देवाकडे काय मागावे? - सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai | Amrutbol-881

  Рет қаралды 76,057

Jeevanvidya

Jeevanvidya

Күн бұрын

आपण सतत देवाकडे काही ना काहीतरी मागत असतो. देवाला मला हे दे, देवा मला हे दे. मात्र देवाकडे काय मागावं हे अनेकांना माहीत नसतं यासाठी जाणून घ्या देवाकडे नेमकं काय मागावे.
Subscribe to our channel: bit.ly/jvmytsu...
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on Twitter: / jeevanvidya
About Jeevanvidya on: www.jeevanvidya...
Granth (books, Kindle version) available on: books.jeevanvi...
For Jeevanvidya's Courses: jeevanvidya.or...
Linktree- linktr.ee/jeev...
#jeevanvidya #Amrutbol #satgurushriwamanraopai
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya's Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Related Tags:
#god #eshwar #positivity #happylife #suvichar #thoughts #thoughtsforlife #positivethoughts #positivity #positive #wisdom #satguruwamanraopai #satguru #positivity #sadguruwamanraopai #marathipravachan #marathi #marathimotivational #sadhguru

Пікірлер: 242
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 2 жыл бұрын
# Jeevanavidy # Satguru Sri Wamanrava Pai # DADA Sri Pralahad Pai # Jeevanavidy #
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 2 жыл бұрын
Thank you Satguru Mauli Cangali Sangat Mhanjec Jeevanvidyela Apratim pryaktikal Dannyn Apratim 🙏🙏 SBA
@nilaminchanalkar2704
@nilaminchanalkar2704 2 жыл бұрын
सदगुरू माई दादा वहीनींना कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत कोटी साष्टांग🙌🙌 नमन सर्व टेक्निकल टीम चे सर्वांचे खूप खूप भले कर देवा सर्वांचे कल्याण कर देवा सर्वांचे रक्षण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा भरभराटीचा ऐश्वर्या चा कर देवा सर्वांची मुले टाॅपला, टाॅपला जाऊदे🙌🙌 🌹🌹🌹
@vinayakranadive570
@vinayakranadive570 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल, देवा सर्वांच भल कर
@dipali1palav262
@dipali1palav262 2 жыл бұрын
चिंतन करणे म्हणजे सतत प्रार्थना म्हणणे
@sumandhavale2681
@sumandhavale2681 2 жыл бұрын
देवाकडे मागण्यासाठी पण शहाणपण लागते , जे जीवनविदया मिशनमध्ये मिळते. सुंदर मार्गदर्शन कृतज्ञतापूर्वक धन्यवाद व अनंत कोटी वंदन सद्गुरू पै माऊली दादा व वहीनी यांना विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🌷
@sonaliwerlekar8870
@sonaliwerlekar8870 2 жыл бұрын
देवाकडे काय मागायचे कसे मागायचे हॆ शहाणपण हवे.कानात पडते ते मुखात येते खुप छान माऊली खुपच छान विश्वप्रार्थना कशी झाली पाहिजे सुंदर धन्यवाद माऊली 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐
@meenadarne4721
@meenadarne4721 2 жыл бұрын
आपल्या कानावर जे पडते ते आपल्या तोंडातून बाहेर सहज पडते .म्हणूनच विश्वप्रार्थनेची मशीन तयार केलेले आहे.ते प्रत्येकाने आपल्या घरात लावून सतत मुखातून विश्वप्रार्थना च येईल ह्याची सोय जीवनविद्या मिशन ने केलेली आहे.ती आवर्जून स्वतः घेऊन इतरांना पण प्रेरित करूयात. जय सद्गुरु दादा 🙏🙏जय जीवनविद्या 🙏🙏💐💐
@surakshalad9994
@surakshalad9994 2 жыл бұрын
मिश्किल आणि साजेस शेवटचं उदाहरण माउली ☺️☺️☺️☺️
@sheetalshinde240
@sheetalshinde240 2 жыл бұрын
🙏🌺🥭🌍🇮🇳🇺🇲🌼🍎✈GREAT GUIDANCE BY WORLD'S GREATEST PHILOSOPHER SATHGURU SHREE WAMANRAO PAI MAAULI ✈🍎🌼🇺🇲🇮🇳🌍🥭🌺🙏
@neetamhadgut129
@neetamhadgut129 2 жыл бұрын
Thank you satguru satguru bless all
@ashokpawar3970
@ashokpawar3970 2 жыл бұрын
माऊली तुम्हाला त्रिवार वंदन.खुप छान मार्गदर्शन.
