"देवाच्या बागे"चा अद्भुत नजारा आणि संगमावरची स्वर्गीय सफर "Leela's Bamboo House"|Bhogave

  Рет қаралды 165,808

Konkani Ranmanus

Konkani Ranmanus

3 жыл бұрын

तळ कोकणात शाश्वत निसर्ग पर्यटन ह्या विषयावर काम करत असताना गावा गावातील अनेक creative माणसांच्या भेटी होत असतात.. अश्याच एका ध्येय वेड्या माणसाने भोगवे गावातल्या सड्यावर स्वर्गीय देवबाग च्या समुद्र संगमाचे दर्शन देणारा Leela's Bamboo House नावाने शाश्वत पर्यटनाचे एक आदर्शवत मॉडेल उभे केले आहे..
blue flag चे नामांकन मिळालेला भोगवेचा स्वच्छ निर्मळ समुद्र किनारा , देवबाग चा संगम , कर्ली नदी ची निळी निळी खाडी बाजूला गर्द हिरवी झाडी , तारव्याचे घनदाट रान अश्या नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या भोगवे गावातील सड्यावर आंब्याच्या बागेत उभा राहिलेला हा पर्यटन प्रकल्प म्हणजे सिंधुदुर्ग च्या स्थानिक लोकांसमोर एक role मॉडेल आहे..
आपापल्या गावातील नैसर्गिक सौंदर्य अबाधित ठेवून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देणे असा संकल्प तरुणाईने करण्याची हीच योग्य वेळ आहे....
व्हिडिओ मध्ये कोकण चा महागायक सागर कुडाळकर ह्याने त्याच्या सुरेल आवाजात गाणी सुद्धा सादर केली आहेत...
व्हिडिओ नक्की पाहा आणि कमेंट मध्ये प्रतिक्रीया नोंदवा..
#येवा_कोकण_आपलोच_आसा
contact Leela's Bamboo House
Onkar Samant +917021800481
Puja samant +919403559916
Mahesh samant +919421143807
Land line +912366269567
+912366295906
Email onkar291983@gmail.com
/ the.leelas
/ theleelasbamboohousesw...
Kindly like and share
Follow Konkani Ranmanus on
Fʙ: / konkaniranmanus
Iɴꜱᴛᴀɢʀᴀᴍ: / konkaniranmanus
Yᴏᴜᴛᴜʙᴇ:
/ konkaniranmanus

Пікірлер: 470
@nageshpawar1692
@nageshpawar1692 3 жыл бұрын
आम्ही मराठवाड्यातील लोक आम्हला नेहमीच कोकणाविषयी खूप आकर्षक आहे
@DnyaneshwarAswale
@DnyaneshwarAswale 3 жыл бұрын
मराठवाड्यातील कोठला आहेस भाऊ
@krishnapimple9267
@krishnapimple9267 3 жыл бұрын
हे मात्र खरं आहे हा मला पण खूप आकर्षण आहे कोकणाबद्दल..
@Theworldfashionandbeauty
@Theworldfashionandbeauty 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/iIOwYZ-seN2FkMU
@sujalpokharkar7267
@sujalpokharkar7267 3 жыл бұрын
@@Theworldfashionandbeauty 🤮
@ashokrane749
@ashokrane749 Жыл бұрын
येवा कोकण आपलाच आसा 😊😊
@vaibhavchoukekar3389
@vaibhavchoukekar3389 3 жыл бұрын
Ek like fkt bhau chya avaja sathi🥳❤️
@pradnyatoraskar1335
@pradnyatoraskar1335 3 жыл бұрын
👍
@Theworldfashionandbeauty
@Theworldfashionandbeauty 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/iIOwYZ-seN2FkMU
@sujalpokharkar7267
@sujalpokharkar7267 3 жыл бұрын
@@Theworldfashionandbeauty 🤮
@chrisstanley2422
@chrisstanley2422 2 жыл бұрын
I realize I am quite randomly asking but do anyone know of a good place to stream new movies online ?
