जन्म-मृत्यू नोंदणी सुधारणा कायदा 2023 आणि महसूल अधिकारी. | Mahsulguru | Dr.Sanjay Kundetkar

  Рет қаралды 30,649

Mahsul Guru

Mahsul Guru

Күн бұрын

जन्म-मृत्यू नोंदणी सुधारणा कायदा 2023 आणि महसूल अधिकारी.
डॉ. संजय कुंडेटकर,
उपजिल्हाधिकारी (नि.)
========
www.drdcsanjay...
www.mahsulguru...
mahsulguru.com/
www.satbara.in/
www.mahaegr.in/
www.aanewari.in/
नमस्कार मित्रांनो.आज आपण या व्हिडिओमध्ये "मृत्यूपत्राची वैधता सिद्ध करणारी 11 आवश्यक तत्त्वे- मा. सर्वोच्‍च न्‍यायालय." बाबत माहिती पाहणार आहोत..
======== ========
#Sanjay_Kundetkar
#संजय_कुंडेटकर
#MahsulGuru
#महसूलगुरु
#Kundetkar
#mahaegr
#aanewari
#satbara
#Iqbal_Mulani
Join this channel to get access to perks:
/ @mahsulguru
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न आमच्या वेबसाईटवर विचारावेत. 📌 Website:- mahsulguru.com | महसूल कायद्याविषयक व्हिडीओ पाहण्यासाठी 📌 @MahsulGuru 📌(महसूल गुरु) चॅनलला सबस्क्राईब करा.
======== ======== ======== ========
To follow us on other mediums:
Telegram ► t.me/mahsulguru/
Facebook ► / mahsulguru
KZbin ► / mahsulguru
KZbin ► / mahayojana
======== ======== ======== ========
Our Websites :
✔️ www.drdcsanjay...
✔️ www.mahsulguru.in
✔️ www.satbara.in
✔️ sataratalathim...
======== ======== ======== ========
➊➐
➊➏
➊➎
➊➍
➊➌
➊➋
➊➊










======== ======== ======== ========
Birth & Death Amnd Act 2023

Пікірлер: 100
@ravindrabhutambare4402
@ravindrabhutambare4402 11 ай бұрын
आदरणीय सर सर्व प्रथम या आदिवासी ठाकर बांधवाचा आपल्याला सप्रेम नमस्कार! आपल्या माहिती मार्गदर्शन मुळे हजारो आदिवासी बांधवांच्या समस्यांचे निवारण समाधान झाले आहे.आपली माहिती लाख मोलाची ठरली आहे. आपण प्रकाशित केलेल्या लेखामुळे खुप मोठी ज्ञानामध्ये भर पडली आहे. साहेब आपले माझ्या आदिवासी ठाकर समाजाच्या वतीने हार्दिक अभिनंदन.
@MahsulGuru
@MahsulGuru 11 ай бұрын
आपले मनःपूर्वक धन्यवाद
@kamble4359
@kamble4359 Ай бұрын
​@@MahsulGurusir mla 30 years purn zale ekda janm dakhla kadhla hota to harvla tr dusra online nav dakhvt3nahi tr kay karave
@vidhyadharkoli4531
@vidhyadharkoli4531 11 ай бұрын
खर तर जन्म मृत्यू नोंदीचे आदेश देण्याचे अधिकार तहसीलदार यांचेकडे असलेलच सर्वसामान्य जनतेस परवडणारे आहे सर आणि आपली उत्कृष्ट मार्गदर्शनामुळे कायदा समजण्यास सोपे जाते सर👍👍 धन्यवाद🙏🙏
@sandipshinde7007
@sandipshinde7007 11 ай бұрын
कृपया GR सेंड करा
@jiteshjale5564
@jiteshjale5564 9 ай бұрын
माझ्या मित्रच्या आजीच्या मुत्यु दाखल्यावर वर चुकीचा नाव लागला आहे त्या साठी काय कारला लागेल सर
@siddharthmore3938
@siddharthmore3938 11 ай бұрын
धन्यवाद सर माहिती दिली खूप आभार आहे जयभिम नमेबुधाय.जय.भिम सो अभिनंदन आहे माहिती आहे. तेचे वर. . बाबद शुल्क आकारण्यात येणार आहेत ते पण किती आहेत
@mohdrizwan1503
@mohdrizwan1503 11 ай бұрын
Great information sir thanks a lot
@laxmangohire2596
@laxmangohire2596 11 ай бұрын
खूप छान माहितीचे दिली Sir, Sir, GR pdf link pathva, धन्यवाद
@bapugaikwad7158
@bapugaikwad7158 9 ай бұрын
माझे आजोबाचा मृत्यू माझे वडील सहा सात वर्षाचे असताना झाला आत्ता आम्ही आजोबांचा मृत्यू दाखला शोधत आहोत आम्हाला गावी शेत जमीन असल्या कारणाने तेथे आमची वारस नोंदणी करायची आहे त्या आजोबांचा मृत्यू दाखला नाही आम्ही सर्व ठिकाणी शोधला पण कुठेच नोंद दिसत नाही आमचे आई वडील चुलते सर्वांचे निधन झाले आहे गावी पण नोंद नाही मुंबई मध्ये नोंद नाही आम्हांला वारस नोंद करायची असल्याने आजोबांचा मृत्यू दाखला कसा मिळवता येईल काय करता येईल मार्गदर्शन मिळावे 🙏🙏
@tusharlahange
@tusharlahange 4 ай бұрын
कोर्ट मार्फत काढता येईल....एखाद्या वकिलाशी संपर्क करा...
