महामोर्चातील दोन प्रसंग चर्चेत, Aditya And Tejas Thackeray यांनी जिंकली मनं | Maharashtra Times

  Рет қаралды 96,408

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

Пікірлер: 196
@santoshnaik-iz4ue
@santoshnaik-iz4ue 2 жыл бұрын
हेच शिवसेना पक्षप्रमुख मा उद्धव बाळासाहेब ठाकरे व आजोबा मा बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार आहेत.
@altafthakur6791
@altafthakur6791 2 жыл бұрын
हीच आमच्या महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि उद्धव बालासाहेब ठाकरे यांचे पुत्र म्हटल्यानंतर प्रश्नच येत नाही
@manojdevlekar2764
@manojdevlekar2764 2 жыл бұрын
यालाच बोलतात ठाकरे कुटुंबाचे संस्कार,🚩 जय महाराष्ट्र 🚩
@samrthkhurd746
@samrthkhurd746 2 жыл бұрын
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जय हो
@santoshtayshete7633
@santoshtayshete7633 2 жыл бұрын
सुसंस्कृत, शांत, विचारवंत, धैर्यशील नेतृत्व ❤️❤️
@akshaydewar1930
@akshaydewar1930 2 жыл бұрын
Right
@meghashetty9864
@meghashetty9864 2 жыл бұрын
ठाकरेंवर जनता डोळे झाकून म्हणूनच विश्वास ठेवते🔥🔥🚩🚩
@sachins9256
@sachins9256 2 жыл бұрын
खर आहे
@laxmanpaithane413
@laxmanpaithane413 2 жыл бұрын
खरंच बोलले तुम्ही
@ppanhale2226
@ppanhale2226 2 жыл бұрын
Kr ahe thakre ahet best🚩🚩
@rajannadkarni3937
@rajannadkarni3937 2 жыл бұрын
GREAT AAHET UDDHAV KUTUMB.
@जयमहाराष्ट्र-ल9च
@जयमहाराष्ट्र-ल9च 2 жыл бұрын
100% Right 👍👍
@janardhalakade4478
@janardhalakade4478 2 жыл бұрын
उद्धव ठाकरे साहेब तुम आगे बढो हम तूमहारे साथ हैं
@sarjeraotate8937
@sarjeraotate8937 2 жыл бұрын
ठाकरे सरकार जिंदाबाद 🚩🚩🚩🚩
@bhanudasugale3562
@bhanudasugale3562 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र ठाकरे साहेब🚩🚩
@vilas_patil
@vilas_patil 2 жыл бұрын
यालाच म्हणतात संस्कारी राजकारणी लोक
@gokulpatil4111
@gokulpatil4111 2 жыл бұрын
ठाकरे घराण्याचे संस्कारच तेच आहे दुसऱ्याला खुर्चीवर बसवले व त्यांना खुर्चीचा मोहन नाहीये
@nishikantgarad3241
@nishikantgarad3241 2 жыл бұрын
एक वाघ उद्धव ठाकरे🚩🚩🚩🙏
@harichandragunjal4753
@harichandragunjal4753 2 жыл бұрын
हिच आमची शिवसेनेची नविन पिढी आहे.आम्हाला अभिमान आहे कि आम्ही शिवसेनेचे शिवसैनिक आहोत! जय महाराष्ट्र
@जयमहाराष्ट्र-ल9च
@जयमहाराष्ट्र-ल9च 2 жыл бұрын
आदित्य ठाकरे यांच्या सारखा नम्र नेता लवकरच महाराष्ट्राचा CM व्हायला आम्हाला आवडेल 👍👍
@nikitativarekar9132
@nikitativarekar9132 2 жыл бұрын
नक्की होणार . आणि एकदिवस असा पण येणार देशाच पंतप्रधान पद पण एक मराठी व्यक्ती भूषविणार कोण ती सांगू शकत नाही पण होणार हे खरे आहे
@virbhadrabirajdar32
@virbhadrabirajdar32 2 жыл бұрын
Barobar
@jakirmujawar7190
@jakirmujawar7190 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र जय शिवसेना
@jaysingayare8491
@jaysingayare8491 2 жыл бұрын
ठाकरे ब्रँड ! प्रबोधनकार ठाकरे यांच्या पासून चालत आलेली महाराष्ट्राची फॅमिली. 🙏🙏🙏🙏🙏 महाराष्ट्राची ओळख. संस्कारी, विश्वासू कुटुंब.
