"Jara visavu ya valnawar" - Tuzya Wachun Karmena - Music - Suhaaschandra Kulkarni.

  Рет қаралды 2,350,343

Institute Of Modern Music IMM

Institute Of Modern Music IMM

Күн бұрын

Пікірлер
@rutwickgangurde3247
@rutwickgangurde3247 4 жыл бұрын
मावळातील एका खेड्यात मी वाढलो. रविवार दुपार म्हणजे मराठी चित्रपट, हे ठरलेले. २०/३० घरामध्ये कोणा एका कडेच टीव्ही असायचा. त्याच्या घरी जमायचं ८ वाजेपर्यंत, हे ठरलेले. गेले ते दिवस. आता काय, सगळीकडे टीव्ही आले, मोबाईल वर वाटेल तेव्हा वाटेल ते गाणे ऐकता येतं, वाटेल तो चित्रपट पाहता येतो. त्या दिवसांतील लाईट गेले की सामूहिक प्रार्थना नाही कळणार आजकाल कोणाला.
@poojayadav7748
@poojayadav7748 4 жыл бұрын
Ur right bro
@uttamgujar3215
@uttamgujar3215 4 жыл бұрын
junya aathavani khup chan vaatal
@addmeadmin
@addmeadmin 3 жыл бұрын
True
@vishwaspatil3513
@vishwaspatil3513 3 жыл бұрын
आज मी 45 वर्षाचा झालो तरीपण मला जुनी गाणी खूप आवडतात,पूर्वीचे दिवस आठवतात,त्यावेळी संपूर्ण गावात,फक्त पोलीस पाटील गावचे यांच्या घरी tv ,मग ते सांगतील ते काम करायचे,आणि मगच घरात घ्यायचे,पण त्यावेळी मजा यायची ,जी आज येत नाही,धन्यवाद
@muradmulani5843
@muradmulani5843 3 жыл бұрын
@@poojayadav7748🙏
@vishalkanase2132
@vishalkanase2132 3 жыл бұрын
अशी गाणी पुन्हा होणार नाहीत आयुष्याचा खरा अर्थ सांगून जातात
@ganeshmore6362
@ganeshmore6362 3 жыл бұрын
😭😭😭😭
@maheshthorat1150
@maheshthorat1150 3 жыл бұрын
Rt
@sandipsutar3437
@sandipsutar3437 3 жыл бұрын
खर आहे भवा 😭😭
@arjun5
@arjun5 3 жыл бұрын
अगदी खर
@mayurdake843
@mayurdake843 3 жыл бұрын
खरच असे गाणे पुन्हा होणे नाही ..
@sachinmali9504
@sachinmali9504 6 ай бұрын
अतिशय सुरेख आणि अर्थपूर्ण गाणं आहे. Please like who is listening in 2024
@lakhanbinawade7820
@lakhanbinawade7820 2 жыл бұрын
मी एका लहानशा गावात लहानाचा मोठा झालो, शाळेतुन पळुन जाणं आणि मित्रांबरोबर पोहणं,खेळणं,रानातली कामं करणं आणि शनिवार-रविवार चित्रपटांची वाट बघणं...गावात कुणाची लग्णाची वरात असली की गावातली माणसं सकाळहोईपर्यंत नाचायचे आणि आम्हा लहान मुलांना गावात कायतरी सण आहे असं वाटायचं...एकाच सायकलीवर 4-5 किमी शाळेत तीन-तीन मित्र बसुन जायचो...आज माझं वय 23 आहे आणि आज पण आम्हा शाळकरी मित्रांची मैत्री तशीच आहे...निर्मळ आणि निरागस...आयुष्यातला तो गेलेला काळ परत येणार नाही आणि जे लहानपण आपन पाहिले ते सागुन सुद्धा आताच्या पिढीला कळणार नाही...शेवटी खंत ऐवढीच वाटते की आताची लहान मुलं आपलं लहानपण मोबाईल आणि कंप्युटर मध्ये पाहतायेत...जमलं तर त्यांना या वेढ्यातुन थोडं बाजुला करा आणि आयुष्याचा आनंद लुटू ध्या...🙏❤
@abhijeetrajput324
@abhijeetrajput324 8 ай бұрын
खरंय 😢
@kailasshinde3908
@kailasshinde3908 7 ай бұрын
Khoop chan
@AmolPawar-nl4js
@AmolPawar-nl4js 5 ай бұрын
So Sweet Song
@vinayakthotam2320
@vinayakthotam2320 4 ай бұрын
👍👍👍छान
@amitingale8718
@amitingale8718 4 ай бұрын
हो मि पण असच करायचे सेम सेम 😂😂
@umeshsidhaye1396
@umeshsidhaye1396 Жыл бұрын
संपूर्ण आयुष्याचे सार सांगणारे गाणं .. सुधीर मोघे यांचे अप्रतिम शब्द .. सुहास कुलकर्णी यांनी दिलेली अतिशय सुंदर चाल आणि अनुराधा पौडवाल यांचा अतिशय सुरेल आवाज ..👌👌 १९८६ सालचा हा चित्रपट आहे .. आज सदतीस वर्षे झाली तरीही अशी गाणी लक्षात राहतात आणि यापुढेही कायम स्मरणात राहतील .. (आणि यापुढे अशी गाणी कधीही होणार नाहीत याचीही जाणीव होते )
@rohannaik3787
@rohannaik3787 10 күн бұрын
@sachinhonmore3106
@sachinhonmore3106 3 күн бұрын
Khar ahe ..aple
@sachinhonmore3106
@sachinhonmore3106 3 күн бұрын
Atache jun ration veglya dishene chale ahe
@bhalchandrashewale6064
@bhalchandrashewale6064 6 жыл бұрын
हे गीत ऐकले की आज कालच्या कौटुंबिक कटकटी जास्त फुगवून दाखवणाऱ्या डेली सोप मालिका बघणाऱ्या लोकांची कीव करावीशी वाटते... त्या सर्वांनी हे गीत परत परत ऐकून असा संदेश देणारी गीते,मालिका बनवून लोकांना दाखवाव्यात...दुवा मिळेल घरे आणि लोकांची मने जोडल्याबद्दल .. हजारो घरातील कुरबुरी ,भांडणतंटे संपवण्याचे सामर्थ्य या गीता मध्ये आहे... जास्तीत जास्त शेअर करा...ही सर्वांना नम्र विनंती 🙏🕺
@JayeshKing135
@JayeshKing135 5 жыл бұрын
Khoop sundar gane
@nagpurindia
@nagpurindia 5 жыл бұрын
खूप छान लिहीले आहे तुम्ही.