@sulbhadalavi8480
@sulbhadalavi8480 2 жыл бұрын
Great margadarshan
@geetaritika312
@geetaritika312 2 жыл бұрын
आपला उत्कर्ष होण्यासाठी शरीर, काम आणि विचार खुप महत्वाचे आहे. काम करताना कल्पकता( creative imagination,) कौशल्य असले पाहिजे. त्यासाठी कामाचे knowledge असले पाहिजे. So if you want to go at the top you should listen this.
@archanakulkani8415
@archanakulkani8415 2 жыл бұрын
देव आपला मायबाप आहे त्याचेकडे मागा पण सर्व चांगले व सर्वांसाठीमागा व काम करा कर्तव्य बुध्दीने करा कौशल्याने वकल्पकतेने काम करा
@sharadajadhav1242
@sharadajadhav1242 2 жыл бұрын
खुप खुप सुंदर छान मार्गदर्शन थाॅकयु धन्यवाद विठ्ठल विठ्ठल🙏🙏 सद्गुरू कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी कोटी🙏🙏🙏 वंदन करते विठ्ठल विठ्ठल
@nishaparab5294
@nishaparab5294 2 жыл бұрын
Savachy bhale ker sarvachi mule topla jau de 🙏🌹🙏🌹
@gopaltoraskar7599
@gopaltoraskar7599 2 жыл бұрын
Heartily thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कोटी कोटी प्रणाम।
@liladharkillekar7519
@liladharkillekar7519 2 жыл бұрын
देवा सर्वांना जन्मोजन्मी जीवन विद्येचे शहाणपण मिळू दे, देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे , देवा सर्वांना ऐश्वर्य दे ! 🙏🏵️🙏🏵️🙏
@arunapawar7851
@arunapawar7851 2 жыл бұрын
जे आपल्या कानाला ऐकू येते तेच आपल्या मुखात बोलले जाते यासाठी सतत विश्वप्रार्थना चांगले विचार आपण ऐकले पाहिजे त्याने सर्वांची भले होणार आहे हेच आपण देवाकडे ही मागितले पाहिजे असे सुंदर मार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पै आपल्याला करत आहे खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🏻🙏🏻🌹🌹 अप्रतिम मार्गदर्शन माऊली 🙏🙏🌹🌹
@shaileshandha3486
@shaileshandha3486 2 жыл бұрын
देवाजवळ जे मागाल ते सर्वांचे भले करणारे. मागा. सतगूरु देवा कतज्ञतेने कोटी कोटी नमस्कार. माऊली माऊली सर्वांचे भले करा 🙏🙏🙏🌹
@suvidhachiman6267
@suvidhachiman6267 2 жыл бұрын
मागाल ते चागलेच मागा सर्वासाठीच मागा खूप छान सागितल माऊलीनी 🙏🙏
@archanakulkani8415
@archanakulkani8415 2 жыл бұрын
पै मार्निंग विठ्ठल विठ्ठल देवा श्री सद्गुरू पै माऊली सौ शारदामाई श्री प्रल्हाददादा सौ मिलनताई पै कुटुंबास कोटी कोटी प्रणाम सर्वांना वंदन व शुभेच्छा
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 2 жыл бұрын
आपल्या जीवनात "कष्ट कर्तव्य कौशल्य कल्पकता करूणा कृतज्ञता ई. मुल्यांचे महत्त्व किती?....अवश्य ऐका.....सद्गुरू माऊली यांच्या मार्गदर्शनपर वाणीतून.....
@sandiptowar558
@sandiptowar558 2 жыл бұрын
खुप छान मार्गदर्शन Thank you सद्गुरू
@sushmapatil3171
@sushmapatil3171 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली विठ्ठल माऊली विठ्ठल 🙏🙏🌹🌹
@malanpatil7736
@malanpatil7736 2 жыл бұрын
Very important satguru vamanrav pai आपण जे बोलतो ते आपण असतो.
