तुम्ही आपल्या कोकणाला कशाची उपमा द्याल ? लोकांनी आपल्या कोकणात कशासाठी यावं ? यातील आवडलेल्या कमेंट आपण आपल्या Instagram Story वर शेअर करणार आहोत 😉👍❤️
@copslifestyle07073 жыл бұрын
कोकण म्हणजेच आपल नंदनवन ,मला सर्वात जास्त आवडणार निसर्गरम्य ठिकाण म्हणजेच आपल #कोकण 😍😍 आयुष्यात एक वेळेस तरी कोकणात जा आणि सर्व कोकण फिरा व तेथील खुप काही शिकण्यासारख आहे ... #जमिनीवरचा_जिवंत_स्वर्ग... #कोकणाला_माझी_उपमा #टीप_जरी_गेलात_तरी_आपल्यामुळे_तेथील_पर्यावरणाला_धोका_निर्माण_होईल_अस_काही_करु_नका...😍
@dhruvpankajgokhale3 жыл бұрын
स्वर्ग अनुभवायचा असेल तर कोकणात जा .... तुम्हाला अनुभवी वाहायचा असेल तर कोंकणात जा..... कोंकण = स्वर्ग🔥🔥🔥🙏🏼🔥🔥🔥
@siddheshkavhale89133 жыл бұрын
मी कोकणला स्वर्गाची उपमा देईल 🌹🌹 कारण नारळाची झाडं, निळाशार समुद्र ,स्वच्छ बीच ,आणि त्यात कोकणला लाभलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले । 🚩🚩
@Samir_Sawant_Dodamarg3 жыл бұрын
कोकण म्हणजे एक स्वर्ग आहे . आपण या स्वर्गात राहतो त्याची काळजी घेण आपली जबाबदारी आहे . प्रत्येकाने कोकणात याव ईकडची संस्कृती , जेवण , गडकिल्ले , समुद्रकिनारे , माशे , पारंपारिक लोककला , साधी भोळी माणस , हे सर्व पाहता पाहता स्वर्गाचा अनुभव नक्किच घ्यावा . येवा कोकण आपलोच आसा .
@shankarsangpal96313 жыл бұрын
देवभूमी
@nileshchavan31113 жыл бұрын
अजून पर्यंतच्या video's मधील एकदम कडक ड्रॉन शोट..... कदाचित देवाचीच इच्छा असावी तू ही प्लेस पाहून जावी.....
@WhistlerNikhil3 жыл бұрын
Aata paryant pahilela sarvat sunder samudra kinara hoto ha
@amolwafelkar77133 жыл бұрын
हा ना भावा, सर्व विडिओ मद्ये ड्रॉन शॉट लय भारी आहेत,
@SonalisCreations3 жыл бұрын
खूप सुंदर दादा ! तुझा प्रवास कधीच थांबवू नको !!
@shashankbapat9813 жыл бұрын
Jo manane swach ani sundar asto tyachya barobar nehmi changlech ghadte even in bad times..I hope u will remain forever down to earth as u r now !!!!
@rameshwarvyavahare40863 жыл бұрын
11:18 अखेर द्रोणाचार्य यांनी कमाल दाखवलीच 👍अप्रतिम
@arunkadam28443 жыл бұрын
मागच्या video चे drone shots खूपच छान आणि खरच vlog असावा तर तो असा आमच कोकण एवढे सुंदर दाखवल्याबद्दल मनापासून धन्यवाद बंधू
@meghanamaye5353 жыл бұрын
दऱ्याखोऱ्यातून माझ्या कोकणाची वाट मला आस लावते माझ्या कोकणी भाषेची फणसासारखे मधुर अपुल्या माणसाचे मन दूर जाता कोकणासाठी भरलेले डोळे पाणावती कोकणात माझ्या विस्तीर्ण सागर मौज वाटे पहाण्यास मासोळ्या चे सूर लालबुंद या मातीत तांदूळ वरीचे पिके कोकणचा हापूस आंबा अवघे जग जिंके करवंद,जांभूळ,काजू अपुला कोकणी मेवा निसर्गाने तर दिलाय जणू अनमोल ठेवा ❤️😍😇💗💟
@ganeshtikate76293 жыл бұрын
दादा व्हिडिओ मला फार आवडला आहे अप्रतिमच आहे . मला या व्हिडिओ मध्ये स्वर्गात गेल्यासारखं वाटलं .🚩🚩🚩 जय जिजाऊ🚩🚩🚩 जय शिवराय🚩🚩🚩 जय शंभुराजे🚩🚩🚩
@ganeshrajewaghmarevolgs22223 жыл бұрын
जिथे संकट तिथे कोकणचा निसर्ग सौंदर्य, माणसांचा जिव्हाळा ग्रेट जीवनभाऊ.