@tukaramjadhav908
@tukaramjadhav908 4 ай бұрын
मला पन खुप आवडतो कोकण ❤ आणी कोकणातील माणसे, आणि कोकणात राहुन महाराजांच्या गडकिल्ल्यांच्या सेवा करायला ❤
@jayashreeyadav6025
@jayashreeyadav6025 3 жыл бұрын
अहाहा, आपला कोकण म्हणजे स्वर्ग आसा, त्येका स्वर्ग रवान देवची जबाबदारी पन आपलीच आसा, कोकणातलो माणुस श्रीमंत असाच त्येका अजुन श्रीमंत व्हवकंच व्हया मातार निसर्गाची छेडछाड बिल्कुल नको हां, बाकी कोकणची निळी निळी खाडी, त्याच्या भवतीनं हिरवी हिरवी झाडी 👍🏻🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹
@Theworldfashionandbeauty
@Theworldfashionandbeauty 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/iIOwYZ-seN2FkMU
@deepaktawde9763
@deepaktawde9763 3 жыл бұрын
Manatli comment
@rekhapawar6537
@rekhapawar6537 3 жыл бұрын
नमस्कार प्रसाद तू कोकणी रान माणुस या नावाला खरंच न्याय देत आहेस .पर्यटनातून कोकणी माणसाचा विकास व पर्यावरण संवर्धन ह्या दोन्ही गोष्टींची तू योग्य सांगड घालत आहेस तुझ्या कार्याला मनापासून सलाम .मी पण कोकणचा चेडू आसय. माका पण कोकण खूप आवडता तुझ्या या रानमाणूसच्या संगतीने संपूर्ण कोकणची सफर घडता तुका मनापासून धन्यवाद 🙏🙏
@Theworldfashionandbeauty
@Theworldfashionandbeauty 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/iIOwYZ-seN2FkMU
@sujalpokharkar7267
@sujalpokharkar7267 3 жыл бұрын
@@Theworldfashionandbeauty 🤮
@ganeshubhe766
@ganeshubhe766 3 жыл бұрын
प्रसाडचा व्हिडिओ म्हणजे ,,नाद नाही करायचा खरा रान माणूस👌👌👌👌👌👌👌👌
@kiransamant
@kiransamant 3 жыл бұрын
अफाट.. सुंदर.. स्वर्ग म्हणजे दुसरा कुठला हो! तहान लागल्यावर पाणी जसं घटघट पितो तसं नजरेनं सगळा परीसर पिऊन घेतला. इथून हाकेच्या अंतरावर माझं आजोळ. परुळ्यातली आमची दुतोंड वाडी कर्ली नदीच्या एका तीरावर माडांच्या दाट गर्दीत वसली आहे. तिथून भोगव्याचा मगरीच्या तोंडासारखा दिसणारा किनारा.. न विसरता येण्यासारखं दृश्य. व्हिडियो बघून कितीतरी आठवणी जागा झाल्या. होत जाणारा देखणा सूर्यास्त अगदी अंतर्मूख होऊन इथून कितीतरी वेळा अनुभवलाय. सूर्यास्ताच्यावेळेस माडाखाली बसून शहाळ्याचं गोड पाणी पित पित लाल गोळा पलीकडे जाताना बघणं म्हणजे स्वर्गसूख. एका संध्याकाळी भोगव्याच्या किनाऱ्यावरून घरी चालत येतानाचा न विसरता येणारा प्रवास... आमचा पळालेला एक बैल आणण्याकरता देवबागातून चालत मालवणला जातानाची आठवण.. अशा असंख्य आठवणी. किती गोष्टी! किती आठवणी! प्रसाद, कोकणातल्या आठवणी हा माझा अत्यंत आवडीचा ठेवा.. तो तुझ्या या व्हिडियोजमार्फत पुन्हा पुन्हा अनुभवायला मिळतो आहे. किती आभार मानावे तेवढे थोडे आहेत. सामंत काकांनी खूप छान माहिती सांगितली. लीलाज बांबू हाऊस हे एका अप्रतिम लोकेशनवर वसले आहे. पुढच्या वेळेस काकांना नक्की भेटून येणार. आणि हो... आवर्जून उल्लेख करण्यासारखी गोष्ट म्हणजे सागरचे गाणं. त्याने तर चार चांद लावले या व्हिडियोला. खूप धन्यवाद..
@vaibhavzarapkar
@vaibhavzarapkar 3 жыл бұрын
वाहह!!! खुप सुंदर❤️👌👌👌
@veenanaik1293
@veenanaik1293 2 жыл бұрын
प्रसाद तुझ्या मेहनतीला सलाम तुझ्या कोकणावरच्या प्रेमाचे खुप कौतुक वाटतेय ..