@seemagavhane5698
@seemagavhane5698 2 жыл бұрын
विट्ठल विट्ठल सद्गुरू माऊली कोटी कोटी प्रणाम देवा
@mahanteshgadkari3468
@mahanteshgadkari3468 2 жыл бұрын
जे कानावर पडते तेच तोंडावाटे बाहेर येते. सद्गुरू श्री वामनराव पै
@dipalimane1129
@dipalimane1129 2 жыл бұрын
Vittla vittla mauli 🙏🙏🌹 Jay satguru Jay jivan Vidya 🙏🙏🌹
@archanakulkani8415
@archanakulkani8415 2 жыл бұрын
ही विश्र्वप्रार्थना अंर्तमनात गेलेवर अंर्तमन सर्व कम करीत असते म्हणून प्रार्थना म्हणत राहा
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 2 жыл бұрын
Koti koti pranam mauli
@archanakulkani8415
@archanakulkani8415 2 жыл бұрын
देवा सर्वांच भलंकर कल्याणंकर रक्षणकरसर्वांचा संसार सुखाचा कर सर्वांची भरभराटहोवूदे सुख शांती समाधान आनंद ऐश्र्वर्य उत्तमआरोग्य उदंडआयुष्यसर्वांना लाभू देधन्यवाद सद्गुरू सौ माई जय सद्गुरूजय जीवनविद्या
@veenagaddamwar1534
@veenagaddamwar1534 6 ай бұрын
Khup khup Sunder margadarshan Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 2 жыл бұрын
माऊली सांगतात देवाकडे सर्वा करीता मागावे. देवाकडे मागताना शहाणपणा वापरावा.ही जी आपली विश्वप्रार्थना आहे ती सुंदर विचारांची खाण आहे.ती सतत रिकामपणी म्हणत रहा.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू. Mauli we are great full to you.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 2 жыл бұрын
Shudha Parmatma Mhanaje Jeevanavidy Great Aajcya kadaci Garaj Jeevanavidy
@shilpakrantikar612
@shilpakrantikar612 2 жыл бұрын
Very nice sadguru wamnrav Pai
@AmarRamane
@AmarRamane 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Mauli, Thank you so much JVM team, Satguru bless all of you lot's lot's lot's lot's lot's lot's lot's
@shankarsawant848
@shankarsawant848 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्र्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर
@ganeshkhatu1358
@ganeshkhatu1358 2 жыл бұрын
Vishvprathna Sonya chi Khan aapan. Aamha sarva sathi. Ti. Dilit. Aaple. Khup khup khup Danyavad
@sumankhandekar6184
@sumankhandekar6184 2 жыл бұрын
Great margdarshn thank you mauli
@sugandhamohite8513
@sugandhamohite8513 2 жыл бұрын
पै माऊली सुदंर मार्गदर्शन सद्गुरू श्री वामनराव पै गॉड बेल्स all🙏🙏
@mahanteshgadkari3468
@mahanteshgadkari3468 2 жыл бұрын
देवाकडे काय मागावे याला सुद्धा शहाणपणा लागते.
@greenworld6865
@greenworld6865 2 жыл бұрын
देवाचे आपण लेकरू आहोत .देव आपले माय बाप आहेत .महणुन माय बापाला विसरायचे नाही .देवाला विसरायचे नाही ,नामस्मरण करा प्रार्थना म्हणा सद्गुरूंनी छान मार्गदर्शन केले. जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
@kundamantri2070
@kundamantri2070 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सर्व मान्यवरांना प्रवचनकार टेक्निकल टीम ट्रस्टी नामधारी सर्वांना कृतज्ञतापूर्वक वंदन व अनंत धन्यवाद.
@savitathakur3748
@savitathakur3748 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏
@milindghadi7372
@milindghadi7372 2 жыл бұрын
देवाकडे काय मागावे, यावरती सद्गुरूंनी अप्रतिम मार्गदर्शन केलेले आहे. कष्ट, कर्तव्य, कौशल्य, कल्पकता, कौतुक, करूणा, कृतज्ञता या उक्तर्षाच्या सात पाय-या आहेत. आपण जे ऐकतो ते मुखातून आपोआप बाहेर येत असते. म्हणून रिकामपणी सतत विश्वप्रार्थना म्हणत रहा. 🙏 हे ईश्वरा 🙏 सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. -: सद्गुरू श्री वामनराव पै :- 🙏 जय सद्गुरू, जय जीवनविद्या 🙏
@vidyabhope3129
@vidyabhope3129 2 жыл бұрын
तुमचा उत्कर्ष तुमच्या हातात म्हणून अभ्यासाचे महत्त्व सांगितले आहे श्री.सद्गुरू माउलींनी 🙏कृतज्ञतापूर्वक धन्यवाद .