@abhijitmane8890
@abhijitmane8890 4 жыл бұрын
अगदी खरं आहे. नको ते बघण्याचा मूर्खपणा नकोच.....
@rajchaudhary5429
@rajchaudhary5429 4 жыл бұрын
🙏
@pravinhambarde1110
@pravinhambarde1110 4 жыл бұрын
👍👍👍
@vinodkamble2520
@vinodkamble2520 3 жыл бұрын
अतिशय सुंदर गीत आहे लहानपणी कळत न्हवत... आता ऐकायला भारी वाटतंय
@sudhirmalgundkar1742
@sudhirmalgundkar1742 3 жыл бұрын
सहमत आहे.
@shalakapawar7748
@shalakapawar7748 3 жыл бұрын
Ekdam barobar
@nanabhavar5604
@nanabhavar5604 2 жыл бұрын
@@sudhirmalgundkar1742 फकटं
@legend_abhi1352
@legend_abhi1352 2 жыл бұрын
खरंच
@yogeshyelavkar9536
@yogeshyelavkar9536 Жыл бұрын
असा विसावा देणारे गाने आजच्या काळात नाही बनत... गेले ते दिवस, गेले ते बालपण😢
@poonamprashantgamre3174
@poonamprashantgamre3174 Жыл бұрын
😢😢😢😢😢
@laxmanwadgire8611
@laxmanwadgire8611 11 ай бұрын
अविस्मरणीय गीत. दररोज मी ऐकतो.
@anitakulkarni8024
@anitakulkarni8024 8 ай бұрын
Ho.. Khar ahe
@ajaynagargoje694
@ajaynagargoje694 2 жыл бұрын
जेव्हा जेव्हा... खूप अस्वस्थ वाटू लागते तेव्हा अशीच गाणी मनाला उभारी देतात..... काय जादू आहे प्रत्येक शब्दात... जरा विसावू या वळणावर ❤️❤️❤️❤️
@prasadsadashivpathare103
@prasadsadashivpathare103 3 жыл бұрын
90 च्या दशकात आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावर दररोज दुपारी साडेबारा वाजता मराठी चित्रपट हित लागायची. हे त्यातलेच एक गाण
@deepaksalvedeepak8418
@deepaksalvedeepak8418 3 жыл бұрын
ज्या वेळी मन उदास होते त्या वेळी हे गाणे सतत ऐकावे वाटते सुंदर गाणे निवडले त्याबद्दल धन्यवाद
@sheetalanpur6236
@sheetalanpur6236 6 жыл бұрын
अतिशय सुरेख गीत .मराठी भाषा सारखी दुसरी भाषा नाही.मला हे गाणं अतिशय आवडतं.अगदी लहानपणापासून
@bhalchandrashewale6064
@bhalchandrashewale6064 6 жыл бұрын
माय मराठी....अप्रतिम भाषेतील अप्रतिम गीत
@vijayagale6954
@vijayagale6954 4 жыл бұрын
@@bhalchandrashewale6064 sweet song
@virendrabhandare6979
@virendrabhandare6979 3 жыл бұрын
Shital khup chhaan reply. Agdi hridayala bhednare gane ahe he.... Gananchya tya sanvedna, bhavna , jannare asha mitranchya me shodhat ahe. Jamla tr call kara...9702005085
@pawanrokade4544
@pawanrokade4544 3 жыл бұрын
Apratim geet malapan he gane lahan pana pasun avadte
@sachindeore4794
@sachindeore4794 3 жыл бұрын
Nice song
@Vij472
@Vij472 3 жыл бұрын
माझी आत्या कोविंड मध्ये गेली... या गाण्या प्रमाणे वागली..खूप मोठी होती माझी आत्या, आमच्या घरा करता
@stephenchandekar8855
@stephenchandekar8855 2 жыл бұрын
RIP... we lost so many people.. in covid.. its songs like these keep us going... strong.. till the day we all meet again..
@lovealways729
@lovealways729 Жыл бұрын
sorry to hear about it ... majhi pan aatya (doghi) faar premal hotya... tase loka aaj kal naahi...