@bhatkantikokanatali3072
@bhatkantikokanatali3072 3 жыл бұрын
आपला कोकण हा आपला आहे .त्याची तुलना कोणच करू शकत नाही.मी महाडचा आहे प्रसाद .रायगड जिल्ह्याचा मला माझ्या गावा बद्दल आणि आमचा महाड तालुका मला खूप आवडतो .आणि रायगड जिल्हा आणि आपलं कोकण हा स्वर्ग आहे आणि तो तुझ्या मुळे पहायला मिळतो आहे प्रसाद तुझा खूप धन्यवाद .मला पण तळ कोकण बघायचं आहे.आमच्या रायगड जिल्याच्या पुढे .I love kokan Mitra.aani आपल्या गावाची जमीन ही आपण जपली पाहिजे .कारण आता सगळ्यांना चांगलच समजलं आहे की कोरॉना मुळे आपले गावच्या घराचा आणि आपल्या गावाचा काय महत्त्व आहे ते .खर म्हणजे आपली मातृ भूमी कोणी विसरू नये .संकटात आपली मातृ भूमी आठवते
@saurabhkushe786
@saurabhkushe786 3 жыл бұрын
Kokani ranmanus hi ek 'save kokan' chi movement ahe.aaj kokani ranmanus chya sathila 1lakh lokancha parivar ahe.कोकणातील स्थलांतरीत झालेल्या तरूणांना शहरांतून गावाकडे परत आणूया.कोकण पदाप्रांतीयांपासून वाचुया. कोकणाबद्दलच प्रेम,आपुलकी फक्त सोशल मीडिया पुरतीच मर्यादित न राहता सत्यात उतरुया.
@kaustubhambekar2224
@kaustubhambekar2224 2 жыл бұрын
बोले तो एकदम झकास,सागराची गायकी चांगली आहे
@ashokchavan5797
@ashokchavan5797 2 жыл бұрын
भोगवे गाव,देवबाग, बाबुंचे निवासी गृह आणि गोड गायक क्या बात है प्रसाद.खरा राणमाणुस.
@bhartibutte7929
@bhartibutte7929 3 жыл бұрын
I love kokan MLA kokana etk kontch destination priy nahi Tumi ajun ASE chhan chhan video lvkrat lvkr gheun ya ani gmu maherla jate ho nakhwa gan Kamal gaylay khup sunder video mla smpurn kokan firaychy
@sarikasartfundas7185
@sarikasartfundas7185 2 жыл бұрын
तुमचे वक्तृत्व साॅलिड आहे सर.त्यामुळे तुमच्या प्रत्येक ह्विडिओत सुंदर रंग भरले जातात.
@shamikachawan6036
@shamikachawan6036 2 жыл бұрын
वाह! प्रसाद तुझा आवाज खुपचं सुंदर आहे. ऐकायला खूप गोड वाटतो. आम्ही कधी न पाहिलेले सुंदर कोंकण तु आम्हाला दाखवतो. त्यासाठी तुझे आभार. खुप छान माहिती पण देतो. तुझ्या या उपक्रमाला खुप यश मिळो. सागर तुझेही गाणे खुप छान वाटले.
@Abhsjdj
@Abhsjdj 3 жыл бұрын
कोकणातील हे जंगल आपण जपलं पाहिजे. वाढवलं पाहिजे. 🌴🍀🌱
@Theworldfashionandbeauty
@Theworldfashionandbeauty 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/iIOwYZ-seN2FkMU
@sujalpokharkar7267
@sujalpokharkar7267 3 жыл бұрын
@@Theworldfashionandbeauty 🤮
@maheshjadhav8701
@maheshjadhav8701 3 жыл бұрын
प्रसाद तुम्ही मागच्या जन्मात खूप पुण्य केले आहे आणि म्हणूनच तुम्हाला या जन्मात कोकणात फिरायला मिळतय या निसर्गाच्या सान्निध्यात तुम्ही आम्हाला सुद्धा फिरवताय हे आमचे भाग्यच आहे रानमाणसा तुला सलाम आम्हाला तुझ्या बरोबर कधी फिरायला जमेल तो दिवस भाग्याचा
@Theworldfashionandbeauty
@Theworldfashionandbeauty 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/iIOwYZ-seN2FkMU
@shantanukaduskar6414
@shantanukaduskar6414 2 жыл бұрын
खरच स्वर्गभुमी आहे आपला कोकण
@sandeepchavan3810
@sandeepchavan3810 3 жыл бұрын
Feeling nostalgic. कोकणचा हा स्वर्गीय प्रवास सागरमुळे अजूनच स्मरणीय झाला. कोकणातील संस्कृती आणि निसर्गसौंदर्य जागतिक स्तरावर नक्कीच अधोरेखित होईल आणि त्यासाठी प्रसाद भाऊ तुझा खारीचा वाटा नक्कीच असेल...!
@dilipjoshi996
@dilipjoshi996 2 жыл бұрын
सुंदर अति सुंदर ! क्षणभर आपण विसरून जातो की आपण मुंबईत आहोत, इतके समरस होऊन जातो ह्या अद्भूत कोकणात, आणि विशेष ऊल्लेखनीय म्हणजे ह्याचं ऊत्कृष्ट लेखन व मेहवून टाकणार्या निवेदनात.
