Рет қаралды 104,546
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र या कार्यक्रमात महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ व `महाप्रित`चे व्यवस्थापकीय संचालक मा. बिपीन श्रीमाळी यांची ज्येष्ठ निवेदक श्री. संजय भुस्कुटे यांनी घेतलेली सविस्तर मुलाखत पहा. ही मुलाखत महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांवरून १० मार्चला सायंकाळी ७.३० वाजता प्रसारित झाली.