@amitpadhye7509
@amitpadhye7509 3 жыл бұрын
1980 to 2000 period was so naustalgic.....no Mobile and no internet 😑.....missing those good old days
@aaron4you407
@aaron4you407 Жыл бұрын
भले बुरे जे घडून गेले विसरून जाऊ सारे क्षणभर जरा विसावू या वळणावर या वळणावर भले बुरे जे घडून गेले विसरून जाऊ सारे क्षणभर जरा विसावू या वळणावर या वळणावर कसे कोठुनी येतो आपण कसे नकळता जातो गुंतून उगाच हसतो उगाच रूसतो क्षणात आतुर क्षणात कातर जरा विसावू या वळणावर या वळणावर भले बुरे जे घडून गेले विसरून जाऊ सारे क्षणभर जरा विसावू या वळणावर या वळणावर कधी ऊन तर कधी सावली कधी चांदणे कधी काहिली गोड करूनिया घेतो सारे लावुनिया प्रीतिची झालर जरा विसावू या वळणावर या वळणावर भले बुरे जे घडून गेले विसरून जाऊ सारे क्षणभर जरा विसावू या वळणावर या वळणावर खेळ जुना हा युगायुगांचा रोज नव्याने खेळायाचा डाव रंगता मनासारखा कुठली हुरहुर कसले काहूर जरा विसावू या वळणावर या वळणावर भले बुरे जे घडून गेले विसरून जाऊ सारे क्षणभर जरा विसावू या वळणावर या वळणावर या वळणावर या वळणावर
@anantakorde7847
@anantakorde7847 7 ай бұрын
👌👌👌👌👌
@snchi
@snchi 7 ай бұрын
शेवटचं कडवं सांगालका त्यातला एक शब्द नाही कळाला🙏
@kiranjoshi4644
@kiranjoshi4644 6 жыл бұрын
अर्थपूर्ण शब्द, सोपी चाल, गोड आवाज व सुरेल संगीत....निखळ आनंद!धन्यवाद!
@upendrashanbhag600
@upendrashanbhag600 6 жыл бұрын
Most beautiful song.
@vijayagale6954
@vijayagale6954 4 жыл бұрын
Nice song
@aakaashgamerz4941
@aakaashgamerz4941 4 жыл бұрын
À11¹¹111111
@sunilrane3172
@sunilrane3172 3 жыл бұрын
@@upendrashanbhag600 frrrrŕrrrrŕ
@ghansyammore239
@ghansyammore239 3 жыл бұрын
Apratim !!
@avinashkamble680
@avinashkamble680 Жыл бұрын
एवढ्या लाख कोटी गाण्यामध्ये हे गाणे अत्यंत साधे पण तेवढेच गहण आहे. प्रत्येक शब्द जबरदस्त भावनिक आहे. हे गाणे अजरामर राहील कायमस्वरुपी. नात्याची किम्मत या गाण्याने पुन्हा पुन्हा लक्षात येते. हे गाणे ऐकणार्‍या सर्वांना LOVE YOU ❤
@pritypanchmukh6398
@pritypanchmukh6398 2 жыл бұрын
माझ्या वडलांना हे गाणी आवडाची.... ते जेव्हा लावायचे तेव्हा आह्मी कंटळाचे की, काय अशी गाणी आईकताय पण आता ते आमच्या नाही... आणि आता त्या गाण्या ची value कळतेय...
@robertgaikwad2077
@robertgaikwad2077 Жыл бұрын
देवा मला ते लहानपणी चे दिवस परत दे. काय ते दिवस होते ❤
@arunamahendra9619
@arunamahendra9619 3 жыл бұрын
फारच छान अप्रतीम भाव भावपूर्ण अर्थपूर्ण मधूर हे गीत ज्यांनी लिहले त्यांना माझा नमस्कार 🙏
@pushprajramakrishnan7123
@pushprajramakrishnan7123 Жыл бұрын
I am not Maharashtrian ,but born & brought up in Maharashtra I feel this song from my Heart ,❤️ Beautiful song one of favourite song from my childhood I love Marathi old songs , Jai Maharashtra 🙏
@sujatagarud3162
@sujatagarud3162 Жыл бұрын
If you are brought up in Maharashtra, you Are a Maharashtrian . Right? 😊
@pushprajramakrishnan7123
@pushprajramakrishnan7123 Жыл бұрын
@@sujatagarud3162 I am not Maharashtrian Mam but my heart is Marathi
@sapnamelanta2381
@sapnamelanta2381 2 ай бұрын
Same here..i am 55 year old ...bred and nurtured in Maharashtra..( was brought as a one year child) ... Love my Maharashtra...its language literature.. people...movies culture.. cuisine... geography.. everything..wish to die in its soil and born again as a pure maharashtrian...❤love unparalleled...
@pushprajramakrishnan7123
@pushprajramakrishnan7123 2 ай бұрын
@@sapnamelanta2381 namaste sapna ji
@sapnamelanta2381
@sapnamelanta2381 2 ай бұрын
@@pushprajramakrishnan7123 Namaskar 🙏
@anupjagtap7797
@anupjagtap7797 5 жыл бұрын
अनुराधा ताई तुमच्या आवाजाने शब्द बोलू लागले . कीती गोड आवाज आहे. Thankyou
@sanjivanik1569
@sanjivanik1569 5 жыл бұрын
I m 1981born.. ya गाण्याने सर्व लहानपणीच्या आठवणी जाग्या केल्या..
@sandipsutar3437
@sandipsutar3437 3 жыл бұрын
I am 87
@trimbakkotkar3940
@trimbakkotkar3940 2 жыл бұрын
I am also
@DHIRAJKUMAR-ef4eo
@DHIRAJKUMAR-ef4eo 10 ай бұрын
i too 16.05.1981
@rutujap6037
@rutujap6037 5 ай бұрын
M 1981 born Childhood memories ❤
@vasudeoramteke4665
@vasudeoramteke4665 5 ай бұрын
I am born 1981 हे गाण तर खुपचं आवडते.
@shrikantkumbhar9604
@shrikantkumbhar9604 2 жыл бұрын
आताच बॉलीवूड, मराठी चित्रपट निर्माते याना उभ्या आयुष्यात हे असे लक्षात राहणार गानि कधीच जमणार नाहीत...Salute old marathi film industry
@vaishalijadhav9880
@vaishalijadhav9880 Жыл бұрын
Qq
@sandippalwe4425
@sandippalwe4425 3 жыл бұрын
हे गीत ऐकले कि दररोजचा ताणतणाव थोडा हलका होतो,प्रसन्न वाटतं
@MP-dh5fe
@MP-dh5fe 3 жыл бұрын
असे बोल आहेत गाण्याचे कि प्रत्येक नात्याला लागू होतात. गोड आवाज आठवणीत रहाण्याकरीता आणखी मदत करतो. अप्रतिम लेखन, संगीत, आणि आवाज.
