ताई तुम्ही किती डेरिंगबाज आहे तुम्हाला मनापासून सलाम
@madanfuge655212 сағат бұрын
जय कालीचरण महाराज जय हिंदू राष्ट्र
@UniversalSpirituality2914 сағат бұрын
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत । अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ।। परित्राणाय साधूनाम् विनाशाय च दुष्कृताम् । धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ।।
@audumbar-limbajisadekar572814 сағат бұрын
ताई तुम्ही जीजावू आहात 🎉🎉🎉❤❤❤❤❤महाराष्टाची शान अहात🎉🎉जय संगीता ताई
@banduvighny34952 сағат бұрын
महाराष्ट्राची एक सुक्षित बुद्धिमान व मास्टर माईंड व एक संघर्ष कन्या व महाराष्ट्राची आनबाण शान व धाडसी वाघिण संगीताताई वानखेडे यांना माझ्यासारख्या गरिबाच्या वतीने व तमाम देशाच्या वतीने मानाचा मुजरा व पुढील वाटचालीसाठी अनंत अशा हार्दिक शुभेच्छा धन्यवाद ताई
@sangitataiwankhedeСағат бұрын
🙏🙏
@audumbar-limbajisadekar572814 сағат бұрын
जय संगीता ताई महाराष्ट्राची शान आणि मान🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
@duttarampujari196316 сағат бұрын
You are great sister. Tumchya kanala salaam.
@NarayanThombre-vq3tp15 сағат бұрын
ताई जिन्दाबाद🎉
@विष्णुखिलारी5 сағат бұрын
जय श्रीराम
@pradipkendre720115 сағат бұрын
ताई 100% खरं बोलतायत
@demya346414 сағат бұрын
मस्त ताई
@madhavideshmukh448710 сағат бұрын
अगदी खर बोलताय ताई
@chandrakantwaghmare908615 сағат бұрын
Tai tumhi kharech khup great ahat salute tumhala.. anyayala vacha fhodta tumhi ani je kahi suru hote 1 year pasun te lokansamor anle tumhi
@shashigondkar46619 сағат бұрын
सत्यमेव जयते 💥💥💥
@vijayloharsir83628 сағат бұрын
ओम काली 🙏
@NaynaMule-u2b53 минут бұрын
खरं आहे ताई आमचा पण शिव्या ऐकून संताप होत होता.पण कालिचरण महाराज किती शांत होते.शिव्या ज्याने दिल्या त्याला लोक कमेंट मध्ये चक्क झिंदाबाद म्हणत होते . नवल वाटले अशा लोकांच्या मनोवृत्तीचे लोकांनी रस्त्यावर उतरायला हवं होतं
@sanirajdalvi543914 сағат бұрын
ताई 💯🔥🙏
@NanabhauSolatСағат бұрын
ताई बरोबर बोलताय
@madhavgiri688910 сағат бұрын
Sangitaa didi tumacha manna agadi barobar ahe. Pan shavadhan Raha ho 👌👍🙏🏽
@vishalmunde162926 минут бұрын
विषय हार्ड ताई साहेब✌️🫡💪🚩जय श्री राम 🚩
@vilastheng881015 сағат бұрын
100% barobar aahe
@pandharinathshinde781415 сағат бұрын
ताई हा रमेश आणि तुमची ओडिओ आम्ही एकले आहे, तुम्ही का पत्रकार परिषदेत घेत नाही. आणि तुम्ही पोलीस केस, का नाही.
