Рет қаралды 6,197
IIM Calcutta मधून अर्थशास्त्राचा अभ्यास केलेल्या पुष्कर औरंगाबादकरने मॅनेजमेंट पंडिताचा कोट उतरवून कीर्तनकाराचं उपरणं आणि पगडी परिधान केली आणि सुरु झाला एक अनोखा 'कॉर्पोरेट कीर्तना'चा सिलसिला!
आठ पिढ्यांची कीर्तनाची समृद्ध परंपरा असलेल्या, औरंगाबादकर घराण्यात जन्मलेल्या पुष्करचा प्रवास ऐकूया डॉ.उदय निरगुडकरांनी त्याच्याशी साधलेल्या संवादातून...
• कॉर्पोरेट कीर्तन | Pu... 👈 लिंकवर पूर्ण संवाद पहा!!
• कॉर्पोरेट कीर्तन | Pu... 👈लिंकवर पूर्ण टॉक पहा!!
----------------------------------------------
विज्ञान, संस्कृती, शिक्षण, उद्योग, समाज, तंत्रज्ञान, पर्यावरण, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रांत अफलातून काम करणाऱ्या व्यक्तींना त्यांचा प्रवास, त्यांच्या कल्पना, त्यांचे विचार हक्काने मांडायचे व्यासपीठ म्हणजेच 'स्वयं टॉक्स ' !
२०१४ साली सुरु झालेला 'स्वयं टॉक्स ' हा कार्यक्रम आता मुंबईसह महाराष्ट्राच्या प्रमुख शहरांमध्ये होत आहे.
----------------------------------------------
‘स्वयं टॉक्स’ मध्ये व्यक्त झालेले विचार Swayam Talks या आमच्या KZbin channel वर उपलब्ध असतात.
/ @swayamtalks
Follow our Telegram page t.me/swayamtalks
Like our Facebook page / swayamtalks
Follow us on @talksswayam / talksswayam
Our website swayamtalks.org
#Marathiinspiration #SwayamTalks