@kalpanaUN6923
@kalpanaUN6923 Жыл бұрын
प्रसाद तुझे किती धन्यवाद करेल तेवढे कमीच आहे तु आम्हाला घर बसल्या स्वर्गात नेतोस तूझे कोटी कोटी धन्यवाद❤❤ तेही तुझ्या आवाजात कोकणाच वर्णन ऐकन म्हनजे या गाण्या येवढच गोड ❤❤
@BALANCED_LIFE.
@BALANCED_LIFE. 3 жыл бұрын
सागर खरच चांगला गातो, नित्य रियाजाने गायन क्षेत्रात त्याला नक्कीच चांगलं भविष्य आहे.. मित्रा! नेहमी-प्रमाणेच कोकनचं सौंदर्य खुलवणारा नवा व्हिडीओ छान झाला...👍
@Theworldfashionandbeauty
@Theworldfashionandbeauty 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/iIOwYZ-seN2FkMU
@travelwithviraj7908
@travelwithviraj7908 3 жыл бұрын
व्वा छान मस्त सुंदर निसर्ग सौंदर्य हिरवीगार वनराई सुंदर समुद्र किनाऱ्यांवरील सफर घडवून आणल्याबद्दल धन्यवाद .अप्रतिम सुंदर हवाई सफर व बोटीवर. कोकण आपलाच असा फक्त मराठीच
@eknathpadekar9439
@eknathpadekar9439 11 ай бұрын
No words can explain feelings after seeing our own beautiful Kokan. Prasad and team's narration using native terms makes every Kokan lover proud and blessed !! I spent my childhood 16 years in Konkan and became nostalgic after seeing this..
@geetaparulekar3013
@geetaparulekar3013 3 жыл бұрын
मी लीला बांबू हाऊस मध्ये गेले आहे.अतिशय अवर्णनीय अशा त्या ठिकाणाचे छायाचित्रण व वर्णन तुम्ही अगदी आत्मियतेने केले आहे,त्याबद्दल तुमचे अभिनंदन.तिथे राहून प्रत्यक्ष अनुभव घ्यायला हवा. प्रसाद. तुमचे व्हिडिओ माहितीपूर्ण व छान असतात.तुमच्या रानमाणूस साठी शुभेच्छा.
@snehaljoshi6708
@snehaljoshi6708 Жыл бұрын
ताई कीती खर्च येतो साधारण चार दिवस रहाण्याचा वगैरे प्लीज सांगा ना. आता सध्या च्या हिशोबाने. सांगितले तर खुप मदत होईल. इथे जाता येईल सवड काढून. धन्यवाद 🙏🌴🌴🌴🌴
@nileshbhadwankar4228
@nileshbhadwankar4228 2 жыл бұрын
खुप खुप सुंदर, मीत्रा...1नंबर
@deepalimhatre2823
@deepalimhatre2823 3 жыл бұрын
देवबागचं खूप सुंदर निसर्गसौंदर्य... बांबू हाऊस बेस्ट👌 अप्रतिम समुद्रदर्शन आणि निसर्गभ्रमंती👌👌 हे सौंदर्य मनात आणि डोळ्यात साठवून ठेवून घेतेय... तरीही मन भरत नाही एवढी भुरळ पाडली आहे ह्या निसर्गाने... विडिओ सुद्धा संपूच नये असं वाटतं👌 प्रसाद खूप खूप आभार ...तुझ्या नजरेने आम्ही हा निसर्ग बघतोय आणि अनुभवतोय😊
@hrushikeshshelar
@hrushikeshshelar 2 жыл бұрын
तुमच्या सुंदर सादरीकरणानं आणि सुंदर आवाजानं हे कोकण बघायला अजून आवडतं आणि इथल्या निसर्गाविषयी आणखीनच प्रेम निर्माण होत. खूप आवडला व्हिडिओ.🙏😊❤️❤️
@pravinpatil1945
@pravinpatil1945 Жыл бұрын
खरोखर अप्रतिम...कोकण. जबरदस्त.