@sachinachrekar794
@sachinachrekar794 6 ай бұрын
नमस्कार सर, तुम्ही वेळात वेळ काढून जी उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार.
@sopanvhargal2486
@sopanvhargal2486 8 ай бұрын
खूप imp माहिती दिली सर आपण जी मला कुठेच सविस्तर पणे भेटत नव्हती,
@somannakoli2267
@somannakoli2267 8 күн бұрын
मा. तहसिलदाराकडे अर्ज केल्यानंतर किती दिवसात प्रकरणाचा निपटारा होईल. या करिता कालावधीची अट आहे का?
@user-xp7kl9fk5m
@user-xp7kl9fk5m Ай бұрын
❤ok.sar.cagli.maheti.aahe
@bapugaikwad7158
@bapugaikwad7158 9 ай бұрын
ह्या प्रति कोणत्या डिपार्टमेंट चा साईटवर मिळेल कोणत्या तारखेला
@bhaiboolta3023
@bhaiboolta3023 6 ай бұрын
Good nolag
@arvindkarangale3012
@arvindkarangale3012 7 ай бұрын
आदरणीय सर नमस्कार 🙏 मी नायब तहसीलदार म्हणून कार्यरत आहे. आमच्या जिल्ह्यात मा जिल्हा दंडाधिकारी यांनी स्वतःचे उक्त आदेश पारित करण्याचे अधिकार तालुक्याच्या सर्व तहसीलदार यांना प्रदान केले आहेत. त्यानुसार तहसीलदार यांना आदेश पारित करण्याचे मिळालेले अधिकार तहसीलदार यांनी नायब तहसीलदार यांना अधिकार प्रदान केले आहे. मा जिल्हादंडाधिकारी यांनी एकदा तहसीलदार यांना प्राधिकृत केल्यानंतर तहसीलदार हे पुन्हा नायब तहसीलदार यांना प्राधिकृत करू शकतात का? कारण आदेश पारित करण्याचे अधिकार फक्त जिल्हादंडाधिकारी यांना आहेत. उपविभागीय दंडाधिकारी यांना सुद्धा नसल्याचे आपण नमूद केले आहे. करिता आपण मार्गदर्शन करावे ही विनंती 🙏🙏
@MahsulGuru
@MahsulGuru 7 ай бұрын
वरिष्ठ अधिकाऱ्याने अधिनस्त अधिकाऱ्यांना प्रदान केलेले त्यांचे अधिकार, असा अधिनस्त अधिकारी पुन्हा त्याच्या अधिनस्त अधिकाऱ्यांना प्रदान करू शकत नाही
@vaibhavpatil-mj5zj
@vaibhavpatil-mj5zj 4 ай бұрын
Sir jar gender chukiche lihilya gel asel birth certificate var tar te kass correct karaych te sanga na
@btsadiwasi7631
@btsadiwasi7631 11 ай бұрын
सर माझे जन्म 1989ला आहेत जन्म नोंदणी झाली नाही पण शाळेतील LC 10,12.वीची आहेत तर काय करायला पाहिजे जेणेकरुन मला जन्म दाखला मिळेल......
