विश्वप्रार्थनेचे महत्व सद्गुरूनी अत्यंत कळकळीने व तळमळीने सांगितले आहे.ती कशी व केव्हा फळते,व ह्या पार्थनेच्याी साननेला खर्च नाही, सद्गुरूवर अवलंबून रहाव लागत नाही. रिकामपणी व झोपायच्या आधी अर्धा तास म्हणा व बघा तुमच्या आयुष्यात काय फरक पडतो ते ,आपले सद्गूरु हे वाक्य अतिशय अधिकारवाणीने सांगतात व आपल्याला याचा अनुभव येतो. अनमोल असे हे सदृगुरु मार्गदर्शन.Thank You Sadguru.
@jeevanvidya8 ай бұрын
🙏
@vijaysawant46345 ай бұрын
छान
@bhalchandramore15452 ай бұрын
Jay, Satgur, Mauli,
@bhalchandramore15452 ай бұрын
@@jeevanvidyaVitthal, Vitthal, Mauli
@bhalchandramore15452 ай бұрын
@@jeevanvidyaJay, sadgur, Mauli,
@ashokchonde8581 Жыл бұрын
Very good sajetion
@nehapawar64644 сағат бұрын
खूप सुंदर अप्रतीम विचार पुष्प...जय सद्गुरु जय जीवन विद्या 🙏🙏🙏
@sandhyaharyan8757 Жыл бұрын
साहेब, मी विश्व प्रार्थना दररोज म्हणतो, माझा स्कीन चां आजार बरा झाला.thanks to all
@vedsanskriti32602 жыл бұрын
अंधश्रद्धेला मुठमाती देण्यासाठी अप्रतिम मार्गदर्शन 🙏🙏🙏
@priyankahowal2 жыл бұрын
Thank you 🙏
@hanumantkashid77062 жыл бұрын
तुम्ही दुसऱ्यांना सुख द्यायला प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला सहस्त्रपणे चूक मिळेल थँक्यू ताई माऊली विठ्ठल विठ्ठल थँक्यू दादा थँक्यू माई थँक्यू मिलन वहिनी
@hanumantkashid77062 жыл бұрын
Ati Sundar PrathancheMahtav thanks 🙏👌
@leenakale38882 жыл бұрын
परमेश्वर आहे म्हणून हे सर्व जग चाललेले आहे म्हणून आपण परमेश्वराचे सतत स्मरण केले पाहिजे प्रत्येक ठिकाणी त्याची सत्ता आहे निसर्गाचे नियम हे परमेश्वराचे पोलिस आहे निसर्ग नियमानुसार आपण केलेल्या कर्माचे चांगले वाईट परिणाम आपल्या जीवनावर घडत असते
@saujnyagamre19672 жыл бұрын
सद्गुरू सांगतात विश्व प्रार्थना केल्यावर तुमचे भले होणार म्हणून विश्व प्रार्थना केली पाहिजे जय सद्गुरू जय जिवन विद्या सद्गुरू माई दादा वहिनी यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏
@santoshgawade57903 ай бұрын
Vitthal विठ्ठल ❤🎉
@basavarajkaujalgi3947 Жыл бұрын
हे ईश्वरा... सर्वांना चांगली बुद्धी दे,आरोग्य दे. सर्वांना सुखात, आनंदात,ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर,कल्याण कर,रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे. शुभ शनिवार. शुभ दिनाच्या खूप शुभेच्छा. 🙏🏻💖🙂💐👌🏻👍🏻😀🌞✨😊💫👏🏻
@magiciankishorsawant8354 ай бұрын
God bless you too
@meenadarne47213 жыл бұрын
Action and reaction is equal and opposite . हा फिजिक्स चा नियम झाला. पण action and reaction is multiplied and magnified. ते कसं तर आंब्याची एक काय जमिनीत पेरली तर सहस्त्र आंबे एका झाडाला येतात .आणि परत त्यातल्या प्रत्येक कोयित एक कोय तसाच परमेश्वर अनंत रूपाने प्रगट झाला.परत प्रत्येकामध्ये परमेश्वर आहे 🙏🙏
विठ्ठल विठ्ठल.🙏वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार.🙏सातारा शाखा.