@vidyabhope3129
@vidyabhope3129 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏
@smitasalekar2505
@smitasalekar2505 2 жыл бұрын
आपल्या जीवनात काम, शरीर , विचार महत्वाचे आहे त हे श्री पै माऊली सांगतात 🙏🙏
@greenworld6865
@greenworld6865 2 жыл бұрын
सगळ्यांचे कौतुक केले पाहिजे कृतदणेता व्यक्त केली पाहिजे जय सदगुरू 🙏🌹🙏🌹🙏🌹
@anusayagawde7132
@anusayagawde7132 2 жыл бұрын
जय सद्गुरू जय जीवनविदय कोटी कोटी वंदन देवा,🙏🙏🌹🌹🙏🙏🌹🌹
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 2 жыл бұрын
Thank you
@DARSHANPHATAK
@DARSHANPHATAK 2 жыл бұрын
सर्वसामान्यपणे मनुष्य कोणत्याही एखाद्या मंदिरात गेला, तो काहीतरी मागितल्याशिवाय परत फिरत नाही. देवाकडे मागूच नये असं माझं मत नाही, अन्य कोणाकडे मागण्यापेक्षा देवाकडे मागणं केव्हांही चांगलंच. मग देवाकडे तरी काय मागावे ? सर्वसामान्य मनुष्य देवाकडे काय मागतो ? तर नश्वर गोष्टी मागतो. नश्वर गोष्टी कायम टिकत नाहींत आणि याचे मागणं काही संपत नाही. म्हणून श्रीमहाराज सांगतात की देवाकडे एकच मागणं मागावे की देवा! सर्वांना चांगली बुध्दी दे, सर्वांचा संसार सुखाचा, समाधान चा व भरभराटीचा होवो. आपण कळकळीने प्रार्थना केली तर. याचा सर्वात पहिला लाभ आपल्यालाच मिळतो. आपले सद्गुरू पै माऊली आपल्याला तसे वरदान खात्रीने देतात. दर्शन फाटक ९२२२१२९३३३
@mirabhavsar173
@mirabhavsar173 2 жыл бұрын
देवाला कधी विसरता कामा नये विचार शरीर काम तिन्ही महत्वाचे आहे
@nirmalakadam7809
@nirmalakadam7809 2 жыл бұрын
देवाकडे काय मागायचे यासाठी शहाणपण हवे. हे शहाणपण जीवनविद्येत दिले जाते. विश्वप्रार्थना ही देवाकडे सुंदर मंगल मागणी आहे व ते देव देणारच. जय सद्गुरू.
@panchamkelaskar-9308
@panchamkelaskar-9308 2 жыл бұрын
God Bless you
@surekhalic8205
@surekhalic8205 2 жыл бұрын
सद्गुरु माऊली सदासर्वदा संग तुझा घडो !
@chandrakantshinde1571
@chandrakantshinde1571 2 жыл бұрын
हे ईश्वरा !! तुझे गोड नाम मुखांत अखंड राहू दे !! सद्गुरू आपणांस सांगतात आपण करतो ते खरं तर देवाजवळ मागतो. पण काय मागतो. सद्गुरूंनी आपणांस "विश्वप्रार्थना" देण्यापूर्वी आपणही काय मागत होतो ते आपणां सर्वांना माहीत आहे. असो. आज सद्गुरूमाऊलींकडून ऐकूया "देवाकडे काय मागावे ?". धन्यवाद माऊली !!
@artijambhorkar1179
@artijambhorkar1179 2 жыл бұрын
जे आपण कानाने ऐकतो ते तोंडा ने बोलतो thankyou sadguru 🙏🙏🙏💐
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 2 жыл бұрын
देव जो आपला मायबाप आहे/ आपण त्याचे लेकरू आहोत....हे लक्षात ठेऊनच त्याचे आपण कृतज्ञता पूर्वक आभार मानले पाहिजेत....हा महत्त्वाचा संदेश येथे सांगताहेत सद्गुरू माऊली .......अवश्य ऐकावे असेच विश्लेषण.....