@technicaldada3217
@technicaldada3217 7 ай бұрын
आता पण जन्म नोंदणी करू शकता
@btsadiwasi7631
@btsadiwasi7631 7 ай бұрын
@@technicaldada3217 कुठे नोंद करु ..
@ravichitnar5935
@ravichitnar5935 4 ай бұрын
Saheb mala mazya Mula chi janm tarikh change karaychi ahe kay karawa lagel
@nileshgore3180
@nileshgore3180 Ай бұрын
Sir maze ajoba 10 varshya adhi maran pawale tyanchi nond keli nhi tr te kse kadhve
@none1363
@none1363 4 ай бұрын
🎉🎉
@machhindradamle5028
@machhindradamle5028 2 ай бұрын
Paraganda vektila mrut ghosit karnyache adhikar Tahsildarala aahet ka?
@MahsulGuru
@MahsulGuru Ай бұрын
नाही, दिवाणी न्यायालयालाच आहेत
@Shivachole812
@Shivachole812 2 ай бұрын
सर माझे 2आपत्य आहेत , 1)मुलगी 27 मार्च 2018 2)मुलगा 8 आक्टोंबर 2021 यांची जन्म नोंद नाही ,प्रसुती घरी झाले आहे आत शाळेसाठी जन्म दाखला हवा आहे ,काय करायला पाहिजे कोणाकडे मिळेल
@jyotimadde2713
@jyotimadde2713 3 ай бұрын
Hi sir maza mulaga 4 years cha aahe tyacha birth certificate madhe father name madhe change jhal aahe kay karaych please sanga
@LahuWagmode
@LahuWagmode Ай бұрын
सर जन्म दाखल्यावरील नाव बदल करायचे आहे मला लवकर सांगा 😢 please
@santoshmore9815
@santoshmore9815 9 ай бұрын
हा गॅजेट कसा डाउनलोड करावा link पाठवा
@KomalKale-o3u
@KomalKale-o3u 8 ай бұрын
Hi sir mazya patni che age kami ahe Vivah non karnyas problem yet ahe kay karave
@nileshsonawane7126
@nileshsonawane7126 10 ай бұрын
1500/- fee ghetat gramsevak brith certficate sathi khar aahe ka he ?
@MahsulGuru
@MahsulGuru 9 ай бұрын
त्यांच्याकडून लेखी तरतूद मागावी
@pravinsanap6307
@pravinsanap6307 8 ай бұрын
Sir mala mazy mulche nav chenge karyche ahe.pan te bolta karta yet nhi
@imranpathan4698
@imranpathan4698 11 ай бұрын
सर जी या राजपत्रची pdf टाका please
@imranpathan4698
@imranpathan4698 11 ай бұрын
मराठी मध्ये pdf पाठवा
@MahsulGuru
@MahsulGuru 11 ай бұрын
शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे आहे किंवा तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा
@kiranchaudhari2890
@kiranchaudhari2890 6 ай бұрын
सर माझे आजोबा भरपूर वर्षापासून घरातून निघून गेले आहे त्यांचा मृत्यू दाखला कसा काढावा.
@MahsulGuru
@MahsulGuru 5 ай бұрын
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न आमच्या वेबसाईटवर विचारावेत. 📌 Website:- mahsulguru.com | 📌 Join Telegram Group :- t.me/mahsulguru | Our Websites : ✔️ www.drdcsanjayk.info/ ✔️ www.mahsulguru.in/ ✔️ www.satbara.in/ ✔️ www.mahaegr.in/ ✔️ www.aanewari.in/ ✔️ sataratalathimitra.blogspot.com/
@Nali2023
@Nali2023 11 ай бұрын
Mulane kelele vdilanche Mrutyupatra ,vadilach sangtat mulila he valid hoil ka ?
@MahsulGuru
@MahsulGuru 11 ай бұрын
आपला प्रश्न कळत नाही
@amitchandankhede3646
@amitchandankhede3646 5 ай бұрын
सर माझा जन्म १९७३ लां झालेला असून माझी जन्माची नोंदणी ग्रामपंचायत मधे झाली नाही.माझ्या जवळ शाळेचा दाखला (TC)आहे .मला बर्थ सर्टिफिकेट पाहिजे काय करावे?
