अत्यंत हुशार,कट्टर,शांत,संयमी,वैचारीक,अभ्यासू , निष्ठावाण,बेरके राजकारणी भावी मुख्यमंत्री ,मा.शरद पवार यांचे नंतर वारसदार मला आवडणारे व्यक्तिमत्व ❤❤❤❤
@maheshjadhav87017 ай бұрын
पश्चिम महाराष्ट्रात हे एकमेव व्यक्तीमत्व आहे जे पवार साहेब यांचे खंदे समर्थक आहेत उच्च शिक्षित आहेत बोलणं एकदम सभ्य जयंत पाटील हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतात
@prasadjoshi14606 ай бұрын
नक्कीच संधी आहे.
@Shawn_397 ай бұрын
शेवटी निष्ठेचं फळ लय मोठं असतंय 💯❤
@vitthalgadekar74427 ай бұрын
एकनिष्ठ व्यक्ती म्हणून ओळखले जाणारे आणि शांत व्यक्ती महत्त्व असणारे नेते ❤❤❤❤❤
@dhananjaypatil36827 ай бұрын
जयंत पाटील ग्रेट राजकरणी तर आहेत पण आदरणीय श्री शरद पवार साहेबांचे अत्यंत विश्वासू सरदार आहेत ❤❤
@shreepatil251977 ай бұрын
बाकी जाऊ द्या हो..हा माणूस निष्ठावान आहे दगाबाज नाही..या जयंतराव पाटील यांना जर गद्दारी च करायची असतील तर कॅबिनेट मंत्री झाले असते.पण पाटील यांनी निष्ठा जपली..काय मिळेल असा विचार नव्हता....... जयवंतराव पाटील साहेब ग्रेटच सलाम या नेत्याला 🎉🎉🎉🎉🎉🎉
@rushikeshgursalerg19577 ай бұрын
गद्दारी चा नाही तर निष्ठावंत म्हणून शिक्का लागणार आणि पुढे योग्य कारेक्रम होणार 💯🤞
@anitapatil35417 ай бұрын
पक्षात राहून bjp च काम केल्यावर गद्दारी कशाला लागतंय
@annapachange59037 ай бұрын
😮😅@@anitapatil3541
@sanba87067 ай бұрын
सांगलीमधे congress संपवायच काम करणारा निष्ठावंत?? यापेक्षा सरळ भाजपमधे प्रवेश करावा चकीत चंदु ने.
@ravikiranbedake62167 ай бұрын
सांगलीतील काँग्रेस संस्था संपवणाऱ्या वारसांनी संपवली
@ramparlekar34517 ай бұрын
💯 True
@rushijain35677 ай бұрын
जयंत पाटील दुसरा शरद पवारच आहे आम्हा सांगलीकरांना ते चांगलाच माहीत आहे
@sanketgadge52027 ай бұрын
बरोबर ...विशाल पाटील
@BDESAI7777 ай бұрын
अगधी योग्य बोललात
@vashisthpawar91157 ай бұрын
Lokashahila Sarv paryay Aahet Chandrharsh is All Maharashtra Leader ( Harale Tari Sangalit Dashin man ya Navane. Olakhale janar)
@sanjayvhawal24047 ай бұрын
kujka, pataltantri ani sadka neta, yane sangli sathi kahhi kele nahi. yala yetya nivadnuki madhe tyachi jaga dakhwa
@milindmore227 ай бұрын
सांगलीची जागा काँग्रेस नेत्यांनी वाटाघाटीत सोडली आणि खापर जयंत पाटलांवर का? बर जागा शिवसेनेने घेतली राष्ट्रवादीन पण नाही.
