Jayashree Thorat कोण? थोरातांचा वारसा कोण चालवणार? | Jayashree thorat | Satyajeet Tambe | Congress

  Рет қаралды 278,461

Mumbai Tak

Mumbai Tak

Жыл бұрын

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#satyajeet #jayashreetambe #congress
सत्यजीत तांबेंना काँग्रेसचं तिकीट मिळण्यातला मुख्य अडथळा कुणाचा होता? या प्रश्नासोबतच महाराष्ट्रात सध्या आणखी एका प्रश्नाची चर्चा होतेय. तो प्रश्न म्हणजे बाळासाहेब थोरातांचा वारसदार कोण? जे नगरबाहेरचे लोक आहेत ते सत्यजीत तांबे यांच्याकडे वारसदार म्हणून बघतात. पण या बंडानंतर वारसदार म्हणून नवेच नाव समोर येतंय. ते नाव म्हणजे, जयश्री थोरात. त्यामुळेच आपण जयश्री थोरात कोण आहेत? त्यांचं सत्यजीत तांबेंशी नेमकं नातं काय? त्यांच्या नावाची आताच एवढी चर्चा का होतेय, याबद्दलच जाणून घेऊयात या व्हीडीओमधून.
#MHT021
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 48
@patilfamily7985
@patilfamily7985 Жыл бұрын
निवडणूकीत यांना मराठा लोकांची मतं लागतात पण लग्न ब्राह्मण, जैन, मारवाडी लागतात, यांना तेंव्हा एखाद्या गरीब मराठा मुलगा किंवा मुलगी दिसत नाही
@madhavtange751
@madhavtange751 Жыл бұрын
Khar dada
@ratnakarjangam9831
@ratnakarjangam9831 Жыл бұрын
कार्यकर्त्यांनी सतरंज्या उचल्याव्यात हे सगळ्याच पक्षात सुरु आहे
@santoshnagapure2758
@santoshnagapure2758 Жыл бұрын
कार्यकर्त्यांनी वेळीच सावध व्हावे कारण हे राजकारणी यांच्या जीवावर मोठे होत आहेत.
@gopaladamande8649
@gopaladamande8649 Жыл бұрын
🥕🥕🥕🥕 कार्य करते
@mahipatikashid2886
@mahipatikashid2886 Жыл бұрын
थोरात घराणे हे विखेंच्यापेक्षा प्रामाणिक आहे सज्जन
@tushartambe8818
@tushartambe8818 8 ай бұрын
😂माहिती आहे आम्हाला काय आहे थोरात
@samirdongare8559
@samirdongare8559 Жыл бұрын
सत्यजित तांबे योग्य निर्णय घेतला.
@babasahebgund413
@babasahebgund413 Жыл бұрын
वाद हा बातम्या देणारे टी.व्ही. वाल्यांना दिसतो.पण थोरात यांच कुटुंब मी बरेच दिवसांपासून पहातो आहे. वाद हा विषय त्यांच्या जवळ पास ही फिरकत नाही. अगदी ते कट्टर विरोधकांशी ही वाद घालत नाहीत. महाराष्ट्र राज्यातील हे एकमेव उदाहरण आहे.
@ravindrapatare6576
@ravindrapatare6576 Жыл бұрын
थोराताना बदनाम करू नये
@krishnachavan3243
@krishnachavan3243 Жыл бұрын
यांच्याच घरात सर्व हुशार बाकी कार्यकर्ते v janta मूर्ख
@abhijitdahibhat7223
@abhijitdahibhat7223 Жыл бұрын
कार्यकर्त्यांनी विचार करावा......
@pradipcharbhe6136
@pradipcharbhe6136 Жыл бұрын
कार्यकर्ते कोमात
@Rocky4141_.
@Rocky4141_. Жыл бұрын
तिसऱ्या मुलीविषयी सांगितलं नाही तूम्ही तुमाला पण माहिती आहे म्हणा सांगितलं तर आपला चॅनेल संपला म्हणा😂😂😂
@Jay.jayshivaray12-.._
@Jay.jayshivaray12-.._ Жыл бұрын
खूप काही बोल जात आहे पण खरं काय आहे ते तुम्ही तरी सांगा लोकांना पण समजू द्या ना......
@sachinwakchaure7255
@sachinwakchaure7255 Жыл бұрын
Hich comments baght hoto mi😂😂😂😂😜
@user-ph2ub2yj4e
@user-ph2ub2yj4e Жыл бұрын
नवरा जैन 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@shreepatpatil7644
@shreepatpatil7644 Жыл бұрын
वारसदार कोण हे आताच कशाला ठरवायचे थोडेसे भविष्यावर सोडून दिलेतर नाही का चालणार ? ? धन्यवाद
