अप्रतिम गीत आहेत ह्या काळात लिहिली गेलेली सर्वच्या सर्व अतिशय सुंदर 🎉🎉❤👌
@shreepatil25197 Жыл бұрын
तमाशा प्रधान चित्रपट म्हणले की संगीत फक्त राम कदम यांचेच.. आज असे संगीत ऐकायला मिळत नाही.
@sahebraokale6964 Жыл бұрын
मराठी चित्रपट सृष्टीचा सुवर्णकाळच🙏राजा परांजपे,श्रीराम लागु,सुधीर फडके,गदिमा,अरूण सरनाईक,जयश्रीताई,उषाताई,लीलाताई,निळुभाऊ हे या सुवर्णकाळाचे मानकरी.अखेर जुनं ते सोनं,हेच खरं.
@MarutiNikam-zk7dc Жыл бұрын
😊😊😊😊😊
@saurabhGirigosavi Жыл бұрын
@@MarutiNikam-zk7dcध
@BalwantShinde-wk5lh Жыл бұрын
@@saurabhGirigosaviI my u
@VaishnaviBormale-qr2ig Жыл бұрын
@@saurabhGirigosaviyu 11:45 भू
@BhimraoShelak Жыл бұрын
@@MarutiNikam-zk7dcऔ
@anandkadam9656 Жыл бұрын
माझी मराठी सर्व श्रेष्ठ गीत लावणी गाणी सवाल जबाब ....
@shirishawasare5788 Жыл бұрын
आम्ही मराठी आहोत, आम्हाला अभिमान नाही तर माज आहे आम्हाला आमच्या मातीचा
@deepalimahadik7612 Жыл бұрын
खूपच मला मराठी लावण्या आवडतात मी ❤❤
@sachinpatil8001 Жыл бұрын
छान.. मलाही 😊
@poetrylover-ky2cb Жыл бұрын
जयश्री गडकरी आणि वर्षा कड्डक जुगलबंदी
@prabhakarkakde9715 Жыл бұрын
मन भरून येते असल्या लावन्या ऐकून
@aditishelar85589 ай бұрын
❤️11❤️❤️🌹😂🙏
@prasadprabhakar1132 Жыл бұрын
वर्षा भोसले खुप सुंदर दिसायच्या, कामपण खुप सुंदर करायच्या. कित्येकदा काय बहुतांश वेळा त्या आपल्या सौंदर्यानं सिनेमा व्यापून टाकायच्या. पण फारशी कदर त्यांची झाली नाही. केवळ नर्तकी म्हणुनच त्यांचा वापर केला गेला.
@shobharanade66396 ай бұрын
Good
@damodharshinde17017 ай бұрын
,old is gold
@narayankharatmol98609 ай бұрын
जयश्री.गडकरसारखी.की.सवाल.जबाबला.तोड.नाही आणि होनार नाही शतशः प्रणाम माझा हो
@theakshay000075 ай бұрын
movie name
@shrikantthokal51685 ай бұрын
❤❤❤❤❤❤
@ItsRudrani04 Жыл бұрын
Sundat apratm sawal jawaab
@BharatFulsundar9 ай бұрын
By
@indirapande16779 ай бұрын
Some of the questions are based on spirituality. It is Vedantic philosophy. Hats off.