@saileejadhav80053 жыл бұрын
Parule mazya mama ch gaav ❤️❤️ Bhogawe beach pan mastayyy
@sanikagurav193 жыл бұрын
आतापर्यंतच्या कोकण सिरीज मधला हा मला सगळ्यात जास्त आवडलेला vloge होता 👍👍👍👍.... एकदम भन्नाट ❣️, जाम टणक 🔥
@chaitanyaphadke84133 жыл бұрын
Every unplanned adventure gives you that thrill which can be cherished for a lifetime! Wonderful broskie!! Keep flying higher and higher!!
@anamikwankhede3 жыл бұрын
बाईक राईड करतांना पंप ही सोबत असायला हवा हे या प्रवासाने शिकवलं...बाकी ड्रोन शॉट्स उत्तमच...आणि हा जे लोक भेटत आहेत त्यांनी केलेली मदत,त्यांचं प्रेम अद्भुत... पुढच्या पार्टची उत्सुकता आहे
@sunandagavit72243 жыл бұрын
अति सुंदर ड्रोन शॉट खूप मस्त.. अवर्णनीय.. खूप आवडला व्हिडिओ
@ar40583 жыл бұрын
भारतातला कॅलिफोर्निया म्हणजेच कोकण दाखवल्या बद्द्ल मनःपूर्वक आभार. द्रोण शॉट्स अप्रतिम.❤️❤️❤️🙏🙏🙏
@Sachin_Chavan3 жыл бұрын
आमचो कोकणचो पाऊंचार कसो वाटलो रे. अक्षय तुका खूप खूप धन्यवाद, कोकणची माणसा ही साधी भोळी आसत ह्या पटता ना अक्षय कडे बघान. मग जीवन पुढल्या खेपेस महिनाभर सुट्टी काढून ये तुला अजून खूप काही कोकण पिंजायचे आहे. आम्ही सर्व मालवणी तुला साथ द्यायला तयार आणि सज्ज आहोत आणि ते ही कधीही.
@जयशिवराय-ट6ड3 жыл бұрын
भन्नाट,अविस्मरणीय, विहंगम दृश्य
@gitanjali10073 жыл бұрын
कोकण म्हणजे महाराष्ट्राचा स्वर्ग, नंदनवन.. शहरातील प्रदूषण.. ट्रॅफिक.. कामाचा तणाव.. या सगळ्यातून विश्रांतीसाठी निसर्गरम्य, सुंदर असे ठिकाण..... आणि आणखी एक भारी गोष्ट म्हणजे तेथील प्रेमळ लोक आणि त्यांची भाषा..... हे सगळंच खूप खूप खूप भारी आहे
@nikhilgalande38163 жыл бұрын
14:40 मिनिटाच चीज झालं.....अफलातून vlog... आणि त्या मुलाची माणुसकी पण❤️❤️❤️💎🔥
@PrajaVlogs3 жыл бұрын
Islampurkr😊
@ashwiniparkarchury97963 жыл бұрын
Shoot... Video editing n presentation really Nic.. Osam 👍
@babasahebdarekar37903 жыл бұрын
मी कोकणाला पृथ्वी वरील स्वर्ग ची उपमा देईल,जगण्यातील निखळ आनंद ,निसर्गाची किमया ,नारळी फोफळीची बाग अमर्याद समुद्र आणि डोळ्यांचे पारणे फेडणारी सुंदरता हे बघण्यासाठी लोकांनी कोकणात यावे ,आजच्या व्लॉग मधील ड्रोन शॉट्स खरच जबरदस्त आहेत इतके की मला मी निवती मध्ये असल्याचा अनुभव आला आणि या सिरिजचा आजचा भाग पाहिल्यानंतर निवती ला प्रत्यक्ष जाण्याची गरजच उरली नाही एवढा जबरदस्त निसर्ग आणि इतकी सुंदरता खूप अप्रतिम आणि शेवटी महत्त्वाचे स्वतःची काळजी घेणे जास्त जोखीम नको आणि कोकणी माणसाचा परिस्थिती ने गरीब पण दिलदार स्वभाव हा कामी येतो अडचणी वेळी आणि बेस्ट म्हणजे कोकणी जेवण घावणे ,कोकम ,सोलकढी ,नारळाची चटणी ,मालवणी रस्सा ,इ साठी कोकण बेस्ट बाकी मस्त भाऊ खूप शुभेच्छा तुला असेच कार्य होऊ व माझ्या सारख्याना नाही प्रत्यक्ष जात येत त्या ठिकाणी पण तुझ्यामुळे तो आनंद भेटतो त्याबद्दल तुझे मनापासून आभार