@anilchavan4317
@anilchavan4317 2 жыл бұрын
महाराष्ट्राचा प्रतेक कोपरा गोड हा
@pramodtawade2062
@pramodtawade2062 3 жыл бұрын
🌴🌴🌴....सुंदर कोकण आणि अप्रतिम असे बांबू हाऊस,,,,,,,, नाश होत असलेले लाकडी कलाकुसर असलेले वस्तू खरेदी करून पुन्हा लोकांसमोर पेश करणे ही कल्पनाच किती सुंदर👌....समुद्र आणि सुपारी बाग ही मस्त.......👍👍
@yogeshgadekar5988
@yogeshgadekar5988 3 жыл бұрын
"निखळ मनाच्या माणसाने,दाखवलेलं निखळ,नितांत सुदंर निसर्ग सौंदर्य नेहमीप्रमाणे अप्रतिम,सुवर्ण कोकण"...! निःशब्द आहे मी...!👌👌👌😊
@powerofsharemarket7801
@powerofsharemarket7801 3 жыл бұрын
प्रसाद खूप सुंदर तू तर ब्रँड ambassadar झालास कोकणचा
@Theworldfashionandbeauty
@Theworldfashionandbeauty 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/iIOwYZ-seN2FkMU
@bhaskarkhansole3305
@bhaskarkhansole3305 Жыл бұрын
Asa ha aamacha Sundar swargahun hi Sundar asa kokan 👌👌
@anandkargutkar3206
@anandkargutkar3206 3 жыл бұрын
दमदार आवाज आणि दमदार एपिसोड
@manasic6013
@manasic6013 Жыл бұрын
Aprateem video! Titkach sundar gayan 👌👌
@ashaindap9902
@ashaindap9902 Жыл бұрын
Khup sundar video aahe. Nisarg saundarya apratim . Just amazing , thank you .
@richardtravels2160
@richardtravels2160 2 жыл бұрын
खुप छान व्हिडिओ.. प्रसाद
@kavitanair5591
@kavitanair5591 3 жыл бұрын
Kay Chaan video, music, song👍
@manojkhanolkar9918
@manojkhanolkar9918 3 жыл бұрын
1 no. Vedeo. 1no. Avaaj. Ani 1no. Sadrikaran.
@prshantbhegade2872
@prshantbhegade2872 3 жыл бұрын
खूप भारी वाटत तुझे व्हिडिओ बघायला 👍👍👍👍🙏🙏🙏🙏
@MeghaKalchavkar-wr6es
@MeghaKalchavkar-wr6es 11 ай бұрын
Maza gaon ta 🌴🌴 swargarch to baghun man harkhun jata kay sangu tumhi ta anubhavlasch 😊😊 Dhanyavad maka gavat ghavun gelas 🙏🙏
@prashantmodak9422
@prashantmodak9422 3 жыл бұрын
मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास
@bhaveshkolwalkar5690
@bhaveshkolwalkar5690 3 жыл бұрын
खुप सुंदर आणि छान माहिती दिली आहे
@sachingarud5039
@sachingarud5039 3 жыл бұрын
खूप छान आहे दादा कोकण आणि तुझा गोड आवाज आणि त्या आवाजासोबत सुंदर असे पार्श्व संगीत ते नैसर्गिक चित्रण त्यामुळे मनाला काही तरी वेगळाच आनंद मिळतो.👌👌
@SisterWood
@SisterWood 3 жыл бұрын
Ho barobr aahe
@Theworldfashionandbeauty
@Theworldfashionandbeauty 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/iIOwYZ-seN2FkMU
@dattatraypadalkar691
@dattatraypadalkar691 3 жыл бұрын
कोकणातील माणसं लय भारी ❤❤❤💕👌
@Theworldfashionandbeauty
@Theworldfashionandbeauty 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/iIOwYZ-seN2FkMU
@tejasnarvekar1490
@tejasnarvekar1490 3 жыл бұрын
Vedio bagun maan bharun aale dolyatun pani sudha aale .khup aapulki vatali. Thank you kokan swarg ahe .god bles you
@vishakhaterwankar3300
@vishakhaterwankar3300 3 жыл бұрын
सुंदर❤️❤️❤️❤️❤️👌👌👌👌👌
@vaibhavsawant3740
@vaibhavsawant3740 3 жыл бұрын
खूप छान प्रसाद भाऊ
@sandipkolhe5587
@sandipkolhe5587 2 жыл бұрын
प्रसादजी खूप छान
@maheshlalit8769
@maheshlalit8769 Жыл бұрын
असा अद्भुत आणि निसर्गरम्य प्रवास खरंतर संपूच नये असे वाटत होते, आपलं कोंकणाविषयी असलेलं नातं, आणि आपण देत असलेल्या माहिती मुळे आपल्या सोबत आम्हीही कोकणात आलो आहोत असं वाटत होतं, वाह उस्ताद, धन्यवाद आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐. 🙏
@anni1122
@anni1122 3 жыл бұрын
Khupch Nayan sukh detos ...mi nakkich jaeen ...teethe...❤️👍👍 thanks 🙏
@ashokjoshi1834
@ashokjoshi1834 2 жыл бұрын
खूप छान सादरीकरण .