@CosmosWithinYou
@CosmosWithinYou 6 жыл бұрын
भले बुरे जे...घडुन गेले... विसरुनी जाऊ... सारे क्षणभर... जरा विसावु...या वळणावर... या वळणावर....! लहान पणी केंव्हा तरी... शाळेत असतांना परीक्षा सम्पल्यावर... सुट्टीचं सकाळी झोपेत.... बाहेर की घरात... रेडिओवर...भले बुरे जे घडून गेले... विसरुनी जाऊ सारे क्षणभर... हे गाणं हलकंस पहिल्यांदा कानावर पडलं...! हळूहळू ते गाणं कानात झिरपत होत नी पडुन रहावस वाटलं... ऐकत... अर्थ पुर्ण कडवे सगळे...सुरेख चाल...! तेंव्हापासुन collection मधलं हे ही एक नितांत आवडीचं गाणं...! खरंच आहे...आयुष्यात किती तरी वळणे येतात... कधी संकटातुन.. वेदनेतुन...कधी आनंदात... हे वळणं येतातच येतात.. मग ते वळण कौटुंबिक स्तरातील असो अथवा नात्या समाजातलं, मित्रपरिवार असो... किंवा कामाच्या ऑफिसच्या ठिकाणं च...! अगदी शाळा, कॉलेज, शैक्षणिक वयातलं सुद्धा... पुढचा प्रवास बदलणारा असतो... हेच वळण जे निर्विकार असतं.. एक वाट संपुन दुसरं सुरू होणार असल्याचं एक अंतराळ...अवकाश...! भलं बुरं.. घडामोडी घडुन गेलेल्या असतात नि त्यामधला हा विसावा असतो क्षणिक या वळणावर...! खुप उन्हांनं बेजार झाल्यावर जसं पाऊस पडण्यापुर्वीचं आभाळ तयार होतं किंवा खूप पाऊस पडून कंटाळवाणं झाल्यावर पावसाने उघडीप दिल्यानंतर जस स्वच्छ उन्हं असतं ना अगदी तसं..! ह्याच वळणावर जरा आयुष्य संथ झालेलं असतं... मनाला वाटतं की घडामोडिंना पूर्णविराम मिळालाय पण वास्तव मध्ये तो स्वल्पविराम असतो...... जसं एक वाक्य संपत असतं नी दुसरं वाक्य सुरू होण्याच्या बेतात जणु काही...! पान उलटनार असतं नि माहिती नसतं पुढच्या पानावर काय ओळी लिहिल्यात ते ...! पुस्तक बंद करता येतं हो एकवेळ पण आयुष्याचं पुस्तक शेवटच्या श्वासापर्यंत वाचावंचं लागतं...! नको असलेली पानं सोडून पुढं जाता येत नाही... अन हवी असलेली मागची पानं परत वाचताही येत नाही...! ती आपोआप पालटत असतात...! वाचावीच लागतात....! फक्त विसावा काय तेवढा आपला... बाकी वळणांचं नशिबावर सोपवुन आपण जीवन प्रवास करायचा...!😊😊 #संग्रहित 😊
@kalpya_vlogs
@kalpya_vlogs 6 жыл бұрын
Khup chhan lihilay bhava :)
@bhalchandrashewale6064
@bhalchandrashewale6064 6 жыл бұрын
अप्रतिम गीताला....अप्रतिम प्रतिक्रिया दिलीत....सोन्याहून पिवळ झालं म्हणतात ते हेच!
@CosmosWithinYou
@CosmosWithinYou 6 жыл бұрын
@@bhalchandrashewale6064 धन्यवाद 🙏😊
@CosmosWithinYou
@CosmosWithinYou 6 жыл бұрын
@@kalpya_vlogs धन्यवाद🙏😊
@satishphatak4385
@satishphatak4385 6 жыл бұрын
Shreyash Mali nice
@sudarshanchavan1569
@sudarshanchavan1569 5 жыл бұрын
किती अर्थ पूर्ण गाणी होती समाधान वाटले ऐकून
@rookie3276
@rookie3276 3 жыл бұрын
Pune-Satara highway with this song playing in the car. The feels! 😇 Never had a long drive this pleasant.
@sunilkulkarni2423
@sunilkulkarni2423 3 жыл бұрын
Areey waa Akshay...same experience here.
@bigdreamsinfotainment
@bigdreamsinfotainment 3 жыл бұрын
This is my fav journey song. I feel like resting on every valan.
@pratapnavayan360
@pratapnavayan360 2 жыл бұрын
Agree. Some thing really sweet about these songs.Thanks to Saturday, Sunday marathi movies at doordarshan in past. Love lakshya and awadi.
@Bhargav141
@Bhargav141 2 жыл бұрын
True story
@ruturajkamble7680
@ruturajkamble7680 Жыл бұрын
@@sunilkulkarni2423 tumhi life jagataay sir ....
@hnandkumar
@hnandkumar Жыл бұрын
अनुराधा पौडवाल यांचा आवाज किती गोड आहे, अप्रतिम गाणे❤
@jayshreemore1727
@jayshreemore1727 Жыл бұрын
अशोक. सराफ. अलका. कुबल. जोडी. आहे. अनुराधा. ताई. आवाज. सुंदर. आहे. उत्तम. संगीत. उत्तम. डायरेक्ट.
