवाद
@Atharvavlogs232 ай бұрын
सलाम तुमच्या कार्याला.. रोखठोक निर्भाड पत्रकारिता
@vilaskamble43502 ай бұрын
एक निर्भीड पत्रकार आहात सर आपण
@arunanimale67422 ай бұрын
भविष्यात काधीच कुठल्याही देशाने गुजरातचा पंतप्रधान निवडून देऊ नये
@SD-wx8fn2 ай бұрын
गुजुंच्या hatat fakt vajan katach शोभून दिसतो..देश हातात गेला आणि वाटोळं झालं..gujaratyanna बॉर्डर वर पाठवा...
@ashokpatil72842 ай бұрын
BJP hatao maharshtra bachv
@RamakantDhawle2 ай бұрын
आदरणीय पोखरकर सर... नमस्कार.... नेहमी प्रमाणे " रोखठोक " ... विश्लेषण...!! पण.... " आत्मपरीक्षण " आता जनतेनेच करायला पाहिजे...!!! बदलापुराच्या घटनेचा निषेध....!!! जयहिंद...!!! जय संविधान....!!
@vaishaliupadhye27672 ай бұрын
खरं आहे आता थोडे थांबा मविआ सरकार आले की सगळे सुरक्षित होतिल गरीबांचे सरकार खूपच छान
@suvi0suvidha2 ай бұрын
तो पर्यंत थांबणार का..? अत्याचार झालेली मुलगी तुमच्या घरातील असेल तर...??
@PrakashKoshti-ny6mm2 ай бұрын
@@suvi0suvidhautha.bandmadhe.samivha.panshantet
@Bharatiya2442 ай бұрын
काकू, ते मविआ सरकार जेव्हा यायचं तेव्हा येईल. तोपर्यंत तुम्ही सांभाळून रहा म्हणजे झालं.
@chandrakantsuryawanshi59952 ай бұрын
Salute to you very nice 👍👍👍 speech or thoughts by Mr pokharkar sir
@HyperHindu212 ай бұрын
नाही घरी जानार प्रत्येकाचे आप आपले वयक्तिक हित आहे.सगळ्यांना आप आपले हितसंबंध जपायचे आहे. याला कातडी वाचवणे म्हणतात
@yousufsayyed32612 ай бұрын
Salute sir... निर्भीड़ पत्रकार
@GbBadar2 ай бұрын
पोखरसाहेब खरी परिस्थिती विषद केली 👍👍
@ravindrasathe38932 ай бұрын
*राजकारण किती विधिनिषेध शून्य पद्धतीने करता येते आणि राजकारणात किती खालच्या पातळीवर जाता येते हे या फडणवीस नवाच्या माणसाने महाराष्ट्रासारख्या आदर्श राज्याला शिकविले हे अत्यंत वाईट संस्कार केले. महाराष्ट्राचे संस्कार या माणसाने पूर्णपणे बिघडवले.
@mangalsathe12662 ай бұрын
राजकारणी मुर्दाड झालेले आहेत, शैक्षणिक संस्था आणि राजकारणी याचा पायाशी लोळण घेतात शैक्षनिक संस्था ' मुल्य विसतात 😢😢😢
@pramodtambe46002 ай бұрын
असंवेदनशीलपणा नाही नीचपणा
@subhasmuneshwar85892 ай бұрын
You are great person .God bless you.,,,,,,, प्रणाम आपको,,,,,,, ,,,,सलाम आपकी पत्रकारिता को . जय शिवराय जय भीम