@sanjivanigawade744
@sanjivanigawade744 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल... शुभ सकाळ 🙏
@dilipkulkarni750
@dilipkulkarni750 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Satguru Bless All
@shamalnayak8189
@shamalnayak8189 2 жыл бұрын
देवा जवळ् काय मागायचे याचे sunder margadarshan satguru ne kela aahe thank you so much माऊली🙏🙏🌹🌹
@sadhanachavan7429
@sadhanachavan7429 2 жыл бұрын
देवाकडे मागताना सर्वांच भंल कर,सर्वांच कल्याण कर,सर्वानसाठी चांगल मागावर.
@surekhatupe7585
@surekhatupe7585 2 жыл бұрын
आपण सर्व देवाची लेकरु आहोत हे विसरता कामा नये. ‌चिंतन करणे म्हणजे प्रार्थना म्हणणें होय. अतिशय उपयुक्त मार्गदर्शन खुप कृतज्ञता सदगुरु चरणी.
@mirabhavsar173
@mirabhavsar173 2 жыл бұрын
तुम्ही काय बोलता ह्याचा वरून तुम्ही काय आहात ते कळत कानात काय पडत ते तुमच्या तोंडात येत म्हणून सतत विश्व प्रार्थना म्हणा
@nilaminchanalkar2704
@nilaminchanalkar2704 2 жыл бұрын
चिंतनाचे महत्त्व खूप मोठे आहे❓ जसे चिंतन कराल तसेच जीवन होते. देवाकडे काय मागायचे ते कळलं पाहिजे. सर्वांचे भले होईल असे मागा. थॅंक्यू थॅंक्यू सदगुरू🙌🙌
@prakashraut6781
@prakashraut6781 2 жыл бұрын
विठ्ल विठ्ल माऊली
@latachavan8551
@latachavan8551 2 жыл бұрын
Nice Guidance mauli.👌👌Thank u mauli🙏🙏
@archanakulkani8415
@archanakulkani8415 2 жыл бұрын
विश्र्वप्रार्थनेत आपण सर्वांसाठी मागतो मला दे म्हणत नाही
@vaibhavipadave8903
@vaibhavipadave8903 2 жыл бұрын
आपण देवाचे लेकरू आहोत हे आपण कधी विसरता कामा नयेत. व सतत देवाची आठवण ठेवली पाहिजे. धन्यवाद सदगुरू श्री. वामराव Pai 🙏🙏
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 2 жыл бұрын
सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञता पूर्वक अनंत कोटी वंदन.देवा सर्वांना चांगली बुध्दी दे.देवा सर्वांचे भले कर.देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचे रक्षण कर.देवा सर्वांचे संसार सुखाचे कर.देवा सर्वांची भरभराट होऊ दे.देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@chetnasawant1276
@chetnasawant1276 2 жыл бұрын
खूपच छान मार्गदर्शन # thanls श्री सद्गुरू वामनराव पै
@tukaramnamaye1049
@tukaramnamaye1049 2 жыл бұрын
सदगुरुनाथ महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुझा रे विसर नको माझ्या जीवा, क्षण एक केशवा माय बापा. देवा सर्वांचं भलं कर. 🙏🙏🙏💐💐💐🙏🙏🙏💐💐💐
@keshavvedpathak2280
@keshavvedpathak2280 2 жыл бұрын
देवा सर्वांना सुखी ठेव 🙏🌹
@manishachaudhari6897
@manishachaudhari6897 2 жыл бұрын
Excellent ...