@prashantdeorepatil38297 ай бұрын
आता वारं फिरलय आता फुटण्याची शक्यता कमीच आहे 😅😅
@sambhajibhadale52297 ай бұрын
विवेचन सुद्धा अगदी व्यवस्थित आणि एकदम खरे आणि निष्ठा ठेवल्यानंतर फळ मिळतेच हे निश्चित भावी मुख्यमंत्री आहेत
@Kattar_hindu_bramhan7 ай бұрын
जयंत पाटील काफी आहे आजीबाई ला .😊❤
@sushiljadhav65227 ай бұрын
Right
@Krishnaaurved967 ай бұрын
खरे निष्ठावान व जनतेच्या मनातील मुख्यमंत्री फक्त आर आर पाटील हेच होते परंतु दुर्दैवाने आबा पाटील वारले
@sagarpatil75237 ай бұрын
बरोबर बोललात
@abhishekpatil85167 ай бұрын
खर आहे
@ajimshaikh68857 ай бұрын
वसंतदादा नंतर सांगलीचे 2 सरे भावी मुख्यमंत्री
@Kattar_hindu_bramhan7 ай бұрын
जयंत पाटील एकनिष्ठ आहे..❤ पटेल मुश्रीफ सारखे पान टपरी सारखे नाही आहे ते.😂
@veermukadam47297 ай бұрын
पान टपरी नाय #पान_मुतरी 😂🤣😂
@prathamesharage7 ай бұрын
मुश्रीफ खरं तर चांगले आहेत.. पण ed च्या भीती ने गेले... त्यांना खूप त्रास दिला होता... खरे टपोरी ते पटेल आणि अजित पवार आहेत. यांना मोठं केल.. सोडून गेलं ठीक आहे.. पण इतक्या खालच्या पातळीवर टीका करायची काय गरज आहे
@sairaj53537 ай бұрын
😂😂😂@@veermukadam4729
@Snggaikwd7 ай бұрын
एकनिष्ट नाही फायदा 😂
@sureshrathod4657 ай бұрын
एकच नंबर
@girishwaychal2027 ай бұрын
जयंत पाटील साहेब... संयमी नेता ❤❤
@Kattar_hindu_bramhan7 ай бұрын
उद्धव ठाकरे पेक्षा जयंत पाटील यांना मुख्यमंत्री करा.. deserving आहे.❤
@S981217 ай бұрын
Patience is rule of success, best example Jayant Patil
@GaneshPawar-cf6nh7 ай бұрын
भावी मुख्यमंत्री होणार ❤
@sairaj53537 ай бұрын
Ho 🎉🎉
@Vinayakyadav666667 ай бұрын
✅✅✅✌️
@sampatraopawar56707 ай бұрын
जयंत पाटील शरद पवारांच्या वैचारिक वारशाचे वारसदार.
@yashwantpawar84147 ай бұрын
प्रामाणिक पणा व संयम हा बहुमोल गुण हा जयंत पाटलांकडे आहे.
@maheshlavate36017 ай бұрын
Jayant patil ❤
@nickpop237 ай бұрын
शरद पवारांचे खरे वैचारिक वारसदार! जयंत पाटील साहेब
@shreedevsalunkhe96797 ай бұрын
खरं आहे. शरद पवार साहेबांचा राजकीय व वैचारिक वारसा हे जयंत पाटील साहेबच पुढे नेत आहेत. जयंत पाटील साहेब जर मुख्यमंत्री झाले तर खात्रीने सांगू शकतो की आतपर्यंत कधीही झाला नाही एवढा विकास महाराष्ट्रात नक्की होईल.
@Indian-hunk7 ай бұрын
Chaan vishay ahe
@subhashlakhole34517 ай бұрын
छान अप्रतिम, समतुल्य विश्लेषण.