@mohinijagtap9379
@mohinijagtap9379 2 жыл бұрын
शिवसेना हा पक्ष ज्येष्ठांचा सन्मान करणारा पक्ष आहे. आदर करणारी संस्कृती परंपरा आहे. खुर्ची फार महत्त्वाची नाही. हेच तर वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांची शिकवण आहे. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र
@rajendrasawant7132
@rajendrasawant7132 2 жыл бұрын
ठाकरे गोरं गरीब जनतेचे देव हे बाळासाहेब यांनी नंतर कोविड काळात उध्दव ठाकरे व मोर्च्यात दोन्ही ठाकरेंनी दाखवलं शाबित केलं श्लोक देवच माणतात
@harshawardhanmeshram2515
@harshawardhanmeshram2515 2 жыл бұрын
खरोखर संस्कारों। से पूर्ण फमीली मोर्चा तकिती आदरयुकतदिसून रेत होते
@sharadkadam3745
@sharadkadam3745 2 жыл бұрын
ऊधवजी बाळासाहेब ठाकरे🚩🚩🚩🚩
@latuarkar1991
@latuarkar1991 2 жыл бұрын
कुठे उध्दव ठाकरे साहेबाची संस्कारी मुले, अन कुठे नारायण राणे साहेबाची बेअक्कल बारकी बालिश पोरं
@meedadarkar8302
@meedadarkar8302 2 жыл бұрын
Tyanchi kahi layki nahi! Doghe darude aahet.
@UnknownBoy_B
@UnknownBoy_B 2 жыл бұрын
Jai Maharashtra
@swadgandhkitchen6404
@swadgandhkitchen6404 2 жыл бұрын
रश्मी वहिनी पण कशा साडी परिधान करून असतात. याला रूबाब म्हणतात किती साधेपणा
@जयमहाराष्ट्र-ल9च
@जयमहाराष्ट्र-ल9च 2 жыл бұрын
"साधी राहणी मान, उच्च विचार" हे उद्धव ठाकरे फामेलीचे खास वैशिष्ठ आहे, काही लोकांना गळ्यातील मंगळसूत्राची लाज वाटते, म्हणून ते हाताला बांधुन घेऊन माझ्या पतीला आवडत आसं म्हणतात.... मग कोणाचे पतिदेव हिंदू धर्माचे खरे रखवालदार ? तर त्याचं उत्तर येतं रश्मी ताईचे 👍👍
@bhalchandrakushe1102
@bhalchandrakushe1102 2 жыл бұрын
From Prabhodhan kar Thakare to Aadityaji Uddhavji Thackeray, Thakeray family has worked for Maharashtra.
@swadgandhkitchen6404
@swadgandhkitchen6404 2 жыл бұрын
नम्रपणा भरभरून भरला आहे. यायला म्हणतात घरंदाज.लहान पणापासून पहात आले आहेत ते. पंजोबा,आजोबा, आई वडील चांगले संस्कार केले आहेत.आणि ते बोलताना चेहऱ्यावर पण दिसते.
@arunnimbalkar935
@arunnimbalkar935 2 жыл бұрын
संस्कार...मातोश्री चे ठाकरे 🙏🙏
@sandeeppingalwad3575
@sandeeppingalwad3575 2 жыл бұрын
Hich ahe apli sanskriti ❤
@manishatamboli1590
@manishatamboli1590 2 жыл бұрын
हेच संस्कार आहेत बाळासाहेबांचे , उद्धव साहेबांचे, रश्मी ताईंचे, आणि शिक्षण, बाळकडू आहे ते वाया जाऊ शकत नाही याचे हे उदाहरण आहे 🙏🔥
@shankarshedage4406
@shankarshedage4406 2 жыл бұрын
Kaddak saheb
@satishrasal2676
@satishrasal2676 2 жыл бұрын
That's the culture of Thackeray, appreciated
@sakharamdabhade6009
@sakharamdabhade6009 2 жыл бұрын
ठाकरे किंग
@Maharastrapolitics45
@Maharastrapolitics45 2 жыл бұрын
Thakre chi pora 🔥🔥🔥........... Nytar rane chi mule पोरं आहेत कि ढोरं हेच कळत नाय😂😂😂
@surendrashirwadkar9164
@surendrashirwadkar9164 2 жыл бұрын
शिवसेना,उद्धव,बा,ठाकरे,,यांची,कायम,रहाणार,जयमहाराष्ट
@nileshkatkade7401
@nileshkatkade7401 2 жыл бұрын
हा फरक आहे उद्धव साहेब ठाकरेंच्या मुलांमध्ये आणि नारायण राणेंच्या मुलांमध्ये.......