@rakeshkamble3363
@rakeshkamble3363 4 жыл бұрын
जरा विसावू या वळणारवर...विसावणे हे महत्त्वाचे आहे..तेच आपण विसरत आहोत
@cookinginkitchen8217
@cookinginkitchen8217 2 жыл бұрын
या एका गाण्यामुळे अनुराधा पौडवाल माझ्या सगळ्यात आवडत्या गायिका आहेत
@rudrachavan1423
@rudrachavan1423 3 жыл бұрын
खरच आताच्या पिढीला या अर्थाची गाणी ऐकण्याची नितांत गरज आहे, जे णे करुन काही घरे अजुनही तुटण्या पासुन वाचतील.👍🏼
@sambhajikadam7291
@sambhajikadam7291 4 ай бұрын
हा काळा पुन्हा येणार नाही खरोखरच जुनी गाणी ऐकल्यावर त्या जुन्या आठवणी जाग्या होतात
@prashantbiradar1374
@prashantbiradar1374 3 жыл бұрын
" गेले ते दिवस. राहिल्या राहिल्या फक्त आठवणी माणसाच्या आत्ताच्या वागण्याने, झाली मनाची बेचैनी‌
@saurabhmahajan1431
@saurabhmahajan1431 6 жыл бұрын
खेळ जुना हा युगायुगांचा रोज नव्याने खेळायाचा| डाव रंगता मनासारखा कुठली हुरहूर, कसले काहूर|
@shyamjaju4366
@shyamjaju4366 6 жыл бұрын
Nice
@notfamousmanoj
@notfamousmanoj 6 жыл бұрын
Mast
@nalinikamble557
@nalinikamble557 6 жыл бұрын
Waah
@bhalchandrashewale6064
@bhalchandrashewale6064 6 жыл бұрын
अप्रतिम कडवे आहे
@dilipwankhade2706
@dilipwankhade2706 Жыл бұрын
या भावपूर्ण गीतातून आयुष्याविषयीचं खोल चिंतन व्यक्त झाले असून प्रत्येकांनी आपल्या मनातील पोकळ हेवेदावे विसरून निर्मळपणे जगावे. हाच खरा आयुष्याचा मथितार्थ आहे.हे सूचकतेने या गीतातून अधोरेखित झाले आहे.
@shaileshvarade
@shaileshvarade 4 жыл бұрын
भले बुरे जे घडून गेले विसरून जाऊ सारे क्षणभर जरा विसावू या वळणावर भले बुरे जे घडून गेले विसरून जाऊ सारे क्षणभर जरा विसावू या वळणावर कसे कोठुनी येतो आपण कसे नकळता जातो गुंतून उगाच हसतो, उगाच रुसतो क्षणात आतुर, क्षणात... भले बुरे जे घडून गेले विसरून जाऊ सारे क्षणभर जरा विसावू या वळणावर कधी ऊन तर कधी सावली कधी चांदणे, कधी काहिली गोड करूनिया घेतो सारे लावुनिया प्रीतिची झालर जरा विसावू या वळणावर भले बुरे जे घडून गेले विसरून जाऊ सारे क्षणभर जरा विसावू या वळणावर खेळ जुना हा युगायुगांचा रोज नव्याने खेळायाचा डाव रंगता मनासारखा कुठली हुरहुर, कसले काहूर जरा विसावू या वळणावर
@tejalmahadik1046
@tejalmahadik1046 3 жыл бұрын
Khupc chan
@shambhaviambare5456
@shambhaviambare5456 3 жыл бұрын
Lyrics sathi dhanyawad 🙏
@vijayagale6954
@vijayagale6954 2 жыл бұрын
Nice song
@nandkishorborhade9495
@nandkishorborhade9495 2 жыл бұрын
अप्रतिम शब्द रचना
@powerwarriors69
@powerwarriors69 2 жыл бұрын
Thanks for sharing yar🙏🙏🙏
@dattatrayamali4174
@dattatrayamali4174 9 ай бұрын
अतिशय सुंदर हुरहूर लावणारे संगीतमय गाणे, अशी आशयपूर्ण गाणी अलिकडे क्वचितच ऐकायला मिळतात. या गाण्याची मी रिंगटोन बन ऊन घेतलीय.
@pralhadwaskar4062
@pralhadwaskar4062 4 жыл бұрын
गाण्याची चाल आणि अर्थ अफलातून, माझ्या मराठीची गोडी अवीट
@kailashparashar590
@kailashparashar590 6 жыл бұрын
मनाला हुरहूर लावणारं अप्रतिम गाणं.
@atharvsonar4408
@atharvsonar4408 Жыл бұрын
अथर्व सुदामे च्या रिल मुळे इथपर्यंत पोहोचलो.. 😍
@sohamamle1096
@sohamamle1096 Жыл бұрын
मी पण भावा
@Bharatdada-c24
@Bharatdada-c24 Жыл бұрын
Mi pan 😊
@FunRider008
@FunRider008 Жыл бұрын
Arrrr
@sujithande2847
@sujithande2847 11 ай бұрын
Aaila..Me pan yaar
@jagdishdethe90
@jagdishdethe90 9 ай бұрын
😂😂
@SandhyaSKulkarni-if8xs
@SandhyaSKulkarni-if8xs 10 ай бұрын
आपली कुटुंबव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी अशा गाण्यांचा मोलाचा वाटा आहे.. आता अशी आशय पूर्ण गाणी फारच कमी ऐकायला मिळतात..
@kiranghadigavkar524
@kiranghadigavkar524 7 жыл бұрын
इतके दिवस फक्त हे गाणे ऐकतच होतो आज तुमच्यामुळे पहायला मिळाले धन्यवाद!
@shrikantgujar1318
@shrikantgujar1318 6 жыл бұрын
Apratim......
@prajkta123
@prajkta123 6 жыл бұрын
Radio fan spotted!!!