@latachavan85514 ай бұрын
Nice guidance .Thank u Satguru ❤
@neetamhadgut1292 жыл бұрын
Thank you satguru
@sanjaybhosale-if4rf3 ай бұрын
हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेवसर्वांच भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे सद्गुरू मला आपल्या जीवन विदया मिशन मध्ये यायचे आहे तरी कुठे याव लागेल❤❤❤❤❤
@jeevanvidya3 ай бұрын
🙏
@prakashbhogte89872 жыл бұрын
सद्गुरू पै ,जे करायला शिकवितात, त्याला एका पैशाचा खर्च नाही, कष्ट नाही आणि वेळेचा अपव्यय नाही. ** फक्त अनिष्ट चिंतन करू नका तर शुभ चिंतन करा , "रिकाम्या वेळेत विश्वप्रार्थना सतत म्हणा, आणि जीवनात निसर्ग नियमांच्या कृपेचा सुखानुभव घ्या 100/-.** Thanks to jeevanvidya.
@sheelagosavi82933 жыл бұрын
दादा माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. दादा थँक्यू दादा थँक्यू दादा थँक्यू Dada thanks for everything. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@kalyanraobhadane9997 Жыл бұрын
Deva sarvanche bhale kar ,Kalyan kar ,Rakshan kar aani Tuze god naam mukhat akhand rahu de!!!
@arunapawar7851 Жыл бұрын
आपण पुन्हा पुन्हा विचार करतो म्हणजे चिंतन आपण अनिष्ट चिंतन केले तर तर विष तयार होऊन ते आपल्याला व इतरांना मारक ठरते आणि इष्ट चिंतन केले तर अमृत बाहेर येईल व आम्हाला तुम्हाला सुखी करेल असे सुंदर मार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पै आपल्याला करत आहेत खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🌹
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात सद्गुरूंचे विचारच तारून घेतील खात्री आहे. विठ्ठल विठ्ठल
@leenakale38883 жыл бұрын
सद्गुरू माईंना दादांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन🙏🙏परमेश्वराच्या सत्तेने हे जग चाललेले आहे,निसर्गाच्या नियमानुसार विश्वात सर्व सुरू आहे आपण एखादी कृती केली तर निसर्गाकडूनआपल्याला प्रतिक्रिया मिळते. आंब्याची एक कोय पेरली तर त्याचा विस्तार होऊन आंब्यात परत कोय म्हणून आहे प्रत्येकाच्या हृदयात ईश्वर आहे तसा विश्वात परमेश्वर आहे
@sheelagosavi82933 жыл бұрын
सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी वंदन. देवा सर्वांना चांगली बुध्दी दे. देवा सर्वांचे भले कर. देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचे रक्षण कर.देवा सर्वांचे संसार सुखाचे कर. देवा सर्वांची भरभराट होऊ दे. देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@dattatraydatir11402 жыл бұрын
jouyg:-D . Jvggffdda
@magiciankishorsawant8354 ай бұрын
God bless you too
@rasikasalkar79452 жыл бұрын
Chintu para te Yeti Gharat.. thank you Sadguru
@dhananjaygawde668 Жыл бұрын
योग्य सद्गुरूंच्या मार्गदर्शनानुसार योग्य आचरणाने आपले कल्याण निश्चितच होईल.🙏