@mahadeopawar65967 ай бұрын
महाराष्ट्र जयंत पाटील यांना मुख्यमंत्री पदी पहाण्यासाठी आतूर आहे
@ankushkengar76287 ай бұрын
जयंत पाटील साहेब हे एक ना एक दिवस राज्याचे मुख्यमंत्री होतील अतिशय अभ्यासपूर्ण भाषण आणि शांत संयमी नेतृत्व
@vinayakanuse60657 ай бұрын
एक निष्कलंक व अभ्यासू नेतृत्व करेक्ट कार्यक्रम करणारे आदरणीय जयंत पाटील साहेब ❤❤❤
@rohitdeore70287 ай бұрын
जयंत पाटील साहेब भावी मुख्यमंत्री
@santoshrane66517 ай бұрын
इथे कोणी कोणाचे नाही जो तो आपला स्वार्थ पाहून च थांबला आहे निष्ठा वगैरे काही नाही खरा निष्ठावान हा सामान्य कार्यकर्ता आहे कारण त्याला आपल्या नेत्या कडून कशाचेही अपेक्षा नसते
@prakashshinde8737 ай бұрын
पण कोणता ग्लास हाती घ्यायचा हे ज्याचे त्यालाच ठरवावे लागते
@sushilkumarchikhalepatil31657 ай бұрын
स्वार्थ आहे पण जो निस्सीम असतो त्याला संयमाचे फळ मिळते
@sachinkale39347 ай бұрын
ई डी च्या कारवाईला का नाही घाबरले? कारण स्वच्छ प्रतिमा आहे
@omkarghugare73827 ай бұрын
आला मोठा शहाणा
@santoshrane66517 ай бұрын
@@omkarghugare7382 🙏
@sureshmorr11637 ай бұрын
भावी मुख्यमंत्री जयंत पाटील होतील हे एकनिष्ठापणाचे फळ आहे,
@smitapatil43347 ай бұрын
जयंत पाटील खरचं मुख्यमंत्री व्हावेत हीच ईच्छा 🎉
@deelipdeshmukh4087 ай бұрын
भावी C M Jayant Patil Pwar saheb चे
@Kattar_hindu_bramhan7 ай бұрын
पवार चे नाही तर लोकांचे cm असेल.
@BangaleBhaskar7 ай бұрын
बरोबर
@ShashikantTambe-eg4vy7 ай бұрын
महाराष्ट्राचा मुखयमंत्री हा आर्थिक विषयाचा माहितगार असावा तसेच प्रशासन हाताळायला योग्य असावा या दोन्ही गोष्टींचा चांगला अभ्यास जयंत पाटील यांचा आहे ते एक चांगले मुख्यमंत्री होऊ शकतात ......
@vaibhavwaghmode75777 ай бұрын
महाराष्ट्रात तसे एकच व्यक्तिमत्त्व आहे...ते म्हणजे उध्दव साहेब ठाकरे.
@jayantmasal99997 ай бұрын
मुख्मंत्रीपदासाठी योग्य नाव म्हणजे जयंत पाटील साहेबच ❤
@pradipspatil80777 ай бұрын
खरोखर अत्यन्त हुशार आणि सयंमी व्यक्तिमत्व आणि भावी मुख्यमंत्री
@Trisha056617 ай бұрын
मुश्रीफ साहेब अजून वेळ गेलेली नाही. लवकर या power साहेबांकडे नाहीतर तुम्ही आमदार होणार नाही.....
@akshaygondil63417 ай бұрын
जयंत पाटील साहेब भावी मुख्यमंत्री 🔥
@Kurulkar17 ай бұрын
जयंत पाटील हे उत्तम मुख्यमंत्री होऊ शकतात.🎉
@sumedhbhau68457 ай бұрын
वार फिरल... ✌
@prabhakarpatil24047 ай бұрын
Yes very correct Jayantji jay H0
@sachintamungade55707 ай бұрын
❤❤ सांगली जिल्हाचा बुलंद आवाज......जयंत पाटील साहेब ❤❤
@tanmaychavan35257 ай бұрын
जयंत पाटील वेळ सगळ्यांची येते हे पण ध्यानात असूदे,
@sachinkale39347 ай бұрын
प बु
@dnyandeopandhare15517 ай бұрын
जयंत पाटील एकनिष्ठ आहेत
@dilipraskar97597 ай бұрын
जयंत पाटील हे खूप हुशार व संयमी नेते आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची योग्यता त्यांच्या कडे आहे
@ashokbidave78107 ай бұрын
अनुजा मॅडम खूप छान सांगतात
@vishwajitdon7 ай бұрын
जनतेच्या मनातील आणी महाविकास आघाडीचा पुढचा मुख्यमंत्री
@KBN-n4s7 ай бұрын
Jayant patil is really good person. That why peoples are with Sharad Pawar because good peoples are with Sharad Pawar like Jayant Patil, Rohit pawar,Amol kolhe are with NCP
@BalasahebJagtap-g4s7 ай бұрын
बापू खरच संयमी, निर्मळ, निरधोक, विश्वासू वैचारिक अभ्यासू कुशल संघटक व्यक्ती आहेत.