@meghaaherrao8907
@meghaaherrao8907 6 жыл бұрын
Same here
@nitinwadekar8666
@nitinwadekar8666 6 жыл бұрын
खूप छान,गाणं ऐकून खरंच जूने दिवस आठवले..धन्यवाद🙏
@pornimajoshi602
@pornimajoshi602 6 жыл бұрын
Nice song really
@mangeshmisal9747
@mangeshmisal9747 2 ай бұрын
2024 च्या शेवटच्या टप्प्यातही अप्रतिम आवाज
@vaibhavchavan9876
@vaibhavchavan9876 3 жыл бұрын
ज्यावेळी खूप निराश होतो एकटेपणा जाणवतो तेव्हा हे गाणे मी हे गाणे ऐकतो खूप रिलॅक्स छान वाटते
@Rukhmini-i1i
@Rukhmini-i1i Жыл бұрын
Maharashtrian Sanskritiche pratik mhanje eka pekksha ek kaljala bhidnare arthapurna sumadhur sangeet. Proud to be Marathi Maharashtrian ❤❤ We should project our authentic Maharashtrian sanskriti
@gannesh2509
@gannesh2509 Жыл бұрын
Who's listening in 2023??? Such a beautiful song.
@milindkulkarni5244
@milindkulkarni5244 3 жыл бұрын
जीवनाचा गहन अर्थ या गीतातून ध्वनीत होत आहे अतिशय सुंदर गीत
@chandramhdk1982
@chandramhdk1982 4 жыл бұрын
कोणी सांगेल का की मराठी गाणी ही मला सगळ्यात अप्रतिम म्हणून का आवडतात.
@rajeshnaik7776
@rajeshnaik7776 6 жыл бұрын
सुहासजी अशी composition आता परत होणार नाहीत 😔 अप्रतिम 👌
@suhaaschandrakulkarni3201
@suhaaschandrakulkarni3201 5 жыл бұрын
If singers,musicians think working together in one go, at a time, to deliver best of them.. The moral of true team work will certainly bring the ambience of yester years once again..
@raghua.7914
@raghua.7914 4 жыл бұрын
अनुराधा यांच्या आवजानी आणखीन सुरेख झाले हे जीवन गाणे
@gullupaithane4438
@gullupaithane4438 3 жыл бұрын
हे वळण परत कधीच येणार नाही....😭
@bhagyawantgodase6023
@bhagyawantgodase6023 8 ай бұрын
हो मी पण अनुभव घेतला आहे...त्या वेळी घरोघरी टिव्ही नसल्याने ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या घरातील सभासदांबरोबर हा पिक्चर पाहणे खूप सुखद अनुभव होता तो ज्यांच्या टीव्ही आहेत त्यांनीही कधी आक्षेप घेतला नाही त्यावेळी त्यासारखे सुख आता मिळणे नाही तो अनुभव परत मिळणे नाही जुने गीतकार संगीतकार लेखक आपले कलाकार यांच्यामुळे आजही ती गाणी अजरामर आहेत आजच्या काळात जुनी गाणी ऐकणे यासारखा सुखद आनंद कुठेही नाही
@tanajipowar4611
@tanajipowar4611 9 ай бұрын
माणसं येतील जातील पन हे संगीत अजरामर ❤️❤️❤️
@kirandeshmukh9354
@kirandeshmukh9354 2 жыл бұрын
हे गाणं इतकं अप्रतिम कि,तोड नाही गाण्याला आयुष्याचा मतितार्थ य गाण्यात येतो.... मला कधी कारणावरून कोणाचं मन दुखवल असं वाटलं कि एकट्यात हे गाणं ऐकायला आवडत...
@tejasjagtap4061
@tejasjagtap4061 2 жыл бұрын
आजच्या काळात अशे गाणे बनतं नाहीत. पण जेव्हा केव्हा हे अशे जुने गाणे ऐकले की मन अगदी प्रसन्न होते 👌🏻❤️
@premjaiswal7275
@premjaiswal7275 2 ай бұрын
आज दिवाळीचा दुसऱ्या दिवसाची सकाळ ०२/११/२४, ८. ३० आणि मराठी प्लेलिस्ट ऐकत आहे. अप्रतिम..,.....!!नाती दुभंगली तर रफफु करुन पुढे....आता काळ बदलला.
@subhashsable4014
@subhashsable4014 6 жыл бұрын
खुप छान आहे हे गाणे लहानपणाचे दिवस आठवतात
@rajiconsolutions
@rajiconsolutions 5 жыл бұрын
ya dhavpalichya jivnat kadhitari vel kadhun ashi gani ani ashe chitrapat pahayla havet. manala ek viglach sparsh ani veglich shanti milate... khup chhan geet..
@ketanpuranik519
@ketanpuranik519 3 жыл бұрын
मी हे गाण आधी नव्हत ऐकलेल, पण आई कुठे काय करते या मालीकेत अरुंधति महन्जे मधुराणी प्रभुलकर यांच्या सुमधुर प्रस्तुति नंतर इथे आलो... आणि या गीता ने मंत्र मुग्ध झालो। अप्रतिम 💙💜
@darshana3348
@darshana3348 3 жыл бұрын
Same... Maazi aai bghte hi serial mhnun me sudhha he song sodhla
@nilamdhanawade3763
@nilamdhanawade3763 3 жыл бұрын
Ho mi pn titech song eikun ete aliye
@shaileshuchagaonkar7080
@shaileshuchagaonkar7080 3 ай бұрын
सरपोतदारांनी दिलेली आणखी एक अनमोल भेट❤
@sandhyasugwekar772
@sandhyasugwekar772 6 жыл бұрын
भले बूरे जे घडून गेले माझ्या आवडीचे गाणं खूप वास्तव सरळ सोपे शब्द त्यामुळे सध्या लागले भिडते खूपच सुंदर गाणं आहे.