@Sanjayvmal
@Sanjayvmal 20 күн бұрын
सर माझ्या वडिलांची जन्म नोद नाही व शिक्षण ही झाले नाही तर मला जन्मचा दाखला हवा आहे काय करावे ते सांगा
@MahsulGuru
@MahsulGuru 15 күн бұрын
तहसीलदार यांची भेट घ्यावी
@bhausahebmarkad3779
@bhausahebmarkad3779 6 ай бұрын
गाव नमुना १४ आणि ग्राम पंचायत यांचे जन्म-मृत्यू रजिस्टर डाटा हे एकच असते का सर
@MahsulGuru
@MahsulGuru 6 ай бұрын
नाही
@babanpaithane3961
@babanpaithane3961 7 ай бұрын
माझा जन्म दिनांक 25/3/1963 ही कोटवार बूक नुसार आहे चिखली येथे आहे शाळेच्या दाखल्यावर 25/3/62 आहे यावर काय करावे लागेल?birth certificate कसे काढावे योग्य मार्ग दर्शन करावे.
@MahsulGuru
@MahsulGuru 7 ай бұрын
कोटवार बुकची नक्कल शाळेत सादर करून आधी जन्मतारीख दुरुस्त करून घ्यावी
@somnathgharge9386
@somnathgharge9386 2 ай бұрын
सर जन्म नोंद नावात चुक झाली असेल व सुधारणा करायची असेल तर काय कायदा आहे ? अर्ज बाद केला नोंद करुन एक वर्ष झाले दत्तक मुल नवी मुंबई
@MahsulGuru
@MahsulGuru Ай бұрын
राजपत्र/ गॅझेट करून घ्यावे
@satish_lonkar
@satish_lonkar 10 ай бұрын
सर माझ्या मुलीला सहा वर्ष झाले आहेत तिचा जन्म नोंद काढला नाही व ग्रामपंचायत कडे नोंद पण नाही काय करावे. कृपया मार्गदर्शन करावे...
@MahsulGuru
@MahsulGuru 9 ай бұрын
तहसीलदार कार्यालयाशी संपर्क साधावा
@vikramthakare1004
@vikramthakare1004 7 ай бұрын
माझे वडीलांचा जन्म साधारणपणे 1939 मध्ये झाला आहे पण जन्म नोंद कुठेही मिळत नाही तर मला जन्म दाखला मिळण्यासाठी काय करावे लागेल
@MahsulGuru
@MahsulGuru 7 ай бұрын
जन्म दाखला देण्याचे अधिकार आता तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकारी यांना प्राप्त झाले आहेत त्यांच्याशी संपर्क साधावा
@prakashnagdeve7814
@prakashnagdeve7814 6 ай бұрын
म रा ‌ निरमीती अगोदरचा जनम आहे व आता नोद करायची आहे टि सी आहे ,काय करावे लागेल सर जी
@MahsulGuru
@MahsulGuru 5 ай бұрын
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न आमच्या वेबसाईटवर विचारावेत. 📌 Website:- mahsulguru.com | 📌 Join Telegram Group :- t.me/mahsulguru | Our Websites : ✔️ www.drdcsanjayk.info/ ✔️ www.mahsulguru.in/ ✔️ www.satbara.in/ ✔️ www.mahaegr.in/ ✔️ www.aanewari.in/ ✔️ sataratalathimitra.blogspot.com/
@nandkishorwalke
@nandkishorwalke 6 ай бұрын
१ वर्षाचे आतील पण २१ दिवसानंतरचे लेट नोंदणीबाबद काय करावे लागते?? बिडिओचा आदेश चालतो कि नाहि??
@MahsulGuru
@MahsulGuru 6 ай бұрын
प्रश्न कळत नाही
@nandkishorwalke
@nandkishorwalke 6 ай бұрын
@@MahsulGuru २१दिवसानंतर नोंद न झाल्यास एक वर्षाचे आत लेट नोंदीचे आदेश बिडिओ देत होते ते कायम आहे कि बदलले???
@siddharthmore3938
@siddharthmore3938 11 ай бұрын
माझ्या मित्राच्या बहिणीचा अपघात झाला तिला सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले तेथे.तिचे पीएम केले. व.गावी.अतविधी.करनेत.आला.परतु.गावी.गामपंचायत.मधे.नोद.घेनेत.आली.ना.