@Suchbolo787 ай бұрын
कर्तबगार नेतृत्व माननीय जयंत पाटील साहेब
@amrutdesai467 ай бұрын
🌹👍🏻👌🏻🌹योग्य स्पटीकरण हुशार राजकारणी पाटील सो.
@adv.sachinmane.60827 ай бұрын
ग्रेट माणूस... निष्ठा वगैरे सर्व सोडा. माणूस सच्चा आहे हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलं सगळे गेले असताना जयंत पाटील साहेब आणि जितेंद्र आव्हाड साहेब हे खंबीर पने शरद पवारांच्या गटात राहिले. मोदी शहा च्या सत्ते पुढे ताकतीपुढे शरण गेले नाही. त्यांच्याबद्दलचा आदर वाढला. जेंव्हा केंव्हा ह्या महाराष्ट्राचा राजकीय इतिहास लिहायला घेतला जाईल तेंव्हा दिल्ली च्या सत्तेपुढे निधर वाघ शरण गेला नाही हे आदराने म्हंटले जाईल...
@ajaykalunge60567 ай бұрын
एकनिष्ठ पाटील❤
@kjhgfdsertyuiombvcxsdfgh7 ай бұрын
अजित पवार कधीही पलटी मारू शकतो हे सर्वांना माहीत आहे. पवार कुटुंब सत्तेपासून दूर राहू शकत नाही हे सत्य आहे.
@dattatrayajadhav83587 ай бұрын
आपलं विश्लेषण एकदम छान आहे
@akshaykasbe31387 ай бұрын
जर राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली तर जयंत पाटील हे मुख्मंत्री दिसू शकतात
@vinodbagal57407 ай бұрын
1 अँड ओन्ली जयंत पाटील साहेब परफेक्ट नियोजन अणि correct कार्यक्रम
@jagdishmohite63307 ай бұрын
Mag kay zale ,jayant patil is great leader aahet
@MahalingMhamane-v6b7 ай бұрын
अगदि बरोबर साहेबांच्या माग अशाच माणसांची गरज आहे.
@bhanudasraodeshmukh54027 ай бұрын
बरोबर आहे
@shivajiraut-kd2pq6 ай бұрын
जय भवानी महाविकास आघाडीचे ३९+ खासदार येणार.
@tofiktamboli66057 ай бұрын
आता पुढचे मुख्यमंत्री श्री जयंत पाटील साहेब
@Vinayakyadav666667 ай бұрын
भावी मुख्यमंत्री जयंत पाटील साहेब 🙏
@SuhasMethe7 ай бұрын
आमचे भाग्य आहे की असे नेतृत्व आमच्या वाळवा तालुक्याला लाभले...विविध पाणीपुरवठा संस्था स्थापन केल्या शेतकर्याला पाण्याची व्यवस्था करून आदरणीय राजारामबापुंचे स्वप्न साकार करीत तालुका सुजलाम सुफलाम केला...महाराष्ट्राचे नेतृत्व आदरणीय जयंतराव पाटील साहेब...❤
@ShreerangShringarpure-pg6co7 ай бұрын
Salute to Shri Jayant Patil Saheb
@rajanshinde39177 ай бұрын
Excellent
@vijaygaikwad1567 ай бұрын
1000%बरोबर
@SambhajiraoPatil-i7d7 ай бұрын
अगदी बरोबर आहे
@babasahebsutar89917 ай бұрын
Best discission
@abhaygaikwad50117 ай бұрын
आपल्या निर्णयातून जयंत पाटलांनी आपली राजकीय वैचारिक समृद्धता दाखवून दिली...❤
@pramodwaghmare7857 ай бұрын
Akeh No Jaiwat patil❤❤❤
@dattaawate35507 ай бұрын
It should be Chief minister Jayant patil
@Aparajito20007 ай бұрын
He should be
@ajinkya7707 ай бұрын
माहिती व्यवस्थित सांगितली... वाचून सांगितली की पाठ केलं होत .