@sonalsali753
@sonalsali753 3 жыл бұрын
खूपच मस्त!!!!!!!!!!!!!!! lockdown च्या काळामध्ये घरी बसून कोकणात असल्यासारखं वाटत आहे !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
@masta_mhatre
@masta_mhatre 3 жыл бұрын
Khup chaan video 👍
@milindsathghare9231
@milindsathghare9231 3 жыл бұрын
प्रसाद, मित्रा, तुझ्या प्रत्येक Vlog चे निवेदन सुरूवात तुझ्या धीर गंभीर आवाजात ऐकत रहावस वाटते, ह्या vlog मध्ये कोकणचं निसर्ग सौंदर्य आणि सागर च्या आवाजात Actual ' सागर संगीत ' ... क्या बात.. खूप मस्त..खूप मस्त..👍🏼👍🏼
@amolgovardhane422
@amolgovardhane422 3 жыл бұрын
प्रसाद तुझा आवाज तर चांगलाच आहे, एपिसोड चांगला होता परंतु यात मी त्या काकांच्या बोलण्यात पण 1 शैली जाणवली ,खूप छान वक्तृत्व आहे काकांचे, त्यांचं बांबू हाउस, सुपारीची बॅग पण तितकीच छान अहहे
@amolgovardhane422
@amolgovardhane422 3 жыл бұрын
सुपारीची बाग
@Theworldfashionandbeauty
@Theworldfashionandbeauty 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/iIOwYZ-seN2FkMU
@mrinalinikagalkar1400
@mrinalinikagalkar1400 Жыл бұрын
नितांत सुंदर!
@swagat3003
@swagat3003 3 жыл бұрын
Ek no. Sagar
@JoyfulJourney_with_Pradesh
@JoyfulJourney_with_Pradesh 3 жыл бұрын
अतिशय सुंदर भावा... 👍
@jayshreejadhav1860
@jayshreejadhav1860 3 жыл бұрын
गाणं खूपच छान गायले
@vmpatkar1744
@vmpatkar1744 3 жыл бұрын
mazya nisargsunder kokanabadhal sangal tevdhe kamich ahe . i love kokan.maze lahanpan devbagh,tarkarli korjai yethe gele ahe Prasad tula ya vlog badhal salute.
@prakashkatalkar6684
@prakashkatalkar6684 3 жыл бұрын
विलक्षण..! कोकणच्या मातीचा अभिमान कायमच अाहे अाणि राहिल. उत्कृष्ट चित्रिकरण, उत्तम सादरीकरण यामुळे विडिओ खूप सुंदर झाला अाहे. 'सागर'चं गाणं छानच! अातापर्यंत 'रानमाणूस'चे जेवढे विडिओज पाहिलेत.. सगळेच सुरेख अाणि देखणे झालेत. धन्यवाद मित्रा!
@VADroidTS555
@VADroidTS555 3 жыл бұрын
तारकर्ली आणि देवबाग हा खूप छान परिसर आहे. 👌
@SS_Nationalist
@SS_Nationalist 3 жыл бұрын
लय भारी ना भाऊ
@ganeshmore9774
@ganeshmore9774 3 жыл бұрын
लय भारी मस्त व्हिडीओ एकच नबंर कोंकण। अन song पण लय भारी👍👌
@siddheshtopare1859
@siddheshtopare1859 3 жыл бұрын
एक अप्रतिम ब्लॉग स्वर्गीय कोकण आणि निसर्गाचा अप्रतिम ठेवा जगासमोर मांडणारा तुझ्यासारखा अवलिया हॅट्स ऑफ प्रसाद
@AshwiniPatil-os1ig
@AshwiniPatil-os1ig 3 жыл бұрын
सचमुच बहुत ही सुंदर इस धरती पर कोकण में बैठा यह स्वर्ग का एक छोटा सा मॉडल दिल कर रहा है कि आप लोगों के साथ हम भी झूम ले नाच ले और इसका आनंद ले ले शुक्रिया भाई गीत गाने वाले भाई ने भी बहुत अच्छा गीत गाया समय के साथ सही गीत
@Dkisap
@Dkisap Жыл бұрын
तुझा प्रॉब्लेम काय आहे
@sunitatuscano7287
@sunitatuscano7287 3 жыл бұрын
Kokan sundar ahech pan tyahun sunder tyacha varnan karnara manus tyala lavhala ahe prasad khup Shaan explen kartos aikayla khup Shaan vatate sagleh vedio ekdam sundar.