@bhushanbirhadeofficial
@bhushanbirhadeofficial 10 ай бұрын
सर याचा GR पुणे येथे कोठे मिळेल ऑनलाईन मिळत नाही आहे सर
@MahsulGuru
@MahsulGuru 9 ай бұрын
तहसील कार्यालयात उपलब्ध असेल
@bhuwaneshwarchouhan4791
@bhuwaneshwarchouhan4791 6 ай бұрын
Mere sabhi documet me 3/8/1998 hai par grampanchayat me 3/5/1998 hai to sabhi document me change karana padega kya
@MahsulGuru
@MahsulGuru 5 ай бұрын
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न आमच्या वेबसाईटवर विचारावेत. 📌 Website:- mahsulguru.com | 📌 Join Telegram Group :- t.me/mahsulguru | Our Websites : ✔️ www.drdcsanjayk.info/ ✔️ www.mahsulguru.in/ ✔️ www.satbara.in/ ✔️ www.mahaegr.in/ ✔️ www.aanewari.in/ ✔️ sataratalathimitra.blogspot.com/
@vibhornayak
@vibhornayak 6 ай бұрын
सर नमस्कार माझ्या बहिणीचे जन्म दाखला आणि आधार कार्ड वर दोन वेगवेगळ्या जन्म वर्ष आहेत त्यासाठी काय करावे कोणाकडे जावं मी मध्यंतरी पाच महिन्यापूर्वी कोटात गेलो होतो त्यानंतर सरकारचा जीआर आला आणि कोर्टाने सगळे बंद केलं असं आम्हाला वकील आणि सांगितलं मी काय करावं सर त्याच्यावर मला तुमच्या मार्गदर्शन हवं आणि आपण कराल हे मी अपेक्षा बाळगतो. आणि विशेष म्हणजे माझ्या बहिणीची जन्म वर्ष आधार कार्ड वर आहे तेच मला जन्म दाखल्यावर पाहिजे.
@MahsulGuru
@MahsulGuru 6 ай бұрын
जन्म दाखल्यावरील वय खरे मानले जाते
@vibhornayak
@vibhornayak 6 ай бұрын
@@MahsulGuru sir सर ऍक्च्युली आधार कार्ड वर ओरिजिनल टाकली गेली आहे जन्मदाखल्यावर तारीख बदलली आहे त्यासाठी सर कोणाकडे जावो सरकारच्या जीआर नुसार तहसील ऑफिस मध्ये होतो की कुठं तेच कळत नाही कृपया आपण मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.
@lokeshharshe8464
@lokeshharshe8464 2 ай бұрын
साहेब माझा ३/६/१९९७ जन्म तारीख आहे नगर परिषद मध्ये जन्मा ची नोंद नाही असे मानत आहे मला जन्म दाखला कुठून मिळू शकते कसा काढू सर थोड मार्ग दर्शन करा
@lokeshharshe8464
@lokeshharshe8464 2 ай бұрын
तहसील मधून निघेल का साहेब काय प्रोसेस आहे
@MahsulGuru
@MahsulGuru Ай бұрын
तहसीलदार कडे संपर्क साधावा
@lokeshharshe8464
@lokeshharshe8464 Ай бұрын
​@@MahsulGurusaheb mi nagar parishad la gelo hoto 1 mahina dila hota pn ata nond nh as manat ah ani nond naslyacha dakhala wr tyanni Tarik chukichi ah he lihun Dil ah tr ky karav lagel plz thod margdarshan Kara saheb
@anis4104
@anis4104 6 ай бұрын
सर मी माझे नाव राजपत्र ने बदलले आहे आता मला जन्म दाखला काढायचे आहे तर मला कोणत्या नावाने जन्म दाखला काढावा लागेल
@MahsulGuru
@MahsulGuru 5 ай бұрын
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न आमच्या वेबसाईटवर विचारावेत. 📌 Website:- mahsulguru.com | 📌 Join Telegram Group :- t.me/mahsulguru | Our Websites : ✔️ www.drdcsanjayk.info/ ✔️ www.mahsulguru.in/ ✔️ www.satbara.in/ ✔️ www.mahaegr.in/ ✔️ www.aanewari.in/ ✔️ sataratalathimitra.blogspot.com/
@user-eh7lt7gg5c
@user-eh7lt7gg5c 6 ай бұрын
सर मी माझी जन्मतारीख gazet करुन बदलुन घेतली आहे तर मला शाळेतून जन्म तारीख बदलून मिळणार का?