@pubgkinggamer40743 жыл бұрын
एकच नंबर स्वर्गाची सफारी निवती किल्ला ❤️❤️
@monikabhaware9333 жыл бұрын
What a drone shot!!!! Perfect 💯💯💯💯
@Sachin_Chavan3 жыл бұрын
व्हिडिओ एकदम झकास झालो हा रे सफर स्वर्गाची मालिका फारच सुंदर आहे जीवनाच्या कॅमेरातून काही भन्नाट शॉर्टस पहायला मिळाले.
@KokankarAvinash3 жыл бұрын
अप्रतिम Dadus....
@sidharthrankhambe24213 жыл бұрын
निसर्गाने कोकणावर नयनरम्य, मनोहारी अप्रतिम सौंदर्याची मुक्तहस्ते उधळण केली आहे.जीवनाचा खरा आनंद अनुभवायचा असेल तर तो कोकणातच मिळणार.म्हणून तर आपण सारेचजण म्हणतो की, 'कोकण आपलोच आसो'. मी तर म्हणेन कोकणचा 'निसर्ग म्हणजे निखळ आनंदाचा झराच'. सफर स्वर्गाची या सिरीजच्या माध्यमातून हा 'निखळ आनंदाचा झरा' तू आमच्यापर्यंत पोहचवण्याचे सुंदर काम करतो आहेस त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद.🙏🙏 खूपच सुंदर आणि अप्रतिम vlog. 👌👌
@sunitawani1293 жыл бұрын
काय अप्रतिम निसर्ग आहे हा कोकणचा! मी दरवर्षी एकदा तरी कोकणात येत असते पण अजून तरी इथे येण्याचा योग आला नाहीये. पण तुमचा हा अफलातून विडिओ बघितल्यानंतर इथे येण्याचं अगदी पक्कं ठरवलंय. भारी!👍👌👌
@prasadkudalkar93223 жыл бұрын
जीवन, हा सुंदर नजारा भघायचे हे तुझ्या नशिबात होते .. आमच्या कोकणचो आनंद लुटान घे. अप्रतिम ड्रोन शॉट्स आणि सादरी करण.
@virajtawde41533 жыл бұрын
एकच शब्द ह्या व्हिडिओ साठी भन्नाट👌🏻
@amitshinde23273 жыл бұрын
खूप छान निसर्ग सौंदर्य आणि ड्रोन शॉट्स तर जबरदस्तच जीवन भाऊ
@ninadghate81033 жыл бұрын
Khupach sundar hote sagle episodes. Mi khup emotional zhalo karan khup varshan adhi aai babansobat sampurn Konkan patti firun zhali, ani ata tyach athvani tajya zhalya. Ajun episodes kadave konkan safar che hich vinanti! Jai Maharashtra
@sachin62983 жыл бұрын
दादा तुमची ही कोकणातील extreme level ची भ्रमंती होती (अप्रतिम व्हिडिओ आणि ड्रोन शुट)
@sunitajoil99713 жыл бұрын
खूप सुंदर समुद्रकिनारा लाभला आहे कोकणाला निसर्गाने खूप साथ दिली आहे
@anilparmar89383 жыл бұрын
Jeevan Nice VDO. Kharach aapla Maharashtra ek Swargach aahe. I liked Drown Schoot. JAI MAHARASHTRA.👍👍. LOVE FROM MUMBAI💗💗
@mansisvlogs74253 жыл бұрын
In whole Konkan series...most favourite episode of mine.....Konkan people Always great ....drone shoot sahii👍
@ruhiwaikar75713 жыл бұрын
Apratim... Ghari baslya aivdh chan nisarg bghayla miltoy tumchy mule thank you so much....