@surajdaule2198
@surajdaule2198 2 жыл бұрын
ओन्ली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@govindadahake4364
@govindadahake4364 2 жыл бұрын
🚩🚩🚩ONLY SHIVSENA 🚩🚩🚩
@santoshchavan5853
@santoshchavan5853 2 жыл бұрын
Jay maharashtra
@rajannadkarni3937
@rajannadkarni3937 2 жыл бұрын
GREAT.
@anandgaikwad578
@anandgaikwad578 2 жыл бұрын
Thakare family is most popular and decent family.
@RS-wp5di
@RS-wp5di 2 жыл бұрын
महाराष्ट्राचा इतिहास आहे महाराष्ट्र लढण्यार्याची साथ देतो पळणार्‍याची नाही #गद्दारांना माफी नाही
@uttamchavan22
@uttamchavan22 2 жыл бұрын
हेच खरे संस्कार
@purushottamthakur3137
@purushottamthakur3137 2 жыл бұрын
संपूर्ण परिवार सुस्क्रुत आहे स्व .बाळासाहेबांचे खरे वारसदार विचारांचे व बुद्धी चे आणि नितिमुल्यांचे
@deepaligaikwad3534
@deepaligaikwad3534 2 жыл бұрын
याला म्हणतात संस्कार..आपली बारकी बारकी पोर.. निलू अन् नीतू..शिका रे.. 👍👍
@sanjaypatil8574
@sanjaypatil8574 2 жыл бұрын
Thats reason Thakre is known for culture and respect for real shiv sainik 🚩🏹🙏 handsoff.
@mangeshthorat891
@mangeshthorat891 2 жыл бұрын
त्या नेपाळी राणेचे बेअक्कल निलेश च्याराने,नितेश आठाणे काही तरी शिका रे...
@meedadarkar8302
@meedadarkar8302 2 жыл бұрын
Palikade aahet, baap kombadi chor aahet.
@sureshpawar_marawade
@sureshpawar_marawade 2 жыл бұрын
हेच गुण त्यांना पुढे घेऊन जातील .....छान
@sunilgawde6219
@sunilgawde6219 2 жыл бұрын
Only Uddhav Thakre saheb
@santoshmalode9390
@santoshmalode9390 2 жыл бұрын
जय शिवसेना जय महाराष्ट्र
@sagarrajpure5176
@sagarrajpure5176 2 жыл бұрын
Jai Bhavani Jai Chatrapati Shivaji Maharaj ki Jai 🙏🙏🙏🙏🙏🙏
@shaileshdongare1367
@shaileshdongare1367 2 жыл бұрын
Hich ter Maharashtra chi sankuri ahe ....jay Maharashtra
@yuvarajthakare1447
@yuvarajthakare1447 2 жыл бұрын
Only Uddhav thakare....
@dipakkamble6820
@dipakkamble6820 2 жыл бұрын
करारी...
@sumatishindenarsale9165
@sumatishindenarsale9165 2 жыл бұрын
हिरे ते हिरेच लाखात नाही तर काही कोटी लोक असले तरी ते चमखनारच
@ravindrapatil6873
@ravindrapatil6873 2 жыл бұрын
👌👌🙏🙏
@nitindeshmukh4291
@nitindeshmukh4291 2 жыл бұрын
शिवसैनिकांचा ठाकरे घराण्यावर मनोज विश्वास आहे सर्वसामान्य घेऊन चालणार ठाकरे कारण आहे जय महाराष्ट्र सर्वांना
@nileshdustakar6105
@nileshdustakar6105 2 жыл бұрын
1number
@sagarrajpure5176
@sagarrajpure5176 2 жыл бұрын
Kutumb pramukh Uddhav Balasaheb Thackeray Saheb, Aditya Thackeray Saheb, Tejas Thackeray Saheb zindabaad 🙏🙏🙏🙏🙏
@sunitapawar5131
@sunitapawar5131 2 жыл бұрын
jay Maharashtra
@rameshwarberdewad598
@rameshwarberdewad598 2 жыл бұрын
दादा हे सुसंस्कृत ठाकरे कुटुंब आहे
@pravi808
@pravi808 2 жыл бұрын
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@mangeshshirwadkar5338
@mangeshshirwadkar5338 2 жыл бұрын
याला म्हणतात ठाकरे घराण्याचे संस्कार आणि दुसरीकडे ४० वर्षे या आमदारांना सर्व दिले पण तुम्ही बघा या गद्दाराचे संस्कार.