@abhijitpachpute9980
@abhijitpachpute9980 3 жыл бұрын
सर्वात स्वच्छ समुद्र किनारा आहे हा देवबाग.... संगम तर अतिशय छान ..मागच्या वर्षी 3 दिवस इथेच घालवले होते
@Theworldfashionandbeauty
@Theworldfashionandbeauty 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/iIOwYZ-seN2FkMU
@kalpanashirolkar8467
@kalpanashirolkar8467 3 жыл бұрын
खूप छान आवाज!... अप्रतिम निसर्गसौंदर्य!.....खरंच आपलं कोकण खूपच छान!....
@bolukahibetter9727
@bolukahibetter9727 2 жыл бұрын
लय भारी..!!👍👌
@e2origamikala469
@e2origamikala469 3 жыл бұрын
Apratim..swargiy kokan ter aahech pun tyala jya khubsurtine tumhi video madhun sadar kelay tyala Salam. Shabd tokde watataat tarif karayala. Singing baddal pun kaay bolawe. Superb. Superb.
@leenadalvi597
@leenadalvi597 3 жыл бұрын
व्हिडीओची सुरूवात खूपच छान..😍😍😍😍..Leela's Bamboo House आणि तेथून दिसणार समोरील दृश्य❤️❤️❤️❤️..नारळी सुपारीची बाग, समोरील समुद्र, समुद्रातून दिसणारे आजूबाजूचे दृश्य आणि त्याचबरोबर सागरच्या सुरेल आवाजातील गाणी.. सर्वकाही अप्रतिम..
@leenadalvi597
@leenadalvi597 3 жыл бұрын
कोकण स्वर्ग आहे, तो किती छान आहे....पण हा स्वर्ग जपला पाहिजे, तो जपणे किती महत्त्वाचे आहे....या साठीचे तुमचे प्रयत्न प्रत्येक व्हिडीओतून दिसून येतात. कोंकणी जीवनशैली, निसर्ग संरक्षण यासाठी तुम्ही करत असलेले उपक्रम, मेहनत खरच खूप कौतुकास्पद आहे. अभिमान आहे कोकणी असण्याचा पण कोकणासाठी करत असलेले तुमचे काम पाहून खरच खूप अभिमान वाटतो तुमचा..
@sunitarane9652
@sunitarane9652 3 жыл бұрын
सगळंच अप्रतिम आणि शब्दांच्या पलिकडचे. सागरचं गाणं तूझ निवेदन बांबु house आणि last but not least अथांग समुद्र आणि संगम.
@namastesahyadri7154
@namastesahyadri7154 3 жыл бұрын
Khup chan mitra. 🌺🌺🌺🌺🌺
@pranitabhaide9368
@pranitabhaide9368 3 жыл бұрын
Very nice video Thanks 👍👍👌👌☘🌴🌿🌴☘
@ravindrapotdar5910
@ravindrapotdar5910 3 жыл бұрын
खरंच खूप सुंदर . भोगवेचा सुंदर व नितळ समुद्रकिनारा, देवबाग संगम, सभोवताली पसरलेली गद॔ व हिरवीगार झाडी , नदीचं पात्र आणि जिथं बसून हे सर्व दृश्य नजरेस पडतं ते लीला बांबू हाऊस. खरंच हा विडिओ पाहून आम्ही स्वर्गीय सुखाची अनुभूती घेतली.👌👌
@ankushdeshmukh9349
@ankushdeshmukh9349 3 жыл бұрын
खूप सुंदर आहे हे ठिकाण
@rupeshkanoje9773
@rupeshkanoje9773 3 жыл бұрын
Ati sundar samudra ani dense forest cha Sangam baghayala kiti chan vattai...
@suryac5
@suryac5 3 жыл бұрын
Video baghun hya thikani janyachi ichha jhali ahe Khup chhan thikan ahe
@hrushikeshshelar
@hrushikeshshelar 2 жыл бұрын
जबरदस्त भावा! तुमच्या सादरीकरणाला आणि आवाजाला तोडच नाही. तुमच्या आवाजात फिलिंग आहे भाऊ. 😍😍❤️❤️
@rashmiwalanju1651
@rashmiwalanju1651 3 жыл бұрын
खूप छान.आम्ही देवबागला जाऊन आलो. भोगावे नाही पाहिले .सुंदर आहे .
@chavan123bipin
@chavan123bipin 3 жыл бұрын
खरचं माणूस हा गोड हा, कोकण हा गोड हा कारण तेंच्या काळजात भरली शहाळी. कोकण आणि त्याची लेकरे खरचं गोड आहेत. कोकणी माणसाचं आदरातिथ्य, संस्कृती, कोकणातल्या विभिन्न खाद्यसंस्कृतीचा आणि नेहमीच खुणावणाऱ्या निसर्गाचा नक्कीच आस्वाद घ्या, आनंद घ्या आणि लुटा पण गोड लागलं म्हणुन मुळां पासून ओरबाडून खाऊ नका. जागवा आणि वाढवा.