@MahsulGuru
@MahsulGuru 6 ай бұрын
शाळेत अर्ज करा. ते योग्य तो निर्णय घेतील
@ShreeShree-jn1kv
@ShreeShree-jn1kv 9 ай бұрын
Hi...sir maze जन्म दाखला मिळत नाही मी ग्राम सेवकाकडे गेले होते त्यांनी माझ्या जन्माची नोंद नाही mahnun सांगितले आहे तर आता maze वय 28 आहे... मला जन्माचा दाखला काढायचा आहे तर कसा काढावा..plz मार्ग दर्शन kara sir
@MahsulGuru
@MahsulGuru 8 ай бұрын
तहसीलदार कडे अर्ज करा
@sachinmahore1861
@sachinmahore1861 11 ай бұрын
सर हा चित्रपट कायदा 1 आॅक्टोबर पासुन लागु झाला आहे तर जे आॅक्टोबर 2023 पासुन जन्म झालेल्यांसाठी आहे कि जे आॅक्टोबर 2023 आधी जन्मलेले आहे त्यासाठी सुद्धा लागु आहे का...?
@MahsulGuru
@MahsulGuru 11 ай бұрын
यांच्या जन्म आणि मृत्यूची नोंद एक वर्ष झालेली नाही त्या सर्वांना
@santoshpatilbolsekar713
@santoshpatilbolsekar713 5 ай бұрын
सर माझी सर्व doccument वर जन्म तारीख 3/4/1983आहे पण ओरिजिनल तारीख 15/05/1985आहे ,मला माझी तारीख बदलून 15/05/1985करायची आहे ,त्यासाठी जन्माचा पुरावा नाही ,तरी काय करून तारीख बदलता येईल ,व पुढे service मध्ये पण याची नोंद घेता येईल
@johnkery6449
@johnkery6449 Ай бұрын
bhai tu kas kel mg change?kahi option sapdl ka maz pn same ahe
@udayrajejagtap5375
@udayrajejagtap5375 19 күн бұрын
कृपया आपण यावर मार्गदर्शन करावे.
@imranpathan4698
@imranpathan4698 11 ай бұрын
sir आदेश नमुना मिळेल
@firojshaikh8381
@firojshaikh8381 11 ай бұрын
नमस्कार सर सर माझ्या वडिलांचे पणजोबा सन 1955 साली मृत्यू झाला आहे त्यांची गाव नमुना नं 14 मृत्यू रजिष्टर मध्ये नोंद आहेत त्याची नक्कल ची प्रत देतात मृत्यू दाखला देत नाहीत तरी मला मृत्यू दाखला प्रमाणपत्र मिळेल का सर या कायदया अंतर्गत उत्तर ची अपेक्षा करतोय सर धन्यवाद.
@MahsulGuru
@MahsulGuru 11 ай бұрын
तहसीलदार कडे संपर्क साधावा
@JayntPatil-n8k
@JayntPatil-n8k 8 ай бұрын
साहेब माजी जन्म तारीख बदल झाली आहे मंजे माझी जन्म तारीख 5 2 2005 आहे पण ती चुकून 5 2 2007 आहे झाली आहे तरी ही बद्दलवण्यासाठी काय करावे लागेल कृपया कळवा
@MahsulGuru
@MahsulGuru 7 ай бұрын
राजपत्र करून घ्यावे
@pravinsanap6307
@pravinsanap6307 8 ай бұрын
Sir mo no milel ka tumcha
@sunilwaghmare7327
@sunilwaghmare7327 8 ай бұрын
सर आपला नंबर मिळेल का
@siddharthmore3938
@siddharthmore3938 11 ай бұрын
नोदनी.अधिकारी.नोद.घेत.नाही.खुलासा.करावाही.विनती..
@mazharhusain8037
@mazharhusain8037 6 ай бұрын
Sir majhi birth certificate koni tari gheun gele majha naw blank hota birth certificate war aata mala garaj aahe pan majha naw B. C. war majha naw school L. C. cha mala pahije kay karu pls. Give me contact number
@MahsulGuru
@MahsulGuru 6 ай бұрын
9922968055
@varshamahamuni1590
@varshamahamuni1590 11 ай бұрын
Useful information, thank you sir🙏
Fake watermelon by Secret Vlog
00:16
Secret Vlog
Рет қаралды 16 МЛН
Bike Vs Tricycle Fast Challenge
00:43
Russo
Рет қаралды 24 МЛН
Kolkata Doctor Case
32:57
Nitish Rajput
Рет қаралды 12 МЛН