@user-jv7ck7sl9l
@user-jv7ck7sl9l Жыл бұрын
त्याशिवाय चाय बिस्कीट कसे मिळेल
@shrikantmohite1274
@shrikantmohite1274 Жыл бұрын
त्याशिवाय टीआरपी कशी वाढणार?
@farooquialkhama2365
@farooquialkhama2365 Жыл бұрын
No one can replce satyajeet tanmbe bcoz he struggle sustain on the political field.....and satyjeet tamber is an inspirational personality.....
@gorakshnathgandal4576
@gorakshnathgandal4576 Жыл бұрын
Is really dispute between throat and tambe?
@abasahebkarpe7211
@abasahebkarpe7211 Жыл бұрын
नातेशाही आणि घराणेशाही अशीच पिधन पिढ्या चालून द्या बस्स
@sunitakudkelwar2699
@sunitakudkelwar2699 Жыл бұрын
Mast
@lilydsilva5274
@lilydsilva5274 Ай бұрын
Satyajit tambe and Dr Thorat should be win in congress
@bhagwanlad350
@bhagwanlad350 Жыл бұрын
Mast politics chalale aahe.
@vijaysawant8064
@vijaysawant8064 Жыл бұрын
🙏💯👍👍👍
@parnerkarseducationalchann6346
@parnerkarseducationalchann6346 Жыл бұрын
घराणे कौन ते ही असो...पक्ष कुठलाही असो..... फक्त स्वतःचा स्वार्थ... विकासाच्या नावाने तीन तेरा... या पलीकडे दुसरे कायच नाही.... देशाचा युवा जागा होवो.... घराणेशाही संपवो.
@bhaskaringavle3677
@bhaskaringavle3677 Жыл бұрын
तीन वेळाच आमदार असावा आणि नंतर त्यांच्या नातेवाईक ससुद्दा १५ वर्षे आमादार नसावा असा कायदा करा तरच घराने शाही थांबेल
@sanketgholappatil2351
@sanketgholappatil2351 Жыл бұрын
शेवटी मामा भाच्याला साथ देणार
@sardarkarve2500
@sardarkarve2500 Жыл бұрын
अजून पुढच्या पाच पिढ्यांना वारसदार लावून जा! लाजा वाटत नाही का? जनतेचे किती शेण खाणार आणखी! एखाद्या गरिबाला वारसदार करा ना?
@varshagupte9522
@varshagupte9522 Жыл бұрын
निवडणूक ही पैशाच्या जोरावर होतात उमेदवार काय काम जनतेसाठी करेल हा हेतु नसून तो त्याची मालमत्ता वाढेल हा हेतु!ल़ोकाना पैसे वाटून मतांची झोळी भरणे हेच खरे यांतून शिक्षक देखील मत देताना सुटला नाही ""खरा तो एकची धर्म ""
@sangamreddy4421
@sangamreddy4421 Жыл бұрын
घराणे शाई दुसर काय
@gangadhardarunte8369
@gangadhardarunte8369 Жыл бұрын
घराने शाही
@Ab-li5pd
@Ab-li5pd Жыл бұрын
निवडून नसते येत
@ajitjadhav5920
@ajitjadhav5920 Жыл бұрын
Mg रुग्ण कुठे होते jashrii ताई
@ajitjadhav5920
@ajitjadhav5920 Жыл бұрын
तुमची first responsibility तुम्हीच सांगा
@user-xn5yu1ov9u
@user-xn5yu1ov9u Ай бұрын
घराणेशाही राजेशाही भारतात जाणारच नाही गुलामी रक्तातच भिनलेली आहे नागवंशी लोकं मध्ये
@tushartambe8818
@tushartambe8818 8 ай бұрын
नवरा जैन केला जयश्री ने
@sharadpatil6517
@sharadpatil6517 Жыл бұрын
थोरात साहेब झिंदाबाद
@bhaskaringavle3677
@bhaskaringavle3677 Жыл бұрын
बाकी सगळे वांजुटे आहेत का
@gopaladamande8649
@gopaladamande8649 Жыл бұрын
बाळासाहेब आठ वेळा निवडून आलेले आहेत चुकीची माहिती देऊ नका 1985/90/95/99/2004/09/14/19
@ravipawar4242
@ravipawar4242 Жыл бұрын
पण माजलेले गाव गुंड कंट्रोल करता नाही आले
@waghvijay333
@waghvijay333 Жыл бұрын
" जयश्री ताई कार्यकुशल नेतृत्व ".. " वारसा बाळासाहेबांचा - नेतृत्व विकासाचं "...👍👌👍👌
Дарю Самокат Скейтеру !
00:42
Vlad Samokatchik
Рет қаралды 8 МЛН