@vandanakadu4175 ай бұрын
जय श्रीकृष्ण राधे राधे
@meenadarne47213 жыл бұрын
आपली पै माऊली पदोपदी सावध करत आहे .किती मानू उपकार ह्या माऊलीचे सदैव चरणाशी लीन 🙏🙏
@maneeshpanditrao25553 жыл бұрын
धन्यवाद 👌
@shankarphulari75242 жыл бұрын
खूप खूप छान मार्गदर्शन जय सदगुरु जय जीवन विद्या विठ्ठल विठ्ठल
@ruturajghatage8575 Жыл бұрын
🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन.👏🏻
@sumankhandekar6184 Жыл бұрын
Thank you mauli sundar margdarshan 🙏🏻🙏🏻🌹🌹
@arunapawar7851 Жыл бұрын
आपण सदैव अनिष्ट आणि इष्ट चिंतन करीत आपण इष्ट चिंतन केले पाहिजे सतत विश्व प्रार्थना म्हटली पाहिजे त्यामुळे आपले जीवन सुखी होईल असे सुंदर मार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पै आपल्याला करत आहेत खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🌹
@sayalikambli46337 ай бұрын
जगामधे जे जे चांगल आहे ते ते सर्वांना मिळू दे.खूपच सुंदर प्रवचन आहे.कृतज्ञतापूर्वक मनापासून अनंत अनंत कोटी कोटी वंदन माऊली.🙏🙏🙏
@drshrenikpatil332410 ай бұрын
❤❤koti koti dhanyawad gurudev ❤❤ god bless you 🙏 ♥️ ❤️
@sushmapatil1982 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद माऊली
@chandrakantsalavi52802 жыл бұрын
परमेश्वराच्या सत्तेने सर्व काही चाललेले आहे खुप छान मार्गदर्शन धन्यवाद 🌹💐 माऊली
@marutichougule39123 жыл бұрын
जबरदस्त मार्गदर्शन माऊली 👏👏👏👏👏
@vimaljadhav28174 ай бұрын
🌹 हे सद्गुरूराय किती किती सुंदर, सोपं करून सांगतय ईषृ विचार अमृत अनिष्ट विचार विष 🌹 कृतज्ञता पूर्वक अनंत कोटी जन्मापासून अनंत कोटी जन्मापर्यत वंदन 🙏🏻🌹🙏🏻♥️🌹
@nitinpatil-alibag34353 жыл бұрын
जीवनविद्येचे प्रणेते, थोर तत्वज्ञ, समाजसुधारक सद्गुरू श्री पैनाथ, मातृतुल्य शारदामाई तसेच सद्गुरुस्वरूप आदरणीय श्री प्रल्हाददादा आणि मिलनवहिनी यांना कृतज्ञतापूर्वक वंदन वंदन वंदन .🙏💐🙏💐🙏💐🙏 विश्वस्त मंडळ आणि टेकनिकल टीम यांच्याबद्दल विशेष कृतज्ञता .. सर्व नामधारक आणि श्रोते मंडळींना परमेश्वर स्मरणात विठ्ठल विठ्ठल. 🙏🌹🙏
@shailajatekade13703 жыл бұрын
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्र्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. हि विश्वप्रार्थना तुम्ही सतत म्हणाल तर जगात जे जे चांगले आहे ते तुमच्याकडे आकर्षित कराल एवढे सामर्थ्य या विश्वप्रार्थनेत आहे. धन्यवाद देवा.
@magiciankishorsawant8354 ай бұрын
God bless you too
@meenadarne47213 жыл бұрын
विश्वप्रार्थना म्हणायला ना कष्ट , ना खर्च .तुम्हाला जेव्हा रिकामपण मिळेल तेव्हा प्रार्थना म्हणा . ह्यानी तुम्हाला खूप फायदा होईल 🙏🙏 चींती परा ते येई घरा ह्या म्हणी प्रमाणे तुमचं भल होईल कल्याण होईल 🙏🙏
@sanjayvarpe66042 жыл бұрын
Ram Krishna hari mauli
@shuchitarane11062 жыл бұрын
खूप छान .