@Theworldfashionandbeauty
@Theworldfashionandbeauty 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/iIOwYZ-seN2FkMU
@geetasatam1365
@geetasatam1365 3 жыл бұрын
कोकणातील अप्रतिम निसर्ग सौंदर्य आणि व्हिडिओ मस्त बनवला आहे. सागरचे गाणे पण मस्त झाले.👌
@amjadpathan2201
@amjadpathan2201 3 жыл бұрын
Bahot khubsurat hai yaar ab paheli family holiday vacation kokni ranmanus k saath inshaallah
@kirandabke1956
@kirandabke1956 3 жыл бұрын
अद्भुत खरंच सुंदर,शेअर केल्याबद्दल धन्यवाद प्रसाद
@snehaparekh8502
@snehaparekh8502 3 жыл бұрын
अप्रतिम निसर्ग सौंदर्य , लीला सारख शांत स्थळ, तुझी साथ आणि सागर चा सुंदर आवाज = स्वर्ग सुख .. 🙏
@Theworldfashionandbeauty
@Theworldfashionandbeauty 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/iIOwYZ-seN2FkMU
@snehalt4548
@snehalt4548 3 жыл бұрын
Prasad tuzach bhashet sanghaye tar bhanatt 👌👌👌👌👌mast👍👍👍
@yatinashar3854
@yatinashar3854 3 жыл бұрын
Kubh saras Prasad .....kaka namskar ........kokan cha geet......English subtitles
@sunitawani129
@sunitawani129 3 жыл бұрын
खूप खूप सुंदर! भोगवे बीच चा व्हिडीओ सुद्धा अतिशय स्वर्गीय!🙏👍🌹👌
@muktvidhyapeethsuchnapatra
@muktvidhyapeethsuchnapatra 2 жыл бұрын
अतिशय सुंदर vdo,तुझ्या सर्व vdo मध्ये शोभून दिसणारा,अस कोंकण दर्शन कोकणातला असूनसुद्धा मला कधी भावल नव्हत,खूप कौतुक ,धन्यवाद आणि अभिनंदन खूप खूप शुभेचछा...
@Amruta1437
@Amruta1437 3 жыл бұрын
surel aawaz👌🏻👌🏻👌🏻 sagarcha ani nehamisarkhach tujha VDO sunder ..proud to be kokani...asech devgad che ani tyachya aajubajuchya jaga sudha explore karun dakhavavyas hi vinanti🙏🏻😊
@naru4u666
@naru4u666 3 жыл бұрын
कोकण म्हणजे देवाने बघितलेलं एक सुंदर स्वप्न हे ❤️🌴🌴🌊🌧️
@agasheparag8382
@agasheparag8382 3 жыл бұрын
Khub chan jaga. Bhogwe. Sagar khub chan gayak aahe. Very nice.
@sushantgaikwad9524
@sushantgaikwad9524 3 ай бұрын
Perfect place for family tour 🎉
@narayanadavade6436
@narayanadavade6436 3 жыл бұрын
खुपच छान
@vijayaparab6157
@vijayaparab6157 2 жыл бұрын
Khup chhan aavaj .......ganarayacha ,👌👌👌👌
@pallavinagap5370
@pallavinagap5370 3 жыл бұрын
Aajicha video chi suruvatch khup bhari keli ❤️❤️❤️
@kamleshshinde238
@kamleshshinde238 3 жыл бұрын
खूप छान प्रसाद.तुमच्या मुळे आम्हाला घरी बसल्या बसल्या हे सर्व पाहता येतेय.मनापासुन धन्यवाद 🙏
Did you believe it was real? #tiktok
00:25
Анастасия Тарасова
Рет қаралды 53 МЛН
когда повзрослела // EVA mash
00:40
EVA mash
Рет қаралды 4,4 МЛН
I CAN’T BELIEVE I LOST 😱
00:46
Topper Guild
Рет қаралды 109 МЛН
Always be more smart #shorts
00:32
Jin and Hattie
Рет қаралды 50 МЛН
The Most Luxurious Resort In Devbag Malvan? Rivercoast Resort!
21:58
Somnath Nagawade
Рет қаралды 168 М.
INTO THE WILD with रानमाणूस|KUMBHAVDE VALLEY
21:57
Konkani Ranmanus
Рет қаралды 96 М.
마시멜로우로 체감되는 요즘 물가
0:20
진영민yeongmin
Рет қаралды 10 МЛН
When dad sneezes 😱😵‍💫 LeoNata family #shorts
0:26
LeoNata Family
Рет қаралды 10 МЛН
Типичный банан 🍌 #shorts #глазунов #юмор
0:18