@rajendrabhagat2108
@rajendrabhagat2108 2 жыл бұрын
🙏विठ्ठल विठ्ठल, देवाकडे काय मागावे ते समजावून सांगतायत परमपूज्य सद्गुरु श्री पै माऊली, जीवाचा कान करून ऐंका व प्रतिक्रिया द्या, धन्यवाद माऊली, धन्यवाद सद्गुरु🙏🙏
@balikapatil3739
@balikapatil3739 2 жыл бұрын
जे कानात पडत तेच तोंडात येत....... अप्रतीम मार्गदर्शन 🙏thank you so much सद्गुरू माऊली 🙏🙏🙏🙏🙏🙏
@arunanaik8014
@arunanaik8014 2 жыл бұрын
"Devakade Kai magave"....AZ ha Sundarrr Vishay Mauline ghetla aahe apan Lakshapoorvak eikuyat. Dhanyavaad Mauli .Bless All 🙏🌹 # Satguru Shree Wamanrao Pai 🙏🌷
@CAbhagyashritapkir9850
@CAbhagyashritapkir9850 2 жыл бұрын
Vishwapratha is Best Affirmation 🙏 आपण देवाकडे काही ना काही मागतच असतो पण ते आपल्याला का मिळत नाही? याचं कारण आपण जे मागतो ते फक्त मला मिळूदे या संकुचित भावनेतून असतं त्यामुळे आपल्याला हवं ते मिळत नाही.आता यावर उपाय काय? तर सर्वांसाठी भरभरून मागणं आणि सर्वांमध्ये मी आहेच त्यामुळे आधी मला मिळतं! त्यामुळे म्हणत रहा देवा सर्वांचं भलं कर,सर्वांचं कल्याण कर,सर्वांचा संसार सुखाचा कर,सर्वांची भरभराट होउदे.
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 2 жыл бұрын
आदरणीय पूजनीय वंदनीय श्रवणीय सकलांसी आचरणीय कौशल्य योगी सद्गुरू माऊली, माई, ज्ञानगुरू प्रल्हाददादा, मिलनवहिनी आणि समस्त जीवनविद्या मिशन टीम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञता पूर्वक आभार ......
@shirishdeshpande2351
@shirishdeshpande2351 2 жыл бұрын
देवाकडे काय मागावे याचे शहाणपण, आपला उत्कर्ष कसे साधावा याचे अनमोल मार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पै यांनी केले आहे.Thanks Satguru.
@pallaviraut5708
@pallaviraut5708 2 жыл бұрын
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हा दिव्य संदेश सद्गुरु नी दिला खूप छान थँक्यू 🙏🙏🙏
@ruturajghatage8575
@ruturajghatage8575 2 жыл бұрын
🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन👏🏻
@snehasakpal9238
@snehasakpal9238 2 жыл бұрын
देवाला कधीही विसरता कामा नये
@anjanakadam8352
@anjanakadam8352 2 жыл бұрын
आदरणीय ,वंदनीय, पूजनीय, श्रवणीय सद्गुरु श्री पै माऊली ,मातृतुल्य शारदामाई ,आदरणीय प्रल्हाद दादा, मिलन वहिनींना कृतज्ञतेने कोटी कोटी वंदन 🙏🙏 ट्रस्टी, प्रवचनकार व टेक्निकल टीमला कृतज्ञतेने धन्यवाद 🙏🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
@prabhakarunde6288
@prabhakarunde6288 2 жыл бұрын
शुभ सकाळ सुंदर विषय "देवाकडे काय मागावे" सांगतायेत स्वत सद्गुरु श्री वामनराव पै.
@snehashetye5645
@snehashetye5645 2 жыл бұрын
Most important and Scientific Message. देव आपला मायबाप आहे हा कृतज्ञतापूर्वक भाव ठेवून त्याचे आभार मानले तर ती खरी पूजा. नतमस्तक सत्गुरू माई माऊली दादा वहिनी कोटी कोटी वंदन🙏🙏 धन्यवाद टेक्नॉलॉजी आणि टीम.