@MrPatil-s1w5 ай бұрын
Khup chan❤
@MayaMahamuni-mp3bp5 ай бұрын
Yes 🙏🙏👌👌👍👍
@pritiphadke18865 ай бұрын
Khara aahe❤
@suhasparab1240 Жыл бұрын
देवा सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर 🙏
@magiciankishorsawant8354 ай бұрын
God bless you too
@udayredkar59913 жыл бұрын
परमेश्वर आहे
@pratikshapatil643 Жыл бұрын
जय सदगुरू श्री सदगुरू वामनराव पै ह्यांना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🚩🚩🚩🚩🚩🪔🪔🪔🪔
@sandipkadam36752 ай бұрын
👌
@govindvichare66442 жыл бұрын
खुप सुंदर मार्गदर्शन 🙏🏼🙏🏼
@shukracharyabhosale71572 жыл бұрын
सद्गुरूंना कोटी कोटी वंदन आणि सर्वांना विठ्ठल विठ्ठल
@meenadarne47213 жыл бұрын
प्रत्येकामध्ये ईश्वरच आहे ह्याचा विसर पडून भांडण तंटे होतात. हे लक्षात ठेवून परमेश्वराचे स्मरण करणे म्हणजे ते खर नामस्मरण.दुसऱ्याला तुम्ही सुखी करण्याचा प्रयत्न केला तरी सुख तुमच्या घरी पाणी भरेल.त्यासाठी फक्त देवा सर्वांचे भल कर ,कल्याण कर हे सतत चिंतन करा.प्रत्येकामध्ये ईश्वरच आहे.हे सतत स्मरणात ठेवले पाहिजे🙏
@JIVENVIDY2 жыл бұрын
Prayer is the power ऑफ Mind
@meenadarne47213 жыл бұрын
चमत्कार करणारा एकच आहे विश्वात तो म्हणजे परमेश्वर 🙏 आपल शरीर हे चमत्कारांचे आगर आहे 🙏🙏शरीर आहे म्हणून सगळे आहे🙏🙏 तुम्ही एकच करा love work honestly sincerely आणि प्रार्थना म्हणा .सर्व श्रेष्ठच आहे.सगळेच उपयुक्त आहेत 🙏🙏
@SuchitaVele4 ай бұрын
🌹👏👏
@pcp14922 жыл бұрын
धन्यवाद धन्यवाद माऊली.... तुमच्या चरणांवर माझा माथा
@sangeetakadam62733 жыл бұрын
Sarvana Vitthal Vitthal. सद्गुरू, माई,दादा आणि संपूर्ण कुटुंबीयांना कृतज्ञताूर्वक अनंत अनंत कोटी वंदन. देवा सर्वांचे भले कर देवा सर्वांचे कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा कर देवा सर्वांची भरभराट होऊदे सर्वांची मुले टॉपला जाऊदे Thank you Dada Thank you Mauli 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹 thanks to all
@magiciankishorsawant8354 ай бұрын
God bless you too
@vishnuashtekar2435 Жыл бұрын
Lot of thanks
@sheelagosavi82933 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली. माऊली तुम्हाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन.माऊली थँक्यू माऊली थँक्यू माऊली थँक्यू. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@kirannaik-iq7ut Жыл бұрын
👌🤝
@PradnyaBhowad Жыл бұрын
Satguru maina Dada vahinina koti vadan kup chan deva sarvache bhale kar
@sushmapatil31712 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली विठ्ठल माऊली विठ्ठल 🙏🙏🌹🌹
@vijayaparulekar739920 күн бұрын
Thank you God bless you
@ashwiniwaghmare67243 жыл бұрын
भलं कर ची साधना करुयात देवा सर्वांचं भलं कर कल्याण कर 🙏🙏 विठ्ठल सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏 देवा सर्वांची भरभराट कर 🙏🙏 देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे 🙏🙏 देवा सर्वांची मुले सर्व गुण संपन्न होवो 🙏🙏
@magiciankishorsawant8354 ай бұрын
God bless you too
@ishwariandfavorite1600 Жыл бұрын