@indianswad-xg5di6qx5u
@indianswad-xg5di6qx5u 2 жыл бұрын
♥️🚩🔥😍
@rajendrakshirsagar8356
@rajendrakshirsagar8356 2 жыл бұрын
म्हणून तर म्हणतात ठाकरे ब्रॅण्ड
@sunilchawan4302
@sunilchawan4302 2 жыл бұрын
रश्मी वहिनी बघा नाहीतर ती नाची मामी किती फरक आहे दोघीमध्ये
@ravindrashelawle8205
@ravindrashelawle8205 2 жыл бұрын
संस्कार
@bharatsonwane7869
@bharatsonwane7869 2 жыл бұрын
खानदानी संस्कार हे संस्कार बाजारात मिळत नाही
@ganeshshejwal9896
@ganeshshejwal9896 2 жыл бұрын
म्हणून च उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब शिवसेना यांना सगळेच मान सन्मान देतात
@Shadow-fi6sv
@Shadow-fi6sv 2 жыл бұрын
बाळासाहेब असेच होते राजकीय विरोधकांवर सभेतून कितीही बोलले तरी घरी किंवा एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमातून ते सर्वांचा मान ठेवत असे वाद/तिरस्कार होत असतात पण ते जास्त काळ जवळ बाळगायचे नसतात आदर द्या आदर मिळवा🙏
@ravindrachandgude3216
@ravindrachandgude3216 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र
@pranitnikam007
@pranitnikam007 2 жыл бұрын
Fakt Thackeray 💪
@shrivardhanlive7998
@shrivardhanlive7998 2 жыл бұрын
संस्कार🚩
@gajananhaldankar8934
@gajananhaldankar8934 2 жыл бұрын
मीया फडणवीस बघ संस्कार कसे असतात नाही तर तुझ्या आई वडिलांचा संस्कार तुला दिले कपटी आणि नीच महापुरुषांचा अवमान करण्याचा संस्कार हा फरक आहे तुझ्यात आणी उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या मध्ये मीया फडणवीस तु जर आवाज दिला तर कुत्रा सुद्धा येणार नाही पण आमच्या उद्धवसाहेबा नी आवाज दिला तर असंख्य शिवसैनिक हाकेला धावुन येतील हा फरक आहे उद्धवसाहेबा आणि तुझ्या मध्यें.
@vitthalyadav6221
@vitthalyadav6221 2 жыл бұрын
good
@vishalmhatre3186
@vishalmhatre3186 2 жыл бұрын
Jai Maharashtra Shivsena Jindabad
@kanchanwadekar4850
@kanchanwadekar4850 2 жыл бұрын
आदित्य हेच गुण जनतेला आवडतात त्याग करणे स्वतःला मोठे समजणे
@VasantMandhare-ys7on
@VasantMandhare-ys7on 5 ай бұрын
हेच शिवसेना पक्षप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे व शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार
@vimalakarkamble9593
@vimalakarkamble9593 2 жыл бұрын
Very good job.
@jobjob6232
@jobjob6232 2 жыл бұрын
Only Uddhav sir 🙏 Only shiv sena 🏹 Jay Maharashtra 🚩
@liladharkarekar4975
@liladharkarekar4975 2 жыл бұрын
हेच तर शिवसेनेचे संस्कार आहेत भाजपच्या वाचाळवीरांसारखे नाहीत.
