फिक्स आमदार जयंत पाटील साहेब इस्लामपूर मध्ये फडणवीस, एकनाथ शिंदे , अमित शहा ,मोदी इतर आणि कोण पण निवडणूक लढवली तरी जयंत पाटील साहेब निवडणूक येणारच
@discostation4539Ай бұрын
shettt
@kulbhushanpatil4220Ай бұрын
@@discostation4539तुझी काढली आहेस का Sheete
@vikaspatil4461Ай бұрын
जयंत पाटील साहेबांचे एकनिष्ठ माणूस
@dhairyshilpatil9153Ай бұрын
ओन्ली जयंत पाटील साहेब भाजपचे मोठे मोठे नेते जरी साहेबांचे विरोधात उभे राहिले तर फक्त जयंत पाटील साहेबच फिक्स आमदार व मुख्यमंत्री पदाचे दावेदार
@swapnilruge5437Ай бұрын
जयंत पाटील साहेब निवडून आलेत
@madhukarshinde1391Ай бұрын
आम्ही जयंत पाटील यांचे विरोधक आहोत पण या वेळी जयंत पाटील यांचे सोबत आसनार
@pravinkhot3274Ай бұрын
Jayant patil saheb 🎉🎉
@sangrampatil5772Ай бұрын
वाळवा तालुक्यात BJP + SHIVSENA ची माणसे 5 वर्ष कुठे दिसत नाहीत निवडणूक आली की प्रत्येक जण इच्छुक होतो सगळी मंडळी हे आपापल्या जवळपास असणाऱ्या 3-4 गावा पुरतीच सक्रिय असतात ...पूर्ण तालुक्यात सक्रिय म्हणाल तर ते जयंत पाटील गट दिसतो त्यामुळे नवीन मंडळी ना chance फारच कमी आहे
@GaneshShinde-xs3rsАй бұрын
Only,Saheb
@somrajpatil9214Ай бұрын
Hello Maharashtra चॅनेल तुम्ही तुमचा वेळ चुकीच्या मतदारसंघात घालवत आहेत इथे फक्त जयंत पाटील साहेब हेच आमदार होते आहेत आणि राहणार💯
@nitinpatli5864Ай бұрын
निशिकांत दादा 100%आमदार
@pralhadsawant3660Ай бұрын
जयंत पाटील निवडून येतील
@suhasgawade9581Ай бұрын
जयंत जय हो
@vedantyadav1467Ай бұрын
भावी ते भावी च फिक्स आमदार जयंत पाटील साहेब
@shubhamkole6913Ай бұрын
जयंत पाटील साहेब🎉🎉🎉
@kulbhushanpatil4220Ай бұрын
जयंत पाटील साहेब येणार
@thedailybeast96Ай бұрын
ह्यावेळेस निशिकांत दादाचं आमदार होणार.
@NileshKhot-wp3bcАй бұрын
यंदा करेक्ट कार्यक्रम होणार निशिकांत दादा आमदार शंभर टक्के होणार 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯
@dhruvastudio2912Ай бұрын
Jayant पाटील एकच युती च्या nadala lagun घोडा लावून घेण्या पेक्ष्या jp is great
@56kyvjjАй бұрын
Only saheb 🎉
@adityajadhav2620Ай бұрын
जयंत पाटील साहेब ना पराभव करण्यासाठी दुसरा जन्म घ्यावा लागेल ✌तुतारी राम कृष्णा हरी
@jaydevpatil4699Ай бұрын
भावी मुख्यमंत्री जयंत पाटील 🎉
@viveknalawade1983Ай бұрын
तुतारी फिक्स वाजणार आहे
@RutujaPatil-vg8rdАй бұрын
King Of Islampur Jayant Patil ❤
@viveksalunkhe8782Ай бұрын
Only JP saheb 👑 Atta taapyat nay haddita ghusun karykram
@JaykumarChougule-i3cАй бұрын
निशिकांत पाटील गौरव नायकवडी यांनी एकत्र विचार विनिमय करून उमेदवारी घेतल्यास बद्दल होऊ शकतो. युवकाचा पाठिंबा मिळेल
@avinashkudale3583Ай бұрын
गौरव भाऊ ना बघून 5वष झाली जयंत पाटील साहेबांचे दशन सारखे आहे व काम चागले
@girishwaychal202Ай бұрын
जयंत पाटील फिक्स
@RutujaPatil-vg8rdАй бұрын
Jayant Patil 👑👑👑
@milindpawar4980Ай бұрын
जयंत पाटील निवडून येणार
@RutujaPatil-vg8rdАй бұрын
Jayant patil ❤
@vikramshinde5129Ай бұрын
फक्त निशिकांत दादासाहेब
@adityaahir437Ай бұрын
Only one gaurav bhau nayakawadi ❤ One' said king 👑
@pramoddashavant6229Ай бұрын
Jayant Patil saheb
@adityaahir437Ай бұрын
One' love one king 👑❤
@umeshkanade6635Ай бұрын
पद्मभूषण क्रांतिवीर डॉक्टर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या विचारांचे ते पाईक आहेत आणि चळवळींना बळ देण्याचे काम केले आहे वारणा धरण व चांदोली अभयारण्य ग्रस्त तसेच वंचितांना न्याय देण्यासाठी प्रयत्न केले आहेत... त्यामुळे गौरव भाऊ नायकवडी
@RutujaPatil-vg8rdАй бұрын
Jayant patil
@gouravpatil4937Ай бұрын
भावी आमदार गौरवभाऊ 🚨
@swapnilruge5437Ай бұрын
जयंत पाटील साहेब
@rajendramulik2729Ай бұрын
आता बदल हवा आमदार नवा...ओन्ली गौरव भाऊ 🏹🏹
@virajkakade7082Ай бұрын
Jayant patil sambhar takke
@sunnybhaiyyaahir9198Ай бұрын
Only गौरव भाऊ नायकवडी ✌️✌️
@tofiktamboli50224 күн бұрын
Jayant Patil sahab
@Indian-1234-d7hАй бұрын
आताच नाही अजून दहा निवडणुका झाल्या तरीही साहेबांचा पराभव शक्य नाही
@abhijitsawant3602Ай бұрын
जंत पाटील च थोडंसं अवघड आहे ... काम कमी आणि राजकारण जास्त... ते बारामती बघा किती development zali... Ani yanch islampur ch Stand tr ahe ka bgha kas ahe😂😂😂😂
@kulbhushanpatil4220Ай бұрын
ते निवडणुकीत समजेल काय ते कोणाची काय आहे ते लायकी 😂
@nileshjadhav7527Ай бұрын
आमदार फिक्स गौरव भाऊ नायकवडी शिवसेना धनुष्यबाण
@jaydevpatil4699Ай бұрын
गौरव भाऊ नायकवाडी भावी सरपंच वाळवा 🎉
@sunnybhaiyyaahir9198Ай бұрын
वाळवा इस्लामपूर मतदारसंघाचे भावी आमदार गौरव भाऊ नायकवडी..✌️✌️
@shitalchougule4647Ай бұрын
निशिकांत दादा पाटील only
@shushantpatil5862Ай бұрын
दादा
@Vijaysinhkp6751Ай бұрын
Only Gaurav bhau
@BalasoJadhav-l5z21 күн бұрын
Jp❤
@AnilKalele19 күн бұрын
Gele 35 varshe zale tari barabigha ya vasaticha kon vichar karat nahit nivadnuk aali ki aamchi aathvan yete yana