He ishwara sarvanna changli budhhi de, aarogya de, sarvanna sukhat, aanandat, aishwaryaat thev, sarvancha bhala kar, kalyan kar, rakshan kar aani tuze goad naam mukhat akhanda raahu det.. 🙏
@magiciankishorsawant8354 ай бұрын
God bless you too
@swarangitawde5803 Жыл бұрын
Thank you sadgaru
@supriyasalaskar76452 ай бұрын
Khup sundar mahiti
@meghadusane44453 жыл бұрын
Jay sadguru jay pai mauli
@gopaltoraskar75993 жыл бұрын
Heartly Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@prakashsuvare6389 Жыл бұрын
khup chhan pravachan sadgurunath maharaj ki jay
@kanchanagare85352 жыл бұрын
शरीरातिल केमिकल action आणि विचार यांच science कळल खुप खुप thanks 👏👏🙏💙😇
@laxmanshinde8803 жыл бұрын
अतिशय दिव्य ज्ञान. सद्गुरु, माई, दादा, वहिनी, टेक्निकल टीम, ट्रस्टी व सर्वांचे कृतज्ञतापूर्वक आभार. चंदननगर पुणे.🌹💐🌹💐🌹💐🙏🙏
@satishnaik26853 жыл бұрын
Thankuuu Satgururaya Maimauli Dada Vahini ani sarv JVM team ani Sarv Technical team IT team ani Sarv Pai Kutumbiya ani sarv Trustees Sarv Members hya Sarvanchi Manaspoorvak Krutadnyta ani koti koti Pranaam. SSBless All 🙏🙏🙏🙏
@vilaspatil85093 жыл бұрын
।।विठ्ठल विठ्ठल।। जय जीवन विद्या जय सद्गुरू तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार सद्गुरु माईंना दादांना वहिनींना कृतज्ञता पूर्वक कोटी कोटी वंदन सर्व विश्वस्त व टेक्निकल टीमचे कृतज्ञता पूर्वक धन्यवाद ।।देवा सर्वांच भल कर देवा सर्वांच कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा आनंदाचा भरभराटीचा व चांगल्या आरोग्याचा होवो हिच सद्गुरू चरणी प्रार्थना।।
@gayatrienterprises57624 ай бұрын
Thanks Satguru for this Divine knowledge.. We are always Grateful to you..🙏🏻🙏🏻🙏🏻
@kalpanapawar79543 жыл бұрын
Thanku soooooo much satguru Mauli Mai Dada Vahini and JVM Team 🙏🌹🙏❤️😊
@sharadajadhav87333 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू थॉकयु सद्गुरू थॉकयु सद्गुरू विठ्ठल विठ्ठल🙏 विठ्ठल विठ्ठल🙏 विठ्ठल🌺🌹 पै कुटुंबीयांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी कोटी🙏🙏🙏 वंदन करते विठ्ठल🌹 विठ्ठल माई माऊली🙏🙏 विठ्ठल माई
@krishnapatil10202 жыл бұрын
स्मरणचे महत्व अप्रतिम मार्गदर्शन Thanks Sadguru
@kumudjadhav57419 ай бұрын
We r all blessed with grt philosophy of satguru shree waman Rao pai thanku satguru for everything thanku Dada Koti koti pranam thanku pai family ❤🙏
@मीआणिआयुष्य3 жыл бұрын
Vittal Vittal 🙏🙏 khup sunder sagitle sadguru
@sharadajadhav87333 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल🙏🙏 माई माऊली विठ्ठल सद्गुरू थॉकयु सद्गुरू थॉकयु दादा थॉकयु टेकनीकल टीमला थॉकयु माई माऊली कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी🙏🙏🙏 वंदन करते🙏🙏🙏 विठ्ठल
@bhaskarlendve71093 жыл бұрын
Vithal Vithal
@narendrabhagat96793 жыл бұрын
आदरणीय सद्गुरू माई दादा मिलन वहिनी आणि जीवनविद्या टिम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञता पूर्वक आभार
@rajeshpandit80683 жыл бұрын
🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹
@balajijamdade89033 жыл бұрын
Koti koti pranam mauli
@rekhawarhikar68733 жыл бұрын
