No video

Jayant Patil यांनी विलासराव देशमुख यांच्यासोबतच्या आठवणी जागवल्या, भन्नाट किस्से, सगळेच लोटपोट

  Рет қаралды 70,634

Mumbai Tak

Mumbai Tak

6 ай бұрын

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
Jayant Patil यांनी विलासराव देशमुख यांच्यासोबतच्या आठवणी जागवल्या, भन्नाट किस्से, सगळेच लोटपोट
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.li...
Follow us on :
Website: www.mobiletak....
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 24
@thebmw9081
@thebmw9081 5 ай бұрын
उत्तम वक्ता जयंत पाटिल साहेब..😊
@suhasmane7699
@suhasmane7699 5 ай бұрын
जयंत पाटील cm होणार म्हणजे होणारच. 👍
@kaustublondhe4812
@kaustublondhe4812 5 ай бұрын
जयंतराव !खरं बोललात,मी त्या तेंव्हाचा आटपाडी सहकारी साखर कारखाना आणि आताचा देशमुख स.सा.कारखान्याच्या त्या कार्यक्रमास मी होतो.ते विलासरावांचं भाषन म्हणजे विचारांच्या पाठीराख्यांसाठी पर्वनीच होतं.
@user-wn3lp4se4z
@user-wn3lp4se4z 5 ай бұрын
Best speech by hon Jaiyant Patil Saheeb
@govindkumbhar3982
@govindkumbhar3982 5 ай бұрын
साहेब मला एकच विनंती आहे माझी लातूर ते टेंभुर्णी रस्ता एकच करावं अमित भैया देशमुख साहेब❤
@maheshgosavi722
@maheshgosavi722 5 ай бұрын
खूप गरज आहे..
@user-jz4yh1xg5q
@user-jz4yh1xg5q 5 ай бұрын
भरपूर लुटलय ह्या देशमुख घरानी लातुर जिल्ह्याला.... दहा दहा वर्षे विलासराव देशमुख मुख्यमंत्री असुन आमचा लातुर जिल्हा दुष्काळी म्हणून ओळखला जातो....काहीच केल नाही फक्त घर भरण्याचे काम केले...
@prabhubagul3447
@prabhubagul3447 5 ай бұрын
मुंबई तक, एडिटिंग केलंय तसं करत जाऊ नका, व्हिडिओ कधी खरोखर चालू होतो आणि कधी त्याचा प्रोमो असतो, व्यवस्थीत कळत नाही.
@sanjaykamble7655
@sanjaykamble7655 5 ай бұрын
जयंत पाटील मुख्यमंत्री व्हावेत
@nileshvichare5827
@nileshvichare5827 5 ай бұрын
Vilasrao Desmukh Most humble politican of the nation 🇮🇳 There sons should keep his name high and always serve our nation been in Congress..🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@rajendrabhangale7020
@rajendrabhangale7020 5 ай бұрын
जयंत राव, विलासरावांची स्तुती करताय पण बाबांना फटके बसताहेत हो
@RRRPPP9712
@RRRPPP9712 5 ай бұрын
लातूर अजून टँकर ने पाणी चालू आहे
@PradipBhise-qh9cv
@PradipBhise-qh9cv 5 ай бұрын
लातूर to टेम्भूर्णी maid रोड
@subhannayakawadi
@subhannayakawadi 5 ай бұрын
विलासकाका उंडाळकर आमच्या गावचे-उंडाळे ( कराड दक्षिण)..सलग सातवेळा ते कराड दक्षिणचे आमदार होते..✌🏻
@rcstreams4427
@rcstreams4427 5 ай бұрын
काय काम केला मराठवाड्या साठी , ते सांगा
@bahjaiankknsndka5088
@bahjaiankknsndka5088 5 ай бұрын
BB
@bramhadattachandankhede7543
@bramhadattachandankhede7543 5 ай бұрын
जयंत पाटील पैसे वाचवायचे आहे तर आमदार खासदार यांची पेन्शन व यांना मिळणाऱ्या सवलती बंद करण्याचे पत्र सरकारला द्या व फ्री देश सेवा करा
@prakashshegaonkar7238
@prakashshegaonkar7238 5 ай бұрын
मोदी नि काळ धन चे 15 लाख रुपये दया फेकू तडीपार जिंदाबाद
@PanditraoNimbalkar-nl7kf
@PanditraoNimbalkar-nl7kf 5 ай бұрын
Maharashtra he,sasyami,natratva
@subhassaruk9385
@subhassaruk9385 5 ай бұрын
Fhakt Later District ,
@user-jz4yh1xg5q
@user-jz4yh1xg5q 5 ай бұрын
मराठवाड्याचा वाली आणि गोरगरीब शेतकऱ्यांची वाणी फक्त एकच नेता होता ते दैवत स्व लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब
@user-qz8vy2si9r
@user-qz8vy2si9r 5 ай бұрын
Aajcya rajkarnat aaplyasarkha saymi ni abhyasu neta mi nay pahila
A little girl was shy at her first ballet lesson #shorts
00:35
Fabiosa Animated
Рет қаралды 20 МЛН
Stay on your way 🛤️✨
00:34
A4
Рет қаралды 31 МЛН
Zee24Taas : NCP and CONGRESS 15 years of Yuti
8:54
Zee 24 Taas
Рет қаралды 1,1 МЛН