@shrutipalav4746
@shrutipalav4746 2 жыл бұрын
आपण देवाचे लेकरू आहोत.तुमचा उत्कर्ष तुमच्या हातात.या पुस्तकाची 7 क ची माहिती दिली.आई वडिलांचा आदर करणे .भरपूर सुंदर मार्गदर्शन केले आहे. 🙏थँक्यू satguru 🙏💐💐
@manishachaudhari6897
@manishachaudhari6897 2 жыл бұрын
देवाकडे नेमकं काय मागायचं याचा सुंदर अप्रतिम मार्गदर्शन केलं आहे.... Thank you 🌹🙏
@vidyaredkar3506
@vidyaredkar3506 2 жыл бұрын
Vishwa PRARTHANA
@prakashbhogte8987
@prakashbhogte8987 2 жыл бұрын
परमेश्वरामुळे आपण सर्व" सनाथ " आहोत त्याच्याकडे मागावे ते म्हणजे " जीवनविद्या ज्ञानातून निर्माण होणारे ' शहाणपण ' , ज्यातून जीवनाचा अर्थ कळेल व जीवन कृतार्थ होईल.*** म्हणून जीवनविद्या " लहानपणापासूनच शहाणपण 'संस्कारातून ' देते". *** " हाताने काम मुखाने नाम आणि अंतःकरणात राम" स्मरणाचा मंत्र देऊन तो कृतीत आणण्यास प्रवृत्त करते. 💝💝💝 Thanks to jeevanvidya 💝💝💝
@mahadevmangaonkar7577
@mahadevmangaonkar7577 2 жыл бұрын
आपण देवाकडे काही ना काही मागतच असतो पण ते आपल्याला का मिळत नाही? याचं कारण आपण जे मागतो ते फक्त मला मिळूदे या संकुचित भावनेतून असतं त्यामुळे आपल्याला हवं ते मिळत नाही.आता यावर उपाय काय? तर सर्वांसाठी भरभरून मागणं आणि सर्वांमध्ये मी आहेच त्यामुळे आधी मला मिळतं! त्यामुळे म्हणत रहा देवा सर्वांचं भलं कर,सर्वांचं कल्याण कर,सर्वांचा संसार सुखाचा कर,सर्वांची भरभराट होउदे.
@bindumadhavdeshpande4156
@bindumadhavdeshpande4156 2 жыл бұрын
*जे कानावर पडतं तेच ओठांवर येतं* हे लक्षात घेऊन आपण सतत सावध राहूया, ऐकण्याच्या बाबतीत. म्हणून शुध्द श्रवण म्हणजेच सद्गुरुंची प्रवचने,ऐकण्याचा सातत्यानं प्रयत्न करुया.
@udayredkar5991
@udayredkar5991 2 жыл бұрын
GOD, SATGURU says ask for all he will give definitely. We have in smaran of GOD, by VISHWA PRARTHANA
@aruna_sakpal
@aruna_sakpal 2 жыл бұрын
देवाकडे काय मागायच कस मागायच कोणत्या भावनेने मागायचे हे साध्या सरळ शब्दात सद्गुरूंनी मार्गदशन केले आहे तुम्ही ऐका आणि आपल्या प्रियजनांना ही ऐकवा आणि ऐकल्यावर आवडणारच तेंव्हा सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा 👍❣️👍 थँक्यू थँक्यू थँक्यू सद्गुरू दादा 💐💝🎊🙏🏻🎊💝
@dilipkulkarni750
@dilipkulkarni750 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू सर्वाना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वाच भलं कर कल्याण कर रक्षण कर सर्वाचा संसार सुखाचा व भरभराटीचा होत आहे जय सद्गुरू जय जीवनविद्या
@urmilapatkar810
@urmilapatkar810 2 жыл бұрын
देव आपला मायबाप आहे
@urmilapatkar810
@urmilapatkar810 2 жыл бұрын
अवघेचि त्रैलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले
@basavarajkaujalgi3947
@basavarajkaujalgi3947 3 ай бұрын
सर्वांना विठ्ठल विठ्ठल... हे ईश्वरा... सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.
@ashwiniwaghmare6724
@ashwiniwaghmare6724 2 жыл бұрын
विश्व प्रार्थना बोलुयात हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे 🌹
@liladharkillekar7519
@liladharkillekar7519 2 жыл бұрын
हे देवा , या जगातील सर्व नागरीक त्यांच्या आताच्या आणि पुढील सर्व जन्मात जीवन विद्या मिशनच्या ज्ञानानुसार आचरण करणारे आहेत हे मला माझ्या पुढील सर्व जन्मात अनुभवाला येऊ दे . !! 🙌 तथास्तू , 🙌तथास्तू , 🙌तथास्तू !! धन्यवाद देवा. 🙏🙏 जय सद्गुरु!जय जीवन विद्या ! जय नामधारक!
Правильный подход к детям
00:18
Beatrise
Рет қаралды 11 МЛН
Ultimate Power of Inner Mind | Ft. Pralhad Pai
33:45
Vaicharik Kida
Рет қаралды 137 М.