🌹💐❤️🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹💐❤️ 🌹💐🙏❤️देवा सर्वांचं भलं कर.🌹💐❤️ 🌹💐❤️🙏देवा सर्वांचं भलं कर.🌹💐❤️ 🌹💐❤️🙏देवा सर्वांचं कल्याण कर.🌹💐 🌹💐❤️🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🌹💐❤️🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🌹💐❤️🙏देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे 🌹💐❤️🙏जय सदगुरू जय जीवनविद्या 🌹💐❤️🙏सदगुरू माऊली, माई, दादा सर्व पै कुटुंब तसेच सर्व टेक्निकल टीमला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏🌄🤗
@magiciankishorsawant8354 ай бұрын
God bless you too
@sanjaymandlik50793 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार
@anusayagawde71323 жыл бұрын
सद्गुरु,माई,दादा,वहिनी,पै,कुटुंब याना माझा कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷
@meenadarne47213 жыл бұрын
परमेश्वरच ईश्वर होऊन आपल्या रूपाने प्रगट झाला🙏हा मी मी प्रत्येकामध्ये आहे 🙏 हे स्मरण आपल्या हृदयात ठेवा म्हणजे आनंदी आनंद 🙏🙏
The power universal prayer is told by Sadguru We should follow it at every moment
@jeevanvidya4 ай бұрын
🙏
@shankarsawant8483 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल जय सद्गुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर
@nitinpokale33142 жыл бұрын
thanks सद्गुरु
@vandanasangare38502 жыл бұрын
जगातील चांगली परिस्थिती तुम्ही तुमच्या प्रार्थनेने आकर्षित करू शकतो..thanks satguru
@prabhakarunde62883 жыл бұрын
शुभ सकाळ सुंदर विषय "प्रार्थनेचे सामर्थ्य" सांगतायेत स्वत सद्गुरू श्री वामनराव पै.
@jayashri7812 ай бұрын
Om Namah Shivay.
@suhasinirasam30913 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली. कोटी कोटी वंदन 🙏🙏⚘
@liladharkillekar86133 жыл бұрын
🙏धन्यवाद सदगुरु !! धन्यवाद सर्व नामधारक !! सदगुरु आणि सौ.माईंना अनंत कोटी नमस्कार !! जय जीवन विद्या !! सर्व राहातात जे विश्वात । ते राहतात जीवन विद्येत ।।🙏🙏🙏....
@vinayakranadive5703 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल, देवा सर्वांचं भलं कर
@magiciankishorsawant8354 ай бұрын
God bless you too
@meenadarne47213 жыл бұрын
हे सर्व त्याच्या म्हणजे परमेश्वराच्या सत्तेने चालू आहे 🙏🙏निसर्गनियम हे परमेश्वराचे पोलिस आहेत.तुम्ही काही अनिष्ट केलं की ते निसर्गनियम कार्यान्वित होतात.परमेश्वर कुणावरही कोप करत नाही कृपा करत नाही🙏🙏
@sushilajadhav58883 жыл бұрын
l you3
@magiciankishorsawant8354 ай бұрын
God bless you too
@chandasakharkar64543 жыл бұрын
Vitthal vitthal Mauli vitthal Vitthal dhanyavaad
@sandiptowar5583 жыл бұрын
जय सद्गुरू जय जीवनविदया
@ankitanarvekar63823 жыл бұрын
Vitthal Vitthal thank you mauli. Apratim margdarshan. Satguru ,Mai ,Dada ,vahini sarv pai family na krutnyatapurvak koti koti vandan. Sarv jvm teams la vandan. Deva sarvanche bhale kar. Thank you all.
आपल्या शरीरात divine computer आहे.त्याला सतत चांगलेच feeding करा.अशा चिंतनाने सर्व काही शक्य आहे 🙏🙏सतत देवाचे स्मरण म्हणून सर्वांमध्ये देव आहे म्हणून सर्वांचं भल हे चिंतन करा ह्या गोष्टीला पै चा पण खर्च नाही🙏🙏