@spiritabhi11843 жыл бұрын
खुपच सुंदर ड्रोन चे शॉट होते. आजचा विडिओ एक नंबर दादा 👌👌👌👌👌
@omkarkadu7033 жыл бұрын
नयन सुखदु drone shots ❤️
@pkdikle19723 жыл бұрын
काय यार थरारक अनुभव घेतलास .... superb फोटोग्राफी .... लव्हली लोकेशन ... khup छान .. आणि हो excellent ड्रोन शूट ... 👌
@prachiminmine86163 жыл бұрын
सगळ्यात भारी हा vlog होता.....भन्नाट drone शॉट्स 👌👌
@chaitanyaphadke84133 жыл бұрын
Kay timing!! So punctual!! Watching now...
@jayjadhav90523 жыл бұрын
Dada Drone shots 😍😍😍🤩 Best Drone shots i have ever seen.
@rupalimandake5803 жыл бұрын
Dada music is superb. 👍👍
@SambhaVLife3 жыл бұрын
Khupach Sundar Video hota, Complete video hota, with happy Ending
@sanketbabar55473 жыл бұрын
खूपच भारी व्हिडिओ दादा अप्रतिम
@dattaghadage20863 жыл бұрын
Fantastic drone shoots 👌
@prasaddhumal89753 жыл бұрын
दादा निवती निसर्गाचा ड्रोन शुट मस्त वाटले
@anilmohite20203 жыл бұрын
जिवंतपणीच स्वर्ग अनुभवायचा असेल तर या ठिकाणीच...........👌👍
@dhruvpankajgokhale3 жыл бұрын
Kadak dada . Pahila scene pahila . Like kela . Ata video takaychi baghto👍🏼😀😀👍🏼🔥🔥🔥❤️
@kaziMunaf3 жыл бұрын
What a adventure dada....This is much needed in every ride.... struggle is real
@neelpawashe123 жыл бұрын
Bhanat video ekdumm Jagat bhari ❤️❤️💯 Dombivlikar 🔥💯😊
@surajwakchaure68413 жыл бұрын
One of the most beautiful Drone shoot.
@shitalsabale113 жыл бұрын
जीवन दादा तुम्ही अप्रतिम स्वर्गाची सफर घडवत आहेत. आमचा प्लॅन काही कारणास्तव रद्द झाला.. पण तुम्ही त्याची उणीव भासू दिली नाहीत. माझ्या मुलाला खूपच आवडतात तुमचे videos.. असेच अप्रतिम videos बनवत रहा. God bless you 🙏
@sandeepdeshmane78053 жыл бұрын
Ha mastach video ahe. I like place. Thank you Sir
@samruddhibhandare41543 жыл бұрын
Drone shot ek number...... 👌🥰👍❤🥰👌
@upsclover73073 жыл бұрын
Painful year cha end pan khupch painful jhala🥺 But new year chi starting jabardast 💕
@ganeshchavan40153 жыл бұрын
ड्रोन शॉट्स एकच नंबर. कोकण लय भारी 👍
@DEV04083 жыл бұрын
Dada ek no juna intro❤️❤️❤️
@sanjeevsaid30263 жыл бұрын
अप्रतिम ड्रोन शॉट्स होते. 😊👍
@Deepak218863 жыл бұрын
Ek number video aahe jeevan.