@vitthallashkar228
@vitthallashkar228 5 жыл бұрын
मला हे गाणं ऐकलं की सर्व टेन्शन विसरू जातो 🏘️👩‍❤️‍👩8169525585 Rucha Nursing home service Badlapur
@arjunchavan9351
@arjunchavan9351 3 жыл бұрын
आजही मी दुखी असतो तेव्हा हे मराठी गाणे🎶🎶 ऐकतो
@prakashsakhare6985
@prakashsakhare6985 Жыл бұрын
जीवनाचा परिपूर्ण अर्थ सांगणारे समर्पक गीत सुधीर मोघे यांनी लिहिले.
@ashwinishinde429
@ashwinishinde429 Жыл бұрын
अशी गाणी अनेकदा मनाला खूप उभारी देतात❤❤
@bapubibe6756
@bapubibe6756 2 жыл бұрын
लक्शा अशोक माझे हिरो आहेत याच्या सारखी जोडी आज नाही
@vaishalinarwade5840
@vaishalinarwade5840 3 жыл бұрын
खूपच सुंदर गीत आहे.जीवनाचा अर्थ अतिशय साध्या सोप्या पद्धतीने समजतो.👍👍
@GajananUdare-j2r
@GajananUdare-j2r 10 ай бұрын
Nice song & heart teaching meaning full Song, I like it.
@gautamsonawane8313
@gautamsonawane8313 15 күн бұрын
माझ्या आजोबांनी मला हे गाणं ऐकायला सांगितलं जीवनच आर्ध आहे म्हणून
@suyogkulkarni3744
@suyogkulkarni3744 2 жыл бұрын
सुंदर गाणे आहे प्रत्येक जण येतो या वळणावर
@123सोङ्स्
@123सोङ्स् 9 ай бұрын
पहिल्यांदा मी आकाशवाणीवर गाणं ताईचं ऐकले होते खूपच आवडीचं गाणं आहे पहिल्यांदाच पाहिले आहे पॉर्न हे गाणं ओळखलं पूर्ण हे गाणं दाखवा आणि काय काय हे गाणे ऐकत डोळ्यातून पाणी घालते पण गरज नाही तर ते म्हणतात खूपच प्रेम आहे या गाण्यात ते
@ravindra.vhonwad1962
@ravindra.vhonwad1962 7 күн бұрын
अजरामर संगीत, चाल आणि आवाज. असा सुरेख संगम ह्या जन्मात परत पाहणे किवा ऐकणे असा योग येणे हे फार दुर्मिळ वाटते….. निशब्द….
@pravinmhaske
@pravinmhaske 5 жыл бұрын
One of the rare Marathi songs with such a prominent use of Piano. And subtle orchestration. No wonder SCK is a big SJ disciple 😊 By the way, this was one of the best performance of Ashok Saraf. Rich with variety of emotions and not just comedy.
@jatintakalkar8190
@jatintakalkar8190 6 ай бұрын
सुंदर गाणं...जीवनाचे अर्थ सांगणारे
@sudampawar6147
@sudampawar6147 Жыл бұрын
आयुष्य डोळ्यासमोर उभे करते हे गीत
@sudhirmalgundkar1742
@sudhirmalgundkar1742 3 жыл бұрын
कितीही वेळा ऐकलं तरी कंटाळा येत नाही. मनाला उभारी देणारे ‌गाणे, संगीत आणि गीतरचना सुद्धा. Everything Excellent.
@varshamohite976
@varshamohite976 3 ай бұрын
ज्यावेळी कशातच मन लागत नाही, त्यावेळी हे गाणे परत एकदा मनाला विसावा देते
@bhairavanathchavan9934
@bhairavanathchavan9934 Жыл бұрын
अनुराधा जी आपणास सलाम
@MrAjaykumar9
@MrAjaykumar9 6 жыл бұрын
MY ALL TIME FAV.SONG..........KALAT NAHI KI ANURADHA JI CHA AWAJ GYANCHCHYA SHABDAVAR HAVI HOT AHE KA SHABD SANGETTAVR..........PERFECT...THANKS FRIEND FOR UPLOADING VIDEO.
@rajeshmalvankar3264
@rajeshmalvankar3264 6 жыл бұрын
अशी गाणी कुणी unlike कशी करतो
@एकचआचार्यशुक्राचार्य
@एकचआचार्यशुक्राचार्य 5 жыл бұрын
मुर्ख लोक unlike करतात ..😊☺️☺️
@yogkamal1073
@yogkamal1073 5 жыл бұрын
लाइक करण्या साठी मन मोठं पाहिजे
@sachinmali74
@sachinmali74 5 жыл бұрын
Only those who are fans of today's Marathi movie songs whose lyrics or music nobody would remember even after 1 week. Sad that today's Marathi music is losing its uniqueness by blindly aping Bollywood in it's mediocrity.
@Prabhu_Desai
@Prabhu_Desai 4 жыл бұрын
Vyakti tevdyaa prakruti hech kaaran.
@Satyayug32
@Satyayug32 4 жыл бұрын
गाढव अन्लाईक करतात
@shubhangideshmukh9727
@shubhangideshmukh9727 2 жыл бұрын
...अप्रतिम आणि मधूर गोडी असणारे छानसे आनंदमय जीवनगीत.....माझ्या बालपणातील सोनेरी आठवणींचे एक मोरपीस...
@marutimore1371
@marutimore1371 Жыл бұрын
पुन्हा पुन्हा येकावेसे वाटणारे अर्थपूर्ण सुरेख गाणे.
@poojapatil698
@poojapatil698 4 жыл бұрын
2020 Lockdown mdhe kon kon ekt aahe👌👌👌👌
@pareshsarang
@pareshsarang 4 жыл бұрын
Asa pan Kay rahila , manuski tar sampli almost
@makrandk.8495
@makrandk.8495 4 жыл бұрын
Yes
@arjunsubhekar1180
@arjunsubhekar1180 4 жыл бұрын
पण आता सगळ बुरच चालू आहे
@saurabhmahajan1431
@saurabhmahajan1431 6 жыл бұрын
सुधीर मोघेंचे नितांतसुंदर शब्द अमर झालेत. फार आवडते गाणे.