@VasantMandhare-ys7on
@VasantMandhare-ys7on 5 ай бұрын
हेच शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे व आजोबा माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार आहेत
@akanshamore819
@akanshamore819 2 жыл бұрын
म्हणून तर देवाने कोरोना काळात उध्दव साहेबांना मुख्यमंत्री पदावर बसलं खरंच ग्रेट आहात साहेब तुम्ही
@madhukarvatane4667
@madhukarvatane4667 2 жыл бұрын
Uddhav Saheb
@Mangeshkhedekar14
@Mangeshkhedekar14 2 жыл бұрын
Lay bhari
@vinayasankhe3102
@vinayasankhe3102 2 жыл бұрын
संस्कार आहेच चांगले मासाहेब मीनाताई ठाकरे यांचे आणि रश्मी ताई अशा मवाळ स्त्री आईचे आहे त वेळेला आता bjp aani gasdar सेनेपुढे उद्धवजी यांना कडक रणनीती आखणे गरजेचे आहे नाहीतरी.उद्धवजी ना मवाळ राहिल्याने कोणी कसा फायदा करून घेतला सत्तेसाठी.सर्व जनतेला माहित आहे फक्त तुम्ही स्वार्थ ॲपळपोटीपणा करावा पण उद्धव ठाकरे पिता पुत्रांनी जरा.काही केले तर अताचा सत्तधरिना मिरच्या का झोंबतात हेच कळत नाही फक यासाठी ही लोक काहीही करत आहे उदा. वारकरी पंथ फक्त वाणीने अभद्र बोलणारा समाज खरा संत माऊलीचा समाज यात मोडत नाही
@ramchandrapawar8946
@ramchandrapawar8946 2 жыл бұрын
सुसंस्कृत राजकारणी घराणे
@ganeshMmore1610
@ganeshMmore1610 2 жыл бұрын
👍👍
@balasahebshingade9797
@balasahebshingade9797 2 жыл бұрын
Great 👍
@ramchandrashelke914
@ramchandrashelke914 2 жыл бұрын
हे घरान सुसंस्कृत निगर्वी विनम्र आहे
@meghachavan123
@meghachavan123 2 жыл бұрын
Only Thakare
@santoshhinde2821
@santoshhinde2821 2 жыл бұрын
ग॑दार मि॑दे याला म्हणतात श्रीमान बाळासाहेब ठाकरे साहेब यांनी उद्धव ठाकरे यांना दिलेले संस्कार आणि उद्धव ठाकरे साहेबांनी कु. अत्यंत व कु. तेजस यांना दिलेले संस्कार.
@babajimankar9976
@babajimankar9976 2 жыл бұрын
टाकर्यंची बरोबरी कोणी करू नये संस्कृती आहे महाराष्ट्र बाकीच्याना काय कळणार
@gopalkathar7278
@gopalkathar7278 2 жыл бұрын
👌
@abhayvaskarlily5889
@abhayvaskarlily5889 2 жыл бұрын
हे ठाकरे कुटुंबीय आहे त्यामुळे संस्कृती आणि परंपरा जोपासली आहे. नाही तर काही लोकांना पोरं मोठी कि आपण हे कळलेलं नाही. नाहीतर त्यांनी पोरांना सुसंस्कृत केले असते. नुसतेच डोळे सुजले नसते
@santoshrane4603
@santoshrane4603 2 жыл бұрын
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद
@sandipshelar5676
@sandipshelar5676 2 жыл бұрын
👍
@babudavane1615
@babudavane1615 2 жыл бұрын
Brands ahet ho
@rameshpawar7683
@rameshpawar7683 2 жыл бұрын
यालाच संस्कार म्हणतात नाही तर ती राणेंची मुले काय फालतू पण. काय बोलावे कसे वागावे. हे आले चकीत. जय महाराष्ट्र.
@VasantMandhare-ys7on
@VasantMandhare-ys7on 5 ай бұрын
उत्तम
@ajitbagal1256
@ajitbagal1256 2 жыл бұрын
🚩🚩🚩 ओन्ली उद्धव बाळासाहेब ठाकरे ओन्ली ठाकरे फॅमिली
@ajparkar1239
@ajparkar1239 2 жыл бұрын
ठाकरे
@ssshinde5948
@ssshinde5948 2 жыл бұрын
Good 🤗😍✌🙏
@knowledgefunwithniteen76
@knowledgefunwithniteen76 2 жыл бұрын
ठाकरे साहेब
@samrthkhurd746
@samrthkhurd746 2 жыл бұрын
शिवसेना म्हणतात
Cheerleader Transformation That Left Everyone Speechless! #shorts
00:27
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 16 МЛН
Quando A Diferença De Altura É Muito Grande 😲😂
00:12
Mari Maria
Рет қаралды 44 МЛН
It works #beatbox #tiktok
00:34
BeatboxJCOP
Рет қаралды 37 МЛН
Гениальное изобретение из обычного стаканчика!
00:31
Лютая физика | Олимпиадная физика
Рет қаралды 4,6 МЛН
Cheerleader Transformation That Left Everyone Speechless! #shorts
00:27
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 16 МЛН