@sanketmankar33183 жыл бұрын
Drone Shots bhannat aahet ya series mdhe...ek no dada
@VishalTablastation3 жыл бұрын
Drone shots...ekach number bhava..🤘✌️
@vishalsalve50053 жыл бұрын
Outstanding dada ❤️❤️
@pramodpawar98673 жыл бұрын
Nivti gavachi Safar eakdam mast.... what a morning 🌅
कोकणातल्या यु ट्यूबरना घेऊन तु या स्वर्गची सफर दाखवत आहेस खरच त्याला तोड नाही.कोकण आहेच मुळात सुंदर आणि त्यात तु घेतलेले ड्रॉन शॉट अप्रतिम जीवन तुझ्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 👍
@adityakashid51713 жыл бұрын
Khupch chhan 👌👌👌👌👌👌 Sagle episodes sunder 👌👌👌👌
@djcreation95173 жыл бұрын
Drone shot हे एकदम kdkkk hote ❤️❤️
@sagarpawar32593 жыл бұрын
Such a hardworking person you are...and those drone shots are the wonderful shots among all series
@bharatipushpajan44183 жыл бұрын
Ek no video, awesome drone shots 😍👍
@mansimhaske44523 жыл бұрын
Drone shots khup awesome ahet !!
@vedangmane23443 жыл бұрын
इष्टापत्ती कशाला म्हणतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे तुझा हा व्लॉग!
@lalitpingale94613 жыл бұрын
Awesome and Kadakkkkk done shots and thanks Akshay who helps you
@sambhajikalunge95283 жыл бұрын
भन्नाट हं,जीवनभाऊ👌👌👌 Keep it up....
@GUMNAM5533 жыл бұрын
स्वित्झर्लंडला ही लाजवेल असा आपला* वैभवशाली कोकण ❤️ वैभवशाली महाराष्ट्र🔥🎉🎉😎
@ravikantsuryawanshi37523 жыл бұрын
नियती बीच ड्रोन शॉट एखाद्या फिल्म ला शोभेल असे झाले आहे🔥🔥🔥😍😍🤩🤩🤩⚡⚡kawada Beach Nantar hya drone shot cha number lagtoy...hats off @ JeevankadamVlog....
@yuvrajpatil17233 жыл бұрын
हा एपिसोड मस्त झालाय दादा निवती बीच खरंच सुंदर आहे👌👌👍👍
@kirtichaudhari2663 жыл бұрын
कोकण तर सुंदर आहेच पण जीवन दादा तुझ्या नजरेतून बघताना ते खूप खूप खूपच सुंदर दिसते. तुझ्या प्रवासात अशा छोट्या मोठ्या अडचणी येतीलच पण तुझा प्रवास कायम चालू होता ,चालू आहे ,चालूच राहणार. हि माझी पहिलीच कमेंट आहे. तुला कितीही त्रास झाला तरी तू नेहमीच तुझ्या कोकणातील सुंदर विडिओ मधून कोकणाच्या प्रेमात पाडतोस.
@akshaykadam54433 жыл бұрын
शब्दात नाही सांगू शकत असला भारी ❤️❤️
@maheshthigale45063 жыл бұрын
छान 👍👍👌 निवती फारच सुंदर आहे, सोमनाथ नागवडेंचा निवती चा vlog ही छान आहे 👍👍
@sangeetakadam40903 жыл бұрын
Jivan sagle video pahile khup mast kelet
@sidharthsawant99203 жыл бұрын
Khass kadhle bahi droneshots ...AWAYS SUPERHIT 👑🤘
@akshaybhadwalkar35923 жыл бұрын
दादा तू अप्रतिम कोकण सिरीज दाखवतो खूप छान
@RajendraBhusara3 жыл бұрын
एकचं नंबर दादा 👍👍👌👌 ड्रोनाचार्य superb 👌👍
@shwetaparmar16923 жыл бұрын
11.10 what a view 😍👌for first time we can say that someone can feel lucky ki bike bandh padali, orelse ha beautiful nazara or place nakki ch chukali asati👍😀
#सफर सर्गाची❤️....खरोखरच दादा problems ला तुम्ही हसत हसत हाताळता आणि त्यातून जो काही अनुभव मिळतो तो तुमच्या drone shots प्रमाणेच विहंगम होत जातो... Lots of love from जळगाव 🔥
@mahendrakadam92062 жыл бұрын
You r too good jivan dada...for seeing us such a wonderful beautiful place....