@aniketkadam47927 ай бұрын
भावी मुख्यमंत्री 🔥🔥
@mushtaqgavandi91697 ай бұрын
जयंत पाटील संयमी असल्याने शरद पवारांनंतर शीर्षस्थ नेते होतील असे वाटते...
@saimedical85967 ай бұрын
Fakt jayant patil saheb
@sanjaychavan84347 ай бұрын
Next chief minister
@salimsatare15477 ай бұрын
जयंत पाटील साहेब भावी मुखयमंत्री होतील
@Raghav.Rajaram5 ай бұрын
जयंत पाटील 👍👍👍👍👍👌💐💐💐💐💐
@user-rv7el4cy7p7 ай бұрын
एकच न.
@Ekta47627 ай бұрын
जयंत पाटील साहेब ❤
@DeobaPatil2 ай бұрын
जतन पाटील हे दुसरें शरद पवार आहेत असे आम्हाला वाटते
@always.happyy7 ай бұрын
सगळं खरं आहे, पण आमच्या बीडचा नर्णय बदलायला पाहिजे होता... डॉ. मेटे ताईंना उमेदवारी दिली असती तर, निवडणूक जिंकल्यात जमा होती... असो.. आत्ता पण बाप्पा ला निवडून आणणार...
@Raghav.Rajaram5 ай бұрын
उच्च शिक्षित माणूस आहे हा अत्यंत हुशार आणि निष्ठावंत
@Prashan-rr5ny7 ай бұрын
सांगलीत अजूनही आर आर पाटील यांच्या सारखा नेता होणे नाही 💯💯💯
@Nawale_photo_studio7 ай бұрын
विषय चांगला होता पण चिन्मय ने सांगितला असता तर अजून भारी वाटला असता
@grpdfcgh7 ай бұрын
Jayantrao he Ekdum Yogya Umedwar ahet CM sathi...educated learned fellow
@shamraogawade6727 ай бұрын
Very Right
@DattuRayate-vs8yh7 ай бұрын
एकनिष्ठ पाटील साहेब
@shamraoshinde25497 ай бұрын
Very true.
@kantilalsaner89017 ай бұрын
एकच पाटील जयंत पाटील.🎉🎉
@paragvaishampayan95017 ай бұрын
Really appreciable well said...
@nagnathshingane90647 ай бұрын
जयंत पाटलांचा राहून राहून राग येतो... त्यांनी उमेदवारी साठी विशाल पाटलांची साथ द्यायला पाहिजे होत....😊❤
@rajsheelaindustries76387 ай бұрын
शांत,संयमी,वैचारिक,निष्ठावंत,प्रत्येक विषयाची जान असणार,लहान मोठ्या प्रत्येकाचा सन्मान करणार नेतृत्व आदरणीय जयंत पाटील साहेब
@mansingghorpade20547 ай бұрын
Great
@arjunpujari80757 ай бұрын
जयंत पाटील साहेबांसारखं निष्कलंक व निष्ठावंत नेतृत्व महाराष्ट्राला लाभलं हे आम्ही आमच्या वाळवा तालुक्याचे भाग्य समजतो भावी मुख्यमंत्री आदरणीय जयंत पाटील साहेब ❤️💪✌️ ज्याच्या पोटात दुखते त्याने ओवा खावा रे...😂
@rajendramore85507 ай бұрын
अनेकांचा करेक्ट कार्यक्रम केला आहे जे बियाणं पेरत असतो तेच उगवतं