@rogermangela940515 сағат бұрын
🙏🙏🌹🌸🏵💮Shri Swami Samartha🌺💐🌼🌷🙏🙏
@shilpamore74916 сағат бұрын
जय महाराष्ट्र ताई साहेब
@ramchandrazagade11848 сағат бұрын
खरं आहे ताई खूप अति होतंय , साधू संतांना देखील शिवीगाळ , अरे खरोखर तो पाटील नक्की माणूस आहे का... शिवीगाळ ऐकून डोळ्यात पाणी आलं ,
@rogermangela940515 сағат бұрын
TAI I support you with whole heart God Bless🙏🙏
@pallavikulkarni780915 сағат бұрын
Bapre kiti ghan shivya dilya kalicharan maharajala😢😢😢
@shankarwarwade82124 сағат бұрын
jay hindu rastra
@UTatUT15 сағат бұрын
ताई 🙏🇮🇳
@dnyneshwarkadam35483 сағат бұрын
शिक्षा झाली पाहिजे
@mayurgavate689112 сағат бұрын
ताईसाहेब तो धक्का फोन उचलत नाहि
@MS-tx1rk3 сағат бұрын
ताई तुम्ही खरच धर्म रक्षक आहात❤
@yadavN.M.217315 сағат бұрын
संगिता ताई तुम्ही अगदी खरं खरं बोलतात, माझ्या जीवाचा सुद्धा असाच तिळपापड होतो सध्याची परिस्थिती पाहता मला सुद्धा फार राग येतोय ह्या मोगली सरदारांनी मांडलेला उच्छाद पाहून
@Santoshi-y2z15 сағат бұрын
Jay maharastra taisaheb
@JAYHIND24104 сағат бұрын
सबका taime आयेगा आती तेथे माती
@jaibhavani816615 сағат бұрын
ताई तुम्ही कशाला रोज रोज व्हिडिओ बनवता त्या मॅनेज योद्धा वर ,अगोदर तो संपलेला आहे .कशाला त्याला मोठा करता 🎉🎉🎉
@babapatil031914 сағат бұрын
🎉🎉🎉
@sanjaygarud194913 сағат бұрын
ताई अनेक उदाहरणे आहेत समाजात "याची देही याची डोळा" आनंद शिंदे यांच्या गाजलेला अभंग....जगी जीवनाचे सार जाणूनी घे सत्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर...या प्रमाणे समाजात अनेक कुकर्म केलेल्याचे जीवन/दशा व साधे सरळ स्वच्छ कर्म केलेल लोक पाहा
@dhananjaykshirsagar677715 сағат бұрын
नाई तुम्ही हजार वर्ष जगा
@csn82612 сағат бұрын
ताई, खरं सांगू का? ह्या रम्याने खूप चांगल्या चांगल्या नेत्यांना फोन लावला... पण याने अजून धनंजय मुंडे यांना फोन लावलेला मला तरी आठवत नाही. मी वाट पाहतोय, हा कधी धनंजय मुंडेंना फोन लावतो... मग याला कळेल फोन कसा असतो!
@rahulkulkarni16613 сағат бұрын
ताई काहीच फरक पडत नाही त्याला ❓ विधानसभा मध्ये सुद्धा त्यांच्या बद्दल बोलले जाते ❓ आपल्या देशाचा कायदा व संविधान याला कारणीभूत आहे ❓
@pravinjadhav95Сағат бұрын
ताई कालिचरन मध्ये तुम्हाला कुठे साध्ययोग दिसतो ?😮
@pravinjadhav95Сағат бұрын
ताई तुम्ही पण तेच करताय
@vinwork4-gr7du13 сағат бұрын
सबका हिसाब होगा.
@appasahebnagargoje196913 сағат бұрын
खरंच तुम्ही फार धाडसी तुम्ही त्याचा सातत्याने नाव घेता त्याला त्याला फक्त जातिवाद करून गावोगावी जाती-जातीत भिंती उभा केल्या आहेत तो जातिवाद करण्यात पूर्णपणे यशस्वी झालेला आहे
@vijaysargar304523 минут бұрын
रमेश पाटील शेट कळतं नाय आणि आईघाला फोन करतो
@madhavgiri688910 сағат бұрын
Apalya cha samaja til. Janta .sadu santa var ani hindu. Sanatan darma var tika karta. Bhavisha phara vaeta. Desat ahe . 1 .bangaladesha 2 Nepal 3 Pakistan 4 hindustan. Hindu. Dharma var sankat ahe. Hindu samaja ALP hot chalala ahe 🤔😌😞😔😌😓😓
@dhananjaykshirsagar677715 сағат бұрын
ताई व् वडीडीओ टाका
@shantilallad689115 сағат бұрын
Ramya. Nalayaka.
@Ppp-h9o9eСағат бұрын
है जर सवताला मुगल समजतात तर यांना आरक्षण मिळेलच कशाला. रमयावर कारवाई का होत नाही?
@vilastheng881015 сағат бұрын
No.pz
@devkattepoulrtryServices14 сағат бұрын
Tai ramyacha no.ahe ka tumchyakade asel tr comment box madhe taka plesse
@shraddhabarne13 сағат бұрын
Tai tu khupch Bhari bollti faltu bhangar lokanchi layki sudha nahi yeah kalicharan maharajancha samor ubhi rahichi. Bhangar lokana kay kallnar maharaj kon ahet.
@atulp46152 сағат бұрын
tumhi khup shivya detat pan 😂
@dnyaneshwar278314 сағат бұрын
Tai ya jarangyane aamcha beed che paar vatul kelay, kute kahi zale ki vanjari samajala shivya detoy, sagla jaativad chalu aahe ya jarange aani yache cheke chaoate ramya sarkhe