@dhananjaydalvi3810
@dhananjaydalvi3810 3 жыл бұрын
खूप छान संगीत आणि गायक अनुराधा पौडवाल यांच्या सुरेल आवाजामुळे हे गाणं ऐकल्यावर खुप बरं आणि relaxed वाटतं. गाण्याचे शब्द आणि चाल खूप साधी आणि सोपी आहे👌👍
@shreeu5407
@shreeu5407 5 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात श्रेयस . शाळेत जात असताना कधी कधी पुणे केंद्रावर हॅलो मधुमालती ह्या कार्यक्रमात सुद्धा सकाळी मी बऱ्याचदा ऐकलय मी. हे गाणं खरोखर बालपणात नेऊन ठेवतं 😊 कधी त्या काळात घेऊन जात कळत नाही
@suvarnagavali8909
@suvarnagavali8909 6 жыл бұрын
खुप खुप सुंदर गाणं, अलका, अशोक जी काय दिसतायेत 😍
@rakeshkothawale7400
@rakeshkothawale7400 4 жыл бұрын
अशोक मामा ♥️
@anitaborse9331
@anitaborse9331 4 жыл бұрын
खरं आहे
@abhijeetsdm2605
@abhijeetsdm2605 5 жыл бұрын
Like my father , now a days I am also in love with old marathi songs, Does that mean Maz vay zalay :) ? Bapre . .. . . .
@sk19835
@sk19835 3 жыл бұрын
I like such songs since childhood..tasa kahi nasta
@pravinmhaske
@pravinmhaske 3 жыл бұрын
वय नव्हे. You are maturing.
@prasadjoshi3850
@prasadjoshi3850 3 жыл бұрын
Timeless Classics. Age doesn't matter.
@dilipramdasi2846
@dilipramdasi2846 2 жыл бұрын
या गाण्याला तोडच नाही पण त्यापेक्षा आज ही या गण्यातील शब्दांचा अर्थ बरच काही सांगून जातात त्याच वेळी आपल्याला भूतकाळात घेऊन जातात ते यातील कै श्रीकांत मोघे यांच्यामूळे व मन एका क्षणात किर्लोस्करवाडीत जाऊन येते
@SWARANAND1
@SWARANAND1 Жыл бұрын
गाण्यातले कॉमेंट्स हृदयाला भिडणारे आहेत
@popatpatilkodoli4627
@popatpatilkodoli4627 24 күн бұрын
मला हे गाणं खूप आवडतं काळजाचा ठोका चुकवणारे गाना
@11bg
@11bg 3 жыл бұрын
काय बोलू ,,,,,,,फक्त एकच सांगतो,आपण सगळेजण एकत्र राहूया
@nitinbhosle7529
@nitinbhosle7529 6 жыл бұрын
आयला मला माहीतच नव्हते... सुंदर गाणे मराठी मधे आहे 🤔
@vijayagale6954
@vijayagale6954 4 жыл бұрын
Mast
@radheshyamkarpe
@radheshyamkarpe Жыл бұрын
आपल्या जीवनाचं सार या गीतात आहे...
@riteshkharatmal8008
@riteshkharatmal8008 3 жыл бұрын
मराठी भाषा अशी आहे, की जीव किती लावला तरी कमीच आहे. गाण्यातून खुप काही सांगुन जाते. सर्व काही दु:ख विसरून जातो.🙏🌹🌹🙏
@pandharinathkale5533
@pandharinathkale5533 4 ай бұрын
अप्रतिम गीत ❤️✅
@sunitajawale8369
@sunitajawale8369 3 жыл бұрын
लय भारी गाणे. रेडिओ व टि.व्ही वर लहानपणापासून ऐकलं पाहिले. सगळा चित्रपटचा संदर्भ हा गाण्यातून कळतो. लाडकी जोडी.👍👌👌👌❤😍🙏
@mahadevjaunjal1957
@mahadevjaunjal1957 2 жыл бұрын
Film: Tuzya vachun karmena Music: Suhas chandra Kulkarni Lyrics: Sudhi Moghe Singer: Anuradha Paudwal भले बुरे जे घडून गेले विसरून जाऊ सारे क्षणभर जरा विसावू या वळणावर कसे कोठुनी येतो आपण कसे नकळता जातो गुंतून उगाच हसतो उगाच रुसतो क्षणात आतुर क्षणात कातर कधी ऊन तर कधी सावली कधी चांदणे कधी काहिली गोड करूनिया घेतो सारे लावुनिया प्रीतिची झालर खेळ जुना हा युगायुगांचा रोज नव्याने खेळायाचा डाव रंगता मनासारखा कुठली हुरहुर कसले काहूर -
Как Ходили родители в ШКОЛУ!
0:49
Family Box
Рет қаралды 2,3 МЛН
-5+3은 뭔가요? 📚 #shorts
0:19
5 분 Tricks
Рет қаралды 13 МЛН
Counter-Strike 2 - Новый кс. Cтарый я
13:10
Marmok
Рет қаралды 2,8 МЛН
Drushta Lagnya Joge Sare HD - YouTube
5:26
Niranjan Tambadkar
Рет қаралды 368 М.
Hi Yuga Yuganchi Nati
6:26
Sagar M
Рет қаралды 356 М.
Nakalata Ase Oon(न कळता असे ऊन) -Marathi Song
9:20
Chandne Phulane
4:06
Vikram Gavali
Рет қаралды 4,5 МЛН
Phulale Re Kshan Majhe (Asha Bhosle)
6:03
Ishtar Regional
Рет қаралды 7 МЛН
Как Ходили родители в ШКОЛУ!
0:49
Family Box
Рет қаралды 2,3 МЛН